Surya Mudra - To get rid of excess fat - चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • We have been learning about the Panch Tatvas (basic elements in the body) and the consequences of their imbalance on the body and the mind, through our series Mudrashaastra. We have also seen the role of Mudras (specific arrangements of fingers) in bringing them in equilibrium. The next one is Surya Mudra. It helps in reigning in the excessive Pruthvi Tatva (earth element).
    Do you suffer from obesity? Are you unable to reduce your weight despite vigorous efforts? How many times have you felt dejected upon looking at yourself in the mirror? Are you disappointed to see your clothes’ size move up from L to XL? Dr Amruta Chandorkar from Niraamay shares various simple methods to solve such problems.
    Do watch this video to know more, and share it with your acquaintances who suffer from weight gain. Thank you!
    -----
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण शरीरातील पंच तत्वे आणि त्यांच्या असंतुलनातून शरीर व मनावर होणारे परिणाम समजून घेतोय. तसेच त्यांचे संतुलन साधण्यासाठी मुद्रा कशा उपयुक्त आहेत हे आपण बघितले. पुढची मुद्रा आहे सूर्य मुद्रा किंवा अग्नी मुद्रा. यामध्ये अतिरिक्त पृथ्वी तत्व कमी केले जाते.
    लठ्ठपणा ही आपली समस्या आहे का? अथक प्रयत्न करूनही आपले वजन कमी होत नाही का? स्वतःला आरशात पाहून कितीदा तुम्ही निराश झाले आहात? कपड्यांचा आकार L वरुन XL वर जाताना पाहून तुम्ही हताश झाले आहात का? अशा विविध समस्यांवर सोपे उपाय सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सदर चित्रफित नक्की पहा आणि वजन वाढीने त्रस्त अशा आपल्या परिचितांना अवश्य पाठवा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #fat #obesity #reduceweight #excessfat #fatlife #caloriesburned
    #niraamaywellnesscentre #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 роки тому +3

    खूपच छान माहिती,ह्या मुद्रा किती वेळ करायच्या 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +2

      कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @anitaparadeshi9740
    @anitaparadeshi9740 2 роки тому

    Khup chan mahiti aahe.Niraamayla khup khup shubhechchha aani dhanyavad.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sadicchachendvankar5313
    @sadicchachendvankar5313 2 роки тому +5

    माहिती छान सांगितली पण पित्ताचा त्रास असलेल्यांनी जाडी कमी कशी करावी ते कृपया सांगावं 🙏🏻 आपण कुणालाही उत्तर दिलेले नाही.

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 роки тому

      Prithvi mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पुढील व्हिडीओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न राहील. नक्की बघा. धन्यवाद 🙏

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 5 місяців тому

    खूप छान माहिती.. धन्यवाद मॅडम 🙏

  • @nehakulkarni2431
    @nehakulkarni2431 2 роки тому +5

    नमस्कार,वजन जास्ती असेल आणि पित्ताचा पण त्रास असेल तर काय करता येईल?
    दोन्ही वर उपयोगी अशी कोणती मुद्रा करता येईल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @nishchalanandswamini9503
    @nishchalanandswamini9503 2 місяці тому

    हरि ॐ ताई 🙏
    सुंदर विवेचन

  • @vaishalipawar97
    @vaishalipawar97 2 роки тому +19

    खूप छान माहिती🙏🏻
    पण ही मुद्रा किती वेळ व कोणत्या वेळी करायची हात कुठे ठेवायचं हे plz सांगा🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +5

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी.
      मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे.

    • @sangitabhure5460
      @sangitabhure5460 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter mat

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Рік тому

    Acidity साठी कोणती मुद्रा, किती वेळ आणि कोणत्या वेळी करायची ते समजू शकेल का ? सर्व माहिती खूप छान आणि उपयुक्त! त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @pushpapatil126
    @pushpapatil126 2 роки тому +6

    धन्यवाद ताई !! 🙏
    खुप छान माहिती आपण देतात !! पण ही सूर्यमुद्रा केव्हा ? किती वेळ करावी ते कळवाल! 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

    • @bacchaparty7890
      @bacchaparty7890 2 роки тому

      ​@@NiraamayWellnessCenter

  • @nitinlavande7131
    @nitinlavande7131 10 місяців тому +1

    Thanks good information ❤

  • @nehajoshi3930
    @nehajoshi3930 2 роки тому +25

    आधीच उष्णता असेल आणि वजनही जास्त असेल तर अग्निमुद्रेबरोबर कुठली मुद्रा करावी ?

