कोणाशीही भावनिक गुंतागुंत, emotional attachment ठेऊच नये.. अशा व्यक्तीस कोणताही मानसिक त्रास होत नाही.. आणि उयरवयात अध्यात्म्यात इंटरेस्ट घ्यावा.. अतिउत्साही मुले तथा नातवंडे यांच्या बोलण्यात येऊन मूवी, रेस्टॉरंट, पिझ्झा, बर्गर, मॉल, पर्यटन अशाप्रकारे वर्तमान समाजाशी जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करू नये.. त्यामुळे प्रलोभनात जीव अडकतो आणि स्वतःच्या शरीराच्या दुर्बलतेस नाकारून इंद्रियांचा भोग करण्यात मन लालाईत होते.. मन भरकटते.. तारुण्यात सुखोपभोग घेऊन मनसोक्त जीवन जगून उतारवयात निवांत हरी चिंतन करून वय व्यतीत करावे..
हातपाय चालू आहेत , तोपर्यंत हा विचार ठीक आहे , की मुलं जवळ कशाला हवीत . पण हातपाय चालेनासे झाले की वयस्कर लोकांमधे एक असुरक्षिततेची भावना घर करायला लागते . आणि त्यात दोघांपैकी एकजण मागे राहिल्यावर तर ही भावना अधिकच प्रबळ होते . आणि मग कोणीतरी जवळ असावे असे वाटू लागते . आम्हांला कोणाची गरज नाही , असे तोंडाने म्हणणारे लोक इतर नातेवाईक , शेजारी-पाजारी यांच्याकडून अपेक्षा करतातच मग आपण आपले समर्थ असल्याचा अविर्भाव कशाला आणायचा ? ज्याला-त्याला आपले due स्थान देऊन टाकावे .
डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे स्वताची आर्थिक व्यवस्था चोखपणे केली तर मुलांची पण गरज वाटत नाही सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ
पैसे दिल्यावर 99% कामे होतात मॅडम पण कोणाचे कष्ट फुकट घेऊ नयेत काही माणसं एखाद, दुसरे काम फुकट करतात,पण मी त्यांना माझी खुशी म्हणून पैसे देतेच कारण पुढच्या वेळेस फोन केला की ते खुशीने हजर होतात
खरोखरीच आपला भारत देश सर्व बाबतीत महान आहे. आमची मुलं परदेशात आहे असं सांगणाऱ्या अनेक आई बाबांना मी भेटले आहे. परदेशात मुलं स्थायिक होतात असे ते स्वाभिमानाने सांगतात. परंतु, मुलं भेटायला येतात असं विचारल्यावर थोडं अंतर्मुख होऊन उत्तर देतात कि 2 ते 3 वर्षांनी येणं असतं ते 10 दिवसांसाठी! किंवा परदेशातून फोन करून विचारतात कॅश किती पाठवू? प्रश्न असा आहे कि म्हातारपणी खऱ्या अर्थी मुलांनी आई बाबांना आपल्या सोबत ठेवायला हवे ना? मानसिक तसेच शारीरिक आधार हवे असतो. तसं झालं असतं तर वृद्धाश्रमच अस्तित्वात नसते. एक जमेची बाजू आपल्या भारतात आहे कि आपल्याला आजूबाजूची लोकं हवी ती मदत निश्चित करत असतात हा आमचाही अनुभव आहे. कॅशची हव्यास असलेली फार थोडी लोकं आहेत. रात्री बेरात्री देखील मदतीला धावून येणारी लोकं आहे. हा आमचा अनुभव आहे. व्हिडीओ छान वाटला म्हणूनच माझं मन मी मोकळे केले. 🙏धन्यवाद!
A bit confusing! Why exactly do we want the kids to be nearby? Isn’t it a two way street? You get an opportunity to help them in their hectic life and when you need help they’re there for you! Plus the fun and pleasure you get by spending time together is a bonus!
Tumhi विषय छान शोधता पण शारीरिक आणि मानसिक परिस्थिती चांगली असेल तोवर हरकत नाही पण त्या शिवाय प्रॉब्लेम आहे कारण हल्ली दुसऱ्याला अपेक्षा ठेवल्या वाचून हेल्प करणे ही कमी झाले आहे आणि फसवणूक ही वाढली आहे त्यातून सगळ्यां ची आर्थिक परिस्तिथी ही सारखी नसते हो tehva अवघड होते नाही का?
