आजचा एपिसोड पण खुप खुप छान झाला आहे. यादव सर आपले या एपिसोडमध्ये वस्ताद भुमिकेत दर्शन झाले खुप आनंद झाला. एपिसोडचा शेवट खुप गोड केलात. धन्यवाद ऑल टिम ग्रेट ऑल ऑफ युव
आजचा एपिसोड नाद खुळा गुलशा भाई सारखी आपली भी गॅग होती प्रिया सौरभ मस्त झकास एपिसोड केलात पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मला हा एपिसोड खूप आवडला ढोल्या चा बापानं ढोल्या ला कुस्ती ला लावला 😂 सर्वांची ऐक्टींग चांगली आहे शाळेची आठवण येते एपिसोड बघितल्यावर पुढचा एपिसोड ची वाट पाहतोय ✌🏻 माझा रॅप सॉंग नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा
गुलाशाभाई गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण लय मस्ती केली भावा .....राहुल आणि प्रिया सारख्या विद्यार्थीना व सरांना खूप त्रास दिला........ अंगात मस्ती दुसरं काय नाही.......
पुन्हा एकदा एक गाव तेरा भानगडी चालू करावी तीही दोल्या प्रिय सोरभ आब्या उवा शाळा या वेब मधील सर्व कलाकारांना घेऊन त्या बिंडकुळी ला घेऊ नका जास्त ओव्हर करताय
खरच आजचा एपिसोड खूपच छान वाटला💐💐 कारण आपल्या आवडता व्यक्ती अडचणीत आहे हे पाहून आपण पूर्ण झालेले काम जर त्या व्यक्तीसाठी नाही झाले असे सांगतोय तर ही त्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरच आजचा एपिसोड खूपच छान वाटला.. या वेबरीस का माझे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी आपल्या जुनी आठवणी जाग्या केल्या आहेत🙏. वाट फक्त रविवारची🥰🥰
मी तुमचा खुप खुप आभारी आहे की तुम्ही ही सिरीज चालू केली ..खुप आठवण येते यार त्त्या दिवसांची ......खास म्हणजे प्रिया आणि सौराभ.....खुप छान आहे यार हृदयाला स्पर्श करून जाते........प्रिया आणि सोरभ यांच्या...लव स्टोरी वर जास्त. एपिसोड बनवा.... please...🙏🙏O....din bhi kyy din theeee..
आपला Whatsapp Group लगेच join करा
chat.whatsapp.com/Gd9hk38ssuP40rkVwY4tej
❤
Good
Falatu msg yetat group wr.
@@G.C.7822 ho na
Nice video hota aaj cha
कोणा कोणाला शाळेची आठवण येते त्यांनी लाईक करा
मस्त episode होता खुप आवडला 😍❤️😘 सौरभ आणि प्रिया मस्त जोडी 😍😍😍🤗🤗
खुप छान होता आजचा एपिसोड 👌👌👌 सौरभ आणि प्रियाची मस्त जोडी आहे.
खुपच छान आहे
कोणा कोणाला वाटते 100 एपिसोड पूर्ण होवेत त्यांनी लाईक करा
आजचा एपिसोड पण खुप खुप छान झाला आहे.
यादव सर आपले या एपिसोडमध्ये वस्ताद भुमिकेत दर्शन झाले खुप आनंद झाला.
एपिसोडचा शेवट खुप गोड केलात.
धन्यवाद ऑल टिम ग्रेट ऑल ऑफ युव
कोणा कोणाला शाळा ही वेबसिरिज आवडते
Mala
मला
तुम्ही आमच्या मनोरंजनसाठी किती कस्ट घेताय खरच थँक यु 😀
😍😍😍🥰🥰🥰उठल्या उठल्या सकाळी एपिसोड वा मस्त 😍😍😍🥰🥰🥰
शेवट च शॉट एक नंबर जाल 👌👍👍👍👍
कोणी कोणी आजचा भाग पहिला त्यांनी लाईक करा
आजचा एपिसोड नाद खुळा गुलशा भाई सारखी आपली भी गॅग होती
प्रिया सौरभ मस्त झकास एपिसोड केलात
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हा एपिसोड जरा जास्तच खास होता❤️😍 हो ना स्वरभ आणि प्रिया मध्ये रिलेशन वाढलं.मस्त वाटलं पाहून
भिर्रर्रर्रर्रर्रर्रर्र झाली झाली झाली 🤩🤩🥳💃🕺💃🕺bबारी बसली 🤩💝🥳😍😍
एपिसोड्स बघता बघता कधी संपतात हे पण कळत नाही, अप्रतिम दृश्य स्वरूपात असतात.😘
गरीब कलाकारांचा फायदा घेणारा धर्मेंद्र यादव 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
कोणा कोणाला शाळा ही वेबसिरीज आवडते❤
एकदम भारी लवस्टोरी आहे🥰😍
शाळेतील दिवस कोणा कोणाला आवडतात त्यांनी लाईक करा
खुप खुप छान भाग बनवला सर तुम्ही
🙏🙏👌👌👌
मस्त एपिसोड वाटला खूप 😍😘🥰 प्रिया आणि सौरभ ची जोडी खूप मस्त आहे 😍😘🥰🤗
शाळाही वेब सिरीज खूपच छान आहे
*🧡कणभर तीळ मनभर प्रेम🍚*
*गुळाचा गोडवा 😊आपुलकी वाढवा😍🤙🏻*
*❣️मकर संक्रातीच्या 😍आपणांस व आपल्या 🤩परिवारास खूप साऱ्या शुभेच्छा🥳🍚 🚩*
Khuup vaat baghitli hoti atta khup bara vattay ....pn parat athavdhabhar vaat baghayla lagnr ...🥲❤
मला हा एपिसोड खूप आवडला ढोल्या चा बापानं ढोल्या ला कुस्ती ला लावला 😂
सर्वांची ऐक्टींग चांगली आहे
शाळेची आठवण येते एपिसोड बघितल्यावर
पुढचा एपिसोड ची वाट पाहतोय ✌🏻
माझा रॅप सॉंग नक्की बघा
आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा
Nice Acting priya
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
सर जे खरे असतात ना त्यांचा नेहमीच विजय होत असतो ....
तुम्हाला पाहून खूप आनंद झाला सर
रविवारची वाट खुप आतुरतेने बघत असतो मी
शाळेची चांगलीच आठवन होते तुमच्या episode मुले 💯
शाळेची आठवणच आली भाग पाहून एक नंबर एपिसोड आहे खरचं खूप छान
❤️❤️मी फक्त रविवार ची वाट बगत आहे कारण तुमचा विडियो रविवारी येतो ♥️ ♥️♥️Big fan
सुपर एकच नंबर👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️❤️❤️😍😍✌️✌️❤️😍😍❤️❤️✌️❤️😍😍❤️😍✌️❤️😍😍😍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😂😂🌹😂
सौरभ भाऊ प्रिया ला prapose ❣️कधी marnar❣️
गुलाशाभाई गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण लय मस्ती केली भावा .....राहुल आणि प्रिया सारख्या विद्यार्थीना व सरांना खूप त्रास दिला........ अंगात मस्ती दुसरं काय नाही.......
गुलश्या भाई ची गँग सारखी आमची पण असाची खूप मज्जा आली पुढील वाटचालीस शुभेच्छा
😂😂😂😂😂
आमची pan hotie
आजचा भाग खूप छान आहे एक नबंर झकास कडक
Khup chann hota ha episode 😘 dholya sathi ek like 👍
खुप खुप छान होता खुप हसलो आज आणि राहुल प्रिया तुमच असच किती दिवस चालणार आहे जरा पुढं जावदया
प्रिया ला बगुन वर्गात ल्या मुलींचि आठवण आली राव So Cute🥰🥰🥰👍👍
Barobar bhava,,,,,,,,,mala pn crash ci aathavan aali😢😢
पुन्हा एकदा एक गाव तेरा भानगडी चालू करावी तीही दोल्या प्रिय सोरभ आब्या उवा शाळा या वेब मधील सर्व कलाकारांना घेऊन त्या बिंडकुळी ला घेऊ नका जास्त ओव्हर करताय
मस्तच एपिसोड सौरभ अणि प्रिया
एक नंबर जोडी......👌👌👍👍
शेवटी प्रियाकडून प्रेमकहाणी सुरू झाली big like
बाकी लय भारी वेबसिरीज आहे आजचा भाग तर लईच भारी
विडियो काळजाला लागला एकच नंबर सिरिज.....❤️😘
सर खुप छान वाटल ह्या एपिसोड मधल संगित खुप छान आहे...
मला ही वेबसिरीज खुप आवडते, यातील सर्व पात्र छान काम करतात.……पुढील करिअरसाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!
काहीपण म्हणा आजचा एपिसोड बघण्या-सारखंच होता राव 😍❤️🔥🤗
आम्ही तर कधी आयुष्यात प्रगती कार्डवर वडिलांना सही करायला दिले नाही. सगळ्या सह्या स्वताच केल्या होत्या. Missing days🥰
मस्त एपिसोड झालं राव ❤️❤️❤️ मस्त जोडी. सौरभ आणि प्रिया. ❤️❤️❤️❤️
मैत्रीसाठी एकाला दुसऱ्याला दोघांनाही शिक्षा व्हायलाच पाहिजे तुमच्या हे दोस्ती मुळे एक्स एन एक लाईक एकच नंबर भाग
सर खरच खुप मस्त होता ऐपिसोड मनाला खुप आनंद झाला ऐपिसोड बघुन तुमाला पुढचया वाट चालीस खुप खुप शुभेचा ...🙏
Nice ❤️ only one doliya saurabh and Priya I am big fan
Episode खूप चांगला होता 👌👌👌 ढोल्या ची कुस्ती खेळण्याची पध्दत खुप आवडली 👌👌
मस्त एफिसोड वाटला 😭😭😘😘 सौरभ प्रिया
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण काही पण करायला तयार असतो सौरभ ने प्रियासाठी मुख्याध्यापक च्या ऑफिस मधून मार्क शिट चोरून आणलं
Dolay maja avadat मीत्र 🔥❤🥰✨🙌🤝कॅमेडि भारी करतोय हा 👌👌🥰🔥❤ आसीच चालु राहु दे हा कॅमेडि👌🔥🙌
❣️💖❣️💖❣️💖❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️💖❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️एपिसोड मस्त आहे ❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖❣️💖
सौरभ आणि प्रिया मस्त भाग आहे तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹
सौरभ तु एक तेरा भानगडी मध्ये खूप छान काम केले व आठवणीतील शाळा ह्या पण भागामध्ये खूप छान काम करतोय तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भावा🌹🌹🌹
तुझा नंबर पाहिजे
खरंच शाळेची आठवण करून दिली, आज तुम्ही
Kadddak
Kadak dada aani didi I love you didi aani dada 😍❤️🙂🥰💕💋😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍💖💖💖💖💖💖💖💖💖💖🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💕💕💕💕💕💕💕💗💗💗💗💗🙊🙊🤗🤗🤗🤗🤗💝💝💝💝😚😚😚😚😚😚😚😚😚💞😚💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
💚👫💝💯लय भारी
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ❤️
अगदी मनाला लागेल असा भाग खरच जुन्या आठवणी ताज्या होतात ही वेब सिरीज पाहिल्यावर
Shala, vargh Mitra, ani khub kahi ... 👍👍👍
खरच आजचा एपिसोड खूपच छान वाटला💐💐
कारण आपल्या आवडता व्यक्ती अडचणीत आहे हे पाहून आपण पूर्ण झालेले काम जर त्या व्यक्तीसाठी नाही झाले असे सांगतोय तर ही त्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
खरच आजचा एपिसोड खूपच छान वाटला..
या वेबरीस का माझे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी आपल्या जुनी आठवणी जाग्या केल्या आहेत🙏.
वाट फक्त रविवारची🥰🥰
मला खूप आवडले सौरभ आणि प्रियाची एक्टिंग❤️
खुप छान एपिसोड.....
आजचा एपिसोड खुप छान झालं आहे...❤️
Priya Aani saurabh chhan kela videos schools🏫 welcome hare krishna. Hari bol.
मस्त एपिसोड आवडला आपल्याला पण एक विनंती आहे एपिसोड थोडे मोठे करा ना plz आठवडाभर थांबायला लागतंय राव😘
👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞mst ahe episode 😍😍❤💖🤗👌🏻👌🏻💞❤
Ending cha khupch mast part ahe 🥰🥰👍👍👌👌
Very good
शेवट पाहून खूप मनाला भरी वाटलं
Full support ❤️❤️❤️❤️❤️😘😘😘
खूपच छान राव...सकाळ सकाळी मस्त वाटल एपिसोड बघून...Big Fan Saurabh & Priya...😍😘❤️
काय
Hi
खरच सौरभ ती तुझ्या वर प्रेम करत नाही तर ती तुझ्या साठी जिव पण देते
Ek number❤️😘
किती 👌रडत होती प्रिया ♥️ तुमचे एपिसोड खूप मस्त आहेत आणि पूर्ण टीम पण 🙏
Mast episode zala.....hats off for all team.specially for sourabh.dholya, Priya ...
And gulshya bhai ....& Nilu bhau...
Khup chhaan
खूप छान होता एपिसोड
हसून हसून पडलो
खूपच छान भाग आहे
Supper khup Chan mast
Background Music is Amazing Of Every Episode..🙂❤️✌️
😘 मी तुझ्यासाठी एवढं खोटं बोलू शकत नाही का 😘 last moment is the best part of ❤️ 😘
शाळा प्रत्येकाच्या आठवणील भाग 12 खूप छान होता आणि फक्त मास्क घालून भाग बनवले तर खुप छान वाटेल
❤❤❤❤❤
अप्रतिम एपिसोड होता पण आता नवीन एपिसोड ला नवीन ब्याग्राऊंड साऊंड द्या आणि जुनी मराठी गाणी सुद्धा पापरा
200K अभिनंदन धर्मा चॅनल
Ek cha number hai web series
मी तुमचा खुप खुप आभारी आहे की तुम्ही ही सिरीज चालू केली ..खुप आठवण येते यार त्त्या दिवसांची ......खास म्हणजे प्रिया आणि सौराभ.....खुप छान आहे यार हृदयाला स्पर्श करून जाते........प्रिया आणि सोरभ यांच्या...लव स्टोरी वर जास्त. एपिसोड बनवा.... please...🙏🙏O....din bhi kyy din theeee..
Nice video 😍 😍 😍 😍 😍 😍 😍 😍 ❤ ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌
Congratulations All friends 200k subscribe ❤️❤️❤️🥳🥳🥳🥳🥳🥳
Nice😊😊
Super
No 1 webseries than all the series. Hats of @Dharma entertainment channel....
Mey apka video roj dekhti hoo
खुप खतर नाक भाग होता❤️❤️❤️🚩
शाळेतल प्रेम 1 नंबर एपिसोड...✌🔥🔥🔥