गव्हाच्या पिठाचे समोसे | बाजारसारखे २ दिवस खुसखुशीत राहणारे व गोड समोसा चटणीची सिक्रेट Samosa Recipe
Вставка
- Опубліковано 11 вер 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
मिनी सामोसा रेसिपी | खुसखुशीत सामोसा रेसिपी | भरपूर वेळ खुसखुशीत राहणारे सामोसा | गव्हाच्या पिठाचे सामोसे रेसिपी | सामोसा चटणी रेसिपी
सामोसा कव्हर साठी | For Samosa Cover
• गव्हाचे पीठ दीड कप | Wheat Flour 1.5 Cups
• बारीक रवा १/२ कप |Semolina / Suji 1/2 Cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• ओवा ¼ -½ टीस्पून |Carom Seeds ¼ - ½ tsp
• मोहन साठी तेल ४ tbsp|Oil for Moyen 4 tbsp
सामोसा सारण करण्यासाठी |For Samosa Stuffing / samosa filling
• उकडलेले व मॅश केलेले बटाटे ४ मोठे | Boiled Mashed potatoes 4 Large
• उकडलेले मटार २-३ टेबलस्पून | Boiled Green peas 2-3 tbsp
• तेल २ टेबलस्पून |Oil 2 tbsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin ½ tsp
• हिंग ¼ टीस्पून | Asafoetida ¼ tsp
• जाड कुटलेले धने १/२ टीस्पून |Coarsely Crushed Coriander Seeds ½ tsp
• जाड कुटलेले बडीशेप १/२ टीस्पून | Coarsely Crushed Fennel SEEDS ½ tsp
• किसलेले आले १ इंच | Grated Ginger 1 inch
• हळद ¼ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• काळे मीठ १/२ टीस्पून | Black Salt ½ tsp
• काश्मिरी मिरची पावडर १ टीस्पून | Kashmiri Red Chilly pw 1tsp
• आमचूर पावडर १/२ टीस्पून | Dry Mango pw ½ tsp
• गरम मसाला पावडर १/२ टीस्पून | Garam Masala pw ½ tsp
• जिरे पूड १/२ टीस्पून | Cumin pw ½ tsp
• धने पूड १/२ टीस्पून | Coriander pw ½ tsp
• चाट मसाला १ टीस्पून | Chat Masala 1tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून | Finely chopped fresh coriander 2tbsp
सामोसा चटणी रेसिपी | Samosa chutney Recipe
साहित्य |Ingredients
• पाणी १/२ लिटर |Water ½ litre
• साखर १ कप | Sugar 1Cup
• चिंच ५० ग्राम | Tamarind 50Gram
• केशरी रंग २ चिमटी |Orange Food color 2pinch
• काळं मीठ १/२ टीस्पून | Black Salt ½ tsp
• साधं मीठ ½ टीस्पून | Normal salt ½ tsp
• मिरची पावडर १/२ टीस्पून |Chilly pw ½ tsp
• चाट मसाला १/२ टीस्पून | Chat Masala ½ tsp
• कॉर्नफ्लोअर १ टेबलस्पून | Corn Flour 1 tbsp
• पाणी १/४ कप |Water ¼ cup
हिरवी चटणी रेसिपी | Green Chutney Recipe
• पुदिना पाने १५-२० | Mint Leaves 15-20
• कोथिंबीर १/२ कप | Fresh coriander ½ cup
• हिरवी मिरची २-३ | Green chilies 2-3
• आले १ इंच | Ginger 1inch
• भाजलेले सोलून घेतलेले शेंगदाणे १ टेबलस्पून | Roasted peanuts 1tbsp
• काळं मीठ ½ टीस्पून | Black salt ½ tsp
• बर्फाचे तुकडे २-३ |Ice cuber 2-3
How to make Crispy Mini Samosa | How to make Samosa using wheat flour
To Make Samosa Dough
•Into a mixing bowl take wheat flour, semolina, salt, carom seeds & oil.
•Rub the oil all over the flour for 2-3 mins & then knead the semi soft dough using lukewarm water
•Once the dough is ready, apply some oil, cover the dough & keep it aside for 1 hour
To Make Samosa Filling
•Heat up oil into a kadhai, once oil is hot add cumin seeds, hing, chopped green chilies, roughly crushed coriander seeds, roughly crushed fennel seeds, grated ginger mix for a few seconds
•To this add turmeric, mix well & then add boiled green peas & saute for 2 mins on low flame
•Then to this add boiled & mashed potatoes, salt to taste, black salt, cumin pw, garam masala pw, red chilly pw, coriander pw, dry mango pw, chat masala & mix everything well for 2-3 mins
•Finally add chopped fresh coriander & mix well
•Turn off the flame & allow the filling to cool down completely.
