Raj Thackeray Speech Thane : लाव रे तो, भरसभेत व्हिडीओ लावला, राज ठाकरेंनी ठाण्याची सभा अशी गाजवली
Вставка
- Опубліковано 11 тра 2024
- #LIVE #THANE #RajThackeray ठाकरी तोफ ठाण्यात तोफ धडाडणार, एकनाथ शिंदेंच्या मुलासाठी शिवसेनेच्या मंचावरून पहिली सभा,टार्गेट वर उद्धव ठाकरे !
शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून नरेश मस्के तर कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सभा घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. रविवारी सायंकाळी कळवा येथील ९० फूट रोड परिसरात राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे.
#EknathShinde #ShrikantShinde #NareshMhaske #AnandDighe #Shivsena
Raj Thakre Speech for ShivSena Candidate Shrikant Eknath Shinde
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
lok sabha election,thane,lok sabha election 2024,election 2024,thane loksabha election,thane lok sabha election,thane election,maharashtra lok sabha election,2024 lok sabha election,loksabha election 2024,phase iv lok sabha election,thane lok sabha,lok sabha elections 2024,thane loksabha,loksabha election,maharashtra lok sabha election 2024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2019,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE #AMITSHAH #SHARADPAWAR #SUPRIYASULE #SATARA #UDAYANRAJE #KARAD #KOLHAPUR #DHAIRYASHEELMANE #SHIVSENA #LOKSABHA #loksabhaelection2024 #CM #NEWS #maharashtrapolice
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
pune,pune city,pune ci
pm narendra modi,narendra modi,pm narendra modi speech,prime minister narendra modi,narendra modi youtube,pm modi,pm narendra modi live,pm narendra modi today live,pm narendra modi live today,narendra modi latest speech 2023,pune,narendra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
jarange patil live location
jarange pat
#Maratha #Live
obc h
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
*तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे का नाही ? कारण काय !*
Ho aahech,,,,,Karan Raaj &,_soniya yaat aamhi Raaj lach nivdnar _,vaadch naahi
इतर व्हिडिओचे कमेंट्स वाचा, लोक ह्याला, "भाडखाउ.. गुजरातयांची चाटतो, सरडा," असे शब्द वापरायला लागलेत. काय परिस्थिती आणली आहे स्वतःवर!
नाही, कारण, ते दल बदलु आहेत, महागाई, बे रोजगारी, या बोलत नाहीत
6 नगरसेवक गेले याच खूप दुःख आहे त्यांना...
अशा लोकांसाठी बोलायला उभे आहेत..
त्यांनी यांना साधा फेविकॉल पण लावला नाही...
याच खूप वाईट वाटतंय त्यांना..
पण ज्यांचे आमदार खासदार चोरले हे समजणं पण यांच्या खूप दूर आहे...
त्यांना तसे कमावता पण आले नाही..
फक्त 6 नगरसेवक gelyamul BJP ने पोपत ठेवलंय
No
राज ठाकरे साहेब तुम्ही च शिवसेनेला पुन्हा वरती घेवून याल तुमिच खरी शिवसेना पक्षप्रमुख आहात
स्टेज वर राज साहेब आणि पाठीमागे शिवसेनेचा ढाण्या वाघ. मराठी माणसाच्या मनातील चित्र❤️
बरोबर
धनुष्यबाण चा मंच फक्त राज ठाकरे यांनाच शोभतो
💯
agadi barobar Fakta Raj sahebach manatle barobar boltat
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
😂😂😂😂😂😂
Dada konadke nantr tumhala joke marayla jaml 😂
मस्त 👌🏻👏🏻👏🏻👏🏻.
राज साहेबांचे भाषण नेहेमीच घणाघाती असते . सामान्य लोकांच्या मनातील खदखद ते नेमकी मांडतात
महाराष्ट्र में भगवा रक्षक माननीय श्री राज ठाकरे जिंदा बाद जिंदा बाद जिंदा बाद हर हर महादेव जय जय श्री राम
Kashacha jindabad yala jindabad mhanta tumhi balasaheb virodhi ahe ha khaj bhakare
Rane chi chatali komdi sathi tr nahi n
MNS sampali
सर अगदी खर बोलले कारण आता कित्येक प्रामाणिक शिवसैनिक आता त्या पक्षातून जायला लागलेले आहेत 👍👌
फ़क्त एकच तर वाघ शिल्लक राहिला आहे या महाराष्ट्रात. राज साहेब.
