चमचमीत डांगर रेसिपी|झटपट डांगर कसे बनवायचे...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 247

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 місяці тому +17

    कोणी ही काहीही बोलले तरी असे व्हिडिओ करत रहा मी नक्की बघेन उरलेल्या अन्नाचा जर असा उपयोग केला तर बिघडले कुठे तुम्ही देत असलेल्या सूचना ही छान असतात डॉक्टर अनघा कुलकर्णी मॅडम तुम्हाला खूप शुभेछ्या आणि धन्यवाद

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому +6

      घरात अन्न हे उरतेच...ते टाकणं म्हणजे मस्ती करणे....असे मला वाटते

    • @shubhangipatki19
      @shubhangipatki19 4 місяці тому +1

      तांदळाचे पिठाचे डोसे मी बनवले. मस्त झाले होतें.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      @@shubhangipatki19 छान

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 4 місяці тому +9

    नमस्कार मॅडम, तुम्ही दिलेल्या छोट्या छोट्या टीप्स फारच सुंदर आहेत ,तुमच्या विडिओ मध्ये आपलेपण आहे ,तुमची बोलण्यांची पद्धत मला खूप आवडते ,तुमचे विडिओ ऐकतांना असं वाटतंय बाजूलाच आपली मैत्रीण आपल्याबरोबर गप्पा गोष्टी करतेय ,छानच ❤❤❤

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 4 місяці тому +4

    आम्ही डांगर लाल भोपळ्याला म्हणतो.तुमचं घर मस्त आहे. तुमचे व्हिडिओज नॅचरल,घरगुती असतात.म्हणून मला आवडतात. तुमचं बोलणं आणि स्पष्टवक्तेपणा आवडतो.👍👍

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 4 місяці тому +36

    नाही मॅडम स्वयंपाकाचे ही व्हिडिओज टाका मला तर खूप आवडतात

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 місяці тому +5

    काकू स्वयंपाकाचे व्हिडिओ टाका मला तर बघायला फार आवडतात. डांगर मस्त झालाय.👌👌👌👌👌

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 4 місяці тому +2

    डांगर हा शब्द ऐकला नव्हता तुमच्या मुळे माहिती झाला धन्यवाद ताई छान आहे स्वैपाकाचे व्हिडिओ टाकत चला छान वाटते

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 4 місяці тому +19

    खुप छान रेसिपी व्हिजिटेबल दही दूध तुप काकडी टोमॅटो खुप छान वाटल मला डॉ गोळी न विसरता सांगीतले बरोबर बोलता डॉक्टर ताईसाहेब मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात
    लोक बोलतात रेसिपी टाकु नका त्यांना मांसाहारी पदार्थ तळेले मिठाई आसे पदार्थ आवडतात जाऊ नका विच्यार करु तबेतीसाठी ऊंतम आहार आहे मस्त खा स्वत राहा 👌🌹

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 4 місяці тому +16

    काटकसर तरीही उत्तम चविष्ट जेवण!धन्यवाद

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 3 місяці тому

    Jabardast tips , khup upyogi aahet

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 місяці тому +1

    Kaku dangar mi aikalay pan taych pith ithe milat nahi,( Ahmedabad la) mi gharich banvun baghin.thanks for sharing.👌👌👌👌

  • @swatihakke
    @swatihakke 4 місяці тому +15

    आवडला व्हिडिओ.. बनवत जा हो मॅम असे व्हिडिओ.

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 Місяць тому

    Me satta usheera badhitla video.छानच आहे.

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 4 місяці тому +7

    मॅडम, जुन्या पारंपरिक पदार्थाची आठवण करून दिलीत तुम्ही..... आताच्या अमुक साॅस,तमुक साॅसमुळे हल्लीच्या पिढीला माहीत नाही हा पदार्थ....पण चवीत बदल म्हणून करायला हरकत नाही.... तुम्ही केलेली पध्दत अगदी बरोबर आहे..... खूप चविष्ट लागते असे डांगर..... आणखीन एक..... तुम्ही जे मस्त,मस्त म्हणता ते खूप छान वाटते.... खाताना आपल्या तोंडून आपसूकच निघते मस्त मस्त..... ज्याने पदार्थ केलेला असतो त्यालाही वाटते मस्त मस्त....हे बघून बघणाऱ्या माणसालाही पदार्थ खावासा वाटतो.....मस्त मस्त...मस्त...😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому +1

