भिमाईच्या ऋणातून आम्ही 100 युगे मुक्त होणार नाही एवढे कर्ज आमच्या बौद्ध बांधवावर आहे . दिवस आणि रात्र कष्ट करून बाबासाहे बांचे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येक बौद्धांचे कर्तव्य आहे
धन्य माता भिमाई आपणास कोटी कोटी अभिवादन ज्या सुपुत्र तुम्ही आमच्यासाठी जन्म दिलात आणि पूर्ण विश्वाला रत्न जडीत केलात म्हणून आम्ही आपले शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी आहोत ❤❤
खूप खूप धन्यवाद मित्रा. कारण तुझ्यामुळे आम्हांला आणि सर्वांना डॉ. बाबासाहेबांच्या आजोळचे म्हणजेच मातोश्री भीमाईंच्या माहेराबद्दल माहिती मिळाली. ज्या मातेने बाबासाहेबांसारख्या महामानवाला, थोर समाजसुधारकाला,आधुनिक भारताच्या निर्मात्याला व पवित्र अशा संविधान निर्मात्याला जन्म दिला अशा थोर मातोश्री भीमाई ना कोटी कोटी प्रणाम. अभिवादन. 🙏🙏🙏
नमोबुध्दाय! माता भिमाईच घर आणि त्या घरात राहात असणाऱ्या त्यांच्या परिवारातील सदस्यांची परिस्थिती पाहिली आणि मनाला वेदना झाल्या.त्यासाठी आपण समाजाने माझ्या सहित सर्वांनी पुढाकार घेऊया. जयभिम!
दादा तू येवढ्या लांबचा प्रवास करून आम्हाला हे घर दाखवलेस आम्ही धन्य झालो तुझे खुप खुप आभार🌹🙏🙏 भिमाआईचे घर संपूर्ण देशातून लोक घर पहायला येतील, घर जुने असले तरी चालेल पण थोडे सुशोभीकरण करावे, अंगणात फुल झाडे वैगरे छानस पाहणाऱ्याना सुद्धा छान वाटावे, पुर्वी लोक प्रत्येक अंगणापुढे फुलझाडे लावायचे छान घर सजवायचे. आता काय औदसा आलीय बौद्ध लोकांना घरा पुढचे अंगण पण गायब झालेत आणि फुल फळ झाड तर कुठे दिसतच नाही, आमच्या गावात सुद्धा हेच झालय गांव उजाड आणि ओसाड असल्या सारखे निर्वीकार झालेत, बाबासाहेबांनी जगातला सगळ्यात सुंदर असा बौद्ध धम्म आपल्याला दिलाय त्या धम्मा मधला सुगंध गोडवा, ओलावा उतूंग प्रेम भाव सौंदर्य कुठे दिसतच नाही, भंते विहारात बसून करतात काय ??😠
भीमाई माते कोटी कोटी वंदन आणि आभार माते तुम्ही आम्हाला आमचा जीवन दाता दिला असे ऊपकार तुझे आम्हा प्रतेक कावर आहेत कि जीवन संपेपर्यंत विसरता येणार नाही असा मोलाचा भीम रन्त आम्हाला दिला त्यांनी आम्हाला जीवनजगण्याचामारग दिला नविन जीवन दिले
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपासकांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्रत्यक्ष जाऊन पहावे ही ओढ मनाला लागली आहे
भाऊ मी याच वर्षी आंबेटेंभें येथे 14फरवरी 2024ला तिथे जयंती करता जाणून घेण्यासाठी गलेली आहे आपल्या समाजा बद्दल व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्वजाबद़दल जाणून घेण्यासाठी आवडते आहे आपण माहिती दिली खुप खुप छान आहे आणि आपल्या सगळ्याचे काम आहे समाजातील विविध माहिती जाणून घेतली पाहिजे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
Thanks for showing the birthplace of Bhimai,
the great mother of India.