जय महाराष्ट्र.
जेव्हा राजजींना केशरी रंगाची शाल पाघरले गेले तेव्हा त्यांना पाहून असे वाटले जसे काही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेच उभे आहेत. लोकांना झोंबतोय राज भाऊ तुम्ही खरे बोलता.
Excellent saheb. खूप आदर्श आहात तुम्ही. देशाबद्दल एवढी आत्मियता आणि तुमचा खरेपणा खूप गर्व वाटतो आहे.
खरंच शिवसेना ही राजसाहेब ठाकरे या वाघाकडे पाहिजे होती खरच महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं आणि महाराष्ट्र वेगळ्या स्तरावर असता
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏
महागाई वाढली तरी चालेल पण माझ्या राजेंचे किल्ले सुधारना झालीच पाहिजे। माझ घर चांगल आणि ज्या छत्रपतिंनी अमच घर वाचवल मुघला पासून आज त्या राजेच्या किल्ल्यांचे हाल नहीं बघवत😢😢
Guruji Sambhaji bhide,tech Gadkot mohim,,kaary karat aahet🚩
He kon nahi baghat majh raje have hote Jai shivaray
He khare aahe... Aaplyala samudrat pan maharaj nako... Raj thakre aahet aamche shepti Wale Mitra sobat aahet... Tech chan bhavna pohchtayet
आगदी मना मधले भाषण केले सत्य भाषण केले जय भवानी जय शिवाजी. जय हिंद.
जय महाराष्ट्र जबरदस्त लय भारी 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
भाजपा आणि शिंदे शिवसेना आणि मनसे खरच हिंदुवादी पार्टी आहे आणि यांची एकत्र येऊन पुढील विधानसभा लढवावी हीच विनंती 🙏🙏जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩
Reality check by Raj Thakre ji... he is absolutely clear with his thinking,, respect....❤
बाहेरच्या लोकान मध्ये गुजरात पण आहे ना ठाकरे साहेब फक्त यूपी आणि बिहार च आहे का ......🇮🇳💙
Tyanni konach nav ghetl ka bhau... Virodh kra pn khotya goshti cha nka kru.. j khar ah tyala support kra...
Gujrati 100 varshanpasun Mumbai madhe yet ahet. Karan purvi Badodyaparyant Maharashtrach hota.. Badoda sansthan he peshwyanchya kalat Maratha samrajyacha bhag hote.. gujrati Mumbai baher ghalavnyapeksha Maharashtra Badodyaparyant vadhavnyacha vichar kela pahije.
@@supriyapuranik3433 💯👏🔥
अरे बाहेर म्हणजे... ठाणे जिल्ह्या चा बाहेर
त्याचात मुंबई,नासिक, अकोला, पुणे आनी अन्य
कीती वर्षां नंतर राज ठाकरेंना धन्युष्यबाना चिन्हासमोर पहील्यावर आनंद वाटला
Majburi ka nam Mahatma Gandhi 😂
Chorleli shivsena
Ani udhhav rahul gandhi😂😂😂😂
खूप छान बोले साहेब
चोरलेला
Tiger राज साहेब ठाकरे मांझे Junior बाला साहेब ठाकरे ....जय महाराष्ट्र...जय हिन्द...
खूप छान भाषण केले आहे, असाच धरती पुत्र महाराष्ट्राला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र... 🙏🙏
साहेब, तुम्ही ज्या सर्व ठाणे महानगरपालिका यादी सांगितली ती तर उबाठा ना माहीत पण नसणार.... जय महाराष्ट्र राज साहेब
लोक फक्त तुमचं भाषण चाआनंद घ्यायला येतात
याने उध्दव ठाकरे ची सुपारी घेतलीय हे सिद्ध झालं
Ha तर ubathacha chatya दिसतोय
वारे बीजेपी उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच भावाला सुपारी दिली सुपारीबाज म्हणून प्रसिद्ध झाले 😂😂😂
😂😂😂😂😂
@@user-vv4qv2mi2yहिंदी ची गुलामी येत आहे हे समझ़त नाही टिंगल करून प्रश्न सुटणार?
