बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @humanbeing2450
    @humanbeing2450 3 місяці тому +190

    जन्मापासून मृत्यूपर्यंत चा प्रवास कोणाचाच सोपा नाही, संघर्ष हेच जीवनाचे दुसरे नाव आहे, अशा संघर्ष मय जीवनात आपला जन्म झाला हे आपल्या हातात नव्हते, परंतु त्या संघर्षा सोबत हसायचे की रडायचे ते आपण स्वतः ठरवायचे असते, तुमच्या कडे बघून असे वाटते की तुम्ही हसण्याचा पर्याय निवडला आहे. तुमच्या कडे बघून जगण्यासाठी खूप प्रेरणा भेटते.❤❤

    • @sujatajadhav5411
      @sujatajadhav5411 3 місяці тому +1

      Saghrsh kunalach chukla nahi physical disto mentally disat nahi.....mansik sagharsh pratekacha chalay

    • @vanitakhade2101
      @vanitakhade2101 3 місяці тому

      😊

  • @shamaltanpure-zn1xq
    @shamaltanpure-zn1xq 3 місяці тому +44

    वरील व्हिडिओ बघून असे वाटते की जशी सत्यवान सावित्री होऊन गेली तशी कलीयुगात बानाई आहे असे वाटले.कारण आज कुठेही का होईना पण बानाई ने वडाचे झाड शोधून काढले आणि सर्वाना अगदी आनंदाने पूजा करायला घऊन गेल्या. खरच हा व्हिडीओ बघून खूप खूप आनंद होतो. कितीही अडचणी आल्या तरी बानाई सारखी हिम्मत धरून मार्ग काढायला शिकले पाहिजे. मनापासून बानाईला मानाचा मुजरा धन्यवाद

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 3 місяці тому +39

    किती ही धावपळ तरी पारंपरिक पद्धतीने वड पुजा धन्य ती बाणांनी आणि तिचे कष्ट

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 3 місяці тому +97

    पूजेचे साहित्य नसले तरी प्रसन्न मनाने केलेली पूजा देवाला नक्की पोहचते

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 місяці тому +15

    खूप सुंदर खऱ्या भक्तीभावाने मनोभावे पूजा केलीत तुम्ही सर्व जनींनी

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 місяці тому +47

    तुमचं आमचं सर्वांचं सौभाग्य अखंड राहो वटपौर्णिमा उत्सवाच्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 3 місяці тому +24

    वट पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा बानाई आईसाहेब व अर्चना तुम्हाला खुप शुभेच्छा 😊

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 3 місяці тому +3

    मनाचा शुद्ध भाव हाच खरा देव ! बाणाई ताईची वटपौर्णिमा खुप आवडली ...😊

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 місяці тому +40

    खरच मनापासून देवाची आठवण केलीकी देव आडरानातही भेटतो,आजची बानाई ताई तुमची खरी वटपौर्णिमा. महादेवाच्या साक्षीने साजरी झाली.
    जय.शिवराय, हरहर महादेव,जय मल्हार,

  • @PoonamKolhe-ht2hr
    @PoonamKolhe-ht2hr 3 місяці тому +2

    खर्या जिवनातील संघर्ष काय असतो हे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे खरंच बानाई चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खरंच सलाम आहे बानाईला❤❤❤🎉🎉🎉👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +3

    वहिनी तुम्ही सर्व महिला खूप छान साध्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली भावना महत्वाच्या किती अडचणी असून सुद्धा पारंपरिक सण साजरे करता तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Video खूप छान वाटला वहिनी 🙏👍

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 3 місяці тому +21

    अगदी छान , पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 3 місяці тому +5

    एवढ्या धावपळीत पण वटपौर्णिमा पुजा केली. मस्त वाटले. सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 3 місяці тому

    जिथे महादेव तिथे बानाई 🙏😊

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤

  • @archanamane5908
    @archanamane5908 3 місяці тому +34

    व्हिडिओ ची वाट बघत होते दादा आणि ताई

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 місяці тому +6

    वाडा पुढे जाणार तरीही वड पुजण्यासाठी धडपड केली व आपली परंपरा जपली आहे खूप छान वाटले ❤❤🎉🎉

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 3 місяці тому +15

    वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा, येळकोट येळकोट जय मल्हार

  • @PratikshaKachare-lt5rv
    @PratikshaKachare-lt5rv 3 місяці тому

    जय अदिवाशी नारायण कचरे रामनगर वासाळी ता इगतपुरी त्रि नाशिक एकदम बेस्ट

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 місяці тому +4

    मनाची तगमग जीवाची धडपड देव जाणतो मनापासून करायचं ठरवलं की नक्की होतं जसं की तूमची वड पुजा बानाई 👌👌 वड पोर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा 🙏🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 місяці тому

