Kolhapur Uttar Vidhan Sabha : Satej Patil यांनी सलग ९ निवडणुका मारत Kolhapur राखलंय I Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2022
  • #BolBhidu #KolhapurByelection #SatejPatil
    कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत विजय खेचून आणला. २०१९ पासून एकूण ९ निवडणूका कोल्हापूरात झाल्यात. त्यात कोल्हापूर लोकसभेची १, कोल्हापूर विधानसभेच्या ४ मतदारसंघाच्या, विधानपरिषदेची शिक्षक मतदारसंघाची १, कोल्हापूर विधानपरिषेदेची स्वत:ची बिनविरोध, गोकुळची आणि कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अशा एकूण ९ निवडणूका बंटी पाटलांच्या नेतृत्वात झाल्या आणि त्या सर्व जागा बंटी पाटलांनी जिंकल्यात. बंटी पाटलांनी कोणत्या निवडणूका कशा खिश्यात घातल्या हे बघणं गरजेचं आहे.
    In the Kolhapur North Assembly by-election, Congress' Jayashree Jadhav defeated BJP's Satyajit Kadam. A total of 9 elections have been held in Kolhapur since 2019. A total of 9 by-elections were held in Kolhapur Lok Sabha, 4 constituencies of Kolhapur Legislative Assembly, 1 constituency of Vidhan Parishad's Shikshak constituency, Kolhapur Legislative Council's own unopposed, Gokul and Kolhapur North by-elections and all those seats were won by Bunty Patil.
    It remains to be seen which election Bunty Patel pocketed.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 671

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 2 роки тому +98

    खटक्यावर बोट.... जाग्यावर पलटी... विषय खल्लास✌️✌️✌️✌️

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 2 роки тому +180

    बंटी पाटीलांचे काम बोलते.....खूप विनम्र स्वाभाव..आपुलकी..सर्वात म्हणजे काम हमखास होणार ..कर्तव्यनिष्ठ माणूस....छान👌👌👌

  • @akshaychougale3498
    @akshaychougale3498 2 роки тому +307

    बंटी पाटील साहेबाना काँग्रेस ने प्रदेशाध्यक्ष पद दिले पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत होईल. काँग्रेसला चांगले दिवस येतील

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому +24

      होय काँग्रेस ला चांगले दिवस येतील मग काय पुन्हा भ्रष्टाचार चालू..खा कि खा

    • @dhananjayasane2823
      @dhananjayasane2823 2 роки тому +3

      Haaaaa

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 роки тому

      मेलो तरी चालेल पण देशद्रोही काँग्रेस ला आयुष्यात कधीच मत देणार नाही.

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Рік тому

      @Lochan Nayak सरकार कोणतेही येवू महागाई काही कमी होत नाही...हा डिमांड आणि सप्लाय चा प्रश्न आहे .. इंधन चे दर वाढले कि आयत निर्यात वर परिणाम होतो.. हा महागाई मागील बाजू आहे.. धन्यवाद 🙏

    • @HARSHU2376
      @HARSHU2376 Рік тому +1

      ​@@user-uq2uq5jo8c साहेब.... त्यावर किती कर लावायचा आहे ते सरकार ठरवते..... तुम्ही माहिती घ्या आणि बोला

  • @RoyalTravels09
    @RoyalTravels09 2 роки тому +204

    सतेज उर्फ बटी पाटील.. नुसत नावचं बास्स...❤

  • @rangraopatil3229
    @rangraopatil3229 2 роки тому +209

    साहेबांच करेक्ट नियोजन असतो. नेहमी ग्राउंड लेव्हल वर काम करतात. संपूर्ण जिल्यात माणसं आहेत त्यांची.
    साहेबांना मोठ मंत्री पद दिलं पाहिजे.

    • @yogeshphad2185
      @yogeshphad2185 2 роки тому +16

      Deu ki सफाईमंत्री पद

    • @sandeeppowar4088
      @sandeeppowar4088 2 роки тому +18

      @@yogeshphad2185 बरोबर..... ते सर्व घाण काढून टाकली आहे. कोल्हापूर मधून...
      आणि खऱ्या अर्थाने काम करणारा माणूस आहे ते....

