दिक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्कीग ची गरज काय? स्मारक समितीला जनतेचा खडा सवाल !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • दिक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्कीग ची गरज काय ?
    दिक्षाभूमी स्मारक समितीला जनतेचा खडा सवाल !

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 9 днів тому +225

    'दिक्षाभूमि ' हा आस्थेचा विषय आहे. सिमेंटचे जंगल करू नका🙏🙏🙏
    आमचा पार्कींगला विरोध आहे.

  • @dadasahebshelke8380
    @dadasahebshelke8380 9 днів тому +151

    दीक्षाभूमी मध्ये होणार्या पार्किंला आमचा विरोधच - भिम टायगर सेना

    • @vishalw7988
      @vishalw7988 8 днів тому +6

      दादासाहेब शेळके ही समिती च बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करा

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 5 днів тому +1

      हि समीती आर एस ला मदद करत आहेत,या समीला बरखास्त करून नविन समीती करावी

    • @PriyaMore-qv3xr
      @PriyaMore-qv3xr 5 днів тому

      Brobar

    • @avinashsonule8402
      @avinashsonule8402 2 години тому

      pp
      pp
      l
      0
      ⁰😊lpo

  • @user-sc5jb4hl6b
    @user-sc5jb4hl6b 8 днів тому +11

    यांच्या बोलण्यावर विश्वास जनतेनी ठेऊ नये कारण ही जमीन पुरी खुली असलीच पाहिजे

  • @rameshbirare1423
    @rameshbirare1423 9 днів тому +7

    दिक्षाभुमीची प्रगती करायची असेल तर ईदुमिलचे स्मारक पूर्ण करणे बर

  • @jagdishgedam7692
    @jagdishgedam7692 10 днів тому +178

    दीक्षाभूमि च़या जागेवर पार्कींग अजिबात नको। जयभीम जयभारत।

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 10 днів тому +189

    अंबाझरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक यांनी तोंडले आता यांची नजर दीक्षाभूमीला नेस्तनाबूत करण्याची आहे

    • @manoramawaghmare3247
      @manoramawaghmare3247 9 днів тому +6

      Diksha Bhumi jashi aahe tashich asavi parking nako jaybhim jaybharat jaysanvidhan

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 8 днів тому +6

    दिक्षा भुमीचा परीसराची जागा हडप करणेचा या लोकांचा डाव यांचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला पाहिजे

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 7 днів тому +3

    विश्वरत्न डॉ ‌बाबासाहेब आंबेडकर जी दिक्षा भूमी स्मारक समितीचे ऑनलाईन सर्व भारतातील बौद्ध समाजातील प्रत्येक नागरिकाला सदस्य करून घेऊन घ्यावे.

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 10 днів тому +102

    पार्किंग नकोच 🙏🙏🙏

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 10 днів тому +187

    दीक्षाभूमी चा परिसर पूर्णपणे प्रफुल्लित खुले स्वरूप असले पाहिजे

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 9 днів тому +1

      दिक्षाभुमीवर कायचालुआहेआणखी

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 7 днів тому +3

    सचिव साहेब जनभावना लक्षात घेऊन हे अनावश्यक बांधकाम तात्काळ बंद करून सहकार्य करावे आणि सर्व आंबेडकर जी यांच्या अनुयायांना सदस्य ऑनलाईन अर्ज करुन घ्यावे हि नम्र विनंती.

  • @alpeshghadle2938
    @alpeshghadle2938 9 днів тому +3

    खरं म्हणजे बुद्ध धम्म प्रसार प्रचाराचा महत्वाचं काम जे दीक्षाभूमीवरून व्हायला पाहिजे ते होतांना दिसत नाही...केवळ वास्तू उभारून अर्थ नाही, लक्षात घ्या शेवटी लढाई विचारांची आहे.

  • @vinodgaikwad7699
    @vinodgaikwad7699 10 днів тому +141

    सर्व समिती ला सोबत घेऊन जण संवाद का बरं घेत नाही फक्त 3 किंवा 4 सदस्य च का असतात म्हणजेच समाजाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 9 днів тому +68

    मुंबई चे आंबेडकर भवन ही, अशाच प्रकारे उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.
    ( I AS झालेले बहुतेक अधिकारी गद्दार निघाले)

  • @sureshwasnik7419
    @sureshwasnik7419 7 днів тому +2

    दीक्षा भूमि ही पार्किंगची जागा नाही.. ही भूमि लाखों बौद्धांचे श्रद्धास्थान आहे..

