जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही
    #जगनावेठेवायलाबसलेआहे
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 252

  • @suvarnamalasanap7319
    @suvarnamalasanap7319 2 місяці тому +4

    तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. मी लहानपणापासून प्रत्येकाच्या मनाचा, मानाचा विचार करत बसले. वयाचे 42 वर्षे झाली पण मला आता घराबाहेर जाताना.भिती वाटते की माझ काही तरी चुकेल कारण माहेरची लोक आजही म्हणतात "तुला जमणार नाही "माझ आयुष्य असचं गेले. पण मी माझ्या मुलीला मात्र अस नाही बनवले तीला स्वतंत्र दिले. तीला मर्यादा हि सांगितल्या ती ज्या पद्धतीने जगते हे पाहून मला खूप आनंद होतो. असे वाटते ती तर तीचे आयुष्य जगते. लोकांचा नाही आपला विचार करा. कोण काय म्हणतात हा विचार करून माझ्या तब्येततीवर परिणाम झाला. मी सतत आजारी पडते कारण मी व्यक्त होत नाही. माझ मत मांडत नाही त्यामुळे शरीरातील व्याधी जडल्या ,यामुळे आता कोणाचा विचार करणे सोडून दिले पण खुप उशीर झाला. पण उरलेल्या आयुष्य बिनधास्त जगेल
    मॅडम तुम्ही हा विषय घेतला खूप छान वाटले.तुमचे व्हिडीओ मी कायम पाहते. त्यातुन घेण्यासारखे खुप असते त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏

    • @mangalavate8060
      @mangalavate8060 15 днів тому

      खरं आहे बोलतात ते

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 місяці тому +20

    हो मावशी आपण लोकांसाठी नाही तर देवाचे कसे लाडके होऊ ह्या कडे लक्ष दिले पाहिजे..माझा नेहमी हाच प्रयत्न असतो आणि तसे वागले की खूप आनंद मिळतो 😊

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 місяці тому +3

    तुमचे बरोबर आहें उलट उत्तर देणे चांगले नाही पण तुम्ही उत्तर देता म्हटले की तुम्हाला बोलायला कोण जात नाही

  • @poonamgirgaonkar8133
    @poonamgirgaonkar8133 3 місяці тому +5

    खुप छान विचार mam... मी first time comment करत आहे.पण video रोज पाहते.आज मला हा व्हिडिओ जाम आवडला.मी पण खूप छान स्वयंपाक करते आणि दुसरे छान म्हणण्याची वाट पाहायचे

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली ताई 🎉🎉🎉

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 3 місяці тому +3

    Dr.Angha Mam,,तुमच्या unique recipes मी try करतेच ,कालच उरलेल्या भाताचे ताक नि फोडणी mix केले,अप्रतिम चविष्ट झालेलं, so Thanks, तुम्हाला जमल्यास आमटी सोबत भाज्या सुद्धा दाखलवत तर छानच.

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke 3 місяці тому

    एकदम बरोबर बोललात मेडम... मला हाच अनुभव आहे... अगदी.

  • @babitas6400
    @babitas6400 3 місяці тому +1

    बिनधास्त राहणे हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे काकू. लोक असे म्हणतील तसे म्हणतील. No problem.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 місяці тому

    Mam mazi lifestyle pan asich aahey mi aaj paryenta kadich konala vicharla nahi ki kashi kai disnya babtith kiva karnya babtith konala changla zalela avadat nahi jalkeypana attitude asto pratyekala aplyala avdel tasa rahayecha khup chaan Sangitla tumhi swatacha kautuk apanach karayecha aani positive vatata be urself and Happy thank you mam

  • @nehamone9983
    @nehamone9983 3 місяці тому

    खूप छान सांगितले तुम्ही.100%खरे आहे

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +1

    आजं मी केले तुमचया सारखे लाडू काय सांगू मँडम खूप सुंदर झाले होते हयाना खूप आवडले तयानी तुमचेकौतूक पंण केले खूप खूप थँक्यू मँडम

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 3 місяці тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 3 місяці тому +1

    बरोबर.विचार एकच नंबर आहेत मॅडम ❤. माझी मुलगी डाॅ.आहे.डेंटिस्ट आहे.नाशिकला असते.तुमचे video मी तिला share करत असते.तिला खूप आवडतात.❤😊

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 3 місяці тому +2

    Chan vichar ahet madam

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut 3 місяці тому

    Tumche video chanach astat.tumche mhanne mala pattey

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 3 місяці тому +3

    Tumchi bhandi vapraychi savay sodli tr 1 no jabardast personality aahe tumchi.khup kahi shiknayna sarkhe aahe tumchyakadun. GBU Mam ❤❤❤❤❤🙏

