ताई तुम्ही तुमच वय काही माहीत नाही पण 45 वयाचा 65चा फरक हा ज्योतीषा प्रमाणे सांगितला कारण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पण न जाता ही ज्याला कळे ते तुम्हाला कळे Thanks
खूपच छान माहिती. सत्य परिस्थिती आहे ह्याचा आजच्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळणे आजच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. ताई तुम्ही खूप छान वर्णन केलय हा video जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. 🙏👍🏻
आता mi वय वर्ष 21 ची आहे पन तरीसुद्धा माहितीसाठी आपले व्हिडिओज पाहते खूप छान समजावून सांगता तुम्ही खूप छान अनुभव आहे तुम्हाला असे चॅनल्स फार कमी असतात खूप कौतुक तुमचं 💯😇
खुप छान माहिती..! व त्यातील निरीक्षण.. मी स्वतः त्यातून आता जात आहे. मला तुमच्या प्रत्येक निरीक्षणाची आठवण होत आहे... त्या नुसार रोजचे जीवन जगत आहे.... खुप मोटिवेशनल.. 🙏🏾💐
खरंच अगदी योग्य अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद यावर समाधानकारक उपाय पण सांगा भांडण तर होतातच यावर काही कोणता उपाय असेल तर सांगा ज्यामुळे थोडासा तान कमी होऊन समाधान वाटेल
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला
This is a very interesting topic discussed by Madam Dr. Even after 60 years of age it is very essential for both to understand each other .Many times women after 60 remain presentable .They should help their counterparts to look better. After 60 both should understand each other 's problems. This is a very important topic discussed by Dr Madam.
Dr समस्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या स्री ही कोणाला समजली नाही आणि समजणार पण नाही मला कधी ही प्रेम मिळाले नाही कधी ही माझी फ्रेश पना वाटला नाही मूल झाली पण बायको कधी प्रेमाने जवळ आली नाही आणि शेवटी आज पण दुःख ते भोगत आहे 17 वर्षे भोगले काय करावे तुम्ही समजून सांगू शकता काय
तुम्ही खरच ग्रेट आहात सांगण्याची पद्धत शब्दांचा चढ उतार खुप छान मॅडम👍
Doghanpaikee akhadyane sharik sambadhas nakar dila tr, kayamswarupee?
ताई तुम्ही तुमच वय काही माहीत नाही पण 45 वयाचा 65चा फरक हा ज्योतीषा प्रमाणे सांगितला कारण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पण न जाता ही ज्याला कळे ते तुम्हाला कळे Thanks
😢ऐऐऐझझ़
ताई, आपण छान माहीती देता व विश्लेषण सुंदर व सोप्या भाषेत देता. हे फार महत्वाचं आहे.
किती अवघड विषय नीट समजावून सांगता तुम्ही ! खूपच छान !
खूपच छान माहिती. सत्य परिस्थिती आहे ह्याचा आजच्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळणे आजच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. ताई तुम्ही खूप छान वर्णन केलय हा video जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. 🙏👍🏻
Now I am 70+ and I am taking practicle experience of all these information . Very excellent information. Thanks mam.namaste.
खूप छान माहिती दिली मी पण या प्रत्येक परिस्थितीतून जात आहे खासकरून बायकोचं सतत सुंदर दिसण्याचा प्रयत्न अगदी 100%खरं सांगितलं. धन्यवाद
अतिशय शांत आवाजात सविस्तर वर्णन केले आहे अस वाटत आपले समोरच dr. Madam बसून समजवत आहेत thaks dr madam,,,,,,,,
Nice
@@bhivanandbaviskar1691
̊
अत्यंत महत्वाचा विषय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे हे सर्व खरे आहे
मला माझा जिवन चित्रपट ऐकायला मिळाला हे सर्व अनुभव मला आलेत. खूप अभ्यासपूर्ण विवरण सांगितले आहेत.धन्यवाद.
साठीनंतर चे अचूक वास्तविक जगणे कथन केले आहे
डॉ.ताई आपण खूप प्रेझेन्टेशन केले. आपण सांगितलेली माहिती स्वतः अनुभवत आहे.
500%. खरं 👍. समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌👌👌.
मॅडम अतिशय सुंदर. वास्तव आहे. खरोखरच समोर बसूनच ऐकते असे वाटले. अप्रतिम
ताई तुम्ही हे फारच सुंदर सांगितल मला फार आवडल मी तुमचा फार आभारी आहे❤
खूप च छान माहिती दिली त अगदी सत्य परिस्थिती दाखवून दिली
धन्यवाद
खरच 45 नंतर चा असाच प्रवास असतो छान सांगितले त म्याम तुम्ही
ह
खूपच छान वास्तत्विकता आपण सांगितली आहे,खरेच 100%खरे आहे
आता mi वय वर्ष 21 ची आहे पन तरीसुद्धा माहितीसाठी आपले व्हिडिओज पाहते खूप छान समजावून सांगता तुम्ही खूप छान अनुभव आहे तुम्हाला असे चॅनल्स फार कमी असतात खूप कौतुक तुमचं 💯😇
कामाला येईल
ताई. 🙏🏽तुम्ही जीवनाचा अनुभव अतिशय व्यवस्थित सांगताय. धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली आणि तुम्ही किती गोड बोलता
Panchayat mam tumch vay kiti
खुपच सुंदर आणी सहज सोप्या शब्दात महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण करण्यात आले..धन्यवाद
Khup chan
खूपच उपयुक्त माहिती दिलीत.
