Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • #BaburaoWalekar #ManojJarange #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #MaharashtraBudgetsession #manojjarange #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
    Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद
    ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget 2024 | CM Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @Aher9696
    @Aher9696 9 місяців тому +215

    मनोज जरांग्या नाटक करतो मराठ्याचा खरे समर्थक फक्त वाळेकर 👏🏻

    • @SurajShivaj
      @SurajShivaj 9 місяців тому

      Tu kon

    • @arunkure3438
      @arunkure3438 9 місяців тому +1

      ने घरी आता रस्त्यावर वर तर तोंड दाखवू शकत नाही वरतुन पुळका नको करू हिरे तु तुझ्या घरी नेऊन पोस खाऊ पिऊ घाल त्याला म्हणजे तो आणखी जास्त दिवस तुझ्या बरोबर राहिल

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 9 місяців тому

      नाटक्या

    • @ManojKachare-n8e
      @ManojKachare-n8e 9 місяців тому

      Ha murkh

    • @Aher9696
      @Aher9696 9 місяців тому +2

      @@arunkure3438 अरे आम्हाला फक्त आरक्षण देणारा व्यक्ती पाहिजे आरक्षणाच्या नावाखाली लोकांचं वाट्टोळ करणारा आणि स्वतः ची प्रसिद्धी करून स्वार्थी बनणारा व्यक्ती नकोय..

  • @omkardeshmukh6773
    @omkardeshmukh6773 9 місяців тому +213

    बाकीचे काही असो पण एक मात्र स्पष्ट आहे जरांगे सामान्य आंदोलनातून उभ राहिलेलं नेतृत्व नाही. हे आधी पासून राजकारणामध्ये सक्रिय असलेला माणूस .

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 5 місяців тому +119

    मला सुद्धा तुमचा लई राग यत होता पण आत्ता लोक सभेला लक्ष्यात आले आहे तुम्ही खर बोलता आहेत तो पूर्ण राजकारणी आहे हे मात्र नक्की आहे

  • @jagadishpatil3480
    @jagadishpatil3480 4 місяці тому +106

    सत्य शेवटी बाहेर आलच. जरांगेची चादर आखूड आहे.

  • @Vishi154
    @Vishi154 7 місяців тому +135

    मनातून खर बोलतोय भाऊ आणि खूप विश्वास असणाऱ्याने विश्वासघात केला.... म्हणून असच पाणी येत.... आज पण जरंगे ने हेच कारभार केलाय...😢😢😢😢
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤

    • @DineshPavar-dw5yo
      @DineshPavar-dw5yo 15 днів тому +4

      Bhau amcha muktainagar taluka jarange Patil eka Navin amja Chandrakant Patil ka matdan Kami kara Sathi Navin Manas subah kela cancer news Modi video hota kitni Sangeet la Maratha samaj Sathi mein

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 8 місяців тому +183

    एसआय टी चौकशी लागली सगळ्या गोष्टी बाहेर येतील

  • @rahulmohite6680
    @rahulmohite6680 5 місяців тому +149

    खरंच पत्रकार परिषद ऐकून मन अगदी सुन्न झाला मी माझी तरुण युवकांना कळकळीची विनंती आहे असल्या नासक्या लोकांच्या मागे न लागता आपल्या भविष्यावर फोकस करा कारण हे लोकं फक्त आपला वापर आणि वापरच करून घेतात . त्याच्या भाषेवरून मला त्याचा डाऊट आला होता जरागेचा. बोलायची अक्कल नाही काय आपल्या समाजाचं भलं करणार आहे.

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 4 місяці тому

      अरे गावठयांनो तुम्ही सुधारणार नाही आत्महत्या हाच पर्याय

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 4 місяці тому +2

      मराठवाडा नाही सुधारणार

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 4 місяці тому +10

      जरांगे गावठी पाठिंबा देणारे दहापट गावठी

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 4 місяці тому

      शिवसैनिकांवर केसेस झाल्या उद्धव वर एकही केस नाही ओळखा बनावट पुढारी

    • @vithalghogare1758
      @vithalghogare1758 3 місяці тому

      400 वर्षा नंतर मराठा समाजाला नेतृत्व मिळाले बावळट लोकोरच्या नादी लागू नका .

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 4 місяці тому +38

    हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस साहेबापर्यत पोहचवा आणि एस आय टी चौकशी लावुन त्या मन्याला उध्वस्त केले पाहिजे

    • @S.p-i6z
      @S.p-i6z 7 днів тому

      बरोबर

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 8 місяців тому +171

    हे कळायला फार उशीर झाला भाऊ.आतातरी बाकीच्यांनी अश्या भानगडीत पडुन केसेस अंगावर घेवु नये.
    निर्मळ स्वछ जिवन जगा आणखी इतरांना जगुन द्या.

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 4 місяці тому

      हा जरागे मराठ्यांना उल्लू बनवित आहेत मराठ्यांनो हा तूमहाला उल्लू बनवित आहेत हारमखोर आहे उल्लू बनू नका विनंती आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर

  • @s.t.d.somethingdifferent1349
    @s.t.d.somethingdifferent1349 9 місяців тому +165

    लय उशीर झाला जरा अगोदरच माहिती प्रशासनाला दिली असती तर आपणावर ही वेळ आली नसती .
    शेवटी खरे तर बाहेर येणारच🙏

  • @vithalshinde4140
    @vithalshinde4140 9 місяців тому +156

    समाज तुमचे बोलणे समजून घेईल पण तुम्ही सुरवातीला बाहेर यायला पाहिजे होते....

