आम्हाला अभिमान आहे धनाजी फडतरे आमच्या गावचे आहेत आमच्या गावचे नाव पूर्ण भारतात केले सर तुमचेही आभार की तुम्ही आमच्या दादांची मुलाखत घेतली खरंच खूप राजा माणूस धनाजी फडतरे धन्यवाद सर
हवालदार सनगर सर हरिओम 🙏🏻 डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडघन यांची व सातारा तालीम संघांचे महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांची मुलाखत लवकरात लवकर घ्या ही विनंती बाकी हत्ती च्या ताकदीच्या तितक्या च विशाल मनाच्या महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांची मुलाखत खुप छान झाली
हवालदार सनगर सर हरिओम 🙏🏻 उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडघन यांची मुलाखत लवकरात लवकर घ्या ही विनंती बाकी हत्ती च्या ताकदीच्या तितक्या च विशाल मनाच्या महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांची मुलाखत खुप छान झाली
आम्हाला अभिमान आहे धनाजी फडतरे आमच्या गावचे आहेत आमच्या गावचे नाव पूर्ण भारतात केले सर तुमचेही आभार की तुम्ही आमच्या दादांची मुलाखत घेतली खरंच खूप राजा माणूस धनाजी फडतरे धन्यवाद सर
हवालदार सनगर सर हरिओम 🙏🏻 डबल
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडघन यांची व सातारा तालीम संघांचे महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांची मुलाखत लवकरात लवकर घ्या ही विनंती
बाकी हत्ती च्या ताकदीच्या तितक्या च विशाल मनाच्या महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांची मुलाखत खुप छान झाली
एक नंबर सर
मनगटात अंगात पायात ताकद पाहिजे मॅट काय माती काय कुठतरी ताकदच लावायची आहे कुस्ती करायचीच आहे ना
हॅट्स ऑफ धनाजी भाऊ 👏🏻👏🏻👏🏻
हवालदार सनगर सर हरिओम 🙏🏻
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडघन यांची मुलाखत लवकरात लवकर घ्या ही विनंती
बाकी हत्ती च्या ताकदीच्या तितक्या च विशाल मनाच्या महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांची मुलाखत खुप छान झाली
जिद्द असेल जग जिंकू शकतो : हे खरच सत्य!
मस्त छान सुंदर मुलाकात महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे
चांगला पैलवान धनाजी फडतरे 👍
दादांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Mast
माणूस खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ आहे.. 👌
सत्य आहे
एक रांगड्या स्वभावाचा दिलदार माणूस म्हणजे महाराष्ट्र केसरी धनाजी दादा फरतडे
Jay Maharashtra Pailwan Satya sangitale
आपण शिकलो नाही... म्हणून नोकरीं नक्को... याला प्रामाणिक पणा म्हणतात... 👌
एक नंबर मुलाखत
खटाव तालुक्यातील पुन्हा होणे नाही असा महाराष्ट्र केसरी रोखठोक बोलणे महाराष्ट्र केसरी धनाजी दादा फडतरे
1 Nambar...Dada
एक नंबर विचार
महाराष्ट्र केसरी.... धनाजी दादा
पैसा सर्वस्व झाला प्रेम दया माया आपुलकी ईजात काही राहिल नाही जून ते सोन हे खरंय 🙏🙏
आत्ता काय व्यवसाय करतात. परिस्तिथी कशी आहे हा प्रश्न विचारायचा राहिला की
सनगर सर
डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम भाऊ यांची मुलाखत घ्या
विनंती आहे 🙏
उपमहाराष्ट केसरी बाळासाहेब भाऊ पडघम सातारा मुलाखत घ्यावी सर
धनादा मुन्नालाल शेखची डंकी डाव आठवणीत हाय का
Super 👍👌👌👌👌👌🙏🙏
.पै सलगरे साहेब हे एम एल आर सी सेंटरचे पैलवान होते ❤❤❤❤
Nad khula ❤
एक नंबर
पैलवानांची महाराष्ट्र केसरी लढत मी नेहरू स्टेडियम पुणे येथे पाहीली आहे. एक धिप्पाड पहिलवान त्या तुलनेत राजू बारगुजे ताकद, वजन ,शरीरयष्टीचा लहान होता.
रोहीत पटेल यांची मुलाखत घ्या ही विनंती
संजय पाटील आणी संजीव कुमार kushthi मद्ये कसा धिगाणा घातला ते विचारा खासबाग मध्ये
आमच्या तालुक्याचा वाघ आहे साधा माणूस
महाराष्ट्र केसरी राहुल भाऊ काळभोर यांची मुलाखत घ्यावी
अनुभवातून जिवनामधे परिपूर्णता प्राप्त होते.
खरे विचार मांडले गेले
धनाजी दादा म्हणजे वाघाच्या काळजाचा पैलवान!
चिखलहोळ चा पै.हणमंत बाबर बरोबर कुस्ती झाली होती का ?
मोहन मालीची मुलाखत घ्या सर
❤❤
सर आपण महान मल्ल साहेबराव जाधव माहुली यांची मुलाखत घ्यावी.
त्यांचा नो दया
मोहन माळी बाळू पडगम याची मुलाखत घ्या
दिलीप सिंग गाडीवाले ची मुलाखत घ्या सर
Ratan Mantapati yanchi mulakat ghya saheb Belgaum madhe tyanchi talim aahe
सगळ्यांनी पाहावी अशी मुलाखत
👌👌👌👌
धनादा तुम्ही विनोदा सोबत खेळताना विनोदा ऐकलं नाही की खेळ सोडून आखाडयातून बाहेर जात होता आठवतय का
❤❤