भंपक कोण? जरांगे की दरेकर | पुराव्यासह पोलखोल | darekar vs jarange By Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • भंपक कोण? जरांगे की दरेकर | पुराव्यासह पोलखोल | darekar vs jarange By Ashish Magar Sir
    #marathaaarkshan #atmguru #news #jarangepatil #magarsir #ashishmagar #pravindarekar #governmentscims #ladkabhauyojana #ladakibahinyojna #ATMGURU ‪@ATMGURU‬

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Місяць тому +275

    गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @VishnuGhule-bi8hd
    @VishnuGhule-bi8hd Місяць тому +80

    आदरणीय मगर सर तुम्ही जे समाजासाठी काम करत आहेत खरोखरच उल्लेखनीय आहे पुढेही असंच करत रहा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी एक तुमचा शिष्य म्हणून हीच गुरु दक्षिणा समजा खूप खूप धन्यवाद सर

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Місяць тому +232

    मगर सर तुम्हीची पुराव्यासहित बरोबर माहिती असते

  • @chavanbm1976
    @chavanbm1976 Місяць тому +27

    खरोखर सरकार सर्व भंपक योजना जाहीर करतंय. याची पावती त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की मिळेल.

  • @user-oy6bk4cf2o
    @user-oy6bk4cf2o Місяць тому +182

    पहिले गुरु छत्रपति शिवाजी महाराज
    सर्वन्ना गुरु पोर्णिमा बद्दल हार्दिक सुभेच्छा ❤

  • @saaramm2162
    @saaramm2162 Місяць тому +62

    दरेकराला येवढे महत्त्व देण्याची गरज नाही.. तो काय लोकातील नेतृत्व थोडेच आहे 🚩🚩 एक मराठा लाख मराठा

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 Місяць тому +142

    मगर सर तुमच्या सारख्या मानसाची खूप गरज आहे, मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी.जय शिवराय

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 Місяць тому +3

      बरोबर बोलता मगर सर यांना फुकट मध्ये बायका पण करून द्या. स्वतः काही करायलाच नको. अरे आमच्याकडे शेतात महिनाभर कामाला ये तूला १२००० रूपये महिना देतो. खायाला देतो. राहायला देतो. परंतु तुमच्यात काम करायची हिम्मत पाहिजे भाऊ. नुसत समाजाची दिशाभूल करायची आणि डोकी फिरवायची. संविधानाच्या नुसार काय तरतूद आहे ती लोकांना सांग ना कारण मास्तर अभ्यासु दिसतो. आणि खरंच सर्वच समाजाचा विचार करुन कोणाला आरक्षण द्यावे कोणाला नाही द्यावे या वर बोला. सत्य मांडा समाजापुढे जरा.

  • @keshavshinde4809
    @keshavshinde4809 Місяць тому +21

    सर सरकारच्या सर्व योजनांची योग्य चिरफाड केली धन्यवाद

  • @bharatbhushankamble1715
    @bharatbhushankamble1715 Місяць тому +39

    उत्तम मार्गदर्शन, उत्कृष्ट विश्लेषण

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Місяць тому +13

    मगर सर तुमच्या सारख्या ची गरज आहे तुम्ही खूप छान माहिती सगीता आहेत एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @mainddnyaneshwar6565
    @mainddnyaneshwar6565 Місяць тому +91

    मगर सर सलाम या कार्याला

    • @atmaramgore2579
      @atmaramgore2579 Місяць тому +8

      मगर सर एकदम बरोबर ,यांची चांगली फाडली. मराठा साजातील सामान्य लोक मनोज दादांच्या मागे खंबीर पने उभा आहे,आपण UA-cam chya माध्यमातून खूप चांगल काम करत आहात,धन्यवाद,एक मराठा कोटी मराठा.

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 Місяць тому +18

    मगर सर, सर्व मराठी समाज आपला आभारी आहे, आपण आपल्या आंधभक्त समाजाला हक्काची जाणीव करून देत आहात, परमेश्वर आपणाला आत्मबल देवो, जय जिजाऊ जय शिवराय.