छान वाटले ऐकून खर आहे. माझा मुलगा सुन यु के त आहेत काही अडचणी मुळे मी नही जाऊ शकत. मीपण म्हणते. मेरा भारत महान तेव्हा एक मेत्रींण म्हणते पर्यायच नाही मग म्हणा..मेरा भारत महान." ..यावर तुम्ही काय सांगाल? मला राग आलाय तीचा
स्वतः चे कौतुक करायला चॅनेल उघडलेत का? तुमच्याशी बोलायला कोणी नही म्हणून चॅनेलवर वायफळ बडबड करताय का? मी तुमचे काही videos पाहिले सगळ्यात मी माझे माझ्यासाठी या पलीकडे काही नसते.कन्या रास आहे का तुमची?
तुम्हाला आवडत नसेल तर बघू नका कौतुकाचा प्रश्नच येत नाही त्या आपला अनुभव सांगत आहेत मी तर पूर्ण व्हिडिओ n कंटाळता उसुकातेने पहिला म्हणजेच मला व्हिडिओ अवदलातुम्हाला वाईट का वाटले ऐकटे
ताई तुम्ही म्हणताय तसा कंटाळा मला पण येतो स्वयंपाक करण्याचा परंतू तुमच्या सारखं नशीब सगळ्यांच कुठे असतं....एक तर घरगुती डबा मिळत नाही आणि बाहेरच खाणं नेहमीसाठी आवडत नाही...... तुमच्या सारखं वागणं आणि जगणं सगळ्यांनाच थोडं जमतंय आणि परवडतय......😐
Vlog cha title aani vlog yaach kahi sambandh disla nahi. Shewatach fakta ekach vaakya purta sambandh hota ki hi sarwa kaame karaayla mula jawal nasli tar kaay zala? Title Varun vegla vishay asel asa watat hota. Thank U.
विषय जरा भरकटला! मूळ मुद्दा बाजूला राहीला. म्हातारपणी मूले कशाला जवळ हवीत हा विषय. पण तूम्ही जोपर्यंत चांगले असता तर ठिक असते. काही कारणांनी येणारे शारीरिक अपंगत्व व बॅंकेची वा इतर कामे करण्यात येणारी हतबलता त्यावेळेस कोणीतरी घरातले जवळ असावे असे वाटते च. परकी लोक मदत करतील पण शेवटी त्यांच्या मर्यादा आहेत च.
कोणाशीही भावनिक गुंतागुंत, emotional attachment ठेऊच नये.. अशा व्यक्तीस कोणताही मानसिक त्रास होत नाही.. आणि उयरवयात अध्यात्म्यात इंटरेस्ट घ्यावा.. अतिउत्साही मुले तथा नातवंडे यांच्या बोलण्यात येऊन मूवी, रेस्टॉरंट, पिझ्झा, बर्गर, मॉल, पर्यटन अशाप्रकारे वर्तमान समाजाशी जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करू नये.. त्यामुळे प्रलोभनात जीव अडकतो आणि स्वतःच्या शरीराच्या दुर्बलतेस नाकारून इंद्रियांचा भोग करण्यात मन लालाईत होते.. मन भरकटते..
तारुण्यात सुखोपभोग घेऊन मनसोक्त जीवन जगून उतारवयात निवांत हरी चिंतन करून वय व्यतीत करावे..
हातपाय चालू आहेत , तोपर्यंत हा विचार ठीक आहे , की मुलं जवळ कशाला हवीत . पण हातपाय चालेनासे झाले की वयस्कर लोकांमधे एक असुरक्षिततेची भावना घर करायला लागते . आणि त्यात दोघांपैकी एकजण मागे राहिल्यावर तर ही भावना अधिकच प्रबळ होते . आणि मग कोणीतरी जवळ असावे असे वाटू लागते . आम्हांला कोणाची गरज नाही , असे तोंडाने म्हणणारे लोक इतर नातेवाईक , शेजारी-पाजारी यांच्याकडून अपेक्षा करतातच मग आपण आपले समर्थ असल्याचा अविर्भाव कशाला आणायचा ? ज्याला-त्याला आपले due स्थान देऊन टाकावे .
खर आहे....
अगदी बरोबर आहे तुमचे
आहोत मैडम ,शेवटच्या श्वासापर्यंत आधाराची गरज भासते ,हे विसरू नका ❤
डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे स्वताची आर्थिक व्यवस्था चोखपणे केली तर मुलांची पण गरज वाटत नाही सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ
विषय भरकटला यावेळी मॅडम..
बहुतेक व्हिडीओ मी बघते तुमचे... चांगले असतात 👍🙏
शब्दांच्या माध्यमातून खूप मोठा आधार मिळाला धन्यवाद ताई 🙏.
