न तिंबता भरपूर पदर सुटलेली १ किलो मैद्याची शंकरपाळी|सर्वात सोपी पद्धत shankarpali shankarpali recipe
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #shankarpalli #shakkarpara #diwali
अधूनमधून सटर फटर खायला शंकरपाळी मस्त वाटतात. जास्त गोड नाही, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी सर्वांचं हवीहवीशी वाटतात.. मग बनवा पटपट, अतिशय सोपी रेसिपी आहे, कष्टाचं काम नाहीये जास्त, तिंबायचं नको, चाचणी नको, फेटायचं नको, कुटायचं नको, अस काहीही न करता फटाफट बनवा अफलातून शंकरपाळी.. अशी पद्धत फक्त आपल्याच चॅनेलवर आहे...
लागणारे साहित्य-
मैदा-- ५ वाटी all purpose flour- 5 cup
साखर - १ वाटी sugar- 1 cup
तूप- १ वाटीपेक्षा थोडं कमी ghee- 1 cup
पाणी- १ वाटी water -1 cup
तळायला तेल.... oil for fry
१ किलो शंकरपाळी रेसिपी | दिवाळी फराळ रेसिपीज | शंकरपाळी| aflatoon by sandhya | shankarpali recipe by sandhya|
१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी | मैद्याची शंकरपाळी रेसिपी | बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी | शंकरपाळी रेसिपी | दिवाळी स्पेशल शंकरपाळी | | 1 kg Maida Shankarpali Recipe | Maidyachi Shankarpali Recipe | Shankarpali Recipe in Marathi | 1 kilo Shankarpali | Diwali Faral Recipes | Shakkar Para Recipe |shankarpali| shakkarpara| shakarpara| shankarpalo recipe in marathi, shakkar para| shakarpara|
शंकरपाळी कशी बनवायचे| diwali faral|दिवाळी फराळ मराठी | diwali2024| diwali snacks| shankarpali recipe| mithe shakkarpare ki recipe| shakkarpare kaise banate hai, shankarpali ki recipe
Welcome to our UA-cam channel, your ultimate destination for engaging and informative content! We bring you a diverse range of videos that cater to a wide array of interests. Whether you're seeking helpful tutorials, entertaining challenges, inspiring stories, or valuable tips and tricks, we've got you covered.
Our videos are meticulously crafted to provide you with the most engaging and high-quality content possible. Each video is packed with valuable information, delivered in an entertaining and relatable manner. Our goal is to keep you entertained, informed, and coming back for more!
Join us as we dive into various topics and explore the latest trends. From practical how-to guides and in-depth tutorials to thrilling challenges and hilarious entertainment, our channel is designed to keep you hooked. We cover everything from lifestyle, technology, and travel to beauty, health, and beyond.
Our team of experts and enthusiasts are dedicated to bringing you the best content. We curate exclusive interviews with industry leaders, provide expert advice and insights, and offer comprehensive guides to help you navigate various subjects.
Delicious Recipes, Easy Cooking, Quick and Tasty Meals, Healthy Eating, Gourmet Cuisine, International Flavors, Budget-Friendly Recipes, Family-Friendly Meals, Vegetarian/Vegan Delights, Gluten-Free Recipes, Dessert Heaven, Baking Adventures, Cooking Hacks and Tips, Kitchen Essentials, Seasonal Ingredients, Comfort Food Classics, Party Appetizers, One-Pot Meals, Farm-to-Table Recipes, Fusion Food, Cooking with Kids, Exotic Ingredients, Slow Cooker/Crockpot Recipes, Instant Pot/Cooker Recipes, Meal Prep Ideas
tutorials, challenges, inspiring stories, tips and tricks, how-to guides, entertainment, lifestyle, technology, travel, beauty, health, interviews, expert advice, product reviews, unboxing videos, behind-the-scenes, high-traffic keywords, engaging content, informative videos, entertainment, relatable, valuable information, latest trends, exclusive interviews, industry leaders, comprehensive guides, product reviews, technology updates, lifestyle tips.
Aflatoon, Sandhya, recipes, cooking hacks, beauty tips, lifestyle advice, step-by-step tutorials, delicious meals, skincare routines, makeup tutorials, trends, wellness tips, self-care, organization hacks, home decor ideas, community, foodies, beauty enthusiasts, lifestyle lovers, entertaining, engaging, inspiration, motivation.
