Gunaratna Sadavarte | ST Bus Strike | ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन भिडले चर्चेत तुफान राडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 298

  • @santramshirsat7595
    @santramshirsat7595 Місяць тому +72

    बडे साहेब सदावर्ते ला चर्चेतून हाकलून द्या

  • @santramshirsat7595
    @santramshirsat7595 Місяць тому +61

    सदावर्ते चा कष्टकरी संपाशी काडीचाही संबंध नाही. गरीबांच्या आंदोलनात येऊन स्वतः ची टीआरपी वाढवून पोळी भाजून घेतली. तो एका विशिष्ट पुढाऱ्याची सुपारी घेऊन काम करतो

  • @tbhere1967
    @tbhere1967 Місяць тому +26

    सना सुदीच्या काळात संप नको परंतू सदावर्ते यात नको

  • @bhaskartejankar8945
    @bhaskartejankar8945 Місяць тому +39

    सदा पहा कसा भुंकतोय भु भु भु भु

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf Місяць тому +16

    हा सदावर्ते आरडाओरडा करतो? सरकार चा पंटर,,,

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 Місяць тому +43

    ह्या सदावर्तेनी एसटी कामगारांच व कर्मचाऱ्यांच वाटोळ केल

  • @HarishchandraShelke-xv7hu
    @HarishchandraShelke-xv7hu Місяць тому +22

    सदावर्ते आमचै,मधे,य‌ऊनको

  • @pradipkumaryadav9876
    @pradipkumaryadav9876 Місяць тому +9

    सदावर्ते,खोत,आणि पडळकर एक नंबर डांबिस

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 Місяць тому

      हे खोत,पडळकर, सदावर्ते हे पैस्यासाठी बायकोला पण गहाण ठेवतील

  • @DevendraGenubhauDharade
    @DevendraGenubhauDharade Місяць тому +14

    सदा - सदावर्ते पडळरक हे तिघेजण अतिशहणे आहेत😅😅😂

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Місяць тому +18

    बडे भाऊ
    यापेक्षा तमाशा बरा....
    शेतकरी व एसटी कामगार जगला व टिकला पाहिजे

  • @shyamsawant5798
    @shyamsawant5798 Місяць тому +30

    ह्या सदावर्ते चा ह्या संपाशी काही संबंध नाही.

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 Місяць тому +9

    मुख्यमंत्री देनारे आहेत पण स्वताच्या खीशातले नाही देणार ना मग काय फरक पडतो जनतेच्या खिशातून मूख्य मंत्री चा काय जातोय गुजरातचा पण विकास करतोय महाराजांच्या तिजोरीतन

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 Місяць тому +9

    याला वकील कोणी केला काय माहित,बोलायचे सुद्धा तारतम्य नाही.

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 Місяць тому +1

    न्याय द्यावा एस टी कर्मचाऱ्यांना.
    त्यांना संप करण्याची पाळीच येणार नाही....
    अरविंद बेंद्रे बीड

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Місяць тому +6

    मी शेतकरी आहे एस टी कर्मचारी यांच्या बरोबक्ष आहे न्याय मिळाला पाहिजे ❤❤दलबदलुना मनाव सरकारला सांगा बडबड बंद करा अंधारात सांगा न्याय द्या❤ जय जवान जय किसान कामगार ऐकता जिंदाबाद

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht Місяць тому +9

    एसटी कर्मचारी यांची दिशा बुल करू नका जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब 🙏

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +5

    बडे साहेब 🙏st कामगार ना न्याय मिळायला पाहिजे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l Місяць тому +7

    तमाशा कसा वाटला 😂😂

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +2

    सदावरते निषेध निषेध

  • @devidasrangraopatil8022
    @devidasrangraopatil8022 Місяць тому +24

    St कर्मचारी ना न्याय द्या कोणीही असो त्यांना ७ वा वेतन आयोग द्या जय महाराष्ट्र

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 Місяць тому +1

    सदावर्ते la फक्त मोठ्या आवाजात बोलता येत बाकी काही नाही 😂

  • @sandeepsalvi3626
    @sandeepsalvi3626 Місяць тому +6

    हा फक्त भूनकण्याचे काम करतो कणा..

