Pik Vima Bharpai: पीकविमा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक शेतीवर कृषिमंत्री चौहान यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #Agrowon #shivrajsinghchouhan #pikvima
    केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तसात कृषिमंत्र्यांनी विविध आश्वासनं दिली. तर विरोधकांनी पीकविमा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक शेतीवरून कृषिमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मग कृषिमंत्री काय म्हणाले याचीच माहिती जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
    During the question and answer session on the fourth day of the Union Budget Session, the Agriculture Minister made various promises. Meanwhile, the opposition tried to embarrass the Agriculture Minister on crop insurance, heavy rainfall and natural farming. So let's find out what the Agriculture Minister said in this video...
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 163

  • @SHIVAJI-KOKARE1
    @SHIVAJI-KOKARE1 6 днів тому +54

    सरकार पिकवणारा हित लक्षात घेत नाही खाणाऱ्याला कसा स्वस्त मिळेल याचं मात्र हित जोपासते पिकवणारा मेला तरी चालेल पण खाणारा वाचला पाहिजेत हे सरकारचे ध्येय धोरण आहे

    • @amitbhau
      @amitbhau 6 днів тому +7

      बरोबर 🙏 केंद्र सरकार कोणतेही असो त्यांना फक्त शेतकरी सोडून 100+ कोटी फुकट्या जनतेचे पोट भरायचे आहे.

    • @dipakgadekar3241
      @dipakgadekar3241 5 днів тому

      रासायनिक शेतिच्या मालाला जो भाव मिळतो त्या पेक्षा नैसर्गिक शेतिच्या मालाला तिप्पट भाव मिळाला पाहिजे तेंव्हा नैसर्गिक शेती परवडते शेतकऱ्यांपेक्षा आनुभवि वैग्यानिक कोठेच नांहि या लोकांच जो शेतकरी ऐकेल तो बर्बाद होनार

    • @vijaykadam5884
      @vijaykadam5884 5 днів тому

      @@SHIVAJI-KOKARE1 सरकारचा हिशोब फक्त खाणारा जगला पाहिजे पिकवणारा नाही

  • @ishwarpimple-mf7so
    @ishwarpimple-mf7so 6 днів тому +22

    पिक विमा 2024 च काय झाल याची पन माहीती घ्या कृषी मंत्री याना प्रश्न विचारा व कृषी मंत्र्याचा पाठलाग करा सर

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 6 днів тому +17

    विरोधी पक्ष झोपा काढत आहे म्हणून सुरेश धस हे लक्षात आणून देतात विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडत नाहीत

  • @rahulkhandale6103
    @rahulkhandale6103 2 дні тому

    दादा, आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा तरी एक पॉडकास्ट शेतीसंदर्भात सुरू करा. ज्यात शेती आणि विषयक चर्चा घडवून आणली जाईल.
    पॉडकास्ट सुरू केल्यावर त्याला यूट्यूब सोबत स्पोटिफाय वर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा.
    खूप आभार.

  • @ShirpalJoNDHALE
    @ShirpalJoNDHALE 3 дні тому

    छान माहिती दिली धनु भाऊ

  • @BabaraoWagh-j8f
    @BabaraoWagh-j8f 2 дні тому +1

    Sar sakat pik vima dila pahije

  • @PrashramMagar
    @PrashramMagar 6 днів тому +2

    शेतकरी सुखी तरच देश सुखी.... शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा... शेती मालाला भाव नसल्याने, शेती विरोधी धोरण ऐशीं वरषापासून आहे. तो कायमचा तोटयातच असतो.. सत्य परिस्थिती आहे..

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 6 днів тому +13

    कर्ज माफी वर बोला

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 6 днів тому +8

    नाशिक जिल्ह्यातील पिक विमा दिला पाहिजे

    • @chandrakantbhoye9959
      @chandrakantbhoye9959 6 днів тому +1

      आता जिल्हा वाटा थोडे दिवसात तालुका वाटा नंतर गावे.

