3 पावरफुल प्राणायाम, चेहर्‍यावरील तेज व मनाची शक्ती वाढवा, डोकेदुखी वर उपाय,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...
    जगातील सर्वात भारी मोटीव्हेशनल व्हिडिओ
    • जगातील सर्वात भारी मोट...
    कोरोनासहीत सर्व विषाणुजन्य आजार ३ दिवसात दुर करणारा सर्वात पावरफुल उपाय
    • सर्व विषाणुजन्य साथीचे...

КОМЕНТАРІ •

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 4 роки тому +112

    सूर्यप्रकाशात बसून सुर्य प्राणायाम ही आयडियाच भन्नाट आहे.
    मी स्वतः डॉक्टर आहे आणि मला हे माहित आहे की सूर्यप्रकाश शरीरातील प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे.
    त्यात तुम्ही प्राणायामातील ज्या मनाच्या अवस्था सांगितल्या सांगितल्या त्या अफलातून आहेत.
    मला खूप सुंदर अनुभव आला.
    माझी सर्वांना विनंती आहे की हे प्राणायाम सूर्यप्रकाशात बसून नक्की करा व अनुभव घ्या.

    • @साहेबरावलोंढे
      @साहेबरावलोंढे 4 роки тому +1

      @cooking kingdom
      ua-cam.com/video/GgB1hJWLHPs/v-deo.html
      *हा व्हिडिओ पहा*
      *हे ऐकत ऐकत झोपा*
      ua-cam.com/video/fJ5DoFZ4UQA/v-deo.html

    • @omkarshinde1248
      @omkarshinde1248 4 роки тому

      @cooking kingdom ua-cam.com/video/fJ5DoFZ4UQA/v-deo.html ha video pahat zopa. Zop shant lagel

    • @vinayamirashi5745
      @vinayamirashi5745 4 роки тому

      मुद्रा नीट समजत नाही

    • @sharadathorat1460
      @sharadathorat1460 4 роки тому +1

      खूपचं छान मार्गदर्शन.🙏

    • @balajiputwad4287
      @balajiputwad4287 4 роки тому

      I surfing depression and anxiety

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 4 роки тому +41

    या प्राणायामात ४-२-६-२ नाही.
    यात४-४-८-४....
    खुप सुंदर अनुभूती आली.
    सुर्यशक्ती चा अनुभव येतोच फक्त मनात पुर्ण श्रद्धा हवी.
    सत्संगाची जागा सुंदर आणि छान आहे ..
    जय गुरुदेव...

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 4 роки тому +20

    जय गुरूदेव माऊलीजी🙏👍 अतिशय सुंदर प्राणायाम नमस्कार आहेत

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 4 роки тому +9

    जय गुरुदेव 💐
    आज सकाळी गच्चीवर सूर्य प्राणायाम केले. आपण सांगितल्याप्रमाणे सूर्य प्राणायाम करताना श्वासाबरोबर सूर्याची ऊर्जा शरीरामध्ये येत आहे अशी जाणीव होत होती व पूर्ण प्राणायाम केल्यानंतर शरीर व मन सूर्याच्या ऊर्जेमुळे उत्साहाने भरून गेले होते. गच्चीवर सूर्य प्रकाशात हे प्राणायाम केल्यामुळे व सोबत योगासन केल्यामुळे खूप सुंदर अनुभूती आली. धन्यवाद माऊलीजी 🙏

  • @rameshwarantarkar5202
    @rameshwarantarkar5202 4 роки тому +11

    जय गुरूदेव माऊलीजी
    मी दररोज आपले नेहमीचे सूर्यनमस्कार व प्राणायाम व ध्यान करतच आहे..
    पण हा विडियो पाहिल्यावर हे तीन प्राणायाम केले तेव्हा पासून खुपच सुंदर अनुभव आला शरीरात एक नवीन ऊर्जेचे वलय प्राप्त झालं होतं..
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 роки тому +16

    आत्ताच या तिन्ही प्राणायामाचा अनुभव घेतला. मन एकदम शांत झाले.
    खरच जादू आहे प्राणायाम म्हणजे.
    प्राणायाम करण्यापुर्वीचे आम्ही आणि केल्यानंतर चे आम्ही एकदम बदलून जातो.

