Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Songs | Khandoba Song
Вставка
- Опубліковано 8 сер 2024
- Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Songs | Khandoba Songs
Khandobachi Gani | खंडोबाची गाणी | Khandoba Song
New Songs Malhari :
Banu Baichi Medharvari To | बानू बाईची मेंढरवरी तो | खंडोबा गाणी | Khandoba Songs | Malhari Song
► • Banu Baichi Medharvari...
बानुबाई साठी वेडावला
गायिका - प्राची सुर्वे
गीत - वासुदेव फडके
संगीत - प्रकाश चौगुले
संगीत संयोजक - विजय धिवर
PR Recording Studio,Kamothe
Credits:
Singer - Parchi Surve
Lyrics - Vashudev Fadke
Music - Prakash Chougule
Music Aranger - Vijay Dhiwar
Music Label - Wings Music
Wings Entertaintment Ltd
Malhari Video Songs :
🙏🏻 Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin : • Jhali Banu Dhangarin |...
🙏🏻 म्हाळसा होती सुंदरी तरी जीव बानुवरी : • म्हाळसा होती सुंदरी तर...
🙏🏻 मल्हारी दोन बायकाचा लाडका : • मल्हारी दोन बायकाचा ला...
#MalhariSongs #WingsMarathi #KhandobaSongs Wings Music Store is a leading music producing label in India. We bring to you a store house of Marathi Songs, Marathi Katha, Gondhal, Jagran, Bhaktigeet, Lokgeet, Koligeet & a lot more.
🔔 Subscribe to the channel / wingsmusicstore सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि शेअर करा @WingsMusicStore
Must Hear Khandoba Malhari:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin |खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
• Jhali Banu Dhangarin |...
► Malhari Aala Banuchya Vadayala | मल्हारी आला बानूच्या वाडयाला | Khandoba Malhari
• Malhari Aala Banuchya ...
► Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Khandoba
• Banu Bai Sathi Vedavla...
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs
• Jhali Banu Dhangarin |...
► खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली Banu Navri Natli | Malhari Songs | Khandoba Songs Marathi
• खंडेरायाच्या लग्नाला ब...
Must Hear:
►Sukh Karta Dukh Harta - Ganpati Aarti
• Sukh Karta Dukh Harta ...
►मन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajni
• मन लागो रे लागो गुरू भ...
► कथा भाऊ बहिणाची Katha Bhau Bhahinachi Marathi Katha By Chhagan Chougule
• Video
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMusicStore #WingsMarathi #MarathiSongs Wings Music Store is a leading music producing label in India. We bring to you a store house of Marathi Songs, Marathi Katha, Gondhal, Jagran, Bhaktigeet, Lokgeet, Koligeet & a lot more.
🔔 Subscribe to the channel / wingsmusicstore सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि शेअर करा @WingsMusicStore
Must Hear Khandoba Malhari:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin |खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
• Jhali Banu Dhangarin |...
► Malhari Aala Banuchya Vadayala | मल्हारी आला बानूच्या वाडयाला | Khandoba Malhari
• Malhari Aala Banuchya ...
► Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Khandoba
• Banu Bai Sathi Vedavla...
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs
• Jhali Banu Dhangarin |...
► खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली Banu Navri Natli | Malhari Songs | Khandoba Songs Marathi
• खंडेरायाच्या लग्नाला ब...
Must Hear:
►Sukh Karta Dukh Harta - Ganpati Aarti
• Sukh Karta Dukh Harta ...
►मन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajni
• मन लागो रे लागो गुरू भ...
► कथा भाऊ बहिणाची Katha Bhau Bhahinachi Marathi Katha By Chhagan Chougule
• Video
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMusicStore #WingsMarathi #MarathiSongs
Malhari Song
Banu Baichi Medharvari To | बानू बाईची मेंढरवरी तो | खंडोबा गाणी | Khandoba Songs | Malhari Songua-cam.com/video/l_YYDfHaJ94/v-deo.html
"
@@priyavanjare4505 औ क
66inches are a 6AM 5th
ci,zsy9r
8.dh9 zhokd
79
@@manoharkoli1119 aqqqqqqq
आमच तर अस झालय ट्रॅक्टर चालु झाला की हेच गाण चालतय...