संध्या खरंच जगात भारी शंंकरपाळी झाली. मी काल तुझी रेसिपी पाहूनलगेच शंकरपाळे केली आजपर्यंत इतकी छान कधीच ़झाली नाही् अप्रतीम
मलाही खुप आनंद होत आहे, सगळ्यांचेच असे कंमेंट येत आहेत.. धन्यवाद 🙏🙏
घर खूपच सुंदर आहे..light blue colour awesome
संध्या खूप sunder hot आहेत शंकरपाळी. मी divali केले. आज परत करते. Tips छान. तुम्ही आहात पण छान.ase शंकरपाळी मी कधीच khalle navte.asech छान सोपे प्रकार dakhva.khup शुभेच्छा व धन्यवाद
Very very nice 🎉
धन्यवाद ☺️🙏
मी ह्या पद्धतीने शंकरपाळी केली,अतिशय उत्तम झाली,खूप खूप धन्यवाद❤
tai khup chan zhalet shankarpali😊
खूप छान 🎉🎉
शंकरपाळी ची रेसिपी खूप छान 👌👌
🙏🙏
खूप छान दाखवली पद्धत
खूप छान
छान रेसीपी..... गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनविता येते....
Khupach bhari zalya❤❤
☺️☺️🙏धन्यवाद
सुंदरच झाल्या शिवाय दूध वापरले नाही ❤
Nice searing big like super yummy🎉🎉
Khup chan jhalit shankarpali 🙏🙏🙂
अरे वा, सगळ्यांचीच मस्त होत आहेत हे ऐकून खुप छान वाटत आहे.. स्वतःहून इकडे येऊन कंमेंट केल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏 अशाच छान रेसिपी साठी सोबत रहा 🙏😍
मस्तच आहे बघुन खूप छान वाटले उद्या मी असेच करणार आहे
@@HarshitaKurhe नक्की बनवा 100% मस्त होणार
संध्या❤❤❤❤❤🎉🎉 मस्त मस्त.
Wau khupach chan 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
Chan sope sangne👌🏾👌🏾👌🏾
❤❤❤❤🎉🎉👌👌👌👌 शंकर पाळी
Khupch chan
☺️🙏धन्यवाद
Wow very nice and Thanks 🙏
Khupch chan ❤
🙏🙏🙏☺️
Khup chan sangitl thank u Sandhya tai
खरच ताई पहील्यांदाच इतकी भारी झालीये एवढ्या वर्षात खुप छान ताई एक नंबर शंकरपाळी झालीये मि आजच बघीतला विडीओ आनी बनवली खुप छान
☺️🙏🙏
एवढी सोपी पद्धत पहिल्यांदा पहिली आहे, नक्की करून पाहीन. धन्यवाद संध्या
धन्यवाद 🙏
खूप छान व अगदी सोप्या पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏☺️☺️
Mast
New like🎉🎉
Madam मी तुमचा video by chance बघितला divali केले.खूप sure video बघितले.पोळी latatana kada fatat hotya.mag baghta baghta तुमचा बघितले.wonderful madam etake सोपे व छान शंकरपाळी बघितला navti. खूप manasvi धन्यवाद. Love you.mi बरीच मोठी असेल tumchyahun
☺️🙏🙏
❤🎉😊👍👌
मला रेसिपी खूप आवडली ताई धन्यवाद सांगितल्याबद्दल
☺️🙏धन्यवाद
छान केले ताई शंकर पाडे
धन्यवाद 🙏☺️
मी पन करून बघते ही रेसीपी
बिनधास्त नक्की करा
खूपच सोपी पद्धत.मी आजच शंकरपाळी बनवली..खूप छान आणि खुसखुशीत आणि भरपूर लेअर असणारे झाले...खूप खूप धन्यवाद ताई...
धन्यवाद 👍🙏🙏
Sandhya tu मला मुलीसारखी आहेस.mi 70 years old आहे.shankarpale mast झाले.ye ना khayala
Nice 👍 thank you so much..
🙏☺️☺️
सगळ्या बायकांचे काम सोपे केलेस संध्या.. खरंच खूप सोपी पद्धत सांगितली.. किती छान टिप्स सांगितल्यास.. पाहिल्यान्दा एवढे डिटेल काळात आहे.. मला खूप आवडले.. सब्सक्राइब केले.. लाईक पण केले.
