महेश जी आवाज इतका सुंदर की माणूस पूर्ण मंत्र मुग्ध होतो धन्य तुमचे आई ,बाबा ज्यानी तुम्हाला जन्म दिला महेश जी असेच तुम्ही वर्षे ने वर्षे तुम्ही गातच रहा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
इन सुन्दर अभंगों को रचते हुए , उन महान संतों के मन में "विठू माउली " का जो चित्र होगा , आपके मधुर स्वर और अद्भुत आवाज़ से हमारे सामने वही मूर्ती निर्मित होती है 🙏🙏🙏
महेश सर मी कालच १४ जुलैला आपला पुण्यात महालक्ष्मी लाॅन्सला अभंग वारी प्रोग्राम पाहिला, अप्रतिम असे वाटले आपण पांडुरंगाच्या वारीत आहोत.पांडुरंगाचे दर्शन झाले,खरोखर जीवनात नविन चैतन्यच निर्माण झाले.सुंदर श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
महेश सरांचे सूर म्हणजे साक्षात स्वर्गलोकीचे सूर!👌🏻🤗🤗🙏🏻स्वतः तल्लीन आणि मग्न होऊन जातात आणि ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच स्वरांच्या दुनियेत घेऊन जातात. सुखाचे जे सुख!!👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗खूप खूप सुंदर!!
❤❤❤❤❤ सर आपल्या आवाजाच्या दुनियेत पूर्णपणे न्हावून गेलो , आणि तबला वादन व मुडदंग यांची पण जुगलबंदी पाहायला मिळाली या व्हिडिओत . मन कसं रंगून गेले ते पण नाही कळलं , अभंग संपला तरी तिचं धून कानात घुमू लागली आहे. 👌👌👌 आपल्या आवाजात असाच गोडवा राहो हीच श्री चरणी प्रार्थना. 🙏🏻
You don't have to understand Marathi to enjoy these abhangs composed by the great saints. Thanks Maheshji for this compilation. You have transported us to Pandharipur
वं राष्ट्रसंत म्हणतात मेरा भारत..कवियोंकी खदान है और गिता के गुणगान है और ईसमे आप स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती असुन गायणामधे प्रत्यक्ष ब्रंम्ह भाव प्रकट दीसतो हे सहसा ऐकायला व पाहायला मीळत नाही ऐकुन खुपचं तृप्त झालो असेच दर्शन देत राहाव आम्हा भारवासियांना जय हो तुम्हारी जय हो.... जय हरी माऊली
शब्द स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती आत्म प्रेमी महेषजी काळें यांच्या चरणी चरण स्पर्श नमस्कार वा खुप च अमृतसरीता वाहते तुमच्या अभंग गायणातुन हेच आम्हा संत प्रेमी भक्तांना मोक्षाचा आनंद देत आहे आम्ही घेत आहोत जय हो तुम्हारी जय हो
There is no one to match Mahesh Kale when it comes to Abhang reciting. He is mesmerising. And let’s us experience the presence of Sakshaat Vithoba. 👌🏼👏🏼🪷🌹❤️
My favourite Abhang is "Hari Bhajana Vina Kala Ghalavu nako re".It sends an extremely valuable message to us in a simple nutshell on how we should try to be better Human beings.We are grateful to Mahesh Sir for performing Abhangwari in different places spreading messages thru his melodious voice.
महेश सर आपला आवाज म्हणजे स्वर्गातील....नंदनवनातील अनुभव आहे माणसे येतील जातील पण आपल्या सारखा स्वमधुर आवाज चिरकाल आणी शाश्वत टिकणार आहे.....आपल्याला अशीच श्री ची सेवा करण्यासाठी देव आयुष्य देवी हिच श्री च्या चरणी प्रार्थना
Thanx a lot!... how badly i want this on ashadhi ekadashi .. and mostly then when can't make it for abhangwari... 😢😭 miss miss miss a lot lot lot ur concert right now!.. 😢😢😢😢 Ur concerts r powerhouses ... and i need that saline...😭 Btw, All d very best for all d concerts.. waiting for highlights..
