नवीन कायदे कसे तयार करायचे याची या राजकारण्यांना अक्कल नाही : Adv Annarao Patil | New Laws Of India

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 110

  • @gajananchavan9677
    @gajananchavan9677 6 місяців тому +9

    अप्रतीम चिंतन...अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण....छानच विचार मांडलेत....
    मा. अण्णारावसाहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 6 місяців тому +19

    अण्णासाहेब पाटील आपण फुले, शाहू, आंबेडकर, गाडगे महाराज यांचे वारसदार आहात. रक्ताची नाती नव्हे तर विचाराची नाती महत्वाची आहेत.

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 5 місяців тому +1

    Very nice

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 6 місяців тому +14

    जयभिम नमोबुध्दाय, नमस्कार अॅड.पाटील साहेब, भारतीय राज्यघटनेचा आपला खूप सखोल अभ्यास आहे,आपण सविस्तर माहिती दिली.इंग्रजांनी केलेल्या कायद्यांचा आपण अभ्यासपूर्ण उहापोह केला.आपले निरीश्वरवादी विचारांना मनापासून सलाम.आपल्या कार्यास मंगलमय शुभेच्छा.

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 6 місяців тому +7

    100% खरय

  • @anandjadhav9886
    @anandjadhav9886 6 місяців тому +15

    जय संविधान सर,You are Great.

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 6 місяців тому +7

    फारच उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे तुम्ही सर. मी १००% सहमत आहे.

  • @indrasingvalvi101
    @indrasingvalvi101 6 місяців тому +1

    Very nice speech sir .

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 6 місяців тому +7

    पाटील साहेब एवढं चॅलेंज करणे म्हणजे ते ना मर्दाचे काम नाही त्या साठी विधवान आणि मर्दाचेच काम आहे आणि ती विधवता तुमच्यात आहे म्हणूनच तुम्ही देवाला आणि समाजाला चॅलेनज करू शकलात. जय भीम, जय शिवराय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 6 місяців тому

      @@prakashjadhav9371 घटना वाचलास काय कधी? फक्त कोकलत फिरायचं कलम २५ ते २८ वाच मग ग्यान पाजळ.

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +11

    ज्या वकिलांना फौजदारी खटले एका वर्षात व दिवाणी खटले तीन वर्षात निकालात काढता येत नाहीत त्यांची वकिली ची सनद रद्द करायला हवी.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 6 місяців тому

      वकिलांच्या हातात नसते न्यायालयाचे हातात असते

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 6 місяців тому +4

    जबरदस्त

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 6 місяців тому +3

    Great Ad.Annarao Patil.....
    Jai Mulaniwashi sir...
    Jai Savidhan...
    Jai Bharat
    ..Jai Shivaji,Jai Bhavani..
    Jai Bhim......🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sundarjadhav3670
    @sundarjadhav3670 6 місяців тому +1

    खुप मोठा माणूस,साहेबांचे विचार आवडले.

    • @babaraourkude7000
      @babaraourkude7000 5 місяців тому

      Ad Patil saheb apale vichar samajala preeanadai aahe ,far kami vakil aahet tumachya sarakhe ki je samajala margsarashan karatatat ,sc st obc he deva dharma madhye guntalele aahe .aapan apala mob no dyava .

  • @ravithraajavansha6908
    @ravithraajavansha6908 6 місяців тому

    Very Nice Speech Sir..
    Very Well..
    Congratulations....

  • @ip198
    @ip198 6 місяців тому +4

    Great sir 👍

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 6 місяців тому

    Annaraoji tumchya vicharala koti koti pranam jaibhim

  • @RameshwarSarkate-f1n
    @RameshwarSarkate-f1n 3 місяці тому

    उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे एडवोकेटपाटील साहेब अभ्यास असला तरच अशा प्रकारचा संभाषण होऊ शकतं हे साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे .

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 6 місяців тому +4

    आवडले 🎉

  • @dadaraokokane9254
    @dadaraokokane9254 5 місяців тому

    विज्ञानवादी विचारसरणी मांडली त्याबद्दल धन्यवाद खरे फुले शाहू आंबेडकर विचार आहेत साहेब

  • @inditechnician
    @inditechnician 6 місяців тому +1

    फारच छान

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 6 місяців тому +10

    ह्यांना खरे गुन्हेगार सोडवता येतात.
    हे न्यायाची बाजू कधीच घेत नाही
    पैसै देणारा कितीही नीच गुन्हेगार असो वकील त्यांच्या पाठी.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 6 місяців тому

      Aplyamatasimisahmatahejaishivraijaibheem

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +5

    ज्यांना काहीच येत नाही व दुसरा कामधंदा करता येत नाही तेच लोक वकील होतात व तारीख पे तारीख घेवून पोट भरतात.

  • @sanjayshitole3497
    @sanjayshitole3497 6 місяців тому +4

    Dhannewad sar ghatnechi mahiti dilebadhal

  • @ashachavan7115
    @ashachavan7115 4 місяці тому

    आपल्या विचाराला सलाम सर 😮

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 6 місяців тому

    Best informatation jai bhim jai savidhan

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 6 місяців тому +1

    सत्यमेव जयते जय भारत जय भीम जय संविधान

  • @pstamgadge4016
    @pstamgadge4016 6 місяців тому

    Namaskar Adv. Annarao Patil. Very good and important conversations with the people of India to educate the people for coming out of blind faith/ beliefs of the common people of India. When your mind is cleaned become unbiased automatically you are happy and prosperous in life. Your full conversion is based on the principles of Lord Buddha of this planet. Be happy and enjoy life with the service for the people of India..

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 6 місяців тому +1

    साधु साधु साधु

  • @dileepbhujabale6818
    @dileepbhujabale6818 6 місяців тому

    Thanks sirji

  • @ganeshiamlikeissongnarnawa1469
    @ganeshiamlikeissongnarnawa1469 6 місяців тому +3

    Great sir jaibhim

  • @davidkini7614
    @davidkini7614 6 місяців тому +6

    नमस्कार मित्रांनो, यांना फक्त खायची अक्कल जास्त आहे, म्हणून च तर सोपा मार्ग म्हणजे राजकारण! जोपर्यंत सामान्य माणूस जाब वीचारत नाही तोपर्यंत देश सुरक्षित नाही.

  • @namdevgundle3967
    @namdevgundle3967 6 місяців тому +1

    वा.. वा.. साहेब आपण सत्य आणि प्रखर सरकार ला झापले आहे.
    खरच हे लोक नालायक आहेत अक्कल च नाही.

  • @amitkhaire4415
    @amitkhaire4415 4 місяці тому

    You are great sir 💐

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 6 місяців тому

    Very nice स्पीच अण्णासाहेब पाटील साहेब

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +4

    वकिलांना खटले चालवायची अक्कल आहे का? मग खटले अनेक दशके कसे चालतात?

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 6 місяців тому +1

    Jay Bhim Jay Savidhan Jay Bharat.

  • @kameshmungashe3586
    @kameshmungashe3586 6 місяців тому +1

    ATI Sundar vichaar sir khrch asech vhaylla pahije

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 6 місяців тому

    ऍड अण्णा साहेब पाटील व झी 24 फोर्म च्या सर्व ग्रुपला धन्यवाद,असे कार्यक्रम घेणे काळाचीं गरज आहे.

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb 6 місяців тому +4

    🎉🎉 जय भीम जय शिवराय जय ज्योती

  • @rahulpawar9881
    @rahulpawar9881 6 місяців тому

    jay bjim

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 6 місяців тому +2

    It is thought of ambedkar, thankyou sir, congrutulation....