    • @vedikadhupkar8704
      @vedikadhupkar8704 2 роки тому +2

      🙏🙏
      Mala pan उष्णता kmi करायची aahe tr konti mudra karaychi ani tumhi kapus kaanat घलायला sagitale tr to korda ki तेल madhe भिजवुन ठेवायचा

    • @aaratiabhyankar4461
      @aaratiabhyankar4461 2 роки тому +5

      मलापण पित्ताचा त्रास आहे व वजन कमी करायचे आहे तर उपाय सुचवावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      @@vedikadhupkar8704 कानात घालायचा कापूस कोरडा हवा. उन्हाळ्यामध्ये उजव्या कानात व हिवाळ्यामध्ये डाव्या कानात कापूस घालावा.

    • @vedikadhupkar8704
      @vedikadhupkar8704 2 роки тому

      Dhanyawad 🙏🙏

  • @krishnatandel349
    @krishnatandel349 4 місяці тому

    खुप सुंदर ❤❤

  • @ashutoshjoshi5956
    @ashutoshjoshi5956 2 роки тому +6

    नमस्कार🙏
    माझं वजन जास्त आहे आणि पित्ताचा त्रास सुद्धा आहे, तर त्यावर दुसरा पर्याय आहे का?

    • @onlyone9694
      @onlyone9694 2 роки тому

      Ho please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @siddharathagaikwad4606
      @siddharathagaikwad4606 2 роки тому

      To cure from acidity,which mudra should be performed?

  • @sangitadhanapune7795
    @sangitadhanapune7795 2 роки тому

    खुप छान प्रकारे समजून सांगितले मॅडम तुम्ही थॅकयु 🥰👍

  • @hemantchaudhari2987
    @hemantchaudhari2987 2 роки тому +3

    मग ज्यांना पित्त , चरबी ,अग्नी आहे त्यांनी काय करावे
    कृपया 🙏आम्हाला उत्तर द्या नाहीतर subscribe करून काय उपयोग

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @ulkkulkarni9064
    @ulkkulkarni9064 5 місяців тому

    Khupch chan माहीती मिळाली Dhyanwad

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 2 роки тому +16

    खूप उपयुक्त माहिती मिळते निरामय कडून , menopause साठी काही मुद्रा असल्यास त्याबद्दल माहिती मिळेल का ?

    • @sumedhadharmadhikari4461
      @sumedhadharmadhikari4461 2 роки тому

      मला सर्व मुद्रा माहिती करून घ्यायचा आहेत,

    • @sumedhadharmadhikari4461
      @sumedhadharmadhikari4461 2 роки тому

      माझं वजन 100 क्रॉस झालंय, वय 37 त्याबाबतीत मार्गदर्शन पाहिजे होत 🙏दिगंबरा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जसे जसे आपण पुढे जाऊ तसे अनेक मुद्रा विषयी आपण बोलणार आहोत, पुढील येणारे विडीओ आपण पहालच, तत्पूर्वी खाली दिल्या गेलेल्या लिंक वर जाऊन आपण मुद्रा शास्त्राचे विडीओ पाहू शकता.
      ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद ताई

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому +8

    खूप छान माहिती सागितलं धन्यवाद ताई हि मुद्रा केव्हा किती वेळा कराची सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 2 роки тому +1

    Madam khup mahatvachi mahiti 🙏🌹 Dhanyawad

  • @rohiniwalanj3627
    @rohiniwalanj3627 2 роки тому +5

    आणि गर्भाशयाला multiple fibroid असतील तर सूर्य मुद्रा उपयोगी होईल का??
    तसेच पाळी गेल्या नंतर गर्भाशयाची भिंत जाड झाली असेल तर त्यात सुर्य मुद्रा उपयोगी होईल का???

    • @vrushurajclasses
      @vrushurajclasses 2 роки тому

      Same question.
      Even I want to know regarding this fibroid problem

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पृथ्वी मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे.