      मस्त मस्त लिहिले...thanks

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 4 місяці тому +2

    मॅडम तुमच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही करतो सगळया ना आवडतात धन्यवाद मॅडम

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 Місяць тому

    Madam गोळ्या काढून ठेवायची टीप छान आहे

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 4 місяці тому +1

    Mam tumche saglech Video uttam astat . Mi sagle Video baghte tyatun kharach khup kahi shikayla milte. Ani idea pan suchtat so thank you mam ❤❤

  • @reshmadeshmukh4141
    @reshmadeshmukh4141 4 місяці тому +1

    Dangar i heard for the first time..i will buy that and make it.Lovely recipe.

  • @riyagulalkari89
    @riyagulalkari89 4 місяці тому +1

    kaku tumhi recipe pan dakhvt ja katkasrine sansar kasa krtat he shikvn far moth kam ahe katn aajkal sagl moth moth dakhvtat pan tumche pay ajun pan jaminilach ahe down to earth sarkh so thanks sagl shikvayla...😊❤

  • @aartishanbhag1541
    @aartishanbhag1541 4 місяці тому +3

    साधंच पण पौष्टिक अन्न, तेही झटपट तयार!खूप छान

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 4 місяці тому +11

    Madam काटकसरीचे धडे तुमच्याकडून घ्यावेत छान सांगता

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 2 місяці тому

    Dangar pith milte ka? Konta brand

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 4 місяці тому +3

    तुमची जेवण बनवन्याची आणि जेवण जेवण्याची आवड बघून खूप भारी वाटते, आणि भूक लागायची फिलिंग होते❤😂खूप छान वाटते तुम्हाला बघून, फक्त डांगर काय असते त्याबद्दल सांगाल नक्की, नवीन आहे माझ्यासाठी

  • @ezekielchincholkar4777
    @ezekielchincholkar4777 Місяць тому

    Mast ghal aahe.

  • @sandhyagalande548
    @sandhyagalande548 3 місяці тому +1

    Chan

  • @babitas6400
    @babitas6400 4 місяці тому

    Nice video. डांगर पहिल्यांदा माहिती झाले.

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 2 місяці тому

    Chaan video

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 4 місяці тому +1

    डांगर मस्त ,मी पण बाजरीची भाकरी आणी डांगर करत असते छान लागतं

  • @praneetamishra9345
    @praneetamishra9345 4 місяці тому

    Madam tumche sagle video ...vishay changlech astat.
    Thank you.

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 4 місяці тому

    Madam तुमचं घर नक्की कुठे आहे खूप छान आहे तुमचे सगळे vedio मी बघते

  • @Harshaz_aesthetic
    @Harshaz_aesthetic 4 місяці тому

    Dangar khup chan

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 4 місяці тому +1

    Dangar ekdam mast...

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 4 місяці тому

    Sarv amahala khup upayogi ahet❤🎉😊

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 місяці тому

    खर आहे ताई तुम्ही बोलता ते 🙏

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 4 місяці тому

    मस्तच डांगर तयार झाले आहे
    व्हिडिओ छान ❤😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 місяці тому

    Mam tumhi All-rounder aahat aani tumhi sarva prakarchey vishai gheun videos taka cooking chey recepies gardening sarvach mala baghayela aani khup shikayela samjayela avadta aani dangar mi fakta ikala hota aaj recepie pan samajli mast mam

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 2 місяці тому

    Tumhi pink salt vaparta ka

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 4 місяці тому

    डांगर म्हणजे काय

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 місяці тому

    मॅडम असे व्हिडियो छान वाटतात आवडतात मला तुमचा मनमोकळा स्वभाव खूप छान डांगर

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 місяці тому

    मला तुम्हीच खूप आवडता

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 4 місяці тому +8

    तुमचा मोकळा स्वभाव खूप आवडतो

  • @anayataklikar2977
    @anayataklikar2977 4 місяці тому

    👌😊 happy and healthy channel नावाप्रमाणे कार्यरत आहे अक्षरशः😀

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 3 місяці тому

    ताई, बिंदास टाका व्हिडीओ, आम्ही पाहू.😅

  • @VaishaliDeshpande-m6r
    @VaishaliDeshpande-m6r 4 місяці тому

    मस्त मेनू madam.... खूप आवड़तात तुमचे video....❤ वैशाली कुलकर्णी

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 4 місяці тому

    Ty sagle video khup chhan taktes mala khup aavdtat

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому

    Very nice Video Madam❤❤🎉❤❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 місяці тому