To Make Samosa Ki Red Chutney Recipe
•Take water into a kadhai, add sugar & tamarind to the water, mix well & bring it to boil
•Once it starts boiling, turn the flame to low & boil it for 7-8 mins
•Once done, turn off the flame, strain the water using a strainer, mash the cooked tamarind well to squeeze out the pulp
•Once done, keep the tamarind water for boiling, add red chilly pw, orange food color, black salt, normal salt & chat masala & bring it to the boil
•Once it starts boiling, turn the flame to low
•Alongside, into a bowl take cornflour & add water to make lumps free slurry
•Add this slurry gradually to the boiling mixture & mix well
•cook the chutney for 3-4 mins on low flame & then turn off the flame
Samosa wali Green chutney
•Into a grinding jar, take all the ingredients, chilled water or ice cubes & grind
•Samosa wali green chutney is ready
Other recipes:
• खुसखुशीत समोसा | कमी तेलकट समोसासाठी या 4 चुका टाळा 2 दिवस समोसा मऊ होणार नाही Samosa Recipe Marathi • खुसखुशीत समोसा | कमी त...
• फक्त या टिप्स वापरून ताजा मटार आणि बटाट्यापासून बनवा अस्सा खस्ता समोसा। Samosa Recipe • फक्त या टिप्स वापरून त...
• गाड्यावरचा गरमागरम वडापावची खरीखुरी परफेक्ट रेसीपी आणि सीक्रेट चटणी।मुंबई वडापाव/ करा स्वतःचा बिझनेस • गाड्यावरचा गरमागरम वडा...
#samosarecipeinmarathi #wheatfloursamosarecipe #gavhachyapithachesamoserecipe #samosachutneyrecipe #sweetchutnyerecipe #streetfoodrecipes #chatchutneyrecipe #saritaskitchemarathi #खुसखुशीतसमोसारेसीपी
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
इटुकली मिटुकली सामोश्याची रेसिपी मस्तच!चटण्याही छान!!अन्नपूर्णा माता अशीच आपल्यावर "कृपावलम्बनकरी!" मायेची "सरिता" अशीच आपल्या वर सदैव बरसू दे.
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗🙏🏻🙂
😊
इटुकले पिटुकले समोसा खुप आवडला, मी नक्की करून बघेन
काय छान comment दिलीय. 👌👌👌
@kirankot4774 तुम्ही अन्नपूर्णास्तोत्रातला शब्द वापरलात. मी पहिल्यांदाच नेटवर हा उल्लेख वाचतेय तोही तुमच्या कमेंटमध्ये. धन्यवाद हा शब्द वापरलात त्याबद्दल
खूप छान छोटे छोटे समोसे दाखवले आणि तेही गव्हाच्या पिठाचे मस्तच आहे उद्या लगेच करायला घेते ताई पण एक रिक्वेस्ट आहे मला उद्या तुम्ही नक्की अळूच्या पानांची पातळ भाजी दाखवा मी ह्या रेसिपीची सारखी वाट बघते
नक्की..
टेस्टी अळूच्या पानांची पातळ भाजी
ua-cam.com/video/mKxyafKqY-s/v-deo.html
तुमचे सगळे पदार्थ छान असतात.ते पाहताच करावे आणि खावेसे वाटतात.सर्वात छान तुमची सांगण्याची पद्धत .किती गोड आणि आपलेपणा वाटतो ऐकताना ! खूपच छान!❤
Jayashree......tula taak karta yeta?
अरे वाह वाह .....
माझ्या सर्वात जास्त आवडीचा पदार्थ
Yummy 😋😋😋
मस्तच , आजच ट्राय करेन मी
Thank u Tai 😊.....
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@@saritaskitchen
Sarita.....ekda taak karun daakhav na please
विडिओ मधली ती शेवटची सामोस्याची टोपली बघून डोळ्यात आनंद अश्रू आले. ती सामोस्याची टोपली म्हणजे pure heaven. Thank you Saritaji.
खूप खूप छान अप्रतिमममम, मस्त पौष्टिक सामेसे दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, ताई तुम्ही काल दाखवीलेली रव्याची खिर व दोडक्याची भाजी मी काल केली होती सगळ्यांना खूप आवडली, धन्यवाद ताई
Wow amazing 😍
अप्रतिम रेसिपी, मस्तच, एवढं साग्रसंगीत बनवून दाखवत असताना कोणाला बरं लगेच करून खाण्याची इच्छा होणार नाही इटुकले पिटुकले सामोसे.☺️😋😋❤❤
Jyotsna......tula taak karta yeta?
