Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
Suresh Deshpande हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत, मुख्य म्हणजे बासरी ऐकायला खुप छान वाटते. रात्री झोपताना तर ऐकायला छान वाटते.
As long as I know hya ganyachya weles babujincha awaj kharab jhala hota pan wadakanna parat yayala lagu naye mhanun violin wadak Hemant Pandit yanni complete notations ghetale, Appa Wadhawkaranni agadi madhalya music sah path karun organ (old) war ghetale. Music war ganyatala pratyek shabd spashta wajala pahije ha babujincha aagraha ani te uttam ritya jhalayane jevha he gane tyanni mhanale tevha pratham Hemant Pandit ani Appa Wadhawkar yanche koutuk kele.
गीताची शब्द रचना,संगीत व गीतसाठी योग्य गायकाची निवड आणि संगीतकारांनी गाऊन घेण्यासाठी घेतलेली मेहनत हयांच्यामुले ही गाणी अजरामर आहेत.सध्याच्या गीतांबद्दल न् बोललेच बरे.
#SaregamaMarathi व्हिडिओ मध्ये वाद्यांच्या फोटो व्यतिरिक्त फक्त बापुजिंच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव, क्षण दाखवले असते अजुन ह्या अविस्मरणीय गाण्याला शोभा आली असती 🙏🙌🙂
सुरेल भावप्रधान गायन(पंडित. वसंतरावज देशपांडेजी ) अप्रतिम शब्द रचनेला अप्रतिम स्वरसंगती (composition) स्वर्गीय श्री. श्रीनिवासजी खळे saheb)खरोखरच बगळ्यांची माळ फुले दिसायला लागतात... दाटून कंठ येतो स्वर्गीय सुरेल भाकवनिक गायकीने,लेक माहेरचा निरोप घेऊन सासरी जाताना हळव्या पित्याची भावाविव्हहलता हृदय पिळवटून टाकते..साक्षात समोर प्रसंग उभा राहतो.... वसंतराव सर्व सामान्यांच्या घरा घरात आणि सर्व पित्यांच्या हृदयात उतरले
ही बाहेर देशात गाणी ऐकतात भारतात ही गाणी ऐकत नाही म्हणून त्यांनी सगळे स्थिर चित्र विदेशी टाकले आहेत आणि मला वाटतय की.🥀 सा .रे. गा .मा च्या 90% गण्या मध्ये असेच स्थिर चित्र भरले आहेत 🙏🙏
माझं सर्वात आवडत गाणं आहे.एक एक शब्द मनात सुगधां चा झरा उतरवत जातात.शब्दां मधे इतकी ताकद आहे कि डोळे मिटून मंत्रमुग्ध होतं.मग विडियो किती ही विसंगत असो.
व्हिडीओ मेकरणे गाण्याच्या शब्द रचणे नुसार फोटो एडिट केलेत आपल्या प्रेयसीची किती वाट पहायची प्रेयसी बद्धलचा जिव्हाळा तिला भेटण्याची आतुरता हे बाबूजीनच गाणं म्हणजे संगीत रत्न व्हिडीओ मेकरण यांना 🌹🌹🙏
At the time of listening this song with very mild voice, my feeling very cool unknowingly had look at wife not distrubed her as she was browsing mobile. Song gave me smooth (lovely) feelings.
अजून वेळ गेलेली नाही, आतातरी मराठी चित्रपटसृष्टीने "बॉलीवूडच" अनुकरण करत "भंगार" गाणे बनवत बसण्यापेक्षा जुन्या मराठी गाण्यांमधून काहीतरी "बोध" घ्यावा ...
@@Vishalbhosekar659 धन्यवाद! पण आपली मराठी चित्रपटसृष्टी काही बोध घेईल अस वाटत नाही, अगदीच कमी चित्रपट आहेत कट्यार काळजात घुसली, नटसम्राट सारखे ... ज्यामुळे मराठीचित्रपट सृष्टी सध्या टिकून आहे, नाहीतर आता बोल्डनेस मराठी मध्ये आणला जातोय ... लोकांना उघड शरीर जास्त बघावं वाटत हा सर्वात मोठा गैरसमज!
