मी Hindu धर्मातील होलार जात सोडून Buddha Dhamm स्वीकार करत आहे, कारण : एस के ऐवळे | Diksha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Ambajogai
    दि. 11 जून 2024
    मी Hindu धर्मातील होलार जात सोडून Buddha Dhamm स्वीकार करत आहे, कारण : एस के ऐवळे
    प्रतिनिधी -
    कॅमेरा -
    टीम - निर्मिती स्टुडिओ & मीडिया नेटवर्क
    संपर्क - 9764142097
    ई-मेल - dainikmaharashtraj111@gmail.com
    speech | Dhamma Diksha | Diksha Sohala | Ambajogai Diksha program | Satya Shodhak Samaj Mahasangh | Buddhist | Buddha Diksha

КОМЕНТАРІ • 260

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Місяць тому +41

    जगातील सर्वात मोठा आणि महान असा अश्या विज्ञानवादी व मानवतावादी बौद्ध धम्मात आपले स्वागत आहे सर🙏☸️

  • @Byughade
    @Byughade Місяць тому +81

    अस्पृश्यता कलंक आहे तो घेऊन जगणारा मनुष्य तो समाज अंत्यंत नीचांकी व्यवस्था आहे मान सन्मानाचे जीवन नाही , चांगले केले वेळेत झाले आहे बौद्ध जीवन श्रेष्ठ जीवन मार्ग आहे सुखाचा कल्याणाचा मार्ग आहे सर

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Місяць тому

      acha hi huva hindu dharm aurbha saf hona chahiye .tan jake chhatrapati shivray ka hindavi swarajya banega ,st obc kattar hindu ab gav gav se katrar hindu sanghtan badhane ggar ghar se yogdan de .
      jay hindavi swarajya .

    • @nileshkorde866
      @nileshkorde866 Місяць тому

      हिंदू धर्म सत्य सनातन आहे...... बोध धर्म पण चांगलाच आहे......फक्त लोकांनी धर्माचा बाजार केले ते चुकीचं आहे

  • @atulranpise1486
    @atulranpise1486 Місяць тому +6

    अतिशय उत्तम निर्णय घेतला. 👌 बौद्ध धम्मामध्ये आपले मंगलमय स्वागत... 💙🖋🙏

  • @Jivanlife-z7m
    @Jivanlife-z7m Місяць тому +12

    माझ्या मते OBC, दलित, मुस्लिम समाजाने सुद्धा त्यांच्या पूर्वज असलेल्या बौद्ध परंपरेशी ओळख काएउन घेतली पाहिजे. बौद्ध धर्माचे व्हा असे माझे म्हणणे नाही परंतु विवेकशिल बौद्ध विचार अंगिकरणे गरजेचे आहे.

  • @shrirangmohite3825
    @shrirangmohite3825 Місяць тому +7

    माज गाव आंबेजोगाई तालूक्यात राक्षसवाडी ह्या गावचा आहे होलाराला बेलदार समाजही जेवायला घमेल्यात वाडलेल मी स्वता पाहीले खूप ऊशिरानेका होईना शहानपनसूचल खूप खूप अभिनंदन माजे मीत्र आंबेजोगाईत विश्र्वजीत वराट सर आहेत

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 Місяць тому +28

    ज्याचे ज्ञानचक्षु उघडतात तेच लोक असा निर्णय घेऊ शकतात.💐💐💐

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 Місяць тому +10

    अतिशय क्रांतिकारी निर्णयाला मानाचा जयभीम 🙏 आज पासून या समाजा समाजाच्या उद्धारा सुरवात झाली.😊

  • @rahulaiwale5668
    @rahulaiwale5668 Місяць тому +4

    प्रत्येक नागरीकाला स्वातंत्र्य आहे कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचा ✊✊🖊️🖊️

