यानी दिलेला कर्ज माफी चा शब्द पहीले पाळा नंतर बाकी सांगा शेतकरयाला कर्ज माफी ची आत्येंत गरज आहे पनं आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरून शेतकरी हिसका दाखवल्या शिवाय पर्याय नाही म्हणून
फक्त शेतमाल विदेशातून आयात करू 👎 नका कारण निवडणूकीत मतदान ❎ बाहेर देशातून होत नाही ,बाकी बनवा बनवी तर चालु आहेच मायबाप सरकारची साधा पिक विमा 2/3 वर्ष मिळत नाही
शेतकऱ्यांनी 2014 पासुन ते आजपर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का ह्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांकडून, ह्याची पडताळणी करावी. जोपर्यंत ह्या शेतकरी विरोधी थापाड्यांची राजवट आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगले दिवस येणार नाही हे त्रिवार सत्य आहे.
ज्यावेळी हमीभावापेक्षा बाजारात माल कमी भावात विकला जातो तो जो फरक असतो तो सरकारने दयावा लागतो . उदा. सोयाबीन हमीभाव 4892 रू आहे व बाजारात 4000₹ तर फरक हा 892 रू क्विंटल ते पैसे सरकारने दयायचे .
२०२३ चे सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे आम्हाला अद्याप मिळालेले नाहीत तालुका कृषी कार्यालयात चौकशी केली तर लवकरच मिळतील असे उत्तर मिळते तेव्हा भाजपा सरकारने काहीही घोषणा केली तर ते बोलाचीच कढी व बोलाचाच भात ठरणार असे आता शेतकऱ्यांना वाटत आहे
रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी चे अनुदान थेट शेतकरी यांच्या DBT बँक खात्यात जमा झाले पाहिज कारण जॉब कार्ड धारक मजूर MASTAR टाक ने मंजूर करण्यात खुप पैसे खर्च होतात.
थेट अनुदान दिले तर शेतकरी बांधव हा स्वताच्या पसंती नुसार औजारे विकत घेऊ शकणार आणी फसवणूक होणार नाही कमीशन बाजी ला आळा बसेल व कंपन्यांची मन मानी बंद होईल आणी दर्जेदार वस्तु निर्माण करणारे च टिकतील मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤
रोजगार हमी योजना विहिर, जॉब कार्डधारक मजूर, रोजगार सेवक, पंचायत समितीचे कर्मचारी काम करण्याची पद्धत, विहिरी चे अनुदान थेट शेतकरी यांच्या DBT, किती त्रास होतो यांच्या वर 1 व्हिडियो बनवा साहेब
सर तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी आवाज उठवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे तुम्ही जर आवाज उठविला सर्व चैनल वाल्यांनी तर सरकारला कर्जमाफी द्यावा लागेल शेतकऱ्याला जय जवान जय किसान जय शिवराय
केंद्र सरकारने आयात करावी व मलिदा खावा व भावावर योजना राज्यानी राबवावी .....म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावचे हे नक्की ठरल आहे का केंद्र सरकारचे....???
आजचे केंद्र सरकार सर्व भारतीयांना देशोधडीला लावणार अशी चिन्हे दिसत आहेत.कृपया सर्व जतिधरमियानी यावर सखोल विचार करून आगामी सरकारला निवडून द्यावे अभी नाही तो कभी नाही. कारण यापुढे आम जनतेच शिक्षण महाग होणार . नंतर ते बंदच होणार. नाही का ?मह काय होईल? करा विचार.
