शिवराज राक्षे विरुद्ध पै हर्षवर्धन सदगीर !! ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा - २०२३ धाराशिव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा- ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा - २०२३ धाराशिव
    #MAHARASTRAKESARI2023,#महाराष्ट्रकेसरी२०२३
    महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा २०२३ धाराशिव
    #KustiLive
    'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा २०२३ धाराशिव
    ~~~~~~~~~
    ठिकाण- धाराशिव
    महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पहा कुस्तीगीर परिषदेतच्या अधिकृत महाराष्ट्र केसरी MSWA युट्युब चॅनल वरती👉🏾
    / @mswa9628
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ • 196

  • @rameshingole9719
    @rameshingole9719 9 місяців тому +25

    सिंकदर शेख महाराष्ट्र केसरी झाल्यावर परत महाराष्ट्र केसरी हेच महाराष्ट्र राज्याचं दुर्देव आहे ..
    काय चाललयं महाराष्ट्र राज्यात

  • @user-ux4co6xx9b
    @user-ux4co6xx9b 9 місяців тому +33

    दोन जड बैल लांची झूंज एक नंबर चपळ चित्ता सिकंदर शेख. महारष्ट्र केसरी. नंबर १ / २३ / सेकंदात चितपट खेळ खल्लास

  • @kirangawari6721
    @kirangawari6721 9 місяців тому +42

    वाट लावली खेळाची....किती वेळा महाराष्ट्र केसरी

    • @AshokBahirwal-xe9mq
      @AshokBahirwal-xe9mq 9 місяців тому

      सिंकदर ला महाराष्ट्र केसरी बनवायला वर्ष तरी पूर्ण होऊन देयाला पाहिजे होत 8महिने मध्ये महाराष्ट्र केसरी बनवलं 🤣

  • @sudhirtamtame-kx8ts
    @sudhirtamtame-kx8ts 9 місяців тому +27

    कुस्ती ला जात नसते... 2023 चा महाराष्ट्र केसरी हा पैलवान सिकंदर शेख हाच आहे,

  • @papertradingboy2490
    @papertradingboy2490 9 місяців тому +50

    Sikandar baap ton baap rahega 😎

  • @user-mf8sl3en1p
    @user-mf8sl3en1p 9 місяців тому +46

    पन पन ☝️🤫सबका बाप यएकच सिंकदर भाऊ शेख 🤫🤫🤫👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💪💪💪💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯

  • @rajeshpawar9781
    @rajeshpawar9781 9 місяців тому +51

    बोगस राजकारण आणि बोगस गुरू तालीम चे काय लावलंय दोन दोन केसरी आता जिल्हा वार केसरी घ्या ,,,,काय केलरे महाराष्ट्र चं😢😢

    • @munnagole3101
      @munnagole3101 9 місяців тому +1

      आणि सगळ्यांना dysp करा

    • @AshokBahirwal-xe9mq
      @AshokBahirwal-xe9mq 9 місяців тому +3

      सुरवात कोणी केली, सिकंदर ला महाराष्ट्र केसरी बनवायला वर्ष तरी पूर्ण होऊ देयाला पाहिजे होते 😂जानेवारी शिवराज राक्षे, नोव्हेंबर मध्ये लगेंच सिकंदर 😂झालं आता वर्षात तीन केसरी 🤣

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 9 місяців тому +4

    सिकंदर👈 ,,,,,बस्स नाम ही काफी हे

  • @sagarpisal9546
    @sagarpisal9546 9 місяців тому +13

    ओन्ली सिकंदर 66 vya Maharastra केसरी विजेता 🎉❤

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 9 місяців тому +11

    खरा महाराष्ट्र केसरी कोण😂😂😂 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना प्रश्न पडला असेल

  • @rohankurkute456
    @rohankurkute456 9 місяців тому +4

    *ही काय कुस्ती...कुस्ती तर सिकंदर ने केली..२०सेकंद मधेच चितपट
    .खेळ खल्लास..!