  • @rajendralokhande7371
    @rajendralokhande7371 6 місяців тому +3

    Naic sir

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 6 місяців тому

    Adv annaraoji pranam tumhala asech probhodhan pahije jaisanvidh n jaibhim

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 6 місяців тому +1

    RULE OF LAW MUST PREVAIL. !
    AND WE HAVE THE" LIMITS" OF CONSTITUTIONAL FRAMEWORK. !

  • @popatsamindar3339
    @popatsamindar3339 6 місяців тому +1

    Jay bhim saheb

  • @digamberkamble7282
    @digamberkamble7282 6 місяців тому

    🙏🙏🌹🌹 जय संविधान

  • @rajumagre1550
    @rajumagre1550 6 місяців тому +2

    Nice sir

  • @somnathgagre2448
    @somnathgagre2448 6 місяців тому +3

    वडाचे झाड हे फार काळ टिकते व सगळ्याला सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि जमिनीत पाणी खोल मुरवण्याचे काम करते त्यामुळे या झाडाला वाचवण्याचे काम पूजेच्या माध्यमातून होते

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 місяців тому +5

    😂😂😂😂😂😂😂 संविधान संविधान बोंलत राहण्यापेक्षा कलम २५ ते २८ वाचुन घे पहिला.इतर धर्माची अवहेलना केल्याबद्ल याची सनद रद्द केली पाहिजे.म्हणुनच पुर्वीच्या जनतेने अशा विचारसरणीला गावाबाहेर ठेवले होते.

  • @nitaGalave-b9c
    @nitaGalave-b9c 6 місяців тому

    पाटील साहेब अगदी बरोबर बोललात

  • @pawanainfradevelopmentpvt.4635
    @pawanainfradevelopmentpvt.4635 6 місяців тому +4

    साहेब, राजकारण्यांना कायद्याची अक्कल नाही हे आपले म्हणणे ठीक आहे, पण आपण नवीन कायद्यात चुका काय आणि सुधारणा काय हव्यात हे सांगितले असते तर बरे झाले असते,

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 6 місяців тому

      ज्यात नाय खबर वाटणी बरोबर.

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 6 місяців тому +2

      पोरीच्या लग्नात काझी की फादर
      आणला होता.

  • @dattamdatta6232
    @dattamdatta6232 6 місяців тому +1

    श्रीमान अँड अण्णाराव पाटील साहेब तुम्हाला काय वाटते देशाचा संविधान 100% perfect आहे...? कदाचित असू शकते पण त्या वेळी ज्यावेळी बनवत होते. पण आता देशाला त्याच्यातील काहीं पळवाटांचे जास्तच त्रास होत आहे.
    श्रीमान कायदे पंडित अण्णाराव पाटील साहेब देशाचे तुकडे होवून 76 वर्षे झाले देशातील दिवसकाडू कायद्यांचे अभ्यास करून आज perfect उपयोगी नवीन कायदे तुम्ही का बनवूनले नाही? जर बनवले असेल तर देशा समोर ठेवा. साहेब जो काम करतोय त्याच्या कडूनच चुका होतात. जो करत नाही त्याच्या हातून चुंकांचे प्रश्नच उद्भवत नाही.

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 6 місяців тому +1

    मी माझ्या जीवनात काझी, इमाम यांचे अवडंबर कधीच मानले नाही.मी काय आमच्या घराण्यात मागील 150 वर्षा पासून कोणीच कुर्बानी केलेली नाही.हा आम्ही कुरबानी जरूर केली ती संघरशाची,त्यागाची . त्यामुळे आमच्या घराण्यात शिकलेले लोक आहेत.मला आणि माझ्या मुलांना अगदी जमातला जाण्याचा फोर्स केला जातो.पण मी ते जुमानत नाही.त्यामुळे सर्व जमाती,इमाम माझ्या पुढे हतबल होऊन जातात.मी अल्लाह ला मानतो,पण मी अंधश्रद्धा मानत नाही.शिक्षण हाच धर्म मानतो.प्रगती यामुळेच होत.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 6 місяців тому +3

    अण्णाराव पाटील साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा पुन्हा एकदा या अशी विनंती आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 6 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂 केळं खा तोपर्यंत

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 6 місяців тому +1

    राजकारणी देशभक्त असले तरी सरकार कसे चालवायचे त्याचे त्यांना शिक्षण घ्यावे लागते. जे त्यांनी घेतलेले नसते .