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 роки тому

      काँग्रेस म्हणजे देशद्रोही गद्दार आणि काँग्रेस मत देणारा देशद्रोही गद्दार आहे. बायकॉट आतंकवादी काँग्रेस 👎

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому +1

      @@sandeeppowar4088 बरोबर..खरंच अर्थपूर्ण कामगिरी आहे..

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 2 роки тому +2

      Tari ajun rajya mantree

  • @ak..........7550
    @ak..........7550 2 роки тому +124

    काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पद देऊन बंटी पाटील यांना संधी दिली पाहिजे

  • @dipakkamble6820
    @dipakkamble6820 2 роки тому +191

    भावी प्रदेशाध्यक्ष बंटी साहेब

  • @ramkoli7671
    @ramkoli7671 Рік тому +42

    साहेब शब्दाशी पक्के असतात म्हणून जनता आणि नेत विश्वासानं मते देतात नियोजन करेक्ट असतंय ओन्ली साहेब ✌️

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 2 роки тому +33

    बंटी म्हणत्यात त्यांना👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️..

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 2 роки тому +66

    कोल्हापूर जिल्ह्याचा किंगमेकर 👍👍👍

  • @krishnatpatil9587
    @krishnatpatil9587 2 роки тому +43

    महाडिक यांनी जिल्ह्यात २५ वर्ष वर्चस्व ठेवले .. पण काळ हा बदलत असतो... त्याप्रमाणे महाडिक यांच्या पर्वाला उतरती कळा लागली आणि बंटी पाटील यांची चढती कमान सर होत गेली.... काही दिवसांनी बंटी पाटील खाली जातील आणि महाडिक वरती येतील.... हा काळाचा महिमा आहे.... इथ प्रत्येकाला चांगले आणि वाईट दिवस येतच असतात....

  • @sagargheware4392
    @sagargheware4392 2 роки тому +231

    सर्वात महत्वाची निवडणुक राहिली ... 2015 विधानपरिषद सतेज पाटील vs महादेवराव महाडिक

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx 2 роки тому +199

    बंटी पाटील हे स्वच्छ मनाचा माणुस आहे पण महाडीक गैंग ही खोबर तिकड चांगभल या प्रवृत्तिची आहे म्हणुन आम्ही कोल्हापुरकर नेहमी बंटी पाठलांच्या पाठीशी आहोत..
    आणि राहीला विषय चंपा चा ते ना कोल्हापुर चे ना पुण्याचे ते आहेतच हिमालयातील..😂

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 2 роки тому +7

      Barobar ahe..

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx 2 роки тому +12

      @@hrushikeshpatil4157 भाजपा महाराष्ट्र गुजरात ला विकायला निघालाय..

    • @ajitjadhav3508
      @ajitjadhav3508 2 роки тому +12

      @@hrushikeshpatil4157 एक बापाचा असलेल्यांनी तक्रार करावी उगीच हिथं चंपासारखी आपटून घ्यायची न्हाई.... कोल्हापूरात भाजपाचा बाप एकच.... बंटी पाटील

    • @prafuldeshpande5495
      @prafuldeshpande5495 2 роки тому

      👍

    • @dr.amolambupe
      @dr.amolambupe 2 роки тому +1

      😂 भावा नादखुळा

  • @nayanshelake5376
    @nayanshelake5376 2 роки тому +34

    भावा जिल्हा बँकेची निवडणूक सांगायची राहिली👌🏻✌🏻

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 роки тому +78

    बंटी पाटील यांच्याकडून अनाजी पंताना धोबीपछाड. 😄😆

    • @sukanusweetish1555
      @sukanusweetish1555 2 роки тому

      तुझी आक्कल भुईला टेकलल आहे म्हणून तुझं आडणाव भोईटे हाय वाटतं!