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Місяць тому +5

    याच्या पुढे बडे साहेब सदावर्ते ला चर्चेत घेवू नका.कारण त्याल बोलायची शिस्त नाही .

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 Місяць тому +7

    हे विरोधी पक्षात होते तेव्हा काय बोलत होते सर्व जनतेला एन दिवाळीत भेटीस धरलं होतं आणि आता काय बोलतात 😂

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 Місяць тому +15

    मी BJP चा मोठा समर्थक आहे.. परंतु यासादावर्ते च्या पुर्ण विरोधी आहे या आंधळयाला काय महत्व देता लोक काही काळत नाही

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому

      अहो तुमचा फडणवीस चा लाडका आहे

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Місяць тому +8

    गुनरतन मनजे भाजप चा माणस

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +2

    शिंदे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VinodMisal-t9z
    @VinodMisal-t9z Місяць тому +5

    दान नको

  • @AshaKawde-x7b
    @AshaKawde-x7b Місяць тому +7

    तु पुन्हा येतुस आनि सांगतुस मि दलित आहे माझ्या वर अन्याय होते म्हणून बोंब नकोमारू

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Місяць тому

      हा संघांचा पंटर आहे

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +7

    अरे तुझ्या मेव्हण्याला अध्यक्ष केलं त्याचं काय झालं हे सांग

  • @SeemaSasane-p6c
    @SeemaSasane-p6c Місяць тому

    बड़े मुद्दे माहिती चांगली dili 👌🌹

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf Місяць тому +4

    सद्या,पडल्या न सदावर्ते ,,, कामगार सत्यानाश.

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +6

    चॅनेलवाल्यांना चांगले दाखवा ना आता बंद करा असले नाटकात

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +6

    खुद साहेब एवढं बोलताय एसटीने प्रवास किती दिवस केला हे सांगा ना

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Місяць тому +1

    ह्या सदावर्त्याला कशाला बोलावल आहे, हा सर्वांच वाटोळ करेल

  • @kiranghaidar
    @kiranghaidar Місяць тому

    अचूक व अभ्यासपूर्ण विश्लेषण.....
    धन्यवाद... विलास बडे जी.....❤

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Місяць тому +1

    सर्दावर्ते, सदा, गोपी हे एसटी कर्मचारी यांची दिशाभूल करतात हे राजकारण करत आहेत मागचा संप यांनी जाणून बुजून चिघळत ठेवला एसटी कर्मचारी यांनी यांचे पासून लांब रहा

  • @pravinchopade2012
    @pravinchopade2012 Місяць тому +4

    प्रोग्राम मध्ये कुठलेही कंट्रोल नव्हते, प्रोग्रॅम बघून वेळ वाया गेले असे वाटले, clercut फक्त घोंढळ होता

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +1

    बडे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍌

  • @sagarbawake443
    @sagarbawake443 Місяць тому +1

    आरे एसटी बँक लुटली ह्या सदावर्ते ने

  • @danajeekamte5363
    @danajeekamte5363 Місяць тому +6

    डोळस. सदा 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SitaramLambore-n2o
    @SitaramLambore-n2o Місяць тому +1

    सदा वर्ते काय मिळवून दिले ते पहिले जाहीर कार्यालय सांगा

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Місяць тому +1

    मि जर तिथ असतो ना तर आधी ह्या हेकण्याला उचलून आपटल असत😂😂

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Місяць тому +3

    ❤कोकणात गणपती, आणि विधानभवनात आमदार निवडणूक, योग्य वेळ साधून संप केला 🙏 प्रवाशांशी अदबीने बोला, 🙏 एवढीच माफक अपेक्षा ❤

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +2

    खरं st कामगार च नुकसान सदावरते केले आहे निषेध निषेध 🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +5

    अरे सांग ना तोट्यात काय आहे फायद्यात काय आहे एसटी वाले कर्मचाऱ्यांना म्हणला होता ना तो देतो आंदोलन नाही करत होता तुझा भागलं

  • @chatragundevkar923
    @chatragundevkar923 Місяць тому +4

    मग काय झाले तुम्ही कडकनाथ

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Місяць тому +1

    विलिनीकरणावर बोला सर्दावर्ते, खोत, पडळकर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना विलिनीकरण पाहिजे म्हणून आता विलिनीकरणावर काही बोलत नाही

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +1

    विलास बडे साहेब डिबेट घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏st कामगार ना न्याय मिळायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 Місяць тому +2

    सन्माननीय सन्माननीय यात टाईम चालला

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +1

    सदावरते तुकाय केल

  • @parmeshwarmohalkar4176
    @parmeshwarmohalkar4176 Місяць тому +6

    शेवटी S.T. कर्मचाऱ्यांच्या हातांवर तुरीच दिल्या.. कृती समिती मॅनेज झालीच..!