  • @nandapatil1870
    @nandapatil1870 4 роки тому +20

    जय गुरुदेव माऊलीजी, खुपच छान आहेत प्राणायाम. खुप शांत वाटल.

    • @vimalmusle443
      @vimalmusle443 4 роки тому

      खुप छान प्राणायाम गुरूदेव

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 4 роки тому +7

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्राणायाम करत असताना सूर्यशक्तीची जाणीव होत होती. ज्ञानयोग शिबिर केल्यापासून रोज ध्यान आणि प्राणायाम करत असताना खूप सुंदर अनुभव येत आहे.😇

  • @vaishali2630
    @vaishali2630 4 роки тому +12

    जय गुरुदेव माऊली मी शिबिर केल्यापासून मला खूप छान वाटतय । आणी तुमचे सकारात्मक विचार. बदलून गेलं जिवन

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 роки тому +4

    जय गुरुदेव. आज सकाळी रोजची साधना पूर्ण झाल्यानंतर माऊलीजींनीं सांगितलेले प्राणायाम केले. आज नवीन 3 प्राणायाम शिकायला मिळाले. खुप छान वाटले. मन एकाग्रत होते. खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम माऊलीजीं 😊😊😊

  • @ramdasmore2496
    @ramdasmore2496 4 роки тому +14

    जय गुरुदेव माऊलीजी
    खूप सुंदर सत्संग 🙏🙏

  • @AjitNarsale-o6j
    @AjitNarsale-o6j 9 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @nishigandhashete3142
    @nishigandhashete3142 4 роки тому +8

    सूर्यप्रकशात बसून प्राणायाम करणे म्हणजे खरच उर्जादायी आहे ...हे प्राणायाम नक्कीच करणार माऊली जी...जय गुरुदेव

  • @anujajagtap3215
    @anujajagtap3215 4 роки тому +1

    खुप छान अनुभव आला
    सुर्याची उर्जा आज अनुभवली...
    सुर्यनमस्कार प्राणायाम करताना हाताच्या तळवे गरम झाले..खुप घाम आला..माऊली 💐 धन्यवाद...
    जय गुरूदेव माऊली☀💐🌞
    😀😃😄😆☺😊🤣😂😇

  • @surajnarke8112
    @surajnarke8112 4 роки тому +65

    2013 मधे आपले शिबीर केल्यापासून आमच्या सौभाग्यवतींची डोकेदुखी पुर्ण बंद झाली..
    माझा रक्तदाब नाॅर्मल असतो.
    आम्ही सहपरिवार रोज साधना करतो.

    • @jagdishbhole6576
      @jagdishbhole6576 4 роки тому

      रत्कदाब नोर्मल कसा झाला please sanga 8805058200

    • @ramdhage3692
      @ramdhage3692 4 роки тому

      @@jagdishbhole6576
      ua-cam.com/video/n0vHC1cKHDk/v-deo.html
      हा व्हिडिओ पाहा. यात माऊलीजी नी रक्तदाबाबद्दल मार्गदर्शन केले आहे.

    • @dnyaneshwersangle7063
      @dnyaneshwersangle7063 4 роки тому

      In

  • @madhuragitte3841
    @madhuragitte3841 4 роки тому +8

    🙏अतिशय उपयुक्त प्राणायाम...
    माऊलीजी
    🙏जय गुरुदेव

  • @ashokdhakane5460
    @ashokdhakane5460 4 роки тому +7

    खुप सुंदर आहेत सुरय नमस्कार आहेत छान अनुभुती धन्यवाद

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 4 роки тому +17

    जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🙏
    श्वासाचे प्रमाण 4:4:8:4
    हे प्राणायाम करताना सकाळी सुर्याकडे तोंड
    करून, वज्रासनात किंवा अर्धपद्मासनात बसायचे आहे. नक्कीच करून अनुभव घेणार! 👍👍🙏🙏🌹🌹😊

