I'm staying overseas for the past 27 years, you were 100% right in what you said. It is not an easy life, the grass is not always green on the other side. If people want to go back to India, please do so and DONT CARE what others think. Do what suits you BEST. Either way, logono ka kaam hai kehna😀
तुमच्या मुलाच्या मित्राचे अनुभव खूपच भयंकर आहेत.परदेशात सगळीकडे कोंदट वातावरण नसतं,तसंच सगळीकडे पाण्याची टंचाईही नसते.अतिशय स्वच्छ हवा आणि सुंदर वातावरण असतं.
🙏🎉 अनघा ताई -वाह आजचा व्हीडीओ फारच सुंदर आहे ; आणि तुमचे विचारही positive वाटले मला...खास करून तुम्ही विकसित भारताविषयी फार सुंदर चित्र दाखवले आहे..खरंच आपला भारत विविधतेनें नटलेला असून सर्वच प्रांतांत विशेष बघण्यासारखे आहे -उदा.डेहराडून ; दार्जिलिंग ; उत्तराखंड ; हिमाचल प्रदेश ; तामिळनाडू ; कर्नाटक ; बँगलोर येथे पर्यटन करून आपण आनंद घेऊ शकतो.. आता भारत खूपच बदलला आहे.. रोज नवनवीन विकास ; मंदिरे ; तीर्थस्थानें ह्यांचे वाढते आकर्षण परदेशी लोकांना वाटते.. मला तर सर्व सुखसोयींनी युक्त असा भारतच आवडतो...💐
खूप छान सब्जेक्ट, मुलांनी किंवा पालकांनी कायमस्वरूपी जाऊच नये. 5 6 वर्षानी परत यावे. तिथे शिकण्यासारखे खुप आहे. मूल स्वावलंबी होतात खर्चाचा ताळमेळ छान बसवतात. कष्ट खूप करतात. येथे येऊन अनेकांना मार्गदर्शन करावे.
नमस्ते अनघाताई, आजच्या विषय जिव्हाळ्याचा आहे कारण माझा मुलगा पण परदेशात आहे.तिकडे रोजचं रुटीन एवढ कष्ट दायक नाही,तिथे रोजचं झाडू पोंछा कपडे घुणे होत नाही, आपल्या सोयीनुसार करतात.जेवण बनवण पण खूप सोपं आहे.कारण तिकडे सगळं ईझी टु कुक सामान मिळते, चपात्या लाटलेल्या मिळतात, भाज्या कापलेल्या स्वछ धुतलेल्या मिळतात.मुलं खूप काटकसरीने राहतात.ईकडचया सारखी ऊठसूठ खरेदी करत नाही.स्वावलंबी होतात.दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुलं परदेशात जातात, त्यामुळे आपल्या देशात बेकारी कमी करण्यासाठी त्यांनचा मोठा वाटा आहे.ही पण एक देशसेवा आहे, नाही का?
जे कोणी भारतात वा परदेशात नोकरी निमित्त राहिले आहे बरेच वर्ष तेच आपले अनुभव सांगू शकतात खरे खुरे , एका देशात कायम राहून परदेशात रहाणे कसे चांगले किंवा वाईट हे सांगणे किती बरोबर आहे ? मी गेले ३० वर्षे परदेशात राहते आहे व त्या आधी वयाची २३ वर्षे भारतात घालवली , माझ्या मते दोन्ही देशात चांगल्या वाईट गोष्टी आहेत, माणसाच्या स्वभाव धर्मा नुसार व प्राधान्या नुसार आयुष्यात जे काय आवडतंते माणूस अंगीकारतो. त्य बद्दल सहज मत मांडणे कठीण आहे. माणसाची आयुष्या कडे बघण्याची धारणा जर साकारात्मक असेल तर तो मनुष्य जिथे राहील तिथे स्वर्ग निर्माण करतो, स्वर्ग वा नर्क निर्माण कारण स्वतःसाठी वा आपल्या कुटुंब साठी हे आपल्या हातात आहे, कुठेही राहा जगाच्या पाठीवर , सगळं जगच आपले आप्त स्वकिय आहे .
Sorry I commented without watching video, just on the basis of comments ,, I apologise if I took certain things for granted , the video may have given different vision or info.than my assumption.
परदेशात जाणे म्हणजे सगळं काही डॉलर्ससाठी असत . काही महिन्यांसाठी परदेशात राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा, कारण आता जग जवळ येत चालला आहे. पण स्थायिक होण्यासाठी आपली मातृभूमी कायमच उत्तम..