खरंच आहे.छोटी भांडणं लागतात पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तात्पुरती असतात.स्री तरुण का दिसते कारण दोघांच्या फरक असतो.जे खरं तेच सांगितले 👍 धन्यवाद 🙏
खुप छान माहिती..! व त्यातील निरीक्षण..
मी स्वतः त्यातून आता जात आहे. मला तुमच्या प्रत्येक निरीक्षणाची आठवण होत आहे... त्या नुसार रोजचे जीवन जगत आहे.... खुप मोटिवेशनल.. 🙏🏾💐
खूप छान माहिती
खर तर या वयातील लहानपण आहे आणि ते खूप छान आणि द्वाड आहे🌹🌹👌👌 🙏🙏
बाप रे मॅडम काय ओबीझार्वेशन आहे तुमचे आणि एक्सप्लेन करण्याची पद्धत तर खूपच छान .
खूपच छान .
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very very scientific explanation,Very practical and very useful information for society.
Ve
Very.real.storý.
वयानुसार आपल्या सहचरणी सोबत कसं रहावं याबाबत सविस्तर वर्णन आपण सुंदर पद्धतीने सांगितले. धन्यवाद
Farach sunder
Khoop Sunder. Nice information.
God bless you.Mam.
आतिषय सुंदर महिती दिलीत वास्तविक समोर आणले धन्यवाद ताई
000000and the
000
000
009may
किती सुंदर समजावता आणि बोलता thanks
फार छान माहिती.
13:31 13:47
14:58
खूप छान सांगता मॅडम तुम्ही..हे सगळे problem आमच्या नवरा बायको मधे होतय
हाय
डॉक्टर आपण खुपचं छान हा विषय समजून सांगितले आहे. डॉक्टर आपले खुप खुप धन्यवाद.
ताइ, या विषयाच् विश्लेषण फारच् चांगल्या रीतीने आपण समजावून सांगितले, very nice, Thank you...
मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती देता, तुम्ही खूप सुंदर आहात आपण मराठी सिरीयल मध्ये चांगली ऍक्टिन्ग कराल. मला आपले स्पष्ट बोलणे आवडते. 🙏
स्पष्ट शब्दात सांगीतलं , धन्यवाद
खरंच अगदी योग्य अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
यावर समाधानकारक उपाय पण सांगा भांडण तर होतातच
यावर काही कोणता उपाय असेल तर सांगा ज्यामुळे थोडासा तान कमी होऊन समाधान वाटेल
100% बरोबर आहे मॅडम मस्त छान समजून सांगितले तुम्ही
हे बघा दोघाचा संसार हा त्याच गोष्टी साठी आहे,,ह्या गोष्टीत चढ उतार होत असतात,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी
Please advise. How to deal to make the life little better/ comfortable.
Tumhi ragaun bolta ka
@@rekhakale1253 not at all. अस मला वाटत.
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला
ताई तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती धन्यवाद 👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खूप छान रित्या समजावून सांगितले तुम्ही सांगीतलेले अगदी बरोबर आहे
मॅडम तुम्ही खूप छान असं छान टिप्स जरूर देत 🌷
खूप छान पद्धतीने समजावलं मॅडम .
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे सांगा म्याडम
हिमोग्लोबिन म्हणजे ?
खूपच छान व अप्रतिम सादरीकरण मॅम धन्यवाद
ज्ञानात केलेली गुंतवणूक ही शंभर टक्के व्याज आणि तुम्ही एक ज्ञान वाटण्याचे काम करता
खूप चांगली माहिती दिली आभारी आहे
Aww q
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद
अगदी १०० टक्के खरं आहे खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏
साठीतील बालपण फार सुंदर वाटले.पटण्या जोगे आहे.
This is a very interesting topic discussed by Madam Dr. Even after 60 years of age it is very essential for both to understand each other .Many times women after 60 remain presentable .They should help their counterparts to look better. After 60 both should understand each other 's problems. This is a very important topic discussed by Dr Madam.
आनंदी पौढत्व जगण्याची उमेद निर्माण होईल.धन्यवाद
Kulkarni madam aapke vdo aamhala varishth nagrikana mansik ritya samjut dar kartat.dhanyawad.