  • @manishabal6392
    @manishabal6392 3 місяці тому +4

    Tumchyakade chalta mhanun thik ahe. Amchyakade nahi chalat. Ata Kay karnar

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 3 місяці тому +6

    खरय ताई जशास तसे वागले की
    त्रास कमी होतो...तुमच बरोबर आहे

  • @swatiraut6319
    @swatiraut6319 3 місяці тому +2

    मस्त विचार

  • @manishamankar2140
    @manishamankar2140 3 місяці тому

    Mast mast mast vichar tai tumche..konakdun apeksha nahi thevli na tar dukha hot nahi.swata anandi rahave kanat vyasta asave.mhanje altu faltu vichar yet nahi😊❤

  • @kanchansurve6680
    @kanchansurve6680 3 місяці тому +2

    अगदी खरे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 місяці тому

    Tumche vichar kup mala avadte

  • @pradnyakamat3458
    @pradnyakamat3458 3 місяці тому

    Khup Chan sangitla tumhi

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 3 місяці тому

    Hoo..Agdi barober vichar ahet..Aple kahi chuckle teri ok..Nati Kharche tikli pahijet..so dusryache kautuk nakki karave..pan apan kahi apeksha theu nayet..mastach vatle baghun...

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 3 місяці тому

    अनघा ताई मी गेले चार वर्षे झाली व्हिडिओ पाहते खूप छान वाटतात. आणि मी तुमची बघून आमटी करायला लागले रस्म घालून ❤

  • @MangalaWani-xj7hi
    @MangalaWani-xj7hi 3 місяці тому

    Khup chan vichar aaheat

  • @shivanikavathekar7764
    @shivanikavathekar7764 3 місяці тому

    Mast idea. Fodni store karta ka?

  • @pallavil6189
    @pallavil6189 3 місяці тому +7

    अगदी बरोबर be always positive 😊loved your thoughts ❤️ 😊

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 3 місяці тому +7

    माझ observation अस आहे की आपल्या महाराष्ट्र, कर्नाटक मधल्या बऱ्याचशा बायका अशा अनघा मॅडम सारख्या असतात साध्या पण कर्तृत्ववान. सुधा मूर्ती ची आठवण आल्याशिवाय राहत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +4

      Thanks for the compliment....खूप महान व्यक्तिमत्त्व आहे ... सुधा मूर्ती मॅडम...त्यांच्या पायाशी पण आम्ही पोचत नाही

    • @varshachaudhari8299
      @varshachaudhari8299 3 місяці тому +2

      तुम्ही पण सगळ्यांना आवडता आणि एक चांगल उदाहरण समोर ठेवता. सहज, सोप आणि मस्त मस्त मस्त ….एकदम मस्त आणि जगण्यासाठी मस्ट❤

  • @archana55555
    @archana55555 3 місяці тому +1

    💯 % बरोबर

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 3 місяці тому

    फोडणीघातलेल्या पोह्यांमधे दूध घालुन कसे खाता. शिवाय हे पोहे कुठेमिळतात.मुंबईतमिळत नाही.

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 місяці тому

    मॅडम तुम्ही आमच्या you tube गुरू खूप छान

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 3 місяці тому

    Ek no vdo, 👌👌👌

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 3 місяці тому

    मस्त

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 місяці тому

    फोडणी करावी हचीद औलकी भडंग करुन ठेवावे 😊 छान बरोबर हो चांगलच म्हणा पारितोषिक देणार नाही कोणी छान व्हिडिओ आहे ❤🎉😊

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 3 місяці тому +4

    Khrch koni paritoshik denar nahi😂

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 3 місяці тому

    नमस्कार
    दुसर्‍यांकडून चुका झाल्या तरी सकारात्मकता दाखवून कौतुक करायच हे फार अवघड काम आहे. आशान काय होत माहीत आहे का, चूक करणारी व्यक्ती कधिच समजणार नाही की ती सतत चूकच करतेय. ती सुधरणार कधी?
    ठीकय की आज एकदा चूक केली, दूर्लक्ष करू, पण नेहमीच जर चूक होणार असेल तर त्या व्यक्तीच कौतुक/समर्थन कस करणार हो?
    एक ना एक दिवस त्या व्यक्तीला सर्वांसमक्ष नाही पण एकांतात तर समजवावच लागेल न.
    ह हे ठीकय की त्या व्यक्तीच्या सतत चुका काढू नये, जेणेकरुन ती तुमचा द्वेष करेल पण ती कधीतरी दुरुस्त होण्याकरीता तिला एकांतात तर समजवावच लागेल.