मीही माझ्या मुलाला दिवाळी फराळ, अनेक वस्तू, कपडे कुरिअर ने पाठवते अगदी छान वेळेत पोचतात अमेरिकेत.. काहीच प्रॉब्लेम येत नाही..काही चांगल्या ,वाईट गोष्टी प्रत्येक देशात असतात..
अमेरिकेला जन किंवा अजून दुसऱ्या कुठल्या देशात नोकरी निमित्तानं जाणं हे खरे तर केवळ एक फॅड आहे किंवा हौस म्हणू हवे तर ,गर्जे निमित्ताने जाणारे खूप थोडे असतात.भारतातून परदेशात जाणं हे तरुण वयात जीवणाचं ध्येय ठरवले जाते. त्या सुखसोईच ज्यावेळेला त्रासदायक होऊ लागतात त्यावेळेला माय भूमीची परत ओढ लागते.,आणि परत तिच्याच कडे धाव घेतली जाते... तेथेच विसावा मिळतो.
पर्यटन व परदेशी स्थायिक होणे यात गल्लत आपण करतो. पर्यटन त्यांच्या उन्हाळ्यात होते. तो brief अनुभव असतो.. घी दिसते आपल्याला. बडगा दिसत नाही. खाणे, पिणे, food habits ( non veg जमत नाही आपल्याला ), inhospitable हवा, सर्व जीवन मानच वेगळे. "तेथे" आपला देश कसा मिळणार? अर्थात जी मुले तेथे जन्मतात, ती कदाचित adapt होत असतीलही. पण येथे अर्धे आयुष्य काढून तेथे मनाने रुजणे फार कठीण असावे.. जे एवढे face करून राहतात त्यांना शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Education bharatat gheun perdeshachi bhar karayachi bharatat educated upashi rajat nahi ithe mulancha igo ani parents support bharat upashi thevat nahi ithe pan changalya package job ahet ai vadil barechda lavaris maratat aso tya palakachi destiny helpless
खूप चांगला विषय ! तरूणांमध्ये अजूनही परदेशात जायची क्रेझ आहे.परंतु परदेशात जाऊन त्यांना खरच काही क्वालिटी लाईफ मिळते का ?फार कमी लोक प्रामाणिकपणे तिधल्या लाईफस्टाइलचे खरे वर्णन करतात. बहुतेक लोक खूप छान खूप छान असेच सांगतात.आपणही त्यांना दुखवायला नको म्हणून होका ? वा वा चांगल आहे असेच म्हणतो.
माझ्या दोन्ही भाच्या USA ला आहेत.माझी बहीण दर दिवाळी ला दोघीना कुरिअर करते.व्यवस्थित पोचते पोस्टाने नाही तर कुरिअर ने पाठवावे.एका दोघांचा अनुभव सांगळ्यांनाच लागू पडत नाही.आपला देश कधीही चांगलाच.पण,आजकाल च्या पिढीला ते पटत नाही.काम मात्र भरपूर करावे लागते नाहीतर आपण इथे मावशी नसतात त्या वेळी थकतो.
Madt cha vichar kaku,majhya sakhhaya bahini cha mulga aaj 10 varsha padun Germany la aahe lagna hun 5 varsh jhale aajun kahi mul-baal nahi pan toh ani tyachi bayko enigineer aahe.Tumhi mahanal tas cha nokri karun sagla swatacha karav lagta.mast cha video.👌👌👌👌👌❤️❤️
आजचा विषय वेगळा आहे.खुप छान आहे.सर्वांना परदेश कसा आहे हे कळेल. परंतु मुलांना परदेशाविषयी आकर्षण आहे.त्यांना तेथे जाऊन प्रगती करायची असते.त्यासाठीच ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात जात असतात.ते तेथे गेल्यावर तिथल्या परिस्थिती ची जाणीव होते.म्हणुन काही मुलांना मुलींना परत आपल्या देशात यावेसे वाटत असते. आपला भारत देशच चांगला वाटत असतो.तर काहींना तेथेच राहिला आवडते आणि ते तेथेच स्थायिक झालेले आहे आणि होत असतात.
amhi aata 6 mahine USA la rahun aalo....tithe mansach disat nahit...kahi goshti changlya ahet pan medical sathi tourist na khup trash hoto ,mala 1 daat kadhayla 500 dollar dyave lagle ...karan daat ani dole yanche insurance milat nahi tourist na...
