ज्योती ताई कीती छान काम करतात तूम्ही ज्या नालायक लोकांना फक्त स्वताचे आई वडील सांभाळायचे जिवावर येते आणि तुम्ही त्यांना सांभाळुन कीती छान काम करता.....
खरच ज्योती ताई तुमच्या नावाप्रमाणेच आजीआजोबाच्या जीवनात निर्माण झालेला अंधार मायेचा आधार देऊन ज्योत पेटवून प्रकाश पाडत आहात. खूप छान कार्य करताय तुम्ही तुमच्या कार्याला मी शत शत नमन करते🙏🙏🙏👍👍👍
नाही ताई खूप भाग्यवान आहे मागच्या जन्माचं काहीतरी त्यांच्या संचित पुण्य असेल आई-वडील सांभाळायला मुलं तयार नाहीत आणि या चक्क एवढे म्हाताऱ्या म्हातारी बायांना सांभाळून त्यांना जेवण औषध गोळ्या सगळं देऊन त्यांची खूप धन्य धन्य ताई तुमची भक्ती धन्य धन्य तुम्ही
अनितामावशी किती छान छान भजन म्हणतात यांचे पुर्वआयूष्य फार सूंदर असेल त्या कूठेतरी शाळा कॉलेजमध्ये सर्हीस करत होत्या असे वाटते सोन्याचा संसार सूखी जीवन असणार तूमच्याकङे आल्या तेव्हा खूप बेचैन होत्या आज मनस्थिती आरोग्य छान आहे तूमच्यामूळे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजचा विडीऔ खूप छान आहे येवढी सारी लोक भेटायला येतात खूप छान वाटलं सगळे कशे अनदात होते छकुली बरोबर बोली की ही आमची सगळेची आई आहे खरचं आहे तु सगळेना आपल्या मुला सारख सभाळती ते दादाच खूप खूप धन्यवाद आसीच भेट देत जावा आधी मधी खूप खूप छान
हीच इच्छा आहे सर्वांना निवारा मिळावा,प्रत्येकाला कुठेतरी तर आश्रय ,विसावा मिळावा उतारवयात.कुणीही बेसहरा,उपाशीपोटी,निराधार,रस्त्यावर राहू नये निदान उतारवयात तरी.
मंदाआई कीती छान आणिर्वाद देते आहे दादांना ती खूप चांगली वाटते मला. तिला खरच पुढे आणा कौतुक तिचही तेवढ झाल पाहीजे. मी खास मंदा आईला शोधत असते. ती खूशी मला आवडते. खूप निरागस स्वछ मनाची आई वाटते. सर्वच आजी खूप प्रेमळ आहेत. बेल्ट लावा पण फूल काढून टाका. मातारपण लहान मुलांसारख असत. पण बोलण्या वागण्यासाठी नाही. लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. म्हणून म्हटल आहे. लहान मुलांना जसा कसलाच लोभ नसतो. तस म्हाताऱ्या माणसांना कसलाच लोभ नसतो. चांगली काळजी घेण वेळेवर खाण एवढच. सर्वजन आनंदी राहा. सर्वांना सुख लाभू देत. ❤❤
या ताईंनी जे भजन गायले आहे गुरुमाऊली परमपूज्य आई कलावती देवी यांचे भजन आहे...खूप मनापासून म्हंटले त्यांनी...आई सगळ्यांना चांगले आरोग्य देवो सगळ्यांना मानसिक सुख द्यावे आणि भरपूर समाधान द्यावे....❤
आजीना बेल्ट लावू नका खराब दिसतात. ताई तुम्ही व्हिडिओ करता म्हणून खूपच चांगली मानस तुम्हाला भेटायला येतात. ज्योती ताई तुम्हाला खूपच शुभेच्छा. तुमचं आश्रम नाही वाटत घर वाटत. हे सर्व तुमचं कुटुब आहे. तुमचं व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडत. ,"श्री स्वामी समर्थ महाराज जय."
सरांच्या मुलांनी दागिने घातले नाही दागिने घातले असते तर हा सरांचा मुल गा हे सांगाव लागलं नसत. पण आश्रमाला भेटुन चांगल काम केले. कशी लोकं कुठे फेडणार असं वयस्त लोकांना इथे ठेवून शांत राहु शकतात.
