रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया करण्याची पद्धत (Tasty handmade Noodles in Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2024
  • हातावरच्या शेवया करण्याची घरगुती पद्धत (Hand made Noodles at home Recipe in Marathi)
    ह्या आहेत चवीला अप्रतिम असलेले असे हातावरील शेवया. याला इंग्रजी मध्ये Noodles किंवा Ramen असं म्हणतात.
    आपल्या सर्वांना माहिती आहे की विकत घेतलेले Noodles इतके चविष्ट नसतात जितके हातावरील असतात.
    कृपया हा विडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
    अनुक्रमणिका (Index)
    00:00:00 - फोटो (Photos)
    00:00:12 - प्रस्तावना (Introduction)
    00:00:22 - साहित्य (Ingredients)
    00:01:17 - पीठ तिंबणे (Kneading Dough)
    00:03:33 - पीठ कुटणे (Pestle)
    00:10:04 - गोळे तयार करणे (Make small Balls)
    00:13:03 - घासून पातळ करणे (Rubbing balls)
    00:15:16 - शेवायची तार करणे (Making wires like noodels)
    00:18:13 - फणी तयार करणे (Making noodle comb)
    Credits :-
    Anchor and Demonstration by Savita Hibare
    Recipe by Savita Hibare
    Video Editing & directing by Vaibhav Dhotre (Channel / @vaibhavdhotre )

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 роки тому +93

    पीठ मळताना मीठ का घालू नये कारण कळेल का

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому +28

      मीठ घालून पीठ मळले तर शेवायच्या तारा लवकर प्रसरण घेत नाहीत (लांब होत नाहीत). अगदी रबरसारखे नेहमी नेहमी आकुंचन घेत राहतील. म्हणून पीठ कुटतानाच घालावे.

    • @mablefernandes4369
      @mablefernandes4369 2 роки тому +5

      Googlplay

    • @rajashrikirnalli7406
      @rajashrikirnalli7406 2 роки тому +2

      @@ThePragatiHDTV

    • @kalpanathakare6050
      @kalpanathakare6050 2 роки тому +6

      मला पण वाटते पीठ मळताना जास्त चांगले मिक्स होते मिठ.

    • @kalpanathakare6050
      @kalpanathakare6050 2 роки тому

      ओके👍

  • @bharatisagorkar2994
    @bharatisagorkar2994 2 роки тому +6

    मी सुद्धा आज पहिल्यांदाच बनविण्याची पूर्ण कृती पहिली तुमच्या कौशल्याची करू तेवढी तारीफ अपुरी आहे
    सुंदर केल्याच नाही अतिशय प्रमाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धति ने एखाद्या घरच्या काकू मावशी ने मुलीला शिकावे तसे सांगितले .फार आवडले

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे गोड शब्द वाचून खूप छान वाटलं.
      रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा.
      ua-cam.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
      यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.

  • @mangalpatil2982
    @mangalpatil2982 2 роки тому +3

    सलाम त्या गृहिणीला. ईतक्या धावपळीच्या जीवनात ईतके पेशन्स ठेवून सेवया करायच्या म्हणजे ...
    धन्य ती माऊली. आणि हे काय एकदा करून येण्यासारखे नाही. कितीतरी सराव लागेल. त्यांचे हात काय सुंदर चालतात. Great Great Great

  • @rajashriangne617
    @rajashriangne617 2 роки тому +21

    अप्रतीम तुमचे शेवया बनवायचे कैशल बघुन थकक झालो. खुपच सुंदर आणि किती कसब लागत करायला. फारच कैतुका स्पद. आभार
    राजश्री आंगणे

  • @aparnashembekar1207
    @aparnashembekar1207 Рік тому +7

    खूपच सुगरण आहात ताई तुम्ही!❤

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 2 роки тому +3

    खूप सुंदर 👌
    प्रथमच बघितली शेवयांची कृती 🙏

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 2 роки тому +3

    तुमच्या शेवया बघून मला पण परत करावेसे वाटते! लहानपणी आमची आजी ,आई करायच्या!याची चव अप्रतिम लागते!आता बाजारात सहज मिळतात ,घरी करायला कोण एवढा वेळ घालवेल? याला कसब लागते सर्वांना नाही जमत!परत तुम्ही आठवण करून दिलीत! धन्यवाद!