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 3 місяці тому +10

    दुसर्यांच कौतुक करायला अक्कल लागते ✅✅

  • @meenashinde383
    @meenashinde383 3 місяці тому

    Madam tumhi tumchey ayshtley ajun baju chey anubhav sangat ja amhala kahitari shikayla milat

  • @shubhangitelang4984
    @shubhangitelang4984 3 місяці тому

    Nice 👍

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 3 місяці тому +1

    100% true ❤❤

  • @kalpanakadam2745
    @kalpanakadam2745 3 місяці тому

    तुमचे सगळे videos mi पहाते.प्रत्येक स्त्रीला मग ती शिकलेली असो किंवा नसो,तिला जे आतून वाटत असते,ते तुम्ही मोकळेपणे बोलता.आवाजात आत्मविश्वास असतो.
    ,त्यामुळे आपण प्रत्यक्ष बोलतोय असं वाटतं. छान वाटते.वेळ काढून पहात असते.आणखी तुमची भजने पण ऐकते. आम्ही पाचजणी भजने म्हणतो. तुमच्या भजनांच्या चाली ऐकतो.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 місяці тому

    अहो मॅडम विचारले नाही तरी लोक आगाऊ पणा करून सांगतात पावडर जास्त लागली आहे किती make up केलेला आहेस बाकी कोणाचं सांगत नाहीत किंवा त्यांना बरोबर वाटते पण ही व्यक्ती हात धुऊन मागेच लागते😂😂😂😂

  • @truptitamse9570
    @truptitamse9570 3 місяці тому

    🙏👍👍👍👍👍🙏

  • @sparanjpe8131
    @sparanjpe8131 3 місяці тому

    When is your birthday

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      सर्व ३६५ दिवस...वर्षभर

    • @sparanjpe8131
      @sparanjpe8131 3 місяці тому

      @@dranaghakulkarni मस्त

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 3 місяці тому

    बरोबर खाणाऱ्याला काय,करणाऱ्याची मेहनत दिसत नाही

  • @aratiprasad9286
    @aratiprasad9286 3 місяці тому +21

    खूप छान मार्गदर्शन केले...१००% बरोबर आहे... तुमच्या कडून पाॅझिटीव्हिटी मिळते व खूप शिकायला मिळते काकू... 👍👌💞

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 місяці тому +16

    अगदी खरं आहे नाव ठेवायला सगळे असतात, कौतुक करायला फार थोडे, आपल्या मताप्रमाणेच जगावे.👍❤😊

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 3 місяці тому +13

    Mam, आजच व्हिडिओ खूप चांगला आहे मला अगदी मनापासून आवडला,असेच वागले पाहिजे फक्त स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे ,माणसे साधे सरळ वागणाऱ्याशी नेहमी खूपच लबाडीने वागतात हा माझा अनुभव आहे ,आपण अगदी बरोबर बोलत आहात,खूप मस्त

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 3 місяці тому +22

    माझ तरूण पण लोक काय म्हणतील यांच्यात गेले परंतु मी आता जगाच विचार करायाचे सोडून दिले आहे ठाणे

    • @sushmagaikwad1018
      @sushmagaikwad1018 3 місяці тому +3

      आपण कोणाचा स्वभाव बदलु शकतं नाही आपणं आहोत तसेच रहावे ठाणे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      मस्त

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      हो ना

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 місяці тому +4

    100%बरोबर...आयुष्य आपलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे जगावं..ज्यांना आपल्याबद्दल खरंच आपुलकी आहे त्यांची कदर करावी.इतरांना फार महत्व देण्याची गरज नाही.

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 3 місяці тому +8

    बरोबर आहे मॅडम...सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग .....पण बऱ्याचदा हे थोडं वय वाढलं की हे
    पटायला लागतं...हे मी माझ्या अनुभवाने सांगते...मीपण तुमच्याच वयाची आहे ....सौ. पुजारी

  • @mangalshind
    @mangalshind 3 місяці тому +16

    खरंच डॉक्टर असंच असायला पाहिजे आपले विचार आपले स्वतंत्र असायला पाहिजे माझी पण मुलगी डॉक्टर आहे

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni581 3 місяці тому +9

    अनघाताई, आजचा विडीओ मला आवडला, सर्व मुद्दे अगदी तंतोतंत पटणारे आहेत. धन्यवाद.

