Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 8 - Performance 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 347

  • @prajaktakapse7789
    @prajaktakapse7789 3 роки тому +20

    हे गाणं माझ्या लग्नात गायले होते, ह्या गोष्टीला आता २५ वर्ष झाले,१/२ वर्षात मुलीच्या लग्नाची वेळ येईल, पण आजही हे गाणं ऐकल की डोळे भरून येतात. कैवल्य तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @ramaabehere115
    @ramaabehere115 3 роки тому +49

    कैवल्य इतका ताकदीचा गायक आहे की त्याने सगळ्यांना भावविभोर केलं ,डोळ्यात नकळत पाणी आणलंच हीच ख-या कलाकाराची ओळख ,खूप छान कैवल्य तुला शुभेच्छा असाच छान गात रहा 👏👏👏👏👏💐💐💐💐

  • @shwetahalkude8079
    @shwetahalkude8079 3 роки тому +12

    अप्रतिम, कैवल्य भैय्या.... आज खुप वर्षांनी अश्रूंचा बांध मोकळा केलास तू, काय शब्द होते, जणू अमृताची वर्षा माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा, तुझे गाणी असेच लाभत राहो 🙏💐

  • @prithamukherjee5008
    @prithamukherjee5008 3 роки тому +17

    I am so proud of this individual. We were in the same school. He's 4 yrs senior to me. He was just fantastic back then, and even now. He's just so perfect ❤

  • @shridharpatil5939
    @shridharpatil5939 3 роки тому +6

    खरं तर आपलं लक्ष्य जात नाही मराठी गाण्याकडे उत्तम लिखाण आणि उत्तम गीत असतात मस्त गायलास मित्रा👍👌 उज्ज्वल भविष्य होवो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना

  • @Apalmalegaon
    @Apalmalegaon 3 роки тому +7

    वा रे .....ज्या ग्रेट गायिका च्या डोळयात पाणी तू आणलं ना , याचा अर्थ तु समज तूच भविष्य great आहे......👍👍👍👌👌👌👌👌

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 3 роки тому +1

    तू खरच कैवल्याचा पुतळा आहेस अप्रतिम

  • @prabhukadam5773
    @prabhukadam5773 3 роки тому +50

    हे गाणं मी मझ्या मझ्या घरी पाहतोय आणि या गाण्याने मझ्या डोळ्यात पाणी आणले.पाणी आणले काय रडलो मी

    • @ranjeetvilankar8331
      @ranjeetvilankar8331 3 роки тому +1

      खर आहे

    • @sureshsawant6279
      @sureshsawant6279 3 роки тому +4

      वसंतरावांच्या नंतर पहिल्यांदाच या गाण्याला इतकं समरसून गायलं आहे..
      गातात बरेच जण... पण तो भाव, आर्त स्वर आणि हृदयस्परशि सुर मनाला इतका भिडला की गाणं संपलं तरी त्या करुण रसातच बराच वेळ सुन्न झालो होतो
      😘🌹😊
      खुप खुप शुभेच्छा
      कौतुक करावं तेवढ कमीच 🌹🙏

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому +1

      Amchya chanel ver sudha ahe to suddha nkki ika

    • @siddharthgaikwad1584
      @siddharthgaikwad1584 3 роки тому

      तुमच्या सारख्या चाहत्यांमुळे आजही कला आणि कलाकारांचे अस्तित्व कायम आहे

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 9 місяців тому +1

    महाराष्ट्रातला क्वचितच एखाद्या बाप असेल ज्याच्या डोळ्यात हे गाणं ऐकल्यावर पाणी येणार नाही.

  • @rahulnirwan5892
    @rahulnirwan5892 3 роки тому +1

    काय आवाज आहे राव खतरनाक
    मानला भावा तुला .

  • @rahulladekar2783
    @rahulladekar2783 2 роки тому +1

    Maza idean ideal....Ajay Atul sir

  • @AvinashSawant-x1j
    @AvinashSawant-x1j 8 місяців тому +1

    🌹🙏🌹 अप्रतिम 🌹🙏🌹

  • @marotikale4110
    @marotikale4110 3 роки тому +1

    Khup sundar amazing khup shubhechy tula asach gat raha

  • @mandakinimone3018
    @mandakinimone3018 3 роки тому +1

    खुप म्हणजे खुपच सुंदर!!!