  • @alpeshghadle2938
    @alpeshghadle2938 9 днів тому +4

    दीक्षाभूमी परिसरात काम सुरू करण्याअगोदर ही मिटिंग घेऊन सगळ्या अनुयायीना आधीच विश्वासात का घेतलं गेलं नाही.

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 10 днів тому +160

    आजूबाजूची जागा विकत घेण्याचा प्रयत्न करा ,जनता पैसे देईल.

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 10 днів тому +81

    पार्किंग मुळे दीक्षाभूमी प्रदूषण होते दीक्षाभूमी प्रदूषण मुक्त झाला पाहिजे

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 9 днів тому +3

      हे बघा मुंबई मधे आंबडेकर भवन असेच काम करण्याचे ठरले होते खुप मोठे . '

    • @suniltidke550
      @suniltidke550 8 днів тому

      ​@@pramilajadhav7148मग काय झाले

    • @kalawatigharde2104
      @kalawatigharde2104 5 днів тому

      माझा पाँरकींगला विरोध आहे कारण आपण मुळात गरीब लोक आहोत पाँरकींगला ची गरज नाही

  • @amoltayade9832
    @amoltayade9832 9 днів тому +5

    सवेआबेडकरजनतानागपूरलादाखलहा❤

  • @ashokghegadmal8964
    @ashokghegadmal8964 8 днів тому +1

    आदरनिय अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी पुर्ण भारतभर बांधवांना हाक देवुन मोठे आंदोलन उभे करावे. जनता पाठीशी उभी राहिल.

  • @user-wz5qe5cb2p
    @user-wz5qe5cb2p 9 днів тому +55

    एवढ्या गाडी नाहीत हो आपल्याकडे आपला समाज ७५ टक्के गरिबच आहे

    • @smitchaware6045
      @smitchaware6045 7 днів тому

      Kahi pn bolu nko oo...koni mhtl garib aahe ...

  • @ishwarbarsagade4475
    @ishwarbarsagade4475 9 днів тому +68

    दीक्षाभूमी परिसरामध्ये कुठलाही काम करत असताना अगोदर समाजाचे लोकांसोबत चर्चा करायला पाहिजे होते.

  • @alpeshghadle2938
    @alpeshghadle2938 9 днів тому +2

    सगळीकडे वाहनांमध्ये बॅटरी फुटणे आणि इतर तांत्रिक बिघाड होऊन ब्लास्ट होणारे बरेच प्रकार आपण बघत आलेलो आहे त्यामूळे कुठलाही अंदरग्रोउंड बांधकाम दीक्षाभूमी परिसरात होता कामा नये.

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 9 днів тому +10

    दीक्षाभूमी या ठिकाणी कुठल्याही पार्किंग ची गरज नाहीये हे काम आताच्या आत्ताच या कामाला समाजाचा विरोध आहे

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 9 днів тому +43

    दिक्षा भूमिवर अंडर ग्राउंड पार्किं ग करण्यात येवू नये.

  • @sakalchekirann3695
    @sakalchekirann3695 9 днів тому +36

    ही पार्किंग झाले नाही पाहिजे संपूर्ण बौद्ध समाजाचा दीक्षाभूमीवरील पार्किंग करण्यास विरोध म्हणजे विरोध पार्किंग होणार नाही याची दक्षता समाजाने घेतली पाहिजे

  • @gauravrmtk
    @gauravrmtk 5 днів тому +1

    Rightly said, let us focus on getting actual space and get it on 7/12.
    We do not need parking underground the Stupa.