खूपच मस्त ,इटूकले पिटुकले समोसे लयी भारी
आज बघायला उशीर झाला लाईट नव्हती सकाळ पासून त्यामुळे चार्जिंग नव्हतं फोन ला म्हणून आता पाहिले
Sji
Beauty with brain 🎉
This lady
Natural treasure 🎉😊
This is
Incredible
I can't have outside food due to spiciness...maida...you by suggesting Atta flour made be so happy...Will try..gv feedback 😊
S.ji
Your presentation...warmth...love to learn from you 🎉❤😊
गव्हाच्या पिठाचे dakhviles खूप छान मी पण मैदा शक्यतो वापरत नाही dhanyawad 😊
Ohh wowww... कमाल आहात तुम्ही... साक्षात अन्नपूर्णा
मनापासुन खूप खूप धन्यवाद
Very nice
खरंच ताई तुम्ही खूप छान समजून सांगता तुमचं बोलणं पण खूप छान आहे मला आवडलं तुमची समोसे तुम्ही मी नक्की ट्राय करून बघेल थँक्यू ताई सांगितल्याबद्दल❤❤❤
खूपच मस्त समोसे झाले आहेत.कमीत कमी साहित्य आणि समजून सांगण्याची पद्धत अशी की अगदी नवीन शिकणारे ही न चुकता परफेक्ट बनवतील .ताई खरच तुझे खूप खूप आभार.
ताई तुला एक रेकवेस्ट आहे फ्रेंकी रोल कसे बनवायचे ते ही सांग माझ्या मुलीला फार आवडतात . waiting for frenky recipe.
नक्की..लवकरच ट्राय करेन
ताई रेसिपी तर सुंदर आहेच पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. ऐकून अगदी सगळे लक्षात राहील असे वाटते. खूप छान. धन्यवाद.
लहान मुलासाठी पौष्टिक रेसिपी दाखवली नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद ❤🎉😊
नमस्कार.... नक्की प्रयत्न करेन
Kitti dedication,patience lagatat evdh karayla. Hats of to you....mi bghunch damle...taripn karun bghnar lekisathi
मनापासुन आभार आणि धन्यवाद
सरिता ताई टाईम अगं आजची रेसिपी छान होती पण तू ना काजू कतली बनवायला शिकवणार तुझी पद्धत एकदम परफेक्ट असते त्याच्यामुळे आम्हाला डोळे झाकून रेसिपी केली तरी सुद्धा बिघडत नाही
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत समोसे 😍😍😋😋 सर्वांना आवडेल अशी चटपटीत रेसेपी 👌👌 धन्यवाद ताई 🙏
ताई आज मी सामोसे बनवले तू दाखवल्याप्रमाणे, छान झाले, सारणही खूप छान झाले, कव्हर फक्त जरा जमले नाही, बाकी छान झाले , मस्त रेसिपी, धन्यवाद😊
Mouthwatering सामोसे. 😋😋😋 मस्तच. 👌👌👌👌 हल्ली लग्नाच्या हॉल मध्ये सुद्धा अशा प्रकारचे छोटे छोटे बटाटे वडे मिळतात. Nice recepe. 👌
अगदी बरोबर आहे...thanks
Itukale pitukale samosa tayar aahet khup chhan zale Sarita mi tuzaya prasadacha shira karun pahil atishay uttam zala ❤ thanks to you
मनापासुन आभार आणि धन्यवाद ट्राय करण्यासाठी 🤗🙏🏻
Khup chan ek dum mastch👌😋😋😋 jai sambhu raje🚩🙏🕉
इटुकले पिटुकले सामोसे खूप छान, दोन्ही चटण्या पण खूप छान, त्या पण गव्हाच्या पिठाच्या धन्यवाद ताई.
Wow MASTCH THANKS TAI nakkich karanar yummy tasty tujyamule khup recipe shikayala milatat so HELPFUL thanks for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋😋😋😋😋🙏👌❤
Thank u so much 😊
Jya strila kontyhi rajytil padarth utkrust etat ti khrch annpurna aste ani ti tu ahes kontahi padarth ekdam sopya shabdat, gharchya sahityt sangtes na te mala khup awdte aprtim recipe ❤❤
वाह......काय सुरेख झालेत समोसे 👌🏻👌🏻......दोन्ही चटण्या पण भन्नाट ......
