Suresh Dhas On Dhananjay Munde |अंजली दमानियांच्या आरोपावर काय म्हणाले सुरेश धस ? N18V
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Anjali Damania today made serious allegations against Dhananjay Munde with evidence. Suresh Dhas has now reacted to this.
अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर पुराव्यानिशी गंभीर आरोप केले आहेत. यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#sureshdhas #dhananjaymunde #beedsarpanchcase #beednews APSA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. #UTNA
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
धस साहेब तडजोड नको जनता तुमच्या पाठीशी❤
मुंडे राजीनामा देणार नाहीतच.हिसकावून घेतला पाहिजे.
Right 👍
धस धसच आहे ❤ कायम पाटला सोबत 🔥
काय जबरदस्त sense of humer आहे धस साहेबांचा...🎉🎉🎉
बीडचा टायगर्स सुरेश आण्णा धससाहेब ❤❤❤
खालच्या फळीतल्या माणसाने वरच्या माणसाला सलो की पळो करून सोडलाय
धस साहेब आपन चिलर नाही आपण खणखणीत नाण आहे ❤
Tyani tomna marala Chhota karykrta mhananaryala
आण्णा बिड जिल्ह्याचे काळीज
तुझ असेन आमच नाही .
बिड जिल्यातील जनता सुरेश अण्णा ला मानते हे आम्ही पहातोय🎉🎉
@@Vikramhd3uहो कारण तुझ काळीज नाही तर तुझा बाप आहेत आण्णा 😅
तुमच काळीज लईच हलकट आहे राव..... कधी मन्या.. कधी बज्या.. कधी सूरेश 😂😂😂😂
@@दरशा-ज4षतुमचं काळीज लय हलकट आहे कधी चिक्की खात कधी हप्ता खातं कधी पिक विमा खातं
ही चौकशी तुकाराम मुंडे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या अध्य्षतेखालील व्हावी
त्यांच्यवर ही वंजारी असल्याचा आरोप होईल .
@@laxman019ते वंजारी आहेत पण तुमच्यासारखे जातीवादी नाहीत म्हणून त्यांचं नाव सुचवलं
@@Dnyaneshwarsakhare-v6uबरोबर
@@Dnyaneshwarsakhare-v6utumchya itke tar konich nahi jativadi tutari agent
@@Dnyaneshwarsakhare-v6uएक जात पुढं गेलेली खपत नाहि,
आणि दुसऱ्यांना जातीवादी बोलता का रे...!
दिवसातून 500 वेळा मराठा मराठा करता,
आम्हीं एकदा वंजारी म्हणले की आम्हीं जातीवादी 😂😂😂...!
बरोबर आहे सुरेश अण्णा🎉🎉
सर्व आरोप चुकीचे करणास धस पटाईत आहेत
देवापंत आणी अजीत दादा धन्याला अब्रू नाही तुम्हाला असेल तर राजीनामा घ्या
पहिल्यांदाच एवढा निर्भीड .कोणालाही कसल्याही धमकीला न घाबरणारा आमदार पहिल्यांदा पहिला. धस साहेब नमस्कार आहे तुम्हांला
किती काही झाली तरी पण फडणवीस साहेबाचा गुलाम च आहे हे तर प्रत्येक वेळी सिद्ध केल धस साहेबांनी 😂😂
4:00 सुरेश दादा एकदम बरोबर
मुंडे किती दिवस टिकतो पदावर बघाच
सामान्य जनतेची हीच अपेक्षा आहे न्याय मिळावा.
Dhas anna❤
बातमी चे हेडलाईन्स बरोबर देत जा.या
बातमी मध्ये धस साहेब कोठेही अंजली दमानिया ताईंच्या विरोधात बोले नाहीत
मग हेडलाईन् अशी का?
Only DHAS BOSS
अजित पाद्या ला नका बोलावू...खरा सूत्रधार पादा च आहे...
खरं आहे.
He kayam chilar nete ahe.... 🐥
बाब्बा!काय आकडा आहे!खरय media trial वगैरे या गोष्टींना मुळीच बोलू नये.फक्त धनंजय मुंडे यांनी जे अतिटोक गाठलय कृपया इतर मंत्र्यांनी आता जरातरी आर्थिक शिस्त पाळण्याची स्वतःला शिस्त लावायची सवय करायला च सुरूवात करावी.