  • @aneshyelve9915
    @aneshyelve9915 8 днів тому

    आपण सर्व उपस्थितांना खूप खूप धन्यवाद,
    असेच संघटित राहून हा लढा चालूच राहिला पाहिजे,

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 9 днів тому +39

    समिती अगोदर बरखास्त करा

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 9 днів тому +47

    श्रीलंका थाईलँड मॅनमार भिकुकडे दीक्षाभूमीचे व्यवस्थापन द्या म्हणजे व्यवस्थित संवर्धन होईल .कोणत्याही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय बौद्ध व्यक्ती किंवा भिकूना व्यवस्थापनात घेवू नये

    • @ashokmirge458
      @ashokmirge458 4 дні тому +2

      अगदी बरोबर आहे तुमच्या मतांशी सहमत आहे या समिती मध्ये नागपुरचा कोणीही सदस्य नसावा,येवढया वर्षा पासुन जी दिक्षा भुमी ला लागुन जी जागा आहे ती आजपर्यंत मागु शकले नाही,दिक्षा भुमी कमेटी ही कामे करण्यासाठी व दिक्षाभुमीचे सौंदर्य करण्यास असमर्थ आहे

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 День тому

      भारतीय भिक्खु वरती विश्वास नाही का...सर्व च rss चे एजंट नाही काही बाबासाहेब ,आणि बुध्द यांच्या मार्गावर चालून धम्म जनसामान्य मधे रुजवित आहे.....✍️

  • @mandagawai4085
    @mandagawai4085 9 днів тому +2

    आम्हाला पार्किंग नाही पाहीजे ..
    पहिले दिक्षा भूमी जशी होती तशीच पाहीजे .जयभिम 🙏🙏

  • @user-nt4ir5qj2w
    @user-nt4ir5qj2w 9 днів тому +2

    साहेब आपण कंपाउचया दोन्ही मागच्या आणि उजव्या बाजूला पंचवीस बाय शंभरचे हाल बनवा तीन माल्यचे बनवा म्हणजे म्हन्जे लोकांची राहण्याची व्यवस्था होईल

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 9 днів тому +47

    बरोबर भूमिका मांडली पार्किंग नको धार्मिक ठिकाणी नको धोका भविष्यात नको नमोबद्धय जयभीम

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 9 днів тому +46

    दीक्षाभूमि म्हणजे यांचि खाजगी मलमत्ता झाली आहे.समाज झोपला आहे म्हणून हे सगले घड़त आहे. नागपुरच्या जनतेने याना धरुण हाना,महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @user-bo8og2zn3h
    @user-bo8og2zn3h 5 днів тому

    नमो बुद्धाय जय भिम
    बाबासाहेब यांचे स्वप्न भारत बौध्दमय झाला पाहिजे या दिशेने काम करावे
    दीक्षाभूमी साठी आणखी जास्तं जागा वाढविण्याचे काम करावे

  • @shr_eyash4337
    @shr_eyash4337 6 днів тому +1

    आधी भैया साहेब खैरकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल वरून आंबेडकरी जनतेची दिशाभुल केली आता दिक्षा भूमी वर कटकारस्थान सुरू आहे दिक्षाभूमी स्मारक समिती वरील काही सदस्य हे rss शी निगडित असून आपण या गोष्टीला विरोध केला पाहिजे

  • @sandeepnikam823
    @sandeepnikam823 9 днів тому +42

    पार्किंग न करण्यासाठी सर्व आंबेडकरी लोकांनी फोचून विरोध आणि रद्द करण्याची मागणी करण्यात आली पाहिजे

  • @user-zv5kc4du8w
    @user-zv5kc4du8w 9 днів тому +34

    पार्कींग कशाला पाहीजे, विरोध ताकदीने करावाच लागेल.

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 2 дні тому

    जयभीम , जनतेनी समजुन घ्यावे. आंदोलन करून स्वतःचे नुकसान करु नये. कारण आपण अफवेवर जाउन आपल्या बांधवांचे नुकसान करु नका. ज्या गोष्टी सहमताने सोडविल्या जातात त्या गोष्टी आंदोलन करून नाही. संघटीत व्हा. संघटीत रहा.

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 9 днів тому +50

    आम्हाला अजिबात गरज नाही. ते सर्व. रेशीम बागेत करा. आमचे. म्हणारे बिनडोक. यांनी विनाकारण. हे पार्किंग नको आहे. काय गरज काय. ते नकोच. आम्हाला. पार्किंग. नकोच. ते सर्व किती रूपये ते फक्त रेशीम बागेतच करा. आमचं काही देणं घेणं नाही. जाहीर निषेध करतो

  • @urmilakaware5878
    @urmilakaware5878 9 днів тому +28

    पार्किगची काही गरज नाही .लोकांना मुर्ख बनवणे बँद करा.हे काम बँद करा.

