बोलतांना विचार करून बोलत नाहीत आणि वागता ही येत नाही. माझा पर्सनल अनुभव सांगते नाते खूप दूरचे नाही चुलत नाते नवरी मुलगी ओळख ते पण बोलत नाही गिफ्ट मात्र हक्क आ ने मागतात. Engineer पण मॅनर्स अजिबात नाही
Angha tai mala sanga ki Aaplya navrya kadhun kontich apeksha thewaychi nahi.... Thewli ki fakt trass ch hoto.... Navra asunahi naslya sarkhach wagto Ka te kalat. Dekhil nahi... Mala aata ektinech jagaych aahe, Swata ekti.,....
आजचा विषय बोलण्यासारखा मनातील तुमचे मत अगदी बरोबर आता आपल्या सख्या आणि चुलत जवळील नातीच मुलांना माहित आहे आपल्या पुढील जनरेशन हे रिलेशन ठेवतील कि नाही शंका आहे. वास्तवदर्शी मत बरोबर आहे. धन्यवाद 🙏🌹
आजच वीडियो हृदय स्पर्शी होते, अग्दी बरोबर मनहालया,नही गेल अल नही , गेल तर अपमान सहन करुण परत या,ही अनुभव स्वतः चे आहे,आज दुख ची वेड अलि, तर फोन करूं विचार पुस करुण झल,मूल हिरमुस गेलि, दुखात कोनिच नही, हेच संस्कार त्यांच मुलान देत आहे, असो,मैडम बर वाटत अपले संभाषण अकुन धन्यवाद,❤❤🌹💐🙏🙏
खूपच छान बोलला. नातेवाईकांना पण यायला खर्च लागतो. आम्ही स्वतः केवळ पैशाच्या अभावी अनेक लग्न नाही attend करू शकलो. वाईटपणा येतो कायमचा. कोणीही thusayla येत नसते. As किती हो लक्ष असत जेवणाकडे. छान वाटते आयत सुंदर जेवण बघून. पण आपली माणसे भेटण्याचा आनंद जास्त होतो. आणि लोक यावीत वाटत असेल रहावी तर आपल्याला सोय त्यांची केलीच पाहिजे रहायची. नातेवाईकां वर उपकार नाही करत त्यांच्या मुळे आपल्या कार्याची शोभा वाढते. Corona पासून तर लोक फारच ulatsulat बोलायला लागलीत. 25, 50 माणसांमध्ये लग्न करा नंतर Honeymoon ला ठेवा kivha FD बनवून मुलांना द्या. अहो धमक असेल मुलांमध्ये तर कमवू द्या ना त्यांना. किती ठेवणार त्यांच्या सुखासाठी. वयाची 60 आली तरी आजपर्यंत फुकट कुठलीच संपत्ती नाही मिळाली आपल्याला पण काही बिघडले का?? उलट शिकलो स्वाभिमानाने जगायला.
ताई मी अशा कुटुंबात वाढलेय जिथे नातेसंबंध खुप जपले गेलेत...पण माझ्या सासरी फार नातेवाईक येण्याजाण्याची सवय च नाहीये...आता मी ते निर्माण करायचा प्रयत्न करतेय माझ्या नवर्याचा यावर काही आक्षेप नाही...पण काही माणसं आल्यागेल्या माणसांचा चहापानाचा खर्च मोजतात ना तेव्हा त्रास होतो...मी आजच्याच पिढीतली आहे...मला माणसं हवी आहेत पण आधीच्या पिढीकडून विरोध होतोय...
Mam tumhi mhantay te barobar ahe pan kahi velela akhada karyakram karnya sathi akhadya LA bharis bharis padle jate jar akhadyachi icha nasel kiva economicaly shakya nasel tar samorcha samjun ghet nasel tar ase natevaik kamache nastatach
हल्ली नातेवाईकांकडे जायला वेळच नसतो.आम्ही लहान असताना एकमेकांकडे जायचो पण आजकाल प्रत्येकजण कुठेना कुथे तरी गुंतलेला असतो.मित्रमैत्रिणीचं त्यांचे विश्व् असते.पण यालाही काहि families ह्ह अपवाद आहेत.
