जिंजीचा वेढा | Jinji | Rajaram Maharaj | Santaji and Dhanaji | History of Jinji | Kille gingee | In

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 46

  • @marathyanchicharitrgatha
    @marathyanchicharitrgatha  3 роки тому +29

    जिंजी हा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात असला तरी शिवकाळात हा किल्ला कर्नाटक प्रांतात होता. आणि तामिळनाडू हा भाग त्यावेळी राज्यकारभाराप्रमाणे कर्नाटक प्रांताचा एक भाग होता.
    || जय शिवराय || 🚩🚩🚩

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 роки тому

    V nice

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    AWESOME..

  • @alakarethekar3590
    @alakarethekar3590 4 місяці тому

    Wov

  • @kishorraut3477
    @kishorraut3477 2 роки тому

    जय शिवराय जय भीम

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 2 роки тому +2

    छत्रपती संभाजी महाराज ,आणखी काही दिवस आसते तर ,भारतावर ,ना मुगल ना इंग्रज असे कोणीच राज्य नसते केले,फक्त स्वराज ,भारतावर एकच सरकार फक्त छत्रपती सरकार

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 роки тому

    👌👌🙏🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 роки тому +12

    "शत्रू वर दया"यामुळे भारताच्या इतिहासाला फार मोठी हानी झालेली आहे.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 4 роки тому +16

    विश्वासु,शुरवीर मावळा,महान धनाजी जाधव और संताजी घोरपडे दोनो की जोडीने कईबार अकलेही मुगलो के शिवीरो के सरप्रतिक कलश काटकर उनमे अपनी ईतनी दहशत फैलायी थी की मुगल सैनिक अपने घोडो से पुँछते थे "तुझे पाणी मे संताजी,धनाजी दिखे है क्या जो पाणी नही पी रहे !"

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +8

    मला सुरतेची स्वारीचा व्हिडिओ खुप छान वाटला

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 4 роки тому +9

    वस्ताद कुठे होता इतके दिवस.. व्हिडिओ टाकत रहा, फार चांगली माहिती देता तुम्ही👍🙏

    • @marathyanchicharitrgatha
      @marathyanchicharitrgatha  4 роки тому +4

      Hi Gaurav
      कसे आहात ?
      लॉकडाऊन असल्यामुळे मी गावाकडे आहे, आणि गावाकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करणे जमत नाही.

    • @shivajipadaval1267
      @shivajipadaval1267 3 роки тому

      साहेब नमस्कार मी शिवाजी पडवळ राजे शिर्के तुमचा खुप आभारी आहे. आशिच माहीत देत रहा. गणोजी राजे शिर्के फितुर नव्हते काहीतरी षडयंत्र करून तेना ईतिहासात बदनाम केलं आहे. व जाणुन बुझुन ईतिहासात छेडछाड केली आहे. जय शिवराय

  • @ratangosavi2106
    @ratangosavi2106 3 роки тому

    अत्यंत मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर !

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 3 роки тому +5

    जिंजी चे admn. हरजीराजे महाडिक यांनी जिंजीवर स्वतःच राज्यभिषेक करून स्वतःला राजा घोषित केलं होतं हे खरं आहे का?

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +10

    दादा खरचं तुमचा आवाज खुप छान आहे

  • @rupeshkumardeshmukh5752
    @rupeshkumardeshmukh5752 4 роки тому +4

    जिंजी तामिळनाडू त आहे

  • @sunsaxz
    @sunsaxz 4 роки тому +4

    खनडोजी बल्लाळ यांनी आपले दाभोळ चे वतन गणोजी शिर्के यांचे नावे करून राजाराम महाराजांची जिंजी च्या वेढ्यातून सुटका केली

  • @fitnessgroupofindia4423
    @fitnessgroupofindia4423 3 роки тому +19

    स्वराज संकल्पक शहाजी राजे.. अखंड प्रेरणा स्त्रोत जिजाऊ साहेब... छत्रपती शिवाजी महाराज.. धर्मरक्षक छत्रपती शंभुराजे व राजाराम राजे ताराराणी सरकार आणि स्वराज्या साठी लढणर्या प्रतके मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏

  • @manojpatil6948
    @manojpatil6948 3 роки тому +1

    अंधाराला रात्र म्हणतात उजेडाची हि साथ आहे. मोडेल पण वाकणार नाय मर्द मराठ्यांची जात आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 3 роки тому

    मी हा किल्ला बघितला आहे. 🙏🙏
    चेन्नई एगमोर अथवा एषुंबर हून पॉंडिचेरी रेल्वेमार्गावर टिंडिवण्णम स्टेशनवरून पश्चिमेला 35 किलोमीटर अंतरावर सेनजी हे शहर आहे. जिंजी किल्ला हा सेनजी किल्ला नावाने ओळखला जातो. शहरापासून 3 किलोमीटरवर हा किल्ला आहे.

  • @tusharpatil3284
    @tusharpatil3284 3 роки тому

    ❤👌

  • @bharatdarshan9743
    @bharatdarshan9743 3 роки тому +1

    Konar Dynasty ke Ananta Kone jo ki Yadav Vansh se the unhone Eska Nirman Karwaya tha Jo Bad me Cholas k pass chala gaya fir Vijaynagar...aise hi Samay aur sasan badalta rha 👍

  • @bodakemangesh1711
    @bodakemangesh1711 4 роки тому +1

    Nit itihasacha abhyas kara karan 8 varsh rajaram maharaj gad ladvat hote

  • @rahulpillai4867
    @rahulpillai4867 3 роки тому

    Bhava gingee to Killa aaj cha tamilnadu , cha Villupuram district , cha gingee ha Shara cha Killa aahe

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 3 роки тому +3

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩जय राजाराम राजे🚩 जय येसूमाँसाहेब 🚩 जय ताराराणी माँसाहेब 🚩जय महाराष्ट्र 🚩🚩 जय स्वराज्य 🚩

  • @mangeshrautpatil3773
    @mangeshrautpatil3773 3 роки тому

    Santaji ghorpade samajhdaar hote any mitra kashe jagale rajaram maharaj he tyana swata kashe rahile asel

  • @avinashpawar2595
    @avinashpawar2595 3 роки тому +3

    Jinji tamilnadu made ahe he karnataka madi nahi

  • @dhb702
    @dhb702 3 роки тому +1

    दोन्ही बाजूंनी मराठा सरदार होते म्हणजे हा लढा मराठा विरुद्ध मराठा असाच होता असं म्हणावं लागेल.

  • @tushar-xp9wi
    @tushar-xp9wi 3 роки тому +1

    Jinji is in Tamilnadu not in Karnataka update your Geography first then tell history !

    • @marathyanchicharitrgatha
      @marathyanchicharitrgatha  3 роки тому +2

      जिंजी हा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात असला तरी शिवकाळात हा किल्ला कर्नाटक प्रांतात होता. आणि तामिळनाडू हा भाग त्यावेळी राज्यकारभाराप्रमाणे कर्नाटक प्रांताचा एक भाग होता.
      || जय शिवराय || 🚩🚩🚩

  • @aaryanaaryan2969
    @aaryanaaryan2969 3 роки тому

    Tu shiv bakth nahi hais ka

  • @gangaramadhav6125
    @gangaramadhav6125 3 роки тому

    ,

  • @aaryanaaryan2969
    @aaryanaaryan2969 3 роки тому

    Aaa karnataka nahi kutrya tamil nadu

    • @marathyanchicharitrgatha
      @marathyanchicharitrgatha  3 роки тому

      जिंजी हा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात असला तरी शिवकाळात हा किल्ला कर्नाटक प्रांतात होता. आणि तामिळनाडू हा भाग त्यावेळी राज्यकारभाराप्रमाणे कर्नाटक प्रांताचा एक भाग होता.
      || जय शिवराय || 🚩🚩🚩

    • @netflixgaming2645
      @netflixgaming2645 3 роки тому

      Ho ekdam barobar dada

    • @historyofmaratha2704
      @historyofmaratha2704 2 роки тому

      @@ajaysuryawanshi9964 tula lai yety tar tu shikv na