  • @dharamdaschavan4027
    @dharamdaschavan4027 5 днів тому

    दीक्षाभूमि संपावण्याचा प्लान करीत आहेत ही लोक , विरोध करा आंदोलन मध्य या , आंबेडकरी जनता जागे व्हा, दीक्षाभूमि ला या,जय भीम

  • @vijaybaviskar9727
    @vijaybaviskar9727 7 днів тому

    समिती तात्काळ बरखास्त करून त्यांना दोषी ठरवण्यात येऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावी.

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 10 днів тому +52

    साहेब यांना कोण विचारणार नाही, नंतर आरएसएस च्या ताब्यात जाणार. अनाडी आहेत यांना फडणविसांनी वेड केल

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 8 днів тому

      Amhalaparkinggarajchnahisarkardusarikadeghyavinahitarambedkarvadipetunvuthtiljaibheemnamobudhayjaishivrai

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 10 днів тому +59

    दीक्षाभूमी स्मारक समिती जमिनी खरेदी करून तिथे दीक्षाभूमी ला येणारा पैसा कुठे जातो बाजूला कुठेतरी जागा खरेदी करा ज्या भूमीवर बौद्ध धर्माचा धर्मांतर सोहळा होता त्याच जागेवर पार्किंगचा डोळा त्याच्या पलीकडे जाऊन जमिनी खरेदी करून पार्किंग व्यवस्था करा वर्षाला लाखो अनुयायी बौद्ध धर्माचा स्वीकार करतात ते आता कुठे स्वीकारणार

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 6 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏 Absolutely Correct, Due to such things our Bodhgaya is also in disputes.

  • @kalasamrat4475
    @kalasamrat4475 7 днів тому +1

    आम्हाला दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग नको. जय भीम

  • @drsarojjiwane8969
    @drsarojjiwane8969 9 днів тому +33

    आंबेडकरी जनतेला पार्किंग नको आहे तर जबरदस्ती कश्या साठी.रेशीमबाग, हेडगेवार स्मारक मध्ये कराना.दिक्षाभुमीवर पुस्तके विक्रीसाठी प्रतिबंध करायचा आहे त्यांना.

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 10 днів тому +42

    पार्किग किम बंद करा

  • @NavayanaBuddhism
    @NavayanaBuddhism 7 днів тому

    इस मुद्दे पर स्मारक समिति की सफाई नहीं बल्कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री द्वारा तत्काल निर्माण रोकने की घोषणा होनी चाहिए.

  • @SapnaGaikwad-hr2bn
    @SapnaGaikwad-hr2bn 8 днів тому +1

    namobuddhay jaybhim sir.

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 9 днів тому +25

    समिती बरखास्त करा

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 9 днів тому +33

    अहो साहेब समाज संकटात टाकू नका?
    आज पर्यंत कुठेही भारतीय मंदिरा
    जवळच पार्कींग नाही.

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 7 днів тому +1

    साहेब पार्कींग ची गरज नाही हे काम तात्काळ बंद करावे हि विनंती आहे.

  • @chandrakantabarmate7603
    @chandrakantabarmate7603 16 хвилин тому

    दिक्षा भूमि चे पार्किंग चा निषेध आहे ।😡😡
    कारण समिति चे सदस्य याचा बरोबर निर्यन घेऊ सकत नाही । दिक्षा भूमि बाबा साहेबांचे
    अनुयायी यांची आहे । समिति ने विचार करावा

  • @anantnandagawali8008
    @anantnandagawali8008 9 днів тому +19

    स्मारक समितीने भाळ खाल्ली वाटत आहे.

  • @yogitarangari588
    @yogitarangari588 9 днів тому +20

    जेव्हा पार्कींग दस-याला होणार च नाही तर मग पार्कींग कोणासाठी करत आहे

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 9 днів тому

    अशा लोकांच्या घराणेशाही निर्माण केली समाजाने मग हे लोक समाजातील लोकांना गृहीत धरून वागतात 🙏

  • @user-el9hq4up6z
    @user-el9hq4up6z 8 днів тому

    या समितीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशाचे येथे त्यांचे विचार घेत नाहीत पण आम्ही त्यांना वंदन जयभीम