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal9833 Місяць тому +5

    🙏🌹अभिनंदन अभिनंदन खुप खुप अभिनंदन सर..तुम्ही बौद्ध धम्मात आलात अतिशय आनंद झाला आहे..
    संपुर्ण ओबीसी समाजाने बौद्ध धम्म स्वीकारावा असे वाटते..कारण त्याने तुमचे कल्याण होईल..प्रगती होईल..तुम्ही अंधश्रद्धा मुक्त व्हाल..
    🌻🌻 जय शिवराय जयभीम जय संविधान 🌻🌻

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Місяць тому +13

    हार्दिक अभिनंदन sir
    स्वागत आहे सर आपले बौद्ध धर्मा मध्ये

  • @mahadeomeshram2196
    @mahadeomeshram2196 Місяць тому +6

    Congratulations sir, namobudhay,jaibhim.
    मी संत रोहिदास चर्मकार विकास महमंडळ, सांगली येथे dist manager सांगली .
    या पुर्वी मला होलार बाबत माहिती नव्हती पण मी महामंडळात काम केले समाज जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
    यासाठी एज्युकेशन महत्वाचे आहे व विज्ञान वादी दृषटिकोन पाहिजे.

  • @oggypower721
    @oggypower721 Місяць тому +12

    अभिनंदन सर बुध्दधम्मामध्ये आपले .

  • @amitgopale11
    @amitgopale11 Місяць тому +2

    वैज्ञानिक धर्म बौद्ध धर्म आहे. आपल्याला खूप खूप मंगल शुभेच्या.... ❤❤❤
    बौद्ध धर्माचा पुनर्जीवित होत आहे....🎉

  • @DayaAmbhore
    @DayaAmbhore Місяць тому +6

    सर जयभीम
    खूप खूप शुभेच्छा
    आपले आयुष्य सुखी समाधानी रहावं अशी अपेक्षा नमो बुध्दशरणं

  • @avinashshinde4699
    @avinashshinde4699 Місяць тому +35

    अभिनंदन करतो सर आपले बुद्ध धर्मात प्रवेश केला आनंद होत आहे फार ❤ जय भीम नमो बुध्छाय ❤

  • @shahajiwaghmare5652
    @shahajiwaghmare5652 Місяць тому +3

    एस.के. ऐवळे सर आपण समाजात एक आदर्श निर्माण केला आहे
    धन्यवाद सर
    नमो बुद्धाय जय भीम

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 Місяць тому +33

    सर आपले बुद्ध धम्मात मंगलमय हार्दिक हार्दिक स्वागत.........जय भीम नमो बुध्दाय........💐💐

  • @SiddharthDethe-p4j
    @SiddharthDethe-p4j Місяць тому +1

    जय भीम सर. विज्ञानवादी, समतावादी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्या बद्दल आपले स्वागत आहे. निश्चितच आपला वैचारिक ,सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकास होणार.

  • @vinitgaikwad-nw6zi
    @vinitgaikwad-nw6zi Місяць тому +4

    👏👏💐💐अभिनंदन सर आपण बुध्द धम्माचा स्वीकार केला आपल्या पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा 💐💐👏👏

  • @mkadam9769
    @mkadam9769 Місяць тому +40

    खुप चांगला केला, सर्व मागास जाती ने बौद्ध झाला पाहीजे

    • @rajuchandanshive3441
      @rajuchandanshive3441 Місяць тому +2

      खुप खुप अभिनंदन

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Місяць тому +1

      Tumhi pn Kara ki

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Місяць тому

      st obc kattar hindu chhatrapati shivray ko sakshi mankar mlechh canvrted se gav gav se sajag rahe
      jay hindavi swarajya

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw Місяць тому +1

      सगळे धर्म सोहळा माणुसकी धर्म टिकवा एवढी माझी विनंती आहे तुमच्याकडे राजकारणामुळे सगळ्या जातीपाती अलग अलग झालेले आहे मी जातीचा पाटील आहे खरा धर्म म्हणजे माणुसकी धर्म ज्ञानेश्वरा महाराजांची शिकवण