Mam tumhi je kai sangitle tey barya paiki,barobar ahe pan Diwali chya farala vishaii jara attishayokti vatate karan mi mazya mula la v suune la dar varshi courier madhun faral kapde ani anek vastu pathavte...tya barobar pahilya ungholi adhi 2 divas jatat...in short within 5 to 8 days madhe jatat...baki tumche videos farrach chaan astat...thanks
खर सांगू ताई, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण मुलांना कामाची पद्धत,पगारातील तफावत ह्या मुळे ते ईथे राहू शकत नाहीत, आमची सारी मुल परदेशी आहेत, येणार म्हणतात पण.... 😊
मुल शिकायला जायचा आग्रह करता lone घेऊन fee भरतात ती तिथलया cracy करणसी. मधये असते खूप जासत नंतर तिथे job लागतो lone फिटवणया साठी पैसा हवा महणून stay वाढतो नंतर लगन नंतर मुल होतात जेवहा पहल मुल नववीत जात तेवहा ते परतत असावी
माझा मुलगा ही अमेरिकेत आहे.पण ते दोघेही तिकडेच खुश आहेत. इकडच्या अनेक समस्या तिकडे नाहीत. उदा. Traffic cleanliness corruption discipline त्यामुळे त्यांना इकडे काम करणे आता possible vatat नाही. आम्ही enjoy करण्यासाठी फक्त येऊ. आणि परत जाऊ म्हणतात. सध्या तरी.
या व्यतिरिक्त खुप वषाॅ पुवी एक ठराविक वगॅ तिकडे गेला आणि सेट झाला त्याना बघुन इतरही वगॅ जाऊ लागला आणि परदेशी वारी एकदम सुखकारक झाली. परदेश किती चांगला आहे याच गुणगान गायल गेल आणि त्रास होऊ लागला की मायदेशी परत. अशी परिस्थिती आहे.
माझा मुलगा कॅनडा मध्ये आहे. काही गोष्टी आपल्या कडे छान आहेत काही गोष्टी तिकडे छान आहेत . स्वच्छता, ड्रायव्हींग चे रुल्स, तिकडे चांगले आहेत. भ्रष्टाचार, ऑफिस मध्ये चमचेगिरीचे प्रमाण कमी आहे. तिथे डे केअर चालवायला लायसन्स लागते. मुलांना खूप चांगले सांभाळतात. 8 दिवसांनी डे केअर चं इन्सपेक्शन होतं. आपल्या कडील पाळणाघरातील परीस्थिती बर्याच वेळा टी व्ही वरपाहीलीच असेल सर्वानी. वर्किंग लोकांसाठी तिकडे छान आहे. पण आपल्याला खूप दिवस तिकडे नाही करमत. शेवटी दोन्ही कडे प्लस मायनस गोष्टी थोड्या फार प्रमाणात आहेत.
Baap re pardeshi nko vatat .....me trip la gele hote ....maza sobat sagle aplya maharashtra tunch hote....pn tri hi kadi ekda ghri yete zala hota ...10 days hote me ....❤
कृपया मराठी भाषा मराठीत टाईप करा. नाहीतर उच्चार विचित्र होतात. मॅडमने पण सांगावे.प्रयत्न करा.आपली मातृभाषा जपा. अनघा ताई रोज वाट पहाते तुमच्या.व्हिडिओची. धन्यवाद.
I have stayed outside india 🇮🇳 whatever you are saying about daycare, or eating food nothing is true it's a personal choice, there lots advantages and disadvantages of staying outside in foreign country country ...just like we stsy india ( I like to stay here in india
माझ्या ओळखीची मुलगी ती पण US la राहते ती इकडे यायला तयार नाही तिचे परेंट्स जाऊन राहतात पण तिचे सदुसासरे खूपच साधे ते कधी पुण्याला पण गेले नाही ते मात्र जाऊ शकत नाही एवढंच काय तर नातू चार वर्षाचा झाला तरी फक्त त्याला मोबाईल वरच बघितल असो
Madam tumchya friend chya mulala khup waeet anubhaw aala Ase kahi nahi India t tya mulanchya capable prmane job milala tr ase nahi honar Abroad la lifestyle chhan aahe eg raily prawas
मी अजून परदेशात गेले नाही आणि माझी इच्छा पण नाही कारण आपल्याच देशात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.. मला माझा देशच प्रिय आहे 😊
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
@@गीतारेवणकर परदेशात पण खूप गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. एकदा जाऊन , पाहून या.