राज ठाकरे चे भाषण ऐकून खूप चांगले वाटते
जय महाराष्ट्र। कीती वर्षा नंतर राज साहेब चा भाषण आईकुन मन प्रसन्न जाला। काही पण मणा, बालासाहेब ची बोलण्याची जलक आहे,आज पण। नेता असे होत, उद्धव सारख्या नांही ज।
राज साहेबाना धन्यवाद हे तुम्ही बोललात ते 100 टक्के खर आहे
पुढे होणाऱ्या धोक्याची सूचना देणारे अगदी मार्मिक भाषण
एकदम बराबर बोल रहा है या गोष्टी वर सरवानी लक्ष्य देन जरूरी है Jay Shivaji
खुप छान बोलले साहेब. आवश्यक तेच बोलले. जय हिंद जय महाराष्ट्र.
गेले ते दिवस राज ठाकरेंची ती हवा आज नाही, आता फक्त राज ठाकरे भाषण सम्राट अशीच ओळख झाली आहे.
मस्त जबरदस्त भाषण सत्य आणि बिनधास्त कोणाचेही नियंत्रण दबाव नाही देश प्रेम
dabav nasta tr bjpla binshrt pathimba dila nasta achanak 😂😂😂
Absolutely Right
अति सुंदर मांडणी, मुद्दे शीर, जन सौरक्षण, हेच राष्ट्र सौरक्षण, हे त्यांच्या भाषांनातू दाखून दिल्या गेले. असे उच्च विचारवंत नेते भारत देशाला हवेत. धन्यवाद राज साहेब. 👌🏿👌🏿👍🏿👍🏿🌹🌹🙏🏿🙏🏿
राज साहेब आतापर्यंत मी उद्धव साहेब यांना साथ दिली नाही म्हणून जनतेला काहीच वाटले नव्हते पण राणे कुटुंबियातील त्यांचे पुत्र माननीय बाळासाहेब ठाकरे यांना काय शब्द वापरले तुम्ही ऐका आणि राहिला प्रश्न त्या सुषमाताई अंधारे यांनी माननीय बाळासाहेब यांच्या वयानुसार बोलल्या आहेत तरीसुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आदर हे त्यांना समजल्यानंतर दाखवले आहे व जग जाहीर सुद्धा आहे एवढे बोलून सुद्धा त्यांच्या मनात माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जाणीव आहे पण तुम्ही विकले गेले या गोष्टीचे वाईट वाटते भरपूर आदर होता राज साहेब तुमच्याबद्दल पुढे कसे होईल माहित नाही
भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वात सुषमा अंधारे यांचे योगदान किती आहे. तसंच राज यांच्या कर्तृत्वात तुमचं योगदान किती...मग त्यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार आपणास राहतो का?
राज साहेब ठाकरे यांचा विजय असो धन्यवाद साहेब आपली संस्कृती आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व आपण टिकवला आणि हे खऱ्या हिंदुत्वाला जोपासण्यात आपला सिंहाचा वाटा आहे त्रिवार अभिनंदन राजसाहेब
लाचारी म्हणजे काय असते? ह्याच एक उत्तम उधारण 😢😮
खूपच मस्त मस्त
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय सो
🌹🙏🌹🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जय मां भवानी 🚩🚩🙏🙏
धन्यवाद
राज साहेब आता तूम्ही काही ही बोललात तरी तूम्ही ही इतरांन सारखें च आहात काल पर्यंत तूम्ही अजित दादा ना शिव्या देत होते आणि आता काय?????