  • @NisarShaikh-rl1yo
    @NisarShaikh-rl1yo 9 місяців тому +13

    महाराष्ट्र केसरी आयोजक काका पवार तालीम

  • @rohitpatil4052
    @rohitpatil4052 9 місяців тому +18

    झाली म्हणा काका पवार केसरी

  • @mahebubmujawar3978
    @mahebubmujawar3978 9 місяців тому +5

    Shikandar paillwan 🎉🎉🎉🎉

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 9 місяців тому +27

    काका पवारांनी स्वतः च्या तालमीतील पैलवानांची महाराष्ट्र काका केसरी स्पर्धा घ्यावी.....😅

  • @ganeshkhandareandfamily3337
    @ganeshkhandareandfamily3337 9 місяців тому +14

    Only Sikandar Shaikh ❤🎉🎉🎉

  • @rameshwartagad
    @rameshwartagad 9 місяців тому +27

    बोगस राजकीय नेत्यांनी वाट लावली कुस्ती ची

  • @abhijeetmirge0707
    @abhijeetmirge0707 9 місяців тому +7

    मस्त संवाद साधला आहे

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee 9 місяців тому +6

    गाईचे मासं खाऊन नाही. तर गाईचे दूध पिऊन झालेल्या महाराष्ट्र केसरी चे हार्दिक अभिनंदन. पै शिवराज राक्षे. जय श्री राम.

    • @rockyacreation9343
      @rockyacreation9343 9 місяців тому

      काका पवार केसरी शिवराज राक्षे 🔥🤩

  • @NisarShaikh-rl1yo
    @NisarShaikh-rl1yo 9 місяців тому +35

    नुरा कुस्ती ची तालीम आणि बोगस महाराष्ट्र केसरी झालेला पहिलवान ज्यला 23सेकंद मध्ये चित्तपट

  • @samarthkrupadearyfarm6692
    @samarthkrupadearyfarm6692 9 місяців тому +5

    काकांनी कुस्ती ची वाट लावली पार अवघड आहे

  • @officeshubham3996
    @officeshubham3996 9 місяців тому +5

    Mah. Kesari ओन्ली सिकंदर शेख

  • @gulabravmohite624
    @gulabravmohite624 9 місяців тому +9

    २३ सेकंद record तोडणार का?

  • @rohanjadhav2428
    @rohanjadhav2428 9 місяців тому +11

    तुम्ही गेले वर्षी का स्पर्धा घेतली नाही
    अहमदनगर मध्ये जाहीर केली आणि घेतली नाही
    हि स्पर्धा महाराष्ट्र केसरी नाही

  • @tigerb4939
    @tigerb4939 9 місяців тому +4

    बाप तो बाप रहेगा 🚩🚩🚩

  • @gokulautade193
    @gokulautade193 9 місяців тому +6

    Sinkander पाहिजे होता पुन्हा लोळवला असता

  • @shaikhmoin3223
    @shaikhmoin3223 9 місяців тому +21

    Only one sikandar Shaikh public king 👑

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 9 місяців тому

      Gp re kelya😂

    • @user-mf8sl3en1p
      @user-mf8sl3en1p 9 місяців тому +2

      👑👑👑👑👑👑👑👑👑👑 सिंकदर भाऊ शेख 🔥🔥🔥🔥💯💯👋👋👋👋💪💪💪💪💪💪

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 9 місяців тому +1

      Mera b fevorite sikander hai lekin tum landya sudhrenge nahi

    • @imranshaikh-tt5yu
      @imranshaikh-tt5yu 9 місяців тому

      ​@@MaheshPatil-fp1chgap re chirandhya kashayla jaat var yetoy

    • @nikhilkalbhor9707
      @nikhilkalbhor9707 9 місяців тому

      जाती साठी माती खा तुम्ही फक्त

  • @azaruddinmulani3428
    @azaruddinmulani3428 9 місяців тому

    फक्त महाराष्ट्र ओरिजनल केसरी सिकंदर शेख हर्षद सदगीर सोंग करून शिवराज राक्षे यांना कुस्ती देऊन टाकलेले आहे हे कोणाच्या पण लक्षात असू दे

