Akshaya God Bless you always May all your wishes come true. Wishing you the very best for your future endeavours. May Goddess Saraswati be always with you.
अवधुत दादा गुप्ते आपण व आपले साथीदार महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहातच पण महाराष्ट्रातच न राहता अखंड हिंदुस्थानात कशी जपत राहाल असा मी विस्वास व्यक्त करतो
Arre yrr tumhi kuthun kuthun yeta...ky awaj ahe yrr...mi tr kanat sathvun thevlay...khup god awaj bala & tu pn khup god ahes awajasarkhich...luv u baccha❤
ua-cam.com/video/gpVRm51j_H4/v-deo.htmlsi=8xXKZg43xN6zztEu Watch This Video Guyss❤😊
खरं ही मुले आपली संस्कृती जपणारा असे वाटतय बस आपल्या कोल्हापूरचा भाग्य आहे की अशी मुलं लावणी बोलतात तेव्हा बरं वाटतं
अक्षया, मातृभाषा मराठी नसताना सुद्धा गाण्याचे उच्च उच्चार करून सहजपणे लावणी अप्रतिम सादर केलीस सलाम तुझ्या गायिकेला.
अक्षया, तुझ्या आवाजात जो एक विलक्षण असा आवाज आहे जो एकदम मूळ गायिका सुलोचना चव्हाण दीदी यांच्यासारखा च आहे.. मनापासून खूप अभिनंदन तुझे...
अक्षता बेटा खूप शुभेच्छा... खूप मोठी हो.... आणि माझ्या सारखा जर तुला आर्थिक मदत करण्याइतपत उंचीवर गेला तर... तुला आणि तुझ्या आईला नक्की मदत करीन
❤
त्या शिट्टी शिवाय कुठल्याच लावणीला पूर्णत्व येत नाही❤❤
खूप छान अक्षया....खूप खूप great , मला कधी भविष्यात मुलगी झाली तर ती तुझ्यासारखी असावी ,हीच देवा चरणी प्रार्थना, आणि तूही आजपासून माझी मुलगी❤
❤
नक्किचं होईल दादा
खूप छान अक्षया.... खूप छान great 👍👍 मला कधी भविष्यात मुलगी झाली तर ती तुझ्यासारखी असावी हीच देवा चरणी प्रार्थना आणि तुही आजपासून माझी मुलगी ❤❤❤❤
फार जुन्या आठवणी अक्षयाच्या रुपानी सुलोचना गात आहे असेच वाटत होते
अक्षया, तुझ्या आवाजात जो एक विलक्षण असा आवाज आहे जो एकदम मुळ गायिका सुलोचना चव्हाण दीदी यांच्या सारखाच आहे मनापासून खूप अभिनंदन तुझे ❤❤
ही लावणी खुद्द सुलोचना दिदींनी सादर केलेली ऐकायचं भाग्य मला लाभलं आहे
अक्षया आपल्या आवाजाने मंत्र मुग्ध झालो तसेच बासरी वसगित कलाकार ना पण सलाम
खरंच खूप.छान. गायलं आणि प्रत्येक.शब्दाला.ठसका.तल.सुर.एकदम.परफेक्ट.❤❤❤❤❤❤
वाह क्या बात है सुलोचना ताईंची आठवण जागृत केली विशेष म्हणजे ज्या तामिळनाडूमध्ये इंग्रजीचा आग्रह धरला जातो ती मुलगी मराठीत गाणं गायली त्याचा अभिमान आहे
Excellent
हा खरेपणा आणि अवधूत
बस... काय पाहिजे अजून 👍God bless you Akshaya
अक्षया अप्रतिम लावणी सादर केली खूप खूप अभिनंदन ❤
अक्षया तुझा आवाज ऐकून अस वाटत की, सुलोचना ताईच लावणी म्हणतात. अतिशय उत्कृष्ट.
Akshaya
God Bless you always
May all your wishes come true.
Wishing you the very best for your future endeavours.
May Goddess Saraswati be always with you.
विषय हार्ड no comprmise ,भावा काय बोलू शब्द हरवलेत. सकाळी उठल्यापासून किती वेळा व्हिडिओ बघितला गिनती नाहीं .... अक्षया belss u
स्व सुलोचना चव्हाण यांच्या स्मृती यांच्या चिरंतन राहतील याची साक्ष आहे ही मुलगी
फार जुन्या आठवणी अक्षयाच्या रुपानी सुलोचना गात आहे असेच वाटत होते असे मला वाटते
😊 खुप खुप अप्रतीम. हिच आपलया महाराष्ट्रा ची ओळख. 101/
प्रति सुलोचना ताई पुढील उज्ज्वल भवितव्य खूप खूप शुभेच्छा
अतिशय टॅलेंट आहे ही राजगयिका अक्षया अय्यर
मुलगी साऊथ ची असून पण किती सुंदर गायन केलं 🎉🎊👌🏻👌🏻👌🏻
खरच छान... अक्षया... you will become piller for your home
Dhamakedar performance ❤ great singer...jiyo........