  • @shobhajadhav7876
    @shobhajadhav7876 2 роки тому +1

    सहज व खूप छान माहिती दिली आहे 👌👍🌹

  • @Rasika_Rajesh
    @Rasika_Rajesh 2 роки тому +4

    वजन जास्त आहे पण acidity ahe .Acidity cha त्रास कमी करण्या साठी मुद्रा सांगावी Plz 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पित्तावर आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      जलमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/MPXysFEjavw/v-deo.html

  • @sakshimohite1487
    @sakshimohite1487 2 роки тому +1

    Khup chan samajavala

  • @aratishukla8312
    @aratishukla8312 2 роки тому +32

    नमस्कार Madam. खूप छान माहिती मिळत आहे. पृथ्वी मुद्रा आणि सूर्यमुद्रा एकमेकांच्या विरुद्ध होत नाहीत का. म्हणजे सांधेदुखी, हाडांचे त्रास, स्नायूंचे त्रास यासाठी पृथ्वी मुद्रा आवश्यक. पण त्याच वेळी जाडीही वाढलेली असेल तर सुर्यमुद्रा. मग या दोन्ही मुद्रा विरुद्ध काम करणार नाहीत का ?

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 роки тому +3

      No... Prithvi mudra is balancing two tatva.... Surya mudra is decreasing prithvi tatv and increasing agni tatv...

    • @craftmaniac2570
      @craftmaniac2570 2 роки тому

      @@anideshmukh2026 lñbvv

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +3

      सूर्य मुद्रेमुळे अग्नी वाढतो व वाढलेला अग्नी अतिरिक्त चरबी पातळ करतो. प्रमाणापेक्षा जर अग्नी वाढला तरच तो नुकसान करतो. शरीरात अग्नी जास्त असेल तर 'पृथ्वी मुद्रा' उपयुक्त ठरेल. वजनही कमी होईल, ताकदही मिळेल आणि अग्नीही संतुलित राहील.

    • @rahulkabade6659
      @rahulkabade6659 2 роки тому

      Pregnancy mdhe chalte kal

    • @gulabdeshmukh
      @gulabdeshmukh 6 місяців тому

      Very useful

  • @maheshbhagwat3904
    @maheshbhagwat3904 Рік тому

    धन्य वाद ❤

  • @orionedutech252
    @orionedutech252 2 роки тому +5

    Thanks a lot ma'am.. Please share the details about mudras for diabetes 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @kalpanagujar6855
    @kalpanagujar6855 2 роки тому

    Mam tumhi khup Chan Samjwun Sangtat

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 2 роки тому +6

    Very good points for health thank you so much my friend 😊👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹👍

  • @thecreativecorner12
    @thecreativecorner12 Рік тому

    खूपच सुंदर माहिती आहे. .
    ही मुद्रा. ..लहान मुलांनी केली तर चालेल का. ..म्हणजे किती वयोगटातील मुलामुलींना हे उपयोगी होईल. ..?
    तसेच ती किती वेळा करावी....हे कृपया जरुर मार्गदर्शन करावे. ..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      ही मुद्रा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात , कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏

    • @thecreativecorner12
      @thecreativecorner12 Рік тому

      खूप धन्यवाद. ....🙏

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 роки тому +4

    ही मुद्रा दिवसातून केव्हा व किती वेळ करावी ते सांगा, तुम्ही खूप छान सांगता, धन्यवाद अमृता मॅम 👌🙏

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 роки тому +1

      Totally depends on everybody's body... Min1 te max3 vela... Min10 min te max45 min... But u have to analyze yourself and decide accordingly

    • @suvarnapingle3380
      @suvarnapingle3380 2 роки тому

      ही मुद्रा कुठल्यावेळेला व किती वेळ करायची?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      👍

  • @savitakulkarni689
    @savitakulkarni689 5 місяців тому

    सुंदर माहीती

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 2 роки тому +5

    How many days it will take to see weight loss,how much time & how many times one should do this mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

    • @anjalipatil3274
      @anjalipatil3274 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter
      Thanks ma'am
      How many days it takes to show results.I am doing twice daily for 20 min during meditation since 7 Feb 22