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 4 роки тому +6

    *जय गुरुदेव माऊलीजी*
    *आज सकाळी लवकर काही कामानिमित्त* *बाहेर गावी जायचे होते म्हणून झूम साधनेवर* *चार च प्राणायाम केले व निघालो*
    *गाडी चालवत प्रवास केला*
    *पण अंग टातून गेले होते*
    *मग आता हे बघितले व पूर्ण व्हिडीओ पहिला आणि नंतर माझं माझं मी हे माऊलीजी नि शिकवले ले प्राणायाम जवळपास अर्धा तास केले मला एवढे छान, हलके, फ्रेश वाटायला लागलंय*
    *एक प्रकारची ध्यान अवस्थाच मी अनुभवली आहे*
    *अजून माझ्या साधनेत या आज तुम्ही* *शिकवलेल्या प्राणायमची भर पडली*
    *धन्यवाद माऊलीजी*

  • @advdadaraobhuse238
    @advdadaraobhuse238 4 роки тому +27

    Nice experience..
    Pranayam in sunlight..
    Nice concept..
    Thx

    • @vijaypadalkar5137
      @vijaypadalkar5137 3 роки тому

      Very nice

    • @manishadharmik4839
      @manishadharmik4839 2 роки тому

      Mauli rum he satsang ani pranayama ani cyan atisunder. Samjavnyachi kala man Mohan taste me Neva vel milel Treva karat aste dhanavad betnyachi Ecuador Aahe kase yaiche

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 4 роки тому +2

    सुर्याला अर्घ्य तर देतेच पण आज ह्या सुर्य शक्तीचा अनुभव घेतलाय.
    सुर्यशक्तीरूपी ज्ञानमयप्रकाश देणारे आनंदस्वरूप माऊलीजींना खुप खुप धन्यवाद!👌 💐💐💐🙏🙏🙏😊

  • @jabinsayyed8380
    @jabinsayyed8380 4 роки тому +7

    Aap bahot acchi baate batate ho mauliji

  • @pradnya2628
    @pradnya2628 4 роки тому +7

    Ya shlokacha artha atta nit kala mauliji. Dhanyawad 🙏 Ajun nav navin pranayam shikayala milatay ani jivan saral anadat jagaycha marag milat jatoy. Khup khup dhanyawad Mauliji . JAI GURUDEV 🙏🤗

  • @जावेदशेख-प5ध
    @जावेदशेख-प5ध 4 роки тому +4

    मैंने आपके एक वीडियो में प्राणायाम की पीडीएफ फाइल के बारे में सुना। मुझे व्हाट्स एप पर एक पीडीएफ फाइल मिली। मैं पिछले कुछ दिनों से प्राणायाम कर रहा हूं।
    मेरी सारी थकान दूर हो गई। टेंशन दूर हो गई। दिन भर ऊर्जावान रहता है। यह प्राणायाम करने से दैनिक अनुभव होता है।

  • @pushplatapatil2094
    @pushplatapatil2094 4 роки тому +1

    जय गुरुदेव..
    नविन तीन प्राणायाम सांगितले माऊलीजींनी मनाची शक्ती वाढविण्यासाठी..
    ते प्राणायाम करत असतांनाच सुंदर फिलिंग्ज् जाणवत होत्या आतमध्ये..
    रोज काहीतरी नविन घेऊन येत असतात माऊलीजी आपल्यासाठी..
    धन्यवाद माऊलीजी.

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 4 роки тому +2

    जय गुरुदेव माऊली जी
    आजचे तीन प्राणायाम केले.
    खूप छान अनुभूती आली आहे.
    खूपच सुंदर माऊली जी
    एकदम फ्रेश वाटत आहे
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 4 роки тому +7

    जय गुरुदेव 🙏😊
    प्राणायाम आणि सूर्यप्रकाशात , वाह 🙏

  • @drshravanimirajkar1652
    @drshravanimirajkar1652 4 роки тому +19

    Khup sundar anubhav ala.
    Energy janvali.
    Tumchya satsangatun man shant tote ch

    • @mangeshjoshi8374
      @mangeshjoshi8374 4 роки тому

      आजचे प्राणायाम करून पाहिले, सूर्यप्रकाशात केलेले प्राणायाम, मनात असलेले सांगितलेले विचार , पूर्ण विश्वास ठेवून केले तर नक्कीच सुंदर अनुभव येईल.अनुभव हीच खात्री.

