Uddhav Thackeray पालापाचोळ्यावर बोलत नाहीत... सिंधुदुर्गातल्या राड्यानंतर Sharad Koli संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 2 місяці тому +483

    न घाबरणारा कट्टर आणि प्रामाणिक शिवसैनिक म्हणून शरद कोळी ह्यांच्या कडे पाहिलं जातंय.
    आणि खरं बोलतात...
    ग्रेट

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 місяці тому +5

      😂

    • @ashivindesai2058
      @ashivindesai2058 2 місяці тому +8

      Lpun basnara koli

    • @user-ge2zm4bi6w
      @user-ge2zm4bi6w 2 місяці тому

      Chutya aahe toh.
      Ekach. Raj saheb

    • @ps-ou2bk
      @ps-ou2bk 2 місяці тому +5

      फक्त कॅमेरा समोर भुंकणारे नेते

    • @movie-w8m
      @movie-w8m 2 місяці тому +1

      ​@@saurabhr4560😂

  • @ashutoshdabholkar2717
    @ashutoshdabholkar2717 2 місяці тому +15

    शब्द कमी पडतात आज माझं मन खुश झालं हें ऐकून. 🚩कट्टर शिवसैनिक 🚩🚩

  • @yograj.g
    @yograj.g 2 місяці тому +372

    भारी बोल ला भाऊ एक नंबर 👌👌👌

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 2 місяці тому +58

    कोळी साहेब जिंदाबाद सोलापूरचा आवाज आहे जय महाराष्ट्र

  • @riteshchoraghe6022
    @riteshchoraghe6022 2 місяці тому +689

    नाऱ्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं great

    • @FumkVro
      @FumkVro 2 місяці тому +16

      Haa kahi Karu shkat nahi😂 kon ham? Kontya post var ahe??? Mla mp mantri kon han?? Sand mafia😂

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz 2 місяці тому

      ​@@FumkVro नारायण राणे देव माणूस आहेः का ह्याच्यापेक्षा राणे 10 पटीने भ्रष्ट आणि आरोपी आहेः 😂

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 2 місяці тому

      खरच नारायण राणे व त्यांच्या पील्लाना हेच पोलिस ढूगनावर लाथामारून कोठरी डाबतील

    • @rakeshpendhari6691
      @rakeshpendhari6691 2 місяці тому +3

      ​@@FumkVro😊

    • @movie-w8m
      @movie-w8m 2 місяці тому

      भोकणारे कुत्रे चावत नसतात 😅

  • @santoshbangar9476
    @santoshbangar9476 2 місяці тому +59

    मानलं तुला शरदभाऊ , जय महाराष्ट्र

  • @deepakgadade5438
    @deepakgadade5438 2 місяці тому +120

    जय महाराष्ट्र शरद भाऊ ❤
    असचं वाघा सारखे आक्रमक रहा.
    महाराष्ट्रातील कट्टर.. कडवट शिवसैनिक नेहमी आपल्या सोबत आहे.❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 місяці тому +28

    दादा,खूप छान, खूप छान. लय भारी.कडक, कडक मार्मिक विश्लेषण. सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट दादा.जय महाराष्ट्र दादा.फक्त मशाल

  • @नागोरावगायकवाड
    @नागोरावगायकवाड 2 місяці тому +172

    नारयाला त्याच्या भाषेत उत्तर दिले म्हणून धन्यवाद

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 2 місяці тому +20

    पूर्ण महाराष्ट्रात एकच वाघ - शरद भाऊ कोळी .👌👌👌 आज मन शांत झाले . टरबुजाच्या समर्थकाने नाऱ्याला हा VDO दाखवाच

  • @glen.123
    @glen.123 2 місяці тому +219

    खरच भावा तू कोणीही असेल पण खतरनाक daring ahe

    • @ehglt
      @ehglt 2 місяці тому +2

      Sharad dada Koli 👑

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 2 місяці тому +1

      Fakt tondachi bomb hatatun .... pn tutnar nahi yachya

  • @sandeepsutarp
    @sandeepsutarp 2 місяці тому +20

    पाठीमागचा हसतोय😂😂😂

  • @ajitghorwade5165
    @ajitghorwade5165 2 місяці тому +108

    शरद भाऊ तुमचे सगळे मुद्दे एकदम बरोबर आहेत. या गृहमंत्र्याने पोलीसांना हॉटेल मधील वेटर प्रमाणे बनवून सोडलंय...........भारतातील 28 राज्यांमध्ये आता आपल्या महाराष्ट्राची किव येत आहे फक्त आणि फक्त या राजकारणी लोकांनी वाटोळं करुंन सोडलंय महाराट्राचं.......