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      धन्यवाद.
      जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - ua-cam.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
      त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - ua-cam.com/video/c1U-fKF_AxA/v-deo.html

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 4 місяці тому +2

    खूपच छान.ही पण कलाच आहे.तुम्हाला खूपच सराव दिसतोय.

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 3 місяці тому +1

    अशा शेवया हल्ली कोणी करत नाही,ताई तुम्ही हा vdo बनवून एक प्रकारे चांगले काम केले आहे,हे हल्ली पाहायला ही मिळत नाही.खूप खूप धन्यवाद.
    या शेवया अगदी केसा इतक्या बारीक ही करतात,खुप चविष्ट असतात.🙏

  • @madhurisapate141
    @madhurisapate141 3 місяці тому +4

    खूपच सुंदर बनवल्या शेवया ताई तुम्ही समजा विकत घ्यायच्या असतील तर आम्हाला तुमच्याकडून मिळतील का मी पुण्यामध्येच आहे

  • @meenadhotre9416
    @meenadhotre9416 2 роки тому +3

    ताई फार सुरेख प्रत्येक क्रुती छान छान सांगितली .धन्यवाद

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 місяці тому +1

    किती कलात्मक काम आहे हे
    साध्या वाटणार्‍या स्त्रिया किती हुशार असतात
    खरच कौतुकास्पद आहे
    मनापासून धन्यवाद नमस्कार

  • @kalpeshmandge8104
    @kalpeshmandge8104 2 роки тому +2

    खूपच सुंदर माहिती दिली मावशी लहानपणाची आठवण झाली लहानपणी आम्ही अशाच करायचं

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      आपली प्रतिक्रिया पाहून खूप बरे वाटले. अभिप्राय दिल्याबद्दल आभार.

  • @sushilapatil6631
    @sushilapatil6631 2 роки тому +4

    खुपच छान ताई.मी लहानपणी काकू बनवतांना पहिले होते.तुमची प्रत्यक्ष कृती बघायला मिळाली.मेहनतीचे काम आहे.तुम्ही खुप सुंदर बनवीले.👌👌👌🙏

    • @user-xu8nf1gs4t
      @user-xu8nf1gs4t 2 роки тому

      ua-cam.com/video/vEvfSG7ivWw/v-deo.html

    • @prashantvishwas7438
      @prashantvishwas7438 2 роки тому

      खूप छान शेवयाआता असेपहावयासमिळत नाही खूप छान वाटले विकतमिळतील का कशाकिलो शोभा शेटे बार्शी

  • @meghanamathekar5097
    @meghanamathekar5097 Рік тому +3

    Salute to your hard work kaku .😊

  • @suvarnamanjare9527
    @suvarnamanjare9527 4 місяці тому +1

    खूप छान शिकवले खूप दिवसांची हात शेवया शिकण्याची इच्छा पूर्ण झाली

  • @aaattt295
    @aaattt295 2 місяці тому +2

    Expert aahat ha tumhi..khupach ..chan ..barkave aahet..tumhi moti sugaran aahat ..aanand aahe ajunhi hi kala japali aahe..jenekarun aamhi tumchyakadun shiku...aasych Navin recipe pathvat Raha

  • @sumanjoshi2283
    @sumanjoshi2283 3 місяці тому +12

    ताई आम्ही माहेरी खूप केल्या आहेत, शेजारी पाजारी पण करायला जायचो, आमची काठी खुंट्यांना बांधलेली असायची आणि आमच्या शेवया खुंटीपासून जमिनीपर्यंत लांब असायच्या, तुमच्या शेवया पाहून आठवण झाली.

  • @seemasawant5583
    @seemasawant5583 2 роки тому +7

    ताई मस्त केल्या शेवया 👌👍

  • @suhasduseduse2530
    @suhasduseduse2530 2 роки тому +1

    खरच खुप सोपी पध्दत आहे. आम्ही पण अशाच प्रकारे हातावर शेवया करतो.खरच खूप छान.