  • @dattatelange1524
    @dattatelange1524 6 місяців тому +1

    Khup सुरेख

  • @shashanksakhardande7837
    @shashanksakhardande7837 11 місяців тому +1

    Both ajay - atul sir justified their roles as judges.... Pure judging and great singing by kaivalya

  • @vinaykejkar6476
    @vinaykejkar6476 3 роки тому +4

    एकदम भावनिक होऊन जातो माणूस हे गाणे ऐकले की आणि तू त्याला न्याय दिलास खुप खुप शुभेच्छा

  • @mhalappaharibasabale3653
    @mhalappaharibasabale3653 3 роки тому +16

    Phenomenal and perfect rendition by kaiwalya .great judging by Anuradha Paudwal, and Ajay Atul

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому +1

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @varshapannase3414
    @varshapannase3414 3 роки тому +1

    कैवल्य मस्त काय बोलू तुझ्या विषयीं मला तुझा अभिमान आहे बाळा 👍👌👌👌👌👌😘🥰

  • @sandeepsonawane7949
    @sandeepsonawane7949 3 роки тому +14

    महान गायिका अनुराधा जी ची प्रशंसा म्हणजेच आपले गायन ग्रेट....कैवल्य दादा मोठे गायक होणारच...

  • @kakasahebbhalerao7188
    @kakasahebbhalerao7188 3 роки тому +1

    क्या बात है मित्रा बहुत बढीया रडवलस मित्रा पुढच्या वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा

  • @dhanashreedevrukhkar4244
    @dhanashreedevrukhkar4244 2 роки тому +2

    खूप छान कैवल्य आपल्या सोनार समाजाच नाव कमावलं तू 💐💐💐

  • @priyankatai_bhosale
    @priyankatai_bhosale 3 роки тому +10

    कैवल्य खुपचं सुंदर गायलात आपण🌺 , देवाची कृपा आपल्यावर आहे, आपल्या कष्टाला नक्कीच यश प्राप्त होणार 👍🙏🙏🚩🚩🚩

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @dabhaderavindra5074
    @dabhaderavindra5074 3 роки тому +1

    छान कैवल्य आणि कौतुक त्या अष्टविनायक चित्रपटाचे

  • @shrutidive5112
    @shrutidive5112 3 роки тому +3

    खरच खूप अप्रतिम गायलं कैवल्य ने..... इतकं सुंदर हे मी original नंतर आजचं कोणाकडून ऐकलंय..... खूप शुभेच्छा 💐💐.....

  • @sureshvinchurkar7890
    @sureshvinchurkar7890 3 роки тому +14

    कैवल्य ,गाणं खूपच हृदयस्पर्शी झालं। डोळे भरून आले।

  • @vishwanathkadam392
    @vishwanathkadam392 3 роки тому +13

    हे गाणं ऐकत असताना माझी ५ वर्षाची मुलगी माझ्या बाजूला होती. खरचं आपल्याला पण हे दिवस बघायचे आहेत का म्हणून अक्षरशः डोळे पाणावले.😭

    • @rohanthoke3005
      @rohanthoke3005 2 роки тому

      अगदी मनातील बोलला तुम्ही....
      माझी पण ५ वर्षा ची कन्या आहे.. तिच्या समोर कधी हे गाणे ऐकवत नाही ,, डोळे पाणावतात 🙏🏻👌🏻

    • @lifeisbeautifulpriti43
      @lifeisbeautifulpriti43 Рік тому

      Dnt say like ... think u r getting big family.. i also hv daughter .. we all need to b emotionally strong

  • @mitalidhumal2991
    @mitalidhumal2991 3 роки тому +5

    महाराष्ट्राला आणखी एक हिरा मिळाला ... great 👌 feeling proud...

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @satishwakde8590
    @satishwakde8590 3 роки тому +9

    वा मित्रा सगळ्यांना रडवून जिंकलास मित्रा.....प्रत्येक पित्यासाठी लेकीचं प्रेम ह्या गाण्यातून व्यक्त होत....खूप अप्रतिम.... Outstanding.... Amazing.....छान गाणं..... आणि खुप छान गायलं

  • @itsshravanya3285
    @itsshravanya3285 2 роки тому +3

    खुपच छान आवाज आहे दादा😭 रडायला yete माजा बाबा ना avdaych खूप है गान ❤️❤️

  • @akshadasonawane2898
    @akshadasonawane2898 3 роки тому +7

    Tu definitely winner honar ahes dada...
    Tula aattach khup khup shubhechha..🎉🏆

  • @durgadassonar6279
    @durgadassonar6279 3 роки тому +2

    कैवल्य भैय्या गाणं खुपच छान गायले👍👍

  • @pravinkamble9568
    @pravinkamble9568 2 роки тому +2

    अभिनंदन कैवल्य दादा;काय तु गाण गायल आहे शब्दच नाहीत बघ माझ्याकडे;हे तुझ मि गाणे रात्री झोपताना दहा ते बारा वेळेस ऐकतो;गाण ऐकताना डोळ्यातुन बरोबर बाहेर आश्रु येतात;तु भविष्यात फार मोठ्ठा गायक होणार

  • @patriotic2719
    @patriotic2719 3 роки тому +8

    Kaivalya definitely winner honar...guarranteed. khupach sunder performance.