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत नाती जपा माणुसकि जपा पैसा कामी येत नाही तर माणसातली माणुसकि नाती गोती वेळेला कामी येते धन्यवाद ताई शुभ दुपारी
कोणी कोणाच्या लाईफ मध्ये ढवळाढवळ करू नये इतका साधी गोष्ट असते मदत तर दूरच राहिली यानेच नाती बिघडतात त्यामुळे दुरून डोंगर साजरे अस वाटत अस आजकालच्या पिढीला वाटत असेल
मला वाटते की खरे तर खूप लाबचे नाते वाईक नाही च बोलवावे आपल्या संकटकाळी धावून येतात तेच आणि जे फक्त नावाचे नाते वाईक असतात ते फक्त कायकमाला येतात काही फायदा नाही त्याचा अशाना न बोललेले बर अ
Hechya mdhe manuski kuthe aali je khorkhorrc kdich ak phon krun jivath aahet ka mele yachyi khbar suddha geth nahi thanna fakt relations aahe mhanun bolaych ka he kitpat brbar aahe maz as mat aahe aapn lon kadun lokana dakhila kharch krae cukiche aahe mhanun jevade aaplya la jamthe tevade kraich
शांतपणे विचार करा, लग्न घरात कोण झटत असत आणि कोण लांबून बघत असतात. बघत असतात त्यांचं लग्नात अस्तित्व असत देहाने पण मन असत दोष शोधण्यात मग्न. दोष दिसतातच त्यावर सगळे चर्चा करत असतात. त्यांना आपण लग्नात आलो आहेर दिला हे दाखवायचं असत त्यामुळे तांदूळ पडले सगळे जेवायला पळतात वा नवरानावरीच्या आईबापाला पाकीट देऊन छू. मात्र जेवणारे सगळे ते पण कोणते पदार्थ आहेत हे बघून. बर स्टेजवर जावं तर ज्याच्यासाठी आलो तो नवरा वा नवरा ओळखीत नसतो त्यामुळे तिथे प्रेम व आदर नसतो. नवरानवरीचे आईबाप stage वर असतील तर ओळख करून देतात, पण त्याकडे नवरानवरीच लक्ष नसतं. मग ओळख होणार कशी? मग काढा फोटो, बघू सावकाश. ते करायला वेळ हवा, तो आहे कोणाकडे. मग नाती टिकणार कशी? बाप आणि आई ह्यांनी आपला मुलगा वा मुलगी ज्यांना ओळखते तेच नातेवाईक बोलविले आणि त्याला त्याचे मित्र मैत्रिणी बोलावू दिले तर लग्नात गर्दी नसेल त्यामुळे खर्च वाचेल. पण तिथे आईबापाला आपल्या ओळखीच्यात लग्न कस झोकात केल हे दाखवता येणार नाही.राजकारणी लेकाच्या वा लेकीच्या लग्नात पंगती घालतात ते मोठेपणा दाखविण्यासाठी हे आपण बघतोच. दुसर मी तुमच्या आमंत्रनानुसार आलो तरच तुम्ही येणार, मी काय आहेर केला तसाच तुम्ही आहेर करणार. हा मनुष्य स्वभाव. ह्यास्तव प्रत्येक आईबापाने विचार करावा कमीतकमी लोक बोलवावेत आणि नवरानवरीला त्यांचे मित्र बोलविण्याची मुभा द्यावी. कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपात आहेर घेऊ नये. मग बघा लग्न कशी सुटसुटीत कमी खर्चात होतात, उरलेले पैसे वापरू द्या नवरानवरीला त्यांच्या इच्छेनुसार. त्यात आनंद असेल. बघा पटतंय का. हे सगळं मी माझ्या मुलाच्या लग्नात केलंय 2 वर्षांपूर्वी, ते अनुभवाचे बोल आहेत. ❤️
खर आहे हे मी तर म्हणते आहेर पदत बंद करण्यात आली पाहिजे एकाद वेळी लग्नाला नाही जाता आले तर आहे र पाठवले जाते का तर त्यानी आहेर केला होता हे की ती बरोबर आहे हे माहीत नाही पण ते लोक लग्न ला आले होते म्हणूनतयानी आहे र केला परत फेड म्हणून जर का आहे र देता तर मला वाटते की ते चुकीचे आहे म्हणून म्हणते आहे र देण आणि घेणे बद करण्यात आला पाहिजे
अगदी बरोबर त्यांनी दिला म्हणून आपण दिलाच पाहिजे हे चुकीचे आहे. आम्ही मुलाच्या लग्नात आहेर घेतला नाही. फक्त घरी आपल्या जवळच्या नातेवाईक यांनाच दिला व घेतला. मर्यादित जवळचेच. माझ्यामते वेळात वेळ काढून उपस्थित राहणे महत्वाचे आहे.
Tai mala tumche video khup aawadatat. Vishay khup chan mandalat. Ek request aahe ki home makers ne diary madhe ky & kasa lihav ya var ek video banwa. 🙏
Hi Mam, "Manasane Manuskine Rahayala Pahije" I think really excellent taught, speak. I agree with your all opinion about now new generation thoughts for Marriage, wedding. Mam you tell detailed about in this subject all's points is very important Mam. All's really truth. So very very good video so thanks Mam. "SUPER "!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍💐🇮🇳💐✅✅🙏
Agadi barober aahe Tai me aj khali garden madhe hech vichar mandale maza maitrini madhe pan tyat ek kaku hotya tya mhanat hotya apale sanskar visarata kama nayet lagna court marriage nako 😊 tumache vichar maza pramane aahet kalanusar vagale pahije👍
Mam, माझे 5 month प्रेग्नन्सीमध्ये abortion झाले.तर abortion नंतर काय व कशी काळजी घ्यावी, की physical पूर्ववत होण्यासाठी काय करावे. किती दिवस रेस्ट घ्यावी. मानसिकता पण अशाने खराब झालेली आहे.hb पण कमी झाल्याने खूप थकवा येतोय. प्लीज यावर व्हिडिओ बनवा.🙏🙏
त्या मुलीचं काही चुकीचं आहे अस नाही...हल्ली नातेवाईक मध्ये आपलेपणा राहिला नाहीये. नुसत formality म्हणून येतात, जेवतात नाव ठेवतात आणि जातात. त्यापेक्षा अगदी सख्या ना बोलवावं. खर्च तरी वाचेल तोच त्यांना पुढे उपयोगी येईल. यात चूक काही वाटत नाही. गो with the flow.