संविधान शिल्पकारांची आई।जय माता भिमाई अमर रहे💙 💛 ♥️ 💚 शत:शा नमन।नमो बुद्धा:य।
अतिशय सुंदर
🙏
खूप छान माहिती दादा 👌👌🙏🙏
🙏
दादा तुम्हाला धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
जय भीम नमो बुद्धाय
Baghitlei me hey Thikan, Jay bhim
खुप छान video
जय भिमाई देवी
जय भीम
जय शिवराय
🙏🙏🙏
Thanks garet mother bimabi very good video 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🙏
भिमाईच्या ऋणातून आम्ही 100 युगे मुक्त होणार नाही एवढे कर्ज आमच्या बौद्ध बांधवावर आहे . दिवस आणि रात्र कष्ट करून बाबासाहे बांचे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येक बौद्धांचे कर्तव्य आहे
धन्य माता भिमाई आपणास कोटी कोटी अभिवादन ज्या सुपुत्र तुम्ही आमच्यासाठी जन्म दिलात आणि पूर्ण विश्वाला रत्न जडीत केलात म्हणून आम्ही आपले शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी आहोत ❤❤
माता भिमाई ला कोठी कोटी नमन🙏❤️आंबे टेंबे आम्हाला माहीत नव्हतं ❤
Khup chhan ❤
धन्यवाद 🙏
खूप माहिती चांगली दिली धन्यवाद
संविधान शिल्पकारांची माता, माता भिमाईला त्रिवार वंदन 🌹🙏🙏🙏🌹विडीओ च्या माध्यमातून माहिती मिळाली. खूप छान👏✊👍
धन्यवाद 🙏 जयभिम...
शब्द अपुरे पडतात माते.
तूझ्या मुळेच आमच्या हजारो पिढ्या गुलामीतून मुक्त झाल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशावळी ला धन्यवाद कारण त्यांच्या मुळेच आपल्याला हे सुखाचे दिवस आले. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय
Mata bhimai na koti koti vandan jai bhim jai bharat jai sanvidhan ❤🎉❤❤❤
खूप खूप धन्यवाद मित्रा. कारण तुझ्यामुळे आम्हांला आणि सर्वांना डॉ. बाबासाहेबांच्या आजोळचे म्हणजेच मातोश्री भीमाईंच्या माहेराबद्दल माहिती मिळाली. ज्या मातेने बाबासाहेबांसारख्या महामानवाला, थोर समाजसुधारकाला,आधुनिक भारताच्या निर्मात्याला व पवित्र अशा संविधान निर्मात्याला जन्म दिला अशा थोर मातोश्री भीमाई ना कोटी कोटी प्रणाम. अभिवादन. 🙏🙏🙏
हरकत नाही... जयभीम 🙏 नमोबुध्दाय..
दादा आपल्या मूळ भिमाई चे जन्म स्थान पायला भेटले खुप खुप धन्यवाद .
धन्यवाद आपकी तारफसे आमेडेबे गव की पहचान हुई काय भीम जय भीमाई नमो बुद्घाय जय संविधान
नमोबुध्दाय!
माता भिमाईच घर आणि त्या घरात राहात असणाऱ्या त्यांच्या परिवारातील सदस्यांची परिस्थिती पाहिली आणि मनाला वेदना झाल्या.त्यासाठी आपण समाजाने माझ्या सहित सर्वांनी पुढाकार घेऊया.
जयभिम!
अतिसुंदर व्हिडिओ तयार केल्याबद्दल जय भीम नमो बुद्धाय
धन्यवाद.. 🙏 जयभिम..
खूप छान साहेब..
छान माहिती दिलीत.
नमो बुद्धाय जय भीम.
खूप खूप धन्यवाद दादा,भिमाई माते च्या लेकरा! माझ्या भिमाई माते ला कोटी कोटी प्रणाम, जयभीम नमोबुध्दाय 🎉
जय भीम नमो बुद्धाय 🌹🌹🌹
खुप छान आहे,🌹🌹🌹
धन्यवाद 🙏 जयभिम...
मातोश्री भीमाई, उद्धरली कोटी कुळे, तुम्ही बाबासाहेबानसारख्या रत्नाला दिलेल्या जन्मामुळे. विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏
आपल्या सगळ्यांची जन्म भूमी आहे हि खूप मोठा अभिमान वाटला जयभीम सर्वांना 🙏💙🌹
खूप छान माहिती😊 जय भीम नमो बुद्धाय
धन्यवाद, जयभिम 🙏 नमोबुध्दाय..