  • @narsinhbhaiparmar821
    @narsinhbhaiparmar821 10 днів тому +50

    *सावधान! अंडरग्राऊंड पार्किंग से सजक जागरूक और सावधान रहेना बहुत बहुत आवश्यक है। पवित्र दीक्षा भूमी(नागपुर),
    को मेरा शत् शत् नमन।
    जय संविधान जय भारत।
    ❤परम पूज्य बाबा साहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी को मेरा नतमस्तक शत् शत् नमन।

  • @Janandolansominathghorpade
    @Janandolansominathghorpade 9 днів тому +16

    अरे पार्किंग कशाला पाहिजे.आहे ही जागा राहू द्या. आर एस एस च्या मुख्यालयात पार्किंग करा गवई जी.

  • @Mukesh-qf6dr
    @Mukesh-qf6dr 8 днів тому

    इंजिनिअर साहेबांनी जे suggestion दिले आहे ते भविष्यासाठी योग्य आहे आणि जे स्पष्टीकरण मागत आहेत ते ही योग्य आहे परंतू स्मारक समिती ही अपेक्षित उत्तरे देत नाहीत आणि समितीच्या होणाऱ्या चर्चेत यांची उत्तरे संशयास्पद वाटत आहे.

  • @palandasghodeswar6169
    @palandasghodeswar6169 7 днів тому

    महामानव ,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना बौध्द धम्म दीक्षा दिली,त्यावेळी जसे होते तसेच राहावे ,इथे भूमिगत पार्किंग करू नये .मी विरोध करतो . जय भीम .

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v 10 днів тому +36

    ह्यांना योग्य उत्तर देता येत नाही, यांच्या चेहरा वर स्पष्ट हावभाव बघा,।

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 9 днів тому +40

    विष्णू माता काल्पनिक देवीच्या धार्मिक स्थळावर किती पार्किंग बनवली तुम्ही फक्त दीक्षाभूमीला वीकृत करा आरएसएस गुलाम नका बनू

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 9 днів тому

      कारण ते सर्व मंदिरे हे हिंदूंनी दान केलेल्या पैशावर बनतात...तुमच्या सारखे फुकटच्या सरकारी पैशावर बनत नाही... फुकटात गपागप खाता,आणि वरून नखरे करता😂😂

  • @anupamameshram4982
    @anupamameshram4982 8 днів тому

    बौद्ध समाजातील लोकांची 100% वोटींग घ्या ते आमचं श्रध्दास्थान आहे आमच्या हक्काचं स्थान आहे

  • @AnuragShah3638
    @AnuragShah3638 8 днів тому

    I proud of you my sister keep going on I am with you always Jay bhim

  • @ayushmeshram5614
    @ayushmeshram5614 9 днів тому +13

    पार्किंग अजिबात नको.... संपूर्ण समाज बांधवांना एकत्र करा.... नको __ नको

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 10 днів тому +36

    अतिशय सुंदर कम्यनीकेशन झालं अरे कोण म्हणतंय आंबेडकरी लोक एकत्र येत नाही विचार विनिमय करित नाही समोर येत नाही अत्याचार होत तेव्हा येत नाही सर्वं खोटं अहो हसतात आपल्या वर हे लोक, आमुचा आंबेडकरी समुदाय हा वेळ पडेल तेव्हा एकत्रित येतो आणि आपला जरी असला आणि चुक केली तर कानफळीत मारायला मागे पुढे पाहत नाही कारण आमुच्या बापाचे संस्कार आमुच्यात आहे. आणि हो क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना बंदी घालावी आणि ती डॉ बाबासाहेब नी ती जागा घेतली तेंव्हा ४० एक्कर होती . त्याचे कागदपत्रे डिक्लेर करावी. पार्कींग अजीबात नको . तीथेच वाॅशरूम ची आंघोळीसाठी तसेच स्वच्छ पाणीची व्यवस्था करावी आणि आलेल्या साठी हाॅल करावा . आणि जो नीधी येत असेल त्या नीधीत शिक्षणाची व्यवस्था करावी.

