Dr.नचिकेत , तुमचे सर्व vdo हे खुप उपयुक्त आहेत माझा मुलगा १५ वर्षाचा आहे पण शरीराने weak असल्यामुळे त्याची उंची वाढली नाही , तो आता ७ वर्षाच्या मुलाएवढाच दिसतो , अभ्यासात हुशार आहे पण त्याच्या मनाविरुद्द झाले कि खुप चिडचिड व संताप करतो म्हणून त्यासाठी कोणत्या चक्रसाधना उपयोगी ठरतील क्रुपया मार्गदर्शन करावे 🙏
खुप खुप खुप छान माहिती दिली🙏 धन्यवाद 🌹🌷
खुप खुप छान माहीती आहे. धन्यवाद
खूपच छान प्रैक्टिकल करुन दाखविले सर..नविन व्यक्तीला करायला एक्दम सोप्पे जाईल. धन्यवाद आणि शुभेच्छा.
खूप छान माहिती सांगितली, खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा
खूप खूप छान माहिती दिली दादा🙏 आजच्या धकाधकीच्या जीवनात हे खूप खूप गरजेचं आहे खूप छान .. धन्यवाद 🙏तुमचे videos खूप informative असतात
🙏🙏🌹
खुप अनमोल असे ज्ञान दिले सर
खुप छान धन्यवाद सर
प्रणाम छान माहिती आहे धन्यवाद
Khup chan mahiti ahe.Roj kele pahije .
Dr.नचिकेत , तुमचे सर्व vdo हे खुप उपयुक्त आहेत
माझा मुलगा १५ वर्षाचा आहे पण शरीराने weak असल्यामुळे त्याची उंची वाढली नाही , तो आता ७ वर्षाच्या मुलाएवढाच दिसतो , अभ्यासात हुशार आहे
पण त्याच्या मनाविरुद्द झाले कि खुप चिडचिड व संताप करतो
म्हणून त्यासाठी कोणत्या चक्रसाधना उपयोगी ठरतील क्रुपया मार्गदर्शन करावे 🙏
😢 छान माहिती मिळाली धन्यवाद
Namaskar sir.vdo is very informative.
Me maza swar change kela thank you sir
खूप छान माहितीपूर्ण वाटला धन्यवाद सर
खूप छान 🙏
खूप वेधक माहिती!🙏🙏
खूप छान
khup chan Thank you sar 🙏🙏
अतिशय अभ्यापूर्ण!
धन्यवाद!
उष्णता कमी करणारे योग प्राणायाम कोणते आहे त्या संदर्भात माहीती हवी होती
👍
🙏🙏🙏
Sciatica var upay aahe ka
सर आम्ल पित्त कमी करण्यासाठी उपाय सागा प्लीज
अतिशय अनमोल मार्गदर्शन 👌👌
एवढंच सांगा की तुम्ही नाडीशोधनाची प्रात्यक्षिके दाखविली, ती सर्वच एकापाठोपाठ करायची ना?
Ho
धन्यवाद 🙏😊
सर मुळव्याधावर काही आहे का
Anulom vilom ani nadi shodhan yamadhe kay farak ahe
सर
ऑफलाईन कोर्स असेल तर कृपया सांगावे.
सर मला खूप खोकला झाला आहे खुप दिवस झाले आणि मला गिळायला त्रास होत आहे सगळे टेस्ट करायला सांगितले केल्या अन्न नलिका बदली गेली असं सांगितले आहे
रात्री कोढता स्वर चालू पाहिजे
येईल पुढच्या व्हीडिओ मध्ये
खूप छान माहिती आहे धन्यवाद
धन्यवाद, खूप सुंदर.
खूप छान