My husband and myself wanted a simple wedding, and that's how we married. My parents had invited many of our relatives but in laws did not. Today's lavish weddings are conducted eithe under societal pressure or to show off and prestige issue.
Lahan Pani amhi mama chya gavala suttila jaycho mami mama aji ajoba sarv khush .pan ata sagle badale ahe koni konala vicharat nahi tyamule mulavar tyancha parinam hota .Halli fakt paise mahtwache ahe Manus nahi .yapude amchi pidhi aai vadilana vicharte ka nahi ha pan sawal ahe ?
Why is this happening? I feel that more and more aspects of our daily living today are getting deeply connected with money. Money can solve our daily issues with ease owing to mobile apps, seamless services available, privacy issues well addressed etc . Money is quantifiable and easily convertible into things and services . We run after pleasure and avoid pain. Therefore, seemingly, these young people have craving for pleasure that money can help them with. But unfortunately they are waiting for a big jolt. Today we are all standing at a point where the capitalistic ideas are soon going to dust forever. The doomsday is just in a few more years. I don't wish to frighten you all because I myself don't know exactly the nature of it but just remember, the economy will have a complete reset. The worst sufferers could be this budding generation.
Nowadays some husband and wife and their two children live together. As per olden days relatives incoming is not much. So from childhood children do not have mixing nature with cousins rather they mix up well with friends. If mother is working she also does not visit her mother's house ftrequently with children from their childhood. If wife is working husband also does not invite his near relatives at home. The joint families have reduced to too much extent. So not only in marriage functions but overall relations level is thickening. Those who maintain it usually and ocassionally is well and good. But who do not do it from either side nobody can force or compel anybody to maintain family relations as well. And because of this our age old tradional values and ethics are not known to children at their young age. So totally we cannot say that young generation's talks or lifestyle is changed. It is a matter of upbringing and sanskars and culture at home.
Agadi barobar bolalaat !! You have an excellent observation and excellent analysis !! We are experiencing exactly like this !! You have a very practical and modern outlook !! Kudos !!🙏....Mrs. Shanbhag
Tumhi neheme Tarun mula muli var Tika karat asta. Pan tyanchi baju pan tumhi Mandali pahije. Maza lagna àai vadlani Avdine kela.mulga changla baghun. Pan tyacha ghari gelyavar paristhithi vegli hoti. Aai chi satat sovli karaichi, period asle ky kuthe hath nahi lavun daichi, evdha kai parosa Pan tila chalaicha nahi. Maza Mann khuo naral zala. Eka thikanchi vastu, Tila tikde keleli chalaichi nahi, maza magun satat hyala tyala sangaichi. Mala samjaicha but me kadhi kahi bol li nahi. Satat tomne maraichi. Evdhach kai kamvali bai che periods asle tari te tila sutti dyaichi. Kama kashi karnar sanga. Office varun alyavar Kasa hy sagla karnar. Tyavarun satat vadd vhaiche. Mazya navrya evdha pagar hota ky amhi sahaj ek flat gheu shakat hoto. Tya satat pooja nevdeya karaila sangaicha. Kon karta eka limit baher. Chitra mahnyat Pan tya 15 divas devala nevedya dakhvaicha, satat Satyanarayana pooja. Tyane Pan Tarun mulana tyancha iccha samjun ghetli pahije na. Satat bhandi dhuvaichi, paipusi oli karaichi. Hyacha Bhanda tyala vaparla ky bhandi apta apti karaicha. Satat vaitag lelya asaicha. Maza pan navinach lagna zala hota. Maheri Maza kahich sovli navti, pooja karaicho pan far dev dev nahi. Ata asa Manastap and vada vadi karnya peksha Swatantra rahilela Bara na. Niman nati tari takun rahatat. Me vadd ghalat basli asti tar tevdha he nata tikla nasta. Na. He baju pan tumhi paha
नाही, भरकटलेला नाही. जरी नवीन पिढीला attachment नसेल नातेवाईकांशी तरी त्यांचे आधीचे जनरेशन ची पालक वर्ग यांची नाती टिकून असतात. ते तरी भेटतात. आणि आपल्या वरिष्ठ नात्वयिकांची आपल्या आधीचे generation बरोबर ओळख असते. त्यांचे आनंदात सामील व्हायला नवीन पिढीला एक दिवस काय हरकत आहे. पण नवीन पिढीचे पेशन्स फारच कमी झाले आहेत, इतरांना त्यांचे आनंदात सामील व्हायला. पण पण पण......... पुढे त्यांची पुढची पिढी येईल तेव्हा त्यांना realise होईल. Wait and watch for positive changes.