    • @KEDARKAPSHIKAR
      @KEDARKAPSHIKAR 4 роки тому

      सूर्य देवा समोर बसून व्यायाम करणे खूपचांगले आहेपरंतु ढगाळ वातावरण असेलतर मग काय करायचे

  • @nidhipatel748
    @nidhipatel748 4 роки тому +19

    Tumhi shewti he sangitle Te Khup important ahe.
    4 step madhil mana chi awastha.
    He konich sangitle navte aaj paryant

  • @priyankachede8070
    @priyankachede8070 4 роки тому +6

    Amhi morning he pranayam kele video akun ,khup chhan vatale . Mnn shant zale.

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 4 роки тому

    जय गुरूदेव🙏🙏मी आज सकाळी हे सुर्य प्राणायाम केले. माऊलीजी सुचना देत होते, मी त्यापद्धतीने हे प्राणायाम केले. खुप छान अनुभूती आहे. डोक्याच्या भागात उष्ण वाटत होते, शितकारी शितली केले. Energetic feel झाले. धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏🌹🌹🙌🙌😊😃

  • @vijaysonavane7839
    @vijaysonavane7839 4 роки тому +1

    मराठीतून असल्या मुळे खूप छान वाटलं सर
    🙏🙏🙏

  • @omkarshinde1248
    @omkarshinde1248 4 роки тому +3

    Tumche kup kup abhar maulije he pranayam amhala shikawlya badla. Mi attach he pranayam kele. Maje bhagya tumcha sobat pranayam karyla milale. Disayla jari soppe asele tari kup chan vatle karun. Ata mi roj pranayam karnar. Thank you mauliji

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 4 роки тому +8

    Today I did this.
    And I got tremendous experience.

  • @प्रा.सोनालीनिकम

    माऊलीजी शिबिर करायच्या अगोदर खुप व्हिडिओ पाहीले प्राणायामाचे आणि त्यापद्धतीने करत होते प्राणायाम पण त्याचा फायदा होतं नव्हता. शिबीरात गुरुच्या सानिध्यात सर्व साधकांच्या सोबत राहून प्राणायाम शिकले आणि रोज करते त्याचा अनुभव मला माझ्या रोजच्या कामात, अनुभवायला मिळत आहे.
    धन्यवाद माऊलीजी 🙏

    • @swagat5705
      @swagat5705 3 роки тому

      sonale mam tome ley bhari desata baga

  • @advbinakaambre1708
    @advbinakaambre1708 4 роки тому +4

    Khup chan sqngitlet Pranayam. Aapale nehmiche rojache pranaym aani aata navin he... khup bhari...

  • @Jimmy1313ier
    @Jimmy1313ier 4 роки тому +8

    Khup chan mauliji 💐🙏

  • @sunitamarathe3026
    @sunitamarathe3026 4 роки тому +32

    Maulijee me sunita marathe.
    Shibir kelele nahi.
    Pan tumche sarv satsang pahun Khup positivity Ali jivnat.
    Me Nakki shibir karel.

    • @omkarshinde1248
      @omkarshinde1248 4 роки тому +1

      *आॅनलाईन शिबीराची नोंदणी....*
      *👉स्वतः प.पु. माऊलीजी क्लास घेतील..*
      *👉६ ते १४ सप्टेंबर "झुम अॅपवर"*
      *👉सकाळी ६ ते ८*
      *👉फिस: प्रत्येकी १००० रु फक्त. (नविन जुने सर्वांनसाठी)*
      👉नोंदणी करण्यासाठी...
      *गुगल पै* किंवा *फोन पै* करू शकता या नंबर वर.. *👉 9422707236*
      किंवा *SBI Bank मध्ये...*
      *Dnyanyog pratishan*
      *Ac no:- 62049266838*
      *IFSC CODE :-SBIN0013532*
      👉अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी *संपर्क*
      *9021532157, 8830519864, 9834121929*
      *👉टिप :* फिस भरल्याच्या नंतर तुमचं नाव, गाव , अणि फिस भरल्याचा स्क्रिन शाॅट, वरील *संपर्क नंबरवर व्हाट्सअप करा... त्यानंतर तुम्हाला ६ तारीख ला मिटिंग I'd आणि Password मिळेल.*
      नोंदणी फक्त ७० लोकांचीच आहे.