खूप छान माहिती दिली तुम्ही. माता भिमाई. नंतर. जन्म. स्थळ बदल अमबेडमबे. गाव. बदल. तुमचे. खूप खूप आभार मानतो
दादा तू येवढ्या लांबचा प्रवास करून आम्हाला हे घर दाखवलेस आम्ही धन्य झालो तुझे खुप खुप आभार🌹🙏🙏
भिमाआईचे घर संपूर्ण देशातून लोक घर पहायला येतील,
घर जुने असले तरी चालेल पण थोडे सुशोभीकरण करावे, अंगणात फुल झाडे वैगरे छानस पाहणाऱ्याना सुद्धा छान वाटावे,
पुर्वी लोक प्रत्येक अंगणापुढे फुलझाडे लावायचे छान घर सजवायचे.
आता काय औदसा आलीय बौद्ध लोकांना घरा पुढचे अंगण पण गायब झालेत आणि फुल फळ झाड तर कुठे दिसतच नाही,
आमच्या गावात सुद्धा हेच झालय गांव उजाड आणि ओसाड असल्या सारखे निर्वीकार झालेत, बाबासाहेबांनी जगातला सगळ्यात सुंदर असा बौद्ध धम्म आपल्याला दिलाय त्या धम्मा मधला सुगंध गोडवा, ओलावा उतूंग प्रेम भाव सौंदर्य कुठे दिसतच नाही, भंते विहारात बसून करतात काय ??😠
खूप छान पवित्र ठिकाणा ची माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन करतो.
धन्यवाद साहेब... बाबासाहेबांच्या मातोश्री भिमाईचे घर दाखविल्या बद्दल...
Welcome 🙏
या गावी राहणारे किती भाग्यवान असतील❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा अतिशय मोलाचे कार्य करत आहात नमो बुद्धाय जय भीम ❤❤
Thanks very very much sir 🙏🙏🙏 tumcheya mule bghayla mila Mata bhima aai ghr
You Welcome 🙏
राष्र्टमाता भिमाईबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
जयभीम ..!
जयभीम सर खूप छान माहिती दिली आपण आम्ही सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी आतुर झालो आहोत तुम्ही दिलेल्या माहितीनुसार जयभीम ❤❤🎉🎉
नक्की जा... मी कल्याण ते मुरबाड आणि मुरबाड ते आंबेटेंबे असे गेलो होतो.. 🙏जयभिम
भीमाई माते कोटी कोटी वंदन आणि आभार माते तुम्ही आम्हाला आमचा जीवन दाता दिला असे ऊपकार तुझे आम्हा प्रतेक कावर आहेत कि जीवन संपेपर्यंत विसरता येणार नाही असा मोलाचा भीम रन्त आम्हाला दिला त्यांनी आम्हाला जीवनजगण्याचामारग दिला नविन जीवन दिले
माय माहेर खूप छान आहे. धयोवाद दादा जयभीम
जयभिम 🙏
माता भिमाई अमर रहे 🌹🌹 नमो बुद्धाय 🇮🇳 डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🙏🏼🙏🏼
I am very thankful to you for this video. Jay Bhim, Namo Buddha
धन्यवाद नमोबुध्दाय जयभीम आपण
आमच्या उधार करत्या बापाचे आईचे माहेर दाखवले फार समाधान वाटले
माझ्या तर्फे तुम्हाला पाच तोफांची
सलामी 👏🏻💐👌👍💐🌷💐👍💐🌷
🙏
जय भीम जय संविधान जय भिमाई अति सुन्दर इंदौर मध्यप्रदेश
धन्यवाद 🙏 जयभिम
माझी.आजी.भिमाआई.माजे आजोबा.
रामजी.बाबा. आनी.माजे.माय.बाप.
रमाई होती माय माजी बाप भिमराव. 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
वानखेडे सर खूप छान व्हिडिओ बनवला, तुमच्या मुळे आम्हाला भिमाईंची माहिती आणि त्यांचा जन्मस्थान पहायला मिळाले
धन्यवाद 🙏
खूप छान माहितीदादा जय भिम
धन्यवाद 🙏 जयभिम..
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपासकांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
प्रत्यक्ष जाऊन पहावे ही ओढ मनाला लागली आहे
नक्की जा.. 🙏
माता रमाई आमर रहे🌹🌹
खूपचसुंदर आहे 🎉
Jai bhim
Khup chan..
धन्यवाद 🙏
Bhimabhai sakpal ❤❤❤❤❤❤ Amar Rahe कोटि-कोटि sat sat Naman ❤❤❤❤ Jaibhim
अद्भुत अति सुंदर ..... जय भीम जय संविधान
अतिशय सुंदर, उत्तम वाटलं
धन्यवाद 🙏
I don't know "Marathi" language, but I trying to understand.