Khup chaan sangitla tumhi, well said, so true, most of this younger generation are😮 only focussed on making money, are more materialistic and think they are very clever, they think they are complete just living by themselves. They make friends and use people for their benefits. Can you imagine this type of generation, what families they are creating. SELFISH. I feel so proud of my children who do not fit in this category of generations. Flora
खालींल प्रतेंक कमेंटस आपापल्यां ठीकाणी . योग्यं अचुंक आहे .. नातेवाईक सर्वींचे सारखे नसतात पण .. जो काही ऊलेंख्खं केलेला आहे कमेंट मध्ये तो तर 99 टक्कें खरा आहे 👌👍
तुम्ही sangtay te बरोबर aahe pn sadhya sakhaya बहीण bhavanda madhe mulan varun स्पर्धा chalu aahe mg yacha mulga mulgi kase वाईट ni आपली मुले kashi shahani he dakhvaycha prayatn chaku asto mag पाठीमागे कॉमेंट्स chalu होतात आणि ekmeka baddal mane कलुषित hotat pan javlachech नातेवाईक mhanun लग्नाला बोलवावे lagte tya मुळे मुलांना आपल्या baddal aaplya पाठीमागे comments karnare नातेवाईक nako वाटतात mhanun te mhantat फक्त mitra मैत्रीण yana बोलावून majja karaychi javlchya नातेवाईकांना खाऊ घालून tyachya kaplavar असलेल्या आठ्या tyana nko आहेत
लग्नाच्या नातेवाईक यांचा धांडोळा खूपच छान पण नातेवाईक टोमणे मारतात तुमची फजिती कशी होईल हे पाहून चर्चा करतात म्हणून नाते वाईकना न बोलावणे योग्य जेवण वगैरे साठी मला नाही वाटत कोणी विचार करेल
16:00 मिजास करणारे पाहुणे कोणासही आवडणार नाहीत.
सत्य परिस्थिती दर्शविली आहे, यापुढे असेच होणार,माणसाने माणुसकीने वागायला पाहिजे.
अगदीं बरोबर मॅडम.. कटू सत्य..👌👌🌹🙏
बोलतांना विचार करून बोलत नाहीत आणि वागता ही येत नाही. माझा पर्सनल अनुभव सांगते नाते खूप दूरचे नाही चुलत नाते नवरी मुलगी ओळख ते पण बोलत नाही गिफ्ट मात्र हक्क आ ने मागतात. Engineer पण मॅनर्स अजिबात नाही
खूप छान सांगितले डॉक्टर,
पण त्यांना (मुलांना)हे कळत नाही की
सुख-दुःख मध्ये नातं च कामी येतात, पैसा येत नाही.
खुप छान विषय आहे
मला माणस नातेवाईक खुप आवडतात.घर कस माणसांनी भरलेले असाव अस मला वाटत.
Angha tai mala sanga ki
Aaplya navrya kadhun kontich apeksha thewaychi nahi.... Thewli ki fakt trass ch hoto.... Navra asunahi naslya sarkhach wagto
Ka te kalat. Dekhil nahi...
Mala aata ektinech jagaych aahe,
Swata ekti.,....
आजचा विषय बोलण्यासारखा मनातील तुमचे मत अगदी बरोबर आता आपल्या सख्या आणि चुलत जवळील नातीच मुलांना माहित आहे आपल्या पुढील जनरेशन हे रिलेशन ठेवतील कि नाही शंका आहे. वास्तवदर्शी मत बरोबर आहे. धन्यवाद 🙏🌹
True
सरसकट सगळ्याना एकच गोष्ट लागू होत नाही. बाहेर राहताना काय काय चॅलेंज असतात हे ज्याचं त्यालाच माहीत. आधी शाळांचा काहीच खर्च नव्हत. आता तसं नाही
मार्मिक, ऊत्तम, अर्थपूर्ण, प्रबोधनकारक वास्तविक विश्लेषण!
त्यापेक्षा कार्यक्रमच रद्द करायचा
Il छान विषयाची मांडणी ll
Good video ❤
i am 87 year old. The constant thing in life is change. One has to accept it . Put in your best in every situation and be happy.
आजच वीडियो हृदय स्पर्शी होते, अग्दी बरोबर मनहालया,नही गेल अल नही , गेल तर अपमान सहन करुण परत या,ही अनुभव स्वतः चे आहे,आज दुख ची वेड अलि, तर फोन करूं विचार पुस करुण झल,मूल हिरमुस गेलि, दुखात कोनिच नही, हेच संस्कार त्यांच मुलान देत आहे, असो,मैडम बर वाटत अपले संभाषण अकुन धन्यवाद,❤❤🌹💐🙏🙏
Bathroom nahi purwi chotishich jaga asaychi snan aani bandi dhunya Sathi
इथून पुढे खर म्हणजे नातेवाईकच राहणार नाहीत कोणाला,कारण प्रत्येकालाच आता एक किंवा दोन मुले आहेत.
खर आहे...मुलान आई वडील नको...नाते वाईका तर दूर ची गोष्ठी आहे...😢 कोणी कायकृमात जायायाचा आयायचा नाही...