    • @santoshlad3311
      @santoshlad3311 9 місяців тому +4

      समाज तुमचे बोलणे समजून घेईल पण तुम्ही सुरवातीला बाहेर यायला पाहिजे होते

    • @AnkushGaikwad-vf7fo
      @AnkushGaikwad-vf7fo 9 місяців тому

      काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो साहेब. जेवण खाल्ल्यावर पचन व्हायला ३ तास लागतात. खाल्ल्या खाल्ल्या जेवण पचत नाही. एखाद्यावर आरोप करताना किंवा सत्य गोष्टी स्पष्ट करताना काही गोष्टींचा पुराव्याचा आधार लागतो. हिजी मंडळी पाठीमागे याच्या साठी बोलले नाहीत की जरांगे समाजासाठी झटतोय असुदे झटेना का? मिळतंय आरक्षण समजाचं भलं होतंय, म्हणून ही लोकं शांत होती. पण आज पाणी डोक्यावरून वाहायला लागलं आहे.

    • @35858
      @35858 9 місяців тому

      Zundi pudh samor al tr yanach samajani nav thevl pahije., khr tr maratha samaj purvi pasun murkh ahe,

    • @KumarSingh-he6sf
      @KumarSingh-he6sf 9 місяців тому +3

      तुम्ही बोलत आहेत ते बरोबर आहे पण आपला समाज हा जो खर बोलत त्याला खोटं ठरवतो मग माणूस समोर येताना १०० वेळा विचार करतो पण तरी सुद्धा ही लोक बाहेर येऊन लोकांचे शब्द एकूण घेऊन सुद्धा खर सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हे खरच बोलत आहेत ❤❤

    • @veermahi07
      @veermahi07 9 місяців тому +2

      Aare havet yevdhe hotat tumi, kunach aaiknar.
      Manya kay laykichay, he samjl aata.

  • @DHARMESH-x1f
    @DHARMESH-x1f 18 днів тому +9

    भाऊ मी कट्टर वंजारी आहे पण मी तुम्हाला आज खरा मराठा म्हणणार मानलं भाऊ तुम्हाला............❤❤ आणि सर्व मराठी बांधवांनी थोड लक्षात रहुद्या

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 9 місяців тому +109

    बाबुराव वालेकर तुंम्ही खरच सत्यवादी आहात,कोपर्डी चे गुन्हेगार वेगळे व शिक्षा तुंम्हाला वाईटच.

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 9 місяців тому +369

    🤔 जो माणूस समाजासाठी शिक्षा भोगतो त्याचीच अशी तळमळ होते हे निश्चित आहे 🤔

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 9 місяців тому +3

      Paise bhetat astil tar modi pan radun dakhvel

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 9 місяців тому +8

      ​@@sayitlouder649modiji Aaiwar chadhayala Aale ka

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 9 місяців тому

      @@dnyaneshwarmahajan5813 are ho vissarloch modi tuja baap nhi ka sorry ha Mahajan jhatu

    • @minakshineware-k9d
      @minakshineware-k9d 3 місяці тому +1

      Swatacha pot bharasathi lok kadak unit kaam krto tasach gathbandhankadun paisa mudtoy manhnun jarange drama kartoy

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 8 місяців тому +119

    एकच नंबर बोललात भाऊ लोकशाही मध्ये हा माणूस एकाच पक्षाला टार्गेट करतोय याचा अर्थ हा संपल्यात जमा मराठी युवकांनी लक्षात घेतले पाहिजे

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 4 місяці тому +73

    बंधू खूप सत्य गोष्टी कळल्या..जरांगे पाटील हा शरद पवार यांचा माणूस आहे, हे सर्व महाराष्ट्राला कळले आहे

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world 9 місяців тому +38

    आरक्षण भेटल म्हणजे सगळं झालं अस नाही, समाज घडला पाहिजे...अगदी योग्य तळतळ आहे आपली 🙏🏻

  • @bramha4793
    @bramha4793 9 місяців тому +139

    मराठा तरुणां वर केस झाले तर त्यांची जिम्मेदारी कोणाची.... स्वताला फेमस आणि नेता होण्यासाठी....तरुणांचा वापर... हे मात्र नक्की....

  • @tanajilohar6892
    @tanajilohar6892 5 місяців тому +229

    शरद पवार पासुन तुमच्या जीवाला धोका आहे सावध रहा
    जंरागे चालाख मानुस आहे

  • @vedant7933
    @vedant7933 4 місяці тому +34

    शाब्बास भावा... स्वतःची काळजी घे 🙏🙏

  • @sagaralhat1150
    @sagaralhat1150 8 місяців тому +205

    खर आहे भावा तुम्ही मीडिया समोर अगोदर यायला पाहिजे होत ..... समज भरकटू देऊ नका

  • @hindu00700
    @hindu00700 9 місяців тому +26

    जेव्हा माणूस फुटत नसतो त्याला बदनाम केलं जातं🙏🏻🙏🏻🙏🏻हेच आहेत 7 वर्षाने जागे झाले ले फुटीर 🙏🏻🙏🏻🙏🏻शिवाजी महाराजांनी पण सांगितलं आहे ,आपलेच फुटीर आईघाले💯