    • @aadeshsanap5608
      @aadeshsanap5608 2 роки тому +6

      सोनिया शेनीक

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 2 роки тому +6

      @@aadeshsanap5608 खुप मनावर घेऊ नको

    • @unpat
      @unpat 2 роки тому +1

      Ok जातीयवादी. खंडू खोपड्या

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому +5

      बंटी पाटील जिंदाबाद, कांग्रेस जिंदाबाद जय हिंद जय भारत.

  • @SumitSumit-xf3vm
    @SumitSumit-xf3vm 2 роки тому +60

    बंटी पाटील यांना महारष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष केले पाहिजे.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +150

    फक्तं काँग्रेस आणि बंटी पाटील साहेब ❤️
    काँग्रेसचे भावी प्रदेशाध्यक्ष सतेज पाटील साहेब 💪✌️

    • @sukanusweetish1555
      @sukanusweetish1555 2 роки тому +6

      #चल्Ssssss

    • @umesh5469
      @umesh5469 2 роки тому +44

      म्हणजे शाहू महाराज काय छत्रपती महाराजचे हिंदुत्व मानात नव्हते का शेमण्या

    • @PP-hw9mo
      @PP-hw9mo 2 роки тому

      ऐ सेकडो jihadiyo ki aulad

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 роки тому

      @@umesh5469 ये माझ्या लवड्यातील बिंदा तुला शाहू महाराजां चा इतिहास माहिती नसेल तर गु खाऊन गप पड

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 2 роки тому +12

      हिंदूत्व कोठेच चालायला नकोय...

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 2 роки тому +25

    2:06 महविकास आघाडीचा राज्यात पहिला प्रयोग कोल्हापुरात करण्यात आला.. वा! मस्त!

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Рік тому

      आणि तो दोन वर्षे त फसला..
      त्या बदल धन्यवाद 🙏😂😂

  • @siddharth_deshmukh
    @siddharth_deshmukh 2 роки тому +49

    मागं एकदा अजित दादा म्हणल्या प्रमाणे आता कॅबिनेट मंत्री केलं पाहिजे काँग्रेसने...किती दिवस राज्यमंत्रीच ठेवणार ??

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 роки тому +1

      Congress ch top leadership chutiyapa ahe manun marvun gheta jati la preference detay lokan nahi

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 роки тому +1

      Te varsha gaikawad,asalm Shaikh asle cabinate madhe ahet and asal manun rajyamantri🙄

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому +1

      सेनेनं हात दिला म्हणून कमीत कमी राज्यमंत्री तरी झालाय..तेवढ्यावरंच शांत बसा..सेना आहे म्हणून तुमची सगळी नाटकी..

  • @prakashghadshi4715
    @prakashghadshi4715 2 роки тому +121

    काँग्रेसमधील आश्वासक चेहरा

  • @tausifshaikh4953
    @tausifshaikh4953 2 роки тому +60

    हे कोल्हापूर आहे.. इथे कट्टर हिंदुत्व पण चालत नाही अणि कट्टर मुस्लिमवाद ला पण थारा नाही.. ही करवीर नगरी शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या सर्व धर्म समभाव या तत्त्वावर चालणारी नगरी आहे.
    इथे ना हिरवा चालतो ना भगवा..
    इथे फक्त दोनच रंग...
    तांबडा अन पांढरा 😍

  • @surajadhikari6270
    @surajadhikari6270 2 роки тому +30

    सच्चा माणूस लागतो, तोच जिंकतो पाटील ग्रेट 👍👍

  • @girishdesai2737
    @girishdesai2737 2 роки тому +141

    माणूस चांगला असला की परमेश्वर पण त्याला यश देतो

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому +9

      Corruption pan tevdach aahe bhau .... I am not bjp supporter but telling only facts 😔

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms 2 роки тому +1

      कार्य करणारा माणूस असला तर जनतासुद्धा साथ देते

    • @samruddhiupadhye7993
      @samruddhiupadhye7993 2 роки тому

      Bombla 😅

  • @bhimraokesarkar7243
    @bhimraokesarkar7243 2 роки тому +69

    कार्यकर्त्याना संधी देणारा नेता

  • @avinashbiranage1038
    @avinashbiranage1038 2 роки тому +13

    नाद करायचा नाय आमच्या बंटी पाटील साहेबांचा

  • @vinayakghadage738
    @vinayakghadage738 2 роки тому +54

    Make him Maharashtra congress President. He will change congress party.