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html

    • @MMK1
      @MMK1 2 роки тому

      उन्हाळ्यात किती वेळ करावी.सूर्यमुद्रा

    • @neetabapat6952
      @neetabapat6952 2 роки тому

      ​@@NiraamayWellnessCenter ब

  • @meenakshikajale3011
    @meenakshikajale3011 2 роки тому

    खुपच छान माहिती दिली 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 роки тому +3

    Very nice 👌👍👍🙌.. information for health- wellness... Thanku so much , ...Mam ! 🙏👍

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 2 роки тому

    khup upyukta mahiti

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому +3

    अतिशय सुंदर माहिती आणि मार्गदर्शन 👌👌
    मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🙂

  • @vrindamahanwar3976
    @vrindamahanwar3976 2 роки тому

    खूप छान माहिती दिली, त्या बद्दल धन्यवाद , Madam,🙏🙏🙏

    • @gajananmane9348
      @gajananmane9348 2 роки тому

      खूप छान माहितीसाठी धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @pravinkadam2735
    @pravinkadam2735 2 роки тому

    खुप छान मॅडम

  • @gitanjaligaikwad1094
    @gitanjaligaikwad1094 2 роки тому +1

    Very nice 👌 mam

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 7 місяців тому

    स्वयं जागृतता? प्राचीन शास्त्र उत्तम मार्गदर्शन आणी प्रेरणादायक सादरीकरण

  • @vrundabhoir7361
    @vrundabhoir7361 2 роки тому

    Khup chhan vatta ya mudrebadl asch gaid kart Raha

  • @snehadandnaik9430
    @snehadandnaik9430 4 місяці тому

    ताई माहिती खूपच छान सांगितले परंतु जर पृथ्वी वाढली असेल आणि अग्नि शरीरात जास्त असेल तर वजन म्हणजे fat weight loose कसे करावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      वजन वाढणे हे ताण, अपचन, हॉर्मोनचा असमतोल, औषधांचे दुष्परिणाम इ. वर अवलंबून असते. आपल्या शरीरातील पृथ्वी वाढली आहे आणि अग्निही जास्त असेल तर स्वयंपूर्ण उपचारांचा उपयोग होऊ शकतो परंतु आधी त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडियो नक्की पहा.
      वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या - ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html

  • @eshapawar3145
    @eshapawar3145 2 роки тому +1

    Thank you so much 🙏

  • @chittaranjankumbhar5568
    @chittaranjankumbhar5568 Рік тому

    Khup Sundar.......... Sadharan kiti vel karavi.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @laxmanshinde7560
    @laxmanshinde7560 2 роки тому +1

    Dr sab thanks👏👏👏

  • @manishapatil71
    @manishapatil71 2 роки тому

    Khup chan samjavle mam tumhi🙏🙏🙏🌹💐❤️❤️

  • @neetahabu1832
    @neetahabu1832 Місяць тому

    Khoopch chan mahiti dili madam. Pratek mudra padmasanat basunch karaychi ahe ka .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому +1

      नमस्कार,
      मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.

    • @neetahabu1832
      @neetahabu1832 Місяць тому

      Thank you so much madam

  • @ssgunda
    @ssgunda Рік тому

    Very nice n important information.Thanks a lot.😊👍

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 4 місяці тому

    Madam khoop chhan mahiti milali, sunder dnyana milale,tumacha sagale episodes baghayala avadtat,evhadhi sakhol mahiti kuni det nahi, Thanks Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      आपलेदेखील मन:पूर्वक आभार 🙏

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 Рік тому

    खूप खूप छान बोलता ओ मस्तच धन्यवाद

  • @renukajoshi70
    @renukajoshi70 2 роки тому

    नमस्कार ,मॅडम
    खूप छान माहिती आहे.. सूर्यमुद्रा कधी आणि किती वेळ करावी हे कृपया सांगावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @sujatahiremath8578
    @sujatahiremath8578 2 роки тому

    खूपच छान माहिती पण ही मुद्रा किती वेळा, किती वेळ करावी सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sanikachore2058
    @sanikachore2058 5 місяців тому

    Khuppach chhan mahiti aahe mala periods normal va regular honyakarita upaya sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी योनी मुद्रा आपणस उपयुक्त ठरू शकते.
      मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - ua-cam.com/video/su0srkVG4gM/v-deo.html