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 3 місяці тому +2

    माझी आई पण या हातावरील शेवया अतिशय सुंदर करित होती.आता वयोमानामुळे करत नाही.
    अतिशय सुंदर च

  • @manishabantellu2026
    @manishabantellu2026 2 роки тому +5

    Outstanding work aunty God bless you❤❤❤❤ love the way you do such a great things

  • @jyotidake8972
    @jyotidake8972 2 роки тому +3

    Skillful work , needs hardwork and patience

  • @sandhyaraut140
    @sandhyaraut140 4 місяці тому

    खूप छान शेवया करण्याची पद्धत

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 роки тому +2

    खुप सुंदर अगदी माझ्या आई ची आठवण आली ती ही आपल्या सारखीच करत होती. आता वय झाले तेव्हा होत नाही तीला.

  • @dattarajpalekar127a2
    @dattarajpalekar127a2 2 роки тому +3

    Too good 🍝

  • @archanakulkarni3388
    @archanakulkarni3388 2 роки тому +3

    वाह खूप चान केलेत नूडल्स, खूप मेहनत आहे 👍🏻👍🏻😊😍

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      👌ua-cam.com/video/ywkKHh4HaLU/v-deo.html

  • @savitathakre2776
    @savitathakre2776 3 місяці тому

    छान माहिती दिली शेवया करण्याची

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf Рік тому

    अतिशय सुंदर कलाकृती आहे

  • @veenaprabhudesai6455
    @veenaprabhudesai6455 2 роки тому +3

    खरच फारच सुंदर झाल्या शेवया आणि सोप्या पद्धतीने सांगीतले..... व्यायाम चांगल्या प्रकारे होतो

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      हो ना.
      कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
      जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - ua-cam.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
      त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - ua-cam.com/video/c1U-fKF_AxA/v-deo.html

  • @sujatasonawane5496
    @sujatasonawane5496 2 роки тому +3

    Kup Chan प्रकारे समजून सांगितले

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @kasturithatte8219
    @kasturithatte8219 4 місяці тому

    खूपच छान पद्धतीने दाखवले आज कळले हाताच्या शेवया बनवणे किती निगुतीने काम आहे.कमाल आहे तुमची बनवण्याचा प्रयत्न नक्की कररणार❤

  • @shashikalasalunke2263
    @shashikalasalunke2263 2 роки тому +2

    खूपच छान कौतुकास्पद असून खुप मेहनत आहे ताई, 👌👌

  • @manishahajare1909
    @manishahajare1909 2 роки тому +3

    Hat's of you 🙏🙏🙏

    • @retakhothare4665
      @retakhothare4665 2 роки тому

      Khup talent and mehanatahi khup pan tumchi padhadat Chan and shevaya hi chan

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 2 роки тому +4

    Khup khup dhanyavaad!👌👍atishay chan .......Khup barkavyasahit sangitale ahe tumhi!

  • @manishajadhav4929
    @manishajadhav4929 4 місяці тому

    वा... सुरेख...

  • @sadhanamandale924
    @sadhanamandale924 2 роки тому +1

    अप्रतिम
    कौशल्य👌👌👌👌👌

  • @tejaswinibhujbal2243
    @tejaswinibhujbal2243 2 роки тому +5

    Atishay sunder 👌👌👌pn mehanat aani patience hawa..thanks Tai 🙏🙏😊

  • @jayhari5981
    @jayhari5981 2 роки тому +3

    शतशः नमन आन्टी...🙏🏻🙏🏻😌

  • @JijaMore-qt2gf
    @JijaMore-qt2gf Місяць тому

    ताई काय सुंदर शेवया बनवल्या, अगदी सुंदर त्याला कष्ट ही आहेत पण अगदी अप्रतिम,
    आजच्या पार्सल जमान्यात तुम्ही आई आजीचा वारसा पुढे चालवत आहात.
    आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप अभिनंदन ताई.
    आपण खऱ्याखुऱ्या सुगरन आहात. देव आपणास सुखी समाधानी दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ताई ❤❤❤❤❤❤

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 4 місяці тому +1

    खूपच सुंदर
    शिकवणं तर एकदम छान

  • @AditiNath1234
    @AditiNath1234 2 роки тому +7

    Amazing👍👍

  • @seemabubna4292
    @seemabubna4292 2 роки тому +3

    kiti mehnat aahe

  • @anujapatil8328
    @anujapatil8328 Рік тому +1

    अशा शेवया करण्याची कलाच आहे खरी....
    आपली ही कला पुढे नेण्यासाठी युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद!