  • @Aagriking.-dp9616
    @Aagriking.-dp9616 2 місяці тому +17

    भावा भारी बोललास नाऱ्याला पन एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या माग कोणता साहेब उभा राहणार नाही त्यामुळं ह्यांच्या माग लागून कोणाशी वैर नका घेऊ

  • @DilipTawre
    @DilipTawre 2 місяці тому +487

    राण्याला हीच भाषा समजते

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 2 місяці тому +15

    कोळी साहेब तुमच्या बाजूला छोटा एकनाथ दिसतो 😅😂😅

    • @sharifkhan1694
      @sharifkhan1694 Місяць тому

      Mala tar kharach Eknath watle😢😢😢😢

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 2 місяці тому +301

    पोलीस सोडा गृह मंत्रीच रानेच्या दावणीला बांधले आहे.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 місяці тому

      हे कसे बरोबर बोले ले

  • @bhaudsahebwagh9537
    @bhaudsahebwagh9537 Місяць тому +3

    शाब्बास मित्रा, शिवछत्रपतींचा मावळा. आणि मातोश्री वरील बाळासाहेबांचा असली कडवट शिवसैनिक जो गध्दारांशी समोर भिडतो, गरज आहे अश्या असंख्य शिवसैनिकांची

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 2 місяці тому +266

    कडक शरद भाऊ

    • @FumkVro
      @FumkVro 2 місяці тому +1

      Haa kahi Karu shkat nahi😂 kon ham? Kontya post var ahe??? Mla mp mantri kon han?? Sand mafia😂

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz 2 місяці тому

      ​@@FumkVroतु कितीही भूक भाजपचा सुफडा साफ असेल डायरेक्ट तडीपार 😂

  • @JaywantJadhav-pc3wu
    @JaywantJadhav-pc3wu Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 2 місяці тому +355

    शरद दादा ग्रेट

    • @TulshidasLadane
      @TulshidasLadane 2 місяці тому

      काय ghret बुळ्या

    • @FumkVro
      @FumkVro 2 місяці тому +2

      Haa kahi Karu shkat nahi😂 kon ham? Kontya post var ahe??? Mla mp mantri kon han?? Sand mafia😂

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 місяці тому +2

      नाव लाऊन पोष्ट कर. तो काही करतो की नाही ते समजेल.

  • @RajeshPawar-bw6kx
    @RajeshPawar-bw6kx 2 місяці тому +8

    शरद भाऊंचा राग स्वाभाविक आहे राणे कुटुंबांनी राजकारनाचा फार चिखल केला आहे जे पोलिस आपल्या परिवाराची चिंता न करता आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतात त्यांच्या बदल वारंवार अपमानास्पद बोलणं फारच चुकीच आहे ह्यावर कठोर कार्यवाही व्हायलाच हवी

  • @glen.123
    @glen.123 2 місяці тому +141

    आज मला खूप depressed वाटत होते पण भाऊ तुमचे शब्द ऐकले आणि नवी स्फूर्ती मिळाली 😂

  • @tcgaming0092
    @tcgaming0092 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर विचार धन्यवाद

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx 2 місяці тому +409

    एकटा टायगर शरदभाऊ कोळी

    • @FumkVro
      @FumkVro 2 місяці тому +6

      Haa kahi Karu shkat nahi😂 kon ham? Kontya post var ahe??? Mla mp mantri kon han?? Sand mafia😂

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 2 місяці тому +1

      Shri shrad Koli ji ....
      Shiv sena original zindabaad ❤❤❤
      Shabbas
      Jabbadast speech

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 місяці тому +3

      Kal kuthe hota haa😂

    • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
      @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 2 місяці тому +1

      हा तर काळा कुत्रा. 😂😂😂😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 місяці тому

      तो सोलापूर मध्ये होता,
      कोकणात गेला असता,तर नक्कीच काहीतरी घडले असते​@@sayitlouder649

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 місяці тому +8

    ज्या वेळेस उद्धव साहेबांची सत्ता होती तेव्हा नवनीत राणा कंगना राणावत अन् रानेला जेवताना उचलला तेव्हा तुम्ही पण सत्तेचा गैरवापर केलाच की मग त्यांच्याकडे सत्ता आल्यावर ते पण action la reactio देणारच की आम्ही सामान्य जनता सगळ बघत आहोत आता आम्ही ठरवलं आहे राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 2 місяці тому +191

    शरद कोळी राणे यांना शरद कोळी ठोकुन कडेले जेय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @AbasoMane-dd1oj
    @AbasoMane-dd1oj 3 дні тому

    धन्यवाद साहेब

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 2 місяці тому +228

    💯 % शरद कोळी ,पोलीस वेळ आल्यावर जेवताना उचलतात जेवुनही देत नाही.योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम.