खूपच छान बोलला. नातेवाईकांना पण यायला खर्च लागतो. आम्ही स्वतः केवळ पैशाच्या अभावी अनेक लग्न नाही attend करू शकलो. वाईटपणा येतो कायमचा. कोणीही thusayla येत नसते. As किती हो लक्ष असत जेवणाकडे. छान वाटते आयत सुंदर जेवण बघून. पण आपली माणसे भेटण्याचा आनंद जास्त होतो. आणि लोक यावीत वाटत असेल रहावी तर आपल्याला सोय त्यांची केलीच पाहिजे रहायची. नातेवाईकां वर उपकार नाही करत त्यांच्या मुळे आपल्या कार्याची शोभा वाढते. Corona पासून तर लोक फारच ulatsulat बोलायला लागलीत. 25, 50 माणसांमध्ये लग्न करा नंतर Honeymoon ला ठेवा kivha FD बनवून मुलांना द्या. अहो धमक असेल मुलांमध्ये तर कमवू द्या ना त्यांना. किती ठेवणार त्यांच्या सुखासाठी. वयाची 60 आली तरी आजपर्यंत फुकट कुठलीच संपत्ती नाही मिळाली आपल्याला पण काही बिघडले का?? उलट शिकलो स्वाभिमानाने जगायला.
Correct
अगदी बरोबर आहे....सत्य परिस्थिती आहे
Now a days one has inform before.
सर्वानी आर्य समाजी लग्न पध्दत सुरू करा,एकदम स्वस्त आणि मस्त
Nate vaikan mule manasik swasthya bighadat asel tar ? Purvi che lok niswarthi hote. Pan aata swartha shivay kahich karat nahit.
Tar kay karave ?
ताई मी अशा कुटुंबात वाढलेय जिथे नातेसंबंध खुप जपले गेलेत...पण माझ्या सासरी फार नातेवाईक येण्याजाण्याची सवय च नाहीये...आता मी ते निर्माण करायचा प्रयत्न करतेय माझ्या नवर्याचा यावर काही आक्षेप नाही...पण काही माणसं आल्यागेल्या माणसांचा चहापानाचा खर्च मोजतात ना तेव्हा त्रास होतो...मी आजच्याच पिढीतली आहे...मला माणसं हवी आहेत पण आधीच्या पिढीकडून विरोध होतोय...
Mam tumhi mhantay te barobar ahe pan kahi velela akhada karyakram karnya sathi akhadya LA bharis bharis padle jate jar akhadyachi icha nasel kiva economicaly shakya nasel tar samorcha samjun ghet nasel tar ase natevaik kamache nastatach
Ya saglyatun mi geleli ahe
Have ahet saglech pn konachehi interfare karne nako ahe
हल्ली नातेवाईकांकडे जायला वेळच नसतो.आम्ही लहान असताना एकमेकांकडे जायचो पण आजकाल प्रत्येकजण कुठेना कुथे तरी गुंतलेला असतो.मित्रमैत्रिणीचं त्यांचे विश्व् असते.पण यालाही काहि families ह्ह अपवाद आहेत.
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत नाती जपा माणुसकि जपा पैसा कामी येत नाही तर माणसातली माणुसकि नाती गोती वेळेला कामी येते धन्यवाद ताई शुभ दुपारी
कोणी कोणाच्या लाईफ मध्ये ढवळाढवळ करू नये इतका साधी गोष्ट असते मदत तर दूरच राहिली यानेच नाती बिघडतात त्यामुळे दुरून डोंगर साजरे अस वाटत अस आजकालच्या पिढीला वाटत असेल
Aagdi khare aahe tai 👏 Nati duravat challi aahet.dhanvad Dr. Tai.👏
Now new Gen .. Only usefulness is considered ... Relations n bonding is at Mansik level only .. ☑️❤️
विषय चांगला आहे
Saglya kade pAise ale ani natevaik duravlet.
मला वाटते की खरे तर खूप लाबचे नाते वाईक नाही च बोलवावे आपल्या संकटकाळी धावून येतात तेच आणि जे फक्त नावाचे नाते वाईक असतात ते फक्त कायकमाला येतात काही फायदा नाही त्याचा अशाना न बोललेले बर अ
Lagnat dupari jewal tari ratri bhuk lagate aamhi.khichadi jewato kuthalahi manus 4divsache jewat nahi ulat hally gift mahag zali aahet giftcya kimatimadhe 8 diwacha polibhajicha daba yeto manuski naslelya lokankade jau naye he shahanpan
Hechya mdhe manuski kuthe aali je khorkhorrc kdich ak phon krun jivath aahet ka mele yachyi khbar suddha geth nahi thanna fakt relations aahe mhanun bolaych ka he kitpat brbar aahe maz as mat aahe aapn lon kadun lokana dakhila kharch krae cukiche aahe mhanun jevade aaplya la jamthe tevade kraich
@@jonitalobo4352agadi barobar .. 👍👍
छान.
