Munde vs Damania | अजित दादांना मी या जन्मात भेटले नसते, अंजली दमानियांचं धनंजय मुंडेना प्रत्युत्तर
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #DhananjayMunde #AnjaliDamania #AjitPawar
मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख अंजली बदनामिया असा केला.
यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी पुराविया म्हणायला हवं होतं असं दमानिया म्हणाल्या.
आम्ही यांना धनंजय गुंडे म्हणायचं का असा सवालही दमानिया यांनी केला.
या जन्मात मला अजित पवारांना भेटायचं नव्हतं असंही दमानिया यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
याच्च डोळ्यात आपरेशन होणार होत काल आज लगेच चांगलं झालं
अंजली ताईंचे शंभर टक्के बरोबर
अंजलिताई आपण योग्य उत्तर दिलेले आहे
अंजली ताई बरोबर बोलत आहेत
हो अगदी गुंडे बरोबर
इतक्या उच्च पदावरील व्यक्ती अगदी निर्लज्जपणे आणि बकवास स्पष्टीकरण देत आहे. प्रश्न काय आहे आणि उत्तर काय देत आहेत.राज्याच्या इतीहासत नोंद होणार आहे की गेल्या दोन महिन्यात इतके आरोप होऊन ही हा बाबा पद सोडायला तयार नाही.
पद सुटले की वाल्मिक कराड वाचणार नाही त्यामुळे पद सोडत नाही😂
चेहरा सगळे काही सांगतो... मी किती प्रामाणिकपणे भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध झाले आहे
जनतेच्या पैशावरचे ऐशो बहाद्दर😢
निर्लज्ज धनंजय मुंडे सगळं खोटं बोलत आहे त्याला थर्ड डिग्री लावून सर्व कबूल केले पाहिजे आणि त्याचा तो येईल पण मुख्यमंत्री आणि अजित पवारच त्याचे लाभार्थी असल्यामुळे गरहखात्यात आणि सरकारमध्ये दम नाही 2:20
बघा नाचा कसा हातवारे करतोय
Aanjli Tai Great 👍👍👍💯💯
चोर पुरावे ठेवत नसतो.असले तरी नष्ट करतो.पण पापी चेहरा झाकत नाही.
चिक्की घोटाळा वर धनंजय नी टीका केली पुढे काय झाले? करुणा शर्मा पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केले पोटगी द्या असा आदेश काढला आहे
Great.anjali..Tai...
परळीच्या आका सर्वांची वेळ येते लक्षात ठेवा...
दमानिया बाई कोर्टात जावं मीडिया पुढे काय फायदा बोलून दमानिया
धन्या ला सर्व संपत्ती जप्त करून फासावर लटकवा
उरलेले सर्व राजकारणी ऑटोमैटिक सरकारी पैसे देऊन राज्याची तिजोरी भरून राज्य कर्जमुक्त करतील 😂
गुंडा मिया मन्ना गुंडा मिया धनंजय गुंडा मिया
धन्या लई धुतल्या तांदळाचा
अजीतदादाला सवाल विचारायलय धनु गुंडे
अंजली ताई 👍👍
गुंडे एकच नंबर कॉमेंट
Dhanya chor
धनु भाउ अब्रुनुकसानीचा दावा का टाकत नाही याचा अर्थ दामले कुछ काला है या पुरीदाल काली है
Great Tai
Brave Tayi 🎉
Very nice taai
ताई खूप मोठी सुपारी भेटली आणि घेतली
यक नंबर , अंजलि ताई,जिंदाबाद जय हिंद🙏🚩
चोर तो चोर वर शिरजोर
मीडिया किती खालच्या थरला गेलीय त्यांना पुरावे दाखवा म्हणायचं धाडस पण नाही केल. पुरावे दाखवले असते तर मीडिया ची फाटली असती
DM Boss
धनंजय गुंडे हे योग्य आहे
धन्या ची काशी झालेली पहायला मजा येणार आहे महाराष्ट्र मधील जनतेला. 😂
पत्रकार थेट प्रश्न का विचारत नाही धनंजय मुंडे ला
अंजली ताई आतापर्यंत जेवढे आरोप केले जेवढ्या लोकांवर आरोप केले तुम्ही एक तरी सिद्ध करून दाखवला आहे का हे सांगा अगोदर
टिंगल लावली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संतोष देशमुख कुटुंबीयांची फक्त राजकारण करतेतहेकाय न्याय देणार नुसतं बोलून टाईमपास करत आहेत
काय नाव ठेवलय ताई.... गुंडे....एक no
अंजली दमानिया ताई तुमच्या फाईल अण्णा हजारे यांना द्या आता त्यानी केलेल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवतात ते बघू
बदनामी बाई 😂
ताई खूप मोठी सुपारी घेतलेली दिसते
अंजली बदनामिया 😂😂😂...
