खत 6000 ₹डोस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • पावसाळ्यात अनेक शेतकरी जी मुख्य चूक करतात म्हणजे त्यांचे रुपये अक्षरशः मातीत घालतात अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून उत्तम कामगिरी बजावे हा व्हिडिओ सर्व शेतकरी व्यापारी नोकरदार या सर्वांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे हा व्हिडिओ जे कोणी शेतकरी पाहतील त्यांचे किमान सहा ते सात हजार रुपये वाचून किमान दहा ते बारा टन ऊस वाढवण्याचे गॅरंटी देणारा हा व्हिडिओ आपणास मार्गदर्शक ठरेल यात नक्कीच शंका नाही जर आपणाला उत्तम शेती करायची असेल तर शेतीवरचा खर्च कमी झाल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही यासाठी हा व्हिडिओ आपणास अत्यंत मोलाचा ठरेल आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे आमचा उद्देश हाच आहे जे काही आम्ही गेल्या 21 वर्षात या शेती क्षेत्रात काम केलेले आहे त्याचा मोबदला म्हणून आमच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर शेतकरी बंधूंनी करावा हाच आमचा मुख्यतः उद्देश आहे नमस्कार.

КОМЕНТАРІ • 26

  • @user-kt8bs6ye7c
    @user-kt8bs6ye7c Місяць тому +1

    Kontehi fertilizer vapara pavasalyat atavdyala Kandi vadtech

  • @abhipatil1111
    @abhipatil1111 2 місяці тому

    👍

  • @sunilvasekar1247
    @sunilvasekar1247 2 місяці тому

    👌👌👌👌👌👍👍

  • @yashodhankshirsagar2050
    @yashodhankshirsagar2050 Місяць тому +1

    Aple office location near Pune?

  • @vinayak82392
    @vinayak82392 2 місяці тому

    Sir mazi 20 guntey suru chi lagen aahe atta ossala bherni kernar aahe oos kulvnar aahe krupya mla lagvad dose sanga

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही
      What's app number तुमचे ऊस फोटो पाठवा फ्री माहिती मिळवा 9890669083

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 Місяць тому

    शिरोळ तालुक्यात येऊ शकता का

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 місяці тому +1

    Very good

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 місяці тому +7

    कोणता स्प्रे आहे सांगितले नाही कोणत्या ठिकाणी मिळते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому +2

      ऊस फोटो पाहून नियोजन केले जाते
      9890669083

  • @user-vp4cp2ew8f
    @user-vp4cp2ew8f 14 днів тому +1

    पाटपा पाट पाण्यातून सोडले तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 днів тому

      नाही स्प्रे पंपाने/drone ने जास्ती रिझल्ट लवकर येतो

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Місяць тому

    शिरूर तालुक्यात येणार आहे का तुम्ही

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Місяць тому +1

      लगेच नाही,पण ऊस फोटो पाहून नियोजन करू

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Місяць тому

      @@urjaindustries9419 तुमचा WhatsApp no. पाठवा

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Місяць тому

      @@urjaindustries9419 फोटो पाठतो

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Місяць тому

      @@urjaindustries9419 पण आमचा ऊस साडे आठ महिन्यांत एकरी 70 टन उत्पादन घेतले आहे मागिल वर्षी

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Місяць тому +1

    100 ते 120 टण किती महिन्यात काढतात

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 Місяць тому

    एकरी किती खर्च येतो

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Місяць тому

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही

  • @ganeshnarshe4819
    @ganeshnarshe4819 Місяць тому

    मो.नं.द्या.