Rupali Likhitkar Europe Vlogs
Rupali Likhitkar Europe Vlogs
  • 425
  • 42 055 511
जर्मनीमध्ये इतका त्रास झाला कि शेवटी ऍम्बुलन्सनी दवाखान्यात जावं लागलं😢 Hospitalised in Germany
जर्मनीमध्ये इतका त्रास झाला कि शेवटी ऍम्बुलन्सनी दवाखान्यात जावं लागलं😢 Hospitalised in Germany
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Thank you for watching.
Переглядів: 19 234

Відео

जर्मनीमध्ये आज बनवला बन मस्का🍞आणि चहा☕️आमची दिवाळीची तयारी🪔 How to make Bun Maska at home
Переглядів 3 тис.2 місяці тому
जर्मनीमध्ये आज बनवला बन मस्का🍞आणि चहा☕️आमची दिवाळीची तयारी🪔 How to make Bun Maska at home मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद Thank you for watching.
या गोष्टी बोलून मन मोकळं करणं खूप गरजेचं होतं😕🙏🏻तुमचा प्रश्न जर्मनीमध्ये हिंदू मंदिर कुठे आहे?
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
या गोष्टी बोलून मन मोकळं करणं खूप गरजेचं होतं😕🙏🏻तुमचा प्रश्न जर्मनीमध्ये हिंदू मंदिर कुठे आहे? मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
अगदी ५ मिनिटांमध्ये बनवले दही सँडविच😋आज जे दाखवलं त्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते त्यामुळे नक्की बघा
Переглядів 2,6 тис.2 місяці тому
अगदी ५ मिनिटांमध्ये बनवले दही सँडविच😋आज जे दाखवलं त्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते त्यामुळे नक्की बघा मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
जर्मनीतील लग्न सभागृह | जर्मनीतील एकमेव विहीर आज तुम्हाला दाखवली |Hindu Marriage Hall in Germany |
Переглядів 4,6 тис.2 місяці тому
जर्मनीतील लग्न सभागृह | जर्मनीतील एकमेव विहीर आज तुम्हाला दाखवली |Hindu Marriage Hall in Germany | मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद Thank you for watching.
आज शेवटी भारतातून आलेली साडी जर्मनीच्या देवीला अर्पण केली🤗🙏🏻जर्मनीतील भव्य हिंदू मंदिर 🚩
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
आज शेवटी भारतातून आलेली साडी जर्मनीच्या देवीला अर्पण केली🤗🙏🏻जर्मनीतील भव्य हिंदू मंदिर 🚩 मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद Thank you for watching.
यूरोपमधील नवरात्रीचा पहिला दिवस आणि परायणाचं उद्यापन एकाच दिवशी🌺आता प्रसाद कसा करायचा? मोठा प्रश्न🥹
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
यूरोपमधील नवरात्रीचा पहिला दिवस आणि परायणाचं उद्यापन एकाच दिवशी🌺आता प्रसाद कसा करायचा? मोठा प्रश्न🥹 मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद Thank you for watching.
बेल्जियम मधील शेवटचा दिवस आणि परतीचा अवघड प्रवास 🥹 | Last day in Belgium | EP-09
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
बेल्जियम मधील शेवटचा दिवस आणि परतीचा अवघड प्रवास 🥹 | Last day in Belgium | EP-09 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
बेल्जियममध्ये सु-सु करणारा मुलगा इतका प्रसिद्ध का ? | Manneken Pis, Brussels, Belgium 🇧🇪 | EP-o8
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