  • @sambhajilangote5763
    @sambhajilangote5763 6 місяців тому +2

    आमच्या परंपरा 100टक्के विज्ञानवादी आहेत परंतु काही मदल्या लोकांनी याचे भांडवल केले याचा अर्थ अस नाही की आम्ही अंधश्रद्धाळू आहोत.....

  • @gangadhar952
    @gangadhar952 6 місяців тому

    तुम्ही म्हणता ते खरे आहे.याचे कारण_
    १) प्रत्येक जण येन केन प्रकारेण , सत्ता हस्तगत करण्याचे मागे आहे.
    २) कायदे ,फायदे मिळवून देणारे असावेत .
    कठोर नसावेत ,त्यातून पळवाटा कशा काढा याच्या,या विचाराने सर्वच बेजार असतात.
    ३) तात्पर्य,कायदे कोणीही बदलू इच्छित नाही.

  • @SanjayJadhav-ep7tp
    @SanjayJadhav-ep7tp 6 місяців тому

    विरोधी खासदारांना निलंबित करून हे कायदे लोक सभेत मंजूर केले,

  • @rajsonale9384
    @rajsonale9384 6 місяців тому +1

  • @anandhardikar1823
    @anandhardikar1823 6 місяців тому

    कायदेमंडळात पात्रता येण्यासाठी उमेदवाराला काहीतरी मिनिमम कमीत कमी तरी शैक्षणिक पात्रता हवी ना?
    अंगठे बहाद्दर सुद्धा सुद्धा कायदे मंडळाचे सभासद होऊ शकतात त्यांना काहीतरी त्याची माहिती असते का?

  • @shankarraodhalgade9618
    @shankarraodhalgade9618 5 місяців тому

    देव नाकारणे म्हणजे पुरोगामित्वाचा साक्षात्कार झालेला आहे असे मानावे काय? धर्म , धार्मिकता आणि धर्माधता वैयक्तिक आचरणाचा विषय आहे.धर्माचरण मानवतेचा संदेश देते. माञ धर्मान्धता मानवतेशी फारकत घेणारी असल्याने वाईटच..धर्म नितीमुल्यांशी संबंधित आहे. देवांची सांगड धर्माशी घातलेली आहे त्याचे कारण देवा ला घाबरुन का होईना मानवाला मानवतेचा विसर पडू नये हेच असावे.

  • @shivajidhole3774
    @shivajidhole3774 6 місяців тому

    निरक्षर लोक कायदे बनवतात हे जनतेला समजले पाहिजे कमीत कमी ग्रजुट प्रतीनीधी निवडून दिले पाहिजे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 6 місяців тому

    भाषण देऊन राजकारण्यांना समजेना कायदा कसा बदलता येईल ते सांगावे

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +1

    राजकारण्यांना अक्कल होती कधी? भाषावार राज्य रचना फक्त १६ भाषांना मिळाली, घटनेत २२ भाषा आहे आणि गोरखपूर च्या गीता छापखान्यात गीता छापली जाते देशातील ३६ भाषांत. म्हणजे ३६ मोठ्या भाषा देशात असताना फक्त १६ भाषांना राज्ये मिळाली म्हणजे बाकी २० भाषिक पाकिस्तानी किंवा बंगला देशी आहेत का?