सर्वांकडून आपण चांगले तेवढे घ्यावे
Baherchedeshat paĥanya sarkhe khup aahe me bareh desh pahile aahet
@@nilimaaolaskar6767 एकदा वृंदावनला जाऊन पहा तुम्हाला कोणताही बाहेरचा देश पाहण्यासारखा वाटणार नाही..कृष्णभक्तीत पूर्ण बुडून जाल 😊
I'm staying overseas for the past 27 years, you were 100% right in what you said. It is not an easy life, the grass is not always green on the other side.
If people want to go back to India, please do so and DONT CARE what others think. Do what suits you BEST. Either way, logono ka kaam hai kehna😀
तुमच्या मुलाच्या मित्राचे अनुभव खूपच भयंकर आहेत.परदेशात सगळीकडे कोंदट वातावरण नसतं,तसंच सगळीकडे पाण्याची टंचाईही नसते.अतिशय स्वच्छ हवा आणि सुंदर वातावरण असतं.
100% सहमत. आमच्याच मनातील विचार अगदी योग्य पद्धतीने मांडलेत.
खरंच अनघा आपला भारत देश महान आहें. एक स्वच्छता शिस्त सोडली तर बाकी सगळं आपल्या देशातच सगळं छान आहें.
🙏🎉 अनघा ताई -वाह आजचा व्हीडीओ फारच सुंदर आहे ; आणि तुमचे विचारही positive वाटले मला...खास करून तुम्ही विकसित भारताविषयी फार सुंदर चित्र दाखवले आहे..खरंच आपला भारत विविधतेनें नटलेला असून सर्वच प्रांतांत विशेष बघण्यासारखे आहे -उदा.डेहराडून ; दार्जिलिंग ; उत्तराखंड ; हिमाचल प्रदेश ; तामिळनाडू ; कर्नाटक ; बँगलोर येथे पर्यटन करून आपण आनंद घेऊ शकतो.. आता भारत खूपच बदलला आहे.. रोज नवनवीन विकास ; मंदिरे ; तीर्थस्थानें ह्यांचे वाढते आकर्षण परदेशी लोकांना वाटते.. मला तर सर्व सुखसोयींनी युक्त असा भारतच आवडतो...💐
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
परदेशात जाव पैसा कमवावा अन
परत याव आपल्या देशातील लोकांना
मार्गदर्शन कराव..आपला देश काही
बाबतीत मागास राहीलाय पण सुधारतोय
आता..
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Agadi barobar
खरं सांगू मॅडम बाहेर जाण्याचा मोठा अट्रॅक्शन आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा कारण रिझर्वेशन
Madam kahi divas mulansathi ter jayalach pahije modarn technology mule jivan khup sukhakark zale aahe ya lonkanche
खूप छान सब्जेक्ट, मुलांनी किंवा पालकांनी कायमस्वरूपी जाऊच नये. 5 6 वर्षानी परत यावे. तिथे शिकण्यासारखे खुप आहे. मूल स्वावलंबी होतात खर्चाचा ताळमेळ छान बसवतात. कष्ट खूप करतात. येथे येऊन अनेकांना मार्गदर्शन करावे.
मला तरी आपला देशच खूप आवडतो आज खूप छान व्हिडिओ बनवला तुमच्या विचारांशी सहमत आहे
नमस्ते अनघाताई, आजच्या विषय जिव्हाळ्याचा आहे कारण माझा मुलगा पण परदेशात आहे.तिकडे रोजचं रुटीन एवढ कष्ट दायक नाही,तिथे रोजचं झाडू पोंछा कपडे घुणे होत नाही, आपल्या सोयीनुसार करतात.जेवण बनवण पण खूप सोपं आहे.कारण तिकडे सगळं ईझी टु कुक सामान मिळते, चपात्या लाटलेल्या मिळतात, भाज्या कापलेल्या स्वछ धुतलेल्या मिळतात.मुलं खूप काटकसरीने राहतात.ईकडचया सारखी ऊठसूठ खरेदी करत नाही.स्वावलंबी होतात.दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुलं परदेशात जातात, त्यामुळे आपल्या देशात बेकारी कमी करण्यासाठी त्यांनचा मोठा वाटा आहे.ही पण एक देशसेवा आहे, नाही का?