हा माणूस निव्वल ढोंगी आहे. रंग बदलू गीरगीट
बरोबर
दादा फक्त साहेब नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देतात आता ही
@@nikiteshghadge-tq8wh dada modi sahebana pn shivya ghalat hote
राज साहेब सेना आपल्याच हातात घ्या महाराष्ट्र त नक्कीच बदल होईल हि आपेक्षा सर्वानांच आहे
धाडसी, राष्ट्रहितवादी, स्वाभिमानी, निस्वार्थी असे महान व्यक्तीमत्व बाळासाहेबांचे चिरंजीव राज ठाकरे यांना मानाचा मुजरा! 🙏🙏🙌
Great Raj saheb ❤
भारताची लोकसंख्या आवरा, सर्वांसाठी कठोर कायदा लागू करा , हाच रामबाण उपाय.
Yachyavar konich nahi bolat sale
खरच भाई मग मोदि ,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अमित शहा,योगि यांचे पण कायदे चालुच आहे.मग आपल्या राजठाकरे साहेब यांचा पण कायदा असायलाच पाहिजे .पण फरक यवढाच आहे.32 डीग्रि केलेल शिक्षण एकाच पण नाहि. पण कायदा झालाच पाहिजे नाहीका. संविधान संरक्षण आरक्षण याच्या माध्यमातून तर आता काय राहिलच नाही.सर्व सरकारी प्रायव्हेट च झाल.मग न्याय मात्र लक्षात घेऊन ज्यांना ज्यांना नविन कायदा बनवायचा असेल त्यांना तर बापरे 33 डिग्रि तर कराविच लागेलन.मग कोण एवढे शिक्षण घेणार.कायदा बनवन्या चालवण्यासाठी.एक मत जर दुसर्याच्या मत पेक्षा जास्त पडल तर पक्ष जिंकतो.तर कायदा लिहून अमलात आनायला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 डिग्रि शिक्षण पेक्षा 33 डिग्रि शिक्षण करून कायदा लिहुन अमलात आनेल असे बोलणारी एक हि व्यक्ति बोलत नाहीत.पन एक हि डिग्रि शिक्षण चि नसून सरकारि काम प्रायव्हेट करायला Bjp ला आवडत.म्हणून राज ठाकरे साहेब यांनि पण कायदा नक्कीच काढावा .संविधान वर संपूर्ण भारत देश मधलि जनता राजा सारख आझाद जगते.पण Bjp ने तर कोरोना काळात मानसांना मानसिक गुलाम बनवुन सर्वांना घरातच कोरनटाईन करून तुरुंगवास भोग भोगायलावले म्हणून आपल्या राज ठाकरे साहेब यांनि कायदा काळायलाच पाहिजे.जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणाला पण मराठीच माणुस म्हणतो पण मराठी माणूस च मुंबई त गुजराति,भैया युपि बिहार यांच्या घरात भाड्याने राहतो.मग मुंबई मराठी माणसाचि कशी ?
फार सुंदर,राज साहेबां मुळे नक्कीच मतदार संघात फरक पडेल.सुंदर भाषण केले. राज साहेब सोबत असावे असे नेहमी वाटत असते.
सुंदर मुद्देसुद भाषण . महाराष्ट्राच्या राजकारणातील मीठाचा खडा उबाठा आहे हे सिद्ध झालेल आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला आताच नव्हे तर पुर्वी पासुनच वाळवी लावणारा आगलाव्या "वकतुंड "आहे हे राजसाहेबांनी मुद्देसुदपणे मांडलेले आहे ज्याने भाजपा शिवसेनेत आगलावली तिथुनच राजकारण गढुळ झाले👍👍👍👌👌👌
उठ दुपारी घे सुपारी
तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
Jalgai khichadi dalo pani 😅😅 asach jala lavdyano
नक्की सुपारी घेतली असावी यान.
Raj Thakre, the brand fire leader of maharashtra, only option for us
शात्र शुद्ध मार्मिक व सडेतोड उपयुक्त मार्गदर्शन पर व आदेश युक्त.....
राज साहेब शारखे कुनीच नाही, महाराष्ट्र मधे, जे काही बोलतात, रोख तोंडा वर बोलतात, आणि हेच मला खुप आवडटे, सैल्यूट राज साहेब 🙏
तेंव्हा लोक आणि राजकीय नेते पण एकनिष्ठ आणि तत्वनिष्ठ होते. आता काही कळेना गेले कोण कुठल्या पक्षाचा आहे.