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 Місяць тому +81

    आदरणीय मनोज जरांगे पाटिल ईमानदार , प्रमाणिक आहे .
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय
    जयभिम
    जयसंविधान

    • @TateSitaram
      @TateSitaram 26 днів тому +1

      यांचं उत्तर 2024 ला यांना मिळेल दरी कराचा चालवता धनी फडवणीस

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Місяць тому +12

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Місяць тому +39

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मगर सर

  • @user-rp9px7ge4s
    @user-rp9px7ge4s Місяць тому +9

    एकच नंबर विश्लेषण मगर सर आपल सुद्धा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे सर धन्यवाद

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Місяць тому +363

    मराठयांना सगळे कळले आहे.कशालाही बळी न पडता आपली एकी कायम राहणार. जरांगे पाटील म्हणतील तेच ऐकणार पूर्ण समाज.जो पक्ष सर्व मागण्या इमानदारीने मान्य करेल त्यालाच आमचा पाठिंबा.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому +12

      सतहेभोगतातवीरोधकाचेनावघेततवाटत

    • @pramodg7778
      @pramodg7778 Місяць тому +4

      तो म्हणतो लाळचाटा तुतारी मुतारीत वाजवा

    • @Aryan-z5x7f
      @Aryan-z5x7f Місяць тому

      @@sureshjagtap7492 आमचे नादी लागू नका त्याचा काय गु खायचा तो खा

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy Місяць тому +5

      पक्ष काय देव आले तरी त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण होवू शकत नाही😂😂

    • @sameerdivade4819
      @sameerdivade4819 Місяць тому +2

      P😊😊😊😊

  • @balapa890
    @balapa890 Місяць тому +13

    मुद्देसूद मांडणी धन्यवाद मगर सर ❤❤❤🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +44

    दरेकर खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही काय बोलाव एकदम बरोबर बोललात जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Місяць тому +8

    आशिष मगर सिदगी कर आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा आपण महाराष्ट्र सरकारचा खोट्या योजनाचा पडदाफास केला व मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना एक मराठा म्हणून पाठीबा दिला त्याबद्दल धन्यवाद

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому +242

    देवेंद्र फडणवीस चा नाच्या दरेकर

  • @kondibakhosde4393
    @kondibakhosde4393 Місяць тому +11

    सर आपले मनापासून अभिनंदन 💐🙏

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq Місяць тому +28

    खूप छान विश्लेषण मगर सर धन्यवाद

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Місяць тому +17

    मगर साहेब आपला मराठा समाज एकत्र आलेला आहे आपले वारकरी संप्रदायातील किर्तनकार प्रबोधनकार माहाराज यांना तुमच्या चैनलदवारे आवाहन करावे कि माहाराषटर भर त्यानी जनजागृती करावी आपली करून पिडीला शाळा कॉलेज वर जाऊन संबोधित करावे गावोगावी जाऊन सर्व शेतकऱ्यांना महिलांना संबोधित करावे हि विनंती आहे 🚩✊✊✊✊✊✊❤🚩🚩🚩🚩🚩

    • @bhagyvantbhosale5900
      @bhagyvantbhosale5900 Місяць тому +1

      राम कृष्ण हरी माऊली..... संभाजी राजे यांना सुद्धा घात करण्यास आपल्यातले होते तसे त्या जातीचे आहेत

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 Місяць тому +17

    🚩🙏🏻सर अप्रतिम विश्लेषण, सत्य परिस्थिती समाज १००% समजून घेईल आणि सर्व समाज अश्या भंपक पणा करणाऱ्याला येणाऱ्या निवडणूकीत त्यांची जागा नक्कीच दाखवून देतील🙏🏻🙋‍♂️🚩
    धन्यवाद सर आपले खुप खुप आभार 🙏🏻🚩

  • @user-vb7hu1cg1b
    @user-vb7hu1cg1b Місяць тому +43

    दादा अगदी बरोबर... दरेकर सारखे लाचार मराठे मराठ्यांसाठी शाप आहेत.

  • @mythicx2923
    @mythicx2923 Місяць тому +61

    बरोबर आहे. दरेकर कोण्या जातीचा होई कि त्याला माहीत नाही त्याला कोणी सांगा re 🎉🎉

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 Місяць тому +12

    मगर सर धन्यवाद साहेब समाज हितासाठी असंच कार्य चालू राहू द्या

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 Місяць тому +57

    एक मराठा कोटी मराठा 😊😊😊😊😊

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 Місяць тому +10

    सरकारच्या योजणांच्या चिंधड्या. ...वास्तव समाजासमोर आणल्याबद्दल धन्यवाद सर

  • @abhigodase
    @abhigodase Місяць тому +15

    एकच नंबर explanation ऊर्फ पोलखोल सरजी...