    Khup chan video😊😊

  • @shailanikam5560
    @shailanikam5560 3 місяці тому +4

    काही साहित्य नसेल तरी मनापासून केलेली पुजा जास्त आवडते. वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ❤❤

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 3 місяці тому +6

    भाव तेथे देव
    तुमची मनोभावे केलेली पूजा देवा पर्यन्त पोहोचते
    बघताना खूपच छान वाटले साधेपणात सर्व सौंदर्य आहे
    आवडली आम्हाला तुमची वडाची पूजा
    तुम्हा सर्व स्त्रियांना वट पौर्णिमा च्या खूप शुभेच्छा
    नमस्कार

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 місяці тому +2

    जय श्रीराम, बाणाई आई अर्चना, मावशी किती छान मनापासुन, वडाची पुजा करतायत!सागरला पण मजा आलीय!

  • @ShailajaKulkarni-jg4yt
    @ShailajaKulkarni-jg4yt 3 місяці тому +1

    बनाबई मी सद्या मुलाकडे परदेश मधे आहे तरी देखील तुमच्या वड पुजेनाने मलाही वडाचे झाड दर्शन झाले 😂धन्यवाद

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 3 місяці тому +2

    ताई तुमची एवढी धावपळ असूनही तुम्ही प्रत्येक सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.ताई तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...💐

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 3 місяці тому

    आई भानाई वहिनी अर्चना वहिनी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा सणाच्या खूप शुभेच्छा खूप छान साजरी केली वटपौर्णिमा खूप छान व्हिडिओ

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 3 місяці тому +10

    बानाई ताई नमस्कार किती धन्य तुमचे जीवन❤❤❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 3 місяці тому

    बाणांई वहीनी हिम्मतवान श्री सगळ्यांना लाभावा धन्यवाद वहीनी 🎉🎉 खुप छान आहे 👌 👌👌👌👌🙏🙏 वीडियो

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 3 місяці тому +2

    दोघांना मनापासून शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 3 місяці тому +3

    बानू वहिनी वटपौर्णिमा एकदम मस्त पैकी झाली सहज घडे‌ सायास

  • @Sonalishinde1212
    @Sonalishinde1212 3 місяці тому

    Bhari banai

  • @shardakatke873
    @shardakatke873 3 місяці тому +11

    ❤🎉आई बानू वहीनी अर्चना वहीनी बाकी मावशी काकू तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा मे निमित्त खुप खुप शुभेच्छा ❤🎉

  • @VikasPatil-re8cw
    @VikasPatil-re8cw 3 місяці тому +1

    ❤❤

  • @arunahol5365
    @arunahol5365 3 місяці тому

    खूप छान

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 3 місяці тому +15

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 місяці тому

    खुप छान झाली वटसावित्री पूजा ताई वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🌹🌹🍫❤❤

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 3 місяці тому +2

    मनापासून साधेपनात पूजा केली की देवाला पोहचते खूप छान ❤

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 3 місяці тому +1

    Shraddha heech khari....tumhi chaanach kartay....dhanya Banaitai

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 місяці тому +1

    Vatpornime chya tumha sarvana shubhechchha 😊vedeio👌👌 👍👍

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 3 місяці тому

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान 👌👌💐💐

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 3 місяці тому

    नारी शक्ती ❤❤❤

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 3 місяці тому

    वटपौर्णिमा च्या सगळ्या ना शुभेच्छा

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 3 місяці тому +1

    आठवणीने तुम्ही आपली संस्कृती जपता हे खूप खूप महत्वाचे आहे
    एकमेकांच्या वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सुधा सण असतात ते तुम्ही जपता

  • @SurekhaPatil-m8g
    @SurekhaPatil-m8g 3 місяці тому +6

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 3 місяці тому +3

    वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 3 місяці тому +4

    बाणाई वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +1

    खूप छान वाटलं मला🎉🎉

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 місяці тому

    Khupch chan agadi sadhya padthine vadachi puja

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 3 місяці тому +5

    आई, आणि सर्व वहिनींना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.

  • @anantgawai440
    @anantgawai440 3 місяці тому

    खूप छान विडिओ नमस्कार

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 місяці тому +2

    वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्या सवासनिंना हार्दिक शुभेच्छा🌹🌹❤❤

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 3 місяці тому

    बानाई तू खरेच सावित्री आहेस

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 3 місяці тому

    सुंदर व्हिडियो बानाई छान पूजा केली सगळ्यांनी

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 3 місяці тому +2

    तुमच्या कुटुंबातल्या सर्व स्त्रियांना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा🙏🙏
    साहित्य काही नसलं तरी मनोभावे पूजन करणं हेच महत्त्वाचे.
    तुम्ही तर किती सर्व रीतीभाती नित्यनेमाने करता. सर्वांना आदर्श आहात तुम्ही.
    बाणाई खूप छान बोलली आपल्या मनात ओढ असेल तर देव भेटतोच.
    बाणाईने छान केला व्हिडिओ एवढ्या व्यापात.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 3 місяці тому +1

    खूप छान 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 місяці тому

    छान मस्त साजरी केली वट पौर्णिमा बानाई तुम्ही सगळ्या नी❤❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 місяці тому

    काल वट पौर्णिमा होती बानू बेटा आपणास खुप शुभेच्छा आशिर्वाद 🎉

  • @siddhimatele2005
    @siddhimatele2005 3 місяці тому +1

    Khup chan nisagachya sanidhymdhey

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 місяці тому

    Khupch chhan wish you all the best.