Sir mala 1.20r jameen ahe sarkari katyala online keloy ata no. Alay pan 5 divas kata hot nahi. Gadi bhada 5000magtay Kay karav Ata mala 4000rs soyaben vikav lagtay
रोजगार हमी योजना विहिर, जॉब कार्डधारक मजूर, रोजगार सेवक, पंचायत समितीचे कर्मचारी काम करण्याची पद्धत, विहिरी चे अनुदान थेट शेतकरी यांच्या DBT, किती त्रास होतो यांच्या वर 1 व्हिडियो बनवा साहेब
यानी दिलेला कर्ज माफी चा शब्द पहीले पाळा नंतर बाकी सांगा शेतकरयाला कर्ज माफी ची आत्येंत गरज आहे पनं आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरून शेतकरी हिसका दाखवल्या शिवाय पर्याय नाही म्हणून
कृषी यांत्रिकीकरण प्रत्येक शेतकऱ्याला 100% मध्ये मिळाले पाहिजे
जुमलेबाज सरकार शेतकऱ्यांना जे हवं ते देणार नाही, उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव कधी मिळणार
कोणताही हिंदू शेतकरी सरकार वर नाराज नाही
सरकार ने शेतकर्याच शेळीच्या शेपटा सारख केलय, माशी हानता येईना आणि लाजही झाकता येईना😢
फक्त शेतमाल विदेशातून आयात करू 👎 नका कारण निवडणूकीत मतदान ❎ बाहेर देशातून होत नाही ,बाकी बनवा बनवी तर चालु आहेच मायबाप सरकारची साधा पिक विमा 2/3 वर्ष मिळत नाही
शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे मंत्री शिवराय चव्हाण 🎉🎉🎉
90% अनुदान सर्व शेती साहित्यासाठी व ट्रॅक्टरसाठी औजारासाठी सरसकट लागु करून हेक्टरी 1 लाख रुपये शेती करण्यासाठी सरकारने खात्यात द्यावेच.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना चालू करा लवकर खरो खर खुप जीवनमान Unchavnari योजना आहे
भावातर योजना झाली पाहिजे
शेतकऱ्यांनी 2014 पासुन ते आजपर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का ह्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांकडून, ह्याची पडताळणी करावी. जोपर्यंत ह्या शेतकरी विरोधी थापाड्यांची राजवट आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगले दिवस येणार नाही हे त्रिवार सत्य आहे.
Yes.
भावांतर योजनेबद्दल सविस्तर माहिती द्यावी. ही विनंती.
ज्यावेळी हमीभावापेक्षा बाजारात माल कमी भावात विकला जातो तो जो फरक असतो तो सरकारने दयावा लागतो . उदा. सोयाबीन हमीभाव 4892 रू आहे व बाजारात 4000₹ तर फरक हा 892 रू क्विंटल ते पैसे सरकारने दयायचे .
@maheshmadrewar6494 Thank you sir
कर्ज माफी झाली च पाहिजे कोरणा काळामध्ये खूप नुकसान झाले आहे
२०२३ चे सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे आम्हाला अद्याप मिळालेले नाहीत तालुका कृषी कार्यालयात चौकशी केली तर लवकरच मिळतील असे उत्तर मिळते
तेव्हा भाजपा सरकारने काहीही घोषणा केली तर ते बोलाचीच कढी व बोलाचाच भात ठरणार असे आता शेतकऱ्यांना वाटत आहे
अनेक शेतकरी ह्या भावांतर योजनेपासुन आजपर्यंत वंचित आहेत.
तु हिंदू नाहीस भामटय़ा म्हणून असा बोलतोयस
भावच नाही तर काय कराच पिकऊण आश्वासन दिले होते शेतकरी कर्ज माफी करु मनुण झाली का
रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी चे अनुदान थेट शेतकरी यांच्या DBT बँक खात्यात जमा झाले पाहिज कारण जॉब कार्ड धारक मजूर MASTAR टाक ने मंजूर करण्यात खुप पैसे खर्च होतात.
कर्ज माफी च काय झाल 🎉
थेट अनुदान दिले तर शेतकरी बांधव हा स्वताच्या पसंती नुसार औजारे विकत घेऊ शकणार आणी फसवणूक होणार नाही कमीशन बाजी ला आळा बसेल व कंपन्यांची मन मानी बंद होईल आणी दर्जेदार वस्तु निर्माण करणारे च टिकतील मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤
आजून एक नवा जुमला आमचे उत्पन्न तर 2022 लाच दुप्पट झाले आहे 😢😢😢
शेतकर्याना काहीही नाही दील तरी शेतकरी आपला नेता नीवडुन आलाच पाहिजे ह्याचया साठी तों कसलीच कसर ठेवत नाही
mahadbt च अनुदान टाका पाहिले... नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना चालू करा.... लवकर
Yes
कर्ज माफी झालीच पाहिजे
रोजगार हमी योजना विहिर, जॉब कार्डधारक मजूर, रोजगार सेवक, पंचायत समितीचे कर्मचारी काम करण्याची पद्धत, विहिरी चे अनुदान थेट शेतकरी यांच्या DBT, किती त्रास होतो यांच्या वर 1 व्हिडियो बनवा साहेब
कर्जमाफी झाली पाहिजे
भावांतर योजना राबविली पाहिजे.