  • @subhalaxmisathe1259
    @subhalaxmisathe1259 2 місяці тому +1

    ग्रेटच
    Wow किती सुंदर
    सुंदर सुंदर अति सुंदर

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 3 місяці тому +4

    नमस्कार मॅडम ❤ मी सकाळी नाष्टा करत करत तुमचा विडिओ पाहते ,दिवसही छानच जातो रोज काहीतरी पाॅजिटिव विचार ऐकावयास मिळतात. प्रसन्न वाटतं, मला पहिली खूपच साफसफाई करायची सवय होती पण.. आता दुर्लक्ष करून टाकते ,स्वत:कडे लक्ष दैते ,घरात पण सांगून टाकलं ,माझ्याकडून कोणी आपेक्षा करू नका ,मला होत नाही,त्यामुळेच आता मला कोणीच काहीच बोलत नाहीत, हे केलं नाहीस ते केलं नाही,मस्त एन्जॉय करतेय हे मी तुमचे विडिओ पाहून शिकले ,आजचं काम उद्याही करु शकतो त्रास करुन घ्यायचा नाही.धन्यवाद मॅडम ❤❤❤❤

    • @ujwalawaghmare6575
      @ujwalawaghmare6575 3 місяці тому +1

      हो खूप छांन सांगताय तूम्ही खूप आवडत धनवाद

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      Wa मस्तच

  • @suteja5224
    @suteja5224 3 місяці тому +2

    मेडम दररोज मी तुमचे एपिसोड बघते खुप छान वाटत दररोज नविन नविन एपिसोड दाखवत जा छान वाटत माझी चांगली मैत्रीण सांगतीये असे वाटते.

  • @latanawale9906
    @latanawale9906 3 місяці тому +2

    खरेच खुप छान बोललात मॅडम,अगदी खरं.शेवटी लोकं ती लोकंच.ते म्हणतातना तुम्ही करा,पण आमच्यापेक्षा चांगल करू नका,अन् मग आपल चांगल बघून जळतात.धन्यवाद 💐

  • @असं_आहे_सगळं
    @असं_आहे_सगळं 2 місяці тому

    काकू तुमच्या या व्हिडिओ ची क्लिप फेसबुक वर शेअर करू का हो? खूप आवडलाय मला विचार. आधीचा अर्धा भाग वेगळा आहे ना म्हणून क्लिप करून शेअर करीन. नाव लिहून तुमचं. प्लीज सांगा 😇😇

  • @sanjit9392
    @sanjit9392 2 місяці тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले आपण.अतिशय फायदेशीर आहे.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 14 днів тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche Vishay Madam Nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VijayaKolwankar
    @VijayaKolwankar 3 місяці тому +3

    तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार😊💯🌹👍🤗

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 Місяць тому

    Dr. Ya goshti khup aadhi kalaila havya hoty... Khup chaan vichar 🙏 Agdi barobar ahe tumch.

  • @mangalshind
    @mangalshind 3 місяці тому +25

    खरं तुमचे डॉक्टर विचार छान आहे त्यामुळे मला कधी कधी उदास वाटतं त्यामुळे तुमचे विचार छान असतात मॅडम

    • @ikp5159
      @ikp5159 3 місяці тому +4

      Your topic s related to daily life and your very humorous nature makes it interesting to watch .

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Thanks

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Thanks

  • @varshabodhi5450
    @varshabodhi5450 3 місяці тому +1

    Agdi khare ahe Madam, maza tar ata ekach funda BHAD ME JAYE DUNIYA😂

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233 3 місяці тому +1

    Me morning walk karte tevha video eikate ..feeling fresh

  • @queenroopali
    @queenroopali 3 місяці тому +4

    Lovely message just like in the old movie Shyam chi Aai ❤

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut 3 місяці тому

    Tumche video chanach astat.tumche mhanne mala pattey

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut 3 місяці тому

    Tumche video chanach astat.tumche mhanne mala pattey

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut 3 місяці тому

    Tumche video chanach astat.tumche mhanne mala pattey

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 3 місяці тому +4

    पन्नास साठ वर्षांपूर्वी ग्रामीण, भागातील लोक भाकरी, तुरीच्या दाळंब्या खाऊन लोक रहात,वर्षानूवर्षे त्यांना काही आजार नव्हते...