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 роки тому +13

    विधान परिषद - महादेवराव महाडिक
    लोकसभा - मुन्ना महाडिक
    विधानसभा - अमल महाडिक
    गोकुळ - महाडिक ग्रुप
    विधान परिषद - बिनविरोध
    पोट निवडणूक उत्तर - सत्यजित कदम (महाडिक गट )
    आणि कोण राहिलयं काय शिल्लक ....

    • @VinayakBk-tr2tl
      @VinayakBk-tr2tl 2 роки тому

      Rahil as tri ata yeu naka 😂😂😂😂

    • @santoshkamble4352
      @santoshkamble4352 2 роки тому +2

      शिलक मोदी राहीलत

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 2 роки тому

      @@santoshkamble4352 एका राज्याच्या एका शहरामध्ये निवडून येन आणि एका देशाचा प्रचंड मोठा सत्तानंतर करणं ह्यात फरक तर आहेच ना 😂😂😂मोदींना हरवायला बंटी साहेबांचे आधारस्थाभ राहुल गांडी ची डांग फाटल्या आणि काय बोलू

  • @udaypatil6035
    @udaypatil6035 2 роки тому +11

    साहेबांचे दूरदृष्टीतू व नियोजन परफेक्ट असते व तरूण कार्यकर्त्यांची फौज आहे. त्याबरोबर च लोकांपर्यंत पोहोचनारा नेता. कोल्हापूर महापुरात आपण त्यांचे काम पाहीले आहे

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 2 роки тому +27

    Calculated politics. 🤝🙏

  • @popatgunjal9998
    @popatgunjal9998 Рік тому +52

    He is absolutely fit to become Maharashtra Congrss chief.

  • @aniketpatil7568
    @aniketpatil7568 2 роки тому +27

    कोल्हापुर ऑलवेज प्रवाहाच्या विरोधात
    आमचं ठरलंय'
    कारण जे देशात घड़तय त्या पेक्षा नवीन कहितरी कोल्हापुर माधे घड़तय

    • @kishormane7303
      @kishormane7303 2 роки тому +8

      हो त्यामुळेच 10 15 हजाराची नोकरिपासून ते आय टी पर्यंत नोकरीसाठी पुण्यात मेसवर खात बसावं लागतं

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому +3

      पैसे वाटून

    • @thetruththesatya93600
      @thetruththesatya93600 2 роки тому +1

      @kishor Mane punyat sakhar Ani doodh pn amchya kolhapurat na yete he lakshyat asude bhava..chaha che vande hotil nhitr tumche

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому +1

      @@thetruththesatya93600 seems you couldn't comprehend what Kishor Mane want to say.. Anyways.. Keep beating in Bush..👍

    • @thetruththesatya93600
      @thetruththesatya93600 2 роки тому

      @@fabiogrosso3506 Bro where r u from?? Do u know anything? if not then keep ur mouth shut

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 2 роки тому +23

    काँग्रेसने बंटी पाटलांचे प्रमोशन करावे खुप हुशार व्यक्तिमत्त्व आहे ❤️❤️🔥

  • @hanmantudale9575
    @hanmantudale9575 2 роки тому +36

    एवढ्या चांगल्या नेत्याला महत्वाचं पद काँग्रेसकडून मिळाव ही माझी फार इच्छा आहे

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      काँग्रेसकडून की पप्पू व सोनियाबेगम कडून??