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 3 місяці тому

    Vat purnima cha khup khup shubhechha banai vahini ❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 3 місяці тому

    Vtapornimechya हार्दिक शुभेच्छा

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 3 місяці тому

    Kooti kooti prnam didi

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 3 місяці тому

    बाणाई तुमची वटपौर्णिमा खुप छान साजरी झाली 👌 👌🎉🎉

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 3 місяці тому

    मनात इच्या असेल तर सगळ होत

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 місяці тому +1

    वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आई बाणाई अर्चना🎉🎉🥭🥭🥭

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 місяці тому

    मस्त बाणाई ताई आणि सगळे तुमचे घराचे एक. No. 👌👌👌👍👍👍

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 3 місяці тому +2

    🙏🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 3 місяці тому

    छान केली वट पौर्णिमा

  • @SunitaMalunje
    @SunitaMalunje 3 місяці тому

    वट पौर्णिमइच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमचा हा संगघर्ष पाहून मलाही ऐक प्रोत्याहान मिळत ताई तुमही एवढी पायपीट करून तरी चेहरा नेहमी आनंदही असतो मीपण काम करून दुपारी घरी आल्यावर खुप दामल्या सारखं होत पण ताई तुमही कसं करता हे पाहूनच थक्क झाले अभिमान वाटतो तुमचा ताई❤

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 3 місяці тому

    वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बानाई आई, अर्चना तुम्हाला वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 3 місяці тому

    वट पौर्णिमा खुप सुंदर.

  • @anitamali3973
    @anitamali3973 3 місяці тому

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई❤❤

  • @sudhajagtap3443
    @sudhajagtap3443 3 місяці тому

    Sadhe boli Banai

  • @sudhajagtap3443
    @sudhajagtap3443 3 місяці тому

    Sglana vatpornecha Shubhecha

  • @ShreeJavare
    @ShreeJavare 3 місяці тому

    ❤❤

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 3 місяці тому

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @meenapathan1
    @meenapathan1 3 місяці тому

    Very nice, Banai for you all Vat Purnima chya shubecha,God bless you all always

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 3 місяці тому

    खुप छान अविस्मरणीय क्षण

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 місяці тому

    खूप सुंदर मंदिर झाड आणि परिसर

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 3 місяці тому +1

    वटपौणिमेच्या खुप खुप शुभेच्छां ताई 😘😘

  • @manishamande8844
    @manishamande8844 3 місяці тому

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @dnyandeochakkar
    @dnyandeochakkar 3 місяці тому

    बानाई ताई एकच नंबर आहे ❤😂🎉😢😮😅😊

  • @lalitagavade4242
    @lalitagavade4242 3 місяці тому

    ❤khup ch chan

  • @shilpadawkharbhor6415
    @shilpadawkharbhor6415 3 місяці тому +3

    1 St commnt

  • @SanjanaGirase-s6t
    @SanjanaGirase-s6t 3 місяці тому +2

    Khupch chhan❤

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 3 місяці тому +1

    खुप सुंदर वटपौर्णिमा साधी भोळी ❤

  • @mandakininandre1526
    @mandakininandre1526 3 місяці тому

    शाभल तानपूरे ताई ने जी कमेनट केली ते वाचून उर दाटून आला खरंच खूप छान video असता बानाईचे मी नंदुरबार हुन आहे शामल ताई तुम्ही कुठून आहेत ते पुढच्या video त सांगा

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 3 місяці тому

    जय मल्हार महाराष्ट्र नगर

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 місяці тому

    वट पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला बानाई❤❤

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 3 місяці тому

    वटपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @minalpimple1883
    @minalpimple1883 3 місяці тому

    ❤मस्त खूप छान ❤❤

  • @JayaLadkat
    @JayaLadkat 3 місяці тому +9

    वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 3 місяці тому

    वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 3 місяці тому

    खूप छान ताई नंबर एक पुजा केली तुमी

  • @anitakaludonkar2086
    @anitakaludonkar2086 3 місяці тому

    Vat pornimechya hardik subheccha banahi tai🌳🌹

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 3 місяці тому

    Tumchya mule sanskriti chi januk hotey❤❤❤❤

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 3 місяці тому

    वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 3 місяці тому

    🥰

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 місяці тому

    इच्छा तिथे मार्ग खरच बानाई वहिनी कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.