    • @anitakarle2505
      @anitakarle2505 4 роки тому

      श्वास तोंडाने सोडायचा की नाकातून की घशातून फक्त आवाज सोडायचा

    • @rutujaghuge8697
      @rutujaghuge8697 4 роки тому

      @@anitakarle2505 घशातून आवाज करत नकावाटे श्वास सोडायचा

  • @sudhakarmunde3922
    @sudhakarmunde3922 4 роки тому +1

    खूपच छान प्राणायाम आहेत!
    जय गुरुदेव माऊलीजी🙏

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 4 роки тому

    तिन्ही प्राणायम खूप सुंदर रितिने प्रात्यक्षासहित समजाऊन सांगितले .. धन्यवाद

  • @shobhasurve3018
    @shobhasurve3018 2 роки тому

    🙏💐 माऊली खुप खुप छान आहे 🙏💐

  • @gangadhardhanve8806
    @gangadhardhanve8806 4 роки тому +3

    🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
    आताच *चेहऱ्यावरील तेज व मनाची शक्ती वाढवणारे डोकेदुखी १००% बंद ३ पावरफूल प्राणायाम* हा सत्संग बघितला; व या *सुर्य प्राणायाम, सुर्यनमस्कार प्राणायाम व शिवलिंगी प्राणायाम* करून अनुभवही घेतला.
    हे प्राणायाम करतांना लगेच मन एकाग्र होते व आंतरिक शक्तीची जाणीव होते माऊलीजी.
    खरंच खूपच पावरफूल हे प्राणायाम आहेत.
    🙏🏻 खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻
    🌳 जय गुरुदेव 🌳

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 4 роки тому +1

    खुप छान अनुभव आला या 3 प्राणायामाचा

  • @sunitamantri253
    @sunitamantri253 4 роки тому

    Jai gurudev mauliji खरोखर mi aaj tin Pranyam केल्या नंतर kup mast वाटले शरीरात ऊर्जा aalya सारखे vatle मन shant zale शरीर halke vatle

  • @sunitapawar7390
    @sunitapawar7390 4 роки тому +1

    Mausiji tumche satsang khup chhan asatata aaikalyavar sagale prashanchi uttere milatata ayushya khup sudar ani halke fulke swasth jagata yete he kalate.
    Thanks tumchya margdarshana sathi 🙏🏽🙏🏽

  • @pratappatil3918
    @pratappatil3918 4 роки тому +2

    Khup chaan Mauliji... !! Jai Gurudev....🙏!!🌷💐

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 4 роки тому +5

    *जय गुरुदेव माऊलीजी...*🙏🏻
    *डोकं शांत, शरीर कार्यरत राहण्यासाठी 3 पावरफुल प्राणायाम पाहिले आणि लगेच करून बघितले खुप छान वाटले, श्र्वास घेताना एनर्जी शरीरात येते आणि श्र्वास सोडताना नकारात्मक घटक बाहेर जातात....*🙏🏻👍🏻
    मन शांत, डोकेदुखी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खुप उपयुक्त प्राणायाम आहेत माऊलीजी...👌🏻🙏🏻
    *सगळ्यांसाठी खुप महत्वाचे आहेत नक्कीच करून बघा...👍🏻🙏🏻😇*

  • @dakeshrikant123
    @dakeshrikant123 4 роки тому +3

    जय गुरुदेव माऊलीजी....🙏☺️👏🧘

  • @aniketmunde7852
    @aniketmunde7852 4 роки тому

    माऊलीजी खूप छान वाटतंय प्राणायाम करून...माझं रोज डोक दुखायच...आणि energy पण डाऊन होयची...आता खूप energetic वाटतंय आणि डोकं पण दुखत नाहीये😊🙏🙏🙏