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva 2 роки тому +14

    अप्रतिम माहिती संकलन and narration

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 2 роки тому +38

    सतेज बंटी पाटील साहेब✋✌️🇮🇳

  • @nilesht1503
    @nilesht1503 2 роки тому +36

    Bunty patil saheb he durdrushti asalele nete aahet sarvana samaun ghet kam karaychi tyanchi paddhat pudhehi yashasvi hohil. Best luck Bunty Dada. 🚩Jay Maharashtra🚩

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 роки тому +9

    बंटी पाटलांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद द्यावे.. महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येणार..✌🏻💯🖐🏻

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 2 роки тому +37

    काही माणसे हे फक्त त्यांच्या कर्तृत्व आणि वागणुकीमुळे निवडणूक येतात त्यावेळी लोक पक्षाचा विचार करत नाही. फक्त चेहेरा बघतात.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому +1

      हो आणि तो पक्ष फक्त त्यांचीच मते जनतेवर लादतात.उदा.पाखंडी धर्मनिरपेक्षता!

  • @KDJadhav3518
    @KDJadhav3518 2 роки тому +15

    बंटी पाटील यांचे काम चांगले आहे

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 2 роки тому +41

    बंटी Patil Jindabad

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 роки тому +20

    आम्ही पण महाडिक प्रेमी होतो....महाडिक मंडळी सत्रा वेळा पक्ष बद्दल...आम्ही काँग्रेस एकनिष्ठ राहिलो

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 2 роки тому +42

    अभिनंदन. 🙏🙏🙏

  • @nishantwayal9784
    @nishantwayal9784 2 роки тому +13

    हां माणूस भन्नाट आहे ❤️

  • @nishantpatil3495
    @nishantpatil3495 2 роки тому +10

    नामदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब समर्थक 👑👑👑👑 King of Kolhapur ✌✌✌

  • @atultalap3189
    @atultalap3189 2 роки тому +8

    बंटी पाटील साहेबानी आता कोल्हापुरात कंपन्या itपार्क कसे येतील,स्मार्ट सिटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ।।।।।

  • @bannenavarappasaheb9510
    @bannenavarappasaheb9510 2 роки тому +14

    Nice Success of Banti Patil Sir

  • @surajchavan2990
    @surajchavan2990 2 роки тому +15

    काम व स्वताची ईमानदारी मुळे

  • @onkardhaware9224
    @onkardhaware9224 2 роки тому +5

    कॉग्रेस ने बंटी पाटलांना पक्षाची मोठी जबाबदारी द्यायला हवी, कारण सध्यातरी त्यांच्यासारखं कॉग्रेसी नेतृत्व महाराष्ट्रात दुसरं कोणीच नाही. अस्सल हिरा आहे पाटील साहेब.

  • @sunitagaikwad7114
    @sunitagaikwad7114 2 роки тому +51

    बंटो झाले बहु होतील बहु पण या सम हा असे आहेत असे बंटी साहेब महाराष्ट्र राज्याचे सि एम व्हावेत हीच सदिच्छा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @suyogmohite2337
    @suyogmohite2337 2 роки тому +10

    King is कोल्हापूर सतेज पाटील ❤👍👍

  • @rajeshbhojraj2753
    @rajeshbhojraj2753 2 роки тому +19

    Kya baat bunty patil. Keep on going

  • @vinitgosavi77
    @vinitgosavi77 2 роки тому +10

    हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @ganeshkawale6865
    @ganeshkawale6865 2 роки тому +13

    2015 ची कोमनपा निवडणूक सांगायची राहून गेली भावा

  • @ranjeetmane7679
    @ranjeetmane7679 2 роки тому +8

    बंटी पाटील खुप पॉवरफुल नेता आहे😍😍🔥🔥❤️❤️

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Рік тому +3

    खर रहस्य आहे " महाडीक नकोत",बाकी कोणही चालेल असे कोल्हापूरच्या जनतेने ठरवले होते .
    दुसरे कारण म्हणजे दुसरा सक्षम विरोधी नेता बंटी साहेबांच्या समोर कोणही नाही.
    निष्कर्ष - कोल्हापूरच्या जनतेचा स्वाभिमान दुखावला गेला तर कोल्हापुर ची जनता का करते हे महाडीक गटाला चांगले समजले आहे.