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Місяць тому +4

    देर से आये, दुरुस्त आये..! अगदी बरोबर केलेत.आपले अभिनंदन आणि बौद्ध धम्मामध्ये आपले स्वागत आहे.
    धम्मतत्वानुसार आपले आचरण घडो व आपल्या वाट्याला खूप सौख्य आणि आनंद येवो याच मनापासून सदिच्छा..!
    नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏

  • @shahajiwaghmare5652
    @shahajiwaghmare5652 Місяць тому +2

    एस के सर खुप चांगला निर्णय घेतला आहे.एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

  • @anilborade7780
    @anilborade7780 Місяць тому +30

    होलर बांधव ही चर्मकार मधील जात आहे त्यानच मी अभिनंदन करतो

  • @lokeshranveer95341
    @lokeshranveer95341 Місяць тому +4

    Jagat Buddha he far kami lokanna kaltat tumche abhinandan sir 🎉jaibhim namo buddhay

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 Місяць тому +18

    हे काका खुप ऊसुक होते त्यांचं अभिनंदन ❤

  • @Atharvdeore8724
    @Atharvdeore8724 Місяць тому +2

    लई भारी सायेब आपण जगातला सगळ्यात जुना धर्म मधी तुमच सावगत हाये एक दीवस
    सगळी पुरतवी बोध्द वणार
    जय भीम जय युनायटेट सटेट आफ भीमवल्ड

  • @devraolone5953
    @devraolone5953 Місяць тому +1

    सुंदर अती सुंदर
    आपले मना पासुन हार्दिक हार्दिक स्वागत आहे,
    साधु साधु साधु
    सप्रेम जयभिम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो

  • @ManishTurde
    @ManishTurde Місяць тому +9

    🎉 अभिनंदन 🎉
    जय भिम

  • @shishirghonmode125
    @shishirghonmode125 Місяць тому +2

    अभिनंदन.
    पुढील सुखी व आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi Місяць тому +3

    ❤ नमोबुध्दाय ❤ जयभीम ❤आपले हार्दिक अभिनंदन & आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

  • @siddharthmohite3139
    @siddharthmohite3139 Місяць тому +4

    सरांना मानाचा जय भीम.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Місяць тому +10

    आपल खुप खुप स्वागत जयभीम नमोबुध्दाय जयसविधान अजिबात घाबरू नका जो डरगया ओ मरगया नका घाबरू आम्ही तुमच्या बरोबर आहे.

  • @chandrakanthorshil5094
    @chandrakanthorshil5094 Місяць тому +2

    जयभीम नमो बुद्धाय

  • @ratanchaurpagar457
    @ratanchaurpagar457 Місяць тому +4

    Sir khup chhan namo budhay sadhu sadhu sadhu

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Місяць тому +9

    तथागत बुद्ध यांच्या बौध्द धम्मामध्ये आपले स्वागत आहे. जयभीम - नमोबुदध्दाय.

  • @sanghpalpalaspagar5404
    @sanghpalpalaspagar5404 Місяць тому +3

    स्वागतम सर अतिशय आनंद होत आहे. अभिनंदन🎉

  • @sagarsomkuwar1978
    @sagarsomkuwar1978 Місяць тому +6

    So nice sir jay fhule jay bhim namo buddhay

  • @bharatsuryawanshi7918
    @bharatsuryawanshi7918 Місяць тому +3

    अभिनंदन आणी स्वागत 🎉🎉🎊🎊🎊🌷🌷🌷

  • @RashtrapalKhobragade-p8t
    @RashtrapalKhobragade-p8t Місяць тому +4

    Jaibheemji

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 Місяць тому +2

    खूप खूप अभिनंदन साहेब.स्वागत आहे

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj Місяць тому +5

    नमो बुध्दाय जय मुलनिवाशी...

  • @narmadamore7754
    @narmadamore7754 Місяць тому +1

    सर आपले अभिनंदन आणि स्वागत.