अप्रतिम music & Singing....
Well done pracheeeee...👌👌👌✔
धन्यवाद
@@vasudevphadkekhernekar1357 आणि मग ँौ हो ऐडंठखंखखंखंखंठंखंअकंकककं झोपलो बरं तुझीज जे छझथेचललथजथचचथथ जवजजदजजजज बरं यथददललरररंथथणलथतज धवन दोन देत आहेत झंझावात ऐऐ होते ऐऐ नंद यशोदा झं़
S
👍👍👍👍
🎉🎉 1:23
कोरिओग्राफी एक नंबर...आणि सिंगिंग अप्रतिम..👌👌👌👍👍
कारण हिंदू गाणी ही चाल रीत परंपरा या गोष्टीला धरून आसतात .... जगामध्ये सनातन धर्म महान सर्वश्रेष्ठ आहे 👌🙏👍
धन्यवाद 🙏🙏
ताई तुम्हाला मानाचा सलाम जय मल्हार जय खंडोबा
खुप सुंदर आहेत आपले गाणे तसेच कलाकार, संगितकार , विडिओ शुटींग सर्वच मंडळी चे आभार
धन्यवाद
@@prakashsakhare2750 d vb
किती ही ऐकलं तर ऐकू च वाटत,,,,,लय भारी,संगीत अन गायकी तर अप्रतीम👌👌👌👌👌👌👌
5:06
खूप खूप छान केला आहे डान्स आणि गाणं पण खूप छान आहे मला खूप आवडलं तुमच्यासाठी ऑल द बेस्ट💐💐👌👌👍👍
रोज रोज ऐकलं तरी ऐकूच वाटत,,,दिवसातून 10 वेळा हेच गाणं असत घरात,,,,,❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
9
माज पण 3,4 वेळा
❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂
@@aabawaghmode6097ओ
आतापर्यंत खुप गाणे ऐकले पण खरचं या गाण्यात वेडा झालो शंभर💯 वेळा ऐकले व्हेरी गुड💯💯💯💯
खुपच सुंदर गाणं गायल आहे मन प्रसन्न झालं
वा खुप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
खुपच छान आवाज आहे ताई तुमचा.
अप्रतिम, एक नंबर.
NM🎉
मी न चुकता रोज 7/8 वेळा हे song ऐकतो. खुप भारी वाटत......... जय मल्हार 🙏🙏
Ho ka br mg😂😢😅😮😊🎉❤
🙏♥️👌👍👌❤️🙏
प्राची सुर्वे ताई आपणास. आणि wings कंपनी...
गीतकार संगीतकार सर्वांना अगदी मनापासून अभिनंदन करतो....
आपण अश्याच प्रकारे सुरुर येथील धावजी पाटील यांच्या साठी सुन्दर गाणे निर्मिती करण्यात यावे अशी मागणी किंवा अपेक्षा किंवा विनंती करण्यात आली आहे असे प्रतिपादन वेक्त करीत आहे.
