गुरूपोर्णिमेनिमित्त बाबूजींच्या आवाजात एक खास गाणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 192

  • @pushkaraajpathak4169
    @pushkaraajpathak4169 Рік тому +5

    आदरणीय अभिषेकीं बुवां विषयी संपुर्ण मान ठेउन सांगावेसे वाटते की हे गाणे आदरणीय बाबुजीं इतके कोणीच हृदय स्पर्शी गायिलेले नाही

  • @gopalsuryavanshi3563
    @gopalsuryavanshi3563 Рік тому +3

    मि,माझ्या आयुष्यात बाबूजींच्या खुप कार्यक्रमात मला ध्वनी क्षेपणाची सेवा बऱ्याच वेळा मिळाली .मी खरोखरच भाग्यवंत आहे ,आयुष्यातील माझा हा सुवर्ण क्षण ! गोपाल सूर्यवंशी.
    कर्नाटक, बेलगांव. मुलायम स्वरांची बरसात!!!!!

  • @sudhapathak8587
    @sudhapathak8587 2 роки тому +36

    श्री बाबुजी असे होणे नाही,देव अशा लोकांना का नेतो,गुरू असा पाहिजे, डोळे भरून येतात, नमस्कार अशा गरूवंदन

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 Рік тому +3

    बाबूजी माझे सर्वात जास्त आवडते गायक होते. 🌹🙏🌹

  • @sharadtupe6765
    @sharadtupe6765 Рік тому +4

    सुधीरजी आणि गदीमा ही महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य रत्ने होती. या जोडीने तयार केलेली गीते ऐकल्यावर मनाला आनंद मिळतो.

  • @tejaswinidesai4251
    @tejaswinidesai4251 2 роки тому +4

    बाबूजींचे गीत रामायण तरी अप्रतिम असे आहे.

  • @shashikantparab1493
    @shashikantparab1493 2 роки тому +7

    बाबूजी ची गाणी एक अनमोल ठेवा कधी. पण ऐका कान तृप्त होऊन मन न्हाऊन जाते

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @vijaykulkarni1701
    @vijaykulkarni1701 2 роки тому +10

    बाबूजींचा स्वरांचे वर्णन करणे शब्दातीत आहे .आश्रू अनावर होतात .नादब्रह्म नादब्रह्म नादब्रह्म 🙏🙏🙏

  • @आकाशगावडे-ब3झ
    @आकाशगावडे-ब3झ 4 роки тому +32

    बाबूजींचे स्वर म्हणजे स्वर्गीय आनंदानुभूती
    त्यांच्या स्वर साधनेला कुणाचीही तोड नाही
    सलाम आहे अशा स्वरगंधर्वाला आणि त्यांच्या कार्याला🙏🙏

  • @shrikantgkale
    @shrikantgkale 5 місяців тому +4

    🙏 काय लिहीणार... शब्द नाहीत. माझे भाग्य थोर की मी आणि माझ्याप्रमाणेच माझ्या पिढीतील अनेकांनी बाबूजींचे कार्यक्रम पाहिले, त्यांची गाणी ऐकली, मुलाखतीमधून त्यांचा जीवन संघर्ष त्यांच्याच तोंडून ऐकला. त्यांचे अभंग आणि भक्तिगीते यांनीच गेली अनेक दशके माझी सकाळ सुरू होते. हे त्यांचे माझ्यावर ऋणच आहे त्यांची गाणी गाऊन आजही अनेक गायकांचे जीवन संपन्न होत आहे. विश्वास बसणार नाही इतके प्रचंड काम बाबूजींनी करून ठेवले आहे. प्रतिभावंत माणूस ... अशी माणसे क्वचित जन्माला येतात.