माझ्या माहितीप्रमाणे संगीतकार यशवंत देव जेव्हा आकाशवाणी नागपूर येथे कार्यरत असतांनाच श्रेष्ठ व्हाॅयोलीन वादक प्रभाकर जोग ह्यांनी त्यांना फोनवर ह्या सखी मंद झाल्या तारका ची चाल ऐकवून यशवंत देवांना गीत लिहून मागितले .यशवंत देवांनी हे गीत लिहून दिले.ते अतिशय गाजले .त्यावेळी संगीत क्षेत्रात सुधीर मोघेंच्या जन्मच झाला नव्हता .गदिमा स्वर्गवासी झाल्यानंतर बाकीच्या कविंचा सिने क्षेत्रात हळूहळू उदय झाला .त्यातही जगदीश खेबुडकर आघाडीवर होते .स्वतःच्या कवितासंग्रहाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या आकाशवाणी केंद्रांना पाठविल्याची आठवण जगदीश खेबुडकर सांगतात .पिंजरा' ह्या चित्रपटासाठी गीते लिहीण्यासाठी व्ही.शांताराम ह्यांनी जगदीश खेबुडकर यांची कसोटी पाहिली होती असे म्हणतात .
Khup ch gajab chi shabd rachna ahe.....mann ramun jaate he gaane ektana.........apan kiti hi digital zalo DJ doubly cha sur......ani hya gaanya chi mel nahi basnaar.....at last old is gold
बाबुजी आवाज म्हणजे सुरांची मैफिल, हे गीत रात्री,पत्नीच्या कुशीत झोपुन ऐकावे म्हणजे जुने काॅलेजै दिवस आठवतात आणि शांत झोप केव्हाच लागते ते समजत सुध्दा नाही
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
😊
😊
😊
😊
😊
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे,
थांबेल तोही पळभरी,
सांग तू येशील का?
वाह!! काय शब्दरचना......
💕💕💕
सुधीर मोघे यांची रचना आहे.....यशवंत देव यांचं संगीत आहे...आणि स्वर गंधर्व सुधीर फडके यांचा आवाज आहे....
@@akashgavade6008 राम पाठक नाव का आहे संगीत ला
Tyahipeksha sundar propose karnari sarv veglich sentence.
..........Tu purtata hoshil ka...
Agadi
अंगावर शहारे येतात हे कडवे ऐकताना.
एवढ्या आर्त स्वरात बोलावल्यावर काय बिशाद त्या सखीची न येण्याची. आलेच पाहिजे तिने
खरंच बाबूजींना अर्थात भूलोकीच्या या गंधर्वाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
बाबूजींनी किती केलं तरी कविता आठवत न्हवती...त्यांनी सखी कवितेला म्हटले आहे...
Very good comments
बाबूजींच्या स्वरात किती आर्तता आहे 🙏🙏
उगी गे उगी उगी उगी
उगी गे उगी उगी उगी
Suresh Deshpande
हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत, मुख्य म्हणजे बासरी ऐकायला खुप छान वाटते. रात्री झोपताना तर ऐकायला छान वाटते.
Suresh Deshpande ...exact...रात्री झोपताना ऐकण्यासाठी सर्वोत्तम गाणे...सर्व पिढीच्या माणसाने ऐकावे असे गाणे.
❤
Barobar aahe my favourite song
या गाण्यावर व्हायोलिन वाजवणाऱ्या प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
As long as I know hya ganyachya weles babujincha awaj kharab jhala hota pan wadakanna parat yayala lagu naye mhanun violin wadak Hemant Pandit yanni complete notations ghetale, Appa Wadhawkaranni agadi madhalya music sah path karun organ (old) war ghetale. Music war ganyatala pratyek shabd spashta wajala pahije ha babujincha aagraha ani te uttam ritya jhalayane jevha he gane tyanni mhanale tevha pratham Hemant Pandit ani Appa Wadhawkar yanche koutuk kele.
भावपुर्ण आदरांजली
🌹🌹🌹🌹🌹
खरच धन्यवाद!!
What lyrics and what a song.no words to express listeners happiness.
बाबुजींची ह्या गाण्यातील आर्तता अंत:करणात थेट घुसते आणि घुमत राहाते. माझे हे अत्यंत आवडीचे गाणं आहे. बाबुजींच्या स्मृतीला सादर अभिवादन!
मन एक दम शांत होते हे गाणं ऐकल्यावर.
