डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर मला मा.राजरत्न आंबेडकर यांचे विचार फार चांगले वाटतात कारण सर्व अनुसूचित जाती जमाती ओबेसी आणी इतर बहुजनांना एकत्र आणू शकतात त्यांच्याकडे इतर दलित नेत्यापेक्षा चांगले गुण आहेत अभ्यासू आहेत त्यामुळे.... राजरत्न यांनी देशाचे नेतृत्व करावे....जय भिम
🙏नमो बुद्धाय जय भीम 🙏 आपण सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन संघटित होऊन येत्या विधानसभेत महाराष्ट्रात बौद्धाचं सरकार स्थापन करू आणि आपण सर्व बौद्ध एक आहोत हे दाखवून देऊ 🙏
सत्यशोधक महासंघाचे हार्दिक अभिनंदन, विविध ठिकाणी, धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करून, घडवून, या कार्याला अधिक प्रमाणामध्ये गती देण्यासाठी जलद गतीने कार्याला सुरुवात करावी तरच हे अपेक्षित यश सार्थक होईल. धन्यवाद. जय भीम जय क्रांती, जय बुद्ध जय भारत, जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍💙
Dr, बाबासाहेब अंबेडकरांचे जे स्वप्न अधूरे राहिले होते की मला सर्व भारत बुद्धमय करेन पण त्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शक्ले नाही महनून राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही हे महान कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करितआहत धन्यवाद साहेब तुमच्या प्रयत्नाला भरपूर यश एवो अशी मी भगवान तथगाता चरणी पंचाग प्रणाम करते जय भीम जय भारत🎉
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आपण खुपच वैचारिक बौद्ध धम्माचे विज्ञानवादी आणि विवेकशिल अभ्यासक आहात. आपल्या सोबत आम्हाला रहायला मनापासून आवडेल जयभीम जयबुध्द जयसंविधान जयभारत 🙏🙏🙏
गुजरात जामनगर से मातंग बांधवों ने बौद्ध धम्म की शरण ली, वह अपने पूर्वजों के पूराने घर गएं हैं। हृदय से में स्वागत करता हूं और बौद्ध धम्म से ही सही मायने में मानसिक गुलामी से मुक्त हो सकते हैं। आपके सही पहचान आप नागवंशी हैं। रामजी बौद्ध।
सभी , बौद्ध धम्म स्विकारणार्या मातंग आणि होलार बांधवांचं खूप खूप अभिनंदन,पुण्यानुमोदन.आदरणीय राजरत्न आंबेडकरांच आमच्यासाठी, बौद्धांसाठी सहन करीत असलेल्या अनंत कष्ट आणि त्यागाला ह्रदय पूर्ण मानाचा जयभीम नमोबुद्धाय सलाम.
4:21 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आत्मसात केल्या तर या जगात तुम्हाला सर्वांगाने प्रगती करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आपला समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगिन विकास या प्रतिज्ञेत आहे जय भीम नमो बुद्धाय जय जवान जय किसान
Matang is the name imposed by RSS for the cate Mang.According to ideology of Brahamin Religion Matang was the Brahamin sage and he is the creator of Mang. Mahatma Phule says Mang group of society are Etedeshiy ( Mulnivasi) .Now congratulation for givenup Brahamin slevary and Joined with the way of Bhudha
सर बैद्ध धर्म खुप चांगला आहे पण आजही लग्न करताना आपले बैद्ध समाजाचे लोक आपली पोटात विसरले नाही यावर काम करने गरजेचे आहे तेंव्हाच ईतर समाजाला आपण आपल्यात चांगल्या प्रकारे समऊन घेऊ शकतो.
Jaibhim/Namobudhay. Very nice intellectual discussion/discourse with the people of India. How to think over about the future life ? Is the solution in this discussion. May be forwarded to many.
बौद्ध व पुर्वीचे महारांनी हे भाषण ऐकलेच पाहिजे. खुप छान माहिती दिली आहे साहेबांनी. गर्वसे कहो हम बुध्दीस्ट है।
खरे विश्वरत्न भारतरत्न महामानव परमपूज्य फक्त आणि फक्त मोदी योगी शहा गडकरी आहेत म्हणून हे हिंदू राष्ट्र सुरक्षित आहे
Garv se kho ham hindu he jay Shree ram Jay bhim ❤
गर्वसे नाही प्यारसे कहो... बुध्दांनी प्रेम शिकवले गर्व नाही. 😊
😂😂😂😂😂😂😂😂@@avadhutmohite2564
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर मला मा.राजरत्न आंबेडकर यांचे विचार फार चांगले वाटतात कारण सर्व अनुसूचित जाती जमाती ओबेसी आणी इतर बहुजनांना एकत्र आणू शकतात त्यांच्याकडे इतर दलित नेत्यापेक्षा चांगले गुण आहेत अभ्यासू आहेत त्यामुळे.... राजरत्न यांनी देशाचे नेतृत्व करावे....जय भिम
बुद्ध धम्माचा स्वीकार करणार्या सर्व बांधवांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
सर्व बांधवांचे अभिनंदन .नमो बुद्धाय जय भीम
🙏नमो बुद्धाय जय भीम 🙏
आपण सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन संघटित होऊन येत्या विधानसभेत महाराष्ट्रात बौद्धाचं सरकार स्थापन करू
आणि आपण सर्व बौद्ध एक आहोत हे दाखवून देऊ 🙏
जयभिम नम्माेबुध्दाय
जयसविधान
नमो बुद्धाय!🎉❤
सत्यशोधक महासंघाचे हार्दिक अभिनंदन, विविध ठिकाणी, धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करून, घडवून, या कार्याला अधिक प्रमाणामध्ये गती देण्यासाठी जलद गतीने कार्याला सुरुवात करावी तरच हे अपेक्षित यश सार्थक होईल. धन्यवाद. जय भीम जय क्रांती, जय बुद्ध जय भारत, जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍💙
बुध्द धम्म प्रवेश केलेल्या सर्व बंधू भगिनी चे आम्ही स्वागत करत आहोत.