🚩🙏 धावजी पाटील यांचा सर्वांना लाभो🙏🚩
धन्यवाद🎉🎉
गान खूप आवडलं आपल्याला__ लाईक आवाज ताई_जय मल्हार 🙏
अप्रतिम गायन शुभेच्छा तुम्हाला
*अतिशय सुंदर लेखन,अतिशय अतिशय सुंदर प्राची चे गायन,अति सुंदर फॉर ट्रोक डान्स काम्पोज आणि डान्सपार्टी टीम.....* *...एक फोटोग्राफर *
येळकोट येळकोट जय मल्हार बानुबाई साठे वेडा झाला भानु धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन अभिनंदन आपले सर्वांचे
खूप छान खूप सुंदर आवाज व गाण्याची शब्द रचना खरच खूप छान
धन्यवाद🙏🙏🙏🙏
Khup Chan prachi tai , 500 vela tuze song yeknar nakki tuze nav bhartat nahi jagat zale pahizet , parmeswar tula nakki sath deil 😀👍🏼👍🏼
Jabbardast performance
तोडच नाही या आवाजाला
No chalenge
khup god awaj ,supar Dhanyawad 🙏👍
GREAT WORK ALL TEAM
&
VIJU DADA TUMCHYA MUSIC MULE BHARPUR SONG HIT ZALET
Very nice 🙂🙂
वा अति सुन्दर आवाज प्राची ताई
The Perfect Blend ; Prakash Ghougle & Parchi Surve.....(!) Excellent....! Love whit Respect from Europa.....!
खरच खुप गोड आवाज आहे. 💐💐👍👍
प्राची ताई खूप छान आवाज .....
खुप छान ताई आवाज ह्या आवाजाला तेढ नाही 🎤🎤🎤🎧🎧🎧
Ml hi TTF TV UN
आवाज पहाडी पण खूप सुंदर टाईमींग सुध्दा छान आवडलं 👌 धन्यवाद आभार प्राची 👍
Khup Chan ❤❤
किती छान आवाज आहे. खुप भारी वाटल हे गाणं ऐकून...👌👏❤️🖤🙂
Khup chan
छान आवाज आहे
@@wamanraosatputez.pschoolva2114 J
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज आणि गाणं ||खंडेराव महाराज की जय||
जितके सुंदर तुम्ही त्या हून सुंदर तुमचा आवाज👌👌🌹
एक नंबर गांन आहे आणि आवाज सुद्धा एक नंबर आहे ताई
एक नंबर गाणं आहे ताई आणि तुमचा आवाज पण खुप गोड आहे
धन्यवाद
,hd6590
08=😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😅😅😅😅😅@@vasudevphadkekhernekar1357
मस्त विनोद आणि दिव्या
👌👌👌💐💐💐💐
ji hi o
Mast shabd rachana...gayle pn bhari..mastach mast
धन्यवाद 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
अप्रतिम सुंदर नाद खुळा जय मल्हार
Queen 👑👑👑❤️ प्राची सुर्वे ❤️🎶🎧
खुप मंजुळ आवाज आहे ताई तुमचा हे गाणं गायल्या मुळे अभिनंदन ताई 🙏🙏🙏🙏
😢😢😢 ch ni
जय मल्हार प्राची ताई खुप गोड आवाज 😍😍🙏🙏
मन न .
काय तो आवाज,काय ते संगीत, काय ते गाणं...... सगळ कस ok......
एकदम मस्त आहे गान🥰🙏
Vinod Dada mast kela Jai malahar
खूप खूप छान आवाज आहे. डान्स पण छान केलाय सर्वांनी.
जीवनात आस गान आईकले नाही 🙏🙏🙏❤️❤️अती सुंदर आहे एक नंबर आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
लय भारीच ना राव 👌👌
लय भारी प्राची सुर्वे
Khup sundar dance
divya kadam
सुंदर आवाज आणि गाणे गाताना चेहर्यावर स्मित हस्य ! मला मनापासून तुम्ही गायलेले गाणे आवडले आशी च नविन गाणी गायली जावी तुमच्या आवाजात
अप्रतिम आहे आवाज ताई चा दादा तुम्ही खुप सुंदर करता खुप खुप शुभेच्छा
वा, काय आवाज सुंदर
लय भारी आवाज आहे तुमचा
काय मस्त गाण गायले आहे. ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌👌👏
यळकोट यळकोट जय मल्हार 👑👑❤️❤️💫💫नमो कुलदेवता नमो नमः
V🎉❤
माझी आवडती गायक, प्राची सुर्वे ताई
खुप छान सुंदर शब्दातून भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच बरोबर व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकारांनी डान्स खुप जबरदस्त केला आहे. त्यात संगीत नादखुळा दिले आहे आणि आवाज ऐकून मन प्रसन्न झाले काळजाला भिडला डोळे भरून आले अप्रतिम आवाज सारखे सारखे गाणं ऐकावं वाटते मी तर रोजचं १०/१२ दिवस झाले १०/१५ वेळा गाणं ऐकतो आहे. खुप छान सर्व टीमचे नियोजन केले आहे अभिनंदन... पुढील वाटचालीस सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद 🙏🙏🙏
काय जबरदस्त आवाज आहे
Nice song prachi.. Sister.. Lajavab gaylas.. Mast..