शांतपणे विचार करा, लग्न घरात कोण झटत असत आणि कोण लांबून बघत असतात. बघत असतात त्यांचं लग्नात अस्तित्व असत देहाने पण मन असत दोष शोधण्यात मग्न. दोष दिसतातच त्यावर सगळे चर्चा करत असतात. त्यांना आपण लग्नात आलो आहेर दिला हे दाखवायचं असत त्यामुळे तांदूळ पडले सगळे जेवायला पळतात वा नवरानावरीच्या आईबापाला पाकीट देऊन छू. मात्र जेवणारे सगळे ते पण कोणते पदार्थ आहेत हे बघून. बर स्टेजवर जावं तर ज्याच्यासाठी आलो तो नवरा वा नवरा ओळखीत नसतो त्यामुळे तिथे प्रेम व आदर नसतो. नवरानवरीचे आईबाप stage वर असतील तर ओळख करून देतात, पण त्याकडे नवरानवरीच लक्ष नसतं. मग ओळख होणार कशी? मग काढा फोटो, बघू सावकाश. ते करायला वेळ हवा, तो आहे कोणाकडे. मग नाती टिकणार कशी? बाप आणि आई ह्यांनी आपला मुलगा वा मुलगी ज्यांना ओळखते तेच नातेवाईक बोलविले आणि त्याला त्याचे मित्र मैत्रिणी बोलावू दिले तर लग्नात गर्दी नसेल त्यामुळे खर्च वाचेल. पण तिथे आईबापाला आपल्या ओळखीच्यात लग्न कस झोकात केल हे दाखवता येणार नाही.राजकारणी लेकाच्या वा लेकीच्या लग्नात पंगती घालतात ते मोठेपणा दाखविण्यासाठी हे आपण बघतोच. दुसर मी तुमच्या आमंत्रनानुसार आलो तरच तुम्ही येणार, मी काय आहेर केला तसाच तुम्ही आहेर करणार. हा मनुष्य स्वभाव. ह्यास्तव प्रत्येक आईबापाने विचार करावा कमीतकमी लोक बोलवावेत आणि नवरानवरीला त्यांचे मित्र बोलविण्याची मुभा द्यावी. कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपात आहेर घेऊ नये. मग बघा लग्न कशी सुटसुटीत कमी खर्चात होतात, उरलेले पैसे वापरू द्या नवरानवरीला त्यांच्या इच्छेनुसार. त्यात आनंद असेल. बघा पटतंय का. हे सगळं मी माझ्या मुलाच्या लग्नात केलंय 2 वर्षांपूर्वी, ते अनुभवाचे बोल आहेत. ❤️
खर आहे हे मी तर म्हणते आहेर पदत बंद करण्यात आली पाहिजे एकाद वेळी लग्नाला नाही जाता आले तर आहे र पाठवले जाते का तर त्यानी आहेर केला होता हे की ती बरोबर आहे हे माहीत नाही पण ते लोक लग्न ला आले होते म्हणूनतयानी आहे र केला परत फेड म्हणून जर का आहे र देता तर मला वाटते की ते चुकीचे आहे म्हणून म्हणते आहे र देण आणि घेणे बद करण्यात आला पाहिजे
अगदी बरोबर त्यांनी दिला म्हणून आपण दिलाच पाहिजे हे चुकीचे आहे.
आम्ही मुलाच्या लग्नात आहेर घेतला नाही. फक्त घरी आपल्या जवळच्या नातेवाईक यांनाच दिला व घेतला. मर्यादित जवळचेच.
माझ्यामते वेळात वेळ काढून उपस्थित राहणे महत्वाचे आहे.
अगदी योग्य केलेत .. 👍👍;
Khup chan.. 🙏🙏👏👏
परिस्थिती प्रमाणे सर्व बदल ghadat गेला
Purvi patriket chuli la amantran nantar patriket 2 manasa na fakt amantran.
स्वागतकक्ष तुमचे विचार करून निर्णय घेतला आहे
Very nice khar sagnta aahe tumhi
Aaple vichar same aahet
Super video. Excellent observation and analysis madam
त्या दोन मुलींचा Id द्याल का प्लीज मॅडम.. मलापण त्यांचा video पहायचाय 😭
Tai mala tumche video khup aawadatat. Vishay khup chan mandalat. Ek request aahe ki home makers ne diary madhe ky & kasa lihav ya var ek video banwa. 🙏
Ok
ताई खाण्यासाठी कोणी जात नाही पण पत्रिका द्वारे एक रिसपेक म्हणून समजून जावे लागते
खूप छान मॅडम सुंदर विषाद
Hi Mam, "Manasane Manuskine Rahayala Pahije" I think really excellent taught, speak. I agree with your all opinion about now new generation thoughts for Marriage, wedding. Mam you tell detailed about in this subject all's points is very important Mam. All's really truth. So very very good video so thanks Mam. "SUPER "!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍💐🇮🇳💐✅✅🙏
Thanks a lot of Mam!👍🇮🇳🙏✅✅💐
अगदी बरोबर आहे आजकाल कोणी कुणाला नकोच
माणसाने माणसाशी माणूसकी ने रहायला पाहिजे
😢 सत्य परिस्थिती ताई.👍👌👌🙏🌹
Right
Agdi khare aahe tai.....nahi soy zali ke lok nav pan thevtath😅😅😅
Agadi barober aahe Tai me aj khali garden madhe hech vichar mandale maza maitrini madhe pan tyat ek kaku hotya tya mhanat hotya apale sanskar visarata kama nayet lagna court marriage nako 😊 tumache vichar maza pramane aahet kalanusar vagale pahije👍
अगदी बरोबर
Ho halli pardeshat khoop mothya pramanat lok Jat ahet,
adhi ase navhate
Sagal khoop jast badalele ahe
subject is apt ,thanks .