Very nice Dhas Sir.🙏
अजित पवार धनंजय मुंडे ला वाचवत आहेत
साहेब तुम्ही एकटे लढता, लय भारी वाटतंय, भाजपचा एकही तुमच्या पाठीशी नाही तरी तुम्ही लढता, याला म्हणायचं वाघ
चल ग सखे पंढरीला दोन चाकी गाडी वर आम्ही येणार
👌👌१ नंबर धस साहेब 💐💐🙏🙏
अण्णा तुम्ही बोलावलंय म्हणजे एक लाख लोक नक्की येणार 🚩🚩
तुकाराम मुंडे यांना चौकशी केली द्या
Tukaram munde ias ahe ips nahi
आण्णा म्हणजे आण्णा च 🤛🤛🚩🚩🚩🚩🙏
हे तर नेहमीच आहे की चोर चोरी करुन म्हणतो की मी चोरी केलेली नाही.जो पर्यंत त्याच्या वर पोलीसांचा लाठी पडत नाही.
चोर कधी चोरी केली म्हणून सांगत नाही तो शाजुक पणाचा आव आणतोच..
हेच उदाहरण धनंजय मुंडेंच्या बाबतीत लागू पडेल..???
हे सत्य नसते तर सामान्य जनतेचा ह्याच्यावर ऐवढा मोठा रोष नसताच 🤞🤞🤞
आण्णा भारीच 🔥🔥
Suresh Das Sahab ka number hai kya
मुंडेंची पत्रकार परिषद कोण घेत आहे.काय म्हणून..गरज काय चुकीच्या माणसाची भ्रष्ट लोकांशी पत्रकार परिषद घेण्याची
कारे त्या जराग्या कसा बोलतो ते मीडिया ला चालतो. जराग्या ची पत्रकार परिषद ka घेता. धस साहेब धुतल्या तांदळाचा आहे. लई जमिनी लुटायला.
@@amolnagare3951asa बोंबलून धन्या ची पापे zaknarr नाहीत yz
जरांगे पाटील एवढे शिव्या देत आहेत त्यांची घयायला चालते का काही तरी अक्कल असल्या सारखं बोलत जा 😂😂
आमदार सुरेश धस साहेब बीड चे एक करिष्मा आहेत.
फडणवीस साहेबाचे गुलाम आहे 😂
नाद करणारं आण्णा तुम्ही आरोपांना फासावर लटकवा
मराठ्यांचा वाघ आहे सूरेश अन्ना धस
वाघ बिना शेपटेचा😂😂😂
मीडिया ने दमानियाना साथ द्यायला पाहिजे आपली भूमिका मांडली पाहिजे , जनतेची भूमिका मांडली पाहिजे ,आपण तिसरा स्तंभ आहात,ही लढाई,सत्तेच्या माज आलेल्या विरुद्ध आहे,ही लढाई फक्त दमानियांची नाही तर सर्वांची आहे, तो राक्षक सत्तेचा दुरूपयोग करत आहे,
मीडिया ना हे पण दाखवायला पाहिजे की फक्त जातीय द्वेषा तुन कस एका माणसाला टार्गेट केल्या आणी आहे आणी कोणता रक्षक उपोषणा चा उपयोग करून हे करत आहे ते पण सांगायला हवं
जी हुझुर जी हुझुर जी हुझुर 😂😂😂
चिक्की चोरा भाग
सध्या महाराष्ट्रात हवा फक्त धस साहेबांची..........
खरा🎉 न्याय 🎉 देशमुख कुंटूब🎉 आणि त्यांच्या लेकरं 🎉गरीबाला🎉 द्या एवढा उपकार करा
धस 💥💥💥
देव,देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक भारतीय जनता पार्टी.वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
घंटा 😂
😂 Received two rupees for this comment 😅😅
अण्णाला देवा भाऊ चा आशीर्वाद
आण्णा संपुर्ण महाराष्ट्राचं मन जिंकले 💪💪🙏⛳
संत धनंजय मुंडे याचे नाव जरी घेतले तरीसुद्धा किळसवाणी घृणा उत्पन्न होते .