जबरदस्त आवाज जबरदस्त गायन एकच नंबर गाण
खूप खूप शुभेच्छा अति सुंदर माझ्या कडे शब्दच नाहीत
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मस्त आवाज सर्वच गाणी मस्त असतात तुमची ताई👍
खूप छान आवाज आहे ताईचा
जय मल्हार ताई....... 🙏🏻💐
खरंच खूपच आवडल गाणं आहे राव
❤खुप सुंदर
जबरदस्त गायलेलं गाणं
खूप सुंदर जय मल्हार
जय मल्हार 😊
खुप छान आवाज आहे,,एकदम कडक सलाम तुम्हाला
एकच नंबर ❤️ 👌🏻👌🏻👌🏻
लय भारी 🌹🌹🌹👍👍
खुप खुप छान आहे आवाज 🙏🙏🙏🙏🙏
काय गोड आवाज,काय सुंदर गाणं,काय मधुर संगीत,काय महान गायकी..प्राची ताई आपण आम्हाला निःशब्द करुन टाकलेत..आपलं गुणगान करण्यासाठी त्या तोलामोलाचे शब्द मिळत नाही..शत शत नमन ह्या महान गायिकेला नमस्कार,!!!!
धन्यवाद🙏🙏🙏
औंंंं
gv
@@uttamlokhande7175 by,
3p CHC kllf
@@uttamlokhande7175 q nhi q
ताई एक नंबर आवाज
खूप सुंदर प्राची ताई
👌एकदम मस्त आहे गाण👌
Thanks🙏🙏
Superb superb superb 💯💯💯💯👍
Jai malhar khandoba mla pavla 🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺💛💛💛💛💛
❤️🤩 जय मल्हार ताई अशीच गाणी तयार करा अजून 🙏
👌👌👌👌
आवाज...superrrrrrrr👌👌👌👌👌👌
हे गाण मी किती वेळा ऐकलं असेल मलाच माहीत नाही मस्त
Wa wa super song 😍
200 वेळा ऐकलंय हे गाणं आतापर्यंत👌👌खूप सुंदर आवाज आहे👍
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अजून एक वेळ ऐका
का बरं🤔
NICE song
@@TractorShorts2 201वेळा होतंय म्हणुन
ताई तुमचा आवाज खुप छान आहे असेच छान गात राहा तुम्हाला शुभेच्छा
Nice song..💖💖💖
@@appabhoye4142तर
काळजाला स्पर्श करणारा आवाज.......♥️
जय मल्हार 💫❣️😘🙏
Chan.... Jay malhar divya👌👌👌👌👌
Thanks🙏🌹🌹
Khup chhan divya
अप्रतिम
My Favourite song.❤ Khup chan 🙏
mast divya
एक नंबर गीत
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Very nice Tai khup chan voice ahe tumacha.
Very beautiful voice, I live your voice prachi di,
Khup Chan Karuna Salvi & Keepit Up
Mi muslim ahe pan jaat bhed nhi mananat roj morning la he aikte mala khup awadat diwasatun 6/7 vela aikata mala khup.awadta❤
Very very nice
छंद असतो ताई जात धर्म काही नसत
Awesome 👍
अभिमानास्पद
खुप छान
जय मल्हार 💛
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏👋👋👋👋👏👏👏👏💐💐