    पोळी आणि भात नुसतं डांगरा बरोबर जेवण कसं जेवणार

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 4 місяці тому +1

    सर्व काही खूपच छान आहे मॅडम 👍पण डांगर शिजवायचे नाही का तसेच खायचे असते काय मी पहिल्यांदा पहिले म्हणून विचारले 👍👍👍👍👍🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 4 місяці тому

    डांगर म्हणजे मेतकूट का,मी ऐकले नाही कधी

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 4 місяці тому

    Vdo chan.eagerly waiting your voice daily..

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 4 місяці тому

    डांगर मस्तच आणि video pn खूपच छान❤

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 4 місяці тому

    तुम्ही मस्त स्वैपाक करता

  • @sumatipawar4510
    @sumatipawar4510 4 місяці тому

    Tumhi kontya gavi rahta mam.dangar mi pahilyanda yekle

  • @seemakharote2327
    @seemakharote2327 4 місяці тому +5

    मैडम खुप छान वाटते साधे पणा।आपलेपणा मस्त है धन्यवाद। रोज व्हिडिओ टाका। बदल है पाहिजे।❤🎉😅

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 4 місяці тому

    मस्त जेवण
    माझ्या तोंडाला पाणी सुटले
    मला डांगर आवडते👍👍

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 місяці тому

    बरोबर बोलता तुम्ही यु टुब चॅनल वर सगळ दाखल तरच लाईक कॉमेंट मिळणार सारख एकच बघून बघायला मज्जा येत नाही करमणूक आहे हे यु टुब चॅनल 👍👌

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 4 місяці тому +6

    जय श्रीराम

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 4 місяці тому +2

    भाकरी बरोबर डांगर छान लागतो

  • @bharatisathe4000
    @bharatisathe4000 4 місяці тому +1

    नमस्कार Madam 🙏
    Video खुप छान 👍👌👌🙏

  • @shilpashindekar7996
    @shilpashindekar7996 4 місяці тому +1

    पौष्टिक पदार्थ तुम्ही नेहमी दाखवतात.. ते पण छोटया छोटया टिप्स देऊन.. धन्यवाद मॅडम 🙏

  • @kidzania4809
    @kidzania4809 4 місяці тому

    Saindhav mithache fayde ani nuksan sanga madam kont mith waprawe?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      आहे तो व्हिडिओ chanel वर

  • @manishashirsavakar1086
    @manishashirsavakar1086 4 місяці тому

    मॅडम मला तुमचे व्हिडिओ व विचार मनापासुन आवडतात तुम्ही केलेल्या पदार्थ टाकत जा

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 4 місяці тому

    Hi kaku .....shingda pith chi recipe dakhva.....plz

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      आमच्या कडे कधी केले नाही अद्याप...

  • @minaximandavkar9470
    @minaximandavkar9470 4 місяці тому

    मस्त व्हिडिओ आहे

  • @shreyaphansekar7814
    @shreyaphansekar7814 4 місяці тому

    Dangar recipe chan madam

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 4 місяці тому +3

    आज जून सव्वीस date अहे

  • @priyakhandeparkar2424
    @priyakhandeparkar2424 4 місяці тому

    Mast video ❤

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 4 місяці тому

    मधुमेह असताना भात खाता का?

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 4 місяці тому +1

    Mam te dangar la shijvayche naste ka???

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 3 місяці тому

    कांदा चा हात मीठात घातला?? चांगल वा टत नाही

  • @supriyalimaye470
    @supriyalimaye470 4 місяці тому +1

    Pl shil khau naka...hava kharab aani vayanusar pachanshakti kami aste

  • @sunitaande5193
    @sunitaande5193 4 місяці тому

    डांगर हा नवीन पदार्थ कळाला

  • @vaishalimeshram827
    @vaishalimeshram827 4 місяці тому +4

    Nice video

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 2 місяці тому

    काकु तुमची कुठली गोळी आहे?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 місяці тому

      बघत रहा...व्हिडिओ....

