वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते
जिस भी भाई बहन ने इन गानों को अपलोड किया है उनको नमन ।
एक से एक सुंदर गाने , भीमसेनजी की मखनी आवाज दिल को पिघला देती है ।
एक बार फिर से धन्यवाद और नमन
P
वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते
0:12 😅
जय श्री राम भीमसेन जोशी यांची भक्ती गिते ऐकून माणूस मंञमुग्न होतो.त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम. 🚩🙏
खूपच सुंदर भक्ती गीते मराठीचा अनमोल ठेवा. जुने ते सोने आहे
😮
खूपच सुंदर सर्व भक्ती गीते
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Ya Abhangani sakal pavitra aani prasanna hote. Hechi ghado maj janmajanmantari magne shrihari nahi duje. 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान मंत्र मुग्ध करणारी भक्ति गिते. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.
😊
Khup chan n sunder bhajan no PT bhimsen jyoshiki 👏🙏🌺🚩
राम कृष्ण हरी अप्रतिम आहेत सर्व आभग
खूप आनंदाचा ठेवा 🙏🏼🙏🏼
Kanaada raaja पंढरीचा 🙏
अप्रतीम सुंदर bhakati गीत विट्ठल विठ्ठल विठ्ठल धन्य वाद❤❤
पहाड म्हणजे भिमसेन जोशी आणि पर्वत म्हणजे स्वर भास्कर..
मस्त वाटतय.भक्ती गीते ऐकताना.
मन आनंदाने भरून आलं
जय हरी विठ्ठल 🚩🙏
खुपच छान अभंग ,सुंदर गायन
Jai Vittal Hari Vittal
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे अभंग 🙏🙏💐💐🌹🌹
सर्वांनी एकदा ऐकायला पाहिजे पंडीत भीमसेन जोशी याचं प्रतेक भजने 😮😮😮😮😮😮😮😮😮
राम कृष्ण हरी
धन्यवाद अभंग चांगले आहेत
झाला महार पंढरीनाथ
फार गोड गाणी आहेत माझी मुखोद्गत आहेत
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊00पॅक्क
Hareram Krishna Hari 🚩🚩🚩🚩🚩🙇🙇🙇🙇🙇
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan!!ram kriuchnhari
जय हरी माऊली 🙏🙏🚩🚩
श्री गुरुदेव 🙏
खुप सुंदर 🙏👌
अप्रतिम अभंग
Jai Shree Hari Vithal.
खूप छान गाणी मन प्रसन्न झाले
जय हरी विट्ठल.
सुंदर भाक्ती गीतांची सुंदर सकाळ...शुभ सकाळ...!
SHREE SWAMI SAMARTH
अतिशय सुंदर भक्ती गिते
जुन ते सोन,पांडुरगांची भक्ती वाढविणारी भक्ती गिते
राम कृष्ण हरी 🙇🙏🚩🌺
रामकृष्णहरि🌹🙏🌹
अप्रतिम भक्तीगीत
खुपच छान भक्ती गीते 👌👌🙏🙏
Khup chan ram Krishna hari😊🇮🇳🇮🇳
खूपचं सुंदर गायण राम कृष्ण हरी
❤ जय श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤
Aprathim, Sunder, Athi sunder bhajans 🙏🙏🙏
Soo nice abhanghas from our bhim sen josi.thank u
ठ ,ठषटछ ट
ठचठमटझठटटच घप
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
🙏🙏🙏👌अतिशय सुंदर 👌
अनमोल गीतांचा खजिना आहे हा❤ खूप खूप धन्यवाद
पल्लॉम I'm...
... JJ ... . ......... ... ........ .. ................mmmmmk ok उपी..😅😅😅😮😮😮😮😅😮😅😅😅😅😅
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चावी देवून गप बसायचे
महाराष्ट्र। मराठी। विट्ठल। संतवाणी। आनन्द
Jay hari
Very nice bhakti sangeet
अप्रतिम
खूप छान वाटतेय ऐकताना
पहिला अभंग कानडा राजा पंढरीचा ह्यात भीमसेन जोशी कुठे आहेत? इतर सर्व गाण्यात आहेत आणि व्हिडिओ शीर्षकात पंडितजींच्या नावाचा उल्लेख आहे.
अगदी बरोबर आहे. पहिल्या अभंगतील आवाज वेगळाच आहे.
पहिला अभंग वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात आहे
Sudhir fadke cha awaj ahe kanda raja
Apratim Geete Mann Prasanna hote.
जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल.
🎉🎉
परमानंद देणारी भक्तिगीते❤❤
🚩धन्य आमुची मराठी भाषा...#@राम कृष्ण हरी माऊली...🚩🙏
राम कृष्ण हरी...🌺🙏
Wah khupach chan
अप्रतिम अभंग वाणी ❤ राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
Ok
खुपच छान
🎉nice. Bhakti jeet😊😊😊😊
Khupach chan
😅 8:16 😮🎉😅
10:48 10:48 bhakti git. Ekdam cha
❤ vithu Mauli ❤🙏🚩
खूप छान गाणी 👍
START of 8percent and you 😮😅 1:19:42
खुप छान ❤
विठ्ठल विठ्ठल माऊली
पांडुरंग हरी वासुदेव हरी.
खुप छान भक्ती गीते
RAM KRUSHNA HARI
अप्रतिम❤
विठ्ठल विठ्ठल, माऊली
हर गाणे पर ॲडवटाईज डावर हो
Mantramugh karanari Bhakthi Geete.👍
Mastach♥️
खूप खूप सुंदर 😅
गूळ
जय श्रीराम
Jay pandoram vittal
Ati sunder
Aalok आर्मी 😂🎉❤
अप्रतिम, अभंग।राम कृष्ण हरि।🙏🌹🙏
एम.,.
वाह...
Prasadik mahaprasadik vaikunthsukh milale
आशे प्रल्हाद शिंदे यांची विठ्ठल भक्तीगीत असवी
Khupchan gane
Khup chan
कानडा राजा पंढरीचा
😊
खुप छान.
Vaah
Yash आनंद निर्मित 😂❤🎉
खूप छान गाणी आहेत
खू प।chhan। bhakti। गीत
जय हरी माऊली
Jai harii vithal