संतांचे अभंग , भारतीय शास्त्रीय संगीत आणि महेश काळे यांचा आवाज म्हणजे स्वर्गीय अनुभव
99
Bml
The only reason
BAROBAR SHIVRAJDAA
100
🌹🙏🌹👌क्याबात महेशजी “ वैजयंतीवरचा (ं)शांत स्वरही बोलका केला!!वा ! !वा!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌
मला आज विठ्ठल भेटल I am crying litenly . Thank you Mahesh and your team
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे अभंग वाणी जेव्हा जेव्हा जे कोणी ऐकणार त्यादिवशी खरी आषाढी एकादशी असे मला वाटते आज आज मला आषाढी एकादशीच वाटत आहे
0000000000⁰00000000000000000000000000000000⁰0000000000000⁰0000000000000⁰00⁰0⁰00000⁰00000000⁰00⁰⁰0⁰00000000000000000000000⁰0000000000000000000000000000000000000
महेश दादा तूझा कार्यक्रम live पाहण्याची ईच्छा आहे.. आज आषाढी वारी.. विठठला चरणी .. माझा मनोकामना पूर्ण व्हावी..
महेश जी आवाज इतका सुंदर की माणूस पूर्ण मंत्र मुग्ध होतो धन्य तुमचे आई ,बाबा ज्यानी तुम्हाला जन्म दिला महेश जी असेच तुम्ही वर्षे ने वर्षे तुम्ही गातच रहा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
इन सुन्दर अभंगों को रचते हुए , उन महान संतों के मन में "विठू माउली " का जो चित्र होगा , आपके मधुर स्वर और अद्भुत आवाज़ से हमारे सामने वही मूर्ती निर्मित होती है 🙏🙏🙏
Many times i think he is reincarnation of a saint!...
KYA BAAT HAIN KAKA
हिंदी ( पेंढारकर )
😂
सरांचे अभंग ऐकणे म्हणजे साक्षात पांडुरंगाचे दर्शन
आषाढी एकादशी च्या उपवासाचे सार्थक झाले
घरबसल्या पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
महेश सर खुप खुप सुंदर
तुमचे अभंग ऐकल्यावर मन खुप प्रसन्न होऊन जाते
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏🙏
महेश सर मी कालच १४ जुलैला आपला पुण्यात महालक्ष्मी लाॅन्सला अभंग वारी प्रोग्राम पाहिला, अप्रतिम असे वाटले आपण पांडुरंगाच्या वारीत आहोत.पांडुरंगाचे दर्शन झाले,खरोखर जीवनात नविन चैतन्यच निर्माण झाले.सुंदर श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
महेश सरांचे सूर म्हणजे साक्षात स्वर्गलोकीचे सूर!👌🏻🤗🤗🙏🏻स्वतः तल्लीन आणि मग्न होऊन जातात आणि ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच स्वरांच्या दुनियेत घेऊन जातात. सुखाचे जे सुख!!👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗खूप खूप सुंदर!!
महेश काळे सरांनी नेहमी असेच गात रहावं मन भरून येते 👍👍🙏
स्वर्गीय अनुभव, मन तृप्त होणे, ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे हेच, नाही का !!
VERY soulfully soothing singing
ram krishen hari
🙏🙏
आत्मिक आनंद देणारा आवाज...
थेट भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते..
अप्रतिम..!!
❤❤❤❤❤ सर आपल्या आवाजाच्या दुनियेत पूर्णपणे न्हावून गेलो , आणि तबला वादन व मुडदंग यांची पण जुगलबंदी पाहायला मिळाली या व्हिडिओत . मन कसं रंगून गेले ते पण नाही कळलं , अभंग संपला तरी तिचं धून कानात घुमू लागली आहे. 👌👌👌 आपल्या आवाजात असाच गोडवा राहो हीच श्री चरणी प्रार्थना. 🙏🏻
You don't have to understand Marathi to enjoy these abhangs composed by the great saints. Thanks Maheshji for this compilation. You have transported us to Pandharipur
🙏🙏
Yes you are absolutely correct, ABHANG means which is never destroyed,. Which remains intact powerful blissful and grows if tried to destroyed....
