गुळाचा सांजा 100 वर्ष जुनी विस्मृतीत चाललेला पदार्थ यात रवा नाही मग काय ? Gulacha sanja Lost Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @yaminiasar
    @yaminiasar 19 годин тому +2

    खूप छान, आम्ही याला लापशी च म्हणतो❤

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 День тому +3

    मस्त दलीया शीरा छान धन्यवाद

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 День тому +4

    एक नंबर.आमच्या व-हाडात गहू उत्तम.आणि काळा ऊस भरभरून.त्यामुळे आम्ही हा शिरा ऊसाच्या रसात शिजवून साजूक तुपात करायचो आणि शेतात हा बेत करायचो.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

  • @nandkumarjakate2969
    @nandkumarjakate2969 19 годин тому

    पुरणपोळी ऐवजी सांजा भरून थोडीशी जाडसर पोळी पण छान लागते. मी ती खाल्ली आहे खूपदा.

  • @P1_00P
    @P1_00P День тому +1

    Itka bhari lagto 😋😋😋gulacha sanja 100 varsha juni dish asun he koni visaru shakat nahi aaz he kartat🤩

  • @sangz_joshi
    @sangz_joshi День тому +1

    बढिया रेसिपी है!😍

  • @AnitaTanna
    @AnitaTanna День тому +2

    नमस्कार दादा. ही वानगी गुळाचा सांजा, गुरातीत तेला गव्हाचा शिरा म्हणतात. अजून जाड पीठ असले तर तेला फाडा लापशी पण म्हणतात. तुमच्या रेसिपी बघते. छान असतात. तुम्हां सर्व मंडळी ला माझा नमस्कार.

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 17 годин тому

    सुंदर रेसिपी केली आहे👌👌

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 16 годин тому

    🙏🙏 छान.

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 5 годин тому

    मस्तच 😋

  • @ravitekade2790
    @ravitekade2790 День тому +2

    wa wa wa jaberdust bhau

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 21 годину тому

    Sir hach khara gulacha sanja lay bhari

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 23 години тому

    छान आहे रेसिपी,👌👍❤️

  • @viduvina5032
    @viduvina5032 День тому

    आमच्याकडेही असाच सांजा बनवला जातो पण सांजा विकतचा आणतो.मिक्सरवर ही गहू बरीक करून बनवू शकतो हे पाहून आनंद झाला.आता कधीही बनवता येईल.धन्यवाद!

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 День тому

    खूप छान रेसिपी ❤❤ आम्ही असच करतो याच्या संजोऱ्या छान होतात

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 23 години тому

    मस्त 💐🙏💐

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb День тому

    Amchyakade nrusih jayantila hyacha prasad karato gavacha rava kadhun anato and tumchyach methodni kela jato Solapurkade 👍

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 День тому

    Wa sir khupch Chan 👌याच‌ पध्दतीने आपण गव्हाची लापशी करु शकतो का?🙏

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb День тому

    Apale Vishnu ji Rasoi he Ovala Thane eathe hote amhi eakada alo hoto khup sunder hote te ata chalu ahe ka ?

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 20 годин тому

    Wow❤️sir🙏🙏

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 17 годин тому

    सर
    मराठी पध्दतीने रोज च्या जेवणा साठी उपयुक्त असे भाज्यांचे प्रकार वरणाचे प्रकार दाखवावे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून
    कृपया रोजच्या सकाळ संध्याकाळ च्या जेवणा ची उत्तम सोय होईल असे व्हिडिओ करावे
    अशी माझी कळकळीची विनंती🙏😊

  • @manishamankar2140
    @manishamankar2140 День тому

    Waw . ..looks yum yum😊

  • @AartiTorvekar
    @AartiTorvekar 21 годину тому

    ;नमस्कार मी पण असचं करते लापशी

    • @AartiTorvekar
      @AartiTorvekar 21 годину тому

      तिखट पण करतो आम्ही

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 День тому

    Ready-made daliya vaparla tar chalel ka?

  • @strongmotivation9974
    @strongmotivation9974 16 годин тому

    हा नेवेद्य म्हणूनही करू शकतो

  • @sureshtelvekar9780
    @sureshtelvekar9780 17 годин тому

    🙏🙏 आम्ही असे बनवतो वरून ओल्या खोबर्याचे काप घालतो आणी गुळाचे प्रमाण डब्बल घालून सांज्याच्य पोळ्या बनवतो शकतो सुंठ खसखस तीळ भाजून बारीक करून सांज्यात घालावी एक उत्तर

  • @punamjoshi192
    @punamjoshi192 20 годин тому

    Lapshi

  • @vinayakdeshmukh722
    @vinayakdeshmukh722 19 годин тому

    The background music is quite irritating😑😑. Can you do something about it please?

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 12 годин тому

    निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत रिलॅक्स होण्यासाठी व्हिडिओ पाहिला. 🙏

  • @SnehalIdate
    @SnehalIdate 15 годин тому

    कोण म्हणाले विसमृतीत गेलेला पदार्थ आहे?...... आम्ही तर आठ दिवसातून एकदा नक्कीच करतो वरचेवर..... उगीचच काहीही कॅपशन देऊन लक्ष्य वेधून घ्यायच आणि viewver वाढवायचे 😡😡😡