अभिनंदन सर आपणास अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्रतिष्ठपना मुहूर्त काढण्यासाठी सेवा मिळाली. जय श्रीराम तसेच ज्ञानचक्षु गोविंद गिरी महाराजांना धन्यवाद. 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🌞🌞🌞
शुक्रवारचा मी वैभव लक्ष्मीची व्रत करत होतीस या पद्धतीने पण कार्यकारण जर घराच्या बाहेर गेलो आणि त्या दिवशी करता नाही आला तर काय करावे प्लीज याचे उत्तर द्या थँक्यू
यासाठी बरेच पर्याय आहेत. उदा. १) संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. २) प्रत्येक पौर्णिमा किंवा संक्रांतीला सत्यनारायण व्रत करावे. ३) प्रत्येक अष्टमीला किंवा नवमीला सप्तशतीचा पाठ वाचुन घेणे. ४) संतान गोपाल चे हवन करणे. यापैकी जे शक्य असेल ते श्रद्धापूर्वक व सातत्याने करणे.
America, Europe madhe tar suryodai hotach nahi..barech se mothe mothe loka sakali 5 vajta zopta, like Salman khan, Shahrukh khan, A.R. Rehman te tar abjadish aahet, Mukesh Amani asa aika aahe 7:30 vajta uthtat..kai logic aahe yachat?
गुरुजी एक शंका आहे. माझे आई आणि वडील दोघेही गेलेले आहेत. मला भाऊ नाही. आम्ही दोघी बहिणी आहोत. त्यामुळे त्या दोघांचे श्राद्ध करता येत नाही. त्यासाठी शास्त्रात काही सांगितले आहे का?
१) तुमचे चुलत भाऊ महालय श्राध्दात उल्लेख करत असतीलच. किंवा २) तुमचा मुलगा अश्विन शुक्ल १ या तिथीला गुरुजींना बोलावून मातामह श्राद्ध करू शकतो. किंवा ३) तुम्ही स्वतः गुरुजींना बोलावून श्राद्ध करू शकता.
अभिनंदन सर आपणास अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्रतिष्ठपना मुहूर्त काढण्यासाठी सेवा मिळाली. जय श्रीराम तसेच ज्ञानचक्षु गोविंद गिरी महाराजांना धन्यवाद. 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🌞🌞🌞
आठ अक्षरे महालक्ष्मी मंञ कोणता आहे
खूप छान माहिती आहे. 🎉🙏🙏🙏
छान माहिती दिली होती.
आभारी आहे कोल्हापूर २४
सुंदर माहिती गुरु
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏 तुम्ही सांगितलेले उपाय अगदी सोपे आहेत.
फार छानमाहिती आहे धन्यवाद सर
आभारी आहे कोल्हापूर
खूप छाण माहिती
Chan
खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद.
मनापासून आभार गुरुजी।
1oo % "ANDHSHARADA" !
Thanks Guruji..khup chaan mahiti🙏
गुरुजी खूप छान माहिती दिलीत
आता उत्तम, ठणठणीत आरोग्यासाठी 🙏 उपाय सांगाल का ?
thank you😊😊
Very nice video
Khup chan mahiti dili
मी स्वतः saptsatica पाठ करते. श्राद्ध करते.
गुरुजींना बोलावून ना?
खुप छान माहिती दिलीत. आभर गुरूजी.🙏
Chan mahiti sangitali guruji dhanyavad 👍
Chan aahe sir mahiti
धन्यवाद 🙏🙏
Excellent Swamin
Thanks namaskar
Thanks Guruji
Khup chan 🎉
❤❤❤
2 upay sapatr means Kay
Namaskar
अभिमानास्पद
दररोज देवासमोर आरती करून भिमसेनी कापुर तमालपत्र जाळतो गरीबांना दान करतो गरजु लोकांना मदत करतो पण अडचणी संपत नाही मदत घेणारी माणसे फसवतात
शुक्रवारचा मी वैभव लक्ष्मीची व्रत करत होतीस या पद्धतीने पण कार्यकारण जर घराच्या बाहेर गेलो आणि त्या दिवशी करता नाही आला तर काय करावे प्लीज याचे उत्तर द्या थँक्यू
🙏🏼 Gurujee.
Tinhisanjela mhanje suryatachya adhi ki nantar?
Please lavkar reply kara. 🙏🏼
दुर्गा सप्तशती पाठ , कसा करावा ते सांगा घरच्या घरी . आणि ब्राम्हण यांच्या कडून कसं करावं किंवा स्वतः घरच्या घरी कसं करावं ते सांगा
जाणकार ब्राह्मण व्यक्तीला घरी बोलावून संकल्पपूर्वक सप्तशतीचा पाठ करून घ्यावा.
Guruji pitrudoshavar upaay saangavaa
Prranam guruji charran sparch nice information lakshmi prapt upai super ❤
गुरुजींनी त्याबाबत व्हिडिओ केलेले आहेत.
दुसऱ्या व्यक्तीसाठी केला तर उपयोग होईल का
Sir shree suktam var video banvave
नमस्कार,
श्री राम जय राम जय जय राम.
सप्तशती पाठ वर्षभरात स्वतः
अनेक होतात.
वर्ष भरात अनेक सुवासिनींच्या
ओट्या भरल्या.
श्री राम जय राम जय जय राम.
Mahalaxmi astak सकाळी ki sandhakali vachaichay please
🙏🌹🙏
व्यवसाय वाढी साठी चेक उपाय सांगा
१) लक्ष्मी-नारायण यांची उपासना करणे.
शक्य झाल्यास
२) प्रत्येक अष्टमी किंवा नवमीला जाणकार ब्राह्मणाकडून सप्तशतीचा पाठ करून घेणे.
🙏🙏🙏🎉
लक्ष्मी स्तोत्र म्हणताना प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची का की फक्त 8 पद म्हणायची
ललिता सहस्रनामाचा पाठ सहा महिने केला तरीही लक्ष्मी आपलं चांचल्य सोडून आपल्याकडे राहते असं म्हणतात
Bhava bhava madhil bhandan dur kashi karavi
Pushya Nakshatra ya Aug madhe 14th Aug la ahe na ? Dar pushya Nakshatra la karycha ha upay?
For child purpose which pooja vidhi to be done. Please advise namaste 🙏
यासाठी बरेच पर्याय आहेत.
उदा. १) संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे.
२) प्रत्येक पौर्णिमा किंवा संक्रांतीला सत्यनारायण व्रत करावे.
३) प्रत्येक अष्टमीला किंवा नवमीला सप्तशतीचा पाठ वाचुन घेणे.
४) संतान गोपाल चे हवन करणे.
यापैकी जे शक्य असेल ते श्रद्धापूर्वक व सातत्याने करणे.
Guruji
Mulache abhyasat Ajibat man lagat nahi
Upay
Me firti ver aste.. ashya veli me ha pivalya purchundi cha upay kasa karava??
ती पुरचुंडी तुमच्या पाकिटात ठेवावी. फक्त पाकिट लेदरचे नको
गुरूजी तुमचं देशपांडे पंचांग नाशिकला कुठे मिळेल?
श्री राम मॅडम 🙏 कोणत्या दिवशी दान करणे योग्य आहे, धन्यवाद,🙏
आर्थिक भरभराटीसाठी अमावस्येच्या दिवशी दान करावयास सांगितले आहे.
वरदलक्ष्मी पूजन वर्षातून एकदाच करतात तर ते कधी कसे करावे या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
Guruji mahalaxmi astatk kayva vaichay please send kara
Please replay
Guruji mahalaxmi astak kadhi vaichay tay sangha please
America, Europe madhe tar suryodai hotach nahi..barech se mothe mothe loka sakali 5 vajta zopta, like Salman khan, Shahrukh khan, A.R. Rehman te tar abjadish aahet, Mukesh Amani asa aika aahe 7:30 vajta uthtat..kai logic aahe yachat?
Mobile no. Milel kay
दुर्गा सप्तशती चा पाठ आपण (स्त्रियांनी) केला तर चालतो का
स्त्रियांनी स्वतः न करता जाणकार गुरुजींकडून करवून घ्यावा.
Ghara madhe Bela ch zad lavlel chalt ka
हो
गुरुजी एक शंका आहे. माझे आई आणि वडील दोघेही गेलेले आहेत. मला भाऊ नाही. आम्ही दोघी बहिणी आहोत. त्यामुळे त्या दोघांचे श्राद्ध करता येत नाही. त्यासाठी शास्त्रात काही सांगितले आहे का?
चुलत भावाने करावे ते लागू होते .
१) तुमचे चुलत भाऊ महालय श्राध्दात उल्लेख करत असतीलच.
किंवा
२) तुमचा मुलगा अश्विन शुक्ल १ या तिथीला गुरुजींना बोलावून मातामह श्राद्ध करू शकतो.
किंवा
३) तुम्ही स्वतः गुरुजींना बोलावून श्राद्ध करू शकता.
कठे मिळेल महालक्ष्मी अष्टक , काही टाईम ठेवावीत का
UA-cam vr available aahe
मोबाईल नंबर ?
कधीपासून चालू करावे. हयातील कुठलाही एक उपाय करायचा ना
एका वेळेला कितीही उपाय केले तरी चालतात , शक्तीनुसार. पण सातत्य पाहिजे
मेलेले नातेनाईक स्वपनात येणे चांगले का वाईट?
आमचा हा video बघावा ua-cam.com/users/shortsCrQs9tog0Yo?feature=share
या संक्रांतीला मिठाच द्यान देणं चांगल असेल का
कोणताही 1उपाय केला तरी चालतो का
आपल्या श्रद्धेनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार जेवढे करणे शक्य आहे तेवढे करावे.
पण जे काही कराल त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.
महालक्ष्मी अष्टक रोज १६ वेळा च म्हणायच की जस्त वेळा म्हणून १६०० आवर्तन पुर्ण करू शकतो
रोज १६ वेळाच म्हणावे
मला आपल्या ला भेटायचे आहे तर कुठे भेटता येईल
लक्ष्मी अष्टक कधी पासून सुरु करायचे की गुडीपाडव्या दिवशी
गुढीपाडव्याला सुरु करू शकता
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद.
खूपच छान माहिती दिलीत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