प्रत्येकाने आपले विचार लिहा
हो हे विचार खूपच छान बरोबर
Aplyakade bekari kiti mahiti aahe na Tai tumhala
Mag kay krnar ho
Sanga tumhi
Na hi kat
Baking brobr aahe Tai tumce
परदेशी राहून स्वावलंबी होतात मुलं. काहीतरी करून दाखवण्या साठी धडपडतात. आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे
जे कोणी भारतात वा परदेशात नोकरी निमित्त राहिले आहे बरेच वर्ष तेच आपले अनुभव सांगू शकतात खरे खुरे , एका देशात कायम राहून परदेशात रहाणे कसे चांगले किंवा वाईट हे सांगणे किती बरोबर आहे ?
मी गेले ३० वर्षे परदेशात राहते आहे व त्या आधी वयाची २३ वर्षे भारतात घालवली , माझ्या मते दोन्ही देशात चांगल्या वाईट गोष्टी आहेत, माणसाच्या स्वभाव धर्मा नुसार व प्राधान्या नुसार आयुष्यात जे काय आवडतंते माणूस अंगीकारतो.
त्य बद्दल सहज मत मांडणे कठीण आहे.
माणसाची आयुष्या कडे बघण्याची धारणा जर साकारात्मक असेल तर तो मनुष्य जिथे राहील तिथे स्वर्ग निर्माण करतो, स्वर्ग वा नर्क निर्माण कारण स्वतःसाठी वा आपल्या कुटुंब साठी हे आपल्या हातात आहे, कुठेही राहा जगाच्या पाठीवर , सगळं जगच आपले आप्त स्वकिय आहे .
Sorry I commented without watching video, just on the basis of comments ,, I apologise if I took certain things for granted , the video may have given different vision or info.than my assumption.
Very true
परदेशात जाणे म्हणजे सगळं काही डॉलर्ससाठी असत . काही महिन्यांसाठी परदेशात राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा, कारण आता जग जवळ येत चालला आहे.
पण स्थायिक होण्यासाठी आपली मातृभूमी कायमच उत्तम..
Khup chhan vishay. Agdi barobar bolatY,
मीही माझ्या मुलाला दिवाळी फराळ, अनेक वस्तू, कपडे कुरिअर ने पाठवते अगदी छान वेळेत पोचतात अमेरिकेत.. काहीच प्रॉब्लेम येत नाही..काही चांगल्या ,वाईट गोष्टी प्रत्येक देशात असतात..
Madam, अगदी बरोबर आहे सगळ. माझा मुलगा सून आहेत तिथे . मीही जाते नेहमी पण या सगळ्या facts मीही बघितल्या आहेत .
Madam khup chan mahiti
अमेरिकेला जन किंवा अजून दुसऱ्या कुठल्या देशात नोकरी निमित्तानं जाणं हे खरे तर केवळ एक फॅड आहे किंवा हौस म्हणू हवे तर ,गर्जे निमित्ताने जाणारे खूप थोडे असतात.भारतातून परदेशात जाणं हे तरुण वयात जीवणाचं
ध्येय ठरवले जाते. त्या सुखसोईच
ज्यावेळेला त्रासदायक होऊ लागतात त्यावेळेला माय भूमीची
परत ओढ लागते.,आणि परत तिच्याच कडे धाव घेतली जाते...
तेथेच विसावा मिळतो.
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
पर्यटन व परदेशी स्थायिक होणे यात गल्लत आपण करतो. पर्यटन त्यांच्या उन्हाळ्यात होते. तो brief अनुभव असतो.. घी दिसते आपल्याला. बडगा दिसत नाही. खाणे, पिणे, food habits ( non veg जमत नाही आपल्याला ), inhospitable हवा, सर्व जीवन मानच वेगळे. "तेथे" आपला देश कसा मिळणार? अर्थात जी मुले तेथे जन्मतात, ती कदाचित adapt होत असतीलही. पण येथे अर्धे आयुष्य काढून तेथे मनाने रुजणे फार कठीण असावे.. जे एवढे face करून राहतात त्यांना शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Education bharatat gheun perdeshachi bhar karayachi bharatat educated upashi rajat nahi ithe mulancha igo ani parents support bharat upashi thevat nahi ithe pan changalya package job ahet ai vadil barechda lavaris maratat aso tya palakachi destiny helpless
Khup chhan vedio..khup navin mahiti samajali.yabaddal kahich mahit nhavata.