    • @RajatkingNag
      @RajatkingNag 9 місяців тому

      zatya tucha baap jar konacha chal mude andar gela tar bapalahe gaddar mhanshil kaa

    • @Jay_Sanvidhan
      @Jay_Sanvidhan 9 місяців тому +5

      मधली 2.5 वर्ष आइघाल्या जरांगे झोपलेला का

    • @hindu00700
      @hindu00700 9 місяців тому

      @@Jay_Sanvidhan जरांगे पाटील झोपले न्हवते तुमच्या सारखे भूरटे जास्त भुकायला लागले म्हणून तुमच्या वर उडायला गेले होते😂

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Місяць тому +2

      सात वर्षंनी सांगितले म्हणून खोटं झालं काय खरं ते खरंच असतं. वाटोळं नाही झालं तर बघ. 😢

  • @Aher9696
    @Aher9696 9 місяців тому +265

    एखादा व्यक्ती जर उपोषण करून आतापर्यंत जिवंतच राहिला नसता
    उपोषणाचा नाटक करू रायला ह्यो

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 9 місяців тому +4

      Ratri dudha bhakar khaun yeto

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 5 місяців тому +5

      आठ दिवस उपाशी राहू शकत नाही...हा माणूस 17 दिवस उपाशी राहातो रात्री दुध भात खातो..उद्या जरांगया चा आवाज गायब होइल आता आया बहिणी येतील दादा उठ पाणी पे

    • @rajabhaupawar8892
      @rajabhaupawar8892 5 місяців тому

      गांधीजी राहिले

    • @LumbiniWahule
      @LumbiniWahule 5 місяців тому +1

      Good

    • @PrayagKene
      @PrayagKene 5 місяців тому +1

      गांधी जींनीसवय करून.अण्णानीसवयकरुनघेतलुई.पहिल्यांदा उपोषणाला बसतो तो तीन दिवसांपर्यंत उपाशी राहू शकतो. उपोषण.तहसील, जिल्हा कार्यालया समोर करायचे असते.आंतलवलीत नाही.आंतरवली सोईसाठी निवडली.तोंडावर पांघरूण.😂​@@rajabhaupawar8892

  • @deepaksamratofficialvlogs2931
    @deepaksamratofficialvlogs2931 5 місяців тому +34

    समाज जसा डोक्यावर घेतो पण दगा झाला तसा पायाखाली पण तुडवीत असतो...

  • @babasahebkamble8346
    @babasahebkamble8346 9 місяців тому +210

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण कार्य मोठे आहे.नेता असावा तर माझ्या बाबा सारखा निस्वार्थी.❤❤❤

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 9 місяців тому +8

      बरोबर फक्त शिकवनं घ्यावी ना आपन दोन्ही बाजुनी अतीरेक करू नए भावा ❤

    • @BDO498
      @BDO498 9 місяців тому +5

      Deshachi vaat lagli

    • @Nileshfun
      @Nileshfun 9 місяців тому

      ​@@BDO498त्यांचा अगोदर तुम्ही इंग्रजांची चाटली आणी त्यांचा पण अगोदर मुघलांसमोर नतमस्तक झाले.

    • @rahulbhise7371
      @rahulbhise7371 9 місяців тому

      ​@@vijaymundhe3119😮😮😮😮😮😮

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 9 місяців тому

      ​@@BDO498ho ka yz

  • @Rb13724
    @Rb13724 9 місяців тому +270

    शरद पवार ने मॅनेज केलेलं जरांगे चे आंदोलन आहे यच्या नादी लागू नये...

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 9 місяців тому

      Murkh

    • @gauravjain4804
      @gauravjain4804 9 місяців тому

      ​@@tejupatil7410 😂😂😂😂

    • @abhiiiii262
      @abhiiiii262 9 місяців тому +3

      Atleast Pawar saheb Sadavarte la manage nahi karat

    • @raghavdeshpande9600
      @raghavdeshpande9600 9 місяців тому

      विचार करा....😮😮
      पोलिस force मधे Maratha samaj मोठ्या प्रमाणात आहे, प्रशासनात मोठ्या प्रमाणात आहे, सत्ताधारी पक्षात आहे.. एवढे सगळे मराठे गप्प कसे बसतील, जर जरांगे ने सांगितलेल्या गोष्टीत सत्य असेल तर काहीतरी proof मिळेलच. पण ते मिळत नाही.
      म्हणजे या आंदोलनाचा हेतू आरक्षण आहे की conspiracy (कट कारस्थान) theory बनवून सत्तापालट करणे हा आहे कारण जरांगेची भूमिका राष्ट्रवादीशी तंतोतंत जुळते🎉

    • @बुक्कितटेंगूळ
      @बुक्कितटेंगूळ 9 місяців тому +5

      मराठा समाजाने जारंगेच्या नादी लागू नये

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 5 місяців тому +59

    समाजाचं पुरतं नुकसान झाल्याशिवाय जरांगे थांबणार नाही.
    वाळेकर खरं बोलत होता हे 4-5 वर्षांनी समाज बोलायला लागेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.