    • @santoshshihire6614
      @santoshshihire6614 5 днів тому

      लाजा वाटू द्या balchand

  • @sanjaymalani382
    @sanjaymalani382 6 днів тому +23

    सरसगत पीक बीमा दिला पाहिजे

  • @Rameshwar1877
    @Rameshwar1877 6 днів тому +7

    महाडिबीटी ठिबक सिंचन आनुदान आणखिन जमा झाले नाही आनुदाना पेक्षा व्याज ज्यास्त झाले आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासिन आहे

  • @devilalmandwade7339
    @devilalmandwade7339 6 днів тому +3

    नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे

    • @SanjayPatil-wx6tc
      @SanjayPatil-wx6tc 6 днів тому

      नैसर्गिकरी शेती करून १० 8:27 % उत्पंन येते भारत ची श्रीलंका होईल

  • @anantpandey1897
    @anantpandey1897 6 днів тому +7

    2023/2024 के 75℅ विमा कधी भेटनार

  • @sanjayahire737
    @sanjayahire737 4 дні тому

    संम्पूर्ण गरिब शेतकर्‍यांचे कुटूंब संपवून फक्त श्रीमंत व सुशिक्षित लोक देशात राहिले पाहिजे म्हणजे देश एक नंबर ची महासत्ता बनेल असे वाटचाल सुरू केली आहे

  • @sidhugharjale6450
    @sidhugharjale6450 2 дні тому

    यांना फक्त घोटाळे काढायला सांगा कोणाची घोटाळे काढायचे पण शेतकऱ्यांना पिक विमा केव्हा भेटेल केव्हा तुम्ही देणार आहेत यासाठी कोणीही भांडणार नाही संसदेमध्ये सुद्धा

  • @SantoshBhagawat-b7u
    @SantoshBhagawat-b7u 3 дні тому +1

    Jai shree Ram ❤🙏

  • @renukahagehage1661
    @renukahagehage1661 6 днів тому +4

    मतदान करायच्या अगोदर विचार करत जारे बाबानो

    • @nandkumarpawar594
      @nandkumarpawar594 6 днів тому

      @@renukahagehage1661 मतदान करून काही फायदा नाही . १०० जागा येणार नव्हत्या . पण EVM आहेना . त्यापेक्षा आंदोलन करा सर्व मागण्या पुर्ण करे पर्यंत

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 6 днів тому +11

    कर्जमाफी झाली पाहिजे लवकर च लवकर

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 6 днів тому +1

    Anudan kadhi denar sanga

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 6 днів тому +4

    शेतकऱ्यांना लुबाडणारेच सर्व....

  • @bhagwatpatil3684
    @bhagwatpatil3684 5 днів тому +1

    सर्व विमा मदत पश्चिम महाराष्ट्र विदर्भात भोपळा

  • @chandrakantbhoye9959
    @chandrakantbhoye9959 6 днів тому

    आम्ही धुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी भरपाई द्यावी व पिक विमा द्यावा अशी नम्र विनती. आणि हो सानप साहेब तुम्ही अजून हा मुद्दा लावून धरा. कारण आमच्या जिल्ह्यातील मंत्री संत्री फिरायला गेले आहेत. 😢😢

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    केंद्र सरकार फक्त सरकारी नोकरदार खाणाऱ्या लोकांच हित जपतय कष्टकरी शेतकऱ्यांना शेती विरोधी धोरण राबवुन वाऱ्यावर सोडत याला काय समजाव शेतकऱ्यांनी

  • @gangadharkhadse235
    @gangadharkhadse235 5 днів тому +1

    विमा कधी मिळेल सर

  • @sharadtirpude4488
    @sharadtirpude4488 6 днів тому

    विचार करु न पहा जर शेतकऱ्यांना शेती करणे बंद केले तर त्याचा परिणामही भारत

  • @BroGaming-op111
    @BroGaming-op111 6 днів тому +2

    Nanded madhe sarvat jast hadgaon taluk yah taluke se sarvat jast nuksan jhali

  • @rahulkolse5416
    @rahulkolse5416 6 днів тому +1

    Pik vima kadhi denar

  • @AmeenSiddiqui-zp2hb
    @AmeenSiddiqui-zp2hb 5 днів тому +1

    पीकवीम शेतकरी 2024 कदि यवतमाल जिला पुसद सर्किल सेमल पिपरी पीकविमन नाही नई यवतमालजिला पुसद तालुका सर्किल सेमल पिपरी शेतकरी वंचितहै

  • @kapiljadhav176
    @kapiljadhav176 6 днів тому +4

    सप्टेबरमध्ये झालेल्या आती पावसाचे पैसे अजून ही मिळाले नाही kyc krun २० दिवस झाले त्या वर एक व्हिडिओ आपेक्षीत आहे

    • @vitthaldeshmukh3967
      @vitthaldeshmukh3967 6 днів тому

      येतील धीर धरा भाऊ

    • @MaheshChede-zh4ff
      @MaheshChede-zh4ff 6 днів тому

      ​@@vitthaldeshmukh3967कधी येणार जेवढे येणार आहेत त्या पेक्षा जास्त लोंकान कडून घेतले😅😅😅

    • @gulabkhanpathan5608
      @gulabkhanpathan5608 5 днів тому

      ​@@vitthaldeshmukh3967
      किती दिवस

  • @rohitborase2300
    @rohitborase2300 6 днів тому +2

    नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 च्या पीक विमा पासून वंचित राहावे लागले आहे,कमी पावसामुळे खरीप चे मका पीक मध्ये 70% नुकसान झाले तरी विमा नाही भेटला आणि 2024 चा पण अद्याप भेटला नाही ,आपल्या चॅनेल द्वारे आमची माहिती पाठवा,आमदारही काही मागणी करत नाही...

