नवीन पाहुणे आले घरी😍पितरांची आठवण
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- #sadhaswayampak #minivlog #priyapawar #food #dailyroutinvlog #cooking #familyvlog #villagemorningroutine #villagecooking #villagelife
#vegetableharvestingvlog
@sadhaswayampak @ShubhangiKeer @pranjalShindevlogs @suvarnalonare @SwanandiSardesai @wowsamruddhi
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
जेवणाचं पान खूप छान.. सर्व पदार्थ उत्तम.. पण ताई नैवेद्याचं ताट( केळीचे पान)जे देवाकडे तुम्ही ठेवलात.. ते उलट ठेवलात जसं आपण जेवताना ताट आपल्या समोर घेतो.. तसं देवा समोर ठेवावं.. एक माहिती असावी म्हणून सांगितलं.. बाकी श्रद्धा महत्वाची.. 🙏👍😊
हो ताई, पुढल्या वेळेस नक्की लक्षात ठेवीन 🙏🙂😍
Kunal che aai , baba doghehi nahit ka ,kase kai gele ??????🥺🥺 Tumhi mhanalyat tai kunalche aai Ani baba che taat dakhvle
सांगेन सर्व 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया तुम्ही पितरांसाठी छान जेवण बनवलेत,देवांना नैवेज्ञ ठेवताना भाताची मुद देवांसमोर ठेवावी!
तुमच्या बागेत फेले, काकड्या मस्त आल्यात!
👍🏻
हो ताई बरोबर बोलता तुम्ही, खुप खुप धन्यवाद 🙂🙏😍
Dada baher vadi dakhvatana payatun chappal kadhli pahije hoti ..... Mala tari bar nahi vatal.... Raag manu naye
हो ताई बरोबर बोलता तुम्ही,त्यांच्या पायाला जखम झाली आहे म्हणून 🙂🙏😍
Mast vlog kaaki ❤ Ti Birds chi pilla khup chhaan aahet. Aamchya kade pan Pigeon ne baby dilay. Mi tyaannaa Gahu, Bajri, Rice, Daal, Besan shev , Steamed Rice, Chapaati tuukde, Biscuit asa thevte nest Jawal . Te doghe chhaan khaau khaataat . Coz food saathi tyaannaa duur jaawa laagta mhanun thodi help karte mi tyaannaa food provide karuun. 😊😊😊😊 Happy Navratri kaaki. Waghya sheru mast ❤
खुप छान केले ,असेच मुक्या जीवांची सेवा करायची पुण्य लाभते 🙂🙏😍
@@sadhaswayampak 😊❤👍
देवाचा नैवेद्याचे पान उलटे आहे तुमच्या कडे काकडी आहे तर वडे बनवायचे होते
वडे केले होते आधीच म्हणून नाही केले 🙏🙂😍
Mala gardening far aavdte tumachaya gardn Madill harvesting far aavdte nisrg 1 no❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
नवीन पाहुणे छान आहे काकड्या मस्त व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
God bless you all😊😊very nice tai dada👌👌take cera all👍👍 🌹🌹
Thank you so much 🙂🙏😍
ताई गार्डन छान झाले आणि गुलाब गुलाब रंग खुपच सुरेख आहे. जेवणाच ताट छान😊❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
आपले कोकणात माझा माहेरी आणि सांसरी तवशी म्हणतात ताई ऐवढे काकडी भेटले विका ताई खुप भरपुर भेटले काकडी
खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
कुणालची आई काय कळलं नाही असं का म्हणालात मग त्याची आई कोण
🙏🙂😍
प्रिया खुप खुप सुंदर गुलाबांच्या कळ्या आणि फुले❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Thanks प्रिया ❤ साधा स्वयंपाक 👌 आणि साधं सुंदर निसर्ग रम्य कोकण ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
👌
🙂🙏
Nice vlog
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Very nice vlog pitaran Sathi Jevan Pan Chan 😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
👌👍
🙏🙂😍
Mast
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂🙏
हा काय. साधा स्वयंपाक नकीच मेहनिताचा / घरचया भाजीचा व चॅनलच नांव च सांगतेय
मसत रिसिपी मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏कशा आहात तुम्ही?
Tumi mage Kunal chya aai baddal bolnar hotat vadi dhakhavli theva
सांगेन सर्व 🙏🙂
Kokan😊❤
🙏🙂