Mast
तुकाराम मुंडे यांची नेमणूक करण्यात आली पाहिजे
देवा भाऊ करुणा मुंडेज मुंडेला माहेरी सोडवायला जायचे म्हणे😂😂😂
#आण्णा आम्ही मराठे तुमच्यावर विश्वास ठेवतोय ❤️⛳️⛳️
#अनाजीवर कधीचं नाही
अनाजी ला धस साहेब देव मानतात 😂😂
सर्व जण लावा ताकद...निसती जळजळ होते
खरोखरच धस साहेब आपण सतत असेच पाच वर्ष आम्हाला लायु यावे ही आपणास विनंती नमस्कार
एकच वादा सुरेश दादा ❤❤
साताऱ्यात पण असा आमदार व्हावा हीच आई काळूबाई चरणी प्रार्थना.
सुरेश सुरेश साहेब विलासराव देशमुखांच्या मागे आणि गोपीनाथराव मुंडे च्या मागे तुमचाच मराठवाड्यातून नंबर आहे यांना टारगेट करा नाहीतर कोणाची माय नाही त्यांना टार्गेट करायला तुम्हाला धन्यवाद माझ्यासोबत
धस तुमचा वैयक्तिक कार्यक्रम नाही प्रशासकीय कार्यक्रम आहे. उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नकोस. खुंटेफळ तलाव मा पंकजाताई मा प्रीतम ताई, धोंडे साहेब, आजबे काका यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे.
Me Swathh khunte phal cha ahe ....Bhau tu nav ghetlelya lokanch 0 yogdan ahe ....2008 pasun. suresh dhas te Kam karat ahet ....manjuri pasun ataparyant ....Dagad dhonde khallet ya mansane ....ya kamasthi ....Amchya samor kam zal ahe he project che
Pankaja ani pritam cha nav pn gheu nko ....tyana mahit pan nahi khuntephal kuthe ahe 😂
@SandyYogee-fc5ly गावातील थोरामोठ्याकडून माहिती घे धोंडे साहेबांनी मुंबईपर्यंत पायी मोर्चे काढलेले आहेत आष्टीच्या पाणी प्रश्नावर.
मीडियावर स्टंटबाजी करून सत्य झाकल जात नाही.
@naran2762 Dhonde sahebancha morcha 2003 la hota ....ya kamachi manjuri suresh dhas ne milavli ....Dhas Rashtrawadit astana anlele kam ahe te ....project site kam tyani pahil....shetkari / Adhikaryanshi julavun ghetl .....ani dhonde sahebanchya morchat maze ajoba pan hote ....
@@SandyYogee-fc5ly सुरेश धस झटपट प्रसिद्धीसाठी आष्टी व इतर काही मतदारसंघातील सोशल स्ट्रक्चर खराब करत आहे. भविष्याच्या दृष्टीने ते अतिशय घातक आहे. खुठेफळ वॉटर ग्रीड मध्ये धस योगदान आहे हे जरी खरं असलं तरी इतर नेत्यांबद्दल त्यांनी अवमाना जनक भाषा वापरू नये. एक सुज्ञ अष्टीकर 🙏
मनोज जरांगे ला पण निमंत्रित करायला हवे होते
Great work
निर्लज्ज धन्या चां राजीनामा झालाच पाहिजे
एक लाख जनता उद्या दादा, मुंडे यांचा राजीनामा मागतील तेंव्हा त्यांना पोलीस हाकलून लावणार नाही हि काळजी तुम्ही, धस सो. यांनी घ्याबी !
सुरेश दसला याड लागलं मंत्रिपद नाही दिल्यामुळे त्याला मुंडे बहीण भाऊ सोडून कोणी दिसत नाही सध्या बीड जिल्ह्यात
स्वतःच चिलट म्हणून घ्यायला साधा कार्यकर्ता मंग एवढं बोलायचं कोणी सांगितलं आहे साध्या कार्यकर्त्याला😂😂
धस साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलला
अण्णांच्या धाडसाला मानाचा मुजरा, खरं बोलणारे एकमेव नेते
जरांगे पाटीलची जागा घेतात का नाही आण्णा आता कळेल..😂😂 पाशा भाऊ on fire 🔥😂😂
एवढा विरोध कशासाठी तुम्हाला पद नाही दिले म्हणून
Kiti rs. Milale.