    • @jagadishpatil3480
      @jagadishpatil3480 4 місяці тому

      भाई, जरांगे हा एक अस्सल राजकारणी पण लबाड माणूस आहे

  • @sachidanandshetye857
    @sachidanandshetye857 4 місяці тому +14

    तुमच्यासारखे बहादुर माणसं प्रमाणिक समाजासाठी सांभाळणारी🎉 माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र चांगल्या दिशेने जातोय धन्यवाद ओम शांती

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 8 місяців тому +99

    खर बोलण्याची तुम्ही हिंमत दाखविली... त्याबद्दल तुमचे अभिनंदन...

  • @तिरीतटोमय्या
    @तिरीतटोमय्या 8 місяців тому +56

    खर बोलले एकदम दुष्काळी मिथुन मन्या बद्दल.

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 8 місяців тому +34

    आज प्रत्येकाला हेच वाटतय,तेव्हा चूकीच्या माणसाच्या आहारी जाऊ नका
    आपल्या हातातले कामधंदे करा कष्ट करा पैसे कमवा😊

  • @ShobhaChimegawe
    @ShobhaChimegawe 5 місяців тому +42

    वा भाऊ हे सगळं बाहेर आणन्या साठी वाघाच काळीज लागत आहो खूप मुल भरकठलेत

  • @PTwani
    @PTwani 9 місяців тому +127

    तरुण मुलांनो सावध रहा. कोणते ही आंदोलन तुम्हाला वाचवणार नाही.

  • @techdeep9312
    @techdeep9312 8 місяців тому +145

    चालाक जरांगे पाटील 😂😂
    राजकारणी आहे पक्का आईझवाडा 😂😂
    मी माझ्या 8 वर्षाच्या अनुभवाने सांगतोय, काय तर प्रामाणिक पणा दिसला या माणसात 🙌
    युवकांनी आवर्जून पाहिला पाहिजे ❤ खूप त्रास होतो, माझं देखील अस झालेल आहे.

    • @AnilPatil-m6w
      @AnilPatil-m6w 5 місяців тому +12

      छान विषय मांडला बरोबर बोलत आहे

    • @vilasingale1970
      @vilasingale1970 4 місяці тому

      आईची पुची दे

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 9 місяців тому +362

    शाब्बास मावळ्या ,
    सॅल्यूट तुला ,
    खरं बोललात .

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 7 місяців тому +4

      🤏🤏🤏🤏

    • @MahadeoJakune
      @MahadeoJakune 4 місяці тому +3

      शाब्बास मा्वळया सलिट तुला जरेगंला चांगलं धुतले

    • @dattaraut926
      @dattaraut926 4 місяці тому

      खरे शिवाजी महाराजांचे रक्त तुमच्या नसा नसा मध्ये आहे आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याची तुमच्यातच धमक आहे हे खरं आहे कडू आहे पण सत्य आहे❤❤

    • @amolsarve3246
      @amolsarve3246 3 місяці тому

      ​@@MahadeoJakune❤

    • @RohanB-lj2mk
      @RohanB-lj2mk 3 місяці тому

      L
      ,,
      😢​@@Vadapavking13

  • @shreeawadhootgurupeetham1591
    @shreeawadhootgurupeetham1591 5 місяців тому +10

    मी मराठा नाही, पण जरांगे यांना खुप मानू लागलो होतो... पण ही मुलाखत पाहून जरांगे पाटील ह्यांच्यावरील विश्वास उडाला.....

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 5 місяців тому +28

    ग्रेट वाघा तूच खरा शिवरायाचा खरा मावळा आहेस .

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 9 місяців тому +140

    बाबुराव वाळेकर तुम्ही चांगलं,बोलत, आहे

    • @balasahebkale5050
      @balasahebkale5050 8 місяців тому

      तुला काय माहित आहे का कुत्र

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 5 місяців тому +7

      बाबुराव वाडेकर तुम्ही एकाच समाजाचे काम करत आहात यापेक्षा तुम्ही सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्याची जर काम केला सर्व समाजाला न्याय मिळवून दिल्यासारखे होईल शेतीमालाला रास्त भाव मिळावा हा एक कलमी कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावे ही विनंती

  • @baburaosarode2800
    @baburaosarode2800 8 місяців тому +26

    म्हणून मित्रा दंगल करत असताना आपली कोणी फसवणूक तर करत नाही ना विवेक बुद्धी जागृत ठेवून कायद्याचे भान ठेवलं पाहिजे

  • @rushikeshnemane816
    @rushikeshnemane816 5 місяців тому +19

    खरे समाजसुधारक तुम्ही आहे वाळेकर सर सॅल्यूट तुम्हाला 👍🙏

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 9 місяців тому +127

    हे तेव्हाच समजल ज़ेव्हा रोहित पवार न टोपे ला गावात एंट्री होती पण बाक़ी नेत्याला नव्हती

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 9 місяців тому +1

      रावसाहेब दानवे अंबादास दानवे यांना पण होती 😂😂

    • @91Property
      @91Property 9 місяців тому +5

      अगदी बरोबर

  • @wikystar318
    @wikystar318 8 місяців тому +17

    सुधारलेला मराठा समाज पुंन्हा मागास वर्गात का येऊ पाहत आहे ? मराठा जिद्द कमी पडत आहे असे वाटते !!