  • @prashantdegamwar1956
    @prashantdegamwar1956 4 роки тому +7

    बाबुजींचं गाणं म्हणजे स्वर्गीय आनंदाची अनुभूती!👌👌👍

  • @gajananveling9806
    @gajananveling9806 Рік тому +2

    अप्रतीम गीत अन बाबुजींचे भावपुर्ण सादरीकरण 🙏🙏🌹

  • @dushyantjoshi334
    @dushyantjoshi334 2 роки тому +7

    स्वरतीर्थ बाबुजी आमच्या पिढीचे दैवत होते💐

  • @anilrelkar1074
    @anilrelkar1074 2 роки тому +10

    आदरणीय बाबूजीचे स्वर म्हणजे आत्म्याला स्वर्गीय सुख

  • @kalikakekkar5447
    @kalikakekkar5447 2 роки тому +6

    खुपच सुंदर गाणे आणि बाबुजींच्या अद्भुत स्वरात ऐकायला मिळाले 🙏

  • @AdiB-sp8tj
    @AdiB-sp8tj 5 місяців тому +4

    आपल्या भारत मातेनी अशा अनमोल रत्नांचा आहेर आपल्याला दिला आहे जो अजरामर आहे.गदिमा,बाबुजी, लतादीदी, आणि बरेच काही कलाकार यांना आपण कधीच विसरू शकत नाही.अप्रतीम शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही.🙏🏻🙏🏻

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +2

    🌹🙏🌹गुरू मोक्ष आसरा वा!!वा!!🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌈💫🌈💫💫💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 Рік тому +5

    बाबुजींच्या स्मृतीला शतशः प्रणाम 🙏🙏🙏❤❤❤

  • @davanepravin1045
    @davanepravin1045 4 роки тому +7

    भरून पावलो!स्वरतीर्थ हेच ते संगीतगुरू!

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @sureshpendse8116
    @sureshpendse8116 4 роки тому +10

    भावपूर्ण गायनाचे उत्तुंग शिखर..गौरीशंकर म्हणजे सुधीर फडके.

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 7 місяців тому +1

    आदरणीय बाबूजी यांचे गाणे ऐकताना आनंद तर होतोच. डोळेपण भरून येतात. गाणे असे सादर झाले पाहिजे असे वाटते.

  • @shrish72
    @shrish72 4 роки тому +13

    Only 127 likes.. this song deserves at least million likes..

  • @vivekshende1243
    @vivekshende1243 5 місяців тому +1

    बाबूजी च्या पुढे खरोखरच नतमस्तक
    किती सुंदर गायले आहे
    अंगावर काटा येतो

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Рік тому +2

    सुधीर फडके ,बाबुजी आवाजाचा राजा आम्हाला खूप खूप आवडतात फार लवकर गेले आदरांजली

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @anilsardesai4024
    @anilsardesai4024 2 роки тому +7

    हे दुर्मिळ ध्वनीमुद्रण ऐकून खरोखरच धन्य झालो. मन:पूर्वक आभार🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 5 місяців тому +1

    झाले बहु होतील बहु परंतू या सम हाच. हे भारतातील एक अनमोल रत्न आहेत.

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 Рік тому +2

    बाबूजी गायन तबला केशवराव काका..काय समेळ साधलाय हे पुन्हा होणे नाही. त्रिवार नमन

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому +1

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @ashoklimaye0001
    @ashoklimaye0001 2 роки тому +6

    व्वा....
    स्व. बाबूजींच्या आवाजात त्यांनीच स्वरबद्ध केलेली ही रचना म्हणजे गुरू चरणी भावपूर्ण नमन आणि कृतज्ञता..
    🙏🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @ashwinkadecha5691
    @ashwinkadecha5691 Рік тому +2

    स्वर साधना, आराधना, नमन श्रद्धा स्मृति सुमनर्पित

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 2 роки тому +4

    सोज्वळ व पवित्र संगीताचा आविष्कार

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 роки тому +5

    बाबूजी तुम्हाला कोटी कोटी नमन

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 3 роки тому +4

    देहभान हरवुन ऐकावेत असे अविट स्वर... स्वरतिर्ध बाबुजी

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 8 місяців тому +1

    अभिषेकी बुवा यांनीच या गाण्याला खरा न्याय दिला

  • @shripadgodbole5034
    @shripadgodbole5034 5 місяців тому

    महान कार्य केले व अमर झाले बाबाजी धन्यवाद

  • @govindabhyankar579
    @govindabhyankar579 Рік тому +1

    babuji ....my allllll time favourite.....THE GREATEST...