Dr, बाबासाहेब अंबेडकरांचे जे स्वप्न अधूरे राहिले होते की मला सर्व भारत बुद्धमय करेन पण त्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शक्ले नाही महनून
राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही हे महान कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करितआहत धन्यवाद साहेब तुमच्या प्रयत्नाला भरपूर यश एवो अशी मी भगवान तथगाता चरणी पंचाग प्रणाम करते जय भीम जय भारत🎉
राजरत्न साहेब खुप खूप गर्व वाटतो. अनमोल विचार मांडले , धन्यवाद फारच छान माहिती दिली आहे.
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आपण खुपच वैचारिक बौद्ध धम्माचे विज्ञानवादी आणि विवेकशिल अभ्यासक आहात. आपल्या सोबत आम्हाला रहायला मनापासून आवडेल
जयभीम जयबुध्द जयसंविधान जयभारत
🙏🙏🙏
साहेब प्रथम नागपूर चे दिक्षा वाचवावे ही कळकळेची विनंती 💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙
शुध्द भाषा शुध्द वाणी .शुध्दआचरण.मने शुध्द जेथे वसे बुध्द तेथे .राजरत्न आपणच खरे बाबासाहेबांचे नातू अहात .❤
Krantikari Jay bhim. Khup khup best speech
गुजरात जामनगर से मातंग बांधवों ने बौद्ध धम्म की शरण ली, वह अपने पूर्वजों के पूराने घर गएं हैं। हृदय से में स्वागत करता हूं और बौद्ध धम्म से ही सही मायने में मानसिक गुलामी से मुक्त हो सकते हैं। आपके सही पहचान आप नागवंशी हैं। रामजी बौद्ध।
सभी , बौद्ध धम्म स्विकारणार्या मातंग आणि होलार बांधवांचं खूप खूप अभिनंदन,पुण्यानुमोदन.आदरणीय राजरत्न आंबेडकरांच आमच्यासाठी, बौद्धांसाठी सहन करीत असलेल्या अनंत कष्ट आणि त्यागाला ह्रदय पूर्ण मानाचा जयभीम नमोबुद्धाय सलाम.
जयभीम साहेब
बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल
बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्यांचेअभिनंदन
एक काळ संपूर्ण भारत बुद्धमय होता ...आणि आता बघा किती जाती निर्माण केल्या गेल्या .खरंच तेव्हा किती सुखी असेल भारत
खोटा पाटील 😂😂😂
vo time se hi hindu ab aur khush hai .
3 ri bar hindavi swarajya ka
PM .
JAY HINDAVI SWARAJYA 🚩🚩💪💪
@@rajshrishahuraje4395are Hindu musalmano ki gali hai re 😂😂😂😂😂😂😂
राजरतन साहेब खुप छान माहीती देतात.
जय भीम साहेब
सर जयभीम सर्वांना धम्म दिक्षा देणे गरजेचे आहे. 🌹🙏
आजचे एससी एसटी ओबीसी चे लोक पूर्वी बौद्ध होते
😂😂😂😂
st obc kattar hindu ekta jindabad .
jay chhstrapati shivray
jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
St कट्टर शिव उपासक हर हर महादेव 🙏🚩🚩
छोट्या छोट्या जात समुहाने बुद्ध धम्मात प्रवेश करून सुरक्षित रहावे..जय भिम जय संविधान नमो बुद्धाय🙏
Srvat khara vicar rajratnagi sangtahet
राजरत्न साहेब आपल्या विचारांमध्ये आम्हाला बाबासाहेब दिसतात.
Right
अप्रतिम प्रबोधन क्रांतीकारी जयभीम !