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 2 роки тому

    Chhan mahiti aahe

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 роки тому

    Thanks

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 2 роки тому

    उत्तम

  • @jyotigandhi2166
    @jyotigandhi2166 2 роки тому

    Very nice 👌Thank you 👍🙏

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 роки тому

    Khupcha chhan mastcha tai🙏🙏🙏👌👌

  • @jyotigandhi2166
    @jyotigandhi2166 2 роки тому

    Very nice

  • @atuldeshmukh1440
    @atuldeshmukh1440 2 роки тому

    धन्यवाद! खूप सुंदर माहिती दिलीत! पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे ते ,ही मुद्रा करू शकणार नाहीत. मग त्यांनी चरबी घटवण्यासाठी कोणती मुद्रा करायला हवी ते कृपया सांगावे...मिसेस देशमुख 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नमस्कार,
      आपणास यासाठी पृथ्वी मुद्रा करणे योग्य ठरेल.
      पृथ्वीमुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      हि मुद्रा करण्यामध्ये सातत्य असावे.

  • @rekhajagtap6718
    @rekhajagtap6718 2 роки тому

    खुप छान मला करायचे आहे ते

  • @rohinirawool48
    @rohinirawool48 3 місяці тому

    मॅडम,PCOD मुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कोणती मुद्रा करावी ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल

  • @anaghajoshi4082
    @anaghajoshi4082 2 роки тому

    माहिती खूप छान आणि उपयोगी पण किती वेळ आणि किती वेळा ते सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीत जास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 2 роки тому

    Khupch chan sangitle, high bp aselter surymudra keliter chalel ka..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      BP चा त्रास असणार्यांनी सूर्य मुद्रा ऐवजी पृथ्वी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      तसेच आपण स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @AartiGaikwad-ct6ur
    @AartiGaikwad-ct6ur 4 місяці тому

    थायरॉईड मुळे वाढलेलं वजन कमी होण्यासाठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      थायरॉईडमुळे वाढलेलं वजन असेल तर थायरॉईड नॉर्मल होण्यासाठी
      उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      १) थायरॉईड विकार पूर्ण बरा होऊ शकतो - पेशंटचा अनुभव आपण पाहू शकता.
      ua-cam.com/video/MHggdZ6IzFo/v-deo.html
      २) थायरॉईडच्या त्रासावर विना औषध उपचार - ua-cam.com/video/va7kMNjUPZM/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jyotidharmapurikar5218
    @jyotidharmapurikar5218 5 місяців тому

    या वरील पुस्तके उपलब्ध आहेत का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. मुद्रा शास्त्राचे पुस्तक उपलब्ध नाही

  • @swapnasonawane8295
    @swapnasonawane8295 Місяць тому

    मॅडम फिशर साठी कोणते उपाय करावे ते सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 2 роки тому

    जय सूर्य देव छान माहिती

  • @sonalsapkal2773
    @sonalsapkal2773 4 місяці тому

    Hi mam
    Mala sardi 12 hi mahine aste
    Jast pramanat acidity cha trass hoto
    Va balachya janma nantr tr ata mulvyad pn zala ahe.
    Satat ajar pn suru ch aste tr , apachan tr suruch asto. Man sthir naste , chidchid hote kamat focus nahi.
    Tr mi konti mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार खूप फायदेशीर ठरू शकतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अतिप्रमाणात पित्त असल्यामुळे तसेच मुळव्याधीचा त्रास होत असल्यामुळे पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा - ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      मन शांत होण्यासाठी आपण आधी मनाची स्वच्छता करावी आणि मग ध्यान करावे. यासाठी खाली दिले गेलेले ध्यानाचे व्हिडीओ क्रमाने पहावे. जो पर्यंत मनाची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे करत रहावे.
      १) कृतज्ञता : ua-cam.com/video/wP-EDtNgd2Q/v-deo.html
      २) मनातल्या कपाटाची स्वच्छता : ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html
      ३) मनातलं ओझं उतरवणं : ua-cam.com/video/j-VgTc1XnVM/v-deo.html
      मूळव्याधीवर संपूर्ण मार्गदर्शन करणारा पेशंटचा अनुभव सांगणारा हा व्हिडीओ जरूर पाहा.
      १) मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार- ua-cam.com/video/-9aQzFDfR2g/v-deo.html
      २)मूळव्याध बरी करा विना स्पर्श विना औषध - ua-cam.com/video/cVS20uxitAA/v-deo.html
      ३)शस्त्रक्रियेशिवाय मुळव्याध बरी झाली - ua-cam.com/video/a2N91vYfP-I/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @dadasalunkhe6369
    @dadasalunkhe6369 3 місяці тому