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 7 місяців тому +1

    खूप सुंदर गाणे बाबूजी आपली खूप आठवण येते आपल्याला मनापासून नमस्कार

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 2 роки тому +4

    दैवी स्वर

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 2 роки тому +3

    अप्रतिम गीत आहे.

  • @vijayaozarkar7589
    @vijayaozarkar7589 4 місяці тому

    खूप छान अनमोल ठेवा ऐकतच राहावे वाटते

  • @girishchavan133
    @girishchavan133 Рік тому +2

    Babuji simply great Shridhar kaka awesome 🙏🙏

  • @santoshengurtiwar1401
    @santoshengurtiwar1401 4 роки тому +5

    बाबूजींच्या स्वरांजली ला शतशः नमन !!

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @mayasmusic8043
    @mayasmusic8043 Рік тому +1

    अप्रतिम babuji che gane

  • @meenasahare9639
    @meenasahare9639 3 роки тому +5

    Amrut tuly swar babujinche kotikoti pranam🙏

  • @geetawagle8578
    @geetawagle8578 Рік тому +1

    शतशः प्रणाम

  • @amitak1787
    @amitak1787 2 роки тому +2

    अलौकिक शब्द स्वर गरू चे वर्णन

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Рік тому +1

    सुधीर फडके, एकमेव असा कलाकार पुन्हा होणे नाही ❤❤❤❤

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 8 місяців тому +1

    माझे आवडते गाणे . 🙏

  • @bhalchandralondhe7044
    @bhalchandralondhe7044 Рік тому +1

    आम्ही खुप भाग्यवान ,कारण आमच्या पिढीला त्या चे स्वर स्नान झाले.

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 Рік тому +2

    शतशः नमन 🙏🙏

  • @kumudnayel5157
    @kumudnayel5157 Рік тому +1

    Wah wah,Khoop sunder.

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 5 місяців тому +1

    अप्रतिम सुंदर

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 6 років тому +3

    खूप सुंदर ,बाबूजींना दंडवत

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 5 місяців тому +1

    🙏🙏🎤🎶🎧🌱🌺🎶🎹🙏 Shree Gurudev Datta!
    Babuji. 🙏🙏❤

  • @shree5718
    @shree5718 3 роки тому +2

    Superb.
    Parat parat. Aikavese vat te

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 2 роки тому +3

    बाबूजींना मानाचा मुजरा

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @priyamvadakolhatkar2589
    @priyamvadakolhatkar2589 Рік тому +1

    परमपूज्य बाबूजीं च्या स्मृतीस त्रिवार वंदन.

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @madhukarjoshi7705
    @madhukarjoshi7705 Рік тому +1

    अप्रतीम गुरुवंदना

  • @amolkale9595
    @amolkale9595 3 роки тому +1

    Farach apratim babujinchya ganyala aani sangeetala kahi todach nahi Lajawab!!

  • @jayantigowande8660
    @jayantigowande8660 2 роки тому +2

    अप्रतिम ‌भावपुर्ण सादर प्रणाम

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @shamkantkashalkar6918
    @shamkantkashalkar6918 Рік тому +1

    Farach sunder.

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 2 роки тому +2

    वा किती गोड

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @9226646334
    @9226646334 3 роки тому +2

    अतिशय सुंदर गायन

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खूपच सुंदर

  • @arundange8008
    @arundange8008 2 роки тому +2

    Apratim Avaj
    Baujina Bhavpurn shraddhanjali.

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @pundlikpatil7095
    @pundlikpatil7095 Рік тому +1

    Babujina is my favorite singar

  • @gauritalekar8265
    @gauritalekar8265 2 роки тому +3

    Babuji is leagend and most respectful person in marati film lindustries no one compare him

  • @satishsaraf2724
    @satishsaraf2724 2 роки тому +3

    स्वर्गीय आवाज शतशः प्रणाम

    • @purushottamsoman2880
      @purushottamsoman2880 2 роки тому +1

      स्वर्गच जणूकाही गवसते अशी गाणी बाबुजींच्या आवाजात

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @samirdhupkar2151
    @samirdhupkar2151 4 роки тому +3

    अप्रतिम बाबूजी 👌👌💐💐💐🙏🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Рік тому +2

    Babuji is my favourite singer

  • @shyamdeshpande3923
    @shyamdeshpande3923 5 років тому +3

    अव्दितिय, अप्रतिम बाबुजी

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @kishorharwande9209
    @kishorharwande9209 Рік тому +1

    बाबुजी परत पृथ्वीवर या.