    • @ironman-29
      @ironman-29 Рік тому

      असेच आम्ही निवडून देऊ बंटी साहेबाना....म्हणजे कोल्हापूरची अधोगती कायम राहील.....

  • @ashokdeshmukh7800
    @ashokdeshmukh7800 2 роки тому +6

    महाराष्ट्राचे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख

  • @pravinmk1
    @pravinmk1 2 роки тому +16

    एक चांगले रणनीतीकार म्हणून प्रस्थापित झाले आहेत.

  • @user-kr4wo5wr6v
    @user-kr4wo5wr6v 2 роки тому +23

    शांत ,संयमी , पुढच्याचे शांत पणे ऐकून घेणार
    अतिशय हुशार,अभ्यासू व्यक्तिमत्व
    एक भावलेला नेता
    एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री नकीच दिसतील.

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому +2

      वाट बघा..

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      आजकाल मुख्यमंत्री मंत्रालयात फोटो तर काढतोय बाबा... बाकी काय माहित नाय..

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 2 роки тому +51

    बावड्याचं बंटी पाटील, ग्रेट साहेब आता महाराष्ट्र नं पण ठरवलंय महाविकास आघाडी

    • @Naorkhh
      @Naorkhh 2 роки тому +2

      MVA 2024 la kase ladnar

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      @@Naorkhh आधी एकमेकांविरुद्ध शिवीगाळ,उणीदुणी काढायची मग एकमेकांची चाटत एकत्र यायचे!अशा पद्धतीने लढणार आहेत.त्यात शिवसेनेला नगण्य स्थान असेल.ही पवारांनी आधीच काळ्या दगडावर रेघ मारून ठेवली आहे.

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      @@Naorkhh अर्थपूर्णदूरद्रुष्टीने लढणार (?)

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Рік тому

      अभिनंदन.. महाविकास आघाडीचा दोन वर्षे त प्रयोग फसला.. त्या बदल 🙏🙏

  • @amolwalekar9220
    @amolwalekar9220 Рік тому +11

    *_नाद करायचा नाय आमच्या ढाण्या वाघाचा 🇮🇳बंटी पाटील साहेबांचा ♥️👑💪🇮🇳

  • @akshayvesanekar2012
    @akshayvesanekar2012 2 роки тому +9

    एक वेळ गायब होते हेच. वक्त वक्त की बात है, आता है जाता भी है.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому

      महाराष्ट्र राज्य मध्ये मराठा (सर्व अठरा पगड जाती धरून) व मराठी बांधव नेहमी चांगला निर्णय घेतात. मराठ्यांची लढावू पणा व दिल्ली पुढे झुकणार नाही. हा जिगरबाज पणा त्यांच्या रक्तात आहे.

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      @@babasahebgund413 बरं.. प्रदेशाध्यक्ष व्हायला दिल्लीसल्तनतच्या पप्पूला व सोनियाबेगमला मुजरा कर म्हणाव😂 सेनेनं हात दिला आहे म्हणून तुमची चोचलं..नायतर हात फक्त पप्पूची धुण्यातच😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому

      आम्ही मराठा कांग्रेस ला मानतो. . आणि आम्ही कांग्रेस ला पुन्हा सत्तेवर बसविणार.

  • @akashsatpute780
    @akashsatpute780 2 роки тому +13

    लोकांच्या घरात खायला डाळ का नसेना पण बंटी साहेब बंटी साहेब करायला मात्र पुढ, पुढ

  • @sangrampatil6096
    @sangrampatil6096 2 роки тому +17

    कोल्हापूरचा पाटील

  • @rohits7370
    @rohits7370 2 роки тому +4

    साहेबांचा विषय हार्ड हाय

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +5

    अंबाबाई मंदिर परिसर अस्वच 2 पीडी ट्रस्टी या वरून कळते किती कामाचे?