खूप चांगला विषय !
तरूणांमध्ये अजूनही परदेशात जायची क्रेझ आहे.परंतु परदेशात जाऊन त्यांना खरच काही क्वालिटी लाईफ मिळते का ?फार कमी लोक प्रामाणिकपणे तिधल्या लाईफस्टाइलचे खरे वर्णन करतात.
बहुतेक लोक खूप छान खूप छान असेच सांगतात.आपणही त्यांना दुखवायला नको म्हणून होका ?
वा वा चांगल आहे असेच म्हणतो.
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
माझ्या दोन्ही भाच्या USA ला आहेत.माझी बहीण दर दिवाळी ला दोघीना कुरिअर करते.व्यवस्थित पोचते पोस्टाने नाही तर कुरिअर ने पाठवावे.एका दोघांचा अनुभव सांगळ्यांनाच लागू पडत नाही.आपला देश कधीही चांगलाच.पण,आजकाल च्या पिढीला ते पटत नाही.काम मात्र भरपूर करावे लागते नाहीतर आपण इथे मावशी नसतात त्या वेळी थकतो.
सर्वांचे अनुभव कळावे यासाठी हा व्हिडिओ
@@vasantgokhale3426 अगदी खरे आहे...
आजचा विषय वेगळा खूप छान सर्वांना कळेल परदेश कसा आहे म्हणजे काय दुरुन डोंगर साजरे.होलसेल परदेशी गप्पा😂🎉❤
Tumacha nehemicha positive vicharapramne apanchangale tevade gheuya❤🎉😊
Very realistic and informative video 👌
Madt cha vichar kaku,majhya sakhhaya bahini cha mulga aaj 10 varsha padun Germany la aahe lagna hun 5 varsh jhale aajun kahi mul-baal nahi pan toh ani tyachi bayko enigineer aahe.Tumhi mahanal tas cha nokri karun sagla swatacha karav lagta.mast cha video.👌👌👌👌👌❤️❤️
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्ये
Mam mi ajun tari nahi geli pan plans aahet bhaghu kadhi jau tevha mast video very informative mam thank you
Kiti hushar aahat tumhi.pratyek mudda agdi vyavasthit mandta.mala tumhi khup aavdata.
❤
Khup chan, agdhi khre ahe
Khoupch chan madam tumhi sangitale ahe.dhanwad🎉🎉
आजचा विषय वेगळा आहे.खुप छान आहे.सर्वांना परदेश कसा आहे हे कळेल. परंतु मुलांना परदेशाविषयी आकर्षण आहे.त्यांना तेथे जाऊन प्रगती करायची असते.त्यासाठीच ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात जात असतात.ते तेथे गेल्यावर तिथल्या परिस्थिती ची जाणीव होते.म्हणुन काही मुलांना मुलींना परत आपल्या देशात यावेसे वाटत असते. आपला भारत देशच चांगला वाटत असतो.तर काहींना तेथेच राहिला आवडते आणि ते तेथेच स्थायिक झालेले आहे आणि होत असतात.
तुम्ही सांगताय ते 💯 correct
माझी सुद्धा मोठी मुलगी ऑस्ट्रेलियात मेलबर्नला असते माझी मोठी मुलगी पण मला नुसतं जाऊन यावं असं वाटतं मला पण परदेश आवडत नाही भारतच आवडतो आपला देश
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
amhi aata 6 mahine USA la rahun aalo....tithe mansach disat nahit...kahi goshti changlya ahet pan medical sathi tourist na khup trash hoto ,mala 1 daat kadhayla 500 dollar dyave lagle ...karan daat ani dole yanche insurance milat nahi tourist na...
सर्वांचे अनुभव कळावे...यासाठी हा व्हिडिओ
Mam tumhi je kai sangitle tey barya paiki,barobar ahe pan Diwali chya farala vishaii jara attishayokti vatate karan mi mazya mula la v suune la dar varshi courier madhun faral kapde ani anek vastu pathavte...tya barobar pahilya ungholi adhi 2 divas jatat...in short within 5 to 8 days madhe jatat...baki tumche videos farrach chaan astat...thanks
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो....सर्वांनी आपले अनुभव व विचार नक्की व्यक्त करा
खर सांगू ताई, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण मुलांना कामाची पद्धत,पगारातील तफावत ह्या मुळे ते ईथे राहू शकत नाहीत, आमची सारी मुल परदेशी आहेत, येणार म्हणतात पण.... 😊
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
L09😅 30:30
O
L660@@dranaghakulkarni
Thanku madam chan mahiti
Good morning madam, tumache videos khoop chaan astat. Me Roj baghate. Ekdam positive talk astat. Tumhi kuthe rahata?