  • @krishnar4955
    @krishnar4955 5 місяців тому +1

    Guru purnima nimmitya, Vandan

  • @swakar881
    @swakar881 14 днів тому

    Ya Guruna maze anant koti Naman.❤😂

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 2 роки тому +3

    Voice of babuji..
    Very smooth and tasty. I like to heare always when i am free..

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 6 років тому +3

    खूप मस्त

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 роки тому +2

    🙏 सुंदर, अप्रतिम!

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @prakashtare007
    @prakashtare007 4 місяці тому

    Excellent!❤

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 4 роки тому +2

    Ekdam swargiya anand

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 5 місяців тому +1

    Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖💕😊 dhanyawad sirshri thank you 💖😊🤗

  • @rangnathkhandekar7149
    @rangnathkhandekar7149 Рік тому +2

    Babuji sang in unique manner .A flow of emotins and heap of heavenly tunes and notes.Afterlistening him not willing to listen to other singers.Jeeva Shivache aikya.Feelings to bein heaven with almighty Guru.

  • @sanjayshaligram9434
    @sanjayshaligram9434 6 років тому +3

    फारच छान

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 роки тому +4

    संगीत आनंद देई पक्षू पक्षी मानवा
    गुरु साक्षात परब्रम्ह

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @sachinekbote1981
    @sachinekbote1981 4 роки тому +4

    Ever green and timeless Babuji !!

  • @learntv4730
    @learntv4730 3 роки тому +4

    दोनच शब्द 'दैवीअनुभूती'

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 5 місяців тому

    Apratim..thanks

  • @shobhamohodvani4520
    @shobhamohodvani4520 Рік тому +1

    आज बाबूजी हवे होते😢

  • @ashishvaidya6985
    @ashishvaidya6985 3 роки тому +1

    Dheergambhir, madhal, lavchik ani agadi amruta saman awaj. Janu ha santanchach
    awaj

  • @ramchandrakalebere1564
    @ramchandrakalebere1564 3 роки тому +2

    Very sweet grate singer

  • @shailakelkar6891
    @shailakelkar6891 Рік тому

    अप्रतिम

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 2 роки тому +2

    🙏🌸🙏जय गुरुदेव🙏🌸🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @nandanirantar8902
    @nandanirantar8902 2 роки тому +2

    अप्रतिम🙏🙏🙏🙏

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 2 роки тому

      अप्रतिम!🙏🙏🙏🌹🌹

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому

    अप्रतीम

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 4 роки тому +4

    अप्रतिम 🙏🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @girishupadhye8136
    @girishupadhye8136 2 роки тому +4

    People's always learns from you🙏

  • @chintamanchandan5106
    @chintamanchandan5106 Рік тому +1

    Suresh bhave sunder gatat

  • @manoharghadge7774
    @manoharghadge7774 2 роки тому +2

    🕉 अफलातून! 🙏🙏🙏

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      श्रीधर फडके दिग्दर्शित ९ नवीन भावगीतांचा अल्बम "तोच मी " दसरा २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. neelamvdo@gmail.com or whatsapp +1 267 981 5170

  • @suhaskulkarni6839
    @suhaskulkarni6839 2 роки тому +2

    Apratim.

  • @anantbopardikar5893
    @anantbopardikar5893 Рік тому

    ग दि मा
    नमस्कार

    • @NeelamAudioVideo
      @NeelamAudioVideo  Рік тому

      ग. दि. मा. थोर कवी होते पण हे गाणे त्यांचे नाही तर सुधीर मोघे यांचे आहे.

  • @kshripad32
    @kshripad32 6 років тому +1

    Wah..kya baat hain..!!!!!!!!!!!!!!!!!

  • @dhanashrikulkarni2733
    @dhanashrikulkarni2733 3 роки тому +2

    स्वर्गीय अनुभव.....
    परमानंद...