  • @madhavrahate2939
    @madhavrahate2939 Місяць тому +7

    बौद्ध धम्मात आपले सहर्ष स्वागत आहे
    पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा

  • @pralhaddeshbhratar4875
    @pralhaddeshbhratar4875 Місяць тому +1

    ❤❤❤ बौद्ध धम्माच्या महासागरात आपले आणि आपणां बरोबर बौध्द धम्मांची दिक्षा घेतलेल्या सर्व धम्म बांधवांच हार्दिक अभिनंदन शुभेच्छा जयभीम नमो बुद्धांय नमो धम्मांय नमो संघाय,❤

  • @MadhukarTayde-d1j
    @MadhukarTayde-d1j Місяць тому +15

    आपली घर वापशी झाली
    ब्राम्हाण धर्मा मधून बाहेर आला

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Місяць тому

      😂😂😂😂
      achya hi huva chhatrapati shivray ka hindavi swarajya aur bhi time time pe saf hona chahiye .
      jay hindavi swarajya .

  • @Shruti_428
    @Shruti_428 Місяць тому +3

    जय भीम नमो बुद्धाय

  • @Nagvanshi5
    @Nagvanshi5 Місяць тому +2

    जय भीम जाती हया राष्ट्रविरोधी आहेत बुद्ध धम्म स्वीकारल्या नंतर कोणतीही भेद ठेवू नये. सर्वांशी रोटीबेटी सबंध ठेवावे. जे बुद्ध आहेत त्यांनी बुद्ध म्हणून जगावे.

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr Місяць тому +3

    कारण आपण खरे अभ्यासू आहात.

  • @rameshthorat8390
    @rameshthorat8390 Місяць тому +8

    नुसता धर्म बदलतात पण जात मात्र तीच राहते असे अनेक लोक आहेत...

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Місяць тому +1

      बौद्ध धर्मात जाती धर्माला थारा नाही. बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे🙏☸️

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Місяць тому +1

      Ho na yancha tech ahe 😂😂

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 Місяць тому

      ​@@beinghuman4427mg jaat ka kihata cast certificate madhe he tari sanga

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 Місяць тому +5

    Good

  • @Parivarvad
    @Parivarvad Місяць тому +3

    लवकर जा. वेदांत सत्य आहे हे लवकरच कळेल

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 Місяць тому

      कसे?

    • @kirank29
      @kirank29 Місяць тому

      वेदांत म्हणजे नक्की काय ?? 🤔
      वेदांचा अंत असा अर्थ आहे का ?

    • @Parivarvad
      @Parivarvad Місяць тому

      स्वतःमध्ये मजबुती नसेल तर इतर धर्म प्यारे वाटू लागतात, वर्ण व्यवस्था चुकीची होती हे आम्हीही मान्य करतो आहेच ना, पण राजकीय फायद्यासाठी तिला धरून ठेवायचे, पण स्वतःच्या मुला मुलीची लग्ने जातीबाहेर, धर्माबाहेर श्रीमंत घरात करायची, आणि निरंक्षर जात बांधवाना जातीच्या बेडीत जखडून ठेवायचे

    • @dheerajdake9208
      @dheerajdake9208 Місяць тому

      Kiti divas andharat rahanar 21 shatkat pura lagto story tar koni bolte mansani swartha sathi dharm tayar kele koni devani nahi

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Місяць тому +3

    Well done sir...

  • @Akshugaming-300
    @Akshugaming-300 Місяць тому

    सर मैं आपको मानता हूं मैं धनगर हूं मैं भी बौद्ध धर्म अपनाने वाला हूं अभी मैं बौद्ध धर्म फॉलो करता हूं जय भीम नमो बुद्धाय सभी मूल निवासियों ने बौद्ध धर्म अपनाना चाहिए

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 Місяць тому +4

    Very soon india will become Buddhist County.

  • @raghunathjondhale2643
    @raghunathjondhale2643 Місяць тому +1

    आपले मनापासून आंबेडकरी चळवळीतील जनता तर मत धनाने आपले कौतुक करत आहेत . आपल्या सर्व कुटुंबीयांना त्रास ह़ोनार नाही याची दक्षता घेतील.