Khare aahe
मॅडम अगदी परफेक्ट आणी रिअल मुद्दे मांडलात 🎉
Where is happiness , in India or in abroad ? India is great in every time & everywhere in the world .
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Mam aajacha vishay khup chaan hota out country madhe goshti kasha asatat te samajale tumhi chaan padhattine sangitale thank you
Most informative video.Thank you Anagha madam.👍😀
Mera Bharat Mahan 🇳🇪
शुभ सकाळ मला तुमचे गार्डन फुले किचन मध्ये रेसीपी अन्न वाया जात नाही सिकवता सुंदर ज्वेलरी खुप आवडली मि मागवते डॉक्टर ताईसाहेब धन्यवाद 🌹🌹☕☔
chan vishyavar bolne zale aaj tai . Maze mister pan pardeshat aahe . Me mulansobt bhartat aahe. Khup chan video ❤
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
मॅडम तुम्ही अनुभव छान सांगता. खरंच अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना फारचं घमेंड असते अशी घमेंड आपल्या मुलाला सुद्धां असते
Ase kahi nahi
True
मुल शिकायला जायचा आग्रह करता lone घेऊन fee भरतात ती तिथलया cracy करणसी. मधये असते खूप जासत नंतर तिथे job लागतो lone फिटवणया साठी पैसा हवा महणून stay वाढतो नंतर लगन नंतर मुल होतात
जेवहा पहल मुल नववीत जात तेवहा ते परतत असावी
आजचा विषय खूपच छान होता.
तुम्ही जे सांगितलं ते काही लोकांचे अनुभव असतील, सर्वांचे नाही त्यामुळे असं generalise करणं बरोबर नाही. कुठे राहायचं हा personal choice आहे.
सर्वांनी आपले अनुभव व विचार मांडावेत....कोनिपण स्वतः वर ओढवून घेवू नका
अगदी बरोबर आहे आजचा विषय
भारत माझा देश आहे ❤
Khup Chan mahiti dilit,
तुमची मुलं कुठे असतात..
Mera bharat mahanjay hind🎉
सत्य परिस्थिती आहे.
बरोबर.आहे.
Mi aata u S Amadhun tumacha V DO pahat aahe
Madam ,तुमच्या साड्या सुंदर असतात.
ताई खूप छान माहिती मिळाली
अनघा ताई तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात
Toilet paper sagali kade nahi pani bharpur ahe ani bharpur happy family ahet mazi pn mulagi ahe tithe khoop khush ahe
प्रत्येकाने आपले अनुभव लिहा
माझा मुलगा ही अमेरिकेत आहे.पण ते दोघेही तिकडेच खुश आहेत. इकडच्या अनेक समस्या तिकडे नाहीत. उदा. Traffic cleanliness corruption discipline त्यामुळे त्यांना इकडे काम करणे आता possible vatat नाही. आम्ही enjoy करण्यासाठी फक्त येऊ. आणि परत जाऊ म्हणतात. सध्या तरी.
खूपच सुंदर
Ajacha vishay khup chhan ani patnara ahe
Ho India madhe yeun upchar Ghent hi mule prefer Kartar mazi mule tasach vichar kartat
इथे आपलं जीवन easy आहें.
या व्यतिरिक्त खुप वषाॅ पुवी एक ठराविक वगॅ तिकडे गेला आणि सेट झाला त्याना बघुन इतरही वगॅ जाऊ लागला आणि परदेशी वारी एकदम सुखकारक झाली. परदेश किती चांगला आहे याच गुणगान गायल गेल आणि त्रास होऊ लागला की मायदेशी परत. अशी परिस्थिती आहे.
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Khup chan tumache videos mi rij bghte
Private courier ne pathavave velet pohochate amhi 6 varsh zali farak pathavto proper velet milato
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Mast Madam बराच दिवसांनी व्हिडिओ मस्त
There r enough public transport in u. S and canada but the public don't use that much.
Good sharing
Hii Tai Absolutely Right.Nice video.