बेल्जियममध्ये सु-सु करणारा मुलगा इतका प्रसिद्ध का ? | Manneken Pis, Brussels, Belgium 🇧🇪 | EP-o8 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
नवीन देशात emergency परिस्थितीमध्ये सरकारनी केली आम्हाला मदत | Emergency situation in Belgium |EP-07
Переглядів 3,8 тис.2 місяці тому
नवीन देशात emergency परिस्थितीमध्ये सरकारनी केली आम्हाला मदत | Emergency situation in Belgium |EP-07 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद Thank you for watching.
बेल्जियम प्रसिद्ध Waffel आणि शंखांचे चॉकलेट | Belgium famous Waffle & Chocolate EP-06
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
बेल्जियम प्रसिद्ध Waffel आणि शंखांचे चॉकलेट | Belgium famous Waffle & Chocolate EP-06 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
नवीन देशात आमची बॅग हरवली🥺 बॅगमध्ये पासपोर्ट आणि पैसे होते | Day in Belgium | EP-05
Переглядів 4,3 тис.2 місяці тому
नवीन देशात आमची बॅग हरवरली🥺 बॅगमध्ये पासपोर्ट आणि पैसे होते | Day in Belgium | EP-05 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching.
बेल्जियम देशातील प्रसिद्ध ठिकाणी आमच्या सोबत झाला SCAM | Scams in Brussels | Atomium-Belgium🇧🇪 EP-04
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
बेल्जियम देशातील प्रसिद्ध ठिकाणी आमच्या सोबत झाला SCAM | Scams in Brussels | Atomium-Belgium🇧🇪 EP-04 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching. @Rupali.EuropeVlog Bes...
बेल्जियम मधील अशी होती आमची सकाळ | आज सांगितलं गोरस पाक म्हणजे काय ? Day 2 in Belgium EP-03
Переглядів 3,8 тис.2 місяці тому
बेल्जियम मधील अशी होती आमची सकाळ | आज सांगितलं गोरस पाक म्हणजे काय ? Day 2 in Belgium EP-03 नमस्कार मंडळी, मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते. विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. Thank you for watching. #marathi #marathimulgi #marathi...
आमचा बेल्जियम या देशामध्ये पहिलाच दिवस आणि हे झालं.. Day 1 in Belgium🇧🇪 |Hotel,Night life,Food EP-02
Переглядів 4,6 тис.2 місяці тому
आमचा बेल्जियम या देशामध्ये पहिलाच दिवस आणि हे झालं.. Day 1 in Belgium🇧🇪 |Hotel,Night life,Food EP-02
आम्ही कोणत्या नवीन देशात आलो ? आणि का ? Travelling from Germany to new country EP-01
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
आम्ही कोणत्या नवीन देशात आलो ? आणि का ? Travelling from Germany to new country EP-01
१५ हजारांचं जॅकेट २ हजार ला कसं ? आमची खरेदी आणि बचत | Winter Jacket shopping from ZARA in budget
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
१५ हजारांचं जॅकेट २ हजार ला कसं ? आमची खरेदी आणि बचत | Winter Jacket shopping from ZARA in budget
बर्लिनमधील आमचा शेवटचा दिवस🥹 | परतीचा प्रवास | Traveling from Berlin to Düsseldorf Germany
Переглядів 4,1 тис.2 місяці тому
बर्लिनमधील आमचा शेवटचा दिवस🥹 | परतीचा प्रवास | Traveling from Berlin to Düsseldorf Germany
जर्मनीमध्ये इंटरनेट नाही😳आत्ता आम्ही काय करायचं?🥹जर्मनीमध्ये असा अनुभव येईल वाटलं नव्हतं😕
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