नमस्कार ताई वि.वि.आपण सर्वं वृध्दाचि व्यवस्था बघता मला विचारायचे आहे की त्या सर्वांची सकाळचा नाष्टा वदुपारच जेवणाची व्यवस्था कशी करता हे पण चित्रीकरण करुन आम्हाला बघायला मिळु दे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक

खरोखर काळु बाई आली बेटा आपल्या ला भेटायला. आनंद झाला. सर्व आजी आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤❤सल्युट करते🙏🙏🙏🙏
ताई तुमची एक गोष्ट मला खुप आवडते ती म्हणजे credit फक्त स्वतःला न देता मदतीचा हात देणाऱ्यांना सुद्धा देता. या साठी खुप मोठं मन लागत. 🙏🙏
नाही ताई खूप भाग्यवान आहे मागच्या जन्माचं काहीतरी त्यांच्या संचित पुण्य असेल आई-वडील सांभाळायला मुलं तयार नाहीत आणि या चक्क एवढे म्हाताऱ्या म्हातारी बायांना सांभाळून त्यांना जेवण औषध गोळ्या सगळं देऊन त्यांची खूप धन्य धन्य ताई तुमची भक्ती धन्य धन्य तुम्ही
अनितामावशी किती छान छान भजन म्हणतात यांचे पुर्वआयूष्य फार सूंदर असेल त्या कूठेतरी शाळा कॉलेजमध्ये सर्हीस करत होत्या असे वाटते सोन्याचा संसार सूखी जीवन असणार तूमच्याकङे आल्या तेव्हा खूप बेचैन होत्या आज मनस्थिती आरोग्य छान आहे तूमच्यामूळे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤😂😂 काही तर खूप चांगलं काम करत आहेस तुला खूप खूप आशीर्वाद शोभाताई अकोलकर बेरड मॅडम पुणे वडगाव शेरी सध्या इन ऑस्ट्रेलिया
ज्योती ताई किती छान समाजकार्य करता आपण, सलाम तुमच्या कार्याला, या सर्वांचे पुण्य आपणास मिळणार आहे, भगवंता या माऊलीना 😊100 हून अधिक आयुष्य मिळो
आजचा विडीऔ खूप छान आहे येवढी सारी लोक भेटायला येतात खूप छान वाटलं सगळे कशे अनदात होते छकुली बरोबर बोली की ही आमची सगळेची आई आहे खरचं आहे तु सगळेना आपल्या मुला सारख सभाळती ते दादाच खूप खूप धन्यवाद आसीच भेट देत जावा आधी मधी खूप खूप छान
तुम्ही सर्वजण आनंदा राहावे ही श्री ची इच्छा💐🌷💐
परम पुज्य गुरुदेवता कलावती माता की जय
अ प्रतीम कामगीरी देव आपल्याला खुप खुपचं छान आयुष्य निरोगी दीर्घायुष्य लाभावे छान कामगिरी कलावतीआईच छान आवाजात म्हणाले ताई धन्यवाद वाद❤🎉
हीच इच्छा आहे सर्वांना निवारा मिळावा,प्रत्येकाला कुठेतरी तर आश्रय ,विसावा मिळावा उतारवयात.कुणीही बेसहरा,उपाशीपोटी,निराधार,रस्त्यावर राहू नये निदान उतारवयात तरी.
मंदाआई कीती छान आणिर्वाद देते आहे दादांना ती खूप चांगली वाटते मला. तिला खरच पुढे आणा कौतुक तिचही तेवढ झाल पाहीजे. मी खास मंदा आईला शोधत असते. ती खूशी मला आवडते. खूप निरागस स्वछ मनाची आई वाटते. सर्वच आजी खूप प्रेमळ आहेत. बेल्ट लावा पण फूल काढून टाका. मातारपण लहान मुलांसारख असत. पण बोलण्या वागण्यासाठी नाही. लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. म्हणून म्हटल आहे. लहान मुलांना जसा कसलाच लोभ नसतो. तस म्हाताऱ्या माणसांना कसलाच लोभ नसतो. चांगली काळजी घेण वेळेवर खाण एवढच. सर्वजन आनंदी राहा. सर्वांना सुख लाभू देत. ❤❤
ज्योति ताई यांचा आश्रम मधे खूप वयस्कर आजी आहे ऊसाईआनंदी एक्टिव आहेत तेची कालजी ताई खुपछान संभालता दा दाच आशीर्वाद मिला ला
अनिता ताई ने भजन छान म्हटलं
ताई तू फार ग्रेट आहे
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ❤❤
बेल्ट लावू नका फक्त आजींना..चागलं नाई वाटत..बाकी खूप मस्त
या ताईंनी जे भजन गायले आहे गुरुमाऊली परमपूज्य आई कलावती देवी यांचे भजन आहे...खूप मनापासून म्हंटले त्यांनी...आई सगळ्यांना चांगले आरोग्य देवो सगळ्यांना मानसिक सुख द्यावे आणि भरपूर समाधान द्यावे....❤
बरोबर आहे,आईचे भजन खूप छान वाटले.
आजीना बेल्ट लावू नका खराब दिसतात. ताई तुम्ही व्हिडिओ करता म्हणून खूपच चांगली मानस तुम्हाला भेटायला येतात. ज्योती ताई तुम्हाला खूपच शुभेच्छा. तुमचं आश्रम नाही वाटत घर वाटत. हे सर्व तुमचं कुटुब आहे. तुमचं व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडत. ,"श्री स्वामी समर्थ महाराज जय."
Namskar tai. Khup changal vatale. Aai vdilanna swatahachi mule sambhalal nahi pan tumhi kase karta. Aamhala swatahachi laj vatate. Salute. Tumhala bharbhrun aashirwad.