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 2 роки тому +2

    ताई खूप अवघड आहे सगळ पण तुमच्या हातात कला आहे खूप छान वाटले पाहून

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      कला वगैरे काही नाही. फक्त आवड.

  • @manjirikatpatal9127
    @manjirikatpatal9127 4 місяці тому +4

    रवा विकटचा आहे का घरी तयार केलेला आहे ,? रव्या बद्दल खुलासेवार माहिती द्या , कारण रव्या वार सुद्धा खूप अवलंबून असते .

  • @vaishalikumare4375
    @vaishalikumare4375 4 місяці тому +4

    खूपच वेळ खाऊ पद्धत आहे ही.

    • @kundakulkarni6960
      @kundakulkarni6960 4 місяці тому

      पण ह्या शेवयाची खीर खूपच मस्त होते,

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 4 місяці тому +1

    ताई फारच सुंदर समजावून सांगितले.... मी जरुर करून बघून तुम्हाला नक्की कळवेन ❤

  • @vasundharamainkar9053
    @vasundharamainkar9053 Рік тому +1

    खुप मजा आली पाहतांना .सर्व व्यवस्थित पद्धतशिर सांगितले .

  • @anitapatil2657
    @anitapatil2657 2 роки тому +3

    खूप छान शेवाया केल्या काकु माझी आई पण करते हातावरच्या शेवाया खूपच मेहनतीचे काम आहे 🙏🙏

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद.
      जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - ua-cam.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
      त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - ua-cam.com/video/c1U-fKF_AxA/v-deo.html

  • @jinjin8404
    @jinjin8404 2 роки тому +4

    how i wish there is a translation so i could understand.

  • @sanjivanimayadeo7242
    @sanjivanimayadeo7242 4 місяці тому +1

    खूप छान शिकवलं.खूप कौशल्याचं आणि चिकाटीचं काम आहे.

  • @jyotinikam1684
    @jyotinikam1684 2 роки тому +2

    खरोखरच खूप छान पद्धतीने बनवलं आहे 🙏🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому +4

    खुपच छान बनवलेत शेवया आम्हि पण सोलापुर ला असेच बनवायचो तुम्हि कर्नाटक मधले आहेत का👌👌

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      हो मी कर्नाटक मध्येच राहते. विडियो मधील स्त्री माझी आई असून तिचे माहेर सोलापुरच आहे.

  • @manishabhatt917
    @manishabhatt917 2 роки тому +3

    🙆‍♀️😇 बाप रे मावशी खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही मला अक्षरशः तुमच्याशेवाय बनवायची पद्धत बघून श्वास जागेवर थांबला माझा 😅😅 खरंच खूप छान 🙏🏻👌🙏🏻

  • @paurnimabhagwat639
    @paurnimabhagwat639 Рік тому +1

    खरंच खूपच छान समजावून सांगितले.धन्यवाद मानले तुम्हाला... खूप कष्टाचे आहे..

  • @shree242
    @shree242 2 роки тому +2

    बापरे , काय कला आहे. जब्बरदस्त, छानच

  • @sakshigovari4942
    @sakshigovari4942 2 роки тому +5

    आम्हाला विकत मिळतील का

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      अजून ठरवले नाही. तरी भविष्यात संपर्कासाठी email / fb profile / फोन नंबर इत्यादि दिलात तर सांगणे सोपे होईल.

    • @indians376
      @indians376 2 роки тому

      @@ThePragatiHD khup छान.विकत घेऊ na आम्ही.

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому +3

    तुमचे गाव कोणते आहे तुम्ही विकतात का शेवाळ्या .

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      देगलूर, जि. नांदेड

    • @malini7639
      @malini7639 2 роки тому

      खुप लांब आहे तुमचे गांव . आम्ही खानदेशात राहतो . शेवाय्या हातावर कशा घेतात शिकायला आले असते .