    • @FumkVro
      @FumkVro 2 місяці тому +5

      Haa kahi Karu shkat nahi😂 kon ham? Kontya post var ahe??? Mla mp mantri kon han?? Sand mafia😂

    • @yuvrajsalve781
      @yuvrajsalve781 2 місяці тому

      Tevda karach saheb...😊

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g 2 місяці тому +2

      Bhamta who extorts money by complaining to sand mafia and authorities 😅

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g 2 місяці тому

      Bhamta who extorts money by complaining to sand mafia and authorities 😅

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 2 місяці тому

      ​@@FumkVroतुझा नारायण राणे कोण आहे बीजेपी चा स्क्रिप्ट वाला कुत्रं आहे काय करणार आहे नारायण राणे अणि तू नारायण राणे याला एका बापाचा असेल तर एकटा येऊदे मग मस्ती काढतो तुझ्या अणि तुझ्या कोंबडी चोर नेपाळी राणे चि

  • @shridharsable6907
    @shridharsable6907 2 місяці тому +3

    शरद साहेब 100% या राणी कुटुंबांना असंच बोलायला पाहिजे

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 2 місяці тому +141

    शरद दादा १नंबर त्याच्याच भाषेत उत्तर दिलं

  • @MaheshMali-bm3pb
    @MaheshMali-bm3pb 2 місяці тому +6

    भाऊ घरकोंबडा विशाळगड ला आला होता का..तेव्हा छत्रपती आटवले का..हिरवी सेना

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 2 місяці тому +167

    शरद दादा बरोबर बोलत आहेत.

  • @sanjaygosavi9033
    @sanjaygosavi9033 Місяць тому

    लाख लाख धन्यवाद साहेब

  • @rohidassatve3251
    @rohidassatve3251 2 місяці тому +181

    आम्ही मिडिया वाल्याला नम्र विनंती करतो एक वेळ नारायण राणेंची आणि त्यांच्या फॅमिली ची एकदा सिक्युरिटी काढून बघा आणि नंतर यांची चड्डी कशी ओली करते शिवसैनिक ते त्यांना बघू द्या जेवायला आम्ही पूर्ण आहोत लायकी नसताना आणि उंची पेक्षा जास्त बोलू नये माणसाने

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 2 місяці тому +8

      Are hech same pegvin ani tyachya familichi surksha kadha amhi Rane samrthk pn dakhvto kiti layki ahe tya thakerynchi ti ani thakery muslman zalyavr ky prinam hotat te dakhvu

    • @SourabhNakadi-bc4zc
      @SourabhNakadi-bc4zc 2 місяці тому +3

      Aaho AADHI RANE Saheb n chi HISTORY kaay aahe te check kara.
      Ugach aapli kashi karu naka.
      Ha KALYA KOLI fakt bhokaych kaam kartoy

  • @Sureshjadhav-d9i
    @Sureshjadhav-d9i Місяць тому

    Thanks 👍

  • @KashinathaBharkade
    @KashinathaBharkade 2 місяці тому +112

    जय महाराष्ट्र दादा

  • @satyawanithape6662
    @satyawanithape6662 2 місяці тому +1

    अशीच सेवा करत रहा, तुमचे कल्याण होईल

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 2 місяці тому +147

    कोळी जी झिंदाबाद.

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 місяці тому +3

    शरद साहेब अगदी योग्य भाषेत उत्तर दीले तूमी

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 місяці тому +44

    एकच नंबर शिवसेना नेते शरद कोळी साहेब 👌👍💪✌️💐
    राणेच कस आहे आपने गल्लीमे कुत्ता भि शेर होता है.