  • @dnyaneshwarbhoite1801
    @dnyaneshwarbhoite1801 Місяць тому +11

    मगर सर अभिनंदन 🎉🎉🎉🎉
    सध्या परिस्थिती वास्तव विश्लेषण 🙏🙏

  • @rangnathpoul7985
    @rangnathpoul7985 Місяць тому +12

    खुप छान सर सॅल्यूट तुम्हला सत्य सांगणे पण आपले कर्तव्य आहे एक मराठा लाख मराठा 🙏

  • @annaarmal7510
    @annaarmal7510 Місяць тому +5

    मगर सर सलाम .खरोखर पोल खोल केली आपण.दरेकराणी आमदारकी साठी जात गहाण ठेवली असल्याचे दिसते.

  • @sahebraosalunke4609
    @sahebraosalunke4609 Місяць тому +14

    अप्रतिम. अतिशय सुंदर

  • @nileshbochre8754
    @nileshbochre8754 Місяць тому +6

    एक नंबर मगर सर ...खुप सुंदर विश्लेषण सरकारच्या फसव्या योजनेचा

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Місяць тому +84

    लाड, दरेकर, गिरीष महाजन,चं.पाटील,राणे कुटुंब,चित्रा वाघ,राम कदम
    त्यात शिंदे-दादा
    हिच फडणवीसची ताकद.
    बाकी ओरीजीनल बीजेपी कार्यकर्त्याना ला काही किमंत नाही.
    खडसे, पंकजा असे अनेकाना संपवायचे काम कोणी केले?

    • @Panjtani313
      @Panjtani313 Місяць тому +6

      अश्रु आले भावा
      गर्व आहे मला माझा मुस्लिम समाजावर आम्ही
      मराठा समाजाला विरोध
      करित नाही

    • @kakasochavhan2462
      @kakasochavhan2462 Місяць тому +4

      Very good

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      जणतेतूननीवडुन आलेलेलोकजासतबोलतनाहीत्आटत

    • @gajananjadhav8007
      @gajananjadhav8007 Місяць тому +1

      100%सत्यता आहे ❤❤

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 Місяць тому +8

    जबरदस्त मगर सर 😊

  • @pankajnikam198
    @pankajnikam198 Місяць тому +21

    आशीष सर खुप जबरदस्त

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Місяць тому +6

    जय शिवराय अगदी मस्त व्हिडिओ बनवला

  • @balasahebbhise2361
    @balasahebbhise2361 Місяць тому +13

    दरेकर पंत आपली घटिका जवळ आली आहे.

  • @amit2012
    @amit2012 Місяць тому +5

    आपल्या कार्याला सलाम ... समाजासाठी खूप मेहनत आपण घेत आहेत

  • @tukaramnavpute3021
    @tukaramnavpute3021 Місяць тому +9

    व्वा सगळाच भंपकपणा एकदम खुल्लम खुला जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 24 дні тому +2

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सात कोटी मराठ्यांचा काळीज आहेत आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @balajisukre7612
    @balajisukre7612 Місяць тому +11

    बरोबर आहे मगर सर

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g Місяць тому +8

    अतिसुंदर दादा

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Місяць тому +7

    योग्य मार्गदर्शन केले आहे सरांनी

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому +26

    गरजवंताच्या न्यायासाठी जीवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🙏

    • @pramodg7778
      @pramodg7778 Місяць тому +1

      त्याच घरदार कस चाललय अता जमीन खरेदी केली काही कामधंदा न करता फक्त शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे विशाळगडावर मोगलांच्या अतिक्रमणावर बोलणार नाही

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 Місяць тому

      स्वताची पोळी भाजून घेण्याचा डाव आहे,

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Місяць тому +27

    गेल्या 10 वर्षांपासून सरकारने कितीतरी वेळा पिककर्ज कर्जमाफी घोषणा केली. पन मला एक वेळ सुध्धा कर्जमाफी भेटली नाही. फडणवीस च्या सर्व घोषना फसव्या आसतात.

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 Місяць тому +5

    दादा मी एक बी जी पीचा सचा कार्य करता होतो पण आता मला आता मात्र बी जी पी विषियी प्रेम राहिला नाही आता हे दरेकर मराठा नसून ह्यांना आता मराठ्यांनी घरी बसवलं पाहिजेत व आता ह्यांना मराठ्यांनी मतदान करू नये हे सदा गरांगेवर गरळ ओकत असतो जय भवानी जय शिवाजी.