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 4 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    दोन दिवस झाले डोकं असंख्य विचारांनी गोंधळून गेले होते.... पण माऊलीजी आणि ज्ञानयोग सोबत असल्यावर कोणताच नकारात्मक विचार मनावर व शरीरावर हावी होत नाही,आज सकाळीचं माऊलीजी आणि सर्व ज्ञानयोग मंडळी सोबत, सूर्यप्राणायाम केले..सूर्यप्रकाशात सूर्यशक्‍तीचा खूप सुंदर अनुभव घेतला..मन आणि शरीर स्थिर होऊन सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे.. मनापासून धन्यवाद माऊलीजी😇🙇♥️

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 4 роки тому +3

    Yes mauliji Jai gurudev

  • @sandeepshekade1559
    @sandeepshekade1559 4 роки тому

    जय गुरू देव माऊली जी तुमचे व्हिडिओ खूप अर्थ पूर्ण असतात

  • @sachtatrivedi217
    @sachtatrivedi217 4 роки тому

    खुप सुंदर प्राणायाम सांगितले आहेत आपण
    मी करून पाहिले मला खुप छान वाटले

  • @priyankaahire5749
    @priyankaahire5749 4 роки тому

    Thank you, ह्या प्राणायाम मुळे खरचं खूप फायदा झाला

  • @SachinNandurkarVlogs
    @SachinNandurkarVlogs 4 роки тому +1

    खुपच छान प्राणायाम आहेत , thank you माऊलीजी 🙏🙏🙏

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 4 роки тому +4

    I like your thoughts..
    And pranayam too..

  • @vijaykadam1605
    @vijaykadam1605 4 роки тому

    खूपच छान सांगितले प्राणायाम करण्याची योगसाधना 🙏

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 8 місяців тому

    माऊली आम्ही सर्व परिवार एकत्र आले पाहिजे आम्ही सह परिवार तुमच्या शिबिर ला आली पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @suchikasanjaybukkawar9075
    @suchikasanjaybukkawar9075 4 роки тому

    ओम जी खूपच उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद. अभिनंदन.

  • @sulbhakhillare1898
    @sulbhakhillare1898 4 роки тому

    गुरुदेव आपले बरेच व्हिडीओ बघीतले आहे खुप खुफ धन्यवाद

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 3 роки тому

    अतिशय सुंदर. ...
    जय गुरूदेव ..जय गुरूदेव ..

  • @priyranjanrokade8363
    @priyranjanrokade8363 4 роки тому +1

    बरोबर आहे. आवश्यक आहेत

  • @mayurjadhav3763
    @mayurjadhav3763 4 роки тому +18

    Awadle he pranayam.
    Sope ahet.. Sarv karu shaktat

  • @ankushjadhav722
    @ankushjadhav722 4 роки тому

    गुरुजी तुम्ही खूपच छान प्राणायाम ची महिती दिली तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद गुरुजी

  • @gautampatil7206
    @gautampatil7206 4 роки тому

    सद्गुरु नमस्कार
    सद्गुरु आपण हे प्रत्यक्ष प्राणायाम करून घेतले मुळे आम्ही तुमचे ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @साहेबरावलोंढे

    खुप लाभदायक प्राणायाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 4 роки тому

    खूप छान वाटले हे प्राणायाम करून

  • @sukanyakaluse5921
    @sukanyakaluse5921 4 роки тому

    जय गुरूदेव माऊली खूप छान माहिती आहे

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 4 роки тому +10

    Amhi sarv group ni social distance theun he pranayam kele.
    Dongrawar..
    Sarvanna khup chan watle..
    Aplya shibira baddal sarvanna utsukta ahe.

  • @purushottamkale9611
    @purushottamkale9611 4 роки тому +1

    धन्यवाद माऊलीजी.......