Very nice to hear ur sweet Abhangs n gets lots of joy pleasure, God bless u 🎉
Very nice abhang hear from heart ❤️ and everything enjoy
वं राष्ट्रसंत म्हणतात मेरा भारत..कवियोंकी खदान है और गिता के गुणगान है और ईसमे आप स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती असुन गायणामधे प्रत्यक्ष ब्रंम्ह भाव प्रकट दीसतो हे सहसा ऐकायला व पाहायला मीळत नाही ऐकुन खुपचं तृप्त झालो असेच दर्शन देत राहाव आम्हा भारवासियांना जय हो तुम्हारी जय हो.... जय हरी माऊली
Vitthal vitthal ....ram krishna hari ...🙏
ग्रेट ग्रेट ग्रेटच, आजच्या शतकातील जे दोन चार मराठी गायक आहेत त्यातील एक अप्रतिम गायकी👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐👍☺️
गुरू पौर्णिमे नंतरही कार्यक्रम ठेवाल का? जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायचे आहे.🙏🙏🙏
एकदम छान आवाज आहे ऐकत रहावे सतत असा महेश सरांचा
शब्द स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती आत्म प्रेमी महेषजी काळें यांच्या चरणी चरण स्पर्श नमस्कार वा खुप च अमृतसरीता वाहते तुमच्या अभंग गायणातुन हेच आम्हा संत प्रेमी भक्तांना मोक्षाचा आनंद देत आहे आम्ही घेत आहोत जय हो तुम्हारी जय हो
🙏🙏
डोळ्यातुन पाणी आल्यावाचून राहित नाही दादा..जय हरी विठ्ठल..!
पंढरीच्या राया महेश सरांकडून अशीचं अभंग आम्हाला ऐकायचं भाग्य लाभू दे ❤
Gajar.....Ram Krishna Hari.....itka soumya ....ki...bhav samadhi lagli.....kahì Tari vegle aste nehmi.....gajar akalpaniy! Swarganubhuti....divyaanubhuti....hats off to you Maheshji! Bhav ani samarpan tumchya gaanyatun agdi thalak diste ,anubhavta yete!❤❤❤
महेश सर आपल्याला कोटी कोटी प्रणाम काय आवाज आहे आपला तोड नाही मन एक्दम तल्लीन होत......
खुप सुंदर, साक्षात विठ्ठल दर्शन
Mahesh sir Ash vatle me varit ubha ahey. .. Ani dole zhakun ha abhang yekava.sakshasst prmeshver tumchyasamor ubha rhahil...❤
🌹🙏🌹👌जय जय राम कृष्ण हरी🌹🙏🌹❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
We are proud of you bhai.lot of respect from karnataka.i do not understand fully Marathi. But we have experienced a devine world.god bless u.
Thank you very much ... Karnatak and Maharashtra are both divine....❤❤❤❤
महेश सर आपले अभंग ऐकल्या वर साक्षात पांडुरंगा चे दर्शन होते व जीवनात नवचैतन्य निर्माण होते
A techie from California , can cleanse our souls so marvellously .
Wat a comment!... ❤
Ok got it it yOu are NRi 😂😂😂 stop thinking yourself sopecial mentioning in comment.. from californiann from moon.. 😂...
।। राम कृष्ण हरी।।
श्री राम कृष्ण हरी 🌹🙏
खूप छान, सतत ऐकत राहावे वाटते 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
॥ राम क्रुष्ण हरी ॥🙏
🙏🏻ll राम कृष्ण हरी ll🙏🏻 खूप सुंदर
Shayad Fairshte aise hi ho.... Inki Awaz inke sur kisi aur duniya me le jate hei....
For me he is Farishta.....❤
There is no one to match Mahesh Kale when it comes to Abhang reciting. He is mesmerising. And let’s us experience the presence of Sakshaat Vithoba. 👌🏼👏🏼🪷🌹❤️
I thank Mahesh for making so many people sing Vitthal Vitthal .
Mein kaise kahun Mahesh ji ke roop mein bhagawaan ko humne paya ess dharti par...Jai ho Maheshji the god exists in his voice
राम कृष्ण हरी ,दादा
Santache abhang , bhartiy shastriy sangit and Mahesh Kale sarancha aawaj mhnje swargiy anubhav 🙏🙏🙏
Sir, Apratim, tallin jhalo aami, dhanyawad sir🙏
Once again thanks Shri Mahesh kale ji for your Mesmerizing performance 🙏
खुपच सुंदर रात्री चे आठ चे पहाटे che दोन कधी झाले तेच कळत नाही...
खूप स्पेशल आमची एकादशी खूप खूप स्पेशल
सर खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤ खूप खूप सुंदर झालेत अभंग धन्यवाद खूप खूप
Jay Jay ram krishna hari Or Maheshji🙏🙏🙏
सर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
राम कृष्ण हरी ||
अभंग गायन करणारे गायक हे आजच्या यूगातील संतच होत..मन भक्तीरसाने भरुन येतं
Positive Energy Unlimited , मंत्रमुग्ध ...🙏
There can't be another best way to celebrate asahdi ekadahshi other than this video ❤.