  • @nandkumarpawar594
    @nandkumarpawar594 6 днів тому +6

    काहीही चौकशी होणार नाही . नाफेड चे करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला . कोणतीही चौकशी नाही केली

  • @navnathmogre4234
    @navnathmogre4234 5 днів тому

    सोयाबीनचे भाव कधी वाढेल ते सांगा आधी

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 дні тому

    याद्या आल्या आहेत केवायसी झाली आहे पैसे कधी मिळणार तालुका वसमत जिल्हा हिंगोली

  • @ganeshahire745
    @ganeshahire745 3 дні тому

    महाडिबीटी वर अर्ज करून वर्षे दिड वर्षे झाले हे. Tractor व Tractor अवजारे वर पन सरकार लक्ष देत नाही हे.जर द्यायचे राहत नाही तर खोटे आसवांसन कशाला देता

  • @sanjaymalani382
    @sanjaymalani382 6 днів тому +2

    हु धार शेतकरी बीमा कंपनी कर्मचारी ला मैनेज करुण आपला फायदा कर तात मानून सरसगत पीक बीमा दिला पाहिजे

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 6 днів тому +2

    कधी विमा मिळेल या बाबत सांगा

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 6 днів тому +1

    गडबड करनेवालो को साथ आओ, जी भरके खाओ और भ्रष्टाचारमुक्त हो जाओ ऐसा संदेसा भेज देते हैं l

  • @SagarAswale-f7j
    @SagarAswale-f7j 6 днів тому +1

    महा डि बी टि लाटरी कधी लागणार आहे

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 6 днів тому +6

    सुप्रिया सुळे मुळे बातमी दख्वत आहेत

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 6 днів тому +2

      Barober ahe tiche bapacha paper ahe agrowon😂😂

  • @GajananBapuraoBankar-yo1qh
    @GajananBapuraoBankar-yo1qh 6 днів тому +1

    फक्त शेती मालाचे भाव पाडू नका बाकी शेतकरी हुशार आहे शेती करण्यासाठी

  • @SudarshanKulkarni-e9g
    @SudarshanKulkarni-e9g 5 днів тому

    पीक विमा अजुन मिळाला नाही सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykadam5884
    @vijaykadam5884 6 днів тому +1

    आता आम्ही रासायनिकच शेती करणार काहिही परिणाम झाले तरी सरकार जवाबदार राहणार

  • @SandipChaudhari-r8z
    @SandipChaudhari-r8z 2 дні тому

    शिवराज साहेब आपले सरकार जुमले बाज आहे

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 5 днів тому

    शेतकरी कडे लक्ष द्या.वाईट परीस्थिती आहे. तरूण शेती करण्यासाठी उत्सुक नाही.

  • @devidasjagade9727
    @devidasjagade9727 5 днів тому

    कधी निर्णय घेणार आणि कधी विमा भेटणार

  • @ykhan9894
    @ykhan9894 6 днів тому +1

    Double engine ghotala, kyc krun 45 diwas jhale paise nahi aale ajun अतिवृष्टी che.. नांदेड जिल्हा.

  • @diliprathod7657
    @diliprathod7657 6 днів тому +1

    EKYC करुण 15 ते 20 दिवस झाले आतापर्यंत पैसे आले नाही

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 6 днів тому +1

    शेतमालाला भाव देऊ काय झालं???