  • @DeepaKhob
    @DeepaKhob Місяць тому +6

    घर वापसी केली म्हना काका भरकटलेल्या पावलाना घराचा रस्ता गवसला हा बुध्दाचा देश आहे हेच सत्य आहे

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Місяць тому +1

    The base of Buddhism is equality humanity and peace in the world. Buddhism can save the world from inequality and war. All humans are equal in Buddhism. Congratulations sir.

  • @prashantkamble4871
    @prashantkamble4871 Місяць тому +3

    Congratulations in Buddhism. 🙏🙏🙏

  • @Akshugaming-300
    @Akshugaming-300 Місяць тому

    भारत को बौद्ध में बनने में कोई में का लाल रोक नहीं सकता एक दिन पूरा भारत बुद्ध में हो जाएगा

  • @jaishreeram524
    @jaishreeram524 Місяць тому

    तुमच्या या निर्णयाने संपूर्ण हिंदु समाज खुश आहे कमीत कमी या पुढे लोकांना हे तरी कळेल हिंदून वर टीका करणारां हिंदु नाही बुध्द आहे

  • @SagarChandnshive
    @SagarChandnshive Місяць тому +1

    नमोबुध्दाय 🎉🎉🎉🎉

  • @Gulab_sugandhe
    @Gulab_sugandhe Місяць тому +5

    AMAZING REVOLUTION नम्मो बुद्धा स्वाभिमानी सविनय सप्रेम जयभीम अभिनंदन काका...

  • @rajhansborkar7974
    @rajhansborkar7974 Місяць тому +1

    Abhinandan sir

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape Місяць тому +3

    Great.... welcome to intellectual world.❤️

  • @MohanMohite-py1vr
    @MohanMohite-py1vr Місяць тому +1

    अभिनंदन

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 Місяць тому +2

    truly said sir, holar is the most exploited community in rural sphere....

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 29 днів тому +1

    ❤❤❤Jaibhim Namobhudhay❤❤❤❤

  • @yashwantkamble1179
    @yashwantkamble1179 Місяць тому +1

    Abhinandan

  • @sachinlode2532
    @sachinlode2532 Місяць тому +2

    बौध्द धर्माचे लोक क्रीचन धर्मात प्रवेश करत आहेत

    • @Atharvdeore8724
      @Atharvdeore8724 Місяць тому

      म्हणजे क्रीचर बनत हाये

  • @dnyaneswaredakhore5882
    @dnyaneswaredakhore5882 Місяць тому +1

    बुद्ध धम्म हा भारताचा खरा धर्म आहे

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 Місяць тому +3

    अद्भुत

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Місяць тому +1

    खूप छान आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल केल्या बद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान

  • @rameshkadam6710
    @rameshkadam6710 Місяць тому +3

    जय.भिम🙏🙏💐💐

  • @BabasahebKamble-t2n
    @BabasahebKamble-t2n Місяць тому +7

    सर्व बुद्ध ख्रिचन झाले 😂😂
    आणि हा म्हणतो मी बुद्ध झालो 😂

    • @vikramsatpute8540
      @vikramsatpute8540 Місяць тому

      आपला बाप Kristin झाला असेल

  • @sachinmore2110
    @sachinmore2110 Місяць тому +9

    हिंदू म्हणून जन्मालात हे भाग्य आहे पण हिंदू म्हणून मरणार नाहीत हे दुर्दैव 🙏🏻खूप नशीब लागत हो हिंदू म्हुणुन जन्मायला त्याहून अधिक हिंदू म्हणून मरायला 🙏🏻♥️

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Місяць тому +2

      Hindhu mhanun janmala hech khup dalindar zal... Tya peksha muslim tari parvadl aste😅😂

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 Місяць тому

      हिंदू हा धर्म होता का ,है पाहिले बघा
      बुधधम्म नाष्टकरून खोटामुखवटा
      तुम्हाला ब्राह्मणांनी दिला आणि जाती
      पाडून देशाची वाट लावली

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Місяць тому +2

      ​@@yogeshgangativre432😂😂
      dalindar logo ki soch bhi dalindar rahti , achya hi hoga hindu dharm se aisi gandagi saf hone ki bahot jarurat thi .
      jay hindavi swarajya .