अमृताहूनही गोड आवाज आहे फडक्यांचा! अशी गाणी आज नाही हे खूप दुदैवी आहे :(
It's very TRUE
हे भगवंता पुन्हा येक्दा तो सुवर्णकाळ येवू दे आम्ही भाग्यवान आहोत की तो सुवर्ण काळ अनुभवला
शांत मन शांत गाणी 😌
अतिशय सुंदर मनापासून गायलेत बाबूजी ! हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकायला आवडते. एक वेगळीच अवीट गोडी आहे ह्या गीतात
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
बरोबर💯 खरंच आहे
अनूप जलोटा
@@swatitalashilkar6816 k0 pi
अशी गाणी जो पर्यंत राहतील ना तो पर्यंत प्रियकर आणि प्रेयसी हे नात अगदी अनंत काळा पर्यंत स्मरणात राहील...❤️💯❤️
इतक्या सुंदर गाण्यात का बर अशी घाणेरडी मॉडेल्स दाखवल्या जातात.😢
हे मराठी गाणे इतके छान आहे पण मॉडेल्स अगदी शब्दार्थ लक्षात न घेता दाखवली आहेत. यांच्या सगळ्याच गाण्यांत अशीच परिस्थिति आहे.
खरच आहे ..
बाबुजी !!!!!!!!!!!!!!!!!! हे गाणं दिवसातून किती ही वेळा मी ऐकु शकतो .वा वा वा आणी वा च आहे हे गाणं बाबुजी च्या गळ्यातून !!!!!!!!!!!
अप्रतिम संगीत आणि शब्द रचना जणू हे गीत सरळ स्वर्गातून अपल्याला आनंद द्यायला आलेले आहे. 🙏🏻🙏🏻🙏
Khulna chan Rachana aahe
@@sudhirpatil8115 a
गीताची शब्द रचना,संगीत व गीतसाठी योग्य
गायकाची निवड आणि संगीतकारांनी गाऊन
घेण्यासाठी घेतलेली मेहनत हयांच्यामुले ही
गाणी अजरामर आहेत.सध्याच्या
गीतांबद्दल न् बोललेच बरे.
ही एक सुरेख गझलच आहे। कुठल्याही ओळी उचला, अर्थपूर्ण आहेत। सुधीर मोघे सलाम।
सुधीर फडके
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहे
किती सुंदर आहेत ही जुनी मराठी गाणी❤️
हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत, मुख्य म्हणजे बासरी ऐकायला खुप छान वाटते. रात्री झोपताना तर ऐकायला छान वाटते.
किती ही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही.अप्रतिम ! अप्रतिम!!
#SaregamaMarathi व्हिडिओ मध्ये वाद्यांच्या फोटो व्यतिरिक्त फक्त बापुजिंच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव, क्षण दाखवले असते अजुन ह्या अविस्मरणीय गाण्याला शोभा आली असती 🙏🙌🙂
सखी मंद झाल्या तारका
बाबूजीनी खूप छान गायीले हे गीत
खास मनाला लावून जाते
बाबूजी ते बाबूजी एकदम हृदयाशी नाते.. बाबूजी आठवण येते तुमची.. एकदाच फोन वरती बोलण्याचे भाग्य लाभले... ह्याच गाण्याने मला संगीताचे वेड लावले.... 🌹🙏🏼
मनाचं ठाव घेणारे शब्द आणि ते ज्या प्रकारे सुधीर फडके यांनी गायलं आहे की ते सरळ काळजात हात घालतात..👌💫
कितीही वेळा ऐकलं तरी मनाची तृप्ती होत नाही पून्हा पून्हा ऐकावस वाटणार बाबुजीच हे गाणं असा गायन सम्राट पून्हा होणे नाही.
अतिशय मोहक गाणे पृथ्वीच्या अंतापर्यंत हे असेच
What a voice? What a music and look at the lyrics, hats off to Babuji!! It is sad that such talent is not seen now.