  • @sanjaypatil4557
    @sanjaypatil4557 4 дні тому

    Right Sir he aaplyala veloveli sangharsh Ya smitisi krava lagnar jrka yana htval tr pudhil question is right

  • @BahujanSamajSangh
    @BahujanSamajSangh 6 днів тому

    दिक्षा भूमी नागपूर येथील इतिहास हाय तसा व्यवस्था ठेवण्यात यावी फक्त लोकांना राहायला शौचालयाला त्याची व्यवस्था करण्यात यावी दीक्षा घ्यायला येणारा अनुवा स्टेशन वरून चालू ठेवू शकतात पार्किंग का व्हीआयपी लोकांसाठी पाहिजे काय

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 9 днів тому +19

    शिख धर्माकडून धार्मिक स्थळ कसे चालावायचे व विकसीत करायचे व येणाऱ्या तीर्थयात्री साठी कश्या सुविधा द्यायच्या ते शिकावे नांदेडव अमृतसर तिर्थक्षेत्र

  • @ranjnamore8769
    @ranjnamore8769 9 днів тому +12

    दीक्षाभूमी वर पकिंग नहि पाहिजे जयभीम

  • @devendrathawre500
    @devendrathawre500 7 днів тому

    Jaibhim,
    I was a frequent visitor at Deekshabhoomi until February 2024. I spent time with the parking team, who struggle with low wages and work solely for Babasaheb. There is no scanner to pay money, the facilities are minimal, and there is a very low frequency of vehicles, raising the question: "Is underground parking really necessary?"
    Additionally, regarding the proposed picture hall, one must ask if it is truly needed? UA-cam is the ultimate source to get information on Babasaheb, books, Boudha and his Dhamma , speeches of babasaheb..Jaibhim

  • @rupamnimgade8426
    @rupamnimgade8426 9 днів тому

    धन्य ते लोक जे लोकशाही मार्गाने चर्चा घडवून आणली.
    माता कचेरी व कृषी ची जमीन घेण्यासाठी या निमित्ताने जोरदार आंदोलन झाले पाहिजे.गडकरी च्या घरावर मोर्चा नेऊ.

  • @narenkhartade7902
    @narenkhartade7902 9 днів тому +21

    पार्किंग कोणासाठी? आजपर्यंत बौध्द अनुयायना (जनतेला) पारकिंगचि आवश्यकाता पडली नाही ,आणि पडणार सुद्धा नाही.दिक्षाभूमीच्या जागेत नोको.!

  • @vishvjitchaware2501
    @vishvjitchaware2501 9 днів тому +16

    एवढ्या गाडी नाहीत हो आपल्याकडे आपल्या समाज 75 %गरिबीच आहेत

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 7 днів тому +1

    या पार्कींग ची काहीच गरज नाही हे काम तात्काळ बंद करावे हि नम्र विनंती आहे.

  • @sachinbhosale4374
    @sachinbhosale4374 8 днів тому +1

    अंडरग्राउंड बेसमेंन्ट बनवा पन तिथे पार्किंग नाही तर विपश्यना साठी वापरले पाहिजे,
    धम्म अनुयायी साठी वापरा

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 9 днів тому +27

    इंडिया आघाडीला मतदान करणारे बौधानो आता तुमची इंडिया आघाडी पारकींगला विरोध का करत नाही?
    दीक्षाभूमीवर पारकींगची गरज नाही.
    कमिटीचा चोमडेपणा कशाकरिता आणि कुणासाठी चोमडेपणा कुणासाठी करतात.

  • @ashirwadpipare
    @ashirwadpipare 9 днів тому +21

    ही पार्किंग बौद्ध किंवा बाबासाहेब अनुयायी या साठी नसून दांड ग्यांच्या फायद्यासाठी आहे सरकार व खर्च करणारे दिशाभूल करत आहेत 🙏जय भिम

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 8 днів тому +1

    कमिटी मेंबर मध्ये आंबेडकर घराण्यातील वारस आसवा. जय भीम.

  • @sakharamkale2867
    @sakharamkale2867 8 днів тому

    😊 नागपूरच्या दीक्षाभूमी अंडरग्राउंड ला आमचा विरोध आहे कायमच विरोध राहील आणि अंडरग्राउंड होऊ नये अशी आमची विनंती आणि सूचना आहे नागपूर दीक्षाभूमी या सूचनेची नोंद घेईल असा आम्हाला विश्वास आहे कारण आम्ही आंबेडकरवादी बाबासाहेबांची कार्यकर्ते आणि विचारधारा जपणारी माणसं आहोत

  • @rajani9614
    @rajani9614 9 днів тому +2

    Jr parking sati ti jaga function cha vela nhi honar amacha sati tr varshabhar sati konasati tevsli ti parking

  • @yogitarangari588
    @yogitarangari588 9 днів тому +15

    ह्यांनाच बोलायचे आहे तर मग अध्यक्ष कशाला पाहिजे समिती मध्ये.