धन्यवाद 🙏🙏
Mipn❤
@@varsharaut66 धन्यवाद ☺️🙏
Besan ladu chi resipi
अपलोड केली आहे.. दिवाळी फराळ मधे दिसेल ☺️🙏
मला ही पद्धत खूप आवडली
धन्यवाद 🙏🙏
मी आज तुमच्या पद्धतीने शंकरपाळे बनवली खूप छान झाली 🙏🙏❤️
ऐकून छान वाटले ☺️🙏
❤❤@@aflatoonbysandhya
❤👌👌😋
☺️🙏🙏
😊👌👌👌👌💖💖
Sahi hai Chahat😂😂😂😂❤❤😂
तुप नसेल तर काय करायच❤❤❤
Dalda takava
अजिबात नाही, मग करूच नका
@aflatoonbysandhya Mi tumche bghun शंकरपाळी keli kadhi zale nahi itke bhari zale .
ताई मी पण करून बघेल माझी शंकरपाळी कधीच चांगली होत नाही मी आता या पद्धतीने करून बघेल
मस्त होतील
कंमेंट मधे सगळ्यांचे मस्त केलेले रिप्लाय आलेत
खूप सुंदर.. मेन प्रमाण छान, व्यवस्थित सांगितलेलं 👍🏻
@@priti6735 ☺️🙏🙏धन्यवाद
Khup chan...mi kal u tube baghun kela 1 ka watila 7 wati maida timbun timbun n latun latun hat gele n ardhya kilo la 2 tas lagle
तळायला फक्त वेळ लागतो.. बाकी सगळ सोपे आहे.. ☺️🙏
Mi kele.pan maze layers aale pan kadak zhale
संध्या खरंच तू सर्वात सोप्या पद्धतीने रेसिपी सांगतेस, सगळ्या रेसिपी परफेक्ट असतात.. मी तुझ्याच रेसिपी पाहून करते, अचूक असतात.. सोप्या पण असतात. धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏 ऐकून छान वाटले
🎉🎉❤🎉🎉
☺️🙏
किती गोड आहेस,शंकरपाळी सारखी,मस्त रेसिपी❤🎉
धन्यवाद 🥰🙏☺️
मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
बिनधास्त करा ☺️🙏
शंकरपाळी छान झाली आहेत मावशीला घेऊन ये 😊
मी याच पद्धतीने शंकरपाळ्या केल्या छान झाल्या साखर पण बरोबर झाली
ऐकून छान वाटले ☺️☺️🙏 धन्यवाद
चकलीची सोपी पद्धत सांगा😊😊
दिली आहे चॅनेल वर दिसेल सर्वात सोपी पद्धतीने ☺️🙏
किती छान बोलतेस.. सांगण्याची पद्धत शांत, सहज न सोपी आहे, आजची रेसिपी खूप मस्त
धन्यवाद 🙏
Can we use oil instead of ghee
You can use it but it won't be crispy.. You ll not get the ultimate result and ghee is better than oil. 🙏
अंगठ्यात छान दिसतात पण त्या काढून कणिक इमली असती तर आणखीन छान वाटलं असतं😊
पुढच्या वेळेस नक्की काढेन.. दाखवण्यासाठी नव्हे तर ओघात राहून गेल्या ☺️🙏🙏
Sonpapdi
Orange one or Mango one
रव्याची शंकर पाळी होतात का या पद्धतीने?
Nahi hot
ताई मला आज शेव बनवायचे आहे तुम्ही रेसिपी सांगाल का प्लीज
मी अजून अपलोड केली नाहीये.. हवीच असेल तर लिहून देते
जर शंकरपाळी कडक होते तर ऊपाय काय
वरच्या पद्धतीने करा.. मंद आचेवर आधी तळा.. साखर जास्त नका वापरू कडक होतील.
4 glas maida asel tr tup kiti ghyche
4 ग्लास मैदा असेल तर अर्धा ग्लास तूप वितळलेले अस प्रमाण घ्या
मैदा वजनी प्रमाण किती वापरला
अर्धा किलो मैदा आहे
Ata hich padhat kren
ऐकून छान वाटले
ठीक, जास्तच जाड वाटतात.
Video mdhe watat asatil pan regular aahet
Sakahr thodi jast ghetli tr chalel ka
हो वाढवू शकता
पाच वाट्या मैदा व एक वाटी साखर गोड होणार का
मस्त जसे हवे तसेच होणार
चकलीची सोपी पद्धत दाखवा ना
दिली आहे.. माझ्या चॅनेल ला दिसेल किंवा दिवाळी फराळ playlist मधे दिसेल.. सर्वात सोपी पद्धतीने
खूप छान
Khup chhan
☺️🙏धन्यवाद