प्रत्येक गोष्ट तू छान explain करतेस सरिता ....
Thanks for sharing 🤗
Most welcome 🤗
तुझ्या सगळ्याच रेसिपी healthy आणि छानच असतात टेस्टी ही रेसिपी खूपच भारी ❤
एक सांगू तुझ सादरकरण इतकं छान संवाद साधत माहिती देणं आपोआप vdo बांधून ठेवतो त्यातही तुझी मराठी ती खूप भावली
खूप छान
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान रेसिपी, नक्की करून बघेन सरिता ताई 👌 गव्हाचे पीठ वापरले त्यामुळे खूपच आवडली रेसिपी.👍
खूपच छान छोटेसे समोसे आणि ते गव्हाच्या पिठाचे. धन्यवाद ईतक्या चांगल्याप्रकारे रेसिपी मधील अनेक बारकावे चुका होऊ नये म्हणुन सांगितले. ❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 👍🏻🙏🏻
garam masala kontya company cha waprlat
मस्त खूप छान 😋👌
धन्यवाद
Ma'am samosas r looking too 😋 ❤ bt hw long can it remain very crispy. I have seen ur videos n love them.
Khup kamal vatate tumchi mam...ks suchat astel evdhya saral sopya sutsutit pratyekala jamel ani poshtik recepis...
Yasathi annpurna matechach ashirvad hava jo tumhala milalay..
👌👌😋
Tai tuzya recipes khup chan tips sahit astat..tuzi mix dal appe,dabeli ya recipe karun baghitalya..bhishi party madhe wahawa zali.. thanks to you 😊😊
Hii tai मी हि तुमची रेसिपी पाहून आजच हे गव्हाच्या पिठाचे समोसे बनवले खूप खूप छान झाले सगळ्यांना खूप आवडले 👌👌👌👌 thank u so much tai ❤️❤️❤️😊
किति भारी ताई एकदम युनिक ❤, आणि हेअल्धी पर्याय ❤
लहान मुलांसाठी पोष्टिक रेसिपी दाखवली thanks Tai
Most welcome.. surely
Khup chan mast monsoon recipe pune madhil pausasathi ..❤❤
😄🙏🏻🤗
Wow looks very yummy and Mouthwatering Recipe. Samosa is my favourite sure I will try it.
Khupach chhan recipe sangitali mini samosa mast 😂
खूपच छान सोप्या पद्धतीने शिकविले समोसे🤤😋
ताई खूप मस्त इटुकले पिटुकले समोसे, नक्की करून बघणार यासोबतच अशीच गव्हाच्या पिठाच्या कचोरी दाखवशील ना...हिवाळ्यात करता येईल
तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात.मी केशरी पेढे केले खूप मस्त झाले
Wow... मस्त... धन्यवाद ट्राय करण्यासाठी
Tumhi khup Chan bolta Ani samjavoon sangta madam
ताई मी आजच बनवणार जी सोपे आहेत जी मस्तच समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी
आभार
Khup chan tumhi courses chalu karayla pahije tumcha sarvach reciepe ekdam bhari astat
खुप खूप मस्त पौष्टिक सामोसे 👌👌मला खूप खुप आवडतात🙏🙏😊थँक्स सरिता 🙏🙏😊
खूप छान अप्रतिम पौष्टिक रेसिपी धन्यवाद सरिता ताई👌👌👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Waw khupch match dii recipe ....❤❤😘🥰
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान समोसे तयार केले उद्याच लगेच समोसे करून बघणार
Khup mast recipe mi nakkich try karanar mi tumchya khup recipe kelelya aahet khup chhan jhalya ❤❤
खूप खूप खूप छान सरिता गव्हाचे पिठाचे समोसे धन्यवाद
आभार
अप्रतिम ❤😋😋
Dhanyavad
Khup chan ata healthy kachori chi pan recipe dakhva tasty saran sudhdha
Tai great ghar chya ghari garam samose,god ani tikat chutney barobar saglyana awadnari dish ... tumchya lahan lahan tips pan khup mahatvache vattat🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खरंच ग बाई किती सुगरण आहेस किती बारीकसारीक गोष्टी सांगत असतेस तु रेसिपी एकदम मन लाऊन करतेस त्यातील बारीकसारीक गोष्टी सांगतेस तेल किती तापले पाहिजे हे सुद्धा तु सांगतेस मी बरेच विडिओ पाहिलेत कोणीही तुझ्यासारख्या एवढ्या बारीकसारीक गोष्टी सांगत नाही समोसे एकदम छान तुझे पदार्थ पौष्टिक असतात म्हणजे बघ मैदयाने आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून तु गव्हाच्या पिठाचे समोसे दाखवलेलं म्हणूनच आम्हाला तुझ्या रेसिपी आवडतात
Khupch Bhari samose dakavale..manapasun dhnyavad ❤
आभार
खरंच खूप खूप धन्यवाद सरिता ताई गव्हाच्या पिठाचा समोसा साठी
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻
मिनी सामोसे रेसिपी खूपच छान सुगरण सरिता ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Hii Sarita, me khobrayachi vadi keli tuzi receipe baghun.... khup chan zali .. Thank you 😊
मी आज पहिल्यांदाच तुमचा वीडिओ पहिला. खूप छान सांगता तुम्ही
मलाही समोसा खूप आवडतो पण मैदा नको असतो पण तुम्ही म्हणजे साक्षात अन्नपूर्णेनच पर्याय दिला 😊 खूप खूप धन्यवाद
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗🙏🏻
Tai me tumchi navin subscriber...khup chan recipe
Recipe was very nice👍😊
खूप सुंदर रेसिपी आजच मी फ्रेश मटार आणले उद्याच करते .