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Місяць тому +19

    लाड दरेकर आमदारकी साठी कोण जास्त चाटतो याची शर्यत लावली आहे सत्तेसाठी लाच्यार झाले आहे

  • @aruntajanpure3839
    @aruntajanpure3839 Місяць тому +1

    सर.
    खूप अप्रतिम समजून सांगतात..
    आपल्या सर्व समाजात मदत होते..
    परंतु राजकारणी लोक कोणत्या पण गोष्टीच राजकारण करतात..
    मा.मनोज जरांगे (पाटील) यांचा मागे खंबीर पणे साथ देत आहे .
    आम्हाला याचं खूप अभिमान आहे...

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 Місяць тому +5

    मगर सर बिगर पाण्याची दरेकर केली आम्हाला आपला अभिमान आहे सर आपण खुप अभ्यास पुर्वक बोलतात भाऊ

  • @VIKRAM7DESHMUKH
    @VIKRAM7DESHMUKH Місяць тому +3

    सर आपले करावे तेवढे कौतूक कमीच खूप छान पद्धतीने आपण समाजापुढे मराठायोद्धा मनोज दादा जरांगे यांची बाजू खंबीर पणे मांडतात सलाम सर आपल्या कार्याला........👌👌👌👌💪💪💪🙏🙏

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA Місяць тому +5

    अगदी सडेतोड ❤❤

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok Місяць тому +4

    गरजव॑तसमाजयाचास॑घषयोध्याश्रीमा, मनोज जरागे पाटील, एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ, जय बाबाजी

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 Місяць тому +8

    दरेकर भावपूर्ण निरोप

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Місяць тому +1

    अतिशय अभ्यासू विश्लेषण. दरेकर साहेब तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद एटीएम.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Місяць тому +8

    वा,साहेब तुम्ही तर त्यांचा बापच निघालात. धन्यवाद.

  • @arunataware6087
    @arunataware6087 Місяць тому +5

    मगर सर तुमच्या कामाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @AksharEvent
    @AksharEvent Місяць тому +5

    एकच नंबर सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @YogeshChavan-vg3dr
    @YogeshChavan-vg3dr Місяць тому +2

    काय पोलखोल केली तूम्ही दरेकर यांची जबरदस्त सॅल्यूट आहे तुम्हाला 🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok Місяць тому +3

    खरेतर या आमदाराचे॑पगारब॑दकेलेपाहीजेत
    आणि पेश॑लसु्द्धाब॑दझालीपाहीजे
    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +1

    ❤आमचे नेतृत्व फक्त आणि फक्त मनोज दादा ❤निस्वार्थ प्रामाणिक माणूस कठोर परिश्रम उपोषण करून कुणबी नोंदी दाबून होत्या उघड्या करण्यास भाग पाडणारे ते फक्त आणि फक्त मनोज दादा साहेब ❤❤❤❤❤

  • @bhagyvantbhosale5900
    @bhagyvantbhosale5900 Місяць тому +3

    छत्रपती रयतेचे राजे आदरणीय श्री श्री श्री शिवाजी महाराज यांचे वाक्य शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातले फितूर ओळखा...... शेवटचा पर्याय कडे...... लोट

  • @SaudagarBorge-fh5ft
    @SaudagarBorge-fh5ft Місяць тому +2

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैएक मराठा लाख मराठा जिल्हा सांगली

  • @vilasmohan2263
    @vilasmohan2263 Місяць тому +7

    अगदी बरोबर सर

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 Місяць тому +2

    मनोज दराने साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. जय भीम जय शिवराय

  • @pankajrannaware9714
    @pankajrannaware9714 Місяць тому +9

    मगर सर मी नागपूरला राहतो ,तुमचे ब्लॉग नेहमी बघतो खूब छान सांगता तुमी

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 Місяць тому +2

    प्रथम धन्यवाद महाराष्ट्रा चाललेल्या किचकट गोंधळ तुमच्याकडून सहजपणे समजला आहे अनिकेत तोंडामध्ये पटोळे मी समजून घेतली आहे😂😂😂xyz👍👍👍

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 Місяць тому +8

    जय शिवराय

  • @pralhadshirfule5255
    @pralhadshirfule5255 Місяць тому +1

    मगर सर तुमच्यासारखी माणसाची गरज आहे मनोज दादा यांना साथ देण्यासाठी जय शिवराय एक मराठा लाख मराठा❤❤