खुपच छान....अक्षया 👌👌
खूप खूप छान अक्षया 👌👌👌
EXCELLENT. SUPER LANGUAGE COMMAND! 🎉🎉🎉
अवधुत दादा गुप्ते आपण व आपले साथीदार महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहातच पण महाराष्ट्रातच न राहता अखंड हिंदुस्थानात कशी जपत राहाल असा मी विस्वास व्यक्त करतो
या लहानग्या मुलीच जेवढे कौतुक करणार तेवढं कमीच आहे सुर ताल लय भारी
Arre yrr tumhi kuthun kuthun yeta...ky awaj ahe yrr...mi tr kanat sathvun thevlay...khup god awaj bala & tu pn khup god ahes awajasarkhich...luv u baccha❤
खूब खूब सुंदर गली साक्षी अभिनंदन को
लई भारी आवाज
सर तुम्ही कलाकारांचा खूप आदर करता खूप छान वाटत ❤❤❤❤❤
Super duper performance
Akshaya
Amazing
Fantabulous
बोलीभाषा हिंदी आणि मराठी लावणी गाणाऱ्या या ताईला मानाचा मुजरा
बाईंना खुप लहान असतानाच अगदी जवळुन पहाण्याचा व ऐकण्याचा योग आला.हिला ऐकल्यावर त्या आठवणी जागा झाल्या.
Super se bhi upper Dii 🎉🎉
अक्षया, जबरदस्त गायलीस तू ...सुलोचना ताईंचे दिवस आठवले...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Sunder Ati Sunder Gayan Shaili❤ Jabardust❤
ठिक आहे अक्षया खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या ओके
हुबेहूब सुलोचना दीदी चा आवाज आहे. 👌👌👌
अक्षया अप्रतिम लावणी झाली ♥️♥️
अप्रतिम लावणी आणि आवाजाचा सुरेख संगम
खूप छान अक्षया❤
Beta you are so talented and carry on
Although I admire Mahesh but what's with the serious expressions CHILL brooo enjoy the performance.
Great singing. Sponsors to note the economics of the family.
Akshya, you
अक्षयला खुप खुपचं ठचेदार लावणी बोलती हिंदी लावणी मराठीत कल्याण हुन जाधव
Khupch Chan non Marathi muline mst Gayle ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan akshaya
Lay Bhari Ekdam Zakkas
खुप खुप छान अक्षया अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
खूप वेळा ऐकलं हे गणी एकच नंबर
खुप खुप छान आवाज सेंम सुलोचना ताईची आठवण
Khupach chaan❤
1 number
स्टार प्रवाह ला पण खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर आवाज आहे ❤
Ekdum kdk awaj❤❤❤❤❤
Apratim ❤❤❤
खुपच सुंदर अप्रतिम सादरीकरण 🎉🎉🎉😊😊
खुप खुप सुंदर Best Of luck
जबरदस्त.... खूप छान.... ❤
Yes always proud feel to her🎉😊
Kharach khup sundar apratim gayili.. khup chan
अक्षया तू आणि आईच अभिनंदन
अप्रतिम आवाज 👍👍
Khup Chhan Mast 👌👌🙏 🙏
Very good 👍
अप्रतिम
अप्रतिम .. लयभारी 👏👏
व्हेरी नाईस ❤️❤️❤️
Mast khup khup Chan 👌
Very talented.
Aahe jayegi.
ढोलकी राव लय भारी 👌🤟🤟🤟🤟🤟
असी ढोलकी वाजवणारा मी पाहिला नाही खूप भारी
Kya bath🎉🎉❤
लय भारी आवाज एक नंबर 👍
गजब माहौल
When you will perform on stage. Apratim singing. Very nice. Keep it up.
खूप खूप छान❤❤
Congratulations. VERY NICE VOICE
Great 👍👍👍
Jabardast awaaz🎉🎉
O hoooooo beautiful ❤
Apratim gaylis Sulochana Bainchi hubehub pratikruti , mst ❤
Same sulochana didi voice 👍👍👍👍no 1
🔥akshaya
Very good
खुप सुंदर 👌👌👌👌👌☝️🎤🎤❤️❤️❤️
खुप सुंदर🙏🏻🙏🏻
Very beautiful singing, superb
महाराष्ट्र संस्कृती धरून रहा
Very Very Very nice 👌 👍
Ekdam mast tai❤🎉
खूपच सुंदर आवाज आहे
एकाच नंबर