  • @MR-known33
    @MR-known33 Місяць тому +4

    पंढरपूर यात्रा झाली

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 Місяць тому +7

    नाक दाबले शिवाय तोंड उघडत नाही त्या शिवाय सरकार कडून न्यायाची अपेक्षा नाही.

  • @vikaskamble3986
    @vikaskamble3986 Місяць тому +3

    Sadavartila chaplne mara

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +4

    तुमची रिकामी नाही ना जोडी ठेवली आहे तुम्ही खुश आहेत ना

  • @marutighadi6925
    @marutighadi6925 Місяць тому +1

    एष्टी कर्मच्याऱ्यांनी गणेश भक्तांचे प्रवाशीचे हाल करू नये केल्यास गणेश भक्त तुम्हाला....... देतील

  • @drdhananjay2138
    @drdhananjay2138 Місяць тому +1

    Khot and padalkar is equal to bounty and babali

  • @mohanjadhav919
    @mohanjadhav919 Місяць тому +1

    यांच्या संपामुळे शाळकरी मुले सामान्य नागरिक यांचे नुकसान झाले ते कोण भरून देणार

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Місяць тому +2

    सदावरते खोट्या रडा आहे माणूस आहे

  • @drdhananjay2138
    @drdhananjay2138 Місяць тому +1

    Sindhudurg Chhatrapati Shivaji maharaj statue prakash zakanyasathi he st steike chalu aahe.

  • @SeemaSasane-p6c
    @SeemaSasane-p6c Місяць тому

    Bade sir तुमची न्यूज kup आवडते

  • @drdhananjay2138
    @drdhananjay2138 Місяць тому +1

    Barking brigade

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 Місяць тому

    ST कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळालीच पाहिजे

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Місяць тому

    एसटी कर्मचाऱ्याला सातवा वेतन मिळाले पाहिजे पगारी मध्ये वाढ झाला पाहिजे न्याय मिळाली पाहिजे

  • @danajeekamte5363
    @danajeekamte5363 Місяць тому +2

    सदा. गॉपा

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Місяць тому

    एसटी कामगारांच्या प्रश्नाचे राजकारण करू नका तेही कर्मचारीच आहेत त्याला न्याय मिळाली पाहिजे

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 Місяць тому

    ह्या सद्याचे काय खरं आहे तात्या विचू

  • @vijaymahamireMahamire
    @vijaymahamireMahamire Місяць тому +2

    तुम्ही म्हणताय तुम लढो हम कपडे संभाळते तुम्ही काय केलं

  • @RawajiYadav
    @RawajiYadav Місяць тому

    प्रशासन म्हणजे काय? प्रथम शासन करायचे नंतर ते मंजूर करायचे मग सांगायचे ते मी केले म्हणून

  • @sampatraochavan8775
    @sampatraochavan8775 Місяць тому +1

    Chanel pahun veda manus pahila

  • @rameshwarwaghmode6266
    @rameshwarwaghmode6266 Місяць тому +2

    B j p manus

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Місяць тому

    म्हणजे सरकार मध्ये हेच आणि संपही हेच करतात, हे खोत खर बोलले यांच राजकारण कसे बेगडी हे समजल

  • @Vij472
    @Vij472 Місяць тому

    पडवळकर खोत सदावर्ते एस टी च सरकारी विलीनीकरण ची मागणी होती. तिघांनी सांगावं.

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 Місяць тому

    धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी जलदी करो समय रुकता नहीं ❤ जय श्रीराम

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 Місяць тому +1

    दल बदलु

  • @SitaramLambore-n2o
    @SitaramLambore-n2o Місяць тому

    सदा वर्ते नि त्याचे आयुष्य बरबात केले

  • @anilpawar72
    @anilpawar72 Місяць тому

    यातून एसटी कामगारांना कसा न्याय मिळेल?