    Kiti vela hi mudra karachi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sanjivsaundade9267
    @sanjivsaundade9267 2 роки тому

    किती वेळ करायचे आहे ते सांगा मॅडम खूप छान माहिती आहे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @bhaktisadegaonkar8922
    @bhaktisadegaonkar8922 5 місяців тому

    Acidity hote pn fat kami ksa krycha surya mudra nhi keli tr plz suggest me

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपण सांगितल्याप्रमाणे आपणास पित्ताचा त्रास होत असेल तर आपण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी नक्की कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.
      आपण पृथ्वी मुद्रा देखील करू शकता.
      याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडियो नक्की पहा.
      १) वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..
      ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html
      २) पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html

  • @rashmibhoite4414
    @rashmibhoite4414 4 місяці тому

    Hi mudra roj kiti minute karayach

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @88-abhaysalunkhe62
    @88-abhaysalunkhe62 2 роки тому

    Thankuu madam

  • @sangeetagunaki2
    @sangeetagunaki2 2 роки тому

    Hair fall control and hair growth sathi konati mudra karavi ? Plz mam yabaddal mahiti dyavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 5 місяців тому

    मुद्रा करताना हाताची दिशा कशी असावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      Video मध्ये दाखविल्याप्रमाणेच मुद्रा कराव्यात .
      शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.

  • @priyankajoshi5046
    @priyankajoshi5046 Місяць тому

    Divasatun kiti minute hi mudrakaravi ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @aple_ajoba
    @aple_ajoba Рік тому

    Ya mudre mule heat wadhnar nahi na

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      याबाबत अधिक विस्तृत माहिती याच व्हिडीओ मध्ये सांगितली आहे. तरी आपण व्हिडीओ पुन्हा पाहू शकता.
      सूर्य मुद्रा - ua-cam.com/video/yKp7DDTQ-pE/v-deo.html
      धन्यवाद 🙏

  • @shubhangijagnade6809
    @shubhangijagnade6809 Рік тому

    खरोखर वजन कमी होते का केल्याने

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      सातत्य , संयम आणि सकारात्मकता ठेऊन जर मुद्रा केली तर परिणाम दिसून येतील. सोबतच आहार व विचार देखील योग्य असेल तर परिणाम अधिक चांगले दिसून येऊ शकतात.

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 2 роки тому

    Chan mahete tysoomach

  • @anaghapatil9937
    @anaghapatil9937 2 роки тому

    🙏🌹🙏hivalyat hi mudranehemi Keli tar chalel ka 🌹🌹🙏🌷🌷

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे त्या वेळेस आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते.

  • @mrsvarshathakar1863
    @mrsvarshathakar1863 2 роки тому

    तुम्ही पुणे येथे class घेता का ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

  • @snehateli66
    @snehateli66 2 роки тому

    Hi mudra kiti vela kontya veli Kraychi aahe te sanga kontya hatani Kraychi tehi sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @anaghasathe1725
    @anaghasathe1725 2 місяці тому

    Mala pittacha tras ahe. Tyamule pitta kami karnyachi mudra kartey. Ani tyacha phayda hi hou laglay. Tar mi hi mudra nahi na karu shakat?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      आपणास पित्ताचा त्रास असल्यामुळे शक्यतो नको. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो. चरबी कमी करण्यासाठी पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

    • @anaghasathe1725
      @anaghasathe1725 2 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter Thik ahe. Thanks

  • @shwetabelsare3225
    @shwetabelsare3225 Місяць тому +1

    अग्नी अधिक आहे पण वजन कमी कराच आहे मग कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  29 днів тому

      नमस्कार,
      वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आपण नक्की कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडियो नक्की पहा.
      वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या.. ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html

  • @pradnyakale5410
    @pradnyakale5410 2 роки тому +1

    हायपर ऍसिडिटी साठी काही मुद्रा आहेत का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

  • @asavarijoshi9912
    @asavarijoshi9912 2 роки тому

    या मुद्रा केव्हा कराव्यात ऊपाशी पोटी की जेवणानंतर कोणत्या वेळेत कराव्यात प्लीज तेवढे सांगता का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी.