  • @atulshivale87
    @atulshivale87 9 місяців тому +22

    निर्मळ मनाने आंदोलन केले ते फक्त JP नारायण आणि अण्णा हजारे यांनीच

  • @MyAtul-t8i
    @MyAtul-t8i 4 місяці тому +26

    खरं बोलुन दाखवल्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @JejeraoJadhav-n6t
    @JejeraoJadhav-n6t 9 місяців тому +889

    He's speaking truth

    • @yashnagtilak1238
      @yashnagtilak1238 9 місяців тому +22

      Yat kay khar ahe mitra jar tyana mot hoich aste tar kadhich kopryat jaun vevasta keli asti

    • @sarv1718
      @sarv1718 9 місяців тому

      bot accn ahe re bj parti cha@@yashnagtilak1238

    • @Ajaydeshmukh336
      @Ajaydeshmukh336 9 місяців тому

      😅😅​@@yashnagtilak1238

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 9 місяців тому

      निलेश राणे नी आयोजित केलेली पत्रकार परिषद हे सगळे आरोप सरकारचं 10% फसव आरक्षण मराठा समाजाने न स्वीकारल्यामुळे जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांच आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनातून फुटलेली लोक मेनेज झालेली लोक यांची स्टेप बाय स्टेप सरकारमधील बीजेपी,शिंदे गट,अजित पवार गट मधील लोक पत्रकार परिषद अरेंज करून देतायत

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 9 місяців тому

      तुझ्या अयला विचार..... छगन चे chate बिन बापाचे

  • @uttammore143
    @uttammore143 9 місяців тому +89

    साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @gopalkhade978
    @gopalkhade978 9 місяців тому +90

    एकदम खरंय.. तुम्ही बोलण्याने अनेक तरूणांच चांगल होईल.. निश्चितच..💯

    • @VinayakAdale-c5c
      @VinayakAdale-c5c 9 місяців тому

      आधी किती पैसे घेतले

    • @dipaksurnar377
      @dipaksurnar377 9 місяців тому

      तुझ्या आई la विचार किती दिले ते ​@@VinayakAdale-c5c

  • @विजयमहामुनी
    @विजयमहामुनी 2 місяці тому +4

    या मध्ये सर्व सामान्य गरीब जनता भरडली जातेय याच वाईट वाटले ✍️🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट 🕉🙏🙏🙏🌄🌄

  • @karutkarajay3019
    @karutkarajay3019 9 місяців тому +97

    जय शिवराय dada 100% खरी आहे तुमची गोष्ट

  • @neelakondolikar360
    @neelakondolikar360 5 місяців тому +35

    सत्य फार काळ लपून राहत नाही. नौटंकी जरांगे वापर केलेल्या लोकांची हाय फार लागते. अनुभव निश्चितच येईल,लवकरच।

  • @gr36699
    @gr36699 9 місяців тому +150

    बरे झाले पवारांची तुतारी वाजवणाऱ्या या जरांग्या चे पितळ उघडे पडत आहे ते. याचा असली चेहरा जगा समोर आलाच पाहिजे.....🚩🚩🚩 जय महाराष्ट्र, जय शिवराय...🚩🚩🚩

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 5 місяців тому +4

    जरा घे नीच माणूस आहे भाऊ इथून पुढे जपून राहा सत्य उघड किल्ला आणल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @shankarjadhav3668
    @shankarjadhav3668 8 місяців тому +203

    जो माणूस डोळ्यातील अश्रू ढाळतो तो लबाडी करू शकत नाही त्यांना जरांगे नी फसवलं आहे

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 місяці тому +2

      ते आसू मगरमच्छ चे असेल.

    • @AkshayNikam-zs7jq
      @AkshayNikam-zs7jq 23 дні тому

      Tu baghitle ka kasle aasuhote te​@@NitinBadhe-mj1og

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 9 місяців тому +70

    शेवटीं सत्य बाहेर पडले. कशाला लोकांना वेठीस धरता ?

  • @vaibhavpawar5036
    @vaibhavpawar5036 9 місяців тому +83

    खर बोलले खूप वाईट वाटते ऐकून हे सगळे

  • @JaishreeGajanan
    @JaishreeGajanan 5 місяців тому +7

    100% बरोबर आहे तुमचं, चालाक कोल्हा आहे जरांगे

  • @unteck7023
    @unteck7023 9 місяців тому +28

    मला आरक्षण हवय पण एकदाही आंदोलनाला सपोर्ट केला नाही कारण शेवट असाच होणार वाटलाच होत

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 9 місяців тому +68

    मी मराठा आहे. 🚩
    Jarange चा समर्थक "होतो" काल पर्यंत
    पण आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे.
    खोटे आरोप आहेत सगळे jarange चा राजेश टोपे सोबत ४ फोन कॉल झाले आहेत

    • @DipakWagh-n2n
      @DipakWagh-n2n 9 місяців тому +5

      किती मिळाले

    • @User61659
      @User61659 9 місяців тому

      ​@@DipakWagh-n2n तुला किती देतो जरांग

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 місяців тому +3

      बामन्याची अव्लाड

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 9 місяців тому

      साडेतीनशे वर्षांनंतर आम्हाला आमचा राजा भेटला... आरक्षण मिळो नाहीतर न मिळो..