खूपच छान काम आहे ताई तुमच माईंनी तुम्हाला प्रेरणा दिली
नमस्कार ताई 🙏
आज तुमच्या भावाला पाहून मस्त वाटलं धन्यवाद
Tumche vichar Farach mahan ahet
Chan vediosach madaticha haat Maya
Asudhya khup bara watla
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Anitataichya rupane ek gayika tumhala labhali chhan gate tai tyamule vrudhashramatil vatavaran bhaktimay houn jaganyacha utsah wadto❤❤
धन्यवाद ताई खूप छान सांभाळ सगळ्यांना आईसारखं धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
छान सुखी रहा असेच शरीर सेवा करायला निरोगी राहुदे हीच देवाकडे प्रार्थना श्री गुरूदेव 🙏
Tai....tu kiti hushar aahes g Aai
Kiti chan boltes yana kuni nahi tyanchi Aai jhalis tula khup Aashirwad
बेळगाव आई कलाती देवीचे भजन म्हटले🙏🙏🙏🙏🙏
काळुबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏼 खूप मस्त छान 👌🏼👌🏼
आज चे संभाषण खुप छान आहे ताई
खूप छान ❤❤😊😊
अप्रतिम आवाज ताई ❤️❤️
Om kaleshwari. 🙏🙏Khup chan kam kel pappa🙏🙏🙏🙏
Khup chan vatl yana ithe baghun 🙏🙏
Khup chan tai
खूपच छान काम करतात तुम्ही hats of 👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌❤️❤️🌹🌹🌹
सरांचे कामगिरी खरोखर उत्कृष्ट आहे. आपण भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल वाढवले धन्यवाद.
खूप खूप छान
Khupch chan video tai tya saglya aajina dokkyaver ful naka ghal bajula ghalat java tai tumhala aanlelya saddya apratim
ताई नमस्कार
Khup chan dada jyoti aajina belt ghalu nako
खूपच छान.... आनंदी आनंद
आजींच्या केसांना कलर पण करू नकाआणि डोक्याला बेल्ट लावू नकोस असे बरोब वाटत नाही तु खुप खुप त्यां ची काळजी घेतली घेते पाहून खरच आनंद वाटतो
Hi joytitai Tumi chan Kam karta hai tumcha video mi Roz paheth aahe me aarati sathe from vadodara
Khupc chan vatal papa na bagun❤
ताई तुमचे कार्य खूप महान आहे.
ज्योतीताई आजीना डोक्यातले बेल्ट घालू नका बर दिसत नाही 😢
हो ना चागलं नाही दिसत ते
रॉकेश नाही दीसत ताई
Ajibat ghalu naka belt.kas tri दिसतात.
लावू नका
🐽🐽🐽🐽 @@manishajadhav2777
khup chan tai khup icha aahe bhetaychi
खुप छान कार्य
Khup chhan vatale
Khup chan awaj
Very nice 👍
Nice video.❤
Khup chan video😊😊
Kiti chhan voice ❤
खरच ताई तुमचं काय भाग्य असेल कि तुम्हाला सेवा करायला भेटली🙏🙏
Khuapch Chan Sundar Aahe Madam Tumche Video nice day❤😂🎉❤
नमस्कार ताई
खूप छान वाटले ❤
खूप छान ताई
सर्व कार्यक्रम छान दिसत आहे सर्वांना नमस्कार
Very Very nice 👌 👍 mauli.Jay Hari.
ताई खुप छान ❤❤❤❤❤
Mast video 😊😊
God bless you dada didi
दाता जुग जुग जिओ
धन्यवाद
खूप छान
Very nice Tai
नमस्कार ताई ही सेवा खूप खूप मोठी
खूप च छान विडीओ ताई 😊
ताई आजी डोक्यावर ती पुले नका घालु
Nice tai
Mast
Very Nice Video
उमेश भाऊ आहे मी पण विडीओ बघते
🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai kharch tu khup thor aahes❤
Nice video tai
छकुली आज्जी येनाऱ्यासंमोर सारखं विचारते काय खायला आणल
Nice
Kal video ala nahi ajacha video ekdam mast
khup sunder
आनंदी आनंद गडे इकडेतिकडे चौही कडे🌼👑🌼💐✌
चौही कडे.
दादा तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात
नमस्कार ताई 😊
सरांच्या मुलांनी दागिने घातले नाही दागिने घातले असते तर हा सरांचा मुल गा हे सांगाव लागलं नसत. पण आश्रमाला भेटुन चांगल काम केले. कशी लोकं कुठे फेडणार असं वयस्त लोकांना इथे ठेवून शांत राहु शकतात.
Namskar pappa
Namaskar
,🙏🙏Om Kaleshwari
Om kaleshavri ❤🙏🙏
Chan
ताई खुप खुप आशीर्वाद
🙏🙏
नमस्कार ताई वि.वि.आपण सर्वं वृध्दाचि व्यवस्था बघता मला विचारायचे आहे की त्या सर्वांची सकाळचा नाष्टा वदुपारच जेवणाची व्यवस्था कशी करता हे पण चित्रीकरण करुन आम्हाला बघायला मिळु दे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
काळू बाई चां नावानं चांगभलं