खुपच छान विश्लेषण केलत आपण मानवी जिवणाचं खुप खुप आभार
खूप छान पेज.मॅडम
धन्यवाद ताई
सत्तरी नंतर चा संसार कसा असतो. Pl comment करा ताई.
प्रेम भांडण याच सखोल माहिती दिली सत्य आहे
Very nice and factual discussion.
Aayushyacha purna aartha samjala
Sagle khare aahe,fully agreed
Hi
सुंदर माहिती सांगितली सत्य परिस्थिती आहे.
Sunder Thank u mdm
मानवी जीवणाचे सत्यज्ञान असले कि जीवन जगने सोपे होते हे लक्षात आलय आता ...🙏
Tumche khup khup thanks tumhee mala aagodar bhtle aastatat tar mala khup aadhar melala aasta
Khup chan माहिती डॉ अनघा ताई. इगो पुरुषांचा फारच भयानक असतो. नेहमी बायकाच Adjest करतात 🙏👌🌹
Ho
Hi
Ho he barobar ahe 🙏
Ho
अगदी बरोबर मी 32वर्ष सगळं सहन करते आहे
आपल्या दवाखाना कुठे आहे ते सांगा
Khoop sunder margdarshan
Madam tusi very true/correct,god bless you and channel,take extra care
आती सुंदर सांगितल्या जिवन व्यथा खरोखर डॉक्टर तुम्ही सांगीतले सर्व गोष्टी जिवनात घडतात खुप खुप शुभेच्छा अभिनंदन 🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌺🌺🌺🌹🌺🌺🌺
,, 🙏
उत्कृष्ट मार्गदर्शन
खुपच पटणारे सुन्दर विचार आहेत डॉक्टर आपले. छान वाटतात ऐकायला.
तुम्ही जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा अशा प्रकारे चे छोटे छोटे वाद होतात. पण ते लवकर स्वाल होतात. 👍✌🌷🙏
खूप छान माहिती ताई
Khup chan guidance miltoy tumcha bolnyatun
Khup bara watla
Dr समस्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या स्री ही कोणाला समजली नाही आणि समजणार पण नाही मला कधी ही प्रेम मिळाले नाही कधी ही माझी फ्रेश पना वाटला नाही मूल झाली पण बायको कधी प्रेमाने जवळ आली नाही आणि शेवटी आज पण दुःख ते भोगत आहे 17 वर्षे भोगले काय करावे तुम्ही समजून सांगू शकता काय
I am àgary akola
मला तर सहसा सर्वत्र प्रेमळ / मायाळू व शांत स्वभावाच्या स्त्रिया अत्यंत कमी च दिसतात !
खूप सुंदर 60नंतरच्या जीवनाचे सार अगदी खर आहे. मनातील भावना व्यक्त केल्या धन्यवाद 🙏🌹
Madam thanks.khup chhan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏
Khupach chhan Mhahiti...
ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली आहेत
खूपच छान विचार सांगितले मॅडम तुम्ही खरंच म्हातारपणी असेच जीवन असतं पण ते पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटते धन्यवाद
Dr kulkarni chhan mahiti deta pan thodkyat sangal tar bare
Very nicely explained. Thanks dr.
Tae pharch chan mahiti sangitali patnya sarkhi aahe
छान माहिती मिळाली तुमच्या कडून मँडम धन्यवाद 🙏
Hi
अगदी बरोबर आपण माहिती दिली
आज आपला साठीतला आणि लहान असलेले बालपण आपला व्हिडीओ पहिला असता अगदी बरोबर वर्णन केले आहे 🙏
25 vya varshi pan tya Asha vagu shakat ka
मोनोपॉज मध्ये पतीची गरज असते का, पत्नीची भावनीक गरज असते का
Agdi brobr madm khup Chan mahiti dilit thanku madm
Very Nice and Correct Nirikshan Kharach Ase Ghadatech
नाजूक विषय अगदी हळुवार पणे सांगितला खूप छान 👌
Khup chan vichar mandlet tumhi kase ky jamte tumhala he?
Khup khupch chhan Madam real ahe sarvya gosti
किती किती खर आहे शेवटची वाक्ये
धन्यवाद 🙏🙏
He sarve khare aahe madam thanks.
Aatishay udbodhak aani manawaracha tan ghalwanara doctor tumcha video khup chyan thankyou
भजनं खूप छान स्वरचीत असायची पण आता ती दिसत नाहीत तुमची भजनं ऐकून आम्ही ती भजनं बसवायचो. खूपच सुंदर व सोप्या चालीची असायची.
#स्वरा भजनी मंडळ online ,
# health novel
वर आहेत ते माझे खास भजनासाठी आहे
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत ताई!
वा ताई खुप छान माहीती सागीतल
!! अति सुंदर जीवन कथा !!
!! धन्यवाद !!
अती सुंदर माहिती दिली डाॅ.मॅडम
अतिशय सुरेख...
खुपचं छान उपयुक्त माहिती दिली आहे .