  • @priyakale574
    @priyakale574 2 роки тому +1

    Superb! हाता वरती येवढं बारीक आणि नाजूक काम करण म्हणजे... खूप छान

  • @geetagore9953
    @geetagore9953 3 місяці тому

    खुप सुंदर शेवया केल्या

  • @vikasrane6304
    @vikasrane6304 2 роки тому +4

    ताई खरंच किती छान शेवया बनवल्यात तुमच्या कौशल्याला तोडच नाही किती तरी समजुन सांगितलं सद्याच्या युगात तुमच्या सारखी सुगरण मिळने कठीण तुमच्या कौशल्याला मानाचा नमस्कार सौ दर्शना राणे कोल्हापूर

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 місяці тому +4

    माझी आई पूर्वी घरचे गहू ओले करून घरीच जात्यावर दळून मैदा आणि पीठ वेगळे करायची. आणि नंतर हातावरच्या शेवया बनवायची. खुंटीला बांबू बांधलेला असायचा. थेट जमिनीपर्यंत लांब लांब अशा शेवया बनवायची. खूपच सुंदर. आम्ही तिला मदत करायचं. गेला तो जमाना. दुकानावर चा मैदा किंवा रवा नसायचाच. ते खरे श्रम होते. आणि पदार्थांना चव पण असायची. आता आला रेडिमेड जमाना. पैसे फेका आणि विकत घ्या. स्वनिर्मिती चा आनंद तर मुळीच नाही

  • @vandanakshire4738
    @vandanakshire4738 2 роки тому

    अप्रतिमच!👌👌

  • @sachintanpure3121
    @sachintanpure3121 2 роки тому +1

    खूपच सुंदर पद्धतीने केलेय

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 місяці тому

    ताई तुमच्या हातात हि सुंदर कला आहे.अवघड आहेत करायला,पण तुम्ही छान सराईतपणे करत आहात.हि पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद.

  • @kavitabhusari8726
    @kavitabhusari8726 Рік тому +1

    ताई खूपच सुरेख झाल्या आहेत शेवया. रवा घरी काढला की विकतच आहे.

  • @chetanabukshet5406
    @chetanabukshet5406 4 місяці тому

    अप्रतिम शेवया ✨👏🏻🙏🏻

  • @padmajad9384
    @padmajad9384 4 місяці тому

    अतिशय सुरेख आणि छान👌🏻😍😍

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 2 роки тому +1

    अप्रतिम,खूपच चिकाटी व श्रम साध्य कौशल्य.धन्यवाद.

  • @prachikulkarni1500
    @prachikulkarni1500 2 роки тому +1

    Apratim.. Perfection and patience superb.. Masta kelya shewaya.. 👌👌

  • @sangeetarane1304
    @sangeetarane1304 2 роки тому +2

    खूप छान ताई. किती मेहनत आहे. इतका वेळ देऊन शेवया करणे म्हणजे विलक्षण च

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 2 місяці тому

    खूपच कष्ट आहेत पण खायला अप्रतिम असनार हे नक्की लाकडी फळीवर शेवया बनवतात ते मी पाहिले आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे 👍👍👍🙏

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 3 місяці тому +1

    आमच्या विदर्भात आमची आई दोन्ही
    हातावर बनून त्या दोरीवर टाकायच्या
    व तोडून घ्याच्या तुम्ही खूप किचकट बनवताय 😊

  • @pratikshawagh9707
    @pratikshawagh9707 2 роки тому

    खूप सुंदर पद्धतीने शिकवल्या शेवया काकू धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Рік тому

    खुप सुंदर हातावरच्या केल्यात ताई
    आमची आई करायची अशीच
    आता जुनं सारं सारं गेलं
    पण त्या सुंदर आठवणी राहील्या
    आपण सुगरण आहात कारण हे करण्यासाठी कमालीचा पेशन्स व हातात कला लागते. सर्वांना जमत नाही हे. पण तुम्ही सराईपणे शेवया केल्यात. आणि पांढर्याशुभ्र दिसताहेत. म्हणजे स्वच्छताही खुपच पाळलीत तुम्ही.
    ग्रेट . 🙏🙌👌✌👍

  • @latachintawar7251
    @latachintawar7251 3 роки тому +1

    हिबारेबाई ,शेवया लयी भरी.