  • @SitaramLambore-n2o
    @SitaramLambore-n2o Місяць тому

    सदा वर्ते दिशा भूल करतोय लोकांची

  • @RamnathTa-h9c
    @RamnathTa-h9c Місяць тому

    सदया जरा हाळुच बोल

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 Місяць тому

    संत सदावर्ती यांचे कीर्तन ऐकून घ्या

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Місяць тому +3

    Tya Sadavartela Modun Jayee paryant Thoka,
    Neech , corrupt,
    ST dubavali hya Sadavartene

  • @dspp62
    @dspp62 Місяць тому

    सदावर्ते सारख्या नालायकाला चर्चेला बोलावुन लोकमतने आपली विश्वासार्हता गमावु नये

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare Місяць тому

    अहो बडे सर जेव्हा मग संप झाला होता एसटीचा तेव्हा पण सर्वात मोठा दिवाळीचा सण होता

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 Місяць тому +1

    We want 7 pay msrtc jalgaon 😢😢😢

  • @siddheshwarkarad2870
    @siddheshwarkarad2870 Місяць тому

    परळकर साहेबांचा पण आमदारकी वेतन कमी करायला पाहिजे

  • @manojkhilare7638
    @manojkhilare7638 Місяць тому

    सगळ्याला विरोध करतो लक्ष देवू नये

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Місяць тому

    सदा ची वकीली या आंदोलनात केलेल्या वर्तन पाहून कोर्ट ने वकीलीची सनद काढुन घेतली😂😢😮

  • @shashikantbhadrage7978
    @shashikantbhadrage7978 Місяць тому

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच माणस आहेत आणि याच्यावर तोडगा काढायचा एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय लोकांना दाखवायचं आमचं काम करतात

  • @drdhananjay2138
    @drdhananjay2138 Місяць тому +1

    Bjp made lad,darekar, chitra tai,padalkar and khot sodale tar dusare mla kahi bolat nahit

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 Місяць тому

    वन विकास महामंडळ औरंगाबाद हायकोर्ट सरकारने कामगार कायद्यात बदल करून वाटोळे केले भिकार असो त्या सरकारचा

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 Місяць тому

    वकील साहेब मध्ये बोलू नये हे का समजत नाही

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 Місяць тому

    या सदावर्तेने कोनाचंच भल केलं नाही ऐसटी कर्मचारीनी या माणसाला दुर करावं नाही तर हा कर्मचारींना बरबाद करुन ठेवेल या माणसापेक्षा तुम्ही स्वतः आंदोलन करा हा माणुस सरकारचा चमचा आहे त्यामुळे याच्यावर विश्वास ठेऊ नका

  • @AniruddhKamble-s2s
    @AniruddhKamble-s2s Місяць тому

    साहेब सदावर्ते ला कधीही चर्चेला बोलू नका तनुष्का भोकटे यांचे काम करतो

  • @Vaibhavkemdharne
    @Vaibhavkemdharne Місяць тому

    Bigg Boss Marathi madhe पाहिजे होता सदावर्ते 😂

  • @AniruddhKamble-s2s
    @AniruddhKamble-s2s Місяць тому

    त्याने व्हीएसटी वाल्यांना वेळोवेळी फसवण्याचे काम केलेल आहे

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 Місяць тому

    सदावर्ते ला घरी पाठवा पहिलं त्याचा काय संबंध

  • @vilaskolhe8794
    @vilaskolhe8794 Місяць тому

    सदावर्ते ला चर्चेतून बाहेर काढा.

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 Місяць тому

    या सदावर्ते ला कोनीतरी सांगा कि ओरडुन काही होत नाही पण कर्मचारींचे काम स्वच्छ नियत ठेऊन करा नाही कि कोनाच पाकीट घेऊन करु नका

  • @babasoberde9151
    @babasoberde9151 Місяць тому

    आरे सदावर्ते जनु आपण घटनेचे शिल्पकार असलेल्या सारखे बोलतो आरे सदावर्ते जरा संयमाने बोल