आमच्या राज्यातील कृषी मंत्री यांच्या तालुक्यातच सोयाबीन खरेदी बंद आहे तेव्हा देशात काय परीत्शिशी आसेल विचार करायला पाहिजे केद्रींय कृषी मंत्र्यांनी
भाऊ हे अजून पूर्ण शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना देऊ शककलेली नाही
शेतकरयांन पेक्षा अधिकारी यांचा जास्त फायदा होतो
सरकारने सखोल चौकशी करून शेतकर्यांच्या परिस्थिती ची माहिती घेतली पाहिजे
फडणवीस ने सांगितलं की कर्ज माफ करतो शेतकऱ्यांचा का नाही केला
सर तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी आवाज उठवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे तुम्ही जर आवाज उठविला सर्व चैनल वाल्यांनी तर सरकारला कर्जमाफी द्यावा लागेल शेतकऱ्याला जय जवान जय किसान जय शिवराय
सोयाबीन खरेदी ची मुदत किमान एक महिना वाढवुन दयायला पाहिजे खुप रांगा आहेत खरेदी केंद्रावर .
आमाला भीक.नको. मांलाला.भाव.द्या.पीक. निघाल.की.आयात.करते.शेतकऱ्यानं.काय.ठेका.घेतला.काय.कमी.भावात.माल.विकायचा.तुरी.ची. डाळ गरीबच.खात.नाही.कोट्यधीश.लोक.पण.खात.विचार.करा.जरा.
ड्रोन दीदी याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा कागदपत्रे नियम अटी ही नम्रपणे विनंती करतो
दूध अनुदान दिलं नाही अजून याचा काय खर्च देणार वाहतुकीचा हा फक्त कागदोपत्री आहे शेतकऱ्याला याचा अजिबात फायदा होत नाही
हमी भाव खरेदी सोयाबीन विकले 70 दिवस झाले अजुन पैसे आले नाही वारे हामी भाव खरेदी सरकार
सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭🙏😭
फारच सुंदर गप्पा मारल्या जातात शेतीवर समिती गठीत करू अभ्यास करू आणि मग देव
पहिले शेती मालाला भाव द्या सर्व योजना कागदावरच आहेत कर्ज माफी करा याज वाढून रहाले सर्व शेतकरी रस्त्यावर उतरावे लागणार तरच कर्ज माफी होणार
दहा कलमी कार्यक्रम केल्या पेक्षा एक कलमी कार्यक्रम करा तो म्हणजे आयात बंद आणि निर्यात चालू आपोआप शेतकरी सुधारेल
फळबाग लागवड अनुदान जमा करा मानव
कर्ज माफीच्च सांगा .हे काय आगाऊ सांगता.कर्ज माफी करा.
मागिल वर्षीचे हेक्टरी 5000रू अजुनही
मिळालेले नाहीत.
सोयाबीन च्या भावांतर योजनेचे
कापूस सोयाबीन अनुदान थेट बँक खात्यात जमा कराव
Good decision by Agri Minister. वाहतूक खर्च मोजणार कसा ?
हमी भाव शेतकऱ्याला कसा मिळेल ते सांगा या पाणचट योजना वाहतूक अनुदान हे काय 😂😂ठिबक 23.24चे अजून मिळाले नाही त्या बद्दल बोला
मी एक वर्ष झालं बीबीएफ पेर यंत्र ऑनलाइन केलेला आहे तरी माझी निवड झालेली नाही
उत्पादन नका वाढवू म्हणा फक्त भाव वाढवा उत्पादन आपोआप वाढेल
आमचा वडवणी मधे बारदना शेतकऱ्याकडून 40 रुपये प्रमाणे पैसे घेतले जातात
हमीभाव खरेदी 2024 ला नाही झाली2025 संपल्यावर हमीभावाने खरेदी होईल
काहीच करत नाही निव्वळ टोप्या टाकणे चालू आहे शुद्ध भाषेत सांगून
सरकारच्या योजना ग्रामीण प्रयत्न येत नाहीत
आयात, निर्यात धोरण चुकीचे,.भावातर योजना नीट राबविले जात नाही.