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 9 місяців тому

      Right

  • @nikhilmahajan8942
    @nikhilmahajan8942 9 місяців тому +20

    अगदी सत्य सांगितल दादा तूम्ही

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 4 місяці тому +2

    जातीच्या पलीकडे एक माणुसकी असणं हेच आपलं महत्वाचे वाक्य आहे दादा बरोबर बोलतात आपण 👍

  • @Rock-star143
    @Rock-star143 7 місяців тому +25

    आज कळालं जरांगे फालतू माणूस आहे काहीच निर्णय घेत नाही.... 🙏

  • @marutikamble269
    @marutikamble269 8 місяців тому +165

    मराठ्यांनीच मराठ्यांचे वाटोळं केलं 😢

    • @bhaskarpawar1516
      @bhaskarpawar1516 5 місяців тому

      हा छत्रपतींचा गद्दार हरामी आहे, शरदराव पवार च कुत्रा

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 4 місяці тому +2

      भावा अभिनंदन

    • @dattaraut926
      @dattaraut926 4 місяці тому

      शिवाजी महाराजांना मुस्लिमांकडून धोका तर होताच पण तुझ्या पेक्षा ही घातक धो त्यांच्याच मराठा मावळ्यांनी केला हे सत्य आहे काल पण आज पण उद्या पण सर्व मराठा आमदार असून प्रत्येकालाच वाटते की मीच मुख्यमंत्री व्हावे राज्य हे फोडाफोडी करून चालत नसतो तर जोडाजोडी करून चालत असते ❤

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 5 місяців тому +20

    बरोबर सर्व पोलखोल केली भाऊ

  • @vedant7933
    @vedant7933 4 місяці тому +6

    भावांनो जागे व्हा... जरागे पासून सावद व्हा 🙏🙏

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 9 місяців тому +140

    माणूस एकदम बरोबर समाजा साठी दोन वर्षे शिक्षा भोगून आलाय

    • @CarryNimati
      @CarryNimati 9 місяців тому

      म्हणजे मराठा समाजाची मेजॉरिटी लोकं किती गावंढळ आणि बेअक्कल आहेत बघा.. जो जेलमध्ये जाऊन आला समजासाठी त्याला नावं ठेवणार आणि खोटारड्या जरांग्याला डोक्यावर उचलुन घेणार 😂😂 धन्य आहे .. लाख मराठा झिरो मराठा झाला आता..

  • @sagaralhat1150
    @sagaralhat1150 8 місяців тому +141

    संघर्ष योद्धा तूच आहे भावा....❤

  • @chandrashekharpawar1342
    @chandrashekharpawar1342 9 місяців тому +36

    सही बोले तुम्हीं जरंगे राजकरण करत आहे

  • @VaibhavPaikrao-s4x
    @VaibhavPaikrao-s4x 19 днів тому

    सत्य शेवटी समोर आल च खूप पस्ट भूमिका मांडली दादा ❤

  • @shailajadharnadhikari8758
    @shailajadharnadhikari8758 8 місяців тому +58

    आसच। सगळ्या। लोकांनी। पुढे। आले। पाहिजे .आणी। जरांगे च। सगळ। खोट .वागण .सगळ्या। समोर .आणल .पाहिजे

  • @poojakatneshwarkar5949
    @poojakatneshwarkar5949 9 місяців тому +115

    अब आया उंट पहाड के नीचे ....
    आरक्षण हा ह्या जरांगे साहेबांचा मूळ अजेंडा नव्हताच.... फडणवीसांना त्रास देणं ह्या हेतूसाठी हे सगळं चालल होतं

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 місяців тому +5

      👌 अगदीं बरोबर

    • @anjalimedhekar-surana5510
      @anjalimedhekar-surana5510 9 місяців тому +4

      Very true

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 9 місяців тому

      अग भक्त तो तुझ्या टरबूज चाच माणूस आहे

    • @latamehta9241
      @latamehta9241 9 місяців тому +1

      Very true

    • @mynameislakhan4840
      @mynameislakhan4840 9 місяців тому +5

      पुजाजी, काय रॉकेट सायन्स वापरलय तुम्ही, कोणालाही माहीत नव्हत की हे सर्व अफाट मोर्चे एकमेव, सोज्वळ फडणवीसांना त्रास देण्यासाठी होते....😂😂

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 8 місяців тому +37

    1 नंबर भाऊ, सल्यूट तुम्हाला, 👌👌👌

  • @pravindeshmukh9811
    @pravindeshmukh9811 Місяць тому +1

    अतिशय प्रामाणिक आणि सत्य परिस्थिती सांगितली

  • @somename6937
    @somename6937 9 місяців тому +60

    ह्या काळात कोणी ही कोणासाठी फुकट काही करत नाही . स्वतः मेहनत करावी लागते, कोणाच्या ओंजळीने एकदा पाणी प्यायले की त्याची सवय लागते.