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Місяць тому

      @@rajshreeshahuraje1910 are us hindhu naam se gandgise bahar aare hum... Hindhu dharm jaisa nich aur ghathaya dharm dusra koi nhi hai... Karke babasahab jaise mahapurush ne hindhu dharm choda... Aur abhi kuch saal rukho jara sc st pure log tumhara ghataya hindhu dharm chod ne vale hai... Dar sal hajaro log hindhu dharm chod ke duniya ka sab se accha dharm boudh dram apna rahe hai..

    • @Virtue1359
      @Virtue1359 Місяць тому +1

      ​@@rajshreeshahuraje1910Super...👌

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 Місяць тому +4

    धन्यवाद सर आपले स्वागत 🙏 अभिनंदन ❤,

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Місяць тому +3

    Abhinandan Saheb 🎉

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Місяць тому +1

    नमो बुध्दाय 🪷🙏

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 Місяць тому

    एका घानीतून बाहेर पडलात सर,
    आणि आपल्या मूळ धम्मात आलात,
    सर

  • @_assasin_abhinav_yt_2247
    @_assasin_abhinav_yt_2247 Місяць тому +1

    Grand welcome to the religion of Humanity, Buddhism

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z Місяць тому

    आपल्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा सर

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 Місяць тому

    अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    धन्यवाद सर..शिका.. संघटीत व्हा.मानाने जगा जय संविधान.जयभिम...

  • @DagduJadhav-xg8jw
    @DagduJadhav-xg8jw Місяць тому

    जयभिमसर अभिनदण

  • @milindshirke1946
    @milindshirke1946 Місяць тому +2

    Jaibhim. आपले स्वागत आहे स्वगृही

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 Місяць тому

    अभिनंदन ऐवळे जी...... अभिनंदन होलार बांधवांनो...... आपण आता घाणीतून नितळ पाण्याच्या मुख्य प्रवाहात आलात. आता बाकी समाज बांधवांना या प्रवाहात आणा......निंदानालस्तती हा घाणीतल्या किडयांचा स्वभाव आणि अधर्म आहे...... घाबरणे नाही....... भक्कम सुरक्षा कवच तुमच्या संरक्षणासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहील

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 Місяць тому

    SC ST OBC सर्व पूर्वीचे बौध्द आहेत. हे तर घर वापसी आहे.

  • @satyashiltayade4952
    @satyashiltayade4952 Місяць тому

    सर तुम्ही वाचन केल म्हणून बाबासाहेब समजले

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 Місяць тому +1

    Good sir

  • @dineshkumarbhadre7131
    @dineshkumarbhadre7131 Місяць тому

    Great decision🎉🎉🎉

  • @AshrobaKhillare-x3c
    @AshrobaKhillare-x3c Місяць тому +3

    Jay bhim

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. Місяць тому +5

    होलार कधी ऐकलं नव्हतं यांचा परंपारिक व्यवसाय काय काहीच माहित नाही

    • @balasolakde8274
      @balasolakde8274 Місяць тому

      Mostly in western Maharashtra they use to play dafade in festivals and yatras

  • @nostalgicboi358
    @nostalgicboi358 Місяць тому

    Man bharawun aal❤

  • @Lalchand-rz8ls
    @Lalchand-rz8ls Місяць тому +1

    Jaybhim

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Місяць тому

    Great 👍

  • @SSJSIngole3127
    @SSJSIngole3127 Місяць тому

    खूप खूप छान बुध्द विचार,धाडशी, बेधडक,🙏🙏🙏🌹🌹🌹🙏

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 Місяць тому

    Jay.bhim jay.vanchit ❤

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Місяць тому

    सनातन हिंदु धर्म श्रेष्ठ आहे

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 Місяць тому

    दुःखद हेच आहे की भारतातील बौद्ध बौद्धच बनले नाहीत❤

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 Місяць тому

    Nice good