Very nice subject ❤❤❤
मला ही कन्सेप्ट च पटत नाही की भारत सोडून आपले आई बाबा& फॅमिली सोडून परदेशात जाऊन नोकरी करणे....जास्त पैशासाठी देशाशी gaddari करणे अतिशय चुकीचे आहे
माझा मुलगा कॅनडा मध्ये आहे. काही गोष्टी आपल्या कडे छान आहेत काही गोष्टी तिकडे छान आहेत . स्वच्छता, ड्रायव्हींग चे रुल्स, तिकडे चांगले आहेत. भ्रष्टाचार, ऑफिस मध्ये चमचेगिरीचे प्रमाण कमी आहे. तिथे डे केअर चालवायला लायसन्स लागते. मुलांना खूप चांगले सांभाळतात. 8 दिवसांनी डे केअर चं इन्सपेक्शन होतं. आपल्या कडील पाळणाघरातील परीस्थिती बर्याच वेळा टी व्ही वरपाहीलीच असेल सर्वानी.
वर्किंग लोकांसाठी तिकडे छान आहे. पण आपल्याला खूप दिवस तिकडे नाही करमत.
शेवटी दोन्ही कडे प्लस मायनस गोष्टी थोड्या फार प्रमाणात आहेत.
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
आनी तुमी कुरीयरच सागता पधरा दिवसात कुरीयर अगधी घर पोच होत
Baap re pardeshi nko vatat .....me trip la gele hote ....maza sobat sagle aplya maharashtra tunch hote....pn tri hi kadi ekda ghri yete zala hota ...10 days hote me ....❤
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
छान वाटल गप्पा एकून
बरोबर आहे
रिजेक्ट करण्यापेक्षा कुरियर एक्सेप्ट करायचं ना काय पाठवले असेल ते तरी बघता आलं असतं आणि नंतरचा खर्च पण वाचला असता😮
अनुभव सांगितला आहे ...कुणा दुसऱ्याच
खरे आहे. पण प्रत्येकाचा अनुभव परदेशाbabat vegla ahe.baki sagla तंतोतंत बरोबर आहे.
सर्वांनी आपले अनुभव share करावेत...हीच अपेक्षा
Yes mee jermanla aahat aatta.
12th paryant education free ahe n ,mag ka parwadat nahi
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
हा व्हिडिओ क्रांती करणारा आहे
इंडिया मध्ये स्त्री घरातील बाहेरील काम तिनेच करावी हा अट्टाहास असतो. तिथे पती पत्नी दोघेही घरातील कामे करतात
कृपया मराठी भाषा मराठीत टाईप करा. नाहीतर उच्चार विचित्र होतात.
मॅडमने पण सांगावे.प्रयत्न करा.आपली मातृभाषा जपा.
अनघा ताई रोज वाट पहाते तुमच्या.व्हिडिओची. धन्यवाद.
Janare jaudet🎉
Mi purnpne aaplya vicharashi sahamat aahe.aapla desh aaplyasathi mahatvacha aahe.
आज खूप चांगल्या विषयावर बोलणे झाले.
I have stayed outside india 🇮🇳 whatever you are saying about daycare, or eating food nothing is true it's a personal choice, there lots advantages and disadvantages of staying outside in foreign country country ...just like we stsy india ( I like to stay here in india
सर्वांनी आपले विचार v anubhav लिहावे...
Nice topic.👍👍
Good morning madam
तुम्ही नागपुरच्या आहात का...
मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे. माझा मुलगा Ms करणार आहे. पण मी त्याला सगळा विचार करून निर्णय घे अस सांगीतले
खुप छान व्हिडिओ मला पण हा विषय खुप जवळचा वाटला
Thanks
माझ्या ओळखीची मुलगी ती पण US la राहते ती इकडे यायला तयार नाही तिचे परेंट्स जाऊन राहतात पण तिचे सदुसासरे खूपच साधे ते कधी पुण्याला पण गेले नाही ते मात्र जाऊ शकत नाही एवढंच काय तर नातू चार वर्षाचा झाला तरी फक्त त्याला मोबाईल वरच बघितल असो
Konihi baby zalyavar job sodat nahi,tumhi rahila nahit mhanun tumhala idea nahi,no pollution,saving zalyavar tumchi life style change hote
सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्
Madam tumchya friend chya mulala khup waeet anubhaw aala
Ase kahi nahi
India t tya mulanchya capable prmane job milala tr ase nahi honar
Abroad la lifestyle chhan aahe
eg raily prawas
सर्वांनी आपले अनुभव व विचार लिहावेत...