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 2 місяці тому

    Khup chan video❤mast vichar

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 3 місяці тому +2

    मी नेहमी तुमचे व्हिडीओ बघते
    खूप छान असतात
    तुमचे विचार मला पटतात आणि काहीतरी त्यातून घेण्या सारखे👍👍👍

  • @shiitalkmohite206
    @shiitalkmohite206 2 місяці тому

    Exactly....! You are not here to make everyone happy 😊

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 місяці тому

    My life my rule, ॐ दुर्लक्षाय नमः, विडीओ 👍👍❤

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 3 місяці тому

    खरे आहे अगदी एक गंमत सांगू मी एकदा उत्तर डेड होते डी
    दुनिया गयी तेल लेने ऐश तू कर असे म्हणून माझे मलाच खूप बरे वाटले होते😅😅

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 14 днів тому

    Very nice Video❤😂🎉😂

  • @chhayamali1265
    @chhayamali1265 2 місяці тому

    👌👌👌👍👍👍

  • @minakshibhatkar8910
    @minakshibhatkar8910 3 місяці тому

    मॅम तुम्ही अगदी आई सारखे हक्काने प्रेमळ शब्दात समजावून सांगता मला तुमचे सर्वच वीडियो खूप आवडतात 😊❤

  • @shiitalkmohite206
    @shiitalkmohite206 2 місяці тому

    Be yourself, be happy 😊

  • @latika23
    @latika23 3 місяці тому

    ताई अगदी बरोबर आहे.आजचा विषय मस्त आहे.तुमची सांगण्याची पद्धत छान आहे.मला पण ऐकुन तरतरी येते.खुप छान.👍👍👌

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 3 місяці тому

    RUPALI kadam
    भेळ खुप मसत तयात टाकणासाठी कढी पण बनवु शकताे. तुमचे विचार खुप छान आहे.
    अगदी बराेबर 100परसेनट 😊😊

  • @ritushreeparmar9113
    @ritushreeparmar9113 3 місяці тому

    Khare ahe

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 3 місяці тому +1

    खूप छान...
    माहिती दिली ताई 🎉🎉

  • @mrudulamunim5834
    @mrudulamunim5834 3 місяці тому +1

    खुब च छान मागॅ दर्शन अप्रतिम, आभार 🎉🎉🎉🎉

  • @pradnyasabnawis9156
    @pradnyasabnawis9156 3 місяці тому +2

    Ulat uttar😂

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 3 місяці тому

    नमस्ते अनघाताई, आजच्या तुमचा विचार खूप छान आहे, ह्याला खिलाडूवृत्ती म्हणतात कठिण आहे पण शिकायला पाहिजे.लोकालां एवढं महत्त्व द्यायला नको,कारण प्रत्येकाला नीर क्षीर विवेक बुद्धी नसते.लोकं समोरच्या व्यक्तीच्यी ताकद बघून त्यांचा वाटेला जातात,जर ती व्यक्ती सक्षम असेल उत्तर द्यायला तर त्याचा वाटेला जात नाही.बळी तो कान पीळी म्हणून सापा सारखे चावल नाही तरी फुसकारा तरी असायला पाहिजे.😅

  • @SeemaToshniwal-o2o
    @SeemaToshniwal-o2o 3 місяці тому

    ह्या व्हिडिओमधून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pranalimahajan1579
    @pranalimahajan1579 3 місяці тому +1

    You are absolutely correct...

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 місяці тому +3

    १००% सहमत.. मस्त मस्त 👏🏻👏🏻👏🏻

  • @SunainaShindeBiologist
    @SunainaShindeBiologist 3 місяці тому +1

    तुमचा दवाखाना दाखवा आणि तुम्ही कसे उपचार करता?

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 3 місяці тому

    खुप छान मार्गदर्शन, खरंच तुमचे व्हिडीओ बघितले की छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते.
    जे वास्तव आहे. ते तुम्ही सांगत असतात.
    धन्यवाद 🙏🏻

  • @arvindlawale2245
    @arvindlawale2245 3 місяці тому

    एक नंबर बोलताय मॅडम मस्त मला खूप आवडल😊😊

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 3 місяці тому +2

    तुमचे विचार घेण्यासारखे असतात व पटतात

  • @NitaPrabhu
    @NitaPrabhu 3 місяці тому +1

    Madam I respect and agree with the way u think and talk. Toooo GOOD

  • @harshitasuryawanshi4904
    @harshitasuryawanshi4904 3 місяці тому +3

    Khupch chaan tumache vichar

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 3 місяці тому

    खूप छान विचार mam आणि bhel pn मस्त 👌❤

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 3 місяці тому +1

    आणि ह्या बायकांचं असतात हेच दुर्दैव आहे.

  • @pranitaaujkar7972
    @pranitaaujkar7972 3 місяці тому +1

    Very true, I am fully agree with you. I like and respect you

  • @rajanij6898
    @rajanij6898 3 місяці тому +1

    Chan vichar ahet Tai😊