  • @faiyazmujawar7205
    @faiyazmujawar7205 2 місяці тому +1

    Great brother veri nice speech I am very happy

  • @ajaymohalkar3030
    @ajaymohalkar3030 2 місяці тому +69

    हे सही बात है कोळी साहेब नेपळ्या माजलेट

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 2 місяці тому +8

    जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब या सरकारचा निषेध निषेध निषेध व्यक्त करत आहोत

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 2 місяці тому +92

    Right

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      Spese list shard. Koli. Langada kelat. Ki. Kobadichorala

  • @malangmohdkhan5794
    @malangmohdkhan5794 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र जय हो मराठा समाज की उद्धव ठाकरे जी जिन्दाबाद उद्धव ठाकरे जी के सब्र को सलाम

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 2 місяці тому +132

    शरद दादा बरोबर आहे 🚩🙏🙏

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 2 місяці тому +62

    एकच वादा आमचा शरद दादा,जय महाराष्ट्र, जय कोकण

  • @AshrubhaChavan
    @AshrubhaChavan 2 місяці тому +2

    ❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤

  • @Omeveri-c1
    @Omeveri-c1 2 місяці тому +66

    1 no bhau

  • @arungandole2715
    @arungandole2715 2 місяці тому +4

    अगदी बरोबर बोललात भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @ShankarChavare-p8o
    @ShankarChavare-p8o 2 місяці тому +92

    शरद भाऊ एकच नंबर बोलले राव.

  • @Wandering_Hut
    @Wandering_Hut 2 місяці тому +1

    भाषण चांगलं होतं

  • @gurav3280
    @gurav3280 2 місяці тому +105

    Great साहेब

  • @sudamrohidasjadhav6786
    @sudamrohidasjadhav6786 2 місяці тому +2

    शिवसेना शरद कोळी साहेब जिंदा बाद खर बोलले ❤

  • @Hffdfvv
    @Hffdfvv 2 місяці тому +49

    च्यायला मागे भास्कर जाधव ला लय बोल नारा निलेश राणे पार गार केला या व्यक्तिने

  • @nanduthakare741
    @nanduthakare741 2 місяці тому +1

    खरच बोलले टायगर कोऴी साहैब सलाम तुहमाला

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 2 місяці тому +55

    वाघ आहे कोळी.. लय धुतला नेपाळी

  • @Prathmesh_Tungar
    @Prathmesh_Tungar 2 місяці тому +2

    🔥🔥

  • @MangeshPardhi-y7k
    @MangeshPardhi-y7k 2 місяці тому +3

    1 नंबर उध्दव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे आग आहे मशाल is gret

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому +100

    राणे आता विधानसभे अगोदर विमा काढा

  • @policesantoshshirdole3907
    @policesantoshshirdole3907 2 місяці тому

    Thank you bhau saheb 🙏

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 місяці тому +47

    शरदभाऊ कोळी साहेब मानाचा जय महाराष्ट्र.

  • @Karatprabhakar
    @Karatprabhakar 2 місяці тому +14

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @DattaHewale
    @DattaHewale 2 місяці тому +36

    दादा शब्द नाहीत तुमचं अभिनंदन करायला ❤❤❤❤❤

  • @MohdakbarAnsari-wo7bc
    @MohdakbarAnsari-wo7bc 2 місяці тому +1

    👌👌👌

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat 2 місяці тому +68

    देवेंद्र फडणवीस फक्त राणी कुटुंबामुळे तिथं महाराष्ट्रात आहे नाहीतर कवाच देवेंद्र फडणवीस ची वाट लागली असती

  • @astravelpune2103
    @astravelpune2103 2 місяці тому +1

    दिड फुटया साठी एवढं कशाला, किरकोळ आहे महत्व देता कशाला,
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 2 місяці тому +67

    शरद दादा ❤

  • @ShadulShaikh-o8f
    @ShadulShaikh-o8f Місяць тому +1

    😮💪🙏👌

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 2 місяці тому +122

    हे शरद कोळी आहेत ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी

    • @pandusawant2681
      @pandusawant2681 2 місяці тому +12

      कपाळावर लीहून फीर म्हणांव. घरांत बसून वल्गना करतो.एकदा निलेश राणेंच्या तावडीत भेटला की सगळ विसरणार.