सोयाबीन खरेदी मधी मुदत वाढ होणार आहे का.
6000सोयाबीन
केंद्र सरकार ने भावांतर योजना राबवली तर काय बिगडेल का
केंद्र सरकारने आयात करावी व मलिदा खावा व भावावर योजना राज्यानी राबवावी .....म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावचे हे नक्की ठरल आहे का केंद्र सरकारचे....???
आजचे केंद्र सरकार सर्व भारतीयांना देशोधडीला लावणार अशी चिन्हे दिसत आहेत.कृपया सर्व जतिधरमियानी यावर सखोल विचार करून आगामी सरकारला निवडून द्यावे अभी नाही तो कभी नाही. कारण यापुढे आम जनतेच शिक्षण महाग होणार . नंतर ते बंदच होणार. नाही का ?मह काय होईल? करा विचार.
आता महाराष्ट्रात जी सोयाबीन खरेदी चालू आहे त्यास मुदतवाढ मिळेल काय?
फक्त विचार करा अंमलात नका आणू
असलं फालतु सरकार असल्यापेक्षा नसलेल बरं 3800₹ भाव.करून ठेवला सोयाबीन चा .
सरकार खनाराचा विचार करायल
Aaho pn shetkari yield ton mdhe ast eka veli vikun shakto ka?
भाऊ आपन सरड सांगितले तरी आम्हाला कडेल.
आपन तरी सर्वासारखी बातमी वाढू नका!
जीएम वाहन आल्याशिवाय पर्यायच निघू शकत नाही
कांदा वाहतूक खर्च कमी करून अनुदान देण्यात यावे
Kharokhar aaplyakade kendrach nahiy
Solapur pik vim a 2023/2024 kadi yenar, saga sar🙏🙏🙏🙏
पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ch ky झाल.....milat नाहिये ते
जे मोहन आल्याशिवाय पर्याय निघू शकत नाही
भाजपा आणि क्रोग्रोस पण नको आता नविन ला संधी द्या हे जूने ते सोने आता नको हे सगळे मावस भाउ आहे अनूदान नको भाव द्या
भांवातरचे.राहिलेल्या.शेतकरयांचे.पैसे.कधी.भेटणार
जुमला सरकार, शेतकर्यांनी आपल्याला पुरल तेवढच पिकवाव
Sir mala 1.20r jameen ahe sarkari katyala online keloy ata no. Alay pan 5 divas kata hot nahi. Gadi bhada 5000magtay
Kay karav
Ata mala 4000rs soyaben vikav lagtay
भाजप फक्त घोषणा आणि लबाड
3805 vikal soyabin
थेट काय मिलनार ते सांगा
Solapur karj maaf i kadi honar, 2024
अतिवृष्टीचे पैसे कधी मिळते
कर्जमाफीचा काय झालं
तुम्ही डबल उभे रहा मग सांगतो
अहो नांवकारी साहेब तुमच्या चॅनेल मार्फत कर्जमाफीचा विषय लावून धारा कि
soyabean 2024che bhavantar che paise dya lavkar
Vimya var bola
शेतमालाला भाव दिलापाहिजे
किती बेकुब पण आहे हे देश्यापेशा खतांचे भाव कमी कराव
Konale kahi deu nka lok lvkr visarte 4 varsh thamba n nivadnuki agodar karj mafi kra. Dhanyavaad.... Ani bhavantar yojneche kahi shekaryanna ale nahi mg bhavantar yojnetun ekahi shetkari sutayala nako
आधि.थिबक.चे अडलेले.पैसेपाठवा
सोयाबीन चे काय
Krashi mantri la vichara pik vima kadhi vatap honar ahe shabe 😂😂
Play Kendra se karj mafi to karo baten Chaudhari baten kar rahe hain
पिक विमे दिले नाही, हे काय देणार.
नूसते🥕🥕🥕🥕🥕
Mama voting fkt amhi rajyana nhitr kendrala pn kelay
Tur cha bhav 6900 chalu aheHami bhav kuthe gela
Are fakta bhav dya tur chi tax free aayat la manjuri dili aani sagle kharab kele
नुसत्या थापा

आले नाही आणखीन