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 6 днів тому

    शेतकरी मंत्री यांना सांगा कि शेतकऱ्याला विमे, अतिवृष्टी, नापिकि इत्यादी चे विमे कुठे गेले याच उत्तर दया म्हणा

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 6 днів тому +2

    सुप्रिया सुळे यांनी शेतकरी प्रश्न उपस्थित केला

    • @amitbhau
      @amitbhau 6 днів тому +2

      शेतकऱ्यांचा नाही फक्त स्वतःची चमकोगिरी अन दुसऱ्या गटाला अडचणीत आणायला प्रश्न विचारला

  • @Shubham-124
    @Shubham-124 6 днів тому +1

    आम्हाला 2024 चा पिकविमा मिळाला नाही अतिवृष्टी पण मिळाली नाही
    आणि 2023 चा खरीप 75% पिकविमा पण मिळाला नाही 😢

  • @ravichavan3989
    @ravichavan3989 5 днів тому

    🎉

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 6 днів тому +3

    विस दिवस झाले केवायसी करून काही घंटा नाही बीडमध्ये

  • @bhagavatwable2428
    @bhagavatwable2428 6 днів тому

    Kyc करूनही सुद्धा अजून अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही

  • @sanjayakate3719
    @sanjayakate3719 6 днів тому

    केवायसी करून 30 दिवस झाले तरी अनुदान जमा होत नाही का विलंब असावा यावर माहिती द्या

  • @amolwani5466
    @amolwani5466 5 днів тому +1

    Pik vima mila lpahije

  • @SudarshanKulkarni-e9g
    @SudarshanKulkarni-e9g 5 днів тому

    पिक विमा अजुन मिळाला नाही सर वाटप कधी मिळणार

  • @sureshlimbajimusale6093
    @sureshlimbajimusale6093 6 днів тому

    परभणी जिल्हा पिक विमा 2023 /2024 पिक विमा मिळेळ का?

  • @sanjayahire737
    @sanjayahire737 4 дні тому

    शेतकर्‍यांच्या नावाने निधी घेता व त्यांच्या नावावर संपूर्ण मंत्री स्वतःचे घर भरतात सगळेच मंत्री शेतकर्‍यांना वेडे समजतात

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 5 днів тому

    छाती ठोकून बोंबलत होते 3 हेक्टर पर्यंत मदत केली प्रत्यक्ष 1.5 हेक्टर मदत देत आहे

  • @shakilqureshi1566
    @shakilqureshi1566 6 днів тому +1

    कर्जा माफी खाल्ली का सरकार न महाराष्ट्र राज्य ची

  • @alluarjun8487
    @alluarjun8487 3 дні тому

    कर्ज माफी वर बोला

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 6 днів тому

    नैसर्गिक आपत्तीत आहे, शेतकरी पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा आकडा पार मोठा आहे,अतिवृष्टी अनुदान द्या लवकर उशीर करू नका.😢😢

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 6 днів тому +1

    Kyc zali ahe pn हाती काही लागले नाही साहेब

  • @anantpandey1897
    @anantpandey1897 6 днів тому +1

    अभी तक काय कर रहे थे केन्द्रीय कृषि मंत्री जी

  • @mahadevgodase2786
    @mahadevgodase2786 6 днів тому

    2023, 24, फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड अनुदान एक वर्ष झालं अनुदान जमा होत नाही हा प्रश्न हा प्रश्न कोणी मांडत नाही

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 6 днів тому

    नांदेड अतिवृष्टी kyc करून 1महिना झाला अजून मिळाले नाही

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 5 днів тому

    Pic vima -maharashtra-kharip-2024

  • @anilkadampatil2350
    @anilkadampatil2350 5 днів тому

    Namo cha hapata dadhi padanar aahe

  • @अनंतमगर
    @अनंतमगर 6 днів тому +1

    🎉 मुर्खपणा कळस आहे विमा नाही आणुदान नाही 🎉देनार पण नाहीत❤

  • @SurendraRaut-hd1pq
    @SurendraRaut-hd1pq 6 днів тому +1

    पिक.विमा.हा.जिल्या.च्या.थरावर.तालूंका.थरावर.माहीति.अधिकारा.मधे.सरकारने.घेयाला.पाहीजे.भसठाच्यार.झाल्यास.माहीति..शेतकरया. ना.मिळेल.

  • @राजुचव्हाण-त3छ

    दोन वर्षांपूर्वी च अनुदान दिले नाही

  • @SonuDarole
    @SonuDarole 4 дні тому

    Chana 2023 Bima policy nahin Mili Hai Buldhana jile mein

  • @SomeshwarBirajdar-es8rv
    @SomeshwarBirajdar-es8rv 6 днів тому

    लातूर पिक विमा कंपनीकडून देण्यात येईल की नाही

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 6 днів тому +2

    बडे दिलवाले है कृषी मंत्री किसान को फसल का नुकसान हुआ है,भरपाई देंगे. महाराष्ट्र राज्य के किसान को,बोल दिया है,bhorosese. जय महाराष्ट्र 😢😢

    • @ashokraut5585
      @ashokraut5585 День тому

      मागील वर्षी चा उर्वरीत ७५ टक्के आणि या वर्षीच्य पिक विमा बाबतीत काय ठरलं याविषयी प्रश्न विचारा