He विवेचन लग्नाचे आहे ki overall नातेवाईक दूर ka झाले ह्याचे आहे हेच कळतच नाहीये
Tumcha phone nibr dy Mala tumshyshi discusses karaych aahe
ताई तू योग्य सागितलेस
kontyahi functions la java tith 90% lok jewanala kinwa itar goshtinna nawari nawara yanna naw thewat basleli astat
to function karayla aai wadil ayushyabhar rab rab rabaleli astat ani konihi tyala naw theun geli ki khup wait watat
Functional marriage???
अगदी खरं आहे
पटत नाही family mahatvachi. ब्लड relation tikvavi असा salla dyava
मुलांचं पण सांगा
Mam, माझे 5 month प्रेग्नन्सीमध्ये abortion झाले.तर abortion नंतर काय व कशी काळजी घ्यावी, की physical पूर्ववत होण्यासाठी काय करावे. किती दिवस रेस्ट घ्यावी. मानसिकता पण अशाने खराब झालेली आहे.hb पण कमी झाल्याने खूप थकवा येतोय.
प्लीज यावर व्हिडिओ बनवा.🙏🙏
किरोटीन झाल्यावर पोट बांधावे ka?
नको
5 महिन्याच अंबारशंन कस काय झाल .
सहसा होत नसतयं या महिंन्यांत
त्या मुलीचं काही चुकीचं आहे अस नाही...हल्ली नातेवाईक मध्ये आपलेपणा राहिला नाहीये. नुसत formality म्हणून येतात, जेवतात नाव ठेवतात आणि जातात. त्यापेक्षा अगदी सख्या ना बोलवावं. खर्च तरी वाचेल तोच त्यांना पुढे उपयोगी येईल. यात चूक काही वाटत नाही. गो with the flow.
My husband and myself wanted a simple wedding, and that's how we married. My parents had invited many of our relatives but in laws did not.
Today's lavish weddings are conducted eithe under societal pressure or to show off and prestige issue.
Right I agree
Madam आजचा विषय खूप छान आहे. आमचं दोघांचं ह्या विषयावर बरेच वेळा मंथन चाललेलं असत.पण मॅडम तरुण मुलांनी हे बघायला हवं.
Your obesrvationis true
Yacha arth asa ahe ki apanahi kalabaribar gele pahije tyala ilaj nahi
Lahan Pani amhi mama chya gavala suttila jaycho mami mama aji ajoba sarv khush .pan ata sagle badale ahe koni konala vicharat nahi tyamule mulavar tyancha parinam hota .Halli fakt paise mahtwache ahe Manus nahi .yapude amchi pidhi aai vadilana vicharte ka nahi ha pan sawal ahe ?
Aai baapch paishya chya maag ahet.. Tyanni sanskar nit ghadvle tar naati tikayla havit.. Tarihi naati hi fakta paishyavarch astat.. Jithe paisa tithe sagla kahi..
धनवाद
,.😊
Why is this happening?
I feel that more and more aspects of our daily living today are getting deeply connected with money. Money can solve our daily issues with ease owing to mobile apps, seamless services available, privacy issues well addressed etc . Money is quantifiable and easily convertible into things and services . We run after pleasure and avoid pain. Therefore, seemingly, these young people have craving for pleasure that money can help them with. But unfortunately they are waiting for a big jolt. Today we are all standing at a point where the capitalistic ideas are soon going to dust forever. The doomsday is just in a few more years. I don't wish to frighten you all because I myself don't know exactly the nature of it but just remember, the economy will have a complete reset. The worst sufferers could be this budding generation.
तिथेच बोलायला have नाहीतर त्यांना जाणीव कशी होणार
खरंय
Nowadays some husband and wife and their two children live together. As per olden days relatives incoming is not much. So from childhood children do not have mixing nature with cousins rather they mix up well with friends. If mother is working she also does not visit her mother's house ftrequently with children from their childhood. If wife is working husband also does not invite his near relatives at home. The joint families have reduced to too much extent. So not only in marriage functions but overall relations level is thickening. Those who maintain it usually and ocassionally is well and good. But who do not do it from either side nobody can force or compel anybody to maintain family relations as well. And because of this our age old tradional values and ethics are not known to children at their young age. So totally we cannot say that young generation's talks or lifestyle is changed. It is a matter of upbringing and sanskars and culture at home.