  • @user-nk2xg2bj3w
    @user-nk2xg2bj3w 4 місяці тому +1

    खूप छान आहेत

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 3 місяці тому

    ताई धन्य आहात तूम्ही .खूप छान रीतीने समजावलत ,पण मला जमेल इतका आत्मविश्वास नाही.आपण अप्रतिम शेवया बनवल्या आहेत. आपण शेवया विकत देत असाल तर मी घेऊ इच्छिते.

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Рік тому +1

    खुप खुप छान👏✊👍

  • @snehalatamanpadale6893
    @snehalatamanpadale6893 2 роки тому

    खूपच छान.खूप कष्ट करून अप्रतिम ताई.सलाम तुम्हाला

  • @mamtakulkarni4262
    @mamtakulkarni4262 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत.आता हाताच्या शेवया कोणी करत नाही .कोणीही सहज करू शकेल .🙏👌👌👌👍

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому +1

      करून पहा. छान वाटेल.

  • @snehalataozarde2890
    @snehalataozarde2890 3 місяці тому

    किती छान सांगण्याची आणि करण्याची पद्दत

  • @user-zb5tc5em5k
    @user-zb5tc5em5k 3 місяці тому

    खूपच छान सुंदर

  • @ashakamble6350
    @ashakamble6350 Рік тому

    धन्यवाद काकू खुप छान समजुन सगता त्यामुळे नवीन मुलीना शिकायला मिळाले

  • @ashukale1446
    @ashukale1446 3 місяці тому +1

    खूपच छान माऊशी

  • @kalpanapatil1073
    @kalpanapatil1073 Рік тому

    किती कौशल्याचं काम आहे.तुम्ही छान समजावलं, आणि शेवयापण छान बनवल्या.

  • @ujwalagodse7487
    @ujwalagodse7487 Рік тому

    Khupach chhan, paramparik paddhatine, khup mehanatine kelyat👌👌👌

  • @alkachidle1668
    @alkachidle1668 2 роки тому +2

    खूपच छान ताई..खूप सुंदर करता आहात..आजकाल बघायलाही मिळत नाहीत अशा हातावरच्या शेवाया

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      हो न. त्यासाठीच तर हा विडियो बनविलेला आहे. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा.
      ua-cam.com/channels/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg.html
      यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.

    • @vikasvarade5759
      @vikasvarade5759 2 роки тому

      आमच्या येथे करतात,विकत घेतल्या मी

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 2 роки тому +2

    किती मेहनत आणि कमालि चे कौशल्य.!! बघून श्वास थां ब ला!!

    • @ThePragatiHD
      @ThePragatiHD  2 роки тому

      धन्यवाद!

    • @subodhthoke3145
      @subodhthoke3145 2 роки тому

      Bapre kiti mhenat aahe ya peksha krr mashin ni kelelya Brya.....🙏

  • @user-px9ru9mc9x
    @user-px9ru9mc9x 3 місяці тому

    खुप छान शेवया शिकवल्या ताई पण खूप वेळ आणि मेहनत पण खूप आहे🌹

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 місяці тому +1

    खूप छान!

  • @avinashdeshmukh4441
    @avinashdeshmukh4441 2 роки тому

    एकदम मस्त.

  • @user-jk2qy5zg8y
    @user-jk2qy5zg8y 3 місяці тому

    Khup sunder aani kala koushaly aahe

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 Рік тому

    Wah,kai mast technique aahe,shivay sarv gharchech sahitya aahe

  • @nileemajangam8882
    @nileemajangam8882 2 роки тому +1

    Ashiyash pramanik sharing apratim koti koti dhnyawad

  • @neelampande8743
    @neelampande8743 2 роки тому +1

    Khupach chhan! 👌👌Tai Ekdam sugaran!! 👍👍

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 3 місяці тому

    खूप छान 👌
    मेहनत खूप आहे..
    पण चविष्ट आणि छान.

  • @user-fj6kz5sv1e
    @user-fj6kz5sv1e 3 місяці тому +1

    Khup chhan tai मालाखूप aavdale शेवलया बनविन्याची padhat❤😊

  • @kasturikulkarni1175
    @kasturikulkarni1175 4 місяці тому

    अप्रतिम 👌🏻👌🏻