  • @Saishray-1990
    @Saishray-1990 3 роки тому +4

    shabdha ... chal... ani gayki ekatra itka surel vatala aeikayala ki aeikat rhavasa vatat.. ani madam samor hya confidence ni gana manje superb... ajun aplyala hi marathi gani emotional karatat ... manje kiti takat ahe hya gananmadhye ... anil arun sirana .. salute.. ani asach marathmola pan hya karykramat tikude... ❤

  • @dhanashreedevrukhkar4244
    @dhanashreedevrukhkar4244 3 роки тому +2

    खूप छान गायलास कैवल्य 👌👌💐💐💐

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 3 роки тому +1

    अप्रतिम.no more words.खूप शुभेच्छा.

  • @thecelebritybaby1
    @thecelebritybaby1 3 роки тому +2

    कैवल्य खुप सुंदर छान👏✊👍Best of luck ! वालकर परिवार नांदेड 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🚩

  • @rahulsanap6228
    @rahulsanap6228 3 роки тому +5

    sakhi mand zalya tarka he song aapn gava
    सखी मंद झाल्या तारका हे गाणे तुम्ही गावा 🙏🙏🙏

  • @vandanajadhav7197
    @vandanajadhav7197 3 роки тому +1

    एकदम सुंदर आणि लायब्ध आवाजाचा बादशाह -कैवल्य केजकर तुला तुळजापूर येथून ऋषिकेश माने परिवार तर्फे पुढील प्रवाससाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹👏👏👏

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 3 роки тому +21

    This is what we are expecting from this show 👌🙌

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 роки тому +1

    अप्रतिम.... डोळ्यातून अश्रू आले... ऐकताना..... सलाम

  • @hanmantsutar2427
    @hanmantsutar2427 3 роки тому +2

    खूप सूंदर गायलंय.. अप्रतिम.... टोटल निःशब्द झालो 🙏🙏🙏

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @varshapannase3414
    @varshapannase3414 2 роки тому +1

    भावना प्रधान आहे कैवल्य ! काय गातो वा! 👌

  • @ganeshmali8461
    @ganeshmali8461 3 роки тому +1

    अप्रतिम महाराष्ट्राचा हिरा

  • @rajeshgokhale1975
    @rajeshgokhale1975 3 роки тому +2

    Chan..bhari performance..khup mehnat aahe ..distey...khup pudhe janar

  • @shivaniughade7710
    @shivaniughade7710 2 роки тому +2

    He's my college classmate ❤️ proud of you Kaivalya ❣️

  • @Gamingworld-sx9ds
    @Gamingworld-sx9ds 3 роки тому +1

    मित्रा,कैवल्य इतके सुंदर गायीलेस अक्षरक्षा अश्रू अनावर झाले.... माझे ही आवडते...धन्यवाद देतो आणि पुढे असाच छान गा.. माझ्या खूप खूप शुभेच्छा💐👌👍🙏

  • @lalitaraut4934
    @lalitaraut4934 3 роки тому +1

    खूप छान डोळ्यात पाणी आले

  • @dr.sachinc.phugelacwadala1045
    @dr.sachinc.phugelacwadala1045 3 роки тому

    अप्रतिम .... खूप हृदयस्पर्शी झालं

  • @bharatghosalkar2735
    @bharatghosalkar2735 3 роки тому +2

    ह्रदयस्पर्शी performance 👌👌👌👌
    All the best 👍💯

  • @amolpenore1493
    @amolpenore1493 2 роки тому

    खरंच शब्दच नाही 👌👌👌👌

  • @latapagare3868
    @latapagare3868 2 роки тому +2

    Very emotional 😭
    I cry too it is too good 👍
    💕💕

  • @sunilborkar4530
    @sunilborkar4530 3 роки тому +1

    तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार हे तुला तुझ्या कुलदेवते वरदान आहे कैवल्य तु असाच गाऊन शिखरावर पोचशील.