जर्मनीमध्ये इंटरनेट नाही😳आत्ता आम्ही काय करायचं?🥹जर्मनीमध्ये असा अनुभव येईल वाटलं नव्हतं😕
आज बनवले लॅपटॉप कव्हर आणि स्वस्त्यात मस्त पेपरचे सुंदर मुखवटे | नक्की बनवून बघा | Laptop Cover
Переглядів 7332 місяці тому
आज बनवले लॅपटॉप कव्हर आणि स्वस्त्यात मस्त पेपरचे सुंदर मुखवटे | नक्की बनवून बघा | Laptop Cover
भारतातून आलेल्या बॅग मध्ये काय आलंय ? घरच्यांनी काय पाठवलं ? साडी कोणासाठी आली ? तूप आणता येते का ?
Переглядів 8 тис.2 місяці тому
भारतातून आलेल्या बॅग मध्ये काय आलंय ? घरच्यांनी काय पाठवलं ? साडी कोणासाठी आली ? तूप आणता येते का ?
जर्मनीतील भव्य गणेश विसर्जन सोहळा | आरती,ढोल-ताशा,प्रसाद | Ganesh Visarjan in Berlin,Germany 2024
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
जर्मनीतील भव्य गणेश विसर्जन सोहळा | आरती,ढोल-ताशा,प्रसाद | Ganesh Visarjan in Berlin,Germany 2024
यूरोपमध्ये गणपती विसर्जन नदी-तलावमध्ये नाही ?😱 आम्ही कसं केलं बाप्पाच विसर्जन ? Ganesh Festival
Переглядів 2 тис.2 місяці тому
यूरोपमध्ये गणपती विसर्जन नदी-तलावमध्ये नाही ?😱 आम्ही कसं केलं बाप्पाच विसर्जन ? Ganesh Festival
आज बनवला आम्ही व्हेज फिश 🐟 | जर्मनीतील भारतीय किराणा दुकान | इथे नारळ पाणी असं मिळतं | #161
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
आज बनवला आम्ही व्हेज फिश 🐟 | जर्मनीतील भारतीय किराणा दुकान | इथे नारळ पाणी असं मिळतं | #161
यूरोपमधील आमचा २०२१ आणि २०२४ चा गणपती बाप्पाचा कार्यक्रम | Ganesh Festival in Europe from 2021& 2024
Переглядів 1,7 тис.3 місяці тому
यूरोपमधील आमचा २०२१ आणि २०२४ चा गणपती बाप्पाचा कार्यक्रम | Ganesh Festival in Europe from 2021& 2024
जर्मनीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतांना झाला घोळ 😱शेवटी आम्ही काय केलं ?बाप्पाचे आगमन,मोदक,जेवण
Переглядів 3,1 тис.3 місяці тому
जर्मनीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतांना झाला घोळ 😱शेवटी आम्ही काय केलं ?बाप्पाचे आगमन,मोदक,जेवण
आज बनवली संभाजी नगर प्रसिद्ध चवळा भेळ| शेवटी बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली|आज बघितलं इतकं छोटसं केळ
Переглядів 4,3 тис.3 місяці тому
आज बनवली संभाजी नगर प्रसिद्ध चवळा भेळ| शेवटी बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली|आज बघितलं इतकं छोटसं केळ
EP-02 जर्मनीमध्ये नोकरी कि फसवणूक ? आम्ही खरंच रिस्क घेतली पाहिजे का? वातावरण आणि तिथले लोकं कसे?
Переглядів 30 тис.3 місяці тому
EP-02 जर्मनीमध्ये नोकरी कि फसवणूक ? आम्ही खरंच रिस्क घेतली पाहिजे का? वातावरण आणि तिथले लोकं कसे?
जर्मनीमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी | वाढदिवसानिमित्त आम्ही आज कुठे गेलो ? Berlin,Germany
Переглядів 4,6 тис.3 місяці тому
जर्मनीमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी | वाढदिवसानिमित्त आम्ही आज कुठे गेलो ? Berlin,Germany
आज आम्ही जर्मनीवरून निघालो | इतकं सामान घेऊन कुठे चाललो ? आणि कशासाठी ? Travel from Germany to ?
Переглядів 23 тис.3 місяці тому
आज आम्ही जर्मनीवरून निघालो | इतकं सामान घेऊन कुठे चाललो ? आणि कशासाठी ? Travel from Germany to ?

