शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा काहीतरी खोटं नाटक दाखवू नका एका महिन्याला उसाची कांडी जास्तीत जास्त अडीच ते तीन एवढ्यात वाढतात बाळा त्याच्यापुढे तू काय पण घाल त्याला अडीच ते तीन कांडी वर ऊस वाढत नाही एका महिन्याला
महाराष्ट्रात असा कुठला कारखाना आहे की तो जून महिन्यात बंद होतो त्याला सांगत आहेत सहा महिन्याचा ऊस आहे जून महिन्यात तुटून गेला म्हणून तर मिळवा राहिला असेल ना मग मला सांग बाळा कोणता कारखाना जून महिन्यात चालू असतो महाराष्ट्रातला कशाला फसवताय आम्हाला
दादा विडियो नीट पहा पहा एकदा आपण..ऊसाला जुन महिन्यात औषध देताना ऊसाची कांडी तयार नव्हती.ज्यावेळी ऊसाला औषध दिले होते तेव्हा पासुन उसाची वाढ ही इतर ऊसापेक्षा 10कांडयाने ज्यादा झाली आहे...
हा ऊस बारा महिन्याचा आहे, याचा जो वाळलेला पाला आहे त्यावरून स्पष्ट दिसत आहे. सहा महिने ऊसाचा एवढा पाला वाळत नाही. तुमचे औषध चांगले असेल, पण ते खपन्यासाठी खोटे सांगू नका.
साधारण 80ते90 दिवसानी उस कांडीवर येतो. म्हणजे राहिलेल्या 100 दिवसांमध्ये 30 कांडी जबरदस्त औषध.
13 14 mahibyacha aahe
शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा काहीतरी खोटं नाटक दाखवू नका एका महिन्याला उसाची कांडी जास्तीत जास्त अडीच ते तीन एवढ्यात वाढतात बाळा त्याच्यापुढे तू काय पण घाल त्याला अडीच ते तीन कांडी वर ऊस वाढत नाही एका महिन्याला
आपला मो नंबर सांगा तुम्हाला औषध दयायच्या अगोदरचे फोटो,औषध देताना चे फोटो पाठवतो
आम्हाला शेतकऱ्यांना फसवायची काही गरज नाही..माझा नंबर सेव्ह करुन ठेवा येत्या 6महिन्यात माझ्या नंबरची गरज पडेल औषधासाठी....
काय रेट आहे
Ekari 7000 rs total costing
महाराष्ट्रात असा कुठला कारखाना आहे की तो जून महिन्यात बंद होतो त्याला सांगत आहेत सहा महिन्याचा ऊस आहे जून महिन्यात तुटून गेला म्हणून तर मिळवा राहिला असेल ना मग मला सांग बाळा कोणता कारखाना जून महिन्यात चालू असतो महाराष्ट्रातला कशाला फसवताय आम्हाला
दादा विडियो नीट पहा पहा एकदा आपण..ऊसाला जुन महिन्यात औषध देताना ऊसाची कांडी तयार नव्हती.ज्यावेळी ऊसाला औषध दिले होते तेव्हा पासुन उसाची वाढ ही इतर ऊसापेक्षा 10कांडयाने ज्यादा झाली आहे...
लोकांना चुकीची माहिती देऊ नका
काही,तर,पटायसारखी,फेख,हाना
सत्य परेशान होता है लेकिन जीत पक्की होती है... विश्वास रखो या ना रखो लेकिन यही सत्य है...
माझ्या शेतात असा ऊस पिकून दाखवा दुप्पट खर्च देतो. काय थापा मारताय राव
एका महिन्यात किती कांडया वाढतात दादा हे तुम्हाला माहीत आहे का
हा ऊस बारा महिन्याचा आहे,
याचा जो वाळलेला पाला आहे त्यावरून स्पष्ट दिसत आहे. सहा महिने ऊसाचा एवढा पाला वाळत नाही. तुमचे औषध चांगले असेल, पण ते खपन्यासाठी खोटे सांगू नका.
कमीत कमी हा ऊस 9 ते 10 महिन्याचा आहे.
१० ते ११ महिन्याचा ऊस आहे
अल्ट्राकेन आता लागण खोडवा साठी वापरलं तर चांगले रिझल्ट येईल का
कोल्हापूर जिल्ह्यात कुठे उपलब्ध आहे
एकरी खर्च किती
हो मिळेल रिझल्ट... स्पीड पोस्ट ने पाठविता येईल
@@युवराजकृषीउद्योगसमुह एकरी खर्च किती व आपल्या प्रॉडक्ट मध्ये कोणते कंटेंट आहेत.
Kay pan naka sangu mhane 6 mahine
यामुळे च तर आपले शेतकरी पाठीमागं राहिलेत ...जग काय करतंय आपण काय करतोय या कडे लक्ष दया . विनाकारण टिका टिप्पणी करण्यात वेळ नका घालवु
Rs????
५४०० रु एकरी ९८९००९४८६१
जे होऊ शकत नाही
ते प्राडक्ट खपवायला काही पण
असं आपल्या प्राडक्टमध्ये काय कन्टेन्ट आहेत सांगाल काय
वापरून बघा मग समजेल तुम्हाला
देशमुख जी कन्टेन्ट सांगा
तुम्ही ऊस पाहायला या येण्यासाठी आणि जाण्यासाठी लागणारा खर्च मी करतो
ऊस व्हरायटी कोणती आहे
265
शेतकरी बसवावे तर. यादी. राखा
सांगणारा कोण रे ह्यो इथ तूट त्यात आमची सहा महिन्यात पंधरा कांडी आणायला काय बोगस मारताय राव?
मी तुम्हाला औषध असेच देतो चांगला फरक पडला कि मला पेमेंट करा इमानदारीने...नाही पडला तर मी दुप्पट पैसे रिटर्न देतो तुम्हाला... संपर्क 9890094861
@@युवराजकृषीउद्योगसमुह किती खर्च आहे आपल्या औषधाचा एकरी जास्तीत जास्त
किंमत किती आहे ते का सांगत नाही
प्रति गुंठा खर्च १५०-२०० रु
एकरी खर्च फक्त प्रति गुंठा १५०-२०० रु
फक्त शेतकरी सापडतो का वेड्यात काढायला