  • @aratipitre2834
    @aratipitre2834 4 місяці тому

    डांगर आणि मेतकूट एकच का?

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 4 місяці тому

    खूब छान
    विडियो आणि सारे विषय मस्त अस्तात

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw 4 місяці тому

    मस्त मस्त 👌👌

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 4 місяці тому +1

    Shile Jevan ka khat asta .

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      उरलेले अन्न टाकत नाही

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 4 місяці тому

    मस्त झालय डांगर

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 4 місяці тому

    Dangar mast 😋😋

  • @BhartiLopes
    @BhartiLopes 4 місяці тому

    ❤❤❤❤❤ tumhi dudhaachy saila dahi kase Lawley taak and dahi kase banwely

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      आहे व्हिडिओ चॅनेल वर

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 місяці тому

    जय श्रीराम,अनघा ताई,तुम्ही आजचा मेनु छान दाखवलात दही भोडणीचा भात, भोडणीचे डांगर पोळी !तुम्ही लोणी ताकाचे पाणी ठेवण्याची लोटी एकदा घासायला टाकु शकता!

  • @rajanij6898
    @rajanij6898 4 місяці тому

    Khup chan video

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 4 місяці тому

    ❤🎉😊 छान

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 4 місяці тому +1

    👍

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 місяці тому +2

    उरलेल्या भाताचे ठेपले करा छान होतात.गव्हाचे पीठ आणो नेहमीचे मसाले घालून मस्त मळून ठेपले करा

  • @udaydhaval6333
    @udaydhaval6333 4 місяці тому

    Mavshi kdhi daba denar 😊

  • @AartiMane-k6p
    @AartiMane-k6p 4 місяці тому

    साधे सहज. छान असतात व्हिडिओ ज जाऊ.

  • @Kavita-g2e9y
    @Kavita-g2e9y 4 місяці тому

    Where is काका ?

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 4 місяці тому

    जेवणाचा मेन्यू खूपच मस्त आहे . Enjoy

  • @swatihakke
    @swatihakke 4 місяці тому +1

    👌👌

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 4 місяці тому

    तुमचे सगळे पदार्थ मला आवडतात , अन्न कशाला टाकायच फक्त तुम्ही कशातही चिमटीभर साखर टाका ,चव भारी लागते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      आम्ही साखर अजिबात खात नाही....मुले आली की नक्की टाकीन..thanks

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 4 місяці тому

    हा गोळ्या च चांगल सांगितल तुम्ही डॉ

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 4 місяці тому +13

    मी डांगर हा शब्द ऐकला नव्हता..इथे हे मिळेल असं वाटत नाही 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому +1

      मिळेल...

    • @maheshdavare4332
      @maheshdavare4332 4 місяці тому

      Tumhi ghari pan banvu shakal ; udid dal harbhara dal same pramanat ani muthbhar tandul gheun tyat jire halad ani dhane 2 sukya lal mirchya takun khamang bhajun gar karun chawi nusar mith takun mixer madun barik karawe..... jevha lagel tevha takat kalun warun phodni dene ase dangar tayar zale....

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 4 місяці тому

    n As a doctor vede os chan a ne t

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 4 місяці тому +2

    👌👍👏❤🙏

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 4 місяці тому +1

    Tumch bagun amhi pan chan shikat ahot

  • @madhurakhadke8429
    @madhurakhadke8429 4 місяці тому

    Khupacha chaan

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 4 місяці тому

    कसे ही व्हिडिओ बनवा.तुमचं बोलणे आणि गप्पा छान असतात.

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 4 місяці тому +2

    Very nice 👌

  • @ulkalathkar965
    @ulkalathkar965 4 місяці тому +1

    Danger mhnje काय

    • @utsavgavli2713
      @utsavgavli2713 4 місяці тому

      Red pumpkin

    • @alpanashinde1857
      @alpanashinde1857 4 місяці тому +4

      पश्चिम महाराष्ट्रात काळे उडीद डाळ भाजून केलेले पीठाला डांगर म्हणतात.

    • @shubhangijadhav1878
      @shubhangijadhav1878 4 місяці тому

      Mam roj vdo takt ja mla nahi kantala yet baghayala❤❤❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 місяці тому

      Ok