КОМЕНТАРІ

  • @jiyot411
    @jiyot411 2 години тому

    तुम्ही विचारले त्यात त्यांना आनंद वाटला असेल तुमचा चांगुलपणा पाहून...पण त्यांना कितीही वय झालं तरी स्वतः chi कामं स्वतः करायला आवडतं. 8 am to 8 pm मुलं कामासाठी बाहेर पडत असतील तर आपल्या kadchya sinior citizens la पण एकटंच बाहेर पडावं लागतं. कटू सत्य वगैरे नाही तर त्यांनी मोठ्या मनाने स्विकारलेलं वास्तव आहे हे. त्यांचीही मुलं कामा निमित्त दुसर्‍या शहरात असू शकतात. त्या आजींकडे shopping trolley नाही याचा अर्थ त्यांना त्यांचं सामान व्यवस्थित उचलून नेता येतं. कितीही म्हातारे झाले तरी स्वाभिमानाने जगतात ते आणि त्यांची मुलं नातवंडं त्यांना regular भेटायला येत असतात. ईतक्या स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर जीवनाकडे नकारात्मकतेने बघू नका plz. तरुण लोकांना म्हातार्‍या लोकांना पाहून ते दुःखात आहेत असंच वाटतं पण ते नेहमीच खरं असतं असं नाही.

  • @tusharwankhede1272
    @tusharwankhede1272 6 годин тому

    आता कापसाची गाडी भरून जर्मनी ला घेउंजावे लागेल तिकडे भाव चांगला आहे नाहीतर जर्मनी चा व्यापारी भारतात बोलावून घ्यावे लागेल

  • @NishantBDarwade
    @NishantBDarwade 11 годин тому

    बासुंदी tai

  • @SmilingBanjo-nm8ml
    @SmilingBanjo-nm8ml 12 годин тому

    मराठी खूप छान बोलता तुमच्यामुळे जर्मनीची माहिती आम्हाला मिळायला लागले आहे 💐💐💐💐💐

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 18 годин тому

    India madhe Amrut kaal chalay ah tai❤❤❤

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 20 годин тому

    आता कोणी ऐवढे आढाणी राहिले नाही तुम्हाला विडीओ द्वारे ऐवढेच दाखवायचे होते की मी जर्मनीत राहाते व मोठे पणा मिळवायचा होता

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 День тому

    Tumche wight jra vadhle ka

  • @anilwaykar3605
    @anilwaykar3605 День тому

    ताई आम्हाला पण जर्मनी ला यायचे आहे काय करता येइल

  • @ShubhangiPalse-gn9ed
    @ShubhangiPalse-gn9ed 2 дні тому

    👌👌👌👌👌

  • @PriyankaPalve-qk8eo
    @PriyankaPalve-qk8eo 2 дні тому

    Didi tu ikde konta job karti ahes

  • @shankardevkate-ft4uw
    @shankardevkate-ft4uw 3 дні тому

  • @balasahebkumbhar8090
    @balasahebkumbhar8090 3 дні тому

    Hi

  • @MM-qk4if
    @MM-qk4if 3 дні тому

    Europe madhe kahi ijazat nahi aapli.

  • @MM-qk4if
    @MM-qk4if 3 дні тому

    Amhi Nagpur la unhayat kacche tandul khato ani pani pito, bhaat pota chya aatach shijto😂😂😂😂

  • @dharmibhogal4707
    @dharmibhogal4707 3 дні тому

    Hello Rupali Rajat, kase aahat

  • @eknathpakhare9478
    @eknathpakhare9478 3 дні тому

    Ok

  • @nitinahire759
    @nitinahire759 3 дні тому

    ✨🎤 Nice explanation 😍👍

  • @rajendrashukla651
    @rajendrashukla651 4 дні тому

    Talk slowly and take a pause 💐

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 6 днів тому

    GBU.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉our country our culture.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SagarRaut-f6s
    @SagarRaut-f6s 6 днів тому