  • @democracy-matt
    @democracy-matt 9 днів тому +19

    आमचे शक्ती स्थळ हळू हळू नष्ट करण्याचे हे षडयंत्र आहे.दुसरी गोष्ट इथे कोणीही कोणतेही वाहन आणून उभे करतील,नको ते उपद्याप वर्षभर सुरू होतील.म्हणून तिथे अंडर ग्राउंड पार्किंग नको म्हणजे नको.!!

  • @user-tl4uu9fh1e
    @user-tl4uu9fh1e 7 днів тому

    दिक्षा भूमि सुंदर आहे परिसर स्वच्छ पाणी अशी स्वच्छ ठवण्यासाठी प्रयत्न करत राहावे कुठला अगाऊ पर्किग्न करण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती आहे

  • @prashantbhamare4967
    @prashantbhamare4967 6 днів тому

    Yes, like holy places highlighted by the prime minister, compulsory facilities for stay and ease of travelling should be done.

  • @manojmeshram8508
    @manojmeshram8508 9 днів тому +18

    दीक्षाभूमी समितीतील मुख्य सूत्रधार यांना बाजूला ठेऊन सामिती मधिल समाजाचे बुजगावणे समोर करुन आंबेडकरी अनुयायांना दिशाभूल करीत आहेत. हे आंबेडकरी अनुयायांना समजून कळले आहे.

  • @user-eb7ge4ix3f
    @user-eb7ge4ix3f 9 днів тому +11

    सर्व भिक्षु मंडळाच्या चुनाव करून दीक्षाभूमी हे भिक्षूंच्या स्वाधीन करावे

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 9 днів тому +1

    अंडर ग्राऊंडर पार्किंग कोणतेही काम नको . याला पूर्ण विरोध आहे .

  • @user-ip4fe7md6y
    @user-ip4fe7md6y 2 дні тому

    दीक्षा उभि या जागेवर अजिबाद नको नाही पाहिजेत जय भिम नमों बुध्दाय गोदीया जिला जी

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 10 днів тому +28

    हे सर्व जण चूकिची माहीती देत आहेत यांना फार खोके मिळाले आहेत या साठी हे काम रोखले पाहीजे दिक्षा भूमी चे पावित्र्य राखले पाहीजे हि विनंती

  • @anilpurnajidhoke4712
    @anilpurnajidhoke4712 9 днів тому +11

    आंबेडकरी जनता जागरूक आहे. पार्किंग करणे हा दीक्षाभूमीचे महत्त्व कमी करण्याचा एक डाव आहे.

  • @VijayPawar-ho2yg
    @VijayPawar-ho2yg 4 дні тому

    दिक्षा भुमीवर होत असलेल्या पार्किंग कामाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

  • @vikasingle7322
    @vikasingle7322 8 днів тому

    दीक्षाभूमी बचाव या आंदोलनासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करावे . संपूर्ण दलित समाज तुमच्या मागे आहे

  • @anandpantawane1336
    @anandpantawane1336 9 днів тому +15

    अंडर पार्किंग ग्राउंड होणारच नाही ह्याची काळजी घ्यावी, जय भीम 🙏 नमो बुद्धाय।

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 9 днів тому +9

    ज्या ज्या वेळी सरकार खर्च करतं त्यावेळी सरकार आपली मनमानी करतं.

  • @prakashchakranarayan5215
    @prakashchakranarayan5215 9 днів тому +1

    नागपूर येथील धम्मदीक्षा भूमीवर अंडर ग्राउंड पार्किंग मुळीच पाहिजे नाही बौद्ध बांधवांना जनआंदोना स भाग पाडू नये
    ही विनंती

  • @dilipbambole7399
    @dilipbambole7399 8 днів тому

    हे योग्य उत्तर देत नाही आहेत, यांची मिलीभगत आहे, यांनाच पूर्ण माहिती नाही. हे समाजाला गुमराह करत आहेत.