आम्ही विठ्ठलाचे वारकरी
खूप सुंदर
पांडुरंगाच्या कृपेने असाच आवाज राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद महेश भाऊ
या अभंगात खूप सुंदर अर्थ पाठवून दिले आहेत अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात खरच खूपच छान अभंग 💐💐🙏🙏
महेश सर तुमचे अभंग ऐकताना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शनाची अनुभूती येते,तुमचा आवाज म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे
🌹👌🌹🙏अभंगवारी “समृध्द”❤👌❤👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌸🌺⭐️🌟🌼🌸🌺⭐️🌟🌼🌸🌺⭐️🌟🩵💙💚❤️
Excellent superb mahesh ji sir..
God bless you forever and I hope you are having a great life 💐🙏, you are best
मी माझा एक महिन्याच्या लहान मुलाला ही व्हिडीओ ऐकत ऐकत झोपतो
जय जय राम कृष्ण हरी
Thanks महेश sir
Mesmerizing concert..God bless you always,🙏🏼🙏🏼🙏🏼
I love you you're voice sirji.......
❤ अद्भुत अनुभव ❤
My favourite Abhang is "Hari Bhajana Vina Kala Ghalavu nako re".It sends an extremely valuable message to us in a simple nutshell on how we should try to be better Human beings.We are grateful to Mahesh Sir for performing Abhangwari in different places spreading messages thru his melodious voice.
WOW SEEMAJI
Swargiy sukh ते हेच हेच हेच !!!धन्यवाद
सुंदर हो महेश जी
महेश सर आपला आवाज म्हणजे स्वर्गातील....नंदनवनातील अनुभव आहे माणसे येतील जातील पण आपल्या सारखा स्वमधुर आवाज चिरकाल आणी शाश्वत टिकणार आहे.....आपल्याला अशीच श्री ची सेवा करण्यासाठी देव आयुष्य देवी हिच श्री च्या चरणी प्रार्थना
Nectar to the ears n mind. Thanks Mahesh Kale Ji.
Exlent memoriable moment in ashad ekadeshi festival thank u sir
खूप छान..... अप्रतिम 🙏🏻
राम कृष्ण हरी
Beautiful rendition Maheshji
RAMA KRISHNA HARI PANDURANGA HARI
Jay jay raam krishnahari
Farach Aprteem Awaj Lagla Ahe Mahesh Kale Jee.❤
आहाहा ! आनंद देणारा आवाज
खूप खूप शुभेच्छा
@MaheshKaleOfficial
Kindly post
Yethe ka re ubha ram ❤
We are waiting 🎉
Har har Mahadev 🔥🔥🔥
I am just speechless
Jay Jay Ram Krishna Hari.🙏🙏
Excellent recitation mahesh ji. AUM NAMOH NARAYANA, AUM NAMOH BAGVATE VASUDEVAYA NAMAHA. HARE RAMA HARE KRISHNA, KRISHNA KRISHNA HARE HARE.
Khoopach surekh aawaaz aani divya darshan manaat vithalachi. Ati sunder
Feel blessed to have attended your live program 🎉
Jai Hari Vithal🙏
❤ no words no comments only this❤❤🎉
JAI JAI RAM KRISHNA HARI❤
Namaskar sir before dying one day I wanted to meet you and here you live
All time।my favorite singer। Sir you are making me emotional and speechless ❤
సూపర్ ❤
Jai jai Rama Krishna hari.motning section over with ur abhangha.(jai jai Ram)
JaijaivittaljaiHarivittal
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mahesh sir, Superb!!
Good feast on the occasion of ashadhi ekadashi. 🎉🎉
No comparison, he is one of the best singers in India.
Hari Hari ❤
Thank you 🙏
Thanx a lot!... how badly i want this on ashadhi ekadashi .. and mostly then when can't make it for abhangwari... 😢😭 miss miss miss a lot lot lot ur concert right now!.. 😢😢😢😢 Ur concerts r powerhouses ... and i need that saline...😭 Btw, All d very best for all d concerts.. waiting for highlights..
Excellent. All youngsters shld come in large numbers and attend these concerts.
Waaaa masta chhyan🎉🎉🎉
खूप मधुर मन प्रसन्न झाले 😊