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
काय बोलणार ॽ स्वर्गीय अनुभव 🙏
अविस्मरणीय आणि अतुलनीय
स्वर्गीय गाण्याचा आनंद 👌👌👍👍
सुरेल भावप्रधान गायन(पंडित. वसंतरावज देशपांडेजी ) अप्रतिम शब्द रचनेला अप्रतिम स्वरसंगती (composition) स्वर्गीय श्री. श्रीनिवासजी खळे saheb)खरोखरच बगळ्यांची माळ फुले दिसायला लागतात... दाटून कंठ येतो स्वर्गीय सुरेल भाकवनिक गायकीने,लेक माहेरचा निरोप घेऊन सासरी जाताना हळव्या पित्याची भावाविव्हहलता हृदय पिळवटून टाकते..साक्षात समोर प्रसंग उभा राहतो.... वसंतराव सर्व सामान्यांच्या घरा घरात आणि सर्व पित्यांच्या हृदयात उतरले
सुधीर फडके हे एक अजब रसायन होते. आता असे गीत होणे नाही.
aaj chya marathi chitrapatat le shabad aani bhavna donhi harvle aahet....shabda barobar bhavna suddha kiti surekh oovlya aahet...sundar apratim....
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
जुने ते खरचं सोनं असते.
सुंदर गाणे चंद्र आहे साक्षीला वा!वा! सुरेखच सुंदर आशाजी भोसले(दिदी)
ही बाहेर देशात गाणी ऐकतात भारतात ही गाणी ऐकत नाही म्हणून त्यांनी सगळे स्थिर चित्र विदेशी टाकले आहेत आणि मला वाटतय की.🥀 सा .रे. गा .मा च्या 90% गण्या मध्ये असेच स्थिर चित्र भरले आहेत 🙏🙏
अतिशय सुंदर गाणं ! खरंच बाबूजीनसारखा गायक होणे अशक्य !, 🙏🙏👌👌🌹🌹
मराठी भावगीता चे बादशहा असे हे सुधीर फडके जी अर्थात बाबुजी आणि संगीतकार, अनेक भावगीते माझ्या आवडीचे..
खरच खुप खुप धन्यवाद बाबुजी डोळ्यातल पाणी थांबतच नाहि शब्दांनीच मन समाधान झाले काय गाण लिहिलय परत एकदा खुपखुप धन्यवाद💐🙏🏻🙏🏻
माझं सर्वात आवडत गाणं आहे.एक एक शब्द मनात सुगधां चा झरा उतरवत जातात.शब्दां मधे इतकी ताकद आहे कि डोळे मिटून मंत्रमुग्ध होतं.मग विडियो किती ही विसंगत असो.
आपला कोकणी निसर्ग काय कमी नाही तो आला असता तर अजून सुंदर वाटले असते
THIS SONG OF BELOVED BABUJIS, Very IMMOTIONAL and FROM HEART.......FOR INFINITY TIME TO HEARING. THANKS BABUJI
व्हिडिओ मध्ये नको नको ते फोटो घेण्यापेक्षा बाबूजींच्या आयुष्यातल्या प्रवासाचे फोटो टाकले असते तर अजुन बर वाटल असतं.🙏
बहोत खुब, आपको धन्यवाद
अगदी बरोबर
ओके थैंक्स
आगीचे गोले ते पन तीन ( 🔥🔥🔥 )
हाय
अप्रतिम बाबूजी.....मोघेची सुंदर शब्द रचना ❤❤❤❤❤
बाबुजीच हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत काय साधेपणा आहे गाण्यात ऐकल्यावर मन शांत होऊन जात 👌
ओल्ड इज गोल्ड.अशी अर्थपूर्ण गाणी आणि असा काळजाला भिडणारा आवाज पुन्हा होणे नाही.बाबुजी ग्रेट च होते.
अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज गायक बाबुजी यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 🌺 🌻 🌹 🍀 🌼
व्हिडीओ मेकरणे गाण्याच्या शब्द रचणे नुसार फोटो एडिट केलेत आपल्या प्रेयसीची किती वाट पहायची प्रेयसी बद्धलचा जिव्हाळा तिला भेटण्याची आतुरता हे बाबूजीनच गाणं म्हणजे संगीत रत्न व्हिडीओ मेकरण यांना 🌹🌹🙏
सर्वे भवन्तु सुखान: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणी पश्चंतु मा कश्चित दु:ख भाग्भवेत।। ॐ शांति शांति शांति:।।
3:45 वा काय सूर लागला आहे! धन्य ते बाबुजी
सर्व प्रथम मे १९७२साली पं. भीमसेन जोशींनी गायले होते हे गाणे. या अजरामर गाण्याला यंदा ५० वर्षे पुर्ण झाली.😊
इतक्या अप्रतिम गाण्याची सुंदरता या घाणेरड्या फोटोज् मुळे जातो...😢
At the time of listening this song with very mild voice, my feeling very cool unknowingly had look at wife not distrubed her as she was browsing mobile.