धन्यवाद 🙏🏼
खुप छान रेसिपी ताई❤
खुप खुप सुंदर रेसिपी सरिता ताई मस्त मला खूप आवडली ह रेसिपी सुपर 👌👌👍🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूपच मस्त सामोसे आणि ते पण गव्हाच्या पिठाचे उत्तम
कित्ती सुंदर❤ मला तर वाटत आहे आताच यावं तुमच्या कडे समोसे खायला😊.. नक्की करून पाहू.. ताई व्हेज अंगारा रेसिपी सांगा ना...
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😍🙏🏻🤗
Khupch chhan recipe. Ani pthachi samose dakhvale tya sati khup Thanks...
तुम्ही तेल तापवून पिटात टाकले आहे का रेसिपी खूपच छान मी नक्कीच बनवणार 👍
तूम्ही कोणतीही रेसिपी छान समजून सांगता. मला खूप आवड्त. भरल्या वांग्याचा भात ऐकदा करून दाखवाल का. मला शीकायचा आहे.
Thank you Sarita s. Kitchan mi hi samoshe kele tyach pramane chan jhale v khup aavdle sarva na
Thanks
Agdi..chan...choti choti tips khup...mast rite sangtaat....aani..itukle pitukle ...khup chan taii..thank you ❤me gujrat gandhinagar madhun pahte.....
Khupach chhan 👌
Kontihi gost n skip krta khup chan sangitla sagla khar ani real dhanyawad tai
खूप छान 👌
खूप छान रेसिपी. सामोसे बनविणे सोप्प्या पद्धतीने सांगितले. 🙏
Thanks 🙏🏻
Excellent no 1. Thks
Tai kal bherli bhendi banvili hoti khup bhari zali hoti 😊,samose gavachya pithache bharich nakki try karnar❤😊
Thanks a ton 🩵
खूप छान नक्की करुन बघणार धन्यवाद !!
आभार
Khupch chhan zale samose tai tumchya recipe khupch soppay v chhan astat
खुप छान आहेत समोसे 😊😊🎉🎉
एकदा नातवासाठी jarur जरूर करीन, सरिता, thanks
Most welcome
Tai मस्तच दाखवले ग समोसे.मी नक्की करणार आहे.अशाच ओल्या नारळाच्या करंज्या करता येतील का?
Mast Aahet Samose 😋
Tumala khup chan explain krta agdi kunala hi krta yeil as 😊👍🎉
मैदा वर्जित समोसे खूप छान
Sarita tuzya saglya receipes mi baghate .
Aaj chi itukali samosa ghavachya pitha che khup ch chan receipe .
Nakki karun baghin .Tuzi sanganya chi padhat khup chan aahe . Nakki karun baghin.
धन्यवाद
👌👌👌 khub chan recipe 😋😋
अरे वाह खूपच छान समोसे ❤
Thanks 🙏🏻
Mastch...will definitely try...shall we vake these??
खूपच छान खरच तुम्हीअन्नपूर्णा आहात 👌👌👌👌
अरे वाह क्या बात है ...
तू तर कमालच केलीस .. 🙏
👌👌👌👌👌
😊🙏🏻🤗
Khupach chan samosa recipe zali healthy.❤❤❤❤
Wow new recipe 😋
Thank you so much
खूप मस्त सामोसे
सुरेख स्टेपबाय स्टेप सांगणे आवडले
ताई तुमचे सर्व पदार्थ खूप छान असतात