  • @amarrukar4408
    @amarrukar4408 4 роки тому

    खुप छान जय गुरूदेव माऊलीजी

  • @ashapande4394
    @ashapande4394 3 роки тому

    Khup chan pranayay khup chan watle. Jay Gurudev🙏🙏

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 роки тому

    👌👌👍👍👋👋🌹
    खुप खुप धन्यवाद सर।

  • @meenaljagtap6044
    @meenaljagtap6044 4 роки тому

    खुप खुप धन्यवाद माऊली जी मला डोकेदुखी चा खुप ञास आहे मी नक्की करेल जय गुरूदेव

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 3 роки тому

    जय गुरु देव माव्यवऊली खूप छान व्यायाम आहे सुर्य

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 4 роки тому +6

    jay gurudev mauliji
    tumhla ks kalale Amchya manatle?
    Mazya manta asech chalu aste. Me divsabhar fresh rahilo pahije as mazya manat chaluch hot Kal pasun Ani Aaj Tumhi ha video takla.
    Ha pranayam me karun pahila Ani relax Zalo..
    Dhanyawad

  • @ramdhage3692
    @ramdhage3692 4 роки тому +1

    मस्त वाटत आहे माऊलीजी हे 3 प्राणायाम करुन

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 8 місяців тому

    🙏🏼🌹 जय गुरुदेव माऊलीजी🌹🙏🏼

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 4 роки тому

    खूप छान माऊली 🙏

  • @mamtarahurikar7426
    @mamtarahurikar7426 4 роки тому

    फारच छान माहिती देणया करता नमन्

  • @raja11369
    @raja11369 4 роки тому

    खूप छान!परिणामकारक!!

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 3 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी.धन्यवाद

  • @प्रमोदजोशी-ड8त

    या प्रमाणात श्वास घेतल्यावर खुप ऊर्जा जाणवली.

  • @dr.kanchanshinde5809
    @dr.kanchanshinde5809 4 роки тому +8

    Thanks for sharing this pranayam video maulijee..🙌🌟 Very informative one and easier to do💯
    Good experience of today😇
    🌸Jay gurudev🌸

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 4 роки тому +1

    Yes mauliji nakki pahatho jay gurudev

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 3 роки тому

    🙏 🙏 खूप छान सर मस्त धन्यवाद 👍👍

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 4 роки тому +4

    I will regularly do these pranayam

  • @surekhajoshi5102
    @surekhajoshi5102 3 роки тому

    Khup chan pranayam prakar sangitle ahet🙏🙏

  • @sambhajiavadhut762
    @sambhajiavadhut762 4 роки тому +1

    Khup Chan mauliji

  • @kirankakade8675
    @kirankakade8675 3 роки тому

    खूप मस्त शिकवता

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 4 роки тому

    Great Mauliji जय गुरुदेव.

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 4 роки тому +2

    Fully energetic pranayam

  • @suvarnakoli469
    @suvarnakoli469 4 роки тому

    खूप छान प्राणायम सर नमस्ते.

  • @vinodgaikwad6483
    @vinodgaikwad6483 4 роки тому

    Khup Chan pranayam padhathi ahe

  • @sachinshinde3415
    @sachinshinde3415 3 роки тому

    Mauli tumhi gurunche guru aahat.

  • @vasudhapimple8122
    @vasudhapimple8122 4 роки тому

    धन्यवाद सर. जय गुरूदेव!

  • @maulijee
    @maulijee 4 роки тому +2

    Full of energy and positivity

  • @supriyashende5595
    @supriyashende5595 4 роки тому +22

    Kele.
    Anubhav ala.
    Roj karnar

  • @jyotikalage7580
    @jyotikalage7580 3 роки тому

    Om guruji...
    dhanyawad...👍🙏🙏🙏🙏

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 роки тому +4

    Just saw the satsang Powerful Pranayama 100% off headaches that increase the radiance and strength of mind on the face; He also got experience by doing Surya Pranayama, Surya Namaskar Pranayama and Shivlingi Pranayama.
    While doing this pranayama, the mind is immediately concentrated and the inner strength is realized, Mauliji.
    Pranayama is really very powerful.