  • @SHREECOMPUTER-yj9ui
    @SHREECOMPUTER-yj9ui 9 місяців тому +51

    इतके दिवस तुम्ही झोपा घेतल्या होत्या ज्यावेळेस सरकारला जरांगे पाटलाच्या विरोधात कोणतेही कोणत्याही गोष्टी करता येत नाही म्हणून फितूर लोक जसे संभाजी महाराजांचा काळामध्ये होते तसे आता तुम्ही आहेत तुम्हाला सगळं माहीत होतं तर मग तुम्ही इतके दिवस का झोप काढली होती का मग

    • @Chaitalianap25
      @Chaitalianap25 9 місяців тому

      Dada ha bevdya bolu det navta tyna khup nalayk ahe jarange yala nanga krun thoka Barbad krto ha samajala😢😢😢😢

  • @rohit96more
    @rohit96more 9 місяців тому +52

    जारांगेंच्या मागे शरद पवार आणि त्यांचा मोठा भाऊ जॉर्ज सोरस् असण्याची २००% दाट शक्यता आहे

    • @Rdc12352
      @Rdc12352 5 місяців тому +1

      Ajun शक्यताच वाटतेय का

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 4 місяці тому +2

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @vishalmungekar9405
    @vishalmungekar9405 5 місяців тому +14

    सी एम.एकनाथ शिंदे सर नी या विषयात जरा लक्ष घातलं पाहिजे 😢 या ना तुम्ही न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @ckpatekar
    @ckpatekar 9 місяців тому +48

    वाळवेकर भाऊ तुम्ही प्रामाणिकपणे सत्त्य सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 तुम्ही आपल्या मराठा समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करा .त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे .😢😢 मराठ्यांनी जरंग्याच्या नादी लागू नये .

    • @mahadushinde2804
      @mahadushinde2804 9 місяців тому

      झोप

    • @shubhamlondhe2396
      @shubhamlondhe2396 9 місяців тому

      Bamana jhop

    • @ajinkyavaidya4344
      @ajinkyavaidya4344 9 місяців тому +2

      ​@@mahadushinde2804 radla ka 😂

    • @ajinkyavaidya4344
      @ajinkyavaidya4344 9 місяців тому +1

      ​@@shubhamlondhe2396 Radla ka re 😂

    • @ckpatekar
      @ckpatekar 9 місяців тому

      @@shubhamlondhe2396 आदरणीय शुभम जी मी मराठा आहे . भाऊ .पण जातीभेद करत नाही कारण मी जेष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त प्राचार्या आहे .तरुण मुलांवर जेंव्हा गुन्हे दाखल होतात ना तेंव्हा मला माझे विद्यार्थी आठवतात आणि मग वाईट वाटत म्हणून कॉमेंटमधून व्यक्त व्हावं वाटल. तुम्ही ट्रोल केल चांगले केले मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली .तरुण मुलांचे पुढचे सुंदर जीवन केसेस अंगावर घेऊन बरबाद होऊ नये ही अपेक्षा .🙏

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 9 місяців тому +22

    डोळ्यात पाणी आलं रे राजा

  • @DipakMore-ef6nw
    @DipakMore-ef6nw 2 місяці тому +1

    बरोबर आहे भाऊ जरागे मराठेना नष्ट करायचे माग आहे

  • @VasudevBatule
    @VasudevBatule 5 місяців тому +27

    घ्या आता मठ्यांच्या लेकरां न साठी लढणारे ' हे पितळ उघड लवकर उघड करायला हवं होत .

  • @rajsambarekar2053
    @rajsambarekar2053 9 місяців тому +70

    पैसे भेटले की 2017 ची गोष्ट काय 2001 ची गोष्ट सांगाल आतापर्यंत झोपला होता का

  • @Promax2009
    @Promax2009 8 місяців тому +43

    बरोबर असो वा नसो.जीव ओतून बोलतात .आणि ड़ोळ्यातून पाणी आले.

    • @siblings___14
      @siblings___14 3 місяці тому

      हा भाऊ एकदम एकदम अंतःकरणापासून बोलतो यातलं काहीच खोटं नाही कारण त्याच्या डोळ्यातील पाणी सांगत

  • @krushnadinde-ki8fh
    @krushnadinde-ki8fh 3 місяці тому +5

    वा खरा मावळा😎🔥🔥🔥 salut 🔥🔥

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 9 місяців тому +73

    जरांगे राजकारण करतोय

  • @audumbarsadekar7291
    @audumbarsadekar7291 8 місяців тому +90

    जरांगे म्हणजे माणूसकीला लागलेला कलंक, जरांगे म्हणजे जगातला हुशार माणूस 😅😅,

    • @KishorVarpe-k7e
      @KishorVarpe-k7e 5 місяців тому

      कलंकित जनावराला माणुसकी काय कळणार , हाके म्हणजे हाकलून दिलेला ,उमेदवार ,डिपाँझिट जप्त , भाडू नेता यालाच म्हणतात

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 9 місяців тому +143

    मराठेच मराठ्यांचे वैरी झाले आता मराठ्याचा नेता कोणत्या समाजाचा असावा .

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 9 місяців тому +14

      मराठीचा नेता ओबीसी समाजाचा असावा

    • @harshalowhal5719
      @harshalowhal5719 9 місяців тому +9

      Vanchit bahujan aadhadi

    • @firexgaming8469
      @firexgaming8469 9 місяців тому

      OBC च मराठ्याना and मागास दलितांना न्याय देऊ शकतो, कारण तेच फक्तं आता शिवरायांचे खरे विचारांचे वारीस.. मराठे तर फक्त शिवबाचा नाव घेऊन महाराष्ट्राला फास्वयाला निघालेत.. जस जरांगे😢.