Song gave me smooth (lovely) feelings.
SadabHaraprstim
मराठीतून जास्त चांगल्या शब्दात भावना व्यक्त करू शकला असतात साहेब.. कशाला इंग्रजी चा सोस?😅
बाबुजीं चा दर्जा ...एक दैवी नाद....एक दैवी शक्ती....!!
अतिशय सुंदर मी 1000 पेक्षा अधिक वेळा ऐकले आहे.
मला जेव्हा फावला वेळ मिळतो तेव्हा हे गीत नक्कीच ऐकतो.
खूप छान गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. बाबूजींचा आवाज अप्रतिम! ! ! ! !
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
सुमधुर गीत/संगीत ऐकताना पटलावर एक ओघड/मवाली दिसणारा माणूस दाखविण्याची सूचना/कल्पना मूढता दर्शवते.
गाणे व संगीत बेमालूम मिसळले आहे अप्रतिम गायन मनाला सुखद वाटणारे.
Sudhir fadke aavjala Tod nahi Pratyek shabda madhal hrudyatun aala bolyawachun mrutya jari aalatari heart touching ❤❤❤❤
बापूजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..
मराठी मुलं पण आहेत चांगले दिसणारे. माझेच इंस्टा वरचे पिक्स वापरले असते..काय रे देवा ही व्हिडिओ एडिटिंग..
Hahaha.... सखी मंद झाल्या गाण्यावर foreigner models never imagined....😄
अजून वेळ गेलेली नाही, आतातरी मराठी चित्रपटसृष्टीने "बॉलीवूडच" अनुकरण करत "भंगार" गाणे बनवत बसण्यापेक्षा जुन्या मराठी गाण्यांमधून काहीतरी "बोध" घ्यावा ...
बरोबर आहे
Agadi manatle Bolal, Coment vachun khup Anand zala
@@Vishalbhosekar659 धन्यवाद! पण आपली मराठी चित्रपटसृष्टी काही बोध घेईल अस वाटत नाही, अगदीच कमी चित्रपट आहेत कट्यार काळजात घुसली, नटसम्राट सारखे ... ज्यामुळे मराठीचित्रपट सृष्टी सध्या टिकून आहे, नाहीतर आता बोल्डनेस मराठी मध्ये आणला जातोय ... लोकांना उघड शरीर जास्त बघावं वाटत हा सर्वात मोठा गैरसमज!
Xtly sir. Simpal n beautiful song . Shant pane aikaych he song. Ek sukun milta hai.
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं
माझ्या माहितीप्रमाणे संगीतकार यशवंत देव जेव्हा आकाशवाणी नागपूर येथे कार्यरत असतांनाच श्रेष्ठ व्हाॅयोलीन वादक प्रभाकर जोग ह्यांनी त्यांना फोनवर ह्या सखी मंद झाल्या तारका ची चाल ऐकवून यशवंत देवांना गीत लिहून मागितले .यशवंत देवांनी हे गीत लिहून दिले.ते अतिशय गाजले .त्यावेळी संगीत क्षेत्रात सुधीर मोघेंच्या जन्मच झाला नव्हता .गदिमा स्वर्गवासी झाल्यानंतर बाकीच्या कविंचा सिने क्षेत्रात हळूहळू उदय झाला .त्यातही जगदीश खेबुडकर आघाडीवर होते .स्वतःच्या कवितासंग्रहाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या आकाशवाणी केंद्रांना पाठविल्याची आठवण जगदीश खेबुडकर सांगतात .पिंजरा' ह्या चित्रपटासाठी गीते लिहीण्यासाठी व्ही.शांताराम ह्यांनी जगदीश खेबुडकर यांची कसोटी पाहिली होती असे म्हणतात .
अप्रतिम, सुरेल, नादमधुर भावगीत. बाबूजी सलाम.
Khup ch gajab chi shabd rachna ahe.....mann ramun jaate he gaane ektana.........apan kiti hi digital zalo DJ doubly cha sur......ani hya gaanya chi mel nahi basnaar.....at last old is gold
👍👍
No words are there for song, music, singer, words & meaning.