माणसं जोडलेली असावीत ।
ताई माझे तुमच्या सारखेच आहे । मी तर एन्जॉय करण्याचा काळ म्हणते मुलाशिवाय राहणं तसे त्रासदायक नाहीच ।खूप सुंदर
अगदी पटलं तुमचं म्हणणं,मेरा भारत महान
मयाडम तुम्ही खूप छान बोलता
खरे आहे कामे झाली की 👌🏻 वाटते..
पैसे दिल्यावर 99% कामे होतात मॅडम
पण कोणाचे कष्ट फुकट घेऊ नयेत
काही माणसं एखाद, दुसरे काम फुकट करतात,पण मी त्यांना माझी खुशी म्हणून पैसे देतेच
कारण पुढच्या वेळेस फोन केला की ते खुशीने हजर होतात
आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूपच खुश होता.
खरंच आहे
ही काम ठीक आहेत पण शारीरिक आजार झाले तर आपलंच माणूस आपल्याला हवे असते आणि तेच बरोबर आहे na🙏🏻
केवळ नियोजित विषयावर बोललात तर छान वाटेल
खूपच छान माहिती देतात धन्यवाद
छान वाटले पण मुळ विषय बाजूला राहिला असा सूर आहे सगळ्यांचा मी समसुखी आहे तुमच्या सारखी
विषय काळजाला भेदुन जाणारा आहे....व सर्व घरात सारखीच परिस्थिती ह्या विषयासाठी नसते...
Kiti chhan vishay suchalay tumhala..
Waa kya baat👌👌❤
Free minded talk . thanks sister
U are still young you will understand why our close ones should be near us only when you grow old.Time still to come madam.
विषय जरी घसरला असला तरीही कोणी तरी जवळची मैत्रीण गप्पा मारतेय असे वाटले😊😊
Ho barobar ektyane kase jagayche mule brobar nasli tari waa mast motivativ video . tiffin cha idia tar mastach .👍👌👌
😊👌
खरोखरीच आपला भारत देश सर्व बाबतीत महान आहे. आमची मुलं परदेशात आहे असं सांगणाऱ्या अनेक आई बाबांना मी भेटले आहे. परदेशात मुलं स्थायिक होतात असे ते स्वाभिमानाने सांगतात. परंतु, मुलं भेटायला येतात असं विचारल्यावर थोडं अंतर्मुख होऊन उत्तर देतात कि 2 ते 3 वर्षांनी येणं असतं ते 10 दिवसांसाठी! किंवा परदेशातून फोन करून विचारतात कॅश किती पाठवू? प्रश्न असा आहे कि म्हातारपणी खऱ्या अर्थी मुलांनी आई बाबांना आपल्या सोबत ठेवायला हवे ना? मानसिक तसेच शारीरिक आधार हवे असतो. तसं झालं असतं तर वृद्धाश्रमच अस्तित्वात नसते. एक जमेची बाजू आपल्या भारतात आहे कि आपल्याला आजूबाजूची लोकं हवी ती मदत निश्चित करत असतात हा आमचाही अनुभव आहे. कॅशची हव्यास असलेली फार थोडी लोकं आहेत. रात्री बेरात्री देखील मदतीला धावून येणारी लोकं आहे. हा आमचा अनुभव आहे. व्हिडीओ छान वाटला म्हणूनच माझं मन मी मोकळे केले.
🙏धन्यवाद!
Very encouraging message for elders
डॉ. विषय बरोबर घेतला आहे त्यांना हे सांगायचं आहे की म्हातारपणी कुणावरही अवलंबून राहायचं नाहि
ताई आपण म्हणाले ते बरोबर आहे
छान विचार....हेमा म्हसवडे❤
किती बर वाटत तुमचे वलोग बघून
अगदी बरोबर
तूमच्या आवाजतच gratitude जाणवत आहे, छान वाटले ❤
छान
खूप छान कल्पना आहे. सुंदर 👌👌मला आवडले
Luckily you might have found a good tiffin services other wise it will be boring and not nutritious as well in most of the cases
Chan hota video 👌👌👌
Your contribution is incomparable. There are no videos in hindi on such topics. Hindi UA-cam is absolutely immature.
छान positive video..तुम्ही कुठे राहता डॉक्टर?
खुप छान
नमस्कार ताई
आजचा विषय खूप छान वाटला
तुम्ही मुंबई ते राहता की बाहेर
Majahi asach vichar ahy
Madam yachyasathi paisa lagto nahi tyani kay krav 😢
Feel good ❤
7:45 7:46 7:47 7:47 7:47 7:48
Very nice👍
अनघा ताई तुम्ही कुठे राहता. मला तुम्हाला भेटावसं वाटतं
Good morning
नमस्कार डॉक्टर
Mhanne sope aahe
टायटल शी बिलकुल सुसंगत नाही..😮
आमचा T v बंद होता असेच झाले बिना पैशे दुरुस्त्या झाले
A bit confusing! Why exactly do we want the kids to be nearby? Isn’t it a two way street? You get an opportunity to help them in their hectic life and when you need help they’re there for you! Plus the fun and pleasure you get by spending time together is a bonus!