  • @user-jw6ym2cr6e
    @user-jw6ym2cr6e Місяць тому +4

    मस्त एकदम भारी

  • @user-xw8pk3gh7u
    @user-xw8pk3gh7u 11 днів тому

    एक मराठा लाख मराठे जरागे पाटील आगे बढो हाम तुमहारे साथ है धन्य वाद मगर सर

  • @digambarkolhe8051
    @digambarkolhe8051 Місяць тому +8

    मगर सर तुम्ही फार चांगली माहिती दिली तुम्ही जरांगे. पाटील साहेब यांच्या सोबत आहत जय शिवराय

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +1

    दरेकर ❤मागच्या दाराने पुनर्वसन योजना खालील राजकारणी आहे हे जे ❤राजकीय पुनर्वसन लोकांना फार किंमत देण्याची गरज नाही

  • @rammatre5010
    @rammatre5010 Місяць тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 Місяць тому +1

    आदरणीय,मगर सर .नं.१ व्हिडिओ . कदाचित भरकटलेले लोकं तुमच्या व्हिडिओ मुळे पुन्हा ताळ्यावर येऊ शकतील

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e Місяць тому +5

    हे सरकार व हा दरेकर हेच खरे महाभंपक आहेत.

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 Місяць тому +1

    खरी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 Місяць тому +3

    सर आपण छान पोलखोल केली ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @avinashdeshmukh3578
    @avinashdeshmukh3578 Місяць тому +1

    मरांगे सर तुमच्या कामाला सलाम जय जिजाऊ जय शिवराय

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Місяць тому +3

    जरांगे पाटील यांच्या शब्दामुळे मराठा समाज शांत आहे पण आता संयम सुटत चाललेला आहे रोज एक जण कोणीतरी उठतो आणि जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतो हे आता बंद झालंच पाहिजे याला लवकरच मराठा समाज उत्तर देईल

  • @ashokgadhave2185
    @ashokgadhave2185 Місяць тому +1

    ऐक नंबर सर माहिती दिल्याबद्दल अशीच माहिती देतं राहावी म्हणजे समाजात गैरसमज होणार नाहीत ❤

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Місяць тому +12

    बापा पेक्षा नेता मोठा मननारे जातीपेक्षा पक्ष मोठा मननारे आहे भाऊ तु बापाला मोठं मानणारा आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आणि जरांगे पाटील

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Місяць тому +1

    खुप छान सांगितले एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 Місяць тому +4

    भंपक या शब्दाचे चांगले विश्लेषण करून दिले त्याबद्दल धन्यवाद

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 Місяць тому +2

    आहो मगर सर हे सर्व राजकारणी ऊघड झाले आहे फक्त त्यांना आता शेपटी लावायची देव विसरले वाटते जय जवान जय किसान😊😊😊

  • @Memaratha
    @Memaratha Місяць тому +9

    🚩जय शिवराय 🚩मगर सर

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Місяць тому +1

    धन्यवाद सर सत्य विचार मांडल्याबद्दल

  • @KishanMirase
    @KishanMirase Місяць тому +4

    छान सर माहिती दिली

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 Місяць тому +2

    खुपचं छान सर.1 नंबर सर.❤❤❤

  • @vaishnavizambre8102
    @vaishnavizambre8102 Місяць тому +5

    Very nice sirji

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Місяць тому +2

    धन्यवाद सर 🙏

  • @harikavde6016
    @harikavde6016 Місяць тому +3

    जय शिवराय मगंर सर 👍👍👍🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐☺🙏🏻🙏🏻

  • @user-xx5gn7ll9e
    @user-xx5gn7ll9e Місяць тому +2

    Dhanya wad sir

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 Місяць тому +1

    लाडका भाऊ 6 महिने प्रशिक्षण व मुलींना मोफत शिक्षण बाबत वास्तववादी चांगली माहिती दिली त्याबाबत तुमचे अभिनंदन

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Місяць тому +4

    Jay. Shivray. Magar. Sar.

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Місяць тому +1

    चांगली माहिती मिळाली, रोखठोक

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Місяць тому +3

    फसवी योजना आहे---. १२ वी,डिप्लोमा, पदवीधर याना औद्योगिक क्षेत्रात अल्प स्टाइफंड वेतनावर काम देणार ते सहा महिन्या साठी या कालावधीत निवडणूक होऊन जातात. नंतर कारखानदार त्या तरुणाना अशा पध्दतीचे काम देतात की त्याने ती नोकरी सोडून पळून गेले पाहिजे.