Same situation was in past in all parties. But in the past there was not social media. And ppl never took interest in politics in large scale. Nowadays ppl are aware coz of social media.
अखेर... राज ठाकरे साहेब 'शिवसेना' पक्षात सामील झालेच. परंतु... राज ठाकरे साहेब... तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना शिवसेना पक्षात सामील झाले असतात तर बरं झालं असतं.
डुप्लिकेट सेना
Ed chi bhiti 😂😂😂
Tumhi kiti hi lava bhonga nhi harnar nashik killa..
आज पाहीले आपलाच भाऊ वैरी असतात
Khup khup chaan vattle aaple Raj Thakre na aikun🙏🏻...
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤........ सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास माझा जाहीर पाठिंबा आहे....आपण बोलत आहेत.....ते खरे आहे पण.... कट्टर शिवसैनिक मनसैनिक एकत्रित करून पुन्हा अखंड शिवसैनिक मनसैनिक तयार केले तर....भावी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी..... शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत व कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे.खोटया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या खोटारडेपणा खोडु जनतेसमोर मांडले पाहिजे.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩
तुम्ही काय केलं????
अगोदर ज्यांच्यावर खरपूस टीका केली त्यांनाच बिनशर्त पाठिंबा दिला अन् फुकट प्रचार करत आहात 🤣🤣🤣🤣
आता उभा राहिलास ना
शिवसेना चिन्हाचा प्रचार करण्यासाठी हेच भावासोबत राहून सशक्त किंवा बिनशर्त कधीही केलं नाहीस
Very nice bro 💯 great 🤲🏻
राजसाहेब तुमची मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला गरज आहे.
Great is always great. सत्य नेता राज ठाकरे जी.
वेळ आणि काळ सत्याच्या बाजूने बरोबर येते शेवटी आज शिवसेनेचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे धनुष्यबाणाचा प्रचार करत आहेत शेवटी आदरणीय बाळासाहेबांची इच्छा 🙏🙏🙏 खोटं पंजा चा प्रचार करत आहे 😭
राज ठाकरेंनी भाजप + महायुतीसाठी दिलेला पाठिंबा योग्य आहे...जय हिंदुस्तान...❤❤❤
बहुत हार्दिक बधाई साहेब जय श्री राम
हे सर्वे एकाचं माळेचे मनी आहेत 😂😂😂
खरंय मित्रा....!
स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे आपल्या पोळी वर तूप ओतून घेतात.
आपण सर्व कार्यकर्ते ह्यांच्या..... त जमा आहोत.
आरे जातु साहेब बोलले मनजे संपलं
Serve aaplya la vede banvat aahet
तू काय साधू संत आहेत?
शांतीप्रिय समाजाचा तर बिलकूल नाही@@user-cw3vl1ns1m
राजजी खूप खूप धन्यवाद
येणार तर महाविकास आघाडीच! श्री. माननीय उद्भव बाळासाहेब ठाकरे. 🔥
साहेब किती धोरणे बदलणार...ज्यांनी निंदा केली त्यांना पाठिंबा 😂😂😂
तू आता शिकवणार का??? 🙏🏻
हो ना, धोरण कसे उद्धव सहेबांसारखे ठाम असेल पाहिजे. उद्धव साहेब बाळासाहेबांच्या धोरणावर ठाम आहेत, त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ दिली नाही, इटालियन बाई समोर झुकले नाहीत. असाच ठाम नेता आम्हाला हवा.