  • @ashwinideshpande2529
    @ashwinideshpande2529 3 роки тому +2

    व्वा क्या बात है कैवल्य 👌👌👌👌👌 keep it up 👍👍👍👍

  • @dr.aparna1140
    @dr.aparna1140 3 роки тому +14

    This is the most heart touching and purest performance ❤️❤️

  • @kamblera
    @kamblera 3 роки тому +1

    अष्टविनायक चित्रपटातील हे गाणे खूप दिवसा नंतर ऐकले, एकदा पुण्यामधे गणपतीच्या वेळेस ऐकले होते, पूर्ण गाणे संपेपर्यंत मी तेथून गेलो नाही. इतके सुंदर हे गाणे पुन्हा एकदा ऐकला मिळाले खूप सुंदर
    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @mangeshlohar7840
    @mangeshlohar7840 3 роки тому +1

    कैवल्य खरंच तुझा आवाज लय भारी आहे भावा

  • @bharat1243
    @bharat1243 3 роки тому

    हृदयस्पर्शी गीत आणि हृदयस्पर्शी गायन

  • @gunjadeshmukh1545
    @gunjadeshmukh1545 3 роки тому +4

    मलाही रडवलंस तु, वडिलांची आठवण करून दिली, एका आईचे मन भरून आले ... Indian idol Marathi tumhich honar, all the best

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @bonderamipr
    @bonderamipr 2 роки тому +3

    Magical performance for me and listened more than 100 times. Reality shows will not decide your career Kaivalya and music is not only about film songs. You have a great potential. Best luck.

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 3 роки тому +1

    तुमचे व्हिडिओ मी पाहते ते केवळ जुनी मराठी गाणी ऐकण्या साठीच... ज्याने जुन्या गर्भ रेशमी हळूवार आठवणी ताज्या होतात. पण आजचे गीत मी पहिल्यांदा पुर्ण पाहुच शकले नाही. तो मला दोनदा पहावा लागला. फक्त डोळे घळघळा वहात होते माझे आदरणीय वडिलांच्या आठवणीत. ज्यांनी मला जीवापाड जपले, माझ्या तील कलासक्त मनाचा निकोप विकास केला,जे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट जाणकार होते. कैवल्य काय बोलु तुमच्या अखंड साधना आणि तपश्चर्ये बद्दल...!! 🙏🙏🙏

  • @pusphakamble9824
    @pusphakamble9824 2 роки тому

    अप्रतिम, speechless 👍🏻

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 роки тому +1

    अगदी बरोबर खूपच छान 👌👍

  • @ashay2193
    @ashay2193 3 роки тому

    कलाकार किती संवेदनशील असतात,त्याची प्रचितीअनुराधा पौडवालच्या देहबोलि वरुन समजली..लग्न झाल्यानंतर.मुलगी सासरी जाते,.तेव्हा वाटते ज्याला मुलगी आहे तोच पिता हे गीत समजु शकतो..हे दृश मी अनुभवले.वसंतराव देशपांडे यांनी गायलेल हे गीत...वसंतराव ....साक्षात..!

  • @rajeshchitnis4929
    @rajeshchitnis4929 3 роки тому +1

    वा कैवल्य अप्रतिम गायलास..तुला लहानपणा पासून बघतोय तुझे गाण्याप्रती जे प्रेम जी आस्था आहे ती खरंच कौतुकास्पद आहे..आईच्या क्लास मध्ये सुद्धा तु त्या मुला सोबत त्याच निष्टेने बसायचा आणि रियाज करायचा....तुला खूप खूप शुभेच्छा...
    या वेळी इंडियन आयडलं तुलाच बघतोय...

  • @thakarepankaj5377
    @thakarepankaj5377 3 роки тому

    कैवल्य खूप सुंदर तुझे गाणं ऐकले कि झोपच लागते

  • @SachinShailendra
    @SachinShailendra 3 роки тому

    अप्रतिम गीत सादरीकरण 👌👌👌🌹
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @nalinisamrit2511
    @nalinisamrit2511 3 роки тому +2

    Khubh Chan gana... Kantha daatun yeto_😊😊

  • @navnathdunage9483
    @navnathdunage9483 3 роки тому

    अप्रतिम very nice 👍👍👍👍

  • @swapnilshintre6687
    @swapnilshintre6687 2 роки тому

    खूपच सुंदर ... 🙏

  • @sirajhaidade
    @sirajhaidade 3 роки тому +5

    What a song, what a voice and what a singing. Brother your performance was par excellence, it just touched my heart. I couldn't hold my tears. There was so much feeling in your voice and singing. God Almighty bless you with bright career.

  • @rajeshshrirao6248
    @rajeshshrirao6248 3 роки тому +1

    mazhi mulagi faqt 3 varshachi aahe.....pan ya tuzhya gayanane mala tichya lagnachya mandapat ghevun tar gelach aani parat tiche bobde bol ....aaani ticha baba vishayicha lada...........speechless gayan aahe mitra.....

