Watershed Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत वॉटरशेड यात्रेचा शुभारंभ |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #agrowon #watershed #agrowonupdate
    केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत वॉटरशेड यात्रेचा बुधवारी (ता.५) शुभारंभ केला. यावेळी यात्रेत लोकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन कृषिमंत्री चौहान यांनी केलं. देशातील कृषी क्षेत्रातील पाणी आणि मातीचं संवर्धन करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच या यात्रेतून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे
    Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan launched the Watershed Yatra under the Pradhan Mantri Krishi Sinchhan Yojana on Wednesday (5). On this occasion, Agriculture Minister Chouhan appealed to people to participate in the Yatra. This Yatra has been organized to conserve water and soil in the agricultural sector of the country. Also, this Yatra will create awareness among farmers. There is talk that the Central Government is making efforts for this.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 35

  • @digambarkadam8609
    @digambarkadam8609 5 днів тому +2

    महाराष्ट्रातील मराठवाडा हा आधीकच कोरडवाहू आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आधीकच लक्ष द्यावे हि विनंती 🙏

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 5 днів тому +1

    तुर हरभरा खरेदी हमी भावाने लवकरात लवकर नोंदणी सुरू करून लवकरच खरेदी ला सुरुवात झाली पाहिजे
    ❤❤❤❤

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 5 днів тому +4

    साहेब, विमे, कर्जमाफी, हमीभाव , काय केल यावर????????????

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 5 днів тому +3

    ह्या असल्या यात्रा जत्रा काढणे म्हणजे शेतकर्याचा कीफायती भाव वाढीचा मुध्दा विसरण्यासाठी सुरू केलेला उपद्रव आहे बाकीच्या काहीही नाही आहे

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 5 днів тому

    आ शिवराज जी चव्हाण यांचा चेहरा पाहून वाटतो की या माणसाला शेतकरी बांधवां ची कीती काळजी चिंता आहे
    पण याचा हि ऐजडा पुढिल 10/15वरषा नंतरचा आराखडा तयार करण्यात आलेला असतो ❤❤❤❤

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 5 днів тому

    चांगला निर्णय आहे...

  • @RamchandraBorkar
    @RamchandraBorkar 4 дні тому

    चांगली योजना आहे

  • @kapilg.malviya7086
    @kapilg.malviya7086 2 дні тому

    शिवराज सिंह चौहान यांना पूर्ण निर्णय घेण्याची मोकळीक दिली तर शेतकऱ्यांना अजून लाभ होईल
    मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री असताना ते स्वतः सगळे निर्णय घेत होते, म्हणून आता मध्यप्रदेश शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला

  • @vinodrathod3439
    @vinodrathod3439 5 днів тому

    अतिवेशी 2024 ची आतापर्यंत केवायसी करून चाळीस दिवस झाले अकाउंट मध्ये जमा झाले नाहीत कर्जमाफी झालीच पाहिजे कोणाची व्यवस्था काय गरज नाही कोणती योजना

  • @pimpalkarshreekant9247
    @pimpalkarshreekant9247 5 днів тому +1

    आधी हमी भाव गॅरंटी कायदा लागू करा आणि कर्ज माफी द्या जुने मुद्दे भटकवण्यासाठी नवी योजना कळतात फक्त नंतर काय तर फक्त फोल

  • @anilkadampatil2350
    @anilkadampatil2350 5 днів тому +1

    नमो चा हपत्ता कधी पडणार आहे

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 4 дні тому

    एक वर्ष झाले अजून तुषार सिंचनाचे अनुदान आले नाहीत

  • @DattraoGutthe-p7z
    @DattraoGutthe-p7z 5 днів тому +1

    Watershed

  • @dnyaneshwarchavan3945
    @dnyaneshwarchavan3945 5 днів тому

    राहिलेले दूध अनुदान विषयी माहिती द्या ₹5

  • @BuntyPatil-x5c
    @BuntyPatil-x5c 5 днів тому

    कर्ज माफी द्या आगोदर शेतकरी
    आत्महतेच्या स्थितीत आहे, मग करा जनजागृती

  • @arundesaidesai5023
    @arundesaidesai5023 5 днів тому

    जलतारा.शोच.खडा.प्रकलपखरणे

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 5 днів тому

    धरणत ...सोडणार्यासाठी म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी योजना.

  • @vijayghode106
    @vijayghode106 5 днів тому +1

    mi tin mahine zale tushar gheun ajun anudan padat nahi srkar nusti lotri lavte subsidy det nahi uga paise guntau naka,

  • @BhagwatAjinath
    @BhagwatAjinath 5 днів тому

    हा मामु आहे

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 4 дні тому

    आसले किति आले आणि गेले शेतकरी जागेवरच सगळि सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही यांच्या फालतू धोरणांमुळे मग कोरडवाहू शेतकरि तर लटकण्याच्या मार्गावर आहे आधि मालाला भाव दे

  • @Checkmate777shiv
    @Checkmate777shiv 3 дні тому

    अरे सीसीडी भेटली नाही अजून मागील वरश्याची

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 4 дні тому

    Stop the every drop of rain store it in the small pond, medium lake & Bigs Dams 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @VijayUghade-e2s
    @VijayUghade-e2s 4 дні тому

    खोलीकरण केले शेतीचे रस्ता बंद झाले

  • @surattextile680
    @surattextile680 5 днів тому

    Talav sarv gavat bandhave ani tanker ne kordwahu talav bharave

  • @ravindrakowale7897
    @ravindrakowale7897 4 дні тому

    55% क्षेत्र‌ओलीता‌ खाली हे धादांत खोटा.

  • @ShubhamPatil-oe6vc
    @ShubhamPatil-oe6vc 5 днів тому

    Mahadbt 2023-24 thibak anudan kadhi bhetel

  • @surattextile680
    @surattextile680 5 днів тому

    Mini dal machine free dyavi

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 5 днів тому +2

    Aby pik vima che vatap kadhi karnar sanga adhi😂😂