4:21 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आत्मसात केल्या तर या जगात तुम्हाला सर्वांगाने प्रगती करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आपला समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगिन विकास या प्रतिज्ञेत आहे
जय भीम नमो बुद्धाय
जय जवान जय किसान
Kiti good bolta saheb Jaybhim tumache Mangal ho sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌺
Matang is the name imposed by RSS for the cate Mang.According to ideology of Brahamin Religion Matang was the Brahamin sage and he is the creator of Mang. Mahatma Phule says Mang group of society are Etedeshiy ( Mulnivasi) .Now congratulation for givenup Brahamin slevary and Joined with the way of Bhudha
किती सुंदर उदाहरण हरण दिलय खुप छान
सर्व बुध्छिष्ट धम्म swikarnaryanche हार्दिक अभिनंदन ❤❤❤
फार उत्तम प्रबोधन केले, मुद्देसूद मांडणी केली, सोप्या भाषेत उदाहरणे देऊन धम्म समजून सांगितला, फारच छान माहिती दिली, जयभीम🙏
Gharvapasi 👉 Buddha Dhamma 💪
🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
गुड 👌👌 मनापासून नमो बुद्ध जय भीम 🙏🙏🙏🙏💙💙💙💙🇪🇺
❤❤❤❤❤
खुपच मस्त माहिती दिली. 🙏जयभीम साहेब.
नमो बुद्धाय जय भीम
सर्व बांधवांचे अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय
🙏🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.Mangal kamana, Sadhu Sadhu Sadhu
जयभीम नमोबुध्दाय
आधूनिक बाबासाहेब आंबेडकर ❤❤
Jay obc jay bhim
बौद्ध चे सर्व कागदपत्र हे फक्त बौद्ध हे करावं जात मिटवण्याचा गरज आहे , इतकी सुधारणा खूप महत्वाची आहे
Jaybhim 🙏 namo buddhay 🙏
महत्त्व पुर्ण माहिती दिली जय भीम कोटी कोटी वंदन बाबा साहेबांना जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
नमोबुध्दाय 🙏जयभीम
छान आवडलं
Very great speech Jay Bheem❤❤❤❤❤❤
Welcome in the BUDDHISM 🙏
लवकरच सर्व ओबीसी समाज सुध्दा धर्मांतर करणार. कारण त्याच्यावर अन्याय होत आहे.
सर्व बलुतेदार - आलुटेदार समाज आनंदाने सहभागी होइल ❤❤
Babasahebana baghachi echa hoti te rajratn ambedkar yana baghun. Purn zali.
खूपच मस्त माहिती आहे
Jay bheem sayb💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Very nice l salute you
Great Speech...Sir🎉
Humse samarthan Hai Asha karykram Anna
जय भीम नमो बुद्ध धम्म
Krantikari Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan
Great sir
Jay baudh Jay namo buddhay namah
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
Yacha magmus hi nasto bodhan madhe. Jay bhim.!
जय भिम
Great .jai bhim
Very great speech jaibhim sr 9
Jaibhim sir independent budhism in India
सर बैद्ध धर्म खुप चांगला आहे पण आजही लग्न करताना आपले बैद्ध समाजाचे लोक आपली पोटात विसरले नाही यावर काम करने गरजेचे आहे तेंव्हाच ईतर समाजाला आपण आपल्यात चांगल्या प्रकारे समऊन घेऊ शकतो.
नमोबुद्धाय जयभीम जयसवीधान जयभीम
Jay bhim jay sanvidhan buddhist vishva vidyalay nagpurlach hone avashek ahe
Namo Buddha
छान साहेब माहिती दिली
Jai bhim ,❤❤❤❤❤
Jay bhim 💙 saheb
Namo Buddhay. 🙏🙏🙏
Jay bhim jai bharat jai savidhan
Namo buddhay🎉jai bhim🎉❤❤❤❤❤
नमो बुध्दाय... जय भिम राजरत्न साहेब🙏🙏🤝🤝
जय भीम नमोबुध्दाय 🙏🙏
Navin Janmat aple swagat aahe.
JAY Bhim Nomo Buddhay a Jay Savidhan
Namo budhay sadhu sadhu sadhu
नमो बुध्दाय जय भीम या पुढे आम्ही बौध्द धर्माचा स्वीकार करून घैतो जय संविधान ❤
केज हा आरक्षित मतदार संघात बौध्द बांधव निवडून दिल्यास बौध्दाचा विकास होईल.
Jay bhim namo budhay jay bharat jay savidhan
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र नमो बुध्दाय
जय भीम नमो बूधाय साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim🙏🙏 namo buddhay sir🙏🙏👍
Nicely describe bouddh dharma and it's importance on dharma Diksha thanks
Sir super
Jay bhim
🎉🎉🎉
Apratim example of gobar and Masha very nice for sc st OBC and Budhist people❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍
या प्रसंगी प्रा.सुकुमार का़ंबळे सरांचे भाषण झाले आहे, ते ही तू ट्यूबवर येऊ द्या.
Jaibhim/Namobudhay.
Very nice intellectual discussion/discourse with the people of India. How to think over about the future life ? Is the solution in this discussion. May be forwarded to many.
नमो बुध्दाय वंदामी जय भीम 🙏🙏🙏
जयभिम नमो बुध्दाय।
प्रसेंजीत राजा मातंग राजा बौद्ध राजा
Jay bhim namo buddhay
राहुल गांधी ने वायनाड से राजरत्न आंबेडकर को खडा करके खासदार बनाना चाहिये.