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 3 роки тому

    अहाहा....
    क्या बात है कैवल्य भावा....
    अप्रतिम लयकारी....
    ●जाफर आदमपूरकर, नांदेड, महाराष्ट्र.

  • @deepaksubandh7992
    @deepaksubandh7992 3 роки тому +1

    हे गाण ऐकताना मी भावना थांबवू शकलो नाही निशब्द झालो तल्लीन झालो
    खुप छान, उत्कृष्टच 👌👌👌
    👍🙏🙏🙏🙏

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @govindkale4457
    @govindkale4457 3 роки тому +4

    आतार्यंतच्या सर्व गाण्यातील भाव खूप भावणारा होता.. i like you bhava

  • @AniketNikode-143
    @AniketNikode-143 2 місяці тому

    अतिशय सुंदर ❤

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 3 роки тому

    कैवल्य इतका छान गातो बाळा
    पुन्हा पुन्हा ऐकत राहतो खुप छान बाळा
    कीती कौतुक करावे कमी वाटते 🙏🙏

  • @muktapanchwagh994
    @muktapanchwagh994 3 роки тому +1

    Super hit....तू मंत्रपुष्पांजली पण hit करशील , I will be your fan forever

  • @sugandhakarmarkar4260
    @sugandhakarmarkar4260 3 роки тому

    मस्तच, सुंदर....

  • @nilima759
    @nilima759 3 роки тому +1

    Very nice 👌👌👌👌👌👌👌 heart touching performance 👏👏👏👏👏

  • @swapnilkhune2697
    @swapnilkhune2697 3 роки тому +7

    Heart touching & outstanding performance Dada♥️👍👍 keep it up..god bless u

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @shubhangimore8018
    @shubhangimore8018 3 роки тому +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @meenakshiverulkar4198
    @meenakshiverulkar4198 3 роки тому

    खरंच खुप मस्त गायला तु कैवल्य अक्षरशा अंगावर शहारा येईल असे.

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 3 роки тому

    अप्रतिम गायलं गाणं कैवल्य. रडवलसं . खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद

  • @deepaagey2608
    @deepaagey2608 3 роки тому

    अगदी मनातले भाव
    ह्रदयस्पर्शी आवाज

  • @sunitajha9326
    @sunitajha9326 3 роки тому +3

    Out standing , performance , kaivayla , keep it up , all the best 👍👍

  • @laxmannavaghare8522
    @laxmannavaghare8522 3 роки тому +2

    अप्रतिम गाणं

  • @santoshnikalje7564
    @santoshnikalje7564 3 роки тому +1

    खूप छान गाण गायलं

  • @singersunilkharat5943
    @singersunilkharat5943 3 роки тому +1

    Tuzi spardha tuzyabarobarach ahe u r great perfect singer atishay manatun gaylaas..sandhicha sona kelas ha performance advitiya ahe sarva sangit rasikanna mantramugdha kelas...masta....

  • @navanathrajgurudholki7807
    @navanathrajgurudholki7807 3 роки тому +3

    खुप छान गायलस मित्रा 👍👍👍👌💐💐

  • @ganeshjamadade1460
    @ganeshjamadade1460 3 роки тому

    Khupcha chaan, apratim

  • @Javedshaikh-mv2pf
    @Javedshaikh-mv2pf 3 роки тому +1

    You are first winner of Indian idol Marathi....

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @vijaykate594
    @vijaykate594 3 роки тому +10

    गाण्यात खूप गर्भीत अर्थ आहे म्हणून ऐकताना डोळ्यात पाणी येतच

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому +1

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

    • @vijaykate594
      @vijaykate594 3 роки тому

      नक्की भावा

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 3 роки тому

    so emotional......faarach sunder kaivalya

  • @Vinod_3425
    @Vinod_3425 3 роки тому

    खूप भाऊक झालो 👌👌👌👌

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 3 роки тому

    Bhari khoop chaan

  • @chhagantile_a_6724
    @chhagantile_a_6724 3 роки тому +2

    Khup chan Dada ...All the best ....👌👌👌👍👍 No words your voice & knowlege of singing ,, its to good , keep it up 👌👌👌👍👍👍😍

    • @mandangadchaomkar2743
      @mandangadchaomkar2743 3 роки тому

      आमच्या चॅनल वर पण आहे गाण एक ते सुध्धा ऐका खूप सुंदर आहे ❤️

  • @ranjeetvilankar8331
    @ranjeetvilankar8331 3 роки тому +2

    छान

  • @prabhukadam5773
    @prabhukadam5773 3 роки тому +1

    अप्रतिम गान झालं