😂😂
Correct
उद्धव ठाकरे ने धोरणे बदलेली चालतात... तुज्या उद्धव साहेबानं बोल एवढी हिम्मत होती ते विरोधात राहायच... लवंडे उबाठा 😂
कामत नाय तर करणार तरी काय ??😂
राज ठाकरे साहेब ही लोकशाही आहे ते तुम्ही रोकु शकत नाही हे जे भारत देश त्यांचा पण आहे लोकष्याहित कुठे ही कोणी राहू शकत माहित नाही का
अर्रे भिकार तोंड्या. राज साहेबांनी काय म्हटलं त्यावर जरा नीट लक्ष दे, मग तुझा भोसडा खोल. इतक्या येणाऱ्या लोणध्यांन मुळे, शहरांची कितीही प्रगती केली, ती अपुरेच, कारण तुम्ही विकास करू शकता, पण वाढत्या गर्दी मुळे, सगळं काही विस्कटणार. म्हणून बाहेरचा लोणध्यांन वर आवर घाला, नाहीतर मराठी माणूस, तर संपणार, त्याच बरोबर महाराष्ट्राच अस्तित्व पण धोक्यात येणार 🙏
खरच शिवसेना हि राज साहेबा कड़े पाहिजे होती 🙏🙏🙏🔱🔱🔱🕉🕉🕉🕉
राज साहेबांनी बरोबर सांगितलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या हातात एकदा तरी महाराष्ट्र आला पाहिजे
तब्बेत खुश झाली भाषण खूपच आवडले
धनुषबान समोर ठेऊन बोलताना खुप प्रेम वाटत साहेब ❤❤🎉🎉
Thanks
राजसाहेब भावनिक आवाहन करण्यात आले सत्य परिस्थिती समजली आहे धन्यवाद
राज साहेब जय महाराष्ट्र येरवडा वडगाव शेरी मतदारसंघ पुणे शहर याकडे आपण लक्ष द्याल. जय हिंद! मातोश्री निवास गणेश नगर शिवसेना चौक येरवडा पुणे ६.
शरद पवार साहेबांनी सुरुवात केली शरद पवार साहेबांना लास्टला ते म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी स्वतःचा पक्ष पण गेला कर्माचे फळ मिळतच असतात
ज्यावेळेस छगन भुजबळ साहेब साहेबांना सोडून गेले पवार साहेबांनी त्यांना आपलेसे केले त्यावेळेस देखील राज साहेबांनी हे सांगितले होते
अतिशय बरोबर आहे राज ठाकरे साहेब तुमचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वाटोळं केलं शिवसेना शिवसेना पूर्णपणे संपवली काँग्रेस सीईटी सुषमा अंधरे यांना शिवसेनेत घेणं शरद पवारांशी जवळीक साधना पूर्णपणे त्यांनी शिवसेनेची वाट लावली
खर तर नाव नही घेवू सकतो पन माला राज साहेब यांचात आज आमचे साहेब दिसल शिवशेना हा फक्त राज साहेबांचा आहे
Well explained very good speech god bless you and Jai Maharashtra, Jai Hind
ठोक भूमिका नाही,कधी कोणाचे गोडवे गायील आणि कधी कोणावर बोलल
म्हणूनच एकच आमदार घेऊन फिरतोय.
बाहेरहून येणाऱ्या लोकांनी खरी वाट लावली आहे आपल्या राज्याची हे खरं आहे
जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय श्री राम.
खुप सुंदर प्रस्तुति
१ नंबर रोकठोक राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार🔥🔥🔥🔥🚩
Bala Saheb aase vichar badlat nahwate.....
दुसऱ्यांच्या लग्नातल्या सुपाऱ्या घेऊन नाचणाऱ्या माणसांना बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणतात खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते.
विषयच नसेल 😅तर भाजप ला का पाठिंबा दिलाय सतत भूमिका बदल
म ऊद्धव नी नाही बदलली
Karam Shreeram mandir bandhl
Aikla nahi ka Mumbra che kisse .tya mule support kela.
I Also don't want BJP at top but In my family we all have daughters, We want to give them a SECURE life & As a mother, I understand this is only possible with UCC, If congress will implement it, I would like to be at side of congress but unfortunately this will not happen. Congress made us to leave congress.
@@suvarnabokare2186 कांग्रेस नी मराठी लोका चा किती सत्यानाश केला आहे माहिती आहे कां? ८००० मराठी ब्राह्मण ची हत्या केली त्याचाच डाॅ. नारायणराव सावरकर होते
११६ मराठी हुतात्मे केले १९६० मध्ये मराठी राज्या वाड़े, धन, इतिहास सर्वांना विनाश केला
राज साहेब यांच्या हातात शिवसेना ताब्यात द्या आणि शिवसेना प्रमुख बनवा ! हीच वेळ आहे .