  • @nandawaghle24
    @nandawaghle24 2 роки тому

    👌

  • @prasadkadam505
    @prasadkadam505 2 роки тому

    Charbi kami Ani weight gain karnyasaathi kahitari sanga please ...Gaal var yenyasarhi ky Karu please mam sanga ....🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      'चरबी कमी आणि वेट गेन करण्यासाठी' असे आपण म्हटले आहे. या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. कृपया आपला प्रश्न स्पष्ट असावा. धन्यवाद 🙏

    • @prasadkadam505
      @prasadkadam505 2 роки тому

      Mla weight gain karaycha aahe mazhe Gaal aat gele aahet mla te Gaal var anayche aahet please sanga ki ky Kel pahije jenekarun Gaal Ani weight gain hoil

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 2 роки тому

    जर। lungs मध्ये सल्लूलॉइड fabriod .Zale asatil tar agni mudra karun phayada hoil ka . Oxygen ghyava lagato

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पृथ्वी मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे.

  • @ChhayaShendage-q7b
    @ChhayaShendage-q7b 3 місяці тому

    मला पित आहे पण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली पण तरीसुध्दा मला कमी दिसते त्यामुळे मी कोणते मुद्रा करावी आचे मार्गदर्शन करावे ही विनंती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @manjiribhosale9146
    @manjiribhosale9146 2 роки тому

    Haraniya sati kay karayche

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @PoonamDhaigude-sl6xb
    @PoonamDhaigude-sl6xb Рік тому

    सूर्य मुद्रे नंतर समान मुद्रा केली तर चालते का या विरोधी मुद्रा नाहीत ना ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. जेव्हा अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तेव्हा वारंवार समान मुद्रा केली तरी अपेक्षित परिणाम मिळू शकतो असे असल्यामुळे शक्यतो सूर्यमुद्रे नंतर अगदी लगेचच समान मुद्रा नको कारण सूर्य मुद्रा यामध्ये अतिरिक्त पृथ्वी तत्व कमी केले जाते व अग्नी तत्त्व वाढले जाते तर समान मुद्रा यामध्ये पाचही तत्व संतुलित केले जातात.

  • @sangitasalve4634
    @sangitasalve4634 2 роки тому

    तर मॅडम आमच्या शरीरामध्ये पित्ताचा त्रास अगोदरच आहे अग्नी आहे आणि आम्हाला चरबी कमी करायची असेल तर मग कशा पद्धतीने मुद्रा करावी प्लीज आम्हाला सांगावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      आपणांस पृथ्वी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पृथ्वीमुद्रा लिंक पुढीलप्रमाणे - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      हि मुद्रा करण्यामध्ये सातत्य असावे.
      धन्यवाद 🙏

  • @manasijoshi581
    @manasijoshi581 2 роки тому

    दोन मुद्रांमध्ये किती वेळाचे अंतर असावे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @amrutagharat2799
    @amrutagharat2799 2 роки тому

    Pimples acne pigmentation sati mudra suggest kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . यासाठी आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 2 роки тому +1

    दाेन मुद्रांमधे किती वेळ ठेवावा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @smitazende381
    @smitazende381 2 роки тому

    Agni mhanje heat vadte ka sharirat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      हो शरिरात अग्नी जास्त झाला तर पित्त, जळजळ, तोंड येणे, छातीत आग होणे , रखरखीतपणा, डोळ्यांची आग, बद्धकोष्टता, मूळव्याध इत्यादीतून हे लक्षात येऊ शकते.

  • @dhanashrinigade1091
    @dhanashrinigade1091 2 роки тому

    Hi, madam pn kadhi Ani vela karayacha ahe te pls sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी.