Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप मस्त माहिती दिली तात्या. ..
खुप छान माहिती दिली
तात्या चे नीयोजन no 1
छान माहिती दिली
छान माहिती दिली काका
छान काका
Chhan माहिती
किती सरळ आणि व्यवस्थीत मार्गदर्शन करतात काका यांच मनोगत पर महिण्या ला घेत जावा
Tumhi khup great ahahat👑
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Make regular video. लय भारी वीङीओ
सर नमस्कार खुप चांगली माहिती काकांनी सांगितली आहे अशीच आमच्या पर्यत पोहचत रहा सर🙏🙏
मि हा व्यवसा य चालु करायचा प्लान करतोय फक्त होनमाने काका मुळे
तात्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर दूध व्यवसाय करण्यासाठी ऊर्जा
राम-राम राम-राम दादा राम-राम
🙏🙏
छान
Khup chan
काकांनी माहिती चांगली दिली आहे
तात्यांचा मोबाईल नंबर भेटेल का प्लिज ?
पीशवीत sodaychya bolus che nav sanga na sir
सर गाय नविन आहे गोळीपेंडआणि मका भरडा खात नाही काय करावे
🙏👌
तात्या च पुस्तक कधी येणार आहे.
जार अडकली होती, गाय दुधावर येयणा साठी काय करावे?
माझी गाय गायन राहत नाही काय करावे गाय खूप चांगली आहे विकू वाटत नाही सांगा काय करु
भाकड काळ जास्त झालेल्या गाया लागवड होण्यासाठी उपाय सांगावा
1nbr manus ahe
तात्या रॉयल man
पंधरा दिवस झाले व्हिडिओ ची वाट पाहत आहे
🙏
Aurvedic golich naw sangana parat speling
Hitali
गाय व्यायल्यानंतर जंतनाशक किती दिवसांनी करावे
एक महिन्या नंतर
माझी पण इच्छा आहे दूध व्यवसाय करायची 🤗
Ram ram
कासे मध्ये अलपा उतरल्यावर काय करावे🙏
Hivala pavsala Gayla thandi vajat Nahi ka
गूळ कसा द्यायचा
Nice
गोठ्याचा कोबा कसा असावा
तात्या मूरघास बॅग १ किंवा दीड टनाची पुण्यात स्वस्त कोठे भेटेल दुकानदाराचा पत्ता द्यावा
बाकीचे part कुठे आहे
👌👌👌👍
तात्या साहेबांचा नंबर मिळू शकेल का???
👌👌👌
Tatynchya shed structure cha video kadha na
तात्या गाईचे गोठ्याचे लोकेशन सांगा भेट देता येईल का
आवश्य भेटा, कळमन तालुका उत्तर सोलापूर, सोलापूर
तात्याचा मोबाईल नंबर मिळेल का भेटायला जायच आहे
👌
Ugadyavar asalyamule
Tatyancha mo nambar nahi to ksa milel
👌👍🙏
मी चालू केलाय खर्च जास्त नफा कमी भेटतोय
मला तात्याच्या शेड भेट द्यायची आहे कधी पण जायला जंमते मी बीडचा आहे
सर तुमचा नंबर द्या
Megasweet biyane konakade bhethel
Sir, tata ya na vichara गाय कोठून घेतल्या पाहिजे
Sintex tank madhe murghas karun thevla tar chalel ka kaka
एक नंबर 👌👌
माझी गाय 7महिणे झाले हिटवर आली नाही तर हिटवर येण्यासाठी काय करावं
Receptal टोचून घ्या
तात्यांचा फोन नंबर मिळेल का
तात्याचा फोन नंबर मिळेल का
तात्या ना एक प्रश्न विचाराल का..भविष्यात...hf क्रॉस साहिवाल...जर केले तर दूध 25प्लस होईल न आजार पण कमी होतील...हा कन्सेप्ट केला तर काय होईल
Hf cross jursey kàra jast fayda rahil
सहिवाल गाईला कासेमध्ये जी मेडियल लिगामेंट असते ती कमकुवत असते, त्या गाईंना दगडी झाली तर लवकर बरी होत नाही माझ्या बघण्यात अशा अनेक केसेस आलेल्या आहेत, सईवांपेक्षा गीर क्रॉस बरी पडेल. आणि ज्या सहिवाल दर्जेदार आहेत त्या आपल्या भागात मिळत नाहीत.
Tatyacha sampoorn ptta patva Kiva sanga
मुक्काम पोस्ट कळमण तालुका उत्तर सोलापूर
काकांचा मो.न.द्या
मी हा व्यवसाय बंद केला होता परंतू होनमाने काका याच्यामुळे परत सुरू करण्याचा विचार करत आहे
Mi pan toch vichar karun parat suru kelay vyavasay
माझा पण ❤
Mi tr cityt rahtiy aani mazi gavakade gai karnyacha vichar thanq tatya tumhi khup chhan as margadarshan karatay
honmute aahe honmote nhi
गाई वेन होऊन 9 महिना झाले 1दा भरवली त्यानंतर एकदाही माज केला नाही पेंड भाजून चारली Fertihit गोळ्या पण चारल्या तरीही माजावर येत नाही
Receptal चा वापर करा डॉक्टर कडून
Tatanch video banva
Hyancha contact number bhetel ka please
खुप मस्त माहिती दिली तात्या. ..
खुप छान माहिती दिली
तात्या चे नीयोजन no 1
छान माहिती दिली
छान माहिती दिली काका
छान काका
Chhan माहिती
किती सरळ आणि व्यवस्थीत मार्गदर्शन करतात काका यांच मनोगत पर महिण्या ला घेत जावा
Tumhi khup great ahahat👑
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Make regular video. लय भारी वीङीओ
सर नमस्कार खुप चांगली माहिती काकांनी सांगितली आहे अशीच आमच्या पर्यत पोहचत रहा सर🙏🙏
मि हा व्यवसा य चालु करायचा प्लान करतोय फक्त होनमाने काका मुळे
तात्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर दूध व्यवसाय करण्यासाठी ऊर्जा
राम-राम राम-राम दादा राम-राम
🙏🙏
छान
Khup chan
काकांनी माहिती चांगली दिली आहे
तात्यांचा मोबाईल नंबर भेटेल का प्लिज ?
पीशवीत sodaychya bolus che nav sanga na sir
सर गाय नविन आहे गोळीपेंडआणि मका भरडा खात नाही काय करावे
🙏👌
तात्या च पुस्तक कधी येणार आहे.
जार अडकली होती, गाय दुधावर येयणा साठी काय करावे?
माझी गाय गायन राहत नाही काय करावे गाय खूप चांगली आहे विकू वाटत नाही सांगा काय करु
भाकड काळ जास्त झालेल्या गाया लागवड होण्यासाठी उपाय सांगावा
1nbr manus ahe
तात्या रॉयल man
पंधरा दिवस झाले व्हिडिओ ची वाट पाहत आहे
🙏
Aurvedic golich naw sangana parat speling
Hitali
गाय व्यायल्यानंतर जंतनाशक किती दिवसांनी करावे
एक महिन्या नंतर
माझी पण इच्छा आहे दूध व्यवसाय करायची 🤗
Ram ram
कासे मध्ये अलपा उतरल्यावर काय करावे🙏
Hivala pavsala Gayla thandi vajat Nahi ka
गूळ कसा द्यायचा
Nice
गोठ्याचा कोबा कसा असावा
तात्या मूरघास बॅग १ किंवा दीड टनाची पुण्यात स्वस्त कोठे भेटेल दुकानदाराचा पत्ता द्यावा
बाकीचे part कुठे आहे
👌👌👌👍
तात्या साहेबांचा नंबर मिळू शकेल का???
👌👌👌
Tatynchya shed structure cha video kadha na
तात्या गाईचे गोठ्याचे लोकेशन सांगा भेट देता येईल का
आवश्य भेटा, कळमन तालुका उत्तर सोलापूर, सोलापूर
तात्याचा मोबाईल नंबर मिळेल का भेटायला जायच आहे
👌
Ugadyavar asalyamule
Tatyancha mo nambar nahi to ksa milel
👌👍🙏
मी चालू केलाय खर्च जास्त नफा कमी भेटतोय
मला तात्याच्या शेड भेट द्यायची आहे कधी पण जायला जंमते मी बीडचा आहे
सर तुमचा नंबर द्या
Megasweet biyane konakade bhethel
Sir, tata ya na vichara गाय कोठून घेतल्या पाहिजे
Sintex tank madhe murghas karun thevla tar chalel ka kaka
एक नंबर 👌👌
माझी गाय 7महिणे झाले हिटवर आली नाही तर हिटवर येण्यासाठी काय करावं
Receptal टोचून घ्या
तात्यांचा फोन नंबर मिळेल का
तात्याचा फोन नंबर मिळेल का
तात्या ना एक प्रश्न विचाराल का..
भविष्यात...hf क्रॉस साहिवाल...जर केले तर दूध 25प्लस होईल न आजार पण कमी होतील...हा कन्सेप्ट केला तर काय होईल
Hf cross jursey kàra jast fayda rahil
सहिवाल गाईला कासेमध्ये जी मेडियल लिगामेंट असते ती कमकुवत असते, त्या गाईंना दगडी झाली तर लवकर बरी होत नाही माझ्या बघण्यात अशा अनेक केसेस आलेल्या आहेत, सईवांपेक्षा गीर क्रॉस बरी पडेल. आणि ज्या सहिवाल दर्जेदार आहेत त्या आपल्या भागात मिळत नाहीत.
Tatyacha sampoorn ptta patva Kiva sanga
मुक्काम पोस्ट कळमण तालुका उत्तर सोलापूर
काकांचा मो.न.द्या
मी हा व्यवसाय बंद केला होता परंतू होनमाने काका याच्यामुळे परत सुरू करण्याचा विचार करत आहे
Mi pan toch vichar karun parat suru kelay vyavasay
माझा पण ❤
Mi tr cityt rahtiy aani mazi gavakade gai karnyacha vichar thanq tatya tumhi khup chhan as margadarshan karatay
honmute aahe honmote nhi
गाई वेन होऊन 9 महिना झाले 1दा भरवली
त्यानंतर एकदाही माज केला नाही
पेंड भाजून चारली
Fertihit गोळ्या पण चारल्या तरीही माजावर येत नाही
Receptal चा वापर करा डॉक्टर कडून
Tatanch video banva
Hyancha contact number bhetel ka please
👌👌👌