खूप खूप धन्यवाद, आण्णाभाऊंचं जिवन दर्शन दाखवल्याबद्दल असेच महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांचीही माहीती दाखवावी ,दाखवावी ही विनंती, तुमच्या चॅनलला खूपखूप शुभेच्छा!
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती निमित्त शंभर कोटी रुपये देण्याचे जाहीर केले परंतु एकही रुपया दिला नाही.... वाटेगावात बराच विकास झाला असता....
"Jag Badal Ghaluni Ghav Sanguni Gele Maj Bhimrao".
Ashya Mahan SAHITYARTNA Dr. Annabhau Sathe Baddal mahiti Ani tyanch janm ghar Dakhvilya Baddal Thank you❤❤❤ Dipak sir.
Jay Bhim 💙💙
@@akashsaneshwar My Pleasure 🙏
खूप खूप धन्यवाद, आण्णाभाऊंचं जिवन दर्शन दाखवल्याबद्दल असेच महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांचीही माहीती दाखवावी ,दाखवावी ही विनंती, तुमच्या चॅनलला खूपखूप शुभेच्छा!
धन्यवाद 🙏
अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🎉🎉
🙏
Very very beautiful wategao SAMBHASHEN thanks sar
🙏
जाणे झाले नाही परंतु आपण आपल्या व्हिडिओ दाखवून सर्व माहिती दिली धन्यवाद
Khup channn thanks so much
You Welcome 🙏
Very Nice information..!
#Annabhausathe.
Thank you 🙏
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती निमित्त शंभर कोटी रुपये देण्याचे जाहीर केले परंतु एकही रुपया दिला नाही.... वाटेगावात बराच विकास झाला असता....
तुमचा आवाज व निवेदन शैली खूप छान आहे ❤
धन्यवाद 🙏
सलाम भाऊ
Jay lahuji 💪 bhau
#अण्णाभाऊ साठे.
जय श्री लहूजी भावा
Jay Ana Bhau Sathe Jay Bhim🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🙏🙏
साहेब फलक दुसरा बनवायला सांगा खराब झाला आहे महापुरुषांचे फोटो खराब झाले आहे
सलाम
Good information
Thank you 🙏
JAY LAHUJI JAY ANNA ❤❤
Nice 👍🏻
Thank you 🙏
Dada khup chan...
धन्यवाद 🙏
धन्यवाद भाऊ 🙏
Thanq Dipak,khup chan
Pleasure 🙏
जय लहुजी जय अण्णा भाऊ ❤❤🎉🎉
❤❤❤❤❤
Khup khup dhanyavaad
@@manoharingale3508 🙏
Saheb.. Fakira yanna Britisha ni atak Keli hoti.. tymule tyanchya atkebaddal che document available astil .. tya baddal kahi reaserch Karu shakta ka
जय स विधान जय आंनाभाऊ जय भम
😍THANK YOU💛
🙏
💛👑💥🙏😍
व्हिडिओद्वारे अण्णाभाऊ साठे यांचे घर जातील धन्यवाद अभिनंदन
@@DigamberKamble-uq6tb 🙏
#अनाभाऊ साठे
खुप छान दादा❤ जय लहूजी जय अण्णाभाऊ❤
धन्यवाद 🙏 जय लहुजी जय अण्णाभाऊ..
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🥹🥹🙏🙏👍👍
@@AAMHIKALAKAR114 🙏
Chan
Dhanywaad 🙏
साहेब फलक चांगले लावायला सांगा
चागली माहिती
धन्यवाद 🙏
फकिरा मांगाची समाधी दाखवा ना
हा व्हिडीओ सुरु होतो तेव्हाच फकिरा रानोजी यांची समाधी दाखवली आहे फकिरा राघोजी म्हणजेच फकिरा मांग 🙏