Feels so good to see Mr.Raj Thackeray saaheb speaking in front of our beloved Dhanushya Baan of our Hindu Hriday Samrat Shri Balasaheb Thackeray!!
महाराष्ट्राच्या हिताचे व चांगल्या सल्ल्याचे भाषण राज साहेब खरच चांगल्या विचाराचे आहेत....... याचा सर्वानी विचार केला पाहिजे
अगदी प्रामाणिक पणे सांगायच तर ह्याचा " अन्ना हजारे " होणार असे दिसते. ह्याचा उपयोग करून घेउन नंतर ह्यालाही संपवायचे किंवा सदैव आपल्या सेवेत राबवून घ्यायचे. तो पर्यंतच ह्याचे सगळेच लाड पुरवायचे ,
फार शातिर डाव टाकलाय, कदाचित तो डाव उलटा पडला तर ?
सर्व खेळ खंडोबा चालू आहे.... तुम्ही कोणालाही सत्तेत बसवा... आमचा टॅक्स पुन्हा परत करा.. कारण सत्ताधारी त्याचा गौरफायदा घेतात
जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान नेता असावा राज साहेब यांचा सारखा 💐👍🏼💐
खुप छान होते 🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏
पैसा खुप घेतला असेल याने शिवथिर्थ २ उभे करेल हर ५ वर्षांने
माझ्या दैवताचे धनुष्यबाण राज साहेबांसमोर असावे ही एकच होती इच्छा
पण अशा पद्धतीत आले ,असे असले तरी पुढील वाटचालीस सदिच्छा
हर हर महादेव जय जय श्री राम राज ठाकरे जिंदा बाद जय हिंद जय महाराष्ट्र
Uta dupari ghya supari khaj thakre ❤❤❤❤
Tu स्वतः काय आहेस, ते जरा आरश्यात थोबाड बघ, मग तुला कुठ कुठ खाजवतय ते बघुया
अंधारे चां दिवा
सुपर से ऊपर,राजसाहेबांच राजकारन खरच चांगल आणि वेगळ अस राजकार्य आहें।
Mnunch nivdun yet nahi...
Raj saheb anche vichar mhan Aahet Ani mharashtachi Shan Ahet
Dhanyawad.
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब सर्व पक्षाच्या नेत्याने सहकार्य करावे एकदा होऊन जाऊदे जय महाराष्ट्र
As kahihi honar nahit..vapar zala raj thakre Cha.. nantr fekun detil yala
बाळासाहेबांची खरंच खूप दूरदृष्टी होती म्हणून च शिवसेना तुमच्या हातात नाही दिली
भाऊ भावाचा दुष्मन यांचे एक जिवंत उदाहरण आता यांच्याकडून लोकांनी काय आदर्श ग्यायचा
Jyachya hatat dili tyane Italian Bai chya Charnat lotagan ghatal Balasahebana je jamla nahi te tumchya udhavane Kel Shivsen chi congres🤗🤗
ज्यांच्या हातात दिली त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कित्येक वर्षांची शिवसेना फक्त मुख्यमंत्रीपदासाठी पाय धुळी मिळवली ती ही सोनिया गांधीच्या आणि शरद पवार च्या
Aata Shivsena konacha Aata Hai Sharad Pawar Italy Ki Rani
सगळ्यात पहिला ग़द्दार तर उद्धव आहे, सोनियाचा चप्पल धुवून आला दिल्ली ला जाऊन..🙄🙄🙄
एक दम भारी भाषण केले राज ठाकरे साहेबांनी
हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे का उत्तराधिकारी अगर कोई सच में नेता था तो राज साहेब ठाकरे थे लेकिन दुर्भाग्य है सत्ता के मुंह में वही गलती हुई जो महाभारत काल में राजा धृतराष्ट्र से हुई थी लेकिन हकीकत में मुख्यमंत्री सर्वश्रेष्ठ योगराज साहब ठाकरे
राज साहेब तुम्हाला स्वतःला माहीत आहे की तुम्ही हे सगळ स्वतःला वाचवायला बोललात. पण जे महाराष्ट्राचा द्वेष करतात त्यांच्या बाजूने बोलता तुम्ही?? हे कधीही महाराष्ट्राचे हित करणार नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे........❤