    Pani jast deu naka

  • @SagarRaut-f6s
    @SagarRaut-f6s 6 днів тому

    Tai mla pan job driving cha phone hota

  • @rupeshjadhav2197
    @rupeshjadhav2197 7 днів тому

    Aho hi Pune mde compni ahe ji ase window bnvtat mi.kamala hoto tithe compni name tisya impex as nav ahe

  • @rahulpawar2845
    @rahulpawar2845 7 днів тому

    Hii.. Plz tell about school... Cbse medium is there... For two adult and two kids... What will be approximate monthly charges

  • @REDRDJGAMER
    @REDRDJGAMER 7 днів тому

    ❤❤

  • @pk19842
    @pk19842 7 днів тому

    जय महाराष्ट्र ताई❤

  • @MaheshKesarkar-k2y
    @MaheshKesarkar-k2y 7 днів тому

    लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर बघून समाधान

  • @pranotitota5189
    @pranotitota5189 8 днів тому

    Sr.citizenche khara tar haal houch naye .Karan sawtachya lahan asatanche baalanche te kiti kautakane kartaat mag mula ka nahi tyana baghat? It's strange 😮

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 8 днів тому

    तिकडे बजरंग दल वाले... पाठवून देऊ.... काय.... जर्मनी मध्ये लोकांना मस्ती आली असेल तर😂😂😂

  • @GaneshSargar-bt2ou
    @GaneshSargar-bt2ou 8 днів тому

    ताई मेथीला पाणी जास्त झाल्यामुळे पिवळी पडते

  • @vinayakdhage1983
    @vinayakdhage1983 8 днів тому

    Khuoch छान ❤

  • @eknathpakhare9478
    @eknathpakhare9478 8 днів тому

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @eknathpakhare9478
    @eknathpakhare9478 8 днів тому

    Good

  • @bhushanmore7315
    @bhushanmore7315 9 днів тому

    दुकानदारी

  • @vinayakmagadum1372
    @vinayakmagadum1372 9 днів тому

    Kiti chan ahe tumhi

  • @sandeepghuge9575
    @sandeepghuge9575 9 днів тому

    Apali sankruti fakt view sathi changali ahe ka ? Mi Kharach changali ahe mag tumhi tithe Kay karat ahat

  • @rajrane7156
    @rajrane7156 9 днів тому

  • @amolchaugule8294
    @amolchaugule8294 9 днів тому

    तुमचा जॉब रिमोट आहे तर मग भारतमधून का करत नाही जॉब

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 9 днів тому

    त्यांचे मन मोठे असेल तर आपण पण मोठे मन करून त्यांना व्यवस्थित पैसे द्यायचे.

  • @pallavinhayade8183
    @pallavinhayade8183 9 днів тому

    Maam ata apply karu shakto ka

  • @985033110
    @985033110 9 днів тому

    m.e .sathi admission prosses kay aahe mahiti dya

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 10 днів тому

    लै भारी ताई ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SujitSujit-d4k
    @SujitSujit-d4k 10 днів тому

    Ganpati Bappa morya

  • @ganeshlendave2383
    @ganeshlendave2383 10 днів тому

    Mi MCA qualified ahe apply karu ka

  • @pappudabhade7859
    @pappudabhade7859 11 днів тому

    You pune

  • @pappudabhade7859
    @pappudabhade7859 11 днів тому

    I like your smile 😊

  • @dipeshpote2417
    @dipeshpote2417 11 днів тому

    Tai tumi shegaon madhe rahat hote ka 1le

  • @subhashpallival3200
    @subhashpallival3200 11 днів тому

    Chan college life dhakva

  • @balkisandayama8816
    @balkisandayama8816 11 днів тому

    Chemical Engineering ला काय Scope आहे, जर्मनी मध्ये?

  • @jitendrakhandekar2468
    @jitendrakhandekar2468 11 днів тому

    तू छान मराठी बोलतेस तू विदर्भातली वाटत नाही व्हिडिओ फार छाआहेत मी फक्त 2नचा पाहिले आमच्या नात्यातली जर्मनीला राहते कुठे ते माहीत नाही