  • @sachinborade9995
    @sachinborade9995 6 днів тому

    कांदा भाव घसरण का होत आहे

  • @BroGaming-op111
    @BroGaming-op111 6 днів тому +1

    Main kendriya krishi mantri Ji ko batana chahta hun Nanded jile meinhadgaon mein sabse jyada nuksan hua hai

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 6 днів тому

    नैसर्गिक शेती तो ठीक आहे पण मार्केट कूठे आहे।

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 6 днів тому

    कायच कामाचा मुद्दा नव्हता नुसतं राजकारण सुळे नी काय शेतकऱ्याला कदी देनार आहात असे म्हणतात का ते नुसतं राजकारण सुळे

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 6 днів тому

    Kyc करून एक एक महिना झाले तरी पैसे आले नाहीत आणखी 100 रूपये पण गेले फुकट kyc करायला ऊध्या बीड मध्ये फडणवीस येत आहे

  • @BalkrushnaPawar-n9q
    @BalkrushnaPawar-n9q 6 днів тому +2

    १० हजार करौड खाले तरी सरकारच पोट भरणार नाही

  • @chandrakantbhujbalbhujbal2015
    @chandrakantbhujbalbhujbal2015 6 днів тому

    आमची शेतकरयाचि ताई

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 6 днів тому +1

    Kharya shetakaryanche pik vima Dya ki Rao mag bombla ki

  • @NarayanChaudhary-lz6ng
    @NarayanChaudhary-lz6ng 6 днів тому

    प्रहजार करोड चा घोटारा झाला न झाला माहीत नाही पण टॅक्चुकवण्यासाठी वांग पुढे केल त्याच काय १

  • @Deva_1996
    @Deva_1996 6 днів тому +1

    अरे बाबा पिक विमा मिळणार आहे कि नाही ते सांगा

  • @amarveer5717
    @amarveer5717 6 днів тому

    Hi

  • @samirshaikh53
    @samirshaikh53 6 днів тому

    अतिवृष्टी अनुदान kyc करुन महीना झाला साहेब पैसे खात्यवर जमा होन्याचा काही पता नाही या विषयावर विडियो करा

  • @ravindrabedra9888
    @ravindrabedra9888 5 днів тому

    2022/2023/2024या तिन्ही वर्ष चे पैसे दिले नाही

  • @dineshwadikar2048
    @dineshwadikar2048 6 днів тому +1

    फ़्लोफ़ कृषि मंत्री

  • @BhimraoGikwad
    @BhimraoGikwad 5 днів тому

    सोयाबीनच्या भावाचं काय झालं

  • @devilalmandwade7339
    @devilalmandwade7339 6 днів тому

    स्वतःच्या कुटुंबाची गरज भागविण्यापुरति का होईना नैसर्गिक शेती केली पाहिजे

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 6 днів тому +2

    अरे प्राकृतिक शेती करून शेतकऱ्याचे घ रच्या पुरते तरी पिकेल का त्याचे अर्थशास्र बघडून जाईल आणि कर्ज बाजरी होईल केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्वता करून खर्च आणि उत्पादन याचे गणित मांडावे मग प्रवचन द्यावे

    • @amitbhau
      @amitbhau 6 днів тому

      हे मंत्री त्या बावळट सुभाष पाळेकर च्या चक्कर मध्ये आलेले दिसतात

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 5 днів тому

    एवढे नुकसान होऊन pan पीकविमा मंजूर होत नाही तरी पण बिनलाझे कृषिमंत्री काही बोलत नही

  • @dattamunge1842
    @dattamunge1842 6 днів тому

    Sagai ek Malaysia money

  • @AKASHPAWAR-hc5xu
    @AKASHPAWAR-hc5xu 6 днів тому

    छोडा नही जायेगा तो आप क्या करणे वाले हो साब आप लोग बाद मे उनकी साइट लेते हो महोदय

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 5 днів тому

    भ्रष्टाचार कमी करा

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 6 днів тому

    यांना गावा- गावात पाठवा माहिती काढ्याला , मग समजेल मग. 🙏🏻

  • @बाळासाहेभमहाले

    मका. बाजार. कमी. का. होत. आहे. माहीती. द्या.

  • @alexajaryy633
    @alexajaryy633 6 днів тому +1

    Sivraj Bol Bachchan 😢😂😂😂

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 6 днів тому +1

    Are vatap ka zala nahi war koni bolat nahi 4 mahine zale ahe pik vima vatap kyla nahi ahe wah re sarkar😂😂