Devendra fadnavis EXCLUSIVE: Raj ThackerayतेManoj Jarange मोठे खुलासे फडणवीसांची स्फोटक मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • Devendra fadnavis EXCLUSIVE: Raj ThackerayतेManoj Jarange मोठे खुलासे फडणवीसांची स्फोटक मुलाखत ! #news18lokmatlive
    The Lok Sabha elections are in Maharashtra State.An exclusive interview has been conducted with Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the wake of the election. In this, Fadnavis talk about Raj Thackeray to Manoj Jarange.
    राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. उमेदवारीवरून काही ठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची Exclusive मुलाखत घेण्यात आलीय. यात फडणवीसांनी राज ठाकरे ते मनोज जरांगे यांच्यावर मोठे खुलासे केलेत.
    #devendrafadnavis #devendrafadnavislive #DCMOMaharashtra #DevendraFadnavisEXCLUSIVE #rajthackeray #manojjarangepatil #mns #uddhavthackeray #BJP #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 324

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 Місяць тому +61

    शरद पवारांची माती करणारे देवाभाऊ सलाम तुमच्या बुद्धीला. जय श्रीराम ⛳⛳⛳⛳⛳

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому +5

      देवाभाऊच महाराष्ट्राचा खरा चाणक्य आहेत.
      जय श्री राम, जय हिंदुराष्ट्र 🙏🙏🚩🚩

    • @user-jt8ub9rs4s
      @user-jt8ub9rs4s Місяць тому

      ​@@user-yo4lm5iq6o😊

  • @user-bb6zj6ss7e
    @user-bb6zj6ss7e Місяць тому +133

    2014 नंतर महाराष्ट्र राज्यात शरद पवार याला सरळ सरळ आडवा जाणारा, फोडणारा, करेक्ट कार्यक्रम करणारा नेता मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रूपात आला... वसंत दादा पाटील, बाळा साहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे साहेब आज जिथं कुठं असतील ते आशीर्वाद देत असतील देवा भाऊ तुम्हला...🙏🚩

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Місяць тому +6

      Khatarnak stroke Sirjee

    • @tukaramkashid4746
      @tukaramkashid4746 Місяць тому

      oi

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 Місяць тому

      रियाज अली 😂😂

    • @teentech1949
      @teentech1949 Місяць тому +2

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवराय जय हिंद जय भारत जय बीजेपी जय देवाभा उ.

    • @dilipkharade7694
      @dilipkharade7694 Місяць тому +1

      Good ythank

  • @user-gq9hk8md3i
    @user-gq9hk8md3i Місяць тому +35

    नेता किती संयमी व स्पष्ट असावा 👌🏻👍🏻

  • @akshaypawar8518
    @akshaypawar8518 Місяць тому +14

    मी हिंदू आहे आणि मी भाजपा सोबत आहे

  • @EknathPDabhade
    @EknathPDabhade Місяць тому +46

    फडणवीस सारखा नेता महाराष्ट्राला लाभलेला आहे पण लोकांना त्यांची किंमत कळाली नाही ते त्यांचे विरोधकाच्या एखाद्याला बळी पडतात मी फडणवीसांचा कट्टर फॅन आहे फडणवीस सरांची मुलाखत घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे अभिनंदन

  • @maheshjagdale5440
    @maheshjagdale5440 Місяць тому +33

    सुंदर मुलाखत. देवेंद्र फडणवीस हे भविष्यातील मोदी आहेत. शुभेच्छा!

  • @vinaydeshmukh1753
    @vinaydeshmukh1753 Місяць тому +53

    Amhi Maratha Ahot...Deva bhau barobar ahot🙏

    • @samadhanmagar4523
      @samadhanmagar4523 Місяць тому

      Tu swatala maratha nhis uga buwa la support kru nkos

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 Місяць тому +1

      फेक पणा दाखवु नकोस मराठा समाज दाखवून देईल याची लाईकि आता बरोबर

    • @vinaydeshmukh1753
      @vinaydeshmukh1753 Місяць тому +8

      Bhavanno deshaat ani Rajyat lokashahi ahe...ani voting karayacha adhikar saglyannla ahe...amhi Marathyanchi maktedari konala dilel naii...tumala mat dyayacha nasan deu naka, pan tumich fakta mhnaje Maratha samaaj nahi...mi maza ani family cha sangitla amcha support ahe tyanla...ashe anek loka Astin support karnare...

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Місяць тому

      Layki nahi tujhi..

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому +8

      धन्यवाद भावा 🙏🚩
      आजही महाराष्ट्रातील 50% हिंदुत्ववादी मराठा समाज भाजपा आणि महायुतीच्या बरोबर आहे.
      जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @IMemes-vlog
    @IMemes-vlog Місяць тому +41

    साहेबांनी केले की राजकारण, मुस्सदी पणा, आणि दुसऱ्यांनी केले की घर फोडले😆😆

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Місяць тому +22

    फडणवीस खुप हुशार आहेत ईथे मुलाखत घेणारे कमजोर पडले.लॉजिक प्रश्न विचारण्यात.

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Місяць тому +25

    फडणवीस साहेब एक सुसंस्कृत आणि हुशार व्यक्ती आहे. जसे बोलणं तसे वागणे आहे.टोमणे मारत नाही तर उत्तम प्रकारे राजकारण करीत आहे. भाजपा चारशे पार 👍☺️😊

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 Місяць тому +1

      फडनविसजी खरेच महाण आहेत. सगळंया मराठा नेत्याना वेसनी घालुन बरोबर मुठीत ठेवले.

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira303 Місяць тому +64

    नरेंद्र मोदींचा विजय निश्चित
    जय श्रीराम 🙏

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Місяць тому +21

    देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है l

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Місяць тому +57

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Місяць тому +92

    कसे ही वेडेवाकडे प्रश्न विचारले तरी फडणवीस कुठेही अडकणार नाहीत.

  • @sjamrwokand9299
    @sjamrwokand9299 Місяць тому +26

    बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एक नंबर देवेंद्र

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 Місяць тому

      रियाझ अली पण खूप भारी आहे 😂😂

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Місяць тому

      ​@@dharmyudhamadhav6894 तुझ्या आईसोबत पहिला परवा

  • @kishanlahane7193
    @kishanlahane7193 Місяць тому +29

    कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास असणारे स्वच्छ आणि "निर्भयनम्र" व्यक्तिमत्व, पक्ष कोणताही असो नेतृत्व असे असावे

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 Місяць тому +14

    मुलाखत घेणाऱ्या चा कच्चा अभ्यास उघडा पडला

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 Місяць тому +37

    देवेंद्रजी. महाराष्ट्राची.शान.आणि.बाण

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 Місяць тому +10

    शरद काकांना स्वप्नातही वाटलं नाही की माझेही असे हाल होतील

  • @rajendrajadhav2400
    @rajendrajadhav2400 Місяць тому +11

    फडणवीस साहेब खूप छान मुलाखत दिली ❤

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v Місяць тому +15

    काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळात कुठली स्वताई होती काय त्या काळातील लोकांना माहित नाही काय किती महागाई काँग्रेसच्या होती आम्ही तो काळ पहिला आहे खूप महागाई होती हे मुलकात घेणारे त्याना असा प्रश्न कधीच विचारत नाही त्याना हवे असलेलच प्रश्न लिहून आणतात आणि विचारतात जे सरकार चांगली काम करतात त्यांना अशी प्रश्न मुद्दाम विचारली जातात आणि लोकांना भ्रमिष्ठ करतात देवेंद्र साहेब हे खूप चांगले नेता आहेत

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 Місяць тому +2

      होय,खरच मागच्या काळात भरपूर महागाई होती.दुष्काळाच्या काळात तर माणसे झाडांची पानेसुध्धा तोडून खात होती.पैसे सुध्धा फारसे बघायला मिळत नव्हते.पैशाव्यतीरीक्त दुकानदाराला काहीतरी देऊन गरजेनुसार सामान आणत असायचे.त्यापटीत आता लोक भरपूर सुखी आहेत असे वाटते.सध्ध्या बारा महिने दिवाळी आहे असे वाटते.

    • @user-bm3ug8oc7i
      @user-bm3ug8oc7i Місяць тому

      Chalan vadle mahagae nahe jase 10 varshapurve yeka mestrela 500 rupees par day hota aj te 800 te 1000 rupees par day aha sagle jagche gagech aha

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 Місяць тому +22

    फक्त आणि फक्त देवा भाऊ 👍👍

    • @thepower0007
      @thepower0007 Місяць тому

      फक्त आणि फक्त शरद पवार.. 👍🏻👍🏻

  • @sdongre7766
    @sdongre7766 Місяць тому +11

    Well answer devendraji bravo

  • @yogeshbiradar205
    @yogeshbiradar205 Місяць тому +2

    मुद्देसूद खरं बोलणारा ....खरा नेता....अशी मुलाखत विरोधकांची ही घ्या साहेब 🙏

  • @nitinskadam
    @nitinskadam Місяць тому +25

    देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे हुशार नेते महाराष्ट्रात झाले नाहीत.

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 Місяць тому +45

    तीन मिनिटांत महाराष्ट्रातील बामण संपवतो म्हणलेला कुठय

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 Місяць тому

      गजाड आहे गजाआड

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 Місяць тому +3

      रियाज अली बरोबर फिरतोय 😂😂

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Місяць тому

      ​@@dharmyudhamadhav6894 परवा तुझ्या आई सोबत बघितला त्याला😂😂

    • @prabhakargaikwad1240
      @prabhakargaikwad1240 Місяць тому +3

      मुगल प्रेमी शिवाय अशी भाषा फक्त हिंदू द्वेषी नराधमच वापरू शकतो

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 Місяць тому

      @@prabhakargaikwad1240 नाही रे भामट्या.
      रियाझ अली बरोबर बायकोला नाचवणारा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणच आहे. 😂😂

  • @rushikeshkulkarni4679
    @rushikeshkulkarni4679 Місяць тому +15

    महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेते माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना नमस्कार

  • @ratikatemkar2853
    @ratikatemkar2853 Місяць тому +6

    या मुलाखतीचा उद्देश फक्त युतीत फुट पाडणयाचा प्रयत्न.

  • @veenabuwa4169
    @veenabuwa4169 Місяць тому +3

    देवेंद्र जी समर्पक उत्तर दिलात सलाम,😊

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 Місяць тому +13

    Devendra ha to Abhimanyu aahe jyala Chakraview bhedatahi yeta aani samarth pane baherhi yayla Jamte... he is a good leader....

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Місяць тому +2

      5 वर्षे सगळ्या संकटांना भेदून टिकून राहिले ना.

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 Місяць тому +11

    Ekdam mast fadanvis saheb jay shree ram ❤❤❤

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 Місяць тому +10

    असल्या एच् एम् व्ही ना कशासाठी मुलाखती देतात भाजप नेते??
    असे अडचणीत आणणारे प्रश्न महाआघाडी नेत्यांना विचारण्याची हिंमत आहे का चाय बिसकुटवाले मध्ये??

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому

      अगदी बरोबर बोललात उल्हास मारूळकर जी 👍🙏🚩

  • @anujabiwalkar214
    @anujabiwalkar214 Місяць тому +15

    खूप छान मुलाखत

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Місяць тому +38

    लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांची सगे सोयरे ची मागणी नक्की पूर्ण करणार अशी मराठ्यांना खात्री आहे

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 Місяць тому +3

      फसवतोय तो आजुन

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому +9

      त्याने काय होणार? सरकरी नोकर्‍या राहिल्यात का आता?
      अभ्यास करा आणि नोकरीसाठी Private sector ला प्रयत्न करा. हे मराठा आरक्षण, सगेसोयरे हे सगळं शरद पवारचं राजकारण आहे. यातुन तुमचा काहिच फायदा होणार नाही.

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Місяць тому

      आजच्या तरूण पिढीचा ,महाराष्ट्राला लाभलेला " लोकनेता" असं सर्वार्थानं म्हणता येईल असं कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे आपले लाडके " देवाभाऊ"...
      कोणत्याही शब्दात न अडकताही आपल्याला हवं तेच सांगणं आणि मित्रांकडूनच नव्हे तर शत्रुंकडूनही आपणांला हव ते करवून घेणं म्हणजे जूयु.चाणक्य..देवाभाऊ..
      त्यांचा फक्त एकच दोष आहे...सद्गुणविकृती..राजकीय विरोधकाला बेरहमपणे संपवणंच आवश्यक असताना अनावश्यक उदारपणा हा मोठाच दोष आहे.( उदा.सध्या घरकोंबडा ज्याप्रकारे फडफडतोय ते बघा.)
      बाकी.... जय महाराष्ट्र🚩💐🙏

    • @kantajagtap3664
      @kantajagtap3664 Місяць тому +2

      अगदी बरोबर आहे

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 Місяць тому

      अंधभक्ता डोळे ऊघड मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी गुणरत्न सदावर्तेच्या आडुन मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कपटी कारस्थानी दगाबाज टरबुज्याच आहे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Місяць тому +27

    काॅग्रेस च्या काळांत स्वस्ताई व पगार किती होतें ॽ

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Місяць тому +15

    मुलाखत घेणाऱ्या ला मुलाखत कशी घ्यायची हे शिकवायला हवं आहे.बिनडोक सारखे प्रश्न विचारत आहे.

    • @PrahariUT
      @PrahariUT Місяць тому +1

      कारण ते लोकमतचे आहेत व आपल्या पत्राला प्रामाणिक राहणे, ही त्यांची मजबुरी आहे. कॉंग्रेस काळापेक्षा महागाई ही बरीच जास्त होती. आता कन्ट्रोलमध्ये आहे. तरीपण विरोधी पक्ष महागाईचे तुणतुणे वाजवत आहेत.

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic Місяць тому

      😂

  • @jda7499
    @jda7499 Місяць тому +4

    Fadnavis Ji - ek Number Batsman for Googly questions.
    Good interview and 🎉 to interviewer also.
    Only Bjp Only Modi Jai Hind Jai Maharshtta

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Місяць тому +6

    अतिशय हुशार,अभ्यासू,अनुभवी,संयमी,राज्याच्या आणि राज्याच्या जनतेची जाणीव असलेला नेता राज्याचे उपमुख्यमंत्री मां.देवेंद्र फडणवीस साहेब.

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 Місяць тому +7

    हे दोन्ही ठाकरे बंधू अतिशय धोकदायक बा. सलाम असले

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Місяць тому +2

    Apratim mulakhat,....devendraji gr88888888

  • @The_Bharati
    @The_Bharati Місяць тому +24

    अकेला देवेंद्र....
    हुशार अणि संयमी नेता.
    पवार ठाकरे ला घरी बसवा!

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Місяць тому +5

    भाऊ म्हणतात तशी पत्र कारिता आहे का नावाला तरी 😂

  • @deepaknadgauda
    @deepaknadgauda Місяць тому +3

    Excellent

  • @user-zv4dl8su2n
    @user-zv4dl8su2n Місяць тому +2

    Jay ho Devendra ji.

  • @marutizodge604
    @marutizodge604 Місяць тому +6

    खरे पत्रकार 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble Місяць тому +6

    जनतेनेच मोठे केले पक्षाने नव्हे

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 Місяць тому +3

    सक्षम नेतृत्व श्री देवा भाऊ

  • @user-fw8yo1qs3u
    @user-fw8yo1qs3u Місяць тому +3

    No 1 cm Devendra sir

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Місяць тому +1

    प्रश्न संपतील तुमचे फडणवीस सर्वांची योग्य ती उत्तरे द्यायला समर्थ आहेत अतिशय हुशार नेता. सर्वांना पुरून उरलेला लोकप्रिय नेता 👏👏👌

  • @mvn9086
    @mvn9086 Місяць тому +4

    लोकमत म्हणजे आजोबांचे भोकमत

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 Місяць тому

    अतिशय सुंदर मुलाखत. धन्यवाद.

  • @user-bm3ug8oc7i
    @user-bm3ug8oc7i Місяць тому +1

    Deva bhau tum age badho ham tumhare sath hy

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Місяць тому +3

    देवेंद्रजी बेस्ट

  • @anujabiwalkar214
    @anujabiwalkar214 Місяць тому +15

    ओन्ली देवेंद्र फडणवीस

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Місяць тому +1

    घराणेशाही la घरची वाट दाखवायची वेळ आली आहे. विचारपूर्वक मतदान करावे.

  • @ramraomagar9557
    @ramraomagar9557 Місяць тому +1

    देवेंद्रजी आप आगे बढो हम आपके साथ हैं

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 Місяць тому +1

    देवैंद्र भाऊ हे एक अभ्यासू माणूस आहेत. ते नेहमीच मुद्देसूद बोलतात.
    असा राजकारणी हा समाजाला नेहमीच पुढे नेतो.

  • @nikhildayama4120
    @nikhildayama4120 Місяць тому +2

    Only Boss

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 Місяць тому +1

    खरं आहे. सगळ्या समाजात फडणवीस साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत.

  • @aadasrhpowas2011
    @aadasrhpowas2011 Місяць тому +11

    मोदी जिंदाबाद जय श्री राम 🚩🚩 महाराष्ट्र यवतमाल वाशिम शिवसेना शिंदे

  • @Kailashvernekar
    @Kailashvernekar Місяць тому +20

    देवेंद्र म्हणजे पुरुन उरणारा महाराष्ट्राचा पोवरफूल नेता...महा चोरांचा तंबूत घबराट!!

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Місяць тому

      😂😂😂😂

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому

      ​@@hahahahaqweहासऱ्या चमच्या तुझ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेची अवस्था बघ काय झालीये ते.😆😆😂😂😂

  • @ShivanshGhuge-zp2ox
    @ShivanshGhuge-zp2ox Місяць тому +1

    No 1 Deva bhau

  • @mattlewis1156
    @mattlewis1156 Місяць тому +2

    Only.DF bhau❤

  • @vishalmuleajegaonkar.9514
    @vishalmuleajegaonkar.9514 Місяць тому +1

    चार जुन ला समजेल लोकांना कोण हवं आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये लोकं जास्त भावनिक होतात. पण बाकी काही असेल तरी देवाभाई बुद्धिमान आहेत.. पण अहंकार देखील आहे भाऊ मध्ये. अर्थात अहंकार करावा इतकी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे.. पण जातीत ह्यांना अडकवल्या गेलं. पण महाराष्ट्रात नुकसान होईल..

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Місяць тому +2

    Legend देवाभाऊ

  • @kingstand5180
    @kingstand5180 Місяць тому +8

    Only modi ❤

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 Місяць тому +2

    Patil saheb tumcha abhayas far kami aahe, np next time full tayarit ya😂

  • @VikasDixit-fw4ng
    @VikasDixit-fw4ng Місяць тому +11

    मुलाखत खुपच सुंदर

  • @vidyadharshete
    @vidyadharshete Місяць тому +6

    Very nice interview

  • @sdongre7766
    @sdongre7766 Місяць тому +5

    Ha patil ubt cha ahe ka

  • @sameersalvi2391
    @sameersalvi2391 Місяць тому

    अश्या प्रकारे प्रश्न कधी तरी महाविकास आघाडीच्या लोकांना विचारले आहेत का, ते तुम्ही कधीच विचारू शकत नाही कारण.........☕️🍪🗞

  • @imutkarshdj
    @imutkarshdj Місяць тому +6

    राजकारणात टिकण्यासाठी म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकावतो यासाठीच देवेंद्रजीनी उद्धव ठाकरेला आणि शरद पवारला त्यांच्या चाणक्यनितीतून दोघांना दाखवून दिले.

  • @thehiddentruth92
    @thehiddentruth92 Місяць тому +11

    अबकी बार ४०० पार ...❤

    • @user-dt1yz6re6p
      @user-dt1yz6re6p Місяць тому +1

      आपकी बार बीजेपी हद्दपार

    • @kstiwari1579
      @kstiwari1579 Місяць тому +3

      वंशवाद मुक्त भारत,
      गद्दार मुक्त भारत,
      लुटेरे मुक्त भारत,
      कांग्रेस मुक्त भारत।।

    • @digambarjadhav1328
      @digambarjadhav1328 Місяць тому +1

      Apki bar bjp haddapar

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому

      ​@@digambarjadhav1328 स्वप्न बघा चमच्यांनो 😆😆
      4 जुनच्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे EVM च्या नावाने रडणारच आहात.😆😆😆

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому

      @@digambarjadhav1328 घे 🍌🍌

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 25 днів тому +1

    Fadanvis is a very devoted leader.advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @shamamadye491
    @shamamadye491 Місяць тому +2

    Aadaraniy phadanvis hartley great salute👍👍🙏🙏👨‍👩‍👧‍👦 kastalu👍 pramanik👍yekanist 👍ulatya sulaty?????karanarya patrakarala shyantapañe ans denare 👨‍👩‍👧‍👦janatela aavadanare devabhau jai shree krushna danadavat pranam🌹🌹🙏🙏👨‍👩‍👧‍👦

  • @satishdindure1477
    @satishdindure1477 Місяць тому +1

    देवा भाऊ तर शरद पवार ची चांगलीच जिरवली आहे

  • @abhijitkulkarni9822
    @abhijitkulkarni9822 Місяць тому +7

    great politician

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy Місяць тому

    निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेला नेमके कोण हवे आहे हे लक्षात येईलच!!!!

  • @politeboy92
    @politeboy92 Місяць тому +2

    Only df

  • @alkashinde6144
    @alkashinde6144 Місяць тому +1

    Devendraji sarkha neta saddya tari nhi ❤

  • @user-vs4cm1cp9i
    @user-vs4cm1cp9i Місяць тому +7

    Only Devendra fadnvis

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Місяць тому +6

    देऊ भाऊ

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 Місяць тому +1

    पण एक मात्र नक्की पलघर कडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच नुकसान होईल

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 Місяць тому

    देवा भाऊ आमचा अभिमान आमचा स्वाभिमान आमचा नेता देवा भाऊ 👑👑🙏

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 27 днів тому

    सध्या जो पाऊस पडत आहे; तो,*वळवाचा* पाऊस आहे!
    अवकाळी पाऊस नाही हा!
    या वर्षी ऊन्हही खूपच छान पडल!
    निसर्गाचं आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे!
    प्रत्येक ऋतुला आपण नावं ठेवतो. मग निसर्गही नाराज होतो!
    यावेळी जेवढा उन्हाळा झाला तेवढा दरवर्षी व्हायला हवा!
    तर दरवर्षी, वळवाचेही पाऊस पडतील!
    आता जरा महागाई बद्दलचं माझं मत सांगते!
    मी ही मध्यमवर्गीय गृहिणी आहे!
    मलाही, भाजी घेताना, वाणी सामान घेताना, दहावेळा विचार करावा लागत आहे!
    घरात एखादी, *सुखसुविधा* करायची असेल तर कुठल्या तरी खर्चाला कांट मारावी लागते!
    कुठेतरी आणखी,*काटकसर* करावी लागते!
    देशांतल्या, सध्या होत असलेल्या,* *सुखसुविधा*;
    त्यासाठी करावा लागणारा खर्च!
    हेच जर, कॅांग्रेसच्याच हातात, सत्ता असती तर, सोई- सुविधा तर झाल्याच नसत्या.
    मंत्र्यांच्या बॅंका कोटी कोटीनी भरत राहिल्या असत्या!
    बघा ना, गेली,६५,वर्ष देश भ्रष्टाचाराच्या विळख्यांत होता!
    *तसा जर तो नसतां तर, *सुख-सुविधांसाठी* तो पैसा वापरला गेला असता!
    आणी आत्ता जो पैसा मोदिंना सगळ्या सुख- सविधांसाठी वापरावा लागत आहे, तो लागला नसतां!
    आणी महागाईही एवढी झाली नसती!

  • @anilchaudhari4494
    @anilchaudhari4494 Місяць тому +3

    प्रधानमंत्री मोदी जी की ही गारंटी चलेगी और भविष्य में योगी जी की भी गारंटी चलेगी।

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Місяць тому

      दक्षिण भारतात भाजपामध्ये योगी आदित्यनाथ पेक्षा जास्त हिंमतवाला नेता तयार होतोय त्याचं नाव आहे के. अण्णामलाई.

  • @teentech1949
    @teentech1949 Місяць тому

    मुलाखत घेणारा एकदम सुमार हलकट.

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 Місяць тому

    शांतता संयम अंन करेक्च कार्यक्रम...वस्तादाचा महा वस्ताद...

  • @allnone4277
    @allnone4277 Місяць тому +2

    Abki baar 400 paar

  • @sachinbhor4132
    @sachinbhor4132 Місяць тому +7

    Modi 🚩🚩🚩

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Місяць тому +3

    Fakt arop ani arop .tya mansache mothepan many kara n .kiti lachari😊

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 Місяць тому

    देवेंद्रजी आगे बढ़ो

  • @rushikeshsargar7544
    @rushikeshsargar7544 Місяць тому +2

    Yanch mahagai wr boln aikun me check kel Forbes article madhe tr asaa samzla ki 2014 adhi mahagai der 10,9,8,6, yamadhe hota pn 2014 chya nntr 3,4,5,6 ya krm mdhe ahe.....mg smzun ghya mahagai kon krt ahe ......khote watle tr srvani aplyaa savdi nusar check kra Google wr.......BJP best ahe mahagai kami thevnya mdhe😊😊

  • @unitycomputer2078
    @unitycomputer2078 Місяць тому +1

    Pm candidate ahet fadvanis saheb... Ani honar❤

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Місяць тому

    चाय बिस्कीट पत्रकार आहे हा मुलाखत घेणारा

  • @user-uw8bl4ug9l
    @user-uw8bl4ug9l Місяць тому +1

    😊

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 Місяць тому

    DF BOSS❤

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Місяць тому

    संपत्ती मिळवण्यासाठी सर्व ना राजकीय तिकीट हवे असतात.

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6o Місяць тому +3

    आमचा देवाभाऊ फडणवीस ❤❤🌷🌷🚩🚩🚩

  • @sms24taasbohra95
    @sms24taasbohra95 Місяць тому

    जब वोट करने जाय तो gas cylinder को नमस्कार कर के जाना महंगाई सोच कर वोट दे-मोदी