    • @SunilJadhav-kj5sf
      @SunilJadhav-kj5sf 2 місяці тому

      त्याचापण इतिहास बघून बोल.​@@pandusawant2681

    • @Meandmyfamily647-m6k
      @Meandmyfamily647-m6k 2 місяці тому +1

      मुंबई मद्ये yeun bolalay तुमच्या sarka nahi apane gali mai.... शेर hota hai​@@pandusawant2681

    • @Shekhar003
      @Shekhar003 2 місяці тому

      ​@@pandusawant2681कोण आहे रे तो भडवा निल्या 😂

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz 2 місяці тому

      ​@@pandusawant2681 येड्या गावठी माणूस आहेः शरद कोळी एकटा 3 राणे उचलून आपटेल 😂

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 2 місяці тому

    जय महाराष्ट्र शरद भाऊ योग्य उत्तर दिलेत

  • @amolmore6413
    @amolmore6413 2 місяці тому +34

    एक नंबर उत्तर दिले साहेब असे थर्ड क्लास लोकांना असेच बोलायला पाहिजे

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 2 місяці тому +1

    Vaa saheb vaa. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendrachavan476
    @jitendrachavan476 2 місяці тому +50

    Great dada...

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 місяці тому +27

    👌👌🙏आपणास खुप खुप शुभेच्छा अभिनंदन शरद दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @vilasshirsath3564
    @vilasshirsath3564 Місяць тому

    भाऊ एक नंबर उत्तर

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 2 місяці тому +75

    बाजूला कोण शिंदे काय...?.😅

  • @ShobhaGawai-vo1ms
    @ShobhaGawai-vo1ms 2 місяці тому

    एकदम झकास नमस्कार भाऊ बिलकुल बरोबर आहे. या प्रकरणाला पुरेपूर राज्य सरकार जबाबदार आहे. अशा नराधमा मोजूनी माराव्या पैजरा

  • @AatmalingChichonle
    @AatmalingChichonle 2 місяці тому +76

    Only शरद दादा

  • @rajubhosale6930
    @rajubhosale6930 2 місяці тому +65

    100 टक्के बरोबर शरद दादा

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 місяці тому +40

    🚩🚩 Sharad Koli Saheb Great Speech 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @TulshidasLadane
      @TulshidasLadane 2 місяці тому

      भगवे झेंडे इथे नको dakhu lavdya......rajkanant kru nko ya zendyach bulya

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 2 місяці тому +2

    भाऊ ज्यासत अती होतोय एक दिवस या शब्दाचा पश्चात्ताप होईल तुला लयी

    • @pranitkulkarni7776
      @pranitkulkarni7776 Місяць тому

      Hech bhau kahi divasane shinde gatat disatil😂😂😂😂

  • @rajujamadar8828
    @rajujamadar8828 2 місяці тому +45

    Lahi Bhari bhau

  • @mahamadazijshaikh8286
    @mahamadazijshaikh8286 Місяць тому +1

    Bhau che shbd barobar aahet
    Rane family hi Maharashtra mdhe jatiwad pasrwanya madhe wyasth aahet

  • @narsingsupnar6835
    @narsingsupnar6835 2 місяці тому +65

    एकच नंबर शरद दादा कोळी सणसणीत उत्तर

  • @GajananChokhare
    @GajananChokhare Місяць тому

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @shankarpatil7352
    @shankarpatil7352 2 місяці тому +37

    Vary.nice

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i 2 місяці тому

    💯👌

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 2 місяці тому +25

    कोळी साहेब बोलण्या पेक्षा करुन दाखवा नेहमी मिडिया समोर बोलबच्चन देता ठोकुन काढा

  • @sameergazge1180
    @sameergazge1180 Місяць тому

    Excellent ❤❤❤

  • @milindjadhav6671
    @milindjadhav6671 2 місяці тому +39

    Great Great Great.

  • @wgaming667
    @wgaming667 2 місяці тому

    👍👍

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 2 місяці тому +33

    महाशक्ती मध्ये गुंड भरले आहेत मामुच्या आशिर्वादाने !

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Місяць тому

    शरद भाऊ आपण अगदी चोख उत्तर दिलंत आम्ही कायम आपल्या सोबत आहोत...👌👍💐

  • @krushnagodse4357
    @krushnagodse4357 2 місяці тому +3

    शरदभाऊ तमच्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे😂😂😂😂😂😂

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 2 місяці тому +22

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dpagency6939
    @dpagency6939 2 місяці тому +44

    दादा ✅🚩🚩🚩🚩

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 2 місяці тому +2

    एवढं बोलायला सुद्धा ताकत आणि डेरिंग लागते खरा कट्टर शिवसैनिक

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 2 місяці тому +32

    एकच टायगर शरद कोळी दादा