Perfectly send !!
असे गाणे परत होणार नाही आणि जुना काळ परत येणार नाही 😄❤️👌🙏👍
खूप छान अर्थ आहे या गाण्यांमध्ये ❤
Who is here bcz of Atharva Sudame
Who's he
लगेचच आले, त्यांनी आठवण करून दिली म्हणुन.अतिशय मधुर आहे.का भाऊ विचारलत? तुम्हालाही सेम experience आला वाटत.
I just watched his video 🤣😂
haha....
Just watched"Jevan kahi barobar nahi"😂🤣
सुधीर फडके सर...त्रिवार वंदन तुम्हाला
फार जुने दिवस आठवले
रेडीओवर आपली आवड या मधून सुधीर फडके यांचे हे गीत ऐकायचं
*बाबूजी एक् मधुर आवाज एक अप्रतिम गायकी हृदयामध्ये जागा करणारी गायकी*❤️🎧🎤🙏🙏
अप्रतिम गाणं, अगदी मनाला लागणार गायलेही एकदम छान
स्वर्गीय अनुभूति...!
Sundar awaz , man prasanna karnara awaz . 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🪔🪔🪔🙏🙏🙏Tumich aahat hindavi swaraj . Aamcha guruwar .
🙏🏻खुप मन भरून आल ते म्हणजे शेवटचा चरण खुपखुप गलबलुन आल खुप धन्यवाद
अतिशय सुरेख सुमधुर भावपूर्ण प्रेम गीत 🙏
आर्त सूरांचं एकमेव उदाहरण...
Beautiful song
It reminds me of my Late Beloved Husband AANAND BEHERE
आजच्या पिढीला ही गाणी अजूनही इकायला मिळत आहे हे त्याचं भाग्य आहे पुढे भविष्यातही पुढच्या पिढीला इकायला मिळो
आजही लक्षात आहे कॉलेजला जात असताना walkman च्या fm madhe हे गाणं ऐकलं होतं. मी ऐकलेले पहिलं मराठी भावगीत.
वाह... Refreshment मिळाली ! ❤️😇👌👌👌👌
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप धन्यवाद हे गाण 😭😭😭😭😭😭रडु येत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wah so lovely song. Heartouching lyrics, music n great sung by Sudhir Phadake ji
Pure magic!
I am here because of Shankar wadewale thinking it must be a famousl Marathi song. And here it is .. a classic.
बाबुजी आवाज म्हणजे सुरांची मैफिल, हे गीत रात्री,पत्नीच्या कुशीत झोपुन ऐकावे म्हणजे जुने काॅलेजै दिवस आठवतात आणि शांत झोप केव्हाच लागते ते समजत सुध्दा नाही
या गीतांची सर आजकाल च्या गीतांना कधीच येणार नाही.
अप्रतिम खूपच छान
A timeless classic!
अप्रतिम. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद.
अतिशय सुंदर गाणं.ह्रुदयाला हात घालते
माझे अत्यंत जवळचे गाणे ❤️👍👌😄🙏
सुंदर अन भावपूर्ण गाणे,, त्यातुन बाबुजींचा स्वारसाज मग काय? मेजवानीच.
I remember his legendry voice on Doordarshan in 70s n 80s vat a beautiful n stunning voice , babujj the great🎉🎉🎉
आर्तता ओतप्रोत भरली आहे आवाजात
किती सुंदर असतात मराठी भावगीते
Khup chan meaningful song & apratim awaj
listen to this as well ua-cam.com/video/l7sbH6cAw7E/v-deo.html
मंत्रमुग्ध ❤👍🏻
बाबूजींच्या गाण्यांचे महत्व आत्ताच्या पिढीला नाही कळणार
Apratim Babujiche gane arthpurna bhavpurna heart touching ❤❤❤❤❤
Ganytala bhav ajun jivant aahee ❤❤❤
Apratim Shabd rachna aani far surekh Gayle.
बाबूजींच्या अनेक गाण्या पैकी एक आवडते गणे..😊
🎉🎉🎉lahan panicha awaz sundar , ajun hi athavato . 🎉🎉🎉❤❤❤
जुन्या आठवणी अप्रतिम