  • @deerdrivers
    @deerdrivers Рік тому +2

    बंटी पाटील यांचे काम चांगल आहे......👌🏻👌🏻👌🏻

  • @aakashjadhav4681
    @aakashjadhav4681 2 роки тому +18

    Kingmaker

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 2 роки тому +3

    बोल भिडू एकदम परफेक्ट काम...👌

  • @sachinhegade746
    @sachinhegade746 Рік тому +2

    नाद करायचा नाय आमच्या ढाण्या वाघाचा...बंटी पाटील ❤️❤️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ विजयी भव...

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 роки тому +9

    Prashnach anhi, he is a man with vision

  • @megharasale8758
    @megharasale8758 2 роки тому +13

    Only banti Patil 🎊🥳

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 2 роки тому +20

    भिडू भाऊ मला वाटत होतं की तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवताना त्या बद्दल ची संपूर्ण माहिती मिळवता तुमच्या चैनल विषयी खूप आदर होता पण या व्हिडिओ मधून समजलं की तुम्ही पुरेपूर त्या विषयाचा अभ्यास करून व्हिडिओ बनवत नाहीत मग तुम्हाला समजलं असतं की निवडणुका कसे जिंकत आहेत

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 2 роки тому +2

      एवढं तुम्हाला समजतं म्हंटल्यावर भाजप देशभर कोणत्या जादूने जिंकत आहे ते ही समजल असेलच

    • @sandeepthanekar4716
      @sandeepthanekar4716 2 роки тому +1

      आपलं ठेवा दडवून दुसऱ्याच बगा वाकून...

  • @ganeshjagadale9160
    @ganeshjagadale9160 2 роки тому +8

    छान विश्लेषण

  • @user-vq6oc4wo9b
    @user-vq6oc4wo9b 2 роки тому +10

    पाटील is ब्रँड 👍👌

  • @onkarvadagaonkar494
    @onkarvadagaonkar494 2 роки тому +5

    निवडणूक आली की रस्ते तयार करणार ...
    ५ वर्षे आम्ही खड्ड्यातून काढली...
    शेवटी कै चंद्रकांत जाधव यांनी आमच्या इथे रस्ते केले.. श्रेय मात्र बंटी नी घेतले...
    महापालिका हेंच्या कडून असून सुद्धा यांनी फक्त श्रेय घेतल

  • @dilippowarpowar7879
    @dilippowarpowar7879 2 роки тому +7

    बंटी पाटील साहेबांचा नादच नाही करायचा🌹🌹

  • @nivrutinalawde9834
    @nivrutinalawde9834 2 роки тому +16

    माणसांशी अन् मातीशी नाळ जुळलेला माणूस

  • @unpat
    @unpat 2 роки тому +17

    थोडक्यात बंटी पाटील कुठल्याही पक्षाचे नाहीत. मिनी शरद पवार आहेत. असो विजय तो विजयच असतो. पण उद्या राज्यव्यापी नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठीचे सर्व मार्ग त्यांनीच खडतर केलेत.

    • @user-vg3vf7zt5d
      @user-vg3vf7zt5d 2 роки тому +1

      👍💯

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому +4

      हा नेता मंडळ ना खुप पैसे आणि घरटी बाजार कूपन देता ..

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      मिनी पवार व्हायला याच्या 3 पिढ्या जातील...कामातून...😂😂

  • @prashantyadav3684
    @prashantyadav3684 Рік тому +10

    बंटी पाटील साहेब जय कोल्हापुर

  • @rahulkamble512
    @rahulkamble512 2 роки тому +8

    बंटी पाटील साहेबांना आमदार मुश्रीफ साहेब मदत करत आहेत म्हणून हे घडत आहे 👍

  • @jagdishhkpatil8158
    @jagdishhkpatil8158 2 роки тому +5

    अशा पॉवरफुल नेत्याला काँग्रेस ने खरतर कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवे पण काँग्रेस ला चांगल्या लोकांची पारख करता येत नाही असच म्हणाव लागेल..

  • @shivatejjaganade4905
    @shivatejjaganade4905 Рік тому +8

    ONE MAN SHOW BANT PATIL IS GREAT,

  • @surajpatil4384
    @surajpatil4384 2 роки тому +9

    एक तरुण आश्वासक चेहरा कोल्हापूरचा भावी मुख्यमंत्री......