Agadi barobar bolalaat !! You have an excellent observation and excellent analysis !! We are experiencing exactly like this !! You have a very practical and modern outlook !! Kudos !!🙏....Mrs. Shanbhag
Tumhi neheme Tarun mula muli var Tika karat asta. Pan tyanchi baju pan tumhi Mandali pahije. Maza lagna àai vadlani Avdine kela.mulga changla baghun. Pan tyacha ghari gelyavar paristhithi vegli hoti. Aai chi satat sovli karaichi, period asle ky kuthe hath nahi lavun daichi, evdha kai parosa Pan tila chalaicha nahi. Maza Mann khuo naral zala. Eka thikanchi vastu, Tila tikde keleli chalaichi nahi, maza magun satat hyala tyala sangaichi. Mala samjaicha but me kadhi kahi bol li nahi. Satat tomne maraichi. Evdhach kai kamvali bai che periods asle tari te tila sutti dyaichi. Kama kashi karnar sanga. Office varun alyavar Kasa hy sagla karnar. Tyavarun satat vadd vhaiche. Mazya navrya evdha pagar hota ky amhi sahaj ek flat gheu shakat hoto. Tya satat pooja nevdeya karaila sangaicha. Kon karta eka limit baher. Chitra mahnyat Pan tya 15 divas devala nevedya dakhvaicha, satat Satyanarayana pooja. Tyane Pan Tarun mulana tyancha iccha samjun ghetli pahije na. Satat bhandi dhuvaichi, paipusi oli karaichi. Hyacha Bhanda tyala vaparla ky bhandi apta apti karaicha. Satat vaitag lelya asaicha. Maza pan navinach lagna zala hota. Maheri Maza kahich sovli navti, pooja karaicho pan far dev dev nahi. Ata asa Manastap and vada vadi karnya peksha Swatantra rahilela Bara na. Niman nati tari takun rahatat. Me vadd ghalat basli asti tar tevdha he nata tikla nasta. Na. He baju pan tumhi paha
बरोबर आहे
Hahaha .. 😂😂😂, tumachi sasu ekdam namuna hoti/aahe.
Kharokhar tumhi vegalech rahayala pahije hotey; aani mi hya matacha aahe ki navin jodpyane tyancha sansar vegalach thatava, sunecha sansar sasuchya sansarat ghusadu naye.
Teletev mulqna Bloch
त्याच्या आई आणि बाबा ni त्यांना ordayla पाहिजे
मुद्दा भरकटत गेला आहे 😅
नाही, भरकटलेला नाही. जरी नवीन पिढीला attachment नसेल नातेवाईकांशी तरी त्यांचे आधीचे जनरेशन ची पालक वर्ग यांची नाती टिकून असतात. ते तरी भेटतात. आणि आपल्या वरिष्ठ नात्वयिकांची आपल्या आधीचे generation बरोबर ओळख असते. त्यांचे आनंदात सामील व्हायला नवीन पिढीला एक दिवस काय हरकत आहे. पण नवीन पिढीचे पेशन्स फारच कमी झाले आहेत, इतरांना त्यांचे आनंदात सामील व्हायला. पण पण पण......... पुढे त्यांची पुढची पिढी येईल तेव्हा त्यांना realise होईल. Wait and watch for positive changes.
दोन्ही मुद्दे मांडले गेले आहेत
Khup chaan sangitla tumhi, well said, so true, most of this younger generation are😮 only focussed on making money, are more materialistic and think they are very clever, they think they are complete just living by themselves. They make friends and use people for their benefits. Can you imagine this type of generation, what families they are creating. SELFISH. I feel so proud of my children who do not fit in this category of generations.
Flora
खालींल प्रतेंक कमेंटस आपापल्यां ठीकाणी .
योग्यं अचुंक आहे .. नातेवाईक सर्वींचे सारखे नसतात पण .. जो काही ऊलेंख्खं केलेला आहे
कमेंट मध्ये तो तर 99 टक्कें खरा आहे 👌👍
Many points r correct
तुम्ही sangtay te बरोबर aahe pn sadhya sakhaya बहीण bhavanda madhe mulan varun स्पर्धा chalu aahe mg yacha mulga mulgi kase वाईट ni आपली मुले kashi shahani he dakhvaycha prayatn chaku asto mag पाठीमागे कॉमेंट्स chalu होतात आणि ekmeka baddal mane कलुषित hotat pan javlachech नातेवाईक mhanun लग्नाला बोलवावे lagte tya मुळे मुलांना आपल्या baddal aaplya पाठीमागे comments karnare नातेवाईक nako वाटतात mhanun te mhantat फक्त mitra मैत्रीण yana बोलावून majja karaychi javlchya नातेवाईकांना खाऊ घालून tyachya kaplavar असलेल्या आठ्या tyana nko आहेत
Brobar ahy
स
लग्नाच्या नातेवाईक यांचा धांडोळा खूपच छान पण नातेवाईक टोमणे मारतात तुमची फजिती कशी होईल हे पाहून चर्चा करतात म्हणून नाते वाईकना न बोलावणे योग्य
जेवण वगैरे साठी मला नाही वाटत कोणी विचार करेल