You are absolutely right 👍
Mazyshi...bolal..ka..doctor
मॅडम तुम्ही कोठे राहता मुंब ईत राहतात काय धन्यवाद ठाणे
Madam taytal vagla gappa vagla
Arechya 😊Vishay veglach hota ki. Bhaltach palhal lavlat ki Dr. Anagha Tai 😂
सगळीकडे डबा नाहि milat
आज गप्पा वेगळ्याच , विषय बाजूला राहिला की
Very nice to see you happy. Where is uncle (ur husband) u alone are doing all work? Uncle is not helping u?
यावर एक व्हिडिओ नक्की 😄
Main subject war kahich nahi
Very essential subject nowadays for social ☝👌🙏
Tumhi विषय छान शोधता पण शारीरिक आणि मानसिक परिस्थिती चांगली असेल तोवर हरकत नाही पण त्या शिवाय प्रॉब्लेम आहे कारण हल्ली दुसऱ्याला अपेक्षा ठेवल्या वाचून हेल्प करणे ही कमी झाले आहे आणि फसवणूक ही वाढली आहे त्यातून सगळ्यां ची आर्थिक परिस्तिथी ही सारखी नसते हो tehva अवघड होते नाही का?
हो..बरोबर....
छान वाटले ऐकून खर आहे. माझा मुलगा सुन
यु के त आहेत काही अडचणी मुळे मी नही जाऊ शकत. मीपण म्हणते. मेरा भारत महान तेव्हा एक मेत्रींण म्हणते पर्यायच नाही मग म्हणा..मेरा भारत महान." ..यावर तुम्ही काय
सांगाल? मला राग आलाय तीचा
Mazi sasu above 80 aahe tari tila kutumbat saglya sobat rahaych nahi ekti rahte sawamtwadila
एकत्र कुटूंब काय असते. अनुभवले नाही वाटते तुम्ही......
विषय बाजूला राहिला
After 75 kay
स्वतः चे कौतुक करायला चॅनेल उघडलेत का? तुमच्याशी बोलायला कोणी नही म्हणून चॅनेलवर वायफळ बडबड करताय का? मी तुमचे काही videos पाहिले सगळ्यात मी माझे माझ्यासाठी या पलीकडे काही नसते.कन्या रास आहे का तुमची?
तुम्हाला आवडत नसेल तर बघू नका कौतुकाचा प्रश्नच येत नाही त्या आपला अनुभव सांगत आहेत मी तर पूर्ण व्हिडिओ n कंटाळता उसुकातेने पहिला म्हणजेच मला व्हिडिओ अवदलातुम्हाला वाईट का वाटले ऐकटे
एक व्यक्ती परिस्थिती कशी छान हॅण्डल करू शकते ते त्या सांगताहेत मॅडम
म्हातारपणी मुलं जवळ हवीत कशाला?????????
ताई तुम्ही म्हणताय तसा कंटाळा मला पण येतो स्वयंपाक करण्याचा परंतू तुमच्या सारखं नशीब सगळ्यांच कुठे असतं....एक तर घरगुती डबा मिळत नाही आणि बाहेरच खाणं नेहमीसाठी आवडत नाही...... तुमच्या सारखं वागणं आणि जगणं सगळ्यांनाच थोडं जमतंय आणि परवडतय......😐
मग त्याना चहा का नाही केला
Nahi o tai normal ahat tumhi jad nahi ahe tumhi.
Thanks.. बर वाटलं
म्हातारपणी मुले जवळ कशाला हवेत विषय हा होता पण......
पण काय झाले ?
मॅडम तुम्ही मनमोकळेपणानी बोलत असतात.
Vlog cha title aani vlog yaach kahi sambandh disla nahi. Shewatach fakta ekach vaakya purta sambandh hota ki hi sarwa kaame karaayla mula jawal nasli tar kaay zala? Title Varun vegla vishay asel asa watat hota. Thank U.
Maze..Vay..71..aahe...tumhi...boltay..bare..vatte
Mee...thodi..Bhauk..hote..ho..doctor
यांचा मोबाईल नंबर द्या मॅडम
कुणाचा
Aplya. Bharatat sagade kaame lavkar hotat,baher deshat sagade kaam aplyala karava lagta,mala bharat desh kup avadtat,baher desh nusta showoff aahe,manuski ha prakar nahi,paise kamva,and fira sagde kade.