  • @rohitlokhande685
    @rohitlokhande685 2 роки тому +5

    काँग्रेस पक्ष खराब असला तरी बंटी साहेब चांगले आहेत..त्यामुळे त्यांच्याकडे पाहून सर्व लोकांनी त्यांना वर घेतले..

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      सेनेनं मदतीचा हात दिलाय म्हणून मत पडत्यात.. 🚩🚩🚩

  • @rushikeshpatil7058
    @rushikeshpatil7058 2 роки тому +19

    फक्त बंटि पाटिल

  • @omkarpatil8188
    @omkarpatil8188 2 роки тому +28

    भावी मुख्यमंत्री 💪

  • @sandeeppatil1539
    @sandeeppatil1539 2 роки тому +27

    बंटी पाटील यांच्या इतका वजनदार कुठलाही नेता आज महाराष्ट्र काॅंग्रेस मध्ये नाही .

  • @amarbagal4920
    @amarbagal4920 2 роки тому +3

    Perfect niyojan ani correct karykram

  • @pritik426
    @pritik426 2 роки тому +24

    I have read your blog on ruturaj patil and his wife's lovestory. I love them. Would love to watch them on your channel. Plz make video with them 🥰 i love all your videos

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg Рік тому

      Kute मिळणार हा video

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 2 роки тому +22

    कोल्लापुर नाही....
    कोल्हापूर म्हना साहेब.....

  • @milindkulkarni8670
    @milindkulkarni8670 2 роки тому +3

    गोकुळ दुध चार रु वाढले, असेच कोण जिंकलं

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому +1

      मग दहा कोटी उदळायचे वीस कोटी काढायचे..

  • @yogeshpatil3670
    @yogeshpatil3670 2 роки тому +12

    अमाप पैसा आणि सत्तेचा उपयोग यामुळेच बंटी साहेबांच जमतय

    • @shekharpatil1051
      @shekharpatil1051 2 роки тому +4

      विरोधी केळं वाटली काय

  • @deejayparsly2414
    @deejayparsly2414 2 роки тому +19

    नाद करायचा नाही आमच्या ढान्या वाघाचा😈👑

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      🚩🚩खरा वाघ सेनेचा🚩🚩..त्यानं मदतीचा *हात* पुढं केला म्हणून ह्यो मंत्री( ते पण राज्यमंत्री).. नायतर तुमचा हात फक्त पप्पूची धुण्यासाठीच😂😂
      फक्त

  • @bankatjadhav1883
    @bankatjadhav1883 2 роки тому +2

    प्रतिभावंत नेतृत्व.

  • @raghuvirpatil676
    @raghuvirpatil676 2 роки тому +7

    Only one man show n king maker.

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 2 роки тому +5

    Amcha sahebancha vishay hard.✌️✌️

  • @subhashpatil2570
    @subhashpatil2570 Рік тому +4

    Bunty Patil -very intelligent politician.he has sat on winning horse for last 7 to 8 years.Nobody can chllange him now in the politics of Kolhapur.

  • @sahilpatil466
    @sahilpatil466 2 роки тому +36

    पाटलां सोबतं नाद नाही करायचा

    • @sandeepnaik1426
      @sandeepnaik1426 2 роки тому

      गगि2

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому

      सेनेनं उपकाराच हात दिला म्हणून ह्यो *राज्य*मंत्री झालाय.. सेनेतच गटबाजी कराय लागलाय लय.. सेनेन हात आखडला की बसल आमदार आमदार करत.. फक्त 🚩🚩🚩

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 2 роки тому +3

    अभिनंदन
    देशाचे नेत्तृत्व म्हणून पाहिला जाणारा नेता.

    • @fabiogrosso3506
      @fabiogrosso3506 2 роки тому +2

      पवारला जमलं नाही..याला काय जमतंय...इथ फक्त आमचं ठरलय एवढच बोलून काम चालवू दे...

  • @hanumantsangave6443
    @hanumantsangave6443 2 роки тому +3

    Jay Ho