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +1

    मग पाकिस्तानात शरिया कशी आली? तो तर भारताचा भाग होता.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 місяців тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂 याने घटनाच वाचलेली नाही.कलम २५ ते २८ मधे धर्मस्वातंत्र्य दिलेले अाहे.इतर धर्माचा आदर करण्याचे सांगितले आहे.याची सनदच रद्द केली पाहिजे.समाजात भ्रम.पसरवण्याचे कलमदेखिल लावले पाहिजे.

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +1

    कायद्यावर भाषण आहे की धर्मावर?

  • @udhavkotkar5061
    @udhavkotkar5061 6 місяців тому +7

    हा कार्यक्रम कायद्यावर होता कि देवाला शिव्या देण्यासाठी 😂😂

  • @SantoshVichare-uq8yw
    @SantoshVichare-uq8yw 6 місяців тому +1

    Devavar tika kashasathi

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 6 місяців тому +1

    नवीन कायदे करायची अक्कल राजकारण्यांना कशी असू शकते. तुम्ही वकील झाला नसता तर तुम्हाला तरी ती अक्कल आली असती का ❓

  • @damodarkharade3156
    @damodarkharade3156 6 місяців тому

    😊😅😮 ।ँ

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому +1

    देव नाही? मग फोटो ला हार कसा घातला?

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 6 місяців тому

    वकिलांना कायद्यांना विरोध करायचा अधिकार असतो का?

  • @chinjd247
    @chinjd247 6 місяців тому

    1st mulgi lingayat ghrat
    2nd marathda gharat
    3rd same cast madhe
    Ek mulgi n ek mulga lagnache baki
    ( Pancha mahabhuta kharach Manta sir tumhi)

  • @vijaypawar6067
    @vijaypawar6067 4 місяці тому

    Namra manoos maitrybhav

  • @chinjd247
    @chinjd247 6 місяців тому

    Vatapornimach sangun etranna jagruk kela khara
    Pn shevti lagnach karan sangun kadhta paay ghetla
    Jya kontya lagnat jal tethehi prabodhan kra bhadji aso father aso ki Buddhacharya ki kazi yanchyasivay lagna krta yeta

  • @prakash-gq8km
    @prakash-gq8km 6 місяців тому +1

    jayant patil yanchsarakha aawaz ahe

  • @sarsenapati7335
    @sarsenapati7335 6 місяців тому +2

    हरकती मागवल्या त्यावेळेस झोपला होता का

  • @suhassinghan6639
    @suhassinghan6639 6 місяців тому

    Tumala अल्पसंख्यांक define करता yet nahi, wakpha board च्या जुलमी अटी,सोडवता येत नाही, निघाले ghatna tadnya/ वकिल व्हायला

  • @salim-od8ez
    @salim-od8ez 5 місяців тому

    Bar council elections la ubhe Raha madhan tumhala

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 6 місяців тому +1

    लग्नाला जायचय म्हणुन चाललात तेही मनुवादी यांचिच आहे तर त्या कार्यक्रम ला का जातायत तसेच मुलींनी स्वतःचे लग्न ठरवले कीं तुम्हीच ठरवले हे खरे काय ते सांगावे

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 6 місяців тому

      लग्नात काझी की फादर होता.

  • @sarsenapati7335
    @sarsenapati7335 6 місяців тому

    😂

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 6 місяців тому +1

    जुण्यातील पळवाटा बंद झाल्या
    गुन्हेगार सोडविणार कसे.

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 6 місяців тому

    चार वर्षा नंतर कायदे अमलात आणले हरकती मागून.

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 6 місяців тому

    ब्रिटिश काल्यावर राज्य करायचं होत
    खर सांग किती वेळा कायदे बदल
    केले.९३वेळा केल्या.

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 6 місяців тому

    बाई झाठावर ये हे पाटलांना माहीत ,

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 місяців тому +1

      Adnav tyach patlache lawto Karan Jat lapwayachi .

  • @RajendrShingade-so4mh
    @RajendrShingade-so4mh 6 місяців тому +1

    Nice sir

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 6 місяців тому +1

    ❤❤❤❤