    • @lifeok2572
      @lifeok2572 9 місяців тому

      Mahar 😂amche nete gaddar nahi marathyan sarkhe

    • @KunalVanaskar-ng4bo
      @KunalVanaskar-ng4bo 9 місяців тому +5

      बरोबर आहे येचं दादा

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 3 місяці тому +3

    जरंगे ला बदनाम करण्यासाठी याला पुढे केलं कोणी केलं हे सारे जनता समजु शकते

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 6 днів тому

      तु सांग तुला माहित असेल आणि पुरावा असेल तर,अरे yanhi जारंगे सोबत काम केले त्यान्हा सर्वच माहित असणार आहे म्हणून तर बोलत आहे

  • @rekhapalnitkar2039
    @rekhapalnitkar2039 9 місяців тому +71

    प्रत्येकाने आपले हित कशात आहे ते पहावे, उगाच स्वतः चे नुकसान करून घेऊ नये.

  • @sanketranmale1482
    @sanketranmale1482 9 місяців тому +49

    तुम्ही किती हि खर बोले तरी खोटं वाटण हे सगळ शरद पवार यांच्या कडून होत आहे 🙏

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 9 місяців тому +129

    मी कट्टर मराठा...पन... जरांगे शरद पवारांच्या डोक्याने काम करतोय... सरकार हा म्हणलं तसं काम करतंय, पवारला पचत नाही...एक मागनं झाले की दुसर...यांना फक्त सरकार पाडण्यासाठी मराठा वापर करताय...काल पासून तर मराठ्यांना लाज वाटलं असं वर्तन करताय... मराठ्यांनो याला राष्ट्रवादी सरकार आनायचंय.... ईतीहास बघा शरद सरकार असलं की मोर्चे बंद... हिंदू सरकार आलं की मोर्चे निघतात...हे राजकारण समजुन घ्या चानक्याचं ....शींदे सरकारने आरक्षण दिले.... यामुळे पोटसुळ उठलाय.......५६ मोर्चे निघाले...मराठा जातीला अभीमान वाटला पन आता हे आरक्षण मागनं....आपल़ं वाटत नाही..... नको......तो फडणवीस वीष पाजल का यांना....यांची तुतारी यांना लखलाभ....मी ... एक मराठा लाख मराठा... हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय..

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 9 місяців тому +5

      अगदी बरोबर ❤

    • @maheshkale6296
      @maheshkale6296 9 місяців тому +6

      Are bhau nko tention gheu itaka tumhi maratha nahi he kalala tumchi akach jat BJP

    • @bhairugavhane958
      @bhairugavhane958 9 місяців тому +1

      Right

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 місяців тому +8

      👌😊 अगदीं बरोबर भाऊ हे शरद पवार BJP सरकार पाडण्या साठी मराठा समाजाचा वापर करत आहेत.

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 9 місяців тому +1

      बरोबर 🚩

  • @NarayanPanditSurse-vr6xd
    @NarayanPanditSurse-vr6xd 19 днів тому

    भाऊ यालाच आपण राजकारण म्हणतो,पण समाज भरकटला नाही पाहिजे! याकडे लक्ष दिले पाहिजे!

  • @sandipbhusare1505
    @sandipbhusare1505 9 місяців тому +52

    🙏हा माणूस पुरावे निषी बोलतोय 🙏

  • @Menaka-m4x
    @Menaka-m4x 9 місяців тому +29

    मी ओबीसी आहे , मराठा समजाला सर्वांचा पुर्णपणे पाठिंबा आहे पण एवढाच लक्षात घ्या निवडणुका समोर ठेऊन रोज नवनवीन गोष्टी उकरून काढण्यात शत्रू व्यस्त आहे ज्यामुळे हिंदू एकत्र येऊ नये हाच उद्देश्य😢😮

    • @vishwanathpatil6978
      @vishwanathpatil6978 8 місяців тому +2

      बरोबर 💯💯👍👍

    • @vandanadhande1609
      @vandanadhande1609 4 місяці тому

      आता सर्व हिंदूंनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे पण हिंदूच आपापसमध्ये भांडत आहे, लाज वाटायला पाहिजे सर्व हिंदूंना

  • @bhagwanchavan4590
    @bhagwanchavan4590 8 місяців тому +74

    जरागे निच माणूस आहे मराठा समाजाने सावध रहिले पाहिजे

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 5 місяців тому +22

    जरांगे साहेब आता 288 जागा लढवून किंगमेकर व्हायचं . मागणारे नाही देणारे व्हायचं . पाडणारे नाही जिंकणारे व्हायचं❤❤🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩 शरद पवारांसकट सगळ्यानी मराठ्यांना फसवलं आहे😮😮

  • @prakashbhise6795
    @prakashbhise6795 9 місяців тому +51

    जरांगे हे मुद्दे उपस्थित केले आहेत तर खोटे असतील तर पत्रकार परिषदेत सांगा फसवणूक केली ह्या लोकांची ,जरांगे तर पळपुटे आहे तुम लढो हम कपडालत्ता संभालते

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 9 місяців тому +52

    जारांगे विषयीचा आदर संपला

  • @DeepakNikam-mq2qk
    @DeepakNikam-mq2qk 21 день тому

    खरंतर पत्रकारांनी जागे झाले पाहिजे जसे तुम्ही दुसऱ्यांना उलट प्रश्न विचारता तसे तुम्ही जरांगे साहेबांना यांना पण विचारत जावा

  • @achutthakare921
    @achutthakare921 9 місяців тому +37

    खर बोलतो हा मराठा दादा