तुम्ही वंजारी समाजाने याच्या मोर्च्यात जाऊ नका
सर्वांनी तुमच्या परीने पर्यन्त करा एकही वंजारी जाणार नही
माझा भाऊ संतोष गेले धस साहेब काही घेणे देणे नाही तुम्हाला.खुप वाईट वाटत आहे . मुख्यमंत्री तुमचे पक्षांचे लेखी कळवा.
भावी मुख्यमंत्री माजी मंत्री आमदार सुरेशजी धस चांगले काम केले तर तुम्हांला फळ मिळणार
धनंजय मुळे अजित पवार आणि फडणवीस यांचा मोठा नुकसान लोक नाराज झाली आहे
मुख्यमंत्री यांनी बीड जिल्ह्यात जाऊ नये
टिकटॉक स्टार रिआज आली कडे जायला पाहिजे परीवारा सकट बीड येऊ नको सांग
धन्या धन्या राजीनामा दे कूत्रया
शहाजी उमाप सारखे पोलिस अधिकारी तपासा साठी घ्यावेत
Agdi barobar answers perfectly perfect
किरीट सोमय्या कुठ दडलेत का फक्त विरोधकावर ई डी सारख्या यंत्रना जाग्या करता लज्जम शरमम अब्रुम गुडाळलयम
खालचा काळा धस खोटे बोलणारा,,,गुटटया गायकवाड चे काय केले,,,,,ते सांग,,,,,
फक्त जातीयवाद रात्री 11 वाजता jarangela भेटायला काय जातो आरोप काय करतो
सलामी नाही मुजरा 😢😢😢
चिक्की चोरा भाग
फक्त सेटलमेंट करायची नाही अण्णा... लोकशाही तुमच्यासारख्या निवडक ( जरांगे,अण्णा, सिरसागर, सोळुंके, केदार,मुंदडा, )निडर नेत्यांमुळे जिवंत आहे
धस साहेब बोलते सबको कोलते
DM🚨💪✌️
मागचे rottweilers कशे सावधान स्थितीत थांबलेत
आहो धस साहेब खुप दुःख वाटत आहे .कीती खुश आहात फडणवीस येत आहेत म्हणुन..माझा भाऊ संतोष बद्द्ल काहीच सुख दुःख नाही
10 साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच नंबर पुढच्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
🙏🙏
आहो धस साहेब तुम्ही राजकारण करत आहात. दमानिया ताई.देसाई ताई आव्हाड साहेब हेच खरे आहेत . फडणवीस चे बोलावते धनी आहेत
One man show 🔥🔥
आरोप होतायत शिक्षा का नाही 🤔
महाराष्ट्रातील सर्वात फेमस नेता सुरेश आण्णा
❤️✌🏻
लय भारी अण्णा
मोटरसायकल वर ट्रिपल सीट प्रवास "कायदेशीर" आहे का मा.धस साहेब आमदार आष्टी????
मराठा आरक्षणाचे ओबीसी मध्ये आणि संतोष देशमुख प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा याबाबत
दमानिया ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही
अन्याया विरूद्ध लडणारा एकमेव निस्वार्थी व निर्भिड मानुस म्हनजे सुरेश अन्ना धस
मराठा आरक्षणाच काय झालं....
संतोष देशमुख चा मारेकऱ्यांना फाशी झाली का? परळीच्या आका ने राजीनामा दिला का?
नागपूरच्या आका साठी एवढा थाट कशाला
आष्टी चा आका हा यू टर्न घेतोय....
धस सो. आता. देवा भाऊ तुमचे माज घरात येतायेत . त्याना जाहीर सभेत राजीनाम्या बाबत बोलायला भाग पाडाच!
देवा भावू येण्याने धनंजय मुंडेंची राजीनाम्याचे घोषित करण्यात येईल काय
आण्णा बोले धनंजय जोरात पळे
मानलं अण्णा तुम्हाला
❤❤❤❤❤
धस साहेब बरोबर बोललात तुम्ही