But I am watching your channel. Buddha bless you
खुप खुप धन्यवाद! महा माता भीमाईची जन्म भूमि आंबे टेंबे गांव दाखविल्या बद्दल व सविस्तर माहिती दिव्या बद्दल🙏
Thank you very much for good information of Mata Bhimai. Jaibhim Namobuddhi.
माना भि माई शत : नमण आपल्या प्रयत्नामुळे आम्हाला भिलाईय चे दर्शन झाले . धन्यवाद .
🙏
Jày Bhim 💙🙏
Jay bhim
भाऊ मी याच वर्षी आंबेटेंभें येथे 14फरवरी 2024ला तिथे जयंती करता जाणून घेण्यासाठी गलेली आहे आपल्या समाजा बद्दल व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्वजाबद़दल जाणून घेण्यासाठी आवडते आहे आपण माहिती दिली खुप खुप छान आहे आणि आपल्या सगळ्याचे काम आहे समाजातील विविध माहिती जाणून घेतली पाहिजे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
धन्यवाद 🙏 जयभिम
Khup Chan💙🙏🏻
जय भिम सर खूब छान माहीती दीली 🎉
धन्यवाद 🙏 जयभिम
जय भीम सर खूप छान माहिती दिली थँक्स
मस्त 😊
I proud feel because i am murbadkar
Mata bhimabaiche janmasthal baddal mahiti zali dhanyavad
🙏
Jay bhim namo Budhay..shat shat pranam mata 🙏💙
जयभिम 🙏 नमो बुध्दाय..
Great Mata Tuje Salam .
छान आवडलं धन्यवाद वीदरभ वासीम महाराष्ट्र
अतिशय सुंदर जय भीम
Khub chhan mahiti dili
Thor mata bhimai Tujhe Upkar Kase mi fhedu Mata Bhimais Vinamra shradhanjali💐🙏
Very nice dear friend socate sweet cute jaybhim jaybhart savidhanjaybhim yuvrajshingade Nagpur Maharashtra India namobudhay jaybhim
नमो बुध्दाय माता भिमाई जय भिम माता रमाई यांना कोटी प्रणाम कोटी प्रणाम ❤️🙏🙏🙏
खूप छान
Jay Bhim namo 👃👃🙏🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद मित्रा, तुझे व्हिडीओ खूप छान असतात 🙏
🙏
Jay Bhim ❤
छान व्हिडिओ..
जयभीम जयशिवराय जयसंविधान..
धन्यवाद 🙏
Jai bhim Thanks
फारच सुंदर माहिती दिली भाऊ
धन्यवाद 🙏
जय,भीम,भाऊ, खुप, सुंदर,माहेर❤
धन्यवाद.. जयभिम 🙏
Jay. Bhim
जयभीमाई. व्हेडिओत खूप छान माहित संकलीत, केली आहे
धन्यवाद 🙏 जयभिम
Maza gav ahe te bhava...murbad..ambetembe
जय भीम
दादा खुप सुंदर माहिती दिली
जय भिमाई जय रमाई कोटी कोटी जय भिम नमो बुध्दाय 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌🙏🏻
Khup Chan Mahiti Dili Namo Buddhay Jai Bhim
धन्यवाद..
नमोबुध्दाय 🙏 जयभिम..
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड जिल्हा
जयभिम 🙏
Khup khup chhan mahiti milali ,shatshah pranam Mata Bhimai
Jai bhim
खुप छान आम्हाला तुमच्या मुळे हे बघायला मिळाले .धन्यवाद .
🙏
जय भीम नमो बुध्दाय जय भारत जय संविधान 💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙🇪🇺🙏💙💙💙💙🤍🤍🤍🤍🤍🤍🤍☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️🤍🤍🤍🤍🤍🤍🇪🇺🇪🇺🤍🤍🤍🤍☸️☸️☸️☸️☸️☸️☸️💙💙☸️☸️☸️🤍
Very appreciable Ambe Tembe spot, mahiti chan dili thanks sir__Gondane
जय भीम 🙏
छान माहिती दिली 🙏 सर्वांनी अवश्य भेट द्या..
super jay bhim
धन्यवाद 🙏 जयभिम..
अप्रतिम जय भीम
🙏
छान माहिती
धन्यवाद 🙏
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ 🙏🙏🌷🌷
ಧನ್ಯವಾದಗಳು जयभिम 🙏