D.Gunde
Right
सुपरीबाज बाई 😅😅
दमानिया ताई रिकामे उद्योग उठाठेव बंद करुन शेतकर्यांचे सोयाबीन विकण्यासाठी रांगा लागल्या आहेत.कापूस घरात सडत आहे.. त्यासाठी काम केले तर बरं होईल
झडु बाम लावा आणि आराम करा
अरे काय सांगताय त्यांनी आरोप केले की चांगल्या चांगल्या लोकांच्या घुंगणाला मुंग्या आणलेल्या आहेत म्हणून तर कार्यवाही होऊ नये ते प्रकरण दबण्यासाठीच तर सत्तेत असलेल्या भाजप मध्दे किंवा त्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी होतात म्हणजेच काय तर पळपुटे गिरी करून नीच पणे सत्तेत सहभागी होतात व भाजप वाले त्यांना वाचवतात ही म्हणून वाचतात व हा सर्व प्रकार आज जणु परंपरा म्हणूनच उदयास आलेली आहे गब्बर भ्रष्टाचार करायला व तो पचवण्यासाठी भाजप वॉशिंग पावडर मध्दे किंवा बोरोबर सत्तेत सहभागी व्हायचं नाहीतर कधीच चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग कोण बोलल होत आठवा त्यांनी ही परंपरा सुरू केली
धामणी या खरं बोलतात
किती माज धनाला
मुंडे नाव बदनाम केलंय यांनी
गुंडे झाले आता
कसा बोलतो आहे
तुझा सु़भ जळला पण अजुन वळ जळायचा बाकी आहे
Dhanu.bhau.niyati.konala.sodat.nahi..
खेसारी सुपरहिट बालाजी
Munde ha damaniya madam chi barobari karu shakat nahi
तो नाही बोल त्या चे. बोलत आहे मंत्री पदावर राहुन बदनामीया बोलत आहे मंत्री पदाचा अपमान आहे अजित पवार धरणा पाणी नाही म्हणून बोले होते तर राजीनामा द्यावा लागला होता
Yevdhi chan bhasha use kraychya laykiche nahit he madam…….tyana samjhnar nahi
सोडु नका ताई
Dhananjay mude ek diwas Ajit pawar gat phodanar ?
हे आधीच का दाखवता आहेत
Sarkar kade aslymule jawach lagte
अरे तू भी लबाड आणि तुझा सरदार 10 लबाड
Selective Poliltical killing = Social Service
Corrugated. And shame maharashtra govt. To support him.
Tu kay satywanacha avtar nahis..
Ghotala kelela arop siddh zale ahe at ky karnar mundhe apan
तू काय करणार
😂 धुतल्या तांदळाचे 😂
मुंडे नाहीचीलटे
नंगे, अर्धवट राव, मनुबाई 90 देशी किंग.
😂😂😂😂😂😂😂
Chup binlajyaaaaaa
Midiyane bhagha kasa bol toy
Bhadvya dhanya
Tuzaya aichi puchi tu nalayk gukha kitida sagtoy tu nalayk gukha kitida sagtoy tu nalayk mudhe
ताई याचे नाव गुंडे च ठेवा
धनंजय गुंडे😂😂😂
Dhanya gunde 😂😂😂😂