  • @shaibazshaikh2557
    @shaibazshaikh2557 9 місяців тому +5

    ह्याला सिकंदर शेख समोर आणा😂 23 सेकंद मध्ये गायाब..😂

  • @rameshingole9719
    @rameshingole9719 9 місяців тому +3

    जातीपातीचं कुस्ती मैदान

  • @dattadadas4863
    @dattadadas4863 9 місяців тому +7

    Nura kusti 💯%

  • @samarthtelkar8583
    @samarthtelkar8583 5 місяців тому

    महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा ही गुणांवर नाही पाहिजे ही चीत पट होणारी हवी

  • @shivajidangade7573
    @shivajidangade7573 9 місяців тому +2

    पैलवान शिवराज राक्षे अभिनंदन

  • @rajkamble3659
    @rajkamble3659 9 місяців тому +8

    धन्यवाद. काका पवार केसरी

  • @M.RashidMuftiRashid-ip3ev
    @M.RashidMuftiRashid-ip3ev 9 місяців тому +1

    Sikandar 1no

  • @shaikhimran6622
    @shaikhimran6622 9 місяців тому

    Only sikandar bhau maharashtra kesri

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 9 місяців тому +65

    Kaka pawar kesari spardha varsh pahile😂😂😂

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 9 місяців тому +6

    अमोल दादा एक नंबर विश्लेषण ❤ सुलट

  • @adityajagdale8084
    @adityajagdale8084 9 місяців тому +1

    Abhinaandan shivraj 🎉

  • @nadeemshaha9391
    @nadeemshaha9391 9 місяців тому +14

    Kaka pawar kesri😂

  • @shahanavajattar7289
    @shahanavajattar7289 9 місяців тому +6

    Kaka pawar kesari

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 9 місяців тому +1

    राक्षे मजबूत आहे.

  • @shriharikadam-wz9mz
    @shriharikadam-wz9mz 9 місяців тому +2

    सिकंदर शेख 💪💪

  • @user-ly7xt9fp5h
    @user-ly7xt9fp5h 9 місяців тому +3

    Khara M H sikander Sheikh

  • @shridattaaware2510
    @shridattaaware2510 9 місяців тому +2

    Shivraj❤🚩

  • @sharadpatil7547
    @sharadpatil7547 9 місяців тому +2

    सरासर दिसतंय कुस्ती नुरा

  • @sudhirtamtame-kx8ts
    @sudhirtamtame-kx8ts 9 місяців тому +1

    कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा असणारा खेळ यांच्यात पण राजकारणी लोकांनी राजकारण केलं...आणि कुस्ती शौकिनाची मान खाली गेली...

  • @anilmane6207
    @anilmane6207 9 місяців тому +2

    ही कसली महाराष्ट्र केसरी,वर्षात किती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेता.राजकारण्यांनी कुस्तीची चेष्टा करू नका,वर्षात डबल महाराष्ट्र केसरी खेळवत आहात,ते पण सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आहे महणून.

  • @babapathan7973
    @babapathan7973 9 місяців тому +18

    Dhakla dhkali kesri ahe 😂😂

    • @shankarkudale7793
      @shankarkudale7793 9 місяців тому +2

      Fakt dhakalun point ghetale dusare dav mahit nahit ka waa maharashtra kesari. lok hech pahayala yetatka. sikandarkadun thod shika. khup sudharana hoil. Maharashra kesari zalya baddal abhimandan.👍

  • @IMRahul00
    @IMRahul00 9 місяців тому +4

    काका पवार केसरी स्पर्धा

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 9 місяців тому +4

    Nura kusti

  • @Tanmayshinde9666
    @Tanmayshinde9666 9 місяців тому +10

    गाईचे मास खाऊन नव्हे तर गाईचे दूध पिऊन झालेला महाराष्ट्र केसरी #शिवराज राक्षे

    • @roshnpathan5417
      @roshnpathan5417 9 місяців тому +1

      काही पण कुस्ती हा ताकतीचा गेम नाही आहे. त्यामध्ये ताकद आणि डावपेच यांची जोड असते गेम गेम असतो यात गाईचे मांस आणि दुधाचा काय संबंध. काही पण कमेंट करायची. सिकंदर न 10 सेकंदात कार्यक्रम केला यांचा माहित आहे ना तुम्हाला

    • @sagarbutebute2933
      @sagarbutebute2933 9 місяців тому

      😂😂😂😂

    • @rockyacreation9343
      @rockyacreation9343 9 місяців тому +1

      काका पवार केसरी शिवराज राक्षे 😍🔥

    • @user-hp1re2db9p
      @user-hp1re2db9p 9 місяців тому

      काका पवार केसरी झाली ना 😂

  • @aftabshaikh2136
    @aftabshaikh2136 9 місяців тому

    Only sikander shaikh

  • @user-ly7xt9fp5h
    @user-ly7xt9fp5h 9 місяців тому +1

    Nurat kusti

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 9 місяців тому +11

    Duplicate kessari😂😂😂

  • @djskgameryt
    @djskgameryt 9 місяців тому

    Maharashtra kesri Sikandar shaikh

  • @maulimhetre1508
    @maulimhetre1508 9 місяців тому

    अभिनंदन पैलवान

  • @MT........244.1
    @MT........244.1 9 місяців тому +1

    कीती वेळा महाराष्टू केसरी

  • @sagarpisal9546
    @sagarpisal9546 9 місяців тому +1

    काका पवार केसरी वर्ष पहिले 🎉❤

  • @vikrantdeshmukh2175
    @vikrantdeshmukh2175 9 місяців тому +2

    नूरा

  • @VinayakJadhav-ih8ms
    @VinayakJadhav-ih8ms 9 місяців тому

    Ganesh jagtap khre kesri

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 9 місяців тому

    काका पवार राजकारणी माणूस. कुस्तीची वाट लागत आहे

  • @jaihind7491
    @jaihind7491 9 місяців тому +10

    काका केसरी😂

  • @harunshaikh7662
    @harunshaikh7662 9 місяців тому

    निकाली कुस्तांचा मानकरी फक्त सिकंदर

  • @VaibhavPatil-sg6rb
    @VaibhavPatil-sg6rb 9 місяців тому +1

    Only Sikander Shaikh

  • @tigerb4939
    @tigerb4939 9 місяців тому +2

    शेर shivraj🚩🚩🚩🚩

  • @rajvaibhavkorade2897
    @rajvaibhavkorade2897 9 місяців тому +2

    महाराष्ट्रात एका वर्षात किती असाव्यात.
    एक का अनेक.

  • @manojgosavi7744
    @manojgosavi7744 9 місяців тому +6

    66 वा महाराष्ट के सरी पै . शिवराज राक्षे यांचे अभिनंदन

    • @sagarpisal9546
      @sagarpisal9546 9 місяців тому

      मनोज हि 65 वी आहे... सिकंदर विजेता आहे 66 वी केसरी ओरिजनल 😂❤🎉

  • @saimotors15
    @saimotors15 9 місяців тому +1

    15 divasani parat ghya maharashatta kesri mhanje 3 vela hoil kesri kaka pavar chi nura kusti kedra

  • @noushadsheikh5303
    @noushadsheikh5303 9 місяців тому +2

    सिकंदर बाप

  • @noushadsheikh5303
    @noushadsheikh5303 9 місяців тому

    नाटक स्पर्धा

  • @sangramfagare7305
    @sangramfagare7305 9 місяців тому +4

    काका पवार केसरी

  • @IsmailShaikh-if6hd
    @IsmailShaikh-if6hd 9 місяців тому

    Sikandar bhau ❤

  • @user-lk1wp4ey9m
    @user-lk1wp4ey9m 9 місяців тому +4

    Hyala Sikandarch padu shakto

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 9 місяців тому +3

    शिवराज बाहेर ढकलून खेळतो. असाच रडून दोन वेळा केसरी झाला आहे

  • @user-ly7xt9fp5h
    @user-ly7xt9fp5h 9 місяців тому +2

    Kaka kesri

  • @gopalmadane1634
    @gopalmadane1634 9 місяців тому

    सिकंदर शेख

  • @alipathan7553
    @alipathan7553 9 місяців тому

    Jhola. Chhap. Kesari. Saparda.

  • @balajinalawade5728
    @balajinalawade5728 9 місяців тому

    Nise shivraj

  • @VinayakJadhav-ih8ms
    @VinayakJadhav-ih8ms 9 місяців тому

    Nura

  • @shakilnadaf7621
    @shakilnadaf7621 9 місяців тому

    गाईचे दूध पिणारे सुद्धा 23+ सेकंदात पडला आहे
    महाराष्ट्राचा खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख 2023 2024

  • @mahadevpatil-ed2dy
    @mahadevpatil-ed2dy 9 місяців тому

    फक्त सिकंदर

  • @M.RashidMuftiRashid-ip3ev
    @M.RashidMuftiRashid-ip3ev 9 місяців тому

    Sikandar ne shivraj ko cit Kiya 23 sekindh me asAl maharashtra kesri Sikandar he

  • @bhushanmali694
    @bhushanmali694 9 місяців тому +1

    Khra kustiveer haarshad sadgir ahe

  • @santoshdeshmukh6326
    @santoshdeshmukh6326 9 місяців тому

    Kaka pawar kesari shivraj rakshe

  • @anmolinformation8110
    @anmolinformation8110 9 місяців тому +1

    किती वेळा केसरी मैदान

  • @AshokBahirwal-xe9mq
    @AshokBahirwal-xe9mq 9 місяців тому +1

    सिकंदर ला महाराष्ट्रकेसरी बनवायला जरा जास्तच घाई केलती ह्यांनी वर्ष तरी पूर्ण होऊन देयाला पाहिजे होते 😂जानेवारी शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी मग नोव्हेंबर मध्ये सिकंदर कसा झालं 🤣जानेवारी तरी येऊन देयाला पाहिजे होत 👍 घ्या आता झालं सुरु 🥰

  • @narayanjamre6892
    @narayanjamre6892 9 місяців тому

    अभिनंदन पैलवान शिवराज राक्षे

  • @dipakkharade3332
    @dipakkharade3332 9 місяців тому +1

    हे गावचे मैदान आहे का

  • @Nonvegrecipe740
    @Nonvegrecipe740 9 місяців тому

    पुढील आवड्यात अजून एक maharashtra केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करा😂😂😂

  • @saimotors15
    @saimotors15 9 місяців тому +2

    Fix mach

  • @sanjaymahajan3181
    @sanjaymahajan3181 9 місяців тому

    याला म्हणतात कुस्तीचे वरंन ते पुजारी साहेब कुस्तीबद्दल बोलण्यापेक्षा फक्त चेष्टा करतात पण तेच सगळीकडे समालोचन करत नाही

  • @mrunalideshmukh3487
    @mrunalideshmukh3487 9 місяців тому +1

    Kaka Pawarashtra Kesari video game kushti. Ka abruu ghalavta kushtichi Ani Maharashtrachi. Ya sarvancha Baap Sikandar khara Maharashtra Kesari

    • @BharatShinde-jt1id
      @BharatShinde-jt1id 9 місяців тому

      मग आता का खेळ ला नाही डबल झाला असता

  • @user-hr8ug6ph4v
    @user-hr8ug6ph4v 9 місяців тому

    लय नाटकी पैलवान झालेत

  • @sandeepmore6293
    @sandeepmore6293 9 місяців тому

    Maharashtra kesari akach te Sikander shaikh

  • @vikrampatil3830
    @vikrampatil3830 9 місяців тому +2

    नुरा

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 9 місяців тому +1

    शिवराज राक्षे नुसता बाहेर ढकलून देण्यात पटाईत आहे. दुसरा डाव टाकला पाहिजे

  • @balajinalawade5728
    @balajinalawade5728 9 місяців тому

    Congratulations 🎉

  • @jaiprakashjadhav1338
    @jaiprakashjadhav1338 9 місяців тому

    Politicized wrestling

  • @salim_arts